Pavanraje Nimbalkar Vs Padmasinh Patil यांच्यात वैर का झालं,निंबाळकर विरूद्ध पाटील घराण्याचा इतिहास

2022 ж. 4 Жел.
1 032 587 Рет қаралды

#BolBhidu #OmrajeNimbalakrVsRanaJagjitsinh #PavanrajeNimbalkar
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पिकविम्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका बाजूला भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बसले होते तर दूसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतना राणा जगजितसिंह यांनी ओम राजेनिंबाळकरांचा उल्लेख बाळ असा केला. यावरून वातावरण पेटलं. या व्हिडीओमुळं एक गोष्ट झाली. पाटील आणि निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा शेवट कधीच होणार नाही हे संपूर्ण राज्याला समजल, आणि पुन्हा एकदा इतिहास सांगण्याची वेळ आली… पाहू हा संपुर्ण इतिहास
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер
  • महारष्ट्रची खरी ओळख बोल भिडू ने जनतेला करून दिली आहे. त्याबद्दल बोलभिडू चे खूप खूप आभार.

    @shrikantmhaskar7225@shrikantmhaskar7225 Жыл бұрын
  • विशेष म्हणजे या दोन घराण्यांनी उस्मानाबाद जिल्हा मागास बनवला.

    @akashjadhav5077@akashjadhav5077 Жыл бұрын
    • Hya don gharncha chaltay mg to tanaji sawant evdha udya ka Marto mala vatla akkha jilha asel yachya hatat

      @shreyasbabar@shreyasbabar Жыл бұрын
  • सुंदर विश्लेषण केले, एखाद्या चित्रपटाच्या कथे सारखं 👌

    @thedarkknight9959@thedarkknight9959 Жыл бұрын
  • आम्हाला काय पडलय या 2 भावांशी, जनता आशा भांडणामध्ये स्वतःचा आनंद शोधते व मुर्खात निघते, त्यांच्या जिल्ह्याचा विकास त्यांनी करावा म्हणजे झालं ❤️

    @1stnamelastname24@1stnamelastname24 Жыл бұрын
  • यांच्या वादात विकास नावाची गोष्ट जिल्ह्यात आलीच नाही फक्त भावनिक राजकारण

    @AtulWaghmare930@AtulWaghmare930 Жыл бұрын
    • Barobar

      @rushiingle1697@rushiingle1697 Жыл бұрын
    • Agadi barobar

      @sudhirsathe7141@sudhirsathe7141 Жыл бұрын
    • मोठे नेते, त्यांचे वाद आणि त्यात विकासाचे वाजलेले १२ हा मराठवाड्याला शाप आहे!!

      @realimmortal5@realimmortal5 Жыл бұрын
    • जय भीम वाघमारे साहेब तुम्ही एकदम अचुक बोललात यांनी दोघांनी मिळुन केलेला जिल्हाचा विकास कुठे आहे.

      @rahulnikale3347@rahulnikale3347 Жыл бұрын
    • @tglvm-SLI-m6T824Yc1XKA Tujhya aaichi ka jalayli

      @Vijay23288@Vijay23288 Жыл бұрын
  • खूपच छान विश्लेषण, अगदी स्रोत त्यांना समजेल अशा सुटसुटीत पद्धतीने सांगितले, निंबाळकर व पाटलांचा इतिहास काय आहे तो पण माहित झाला तुमच्या व्हिडिओमुळे, धन्यवाद.

    @shubhyadav9@shubhyadav9 Жыл бұрын
  • ओम दादा निंबाळकर खुप चांगले खासदार आहेत...जनतेसाठी 24 तास उपलब्ध असतो हा माणूस

    @akshaywalunjkar5975@akshaywalunjkar59753 ай бұрын
    • फक्त लोकांचे फोन उचलायचे, बोलून समाधान करायचं एवढंच कळतं खासदार साहेबांना, कामाच्या बाबतीत शून्य

      @suchitlangar5877@suchitlangar587724 күн бұрын
  • मराठ्यांना हा शापच आहे एक भावू दुसऱ्या भावाला शत्रू सारखा वागवतो आणि परिणामी कोणी तरी दुसराच लाभ घेवून जातो

    @Shiva-yg8bu@Shiva-yg8bu Жыл бұрын
  • राजकारणात कोण कोणाच नसत,सत्तेसाठी सख्खे भाऊ/बहिण पक्के वैरी होतात.

