शिकायची इच्छा असली की शिकणारा कसाही शिकू शकतो,हाअभंग मी ओंकार ला कोरोना काळात online पद्धतीने शिकवला होता.
@santoshnandoskar357510 ай бұрын
खुप सुंदर बुवा तूम्ही लहान मुलांना खुप सुंदर मार्गदर्शन करता असच शिक्षण देत रहा जर अजुन कोणाला शिकन्याची आवड असेल तर नक्की सांगा बुवा तूम्हाला खुप खुप धन्यवाद🙏 तूमच्या मुळे ओमकार ला आवड निर्मान झाली आणि गोड आवाजात तो छान गायन करतो
Khup Sunder chan ❤❤❤❤❤👌👌
धन्यवाद
सुंदर रियाज 🙏
धन्यवाद
नक्की विशारद होईल. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
🙏
शिकायची इच्छा असली की शिकणारा कसाही शिकू शकतो,हाअभंग मी ओंकार ला कोरोना काळात online पद्धतीने शिकवला होता.
खुप सुंदर बुवा तूम्ही लहान मुलांना खुप सुंदर मार्गदर्शन करता असच शिक्षण देत रहा जर अजुन कोणाला शिकन्याची आवड असेल तर नक्की सांगा बुवा तूम्हाला खुप खुप धन्यवाद🙏 तूमच्या मुळे ओमकार ला आवड निर्मान झाली आणि गोड आवाजात तो छान गायन करतो
अप्रतिम रियाज व सादरीकरण. लयबध्द खुपच छान गायन..। गोड आवाज.खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
सुंदर भजन
धन्यवाद
सन्माननीय बुवा श्री संतोष नांदोस्कर माऊलींकडे
🙏
खुप छान गायन.
धन्यवाद 🙏
Ek number 👍
धन्यवाद
खुप अप्रतिम❤❤❤❤ उज्वल भविष्या साठी खुप शुभेच्छा
🙏
Khup chan brother
धन्यवाद
खूप खूप छान लय भारी ❤❤पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळ तुला
धन्यवाद 🙏
Khup chan
धन्यवाद
Khup chan 🎉
धन्यवाद
खूप सुंदर 👌👌
धन्यवाद 🙏
अजुन जर कोणाची शिकन्याची आवड असेल तर बुवा श्री संतोष नांदोस्कर यांच्या कडे शिक्षण घेवू शकता
मस्त कोणाकडे शिकतो
स्वाता त्याचे वडील बुवा श्री राजेश तळेकर आणि श्री संतोष नांदोस्कर याच्या कडे शिक्षण घेत आहे
@@thanekarhemant3674 खूप छान गाता
खुप छान गायन. पण चकवा वादन जास्त होतं. एकाने वाजवला तर मला वाटतं आणखी गोड वाटेल. बाकी खुप छान.❤❤
हो दादा मी चकवा वादक च्या बाजुला व्हिडीओ करत होतो त्या मुळे थोडा आवाज येतोय 🙏
दोघांची काही गरज नाही. असं मला म्हणायचं आहे.
कळल नाही दादा
तूम्हाला काय सांगायचं आहे ते
चकवा दोघेजण वाजवत आहेत व्हिडिओमध्ये.