करारा जवाब मिलेगा! उरुळीकांचन सभा
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ उरुळी कांचन (हवेली, पुणे) येथे जाहीर सभा!
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
__
Subscribe this channel for more updates:
bit.ly/Amol_Te_Anmol
__
For more such videos follow me on:
Instagram:
/ amolrkolhe
Facebook:
/ dr.amolkolhe
Twitter:
/ kolhe_amol
__
#Shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #uralikanchan #voting #elgar #delhi #sansadelection #elgarsabha #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#AmolKolhe #development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp
#shivsena #SupremeCourt #maharashtrabudgetsession
#budget2024 #budgetsession #vidhansabha
#electioncomission #ShivsenaSymbol Hearing
#uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena
#shivsenacrisis #Uddhav Thackeray #farming #Health #Shirur #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #Bhosari #bhosari #uddhavthackeray #devendrafandvis #ashishshelar #mumbai #loksabhaelection2024 #modi #narendramodi
अमोल कोल्हे नीलेश लंके भास्कर भगरे सुप्रिया सुळे शंशिकात शिंदे धैर्यशील मोहिते अमर काळे बाळा मामा बंजरग सोनवणे
खा. डॉ. श्री अमोल कोल्हे साहेबांचे आत्तापर्यंतचे सर्वात अप्रतिम १ नं. चे भाषण.. भाषणातील बापाच्या गोष्टीने अक्षरशः श्री पवार साहेबांच्या डोळ्यातून आसव वाहिली 😢 खरच खूप अनोखे भाषण. डॉक्टरसाहेब सलाम आपल्या वत्कृत्वाला.
घंट्याला सलाम कर र त्याच्या बिनकामाचा कुत्रा
अमोल कोल्हे साहेब या लांडग्यांच्या तावडीतून तुम्ही सही सलामत बाहेर पडणार तुम्ही जिंकणार .तुम्ही जर निवडणूक हरलात तर तो दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल अमोल कोल्हे जिंदाबाद ❤
❤❤❤❤❤
पोपटपंची म्हणणार्यानी बोलून दाखवावी पोपटपंची डाॅ अमोल कोल्हे 100टक्के जिंकणारच✌✌
Tumchya sarkhe andhbhakt telach vote denar ajun kay 😂
माझे शिख बांधव लक्षात आहे ना इंदिरा गांधी चे राजकारण बाकीचे सांगायचे काय गरज आहे उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा . राम कृष्ण हरी माऊली खेटिग्राम खेड तालुका
डॉ.अमोल कोल्हे खासदार फिक्स
श्री अमोलदादा सरदाराची गोष्ट लोकं लक्षात ठेऊन, यावेळी सरदाराला मतदानातून धडा शिकवतील व त्याला त्याची लायकी दाखवतील व आपल्या जाणत्या राजाचे जनवैभव दाखवून देतील.. "आमोल दादा आप आगे बढो हम आपके साथ है !"
तुतारी चा आवाज दिल्ली मध्ये घुमणार ,यात अजिबात शंका नाही , जय शिवराय
Only Dr Amol Kolhe power of Pawar Saheb fix mp
महाविकास आघाडी.... 💪🏻🔥🔥🔥
अमोल कोल्हे फिक्स खासदार
अमोल सर तुमचा विजय नक्कीच होणार आहे. Don't worry 🎉🎉🎉
ओन्ली तुतारी.... 💪🏻🔥
Dr Kolhar will be winner
शेतकऱ्याला चांगलं समजल राजकारणी लोक कशी आहेत,only राजकारण.
ONLY.DR.KOLHE......
पुणे जिल्ह्याच्या रखरखत्या... राजकारणातला निर्मळ झरा... अमोल दादाअस्सल कोहिनूर हिरा...!!!
अमोल दादा तुमच्या प्रत्येक भाषणात तुमची अभ्यासू वृत्ती , चौकस दृष्टिकोन, आणि सर्व सामान्य जनतेवर तुमचा असणारा विश्वास दिसतो तसेच तुमच्या भाषणातच नव्हे तर कार्यातसुध्धा जनतेच्या प्रश्नांविषयी असणारी तळमळ प्रकट होते. तुम्ही पडद्यावर नुसते छत्रपती साकारत नाहीत तर दैनंदिन जीवनात उतरवतही आहात. याबद्दल तुम्हाला खरंच मनाचा मुजरा 🫡 आणि तुम्ही करत असलेल्या कार्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏🏻
डॉ.अमोल कोल्हे साहेबांचं भाषण म्हणजे एकही शब्द असभ्य नसतो,विषयांतर नसते,संसदेत प्रश्न मांडताना हिंदी असो वा इंग्लिश असो उत्तमच👍
100% win
क्या बात है, डॉक्टर साहेब !❤
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤फिक्स खासदार अमोल कोल्हे पुन्हा ❤❤
Sir you are number 1❤
एकच नंबर पवार साहेब नाद करा पन शरद पवार साहेबांचा कुठ
अमोल कोल्हे साहेब जबरदस्त वत्कृत्व... अप्रतिम भाषाशैली..
फक्त तुतारी वाजणार 😂
फक्त तुतारी वाजविणारा माणूस 💯🚩🚩🚩🎷🎷🔥🔥
खूप छान बोलता तुम्ही आणि संसदेतही भाषण खूप छान, शुद्ध हिंदीमधे देता ❤.