    @kalpavrukshapublication@kalpavrukshapublication Жыл бұрын
    • Ani property

      @susmatambe8986@susmatambe8986 Жыл бұрын
    • 😂

      @kalpavrukshapublication@kalpavrukshapublication2 ай бұрын
  • पोलीस भरती मधे form भरताना होत असलेल्या अडचणी वर काढा विडीओ......... Non cream layer, EWS आणि घटक व पद् यातील फरक काय आहे? डबल form भरने म्हंजे नक्की काय, एका जिल्ह्यात दोन form भरने किंवा दोन जिल्ह्यात वेगवेगळे form भरने होय confusion khup ahe mitava te....... 😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫

    @user-hn4sh8ud6y@user-hn4sh8ud6y Жыл бұрын
  • *सर्व प्रथम बोल भिडू चे हार्दिक अभिनंदन..!* खुप छान विश्लेषण करतात तुम्ही. आजचा विषय आवडला. दुष्काळी उस्मानाबाद हे नाव पुसून जावे हीच इच्छा...!👍

    @shubhamaundhakar9610@shubhamaundhakar9610 Жыл бұрын
    • दुष्काळी फलटण होते त्याकाळी नीट व्हिडिओ पहा

      @VarunGhate@VarunGhate Жыл бұрын
    • He जिथे जातात तिथे भांडण आणि निष्क्रिय ते मुळे दुष्काळ पडतो काय ?

      @yogeshjog6072@yogeshjog6072Ай бұрын
  • मी धाराशिवचाच आहे... आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता लगातार २-३ दिवस light गेली. गावातल्यांनी ओम दादाला फोन केला. तर ओम दादा लगेच आपल्या गावठी ठेक्यात म्हणाले "ती पण मीच करू का...?" त्या वेळेस प्रत्येय आला... हा पण प्रत्येक वाढदिवसाला फोन मातर न चुकता येतय...🥴 "बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेऊनीया कोण तृप्त जाहला !"

    @vishvadeshmukh11@vishvadeshmukh11 Жыл бұрын
    • बरोबर आहे ओम दादांचं लाईटची कामे इलेक्ट्रिकल इंजिनियर करतो खासदार नाही 😁

      @rrt383@rrt383 Жыл бұрын
    • काय चुकल त्यांच? लोकांना समजल पाहिजे कोणत काम कुणाला सांगायच.

      @balkrishnajoshi1383@balkrishnajoshi1383 Жыл бұрын
    • @@rrt383 मग कशाला सांगतो फोन करा म्हणुन

      @BG-mi6gq@BG-mi6gq Жыл бұрын
    • @@rrt383 तुझ्यासारख लोकांमुळे सरकारी कर्मचारी माजले... तें भी असेच विचार करतात... मेरा क्या नाहीतर मुझे क्या

      @saurabh6129@saurabh6129 Жыл бұрын
    • @@rrt383 khasdar aasla mhanje Kay motha zala ka re to Are bhai lokanchi seva karnya sathi tyana nivdun detat so he upkar nahi karat jar light chalu kele tr

      @TSTTREAKVEDA26@TSTTREAKVEDA2611 ай бұрын
  • आमचा उस्मानाबाद कॉलेज मध्ये विचारतात कूट हाय हे उस्मानाबाद 😂😂आर तुमि आधी जिल्हा सुधरा बाबाहो, देशातील टॉप 10 मागास जिल्यात आहोत आपण

    @moralehanumantvasant8927@moralehanumantvasant8927 Жыл бұрын
    • लोकांना तुळजापूर महिती असते... पण धाराशिव नाही..

      @neetpg7155@neetpg7155 Жыл бұрын
    • Patil khandan ni lutal purn jilha

      @user-ml8md9ec6i@user-ml8md9ec6i Жыл бұрын
    • अगदी बरोबर भावा 😂😂 मी पण उस्मानाबाद चा आहे

      @overtaker3295@overtaker3295 Жыл бұрын
    • @@neetpg7155 agadi barobar me pn osmanabad cha ahe ., Lokana tuljapur mahiti ahe pn solapur mahiti ahe.., Pn #osmanabad mahiti nahi ahe

      @pankajkumarshinde6774@pankajkumarshinde6774 Жыл бұрын
    • @@overtaker3295 लय बेकार वाटतंय कोणी असं मनल की 😂

      @moralehanumantvasant8927@moralehanumantvasant8927 Жыл бұрын
  • नेते लोक जनतेला गुलाम समजत असतात. आता वेळ आली आहे घराणेशाही संपवण्याची.

