मोदींची सभा फेल? भाषण चालू असताना लोकांचा काढता पाय ; निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी सोडल्या खुर्च्या
मोदींची सभा फेल? भाषण चालू असताना लोकांचा काढता पाय ; निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी सोडल्या खुर्च्या
#धनगर #धनगरसमाज #dhanagar #धनगर_समाज #धनगरआरक्षण #धनगरनेते
#निर्णायकबैठक #nirnayakbaithak #वेळापूर
#सुशीकुमारशिंदे #प्रणितीशिंदे #sushilkumarshinde #pranitishinde #उत्तमजानकर #uttamjankar
#राहुलगाँधी #राहुल #राहुलगांधी #rahulgandhi #rahul #काँग्रेस #congress #congres #congressnews
#माढा #तुतारी #राष्ट्रवादीकाँग्रेसशरदपवार #tutari #madha #वाढदिवस #धैर्यशीलमोहितेपाटील #dhairyasheelmohitepatil #धैर्यशीलमोहितेपाटीलवाढदिवस
#Rajthakare #rajthaqare #राजठाकरे #mns #maharashtranavnirmansena #manase #maharashtra #गुढीपाडवामेळावा #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मनसे #राजठाकरेभाषण
#narendramodi #नरेन्द्र_मोदी #नरेन्द्रमोदी #narendra_modi #नरेंद्र #पंतप्रधान #पंतप्रधाननरेंद्रमोदी
#शरदपवार #शरद_पवार #sharadpawar #sharad_pawar #chandrashekharbavankule #चंद्रशेखरबावनकुळे
#भाजपा #भाजपाप्रदेशाध्यक्ष #bjp
#काकासाहेबजाधव #काकासाहेब_जाधव #kakasahebjadhav #kakasaheb_jadhav
#bahujanmuktiparti #बहुजनमुक्तीपार्टी #bmp
#रमेशबारस्कर #rameshbaraskar #vba #वंचित #वंचितबहुजनआघाडी #प्रकाशआंबेडकर #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi
#राम #रामसातपुते #ramsatpute #कृतज्ञतामेळावा
#रामराजेनाईकनिंबाळकर #विश्वजीतराजेनाईकनिंबाळकर
#संजीवराजेनाईकनिंबाळकर #नाईकनिंबाळकर
#ramrajenaiknimbalkar #vishwajitrajenaiknimbalkar #sanjivrajenaiknimbalkar
#शेकाप #शेतकरीकामगारपक्ष #जयंतपाटील #जयंत_पाटील
#भाईजयंतपाटील #धैर्यशीलमोहितेपाटील #आपलामाणूस #रामराजेनाईकनिंबाळकर #संजिवराजेनाईकनिंबाळकर #नाईकनिंबाळकर #मोहितेपाटील #shekap #shetkarikamgarpaksh #jayantpatil #bhaijayantpatil #ramrajenaiknimbalkar #sanjivrajenaiknimbalkar #phalatan #faltan
#dhairysheelmohitepatil #aaplamanus #aapalamanus #shankarsakharkarkhana #shankar #sadashivnagar #malashiras
#jaysinhmohitepatil #jaysinghmohitepatil #vijaysinhmohitepatil #ranjitsinhmohitepatil #dhairyasheelmohitepatil #mohitepatil #shankar #malashiras #अशोकचव्हाण #भाजपप्रवेश #अशोकचव्हाण #नांदेड #देवेंद्रफडणवीस #भाजपा #bjp #ashokchavhan #bjpentry #काँगेस #congres #वेळापूर #velapur #velapurnews #संसद #election2024
#अभयसिंहजगताप #म्हसवड #माढा #रणजितसिंहनाईकनिंबाळकर #शरदपवार #राष्ट्रवादी #राष्ट्रवादीकाँग्रेस
#abhaysinhjagatap #mhaswad #madha #sharadpawar #ncp #rashtravadicongress
#madha #madhaloksabha #loksabhaelection2024 #maharashtra #malashiras #mankhatav #sangola #madha #akluj #aklujkar #aklujnews #karamala #sharadpawar #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #vijaysinhmohitepatil #ranjitsinhmohitepatil #dhairyasheelmohitepatil #shivtejsinhmohitepatil #vakil #malashirascourt #loksabha #ranjitsinhnaiknimbalkar #maharshidigitalnews #maharshi #sagarkharat #कृष्णभिमास्थिरिकरण
#कृष्णाभीमास्थिरीकरण #कृष्णा_भीमा_स्थिरीकरण #नरेंद्रमोदी #नरेन्द्र_मोदी #देवेंद्रफडणवीस #विजयसिंहमोहितेपाटील #रणजितसिंहमोहितेपाटील #धैर्यशीलमोहितेपाटील #खासदार #भावीखासदर
#krushnabhimasthirikaran #krushna_bhima_sthirikaran #narendramodi #narendra_modi #devendrafadnavis #vijaysinhmohitepatil #ranjitsinhmohitepatil