❤
फक्त तुतारी✌️
कोल्हे ❤
Waa.. जबरदस्त वक्तृत्व
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
विजयी भव:🌺🌺
Amol kolhe ek no khasdaar. ❤
100% Dr.kolhe win
👌👌👌
One and only Amol Dada….👍
100 💯 जिंकणार अमोल कोल्हे
Amol kolhe saheb tumhi niwdun yenarch 🙏
कोल्हे साहेब 1.5लाख नी लीड घेऊन ✌️होणार
Tutarich vajnar ❤❤❤
अमोल कोल्हे खासदार होणार 100%
We all are praying for all of you 🙏🏿 my god bless all of you 🙏🏿🙏🏿 you are winner 🏆🏆🏆
, अमोल कोल्हे साहेब झिंदाबाद
👌👌👍👍
कोल्हे साहेब 🙏 जयभीम
100% Mananey Anmol Sheba Zindabaad
Only अमोल कोल्हे फिक्स 🎉🎉🎉
खडे बोल. सुणावणारा.. सर्वांचा मान ठेवणारा माझा नेता अमोल कोल्हे
जबरदस्त वकृत्व सलाम भावी खासदार डाॅ. अमोल कोल्हे 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
अमोल कोल्हे जिंदाबाद
छान
डॉ. अमोल कोल्हे !विजयी भव.
Amol kolhe sir Great
गर्व आहे अशा सर्व सामान्य नेत्यांचा सहभाग आमोल कोल्हे विजवी भव
आदरणीय अमोल दादा मला वाटते तुम्ही सर्वाधिक मतांनी निवडून याल🎉🎉😊❤
येणार तर फक्त अमोल कोल्हे🔝✅
Very nice speech
कधी राजांची भूमिका, कधी नथुरामची भूमिका, तुमचे खरे रूप काय? हाच प्रश्न आहे.
नमस्कार धर्मवीर संभाजी राजे
Jay Maharashtra 👍🏿🚩
Nice स्पीच
अमोल कोल्हे हे एक अभ्यासू आणि विचारवंत पद्धतिने समाजाचे नेतृत्व करणारे आहेत. त्यांनी आपली मतं फार चांगल्या विश्लेषणा सहित जनते समोर मांडली आहेत.जनतेने सामान्यांचे प्रश्र्न अशा तर्हेने प्रखरपणे संसदेत मांडणार्या प्रतिनिधि ला निवडून द्यायला हवे.
दादा😍तुम्हीच निवडून येणार 💯💯
डॉक्टर अमोल कोल्हे फिक्स खासदार
Only Dr Amol kolhe sir
जनता कायम तुमच्याच पाठीशी आहे अमोलदादा... छत्रपतींचा आर्शिवाद अमोलदादाच पुन्हा जिंकणार
विजय फिक्स आहे अमोल सर पुन्हा खासदार होणारच
अमोल कोल्हे ✅❤️💯😍
Sir, u r image of Raje Shivaji N Raje Sambhaji. U r brave like them, who raised ur valuable voice in Lok Sabha. We will win with ease. 🙏👍💐🌹
ही सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे दादा😍🔝💯
जय शिवराय
लोकसभा निवडणुक निकालानंतर तुतारीचा आवाज पिपाणी एवढाच राहणार आहे ही गोष्ट (२१व्या शतकात राहताना १६व्या शतकात रमणाऱ्या) कोल्हेनी लक्षात ठेवावी! 😊
JAI HIND 🎉🎉❤❤❤❤
Dr. Amol kiolhe❤
हवा आहे फक्तं डॉ. अमोल कोल्हे साहेबांची 👍
संसदेतील बुलंद आवाज अमोल दादा
फ़क्त म वि आ🔥🖐📯
कडक सर
शिवाजी दादा आढळराव पाटील विजयी होतील १००%
❤❤
अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद जनता पवार साहेबासोबत ❤❤
💯
❤❤✌🏼✌🏼✌🏼👌🏼👌🏼👌🏼
❤ काय भारी डायलॉग आहे...
अमोल कोल्हे खासदार होणार 100
👍👍
विजयी भव 🚩🚩🚩
जय श्रीराम 🌹🙏
सुळे नक्की पंतप्रधान बनणार
दिल्ली लेचीपेची नाही धडकी भरायला, तिथं मोदींच्या स्वरुपात सह्याद्री अहर्निश उभा आहे. वन्दे मातरम् । हिंदु धर्म की जय हो ।। भारत माता की जय ।।। " विश्व गुरु की जय हो "
✔️👍👍
जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान 🚩
🔥🔥👑
Bjp modi nako shetkarivirodhi
Khup chhan Tumhi Nakki Jinkanar
उरुळी कांचन येथे माझ्या वर गोळी बार केला होता पण वाचले त्यातून असे अनेक वेळा माझ्या वर मृत्यू चे प्रसंग आले माझ्या पांडुरंगाने वाचवलं आलिया आघात निवाराया.
Only🎉🎉🎉MVA zindabad❤❤❤❤
Dr khole sir 1no swabhimani mawla
100%🚩🚩🚩
निधी जनतेसाठी द्यायला पाहिजे तो खासदार घरी नेत नाहीत