    @jitendramane8259@jitendramane8259 Жыл бұрын
    • घराणेशाही ९६ कुळी असेल तर चालते!

      @vinayakdegwekar7628@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
    • @@vinayakdegwekar7628 96 आसू किंवा 100 चालणार नाही.

      @jitendramane8259@jitendramane8259 Жыл бұрын
    • @@vinayakdegwekar7628Pn sangli satara solapur Kolhapur madhil 96 kuli walyni vikas kela ki 🤔😁

      @pruthvirajchavan-patil380@pruthvirajchavan-patil380 Жыл бұрын
  • तुमच्या ऐका व्हिडिओ मुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाटील चा आणि निंबाळकर घराण्याचं इतिहास समजला शेवटी सत्ते साठी पक्ष बदलणे आणि आहे त्या पक्षात राहणे हे पण जनता पाहत आहे

    @damodharkarad1421@damodharkarad1421 Жыл бұрын
  • एकच वादा फक्त ओम दादा 🧡💪🔥🧡 थेट धाराशिव मधून🤘

    @rrt383@rrt383 Жыл бұрын
  • फलटनला दुष्काळ म्हणून ऊस्मानाबादला स्थाईक झाला म्हणजे आगीतून निघुन फुपाट्यात पडला आणखी दुष्काळात

    @user-ni8th6el7u@user-ni8th6el7u Жыл бұрын
    • तिकडं काहीतरी कांड केलं असेल.

      @sys9208@sys9208 Жыл бұрын
    • अरे चुत्या...त्या काळी धाराशिव(उस्मानाबाद) म्हणजे थंड हवेच ठिकाण होत. तुम्ही सगळं पाणी पश्चिम महाराष्ट्रात अडवल आणि आमचा मूर्ख नेता पद्मसिंह पाटील यांच्यामुळे आमच्या कडे पाणी नाही. नाहीतर खुद्द दुष्काळ होता म्हणून लोक धाराशिव असरा घ्यायला आली आहेत.

      @bharatiyajagruknagarik2837@bharatiyajagruknagarik2837 Жыл бұрын
    • Jamini milalya tikadchya tyanni . Majhya aai chi mami nimbalkaranchi aahe pan tya nagarchya aahet .

      @primary5050@primary5050 Жыл бұрын
    • @@bharatiyajagruknagarik2837 Konte Pani Pachhim Maharashtra mde adval ahe je Osmanabad la Yeun milat hote..??

      @padmasinhpatil6457@padmasinhpatil6457 Жыл бұрын
    • 😂

      @surajdhaigude6691@surajdhaigude6691 Жыл бұрын
  • "मराठा कधीच एक होऊ शकत नाही." आम्ही जाधवराव मूळचे सिंदखेड राजा चे नंतर आमचे पूर्वज धनाजी जाधवराव सातर ला आले . आम्ही राजे जाधवरावांची सातार शाखा . आमचे भाऊबंद जे आता वेग वेगळ्या गावाला वसलेले आहेत . त्यानंचे आणि आमचे व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाण पण कमी प्रमाणात opposition आहेच. कोणी तरी खरंच म्हणलेल आहे . " मराठा कधीच एक होऊ शकत नाही. "

    @tanmayjadhavrao5822@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
    • बरोबर आहे

      @vaibhavbandalnaik53@vaibhavbandalnaik53 Жыл бұрын
    • सत्य आहे.

      @dnyaneshwarpisal9823@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
    • Amhi yadav aahot ...akkha gaav pan yadav aahe , sagle ekach gharatle. Pan eki ajibaat nahi kunaat aani Karu pan det nahit .

      @primary5050@primary5050 Жыл бұрын
    • Eki asli Asti tr aaj deshache chitra veglech asle aste.

      @Sourabh_81@Sourabh_81 Жыл бұрын
    • Kadhi ek n Honare te Rakth manje marathi mansache

      @vijaydorikpatil3725@vijaydorikpatil3725 Жыл бұрын
  • I think one should know this type of cases for the betterment of families.