#dhairyasheelmohitepatil #khasdar #bavikhasdar #eknathshinde #madhaloksabha
#madha #maharshi #maharshidigitalnews #maharshi_digital_news #ranjitsinhnaiknimbalkar
congres | bjp | Ashok Chavan | अशोक चव्हाण |भाजप प्रवेश | Manoj Jarange Patil Maratha Protest | Maratha vs OBC Reservation | Shiv Sena Rebel MLA | Shiv Sena MLA | Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | Uddhav Thackeray | Sanjay Raut | नागपूर | संजय राऊत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार विरूद्ध शरद पवार | CM Eknath Shinde Vidhan Sabha | Devendra Fadnavis Speech Live | Ajit Pawar vs Sharad Pawar | NCP Crisis Live Updates | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी मेळावा | Jarange Patil vs Chhagan Bhujbal | loksabha | लोकसभा | लोकसभा निवडणुक | loksabha election | mohite patil | रणजितसिंह मोहिते पाटील | ranjitsinh mohite patil | विजयसिंह मोहिते पाटील | vijaysinh mohite patil | धैर्यशील मोहिते पाटील | dhairyasheel mohite patil| madha loksabha | माढा लोकसभा | vakil | malashirascourt | advocate | madhakhasdar | abhaysinh jagatap | म्हसवड | mhaswad | महर्षि डिजीटल न्यूज | maharshi digital news | ranjitsinhnaik Naik nimbalkar |वेळापूर | velapur | velapurnews | वाघ | wagh | टायगर | tiger | cat | मांजर | संसद |वाघासारख्या मिशा | Mustachelikeatiger | ramraje Naik nimbalkar | sanjivraje Naik nimbalkar| vishwatejraje Naik nimbalkar | Naik nimbalakar | रामराजे नाईक निंबाळकर | संजीव राजे नाईक निंबाळकर | नाईक निंबाळकर | election2024 | वंचित बहुजन आघाडी | वंचित | रमेश बारस्कर | प्रकाश आंबेडकर | vanchit | vanchit bahujan aaghadi | Ramesh baraskar | prakash aambedkar | vanchit madha umedvar | chandrashekhar bavankule | चंद्रशेखर बावनकुळे | भाजप | bjp | शरद पवार | sharad pawar | Narendra Modi | नरेंद्र मोदी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | प्रणिती शिंदे | सुशीलकुमार शिंदे | उत्तम जानकर | uttam jankar | उत्तमराव जानकर | uttamrao jankar | chandrakant patil |
मीपण सभेला होतो सत्य परिस्थिती आहे
पुण्यात पण असच झालेलं मी स्वतः होतो तिथे मझकडे व्हिडिओ पण आहेत... परंतु हे सगळं मेन चॅनल वाले नाही दाखवणार टीव्ही la
True,bolare
यालाच म्हणायचं गनिमी कावा मोदी स्वतःला हुशार समजू नको काय जनता उठून चालली तेवढं बघ
सत्यमेव जयते. फक्त म वि आघाडीच विजयी होणार.
जनतेला माहिती आहे.... आपल्याला तुतारी शिवाय पर्याय नाही.....
कुणाचं बी खावा मटण चिकन बिर्याणी आणि तुतारी च दाबा बटण
शेतीमालाला बाजार भाव नसलेले शेतकरी पूर्ण बेरोजगार झालेला आहे
10 दिवस झाले महाराष्ट्रात आहेत कोण विचारणार माहिती झाली आहे माहित आहे फक्त तू तरीच वाजणार आहे
देशाचे पंतप्रधान यांना ऐकण्यासाठी पूर्वी लोक स्वतः हून गर्दी कराय चे, फक्त प्रचार् की झाल्याने आणि तालुका तालुक्यात जाण्यामुळे आत्ता ती किंमत राहिलेली नाही हेच दिसून येत आहे
लोकांचे बरोबर आहे शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यात बंदी आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला चालले आहेत लोकांना कळते पण नेत्यांना.कळत नाही
Only Mohite patil Tutari
शेतकऱ्यांना वेळ आलेल्या घोडा लावायची तूप लावूनच घोडा सोडायचा
महाविकास आघाडीच येणार. राहुल झिंदाबाद नवे तरून तडफदार गोरगरीब जनतेचे पंतप्रधान राहुल गांधी च
2015 लां लाखो कंपन्या बंद करून बेरोजगारी वाढवली. इंजिनिअर बेकार झालेत. शेतकरी कंगाल झाला आहे. आम्हाला भारत सरकार पाहिजे.
