Ajit Pawar बारामतीची निवडणूक होताच Sharad Pawar यांच्याबाबत सॉफ्ट का झाले? | NCP

2024 ж. 8 Мам.
41 102 Рет қаралды

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AjitPawar #SharadPawar #Ncp
बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवारांचा टोन बदलल्याचं चित्र आहे. अजित पवार शरद पवारांविषयी सॉफ्ट का झाले हे या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात.
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZhead channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер
  • पवार साहेबांनी अजित पवार याला परत जवळ घेतल्यास साहेबांचे कार्यकर्ते साहेबांच्या पासुन तुटतील, हे मात्र नक्की.

    @santoshrahate4619@santoshrahate461910 күн бұрын
    • हा नालायक टग्या परत नकोच . जर घेतलाच तर कोणताच पवार (लहान,मोठे ) नको.

      @pavansawant705@pavansawant70510 күн бұрын
  • पवार की पावर हे निकालात कळेल सर्वांना लवकरच

    @mainoddinkhatib6433@mainoddinkhatib643310 күн бұрын
  • परत शरदचंद्रजी पवारांनकडेच येण्या शिवाय पर्याय नाही जितेगेंतो ८० सालका बुढ्ढाही

    @madhukarwalunj861@madhukarwalunj86110 күн бұрын
  • आता हे अजित नावाचे जहर नकोच . हे दूर असलेलेच बर . हे जर पवार साहेबांनी जवळ घेतल तर पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांचा जीव घेतल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून हे नकोच आता.

    @santoshrahate4619@santoshrahate461910 күн бұрын
  • महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

    @devendrasingsolanke9453@devendrasingsolanke945310 күн бұрын
  • शेवटी एकच आहेत नाटक यांच्या कडून शिकावे.

    @GameStar4038@GameStar403810 күн бұрын
  • अजित दादांना निकालाची जाणीव आली असेल. एकही खासदार निवडून येणार नाही.

    @ajitbhapkar09@ajitbhapkar0910 күн бұрын
  • चला माघारी चे दोर श्याबुत ठेवत आहे

    @shivajichaudhari9395@shivajichaudhari939510 күн бұрын
  • दल बदलू, यांना पुन्हा कोणत्याही पक्षात घेता कामा नये

    @rameshjagtap6892@rameshjagtap689210 күн бұрын
  • मुळात मुलगा म्हणून तुला संपूर्ण उभा केला तुला अरे तु मुलगा असता तर बापावर असा बोलला असता का ? शेवटी मुलगी ती मुलगीच तीने जो बापाचा रिस्पेट ठेवला वर बापावर बोलायचे नाही हे ठणकावून सांगितले त्यातच मुलीचे बापावरचे प्रेम , रिस्पेट दिसून आले

    @Anushorts-ys1xb@Anushorts-ys1xb10 күн бұрын
  • घाबरलय

    @piyujiz@piyujiz9 күн бұрын
  • पुनः शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर लोकशाहीचा विश्वास उड़ेल

    @bandukumbhar1271@bandukumbhar127110 күн бұрын
  • Dada is more than Son.

    @madhavipawar580@madhavipawar5809 күн бұрын
  • अजित पवार परत काकांना साथ देतील

    @siddharthgaikwad8970@siddharthgaikwad897010 күн бұрын
  • Sahanbhuti swatakade valavt ahet te ata Baramati Nivadnuk jhali ahe

    @parthugale910@parthugale91010 күн бұрын
  • Ajit Pawar have only three Options now. 1) BJP madhe Vilin hone. 2) Parat Sharad Pawar Sahebankade yene. 3) Swattache Thobaad Diwasatun 24 Vela Zodun ghet Baramati madhe Panachi Taparivar Hatbhaticha Tambya Marun Panala chuna lawat basane.😅

    @prashantjadhavadityaevents7711@prashantjadhavadityaevents771110 күн бұрын
  • Ok

    @user-mw1qh7oz9i@user-mw1qh7oz9i10 күн бұрын
  • विधानसभा सहा महिन्यांत आहे बघूत दादा चे किती आमदार खासदार येतात ते .....

    @satishsawant5409@satishsawant540910 күн бұрын
  • 😮

    @nitinkage2932@nitinkage293210 күн бұрын
  • दोघे एकच आहेतफक्त लोकांची दिशाभूल करत आहेतलोकसभेला सुळे ताईविधानसभेला दादा किंवा सुनेत राहत आहेफरक एवढाच

    @vijayzine3926@vijayzine392610 күн бұрын
  • Modi gele tar sagalyanche prashn suttil

    @sanjaypalwe5949@sanjaypalwe59496 күн бұрын
  • N

    @user-ji1mt6xb1r@user-ji1mt6xb1r5 күн бұрын
  • Ata tyachi phatali

    @vikasphadtare4835@vikasphadtare483510 күн бұрын
KZhead