    @mukundmurarisarang5747@mukundmurarisarang5747 Жыл бұрын
  • Very nice 👌🔥👍🙏

    @somnathwaghmarecomedian3450@somnathwaghmarecomedian3450 Жыл бұрын
  • उस्मानाबाद मध्ये पण दुष्काळ च आहे की😂😂

    @pankajtejam6285@pankajtejam6285 Жыл бұрын
  • Nice informative 5/12/22

    @jayantathavade9153@jayantathavade9153 Жыл бұрын
  • "जूनी म्हण आहे" सख्खे भाऊ पक्कै वैरी '😢

    @rahulmuley7952@rahulmuley7952 Жыл бұрын
    • Pn te aatun sagle ekach astat

      @vijaykumar4775@vijaykumar4775 Жыл бұрын
    • Pn he chulat bhau ahe

      @asphaltlegend7654@asphaltlegend7654 Жыл бұрын
    • बरोबर

      @manojsawant8203@manojsawant8203 Жыл бұрын
  • I am waiting this video 🙏

    @milindsirsat9614@milindsirsat9614 Жыл бұрын
  • यापेक्षा लोकांना धाराशिवची सुवर्ण कन्या राष्ट्रिय खो खो कॅप्टन, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू 'सारिका काळे ' यांच्या जीवन प्रवास व खेळाप्रती प्रेम यावर व्हिडिओ बघायला आवडेल .👀

    @BhannatGappa@BhannatGappa Жыл бұрын
    • तसेच महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची कर्णधार ही धाराशिवची आहे. त्यावरही व्हिडिओ बनवा..

      @abhijitmali8305@abhijitmali8305 Жыл бұрын
  • पेपर फ्री मध्ये वाटल्याचे साक्षीदार आम्ही आहोत

    @raj-gm8ll@raj-gm8ll Жыл бұрын
  • पहिले आॅलम्पिक वीर स्व खाशाबा जाधव यांच्यावर विडियो बनवा

    @sachinjadhav9875@sachinjadhav9875 Жыл бұрын
  • मला या केस बद्दल काही इतिहास माहीत नाही परंतु पत्रकार Madam नी सुंदर विश्लेषण केले आहे

    @m.j.tasgaonkar2198@m.j.tasgaonkar21982 ай бұрын
  • धाराशिव जिल्ह्याचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर✌️✌️✌️

    @surajkasbe1385@surajkasbe1385 Жыл бұрын
    • छछतत

      @jalkujalku3152@jalkujalku3152 Жыл бұрын
    • धाराशिव जिल्ह्याचे भाग्यवीधाते आदरणीय राणा दादा

      @msdhoni-io4dp@msdhoni-io4dp7 ай бұрын
    • ​@@msdhoni-io4dpkhuni?

      @saurveer@saurveerАй бұрын
  • हा पद्मसिंह पाटील वीस वर्षे मंत्री असून पण ह्यांन धाराशिव चा विकास केला नाही

    @omkarmamshetti5122@omkarmamshetti5122 Жыл бұрын
    • केवळ तुमच्या suport मुळे काट्यावर ठवाय पाहिजे नेते लोकांना तर काही पदरात पडेल

      @deshbhakt3592@deshbhakt3592 Жыл бұрын
  • साखर कारखाने आणि त्यावरील राजकरण व घराणी हे काही महारष्ट्रला नवीन नाही परंतु नवीन पिढीला हे सर्व समजण्यासाठी त्या वर नागराज मजुळे यांनी चित्रपट काढायला हवा जेणेकरून महाष्ट्राच्या नवीन पिढीला हे सर्व राजकरण समजेल. अनेक गुंतागुंतीचे विषय समजण्या साठी चित्रपट हे उतम्म माध्यम आहे.

    @shrikantmhaskar7225@shrikantmhaskar7225 Жыл бұрын
  • कुलभूषण जाधव यांच्या विषयी बनवा विडिओ

    @bharatkedar4378@bharatkedar4378 Жыл бұрын
  • सुंदर माहिती...👍👍👍

    @gajanansirsat3915@gajanansirsat3915 Жыл бұрын
  • म्हणजे सामान्य व्यक्ती आमदार नाही बनू शकणार😂, दोघांना मत नका देऊ बस झाले यांची राजेशाही🙏🏼

    @swaaaa11@swaaaa11 Жыл бұрын
    • तुझ्या बापाचा कायदा तरी काय ऊपटतोय?दहा वर्षाच पोरग फुल तिकीट भरतय आणि सतरा वर्षाचा गुन्हेगार नाबालिक म्हणुन सुटतोय.

