महायुती-महाआघाडीत काटे कि टक्कर, कोण टुकार कोण आघाडीवर !! | Hemant Joshi

2024 ж. 26 Сәу.
3 767 Рет қаралды

#hemantjoshi #offtherecord

Пікірлер
  • 100% बरोबर बोललात साहेब... हिंदुंनी विचार करुन बहुसंख्येने मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे.

    @vilaspatil1147@vilaspatil114723 күн бұрын
  • कसबा लोकसभा नव्हे कसबा विधानसभा आणि बापट नव्हे मुक्ता टिळक

    @rdkrdk2038@rdkrdk203823 күн бұрын
  • हिंदूंनी संघटित होऊन मतदान केलं पाहिजे.

    @varshamhaskar3290@varshamhaskar329023 күн бұрын
  • Good analysis

    @chintanplywood3885@chintanplywood388523 күн бұрын
  • नमस्कार, हेमंत जी, मी तुमचा फॅन ,तुमचा नमस्कार स्विकार करतो....आपण एक दर्जेदार विश्लेषक आहात....आपले वक्तृत्व व अभिनय उत्तम आहे....आपण महान आहात

    @anilkumarghadigaonkar8290@anilkumarghadigaonkar829023 күн бұрын
  • आपल्या सारखे हितचिंतक असताना महायुती ला वेगळ्या शत्रूंंची गरजच नाही। संघाशी जवळीक आहे असे म्हणवणारा ,असा सल्ला देत असेल तर तो परीवाराबाहेरच राहिला, हेच परीवाराचे मोठे चातुर्य आहे वसंत नामजोशी

    @saurabhnamjoshi3882@saurabhnamjoshi388223 күн бұрын
  • Mva aagadivar

    @eknathkale483@eknathkale48318 күн бұрын
  • It is death of mukta tilak sirji

    @kailaswable1830@kailaswable183023 күн бұрын
  • पवार कुटुंबीय एकत्रच आहे. भाजपचा उमेदवार बारामतीत नक्की निवडून येणार हे लक्षात आल्यामुळेच दादा काकांना सोडून गेले असे दाखवले आहे आणि सुनेत्रा ताईंना उभे केले आहे म्हणजे खासदारकी घरातच राहील.

    @chintamaniranade2388@chintamaniranade238823 күн бұрын
  • जयगुरुदेव सप्रेम नमस्कार, मुस्लिम मतदार बाबतीत आपलं विश्लेषण चुकीचे आहे मोदीजीनी मुस्लिम लोका करिता फार चांगले केले आहे तरी मुस्लिम मतदार भाजपचे समर्थन करीत नाही त्यामुळे नाईलाजास्तव मोदीजी ना कांग्रेस च्या जाहीरनामा मध्ये मुस्लिम तुष्टीकरण बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली आहे हरि ओम

    @dilipsingrajput4599@dilipsingrajput459923 күн бұрын
    • या लोकांना चांगल्या कामाचं काही घेनदेनं नाही.. 100% खात्रीशीर सांगतो.

      @vilaspatil1147@vilaspatil114723 күн бұрын
    • मुस्लिम मतदार कडून अपेक्षा न केलेली बरी. यांच्या वर कधीच विश्वास ठेवता येत नाही

      @varshamhaskar3290@varshamhaskar329023 күн бұрын
  • तुम्ही तर म्हणत होता की मी काळ्या जिभेचा आहे युतीच्या 3८ जागा निवडून येतील म्हणुन .

    @santoshwagh969@santoshwagh96923 күн бұрын
  • It is mla not mo

    @kailaswable1830@kailaswable183023 күн бұрын
    • Mp

      @kailaswable1830@kailaswable183023 күн бұрын
  • सर तुम्हाला खरंच वाटतं bjp IT सेल social media वर कमी पडलीय आणि असं कमी पडू शकते? Reality अशी आहे कि लोकांनी ही निवडणूक हातात घेतलीय आणि तीच लोक social media वरbjp विरोधात व्यक्त होत आहेत. आणि ह्या जनतेपुढे bjp IT सेल तग धरू शकत नाहीये. तुम्ही दुसऱ्या बाजूने पन विचार करायचा प्रयत्न करा 👍

    @patil__p__124@patil__p__12423 күн бұрын
  • जोशी सर, तुम्ही भाजप ताब्यात घेऊन तुम्ही आज सांगितलेल्या सगळ्या योजना राबवा की . जो कोणी भाजप विरोधात बोलेल त्या प्रत्येकाला ईडी लावून टाका आणि जो भाजप ला पाठिंबा देईल त्या प्रत्येकाला 15 लाख देऊन टाका बर.😂😂

    @pash27@pash2723 күн бұрын
  • आश्चर्य आहे.. सुनीत्र पवारांची एवढी काळजी 😄.. एवढी kalji असेल ना तर त्यांनी पराभूत व्हावं.. त्या जातील दिल्लीला अनि इकडे रान मोकळ 😂फक्त social media वर जाऊन commnet वाचा.. दादाचे प्रताप

    @patil__p__124@patil__p__12423 күн бұрын
    • राज्यातल्या सगळ्या धरणात पाण्याची पातळी खूप खालावली आहे. धरणवीराचा खूप पुळका आहे तर त्यांना सांगून धरणं भरा म्हणावं आणि आता 70 हजार कोटींचा विकास नको 140 हजार कोटींचा विकास करावा.🤔

      @pash27@pash2723 күн бұрын
  • Joshi gang failed .....????

    @HarHarMahadev-cd8zr@HarHarMahadev-cd8zr23 күн бұрын
KZhead