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
एक नंबर बरोबर आहे 👌
किंग फक्त मोहिते पाटील ❤❤
विरोधकांना जाणारे dhakvatat येणारे पण दिसतात
महाराष्ट्राला. पक्षपात करतात निधी देताना सुद्धा
कोणी जात नाही या मोदीच्या सभेला...
अच्छे दिन कुठे नेऊन ठेवलेत
चॅनलवाल्यांना खरे दाखवणयाची सवय नसावी बहुतेक
जनतेच्या बिनकामाची मन की बात ऐकून ऐकून 10 वर्षे उलटली मोदी साहेब अजून तुम्ही आपलेच मत पुढे रेटून नेत आहात जनता थांबू अथवा न थांब तुम्ही मात्र आपले भाषण चालूच ठेवा कारण जनता ही तुमच्याकडे दुर्लक्ष करून पाठमोरी करून निघून जात आहे तरी पण जणू काही भरगच्च सभा भरलेली आहे आणि जनतेचा प्रतिसाद आहे असे समजून आपण भाषण करत आहात
राहुल गांधी
असं वाटतं ते पैसे घेण्यासाठी त्यांच्या एजंटला शोधत आहेत
मोदीजी भाषण मंकरा लोकं चालली उठून
जनतेने ओळखळे आहे हा खोटं बोलतो जास्त
मोदीजी अमाला तुमचे अच्छे दीन नको अमाला अमचे माकचे दीवस आनुन दीया
महाविकास।आघाडीच।निवडूण।येणार।
😢😢😢😢😢😢
भाजप हाटवा शेतकरी बचाव
Rahul gandhi jindabad
फेक 😂😂😂 तेच तेच दहा वेळा दाखवतोय 😂😂😂
Koni aiknar nahi tech tech boltay.
आहो बॅनर तर टाकू नका उचला
Maharashtra bhikela lavala
Temperatures. Kiti.Hote.media.chukiche.sangad.Aahe.Narj.koni.nahi😂
आमच्याकड तर सभेला जाण्यासाठी पैसे देत हुती ....
मोदी आता तुम्ही आता गुजरात
मोदी हटव देश बचाव
Photo var paay kiti padale astil,kunhi dhunganakhali thevla asel.
फडणवीस साहेब शेतकऱ्याला लावा निकस आता शेतकरी जनता तुम्हाला कुठला निकष लावते तेवढं बघत राहावा तुम्ही आता स्वतःपुरतं बघा नागपूरला जावा
अति सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत... त्यामुळे कदाचित व उन
महाविकास आघाडीच सरकार येणार तुतारीच वाजणार
यांनी फक्त टीका करावी बाकी काही नाही
Bjp che 12 vajnar
मोदी च अपयश आहे
Feku
Only mohite patil
आपणाला बाहेर जायला वेळ लागेल या भीतीपोटी लोकं 5 मिनिट अगोदर बाहेर पडत आहेत.... भरपूर लोकं आतमध्ये पण जात आहेत.... खूप गर्दी होती.... भर उन्हात कोण बसेल
खर ते खरच असत महाविकास आघाडीच सरकार येणार
सभा संपल्यानंतर चे जातानाचे हे लोक आहेत झालेले मोदींचे भाषण रेकॉर्डिंग केलेले लावलेले आहे प्रत्यक्षात मोदी भाषण करतात हे उठून जातात असा व्हिडिओ असल्यास पाठवा ही पूर्णता फेक न्यूज आहे
कोणी जास्त कमेंट टाकू नका 4 जूनला सगळ्यांना उत्तर भेटेल जर काम असेल तर निवडणार जर काम नसेल तर नाही निवडणार 🌺🌺 जय श्री राम 🌺🌺
जागे व्हा
Fak news
खर आहे
लोक बाहेर जात होती तेवढी आत पण येत होती
नाही
मजुरी. कमी. 500..कायहोते.... मार बोंब. निघाले मतदार..
Sandas pm
महाविकास आघाडीच