      @yysysgv@yysysgv Жыл бұрын
    • @@yysysgv जेव्हा देशाचा प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र चा मुख्यमंत्री आंबेडकरवादी होईल ना तेव्हाच भारताचे सर्व समस्या सुटेल आणि कायद्याचे , संविधानाचे योग्य पद्धतीने अमल होईल👍

      @swaaaa11@swaaaa11 Жыл бұрын
    • @@swaaaa11 😁😁😁फक्त स्वपन बघा।एक आमदार तर निवडुन आणता येईना चाललेत मुख्यमंत्री बनायला।

      @yysysgv@yysysgv Жыл бұрын
    • @@yysysgv तोच तर प्रॉब्लेम आहे ना😂 जातपात तीच नष्ट नाही होत आहे ना, Buddhism is the Only solution for India

      @swaaaa11@swaaaa11 Жыл бұрын
    • @@swaaaa11 सगळ्याशी जातीपाती नष्ट होतील पन त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची जात पाहुन आमच्यावर खोट्या केस करतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची जात पाहुन,महाराजांचा शर्ट घातलेला पाहुन आमच्या बांधवांच्या हत्या करतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे अंधश्रध्देच्या नावाखाली फक्त आमच्या देवा-धर्माचा अपमान करतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमच्या ईतिहासात घुसखोरी करून,खोटे शुरवीर,खोट्या लढाया ऊभे करून आम्हाला बाप बनवतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची क्षत्रिय ओळख पुसुन बळजबरी बहुजनाच्या पंगतीत बसवुन आम्हाला बाप बनवतायत. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे महाराजांची आणि आईसाहेब जिजाऊंची जात बदलुन मराठ्यांना बाप बनवतायत. 80% हिंदुना हिंदुराष्ट्र बनवता येईना तुम्ही Z@tbhar फुकटे काय ऊपटनार?😁😁😁😁😁😏🤣

      @yysysgv@yysysgv Жыл бұрын
  • Thanks bol bhidu Detail explanation Like it. Bhaubandakicji ek big big story.

    @sunilmahajan8870@sunilmahajan8870 Жыл бұрын
  • Like a cinematic story ....

    @akshayjadhav9043@akshayjadhav9043 Жыл бұрын
  • ‘काका’चं राजकारण लई वंगाळ!!🙏🙏🙏

    @Khavchat@Khavchat Жыл бұрын
    • भाजपचे खूनारे रंगा बिल्ला सगळ्यात वाईट

      @Renaissance861@Renaissance861 Жыл бұрын
    • @Meghadoot coolD हाहाहा! मी त्या दोघांच्या एकमेकांच्या ‘काका’चं म्हणत होतो.😁😁😁 नमस्कार मेघदूतराव!😁🙏 खूप दिवसांनी दिसलात.

      @Khavchat@Khavchat Жыл бұрын
    • @@Renaissance861 ती रंगा-बिल्ला जोडगोळी तर लई बेक्कार हाई.😁 वंगाळाहून वंगाळ!! समोरच्याला पार करून टाकत्यात कंगाळ!!😁😁😁 राहुल्याची अवस्था बघतोयच की! दाढी वाढवून फिरतोय रस्त्यानी. आणि मान-मणक्याचं दुखणं घेऊन एक घराभाईर न पडणाराही चांगलाच सरळ झालाया!

      @Khavchat@Khavchat Жыл бұрын
    • @@Khavchat राहुलची चिंता नको करू बे अंड भक्त. तो vip च राहणार आहे. ६०-७० वर्ष त्यांनीच राज्य केलंय. आता कूठे निवडून येऊ लागले तूम्ही लोकं अन् ७ वर्षात तुझ्या संघलैंगिक रंगा बिल्ला ने देश विकायला काढला त्याचे बघ. दंगे खोर, खूनी बलात्कार्यांचा सत्कार करणारे तुझे सावत्र बाप बघ आधी.

      @Renaissance861@Renaissance861 Жыл бұрын
    • @@Renaissance861 का बेरे चा ‘लुक्क्या’!!? चल निघ 😁😁😁

      @Khavchat@Khavchat Жыл бұрын
  • या " बोल भिदू " चे सर्वच भिदु , एकाच टोन मध्ये बोलतात हे खुपच विशेष आहे....

    @gosthakissastorysha@gosthakissastorysha Жыл бұрын
    • Right 😅

      @Galaxy_Edits_@Galaxy_Edits_ Жыл бұрын
    • Lallantop वाले असेच आहेत

      @sumitpansare8791@sumitpansare8791 Жыл бұрын
    • 😆

      @classandclass4976@classandclass4976 Жыл бұрын
    • Tech na. Kantal yeto aata toch toch tone aikun.

      @ketankulkarni427@ketankulkarni427 Жыл бұрын
    • Boring hoto aaikayla toch to tone..

      @Vasim.Mulani@Vasim.MulaniАй бұрын
  • Khatarnak aahe he politics

    @blackpearl8034@blackpearl8034 Жыл бұрын
  • मला वाटलेला हा विषय चिन्मय भाऊ घेऊन येईल पण ताई तू घेऊन आली तरी चांगली शैली 😁❤️👍🏻

    @Targetindiatraval@Targetindiatraval Жыл бұрын
  • Jabar dast coverage kelay pan Dharashiv Jilhyachi vatahat pan sangitli pahije hot

    @krishnaminiyar2004@krishnaminiyar2004 Жыл бұрын
  • 8:35👈 ‘नार्को’त नाव आलं तरी गुन्हेगारांना शिक्षा होईलच याची ग्यारंटी नसते.

    @Khavchat@Khavchat Жыл бұрын
    • नार्को होईल म्हणून मेंदू धुवून घेतलाय...

      @societymitra@societymitra Жыл бұрын
    • क्लिष्ट व दिशाहीन झालेल्या तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी नार्को टेष्ट मधून कांही " क्ल्यू" मिळतो का , याची चाचपणी करण्यात येते व तपास योग्य दिशेने नेण्यास नार्कोटेष्टचा आधार घेण्यात येतो। प्रस्तुत प्रकरणी तपास अधिका-याच्या " निष्टे" चा जास्त प्रभाव झालेला असावा।

      @chintamansaraf5868@chintamansaraf5868 Жыл бұрын
  • Tu mla avdtes khup❤❤❤love you❤ 😘

    @user-qp2iu7vj2d@user-qp2iu7vj2d2 ай бұрын
  • ईजिप्त च्या पिरॅमिड बद्दल व्हिडिओ बनवा प्लिज.

    @abhaysuryawanshi3111@abhaysuryawanshi3111 Жыл бұрын
  • 🙏🙏

    @pravinmurade7560@pravinmurade7560 Жыл бұрын
  • Class

    @pradipgurav5693@pradipgurav5693 Жыл бұрын
  • Nice

    @prakashkodalkar2225@prakashkodalkar2225 Жыл бұрын
  • Informative ❤

    @InspiringRoutes_@InspiringRoutes_18 күн бұрын
  • तुमची भाऊबंदकी सोडा...आणि लोकांकडे लक्ष द्या

    @apekshit2612@apekshit2612 Жыл бұрын
  • फलटण मधे आता दुष्काळ राहिला नाही..90 टक्के तालुका आता सिंचना खाली आला आहे.... ओसाड माळराना वरती आता ऊस पिकतोय....... 🌺🌿🍃💚

    @saurabhbagal7.12@saurabhbagal7.12 Жыл бұрын
    • Purandar Talukyachi Krupa ..Baki Kahi nahi..

      @Vishwanath530@Vishwanath5308 ай бұрын
  • राजकारणात सगळे एकच असतात !

    @abhijeets.727@abhijeets.727 Жыл бұрын
    • Gavakadche rajkaran tas nast

      @nitinsurwase2122@nitinsurwase2122 Жыл бұрын
    • @@nitinsurwase2122 gu oo

      @sambhajibhutekar5490@sambhajibhutekar5490 Жыл бұрын
    • @@nitinsurwase2122 barobar gavakad fakt chinh badlat baki sagle ahe asach chaltay

      @shreyasbabar@shreyasbabar Жыл бұрын
    • Only राणाजगजितसिंह पाटील साहेब...

      @gopaljadhav9443@gopaljadhav9443 Жыл бұрын
    • हे निंबाळकर फलटणचे आहेत हे बहुतेक लोकांना माहीत नसेल ... धाराशिव मध्ये .... खूप चांगला इतिहासाचा अभ्यास करून माहिती सांगितली आपण ... धन्यवाद.

      @DigitalGarageInHindi@DigitalGarageInHindi Жыл бұрын
  • खूप छान माहिती दिली आहे

    @yogirajdhuldhar3740@yogirajdhuldhar37402 ай бұрын
  • Nice explanation 👍👍

    @harshgraut4070@harshgraut4070 Жыл бұрын
    • Osmanbad dada katr samrtk

      @akhlaqmauzaan4062@akhlaqmauzaan4062 Жыл бұрын
  • ओमराजे ⛳️

    @shekharkakade8002@shekharkakade8002 Жыл бұрын
  • ओन्ली ओमदादा,💪💪💪

    @janardhannaikwadi2665@janardhannaikwadi2665 Жыл бұрын
  • Excellent...long and short...

    @rajendraoka2597@rajendraoka259724 күн бұрын
  • Nice video! 👌❤️

    @Onkar_Dudhal@Onkar_Dudhal Жыл бұрын
  • Interesting story of family feud. Why is the murder trial moving so slow? That's awfully interesting too!

    @vijaymandore2030@vijaymandore2030 Жыл бұрын
    • Because his son is in BJP

      @rajgajbhiye12@rajgajbhiye12 Жыл бұрын
    • ​@@rajgajbhiye12 popppppppopopopppppppppplpppppplppppppppppppppppppppppppopppoppop ok ok ppppp pp pp pp pppppl

      @Sangrammohitepatil@Sangrammohitepatil Жыл бұрын
  • Thank you

    @sachindeshmukh6875@sachindeshmukh687510 күн бұрын
  • Patil ani nibalkar hey ekach ahet hey tumchya mule samjl thanks for given information

    @kirangaikwad1128@kirangaikwad1128 Жыл бұрын
  • तसेच तेरणा कारखान्याचा turst नेरूळ ला नेला ते पण सांगा

    @Dharashiv@Dharashiv Жыл бұрын
    • Ani Terana Karkhana Dhokit Ahe te he sanga

      @DivinesMusicCompany@DivinesMusicCompany Жыл бұрын
  • Real Tiger OMDADA 🔥🔥 ❤✌

    @pavanyakale9799@pavanyakale9799 Жыл бұрын
  • या दोघांच्या भांडणामध्ये विकासापासून वंचित राहिला तो सामान्य उस्मानाबादकर..

    @LilyTheCuteLabra@LilyTheCuteLabra Жыл бұрын
  • Chan

    @sandyu2950@sandyu2950 Жыл бұрын
  • दोघांनी जिल्हा ची वाट लावली जनता ला लुटला

    @shaikhgani6648@shaikhgani6648Ай бұрын
  • छान विश्लेषण

    @sandeepj457@sandeepj457 Жыл бұрын
  • हा आणा हजाऱ्या आहे की गेला रे.... लोकांनो...मोदी आल्या पासून....पळून गेला आहे😂

    @apekshit2612@apekshit2612 Жыл бұрын
  • उस्मानाबाद चे नामकरण आता धाराशिव झाले आहे, धाराशिव असा नामोल्लेख करत जावा.

    @shreyaskhirid6160@shreyaskhirid6160 Жыл бұрын
    • Tya namataracha osmanabad jilhyla ky fyida jilhyat ajun panyacha prashna sutla nahi ahe..., MIDC devloped jhali nahi .., Tar Ky karwe ya namantarache

      @pankajkumarshinde6774@pankajkumarshinde6774 Жыл бұрын
    • Rastrvadi ani congresscha virodh ahe

      @Mystery.masala@Mystery.masala Жыл бұрын
  • ओमराजे निंबालकर 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

    @sachingajre5069@sachingajre5069 Жыл бұрын
  • मिडिया ने सर्वच राजकारण्यांना फालतू महत्त्व देणे बंद केले पाहिजे! त्यांचे काम म्हणजे उपकार नाहीयेत. लायकित ठेवा या सर्वांना...

    @amolbhopale1730@amolbhopale1730 Жыл бұрын
  • ओमराजे निंबाळकर कट्टर समर्थक....

    @Shinde1999@Shinde1999 Жыл бұрын
    • 😂😂😂😂 Laj Vatu de re bhurtya

      @Vishwanath530@Vishwanath5308 ай бұрын
  • ताई तुम्ही आणि बोल भिडू ची संपूर्ण टीम उत्तम अप्रतिम विषय कोणता हि असो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही च सांगता

    @amolchavan4975@amolchavan4975 Жыл бұрын
  • Great information

    @ajaypate1812@ajaypate18122 ай бұрын
  • या दोघा शिवाय इतर सामान्य माणूस सुद्धा राजकारणात आले पाहिजे

    @blackpearl9309@blackpearl9309 Жыл бұрын
  • Please धाराशिव म्हणा...🙏🚩

    @prathameshpawar4682@prathameshpawar4682 Жыл бұрын
  • OM Raje 🚩

    @rushikeshpawar5821@rushikeshpawar5821 Жыл бұрын
  • खूप छान माहिती दिली मला पण संपूर्ण इतिहास माहीत नव्हता हे दोघे चुलत बंधू आहेत एवढेच माहीत होते पण आपण फलटण पासून उस्मानाबाद पर्यंत चा इतिहास खूप छान विश्लेषण करून सांगितले धन्यवाद

    @rajkumarchorghade2912@rajkumarchorghade291218 күн бұрын
  • विदर्भ मराठवाड्यातले नेते विकासाकडे लक्ष द्या. प. महाराष्ट्राला नेते चांगले लाभले म्हणून सर्वात पुढे आहे. धन्य झालो. प. महाराष्ट्रात जन्माला आलो.

    @qualitysarees9420@qualitysarees94202 ай бұрын
  • सातारच्या छत्रपती घरण्यानि या निंबालकरांचा आदर्श घ्यावा नुसती दाखवयाला भाव भावाने भांडायचे निवडणूक आली की एकत्र यायच,त्यापेक्षा एकदाच कुणी तरी दुसऱ्याचा निकाल लावून मोकळं व्हायला पाहिजे जनता तरी सुटलं यांचा नौटँकि मधून

    @Lonewolf_525@Lonewolf_52519 күн бұрын
  • Loknete Baburao Patil Angarkar, Mohol baddal pan video banval... Nice Info....

    @abhijeetbhosale1360@abhijeetbhosale1360 Жыл бұрын
  • खूप छान पद्धतीने सांगितलं, 👍

    @prashantsabale9302@prashantsabale9302 Жыл бұрын
  • म्हणजे पाटलानेच निंबाळकर ला मोठे केले

    @classandclass4976@classandclass4976 Жыл бұрын
  • लवकरच 1M ...... all'the Best 💐

    @competitivestrugglers8055@competitivestrugglers8055 Жыл бұрын
  • संस्थानिक पाटील कुठं आहेत ते तेव्हा

    @deshmukh7354@deshmukh7354 Жыл бұрын
  • मतदार, सामान्य जनता यांच्या लोकशाही तुन होणाऱ्या विकास कामाकडे दुर्लक्ष होऊन... दोन कुटुंबातील अंतर्गत हेवेदावे आणि जीवघेणे भांडणं यापासून जनतेने सावध होऊन यांच्या भानगडीत आपले लोकशाही हक्क गमावुन बसु नये. आपल्या कल्याणासाठी यांच्या पासुन मुक्तता करावी.

    @nandkishorpatil@nandkishorpatil Жыл бұрын
  • एका म्यानात दोन तलवारी राहत नाही

    @ravindrasalokhe6170@ravindrasalokhe6170 Жыл бұрын
  • 👌

    @yuvrajbhosale3415@yuvrajbhosale3415 Жыл бұрын
  • Madam I am ur huge fan I see ur every videos

    @pradhunyajangwad2536@pradhunyajangwad25362 ай бұрын
  • Ye Mahan lokanamule aaj paryant Dharashiv cha Vikas zala nahi aahe Karan aaj hi vikasacha nahi ter Gharanyach Rajkaran ye mudde aastat election madame..

    @avinashbankar4796@avinashbankar4796 Жыл бұрын
  • mast sangital

    @dhirajkolage9360@dhirajkolage9360 Жыл бұрын
  • Sundarrrr..... mahiti sundar bolta

    @pravinpatil3630@pravinpatil3630 Жыл бұрын
  • उस्मानाबादचा असून एवढं माहीतच नवत की..... धन्यवाद

    @competitivestrugglers8055@competitivestrugglers8055 Жыл бұрын
  • Storytelling mast ahe

    @sk-bk1dy@sk-bk1dy Жыл бұрын
  • Bol bhidu team...good job 👍

    @sushantgosavi22@sushantgosavi22 Жыл бұрын
  • बोल बिडूने खूप चांगली माहिती दिली याचा अर्थ असा झाला ज्याने उपकार केले त्यालाच मागे ओढणे बोल बीडचा हा एपिसोड पाहिल्यानंतर मला तर भावाला पुढे नेण्याची भीती वाटायला लागली

    @yamrajpatil4301@yamrajpatil430116 күн бұрын
  • कोणताही दादा असुदे नाही तर फादा, यांची संपत्ती किती वाढली याची संपूर्ण माहिती द्या...

    @pnk5230@pnk523017 күн бұрын
  • Only Om Dada 🐯🐯

    @sandeepdange4197@sandeepdange4197 Жыл бұрын
  • Omdada

    @santoshdikle4000@santoshdikle4000 Жыл бұрын
  • Om raje👍🏻👍🏻👍🏻

    @husainshaikh3974@husainshaikh3974 Жыл бұрын
  • I'm from Phaltan...

    @harshvardhaningale9283@harshvardhaningale9283 Жыл бұрын
KZhead