जानव्ही सावंत यांच्या भाषणाची 'तुफान' चर्चा! ठाकरेंची सभा गाजवणारे हेच ते भाषण Shivsena Viral Speech

2024 ж. 29 Сәу.
260 555 Рет қаралды

#shivsena #viralspeech #uddhav_thackeray
या महिलेच्या भाषणाची 'तुफान' चर्चा ! ठाकरेंची सभा गाजवणारे हेच ते भाषण I Shivsena Viral Speech
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
Join this channel to get access to perks:
/ @maharashtravarta
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZhead channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZhead - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Пікірлер
  • जनता माननीय उद्धव साहेब ठाकरे , खासदार महाआघाडीचे राहणार सर्व जनतेचा पाठिंबा आहे

    @user-jc1mn3zb7v@user-jc1mn3zb7v21 күн бұрын
  • मॅडम महाविकास आघाडीच्या जिथे जिथे सभा आहेत त्या ठिकाणी आपले भाषण झाले पाहिजे कारण जनतेला या सगळ्याची आठवण कोणी तरी करून दिली पाहिजे मस्त मुद्देसूद मांडणी

    @sachiningavle6484@sachiningavle648421 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण भाषण ताई एक नंबर. तुमचा अभिमान आहे.

    @kishorjadhav2066@kishorjadhav206621 күн бұрын
    • ❤❤❤❤❤❤❤

      @AmrutchavhanChavan@AmrutchavhanChavan21 күн бұрын
    • ❤❤❤¹11¹⅓o😊​@@AmrutchavhanChavan

      @ajitshaha6444@ajitshaha644420 күн бұрын
  • ताई मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान भाषण केले आहे अबकी बार भाजप तडीपार उध्दव बाळासाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हरे साथ है 🎉🎉

    @vijayjare81@vijayjare8121 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण भाषण....👌👌👌👌👌एक नंबर ताई

    @pradipmarke3410@pradipmarke341021 күн бұрын
  • ताई खरोखरच जनतेला पटण्यासारखं आपण चांगलं भाषण केलत

    @shailendranalavade3451@shailendranalavade345121 күн бұрын
  • मॅडम तुम्ही सर्व सभा घ्या

    @rajeshprabhu9319@rajeshprabhu931921 күн бұрын
  • खुप छान मुद्दा मांडला शिवसेनेचे वाघीणी 👍👍👌👌🚩🚩💐💐🙏🙏

    @SubhashChincholi-ct8xu@SubhashChincholi-ct8xu20 күн бұрын
  • अतिशय परखट अभ्यासपूर्ण असं आजच आपलं बोलणं खरंच महाराष्ट्राला आपली गरज आहे, आपल्यासारख्या ताईनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे, कारण लोकांना सत्य हेच जागृत करू शकत खरंच खूप खूप धन्यवाद ताई.

    @madhurmohite3131@madhurmohite313121 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण ,मुद्देसूद , दमदार भाषणं आहे . सगळ्या महाराष्ट्रात फॉरवर्ड करा हे भाषणं.

    @tilottamazade9509@tilottamazade950921 күн бұрын
    • 😅

      @anuradhamane9501@anuradhamane950120 күн бұрын
  • भाषण फार माहिती पूर्ण झाले. बाई राजकारणात पुढे येतील. बाईंनी सभा गाजवली.

    @nishikanttambe6974@nishikanttambe697421 күн бұрын
  • या ताईंना मानाचा जय महाराष्ट्र

    @santoshkanse5751@santoshkanse575121 күн бұрын
  • फार अभ्यासू पूर्ण भाषण खरी परिस्थिती मांडली ताईला धन्य वाद

    @yashpatil668@yashpatil66821 күн бұрын
  • अरे आपली माणसं नेत्यांची,भाषण एकतात पण सामान्य ताई एवढा अभ्यासु आहेत पण,त्यांना का थाबवता.हेच समजत नाही.

    @vishwaskilledar924@vishwaskilledar92421 күн бұрын
  • पंत प्रधनानी अस भाषण करून दाखवाव 😅😅😅😅😅

    @pradipmarke3410@pradipmarke341021 күн бұрын
  • अभ्यास पूर्ण भाषण. अशी अभ्यासू माणसे राजकारणात हवी. हेच खरे राजकारणाचे मुद्दे समोर आले पाहिजे.

    @anilvarankar3807@anilvarankar380720 күн бұрын
  • फक्त उद्धव साहेब

    @surendraindulkar7334@surendraindulkar733421 күн бұрын
  • उत्तम भाषण. या ताई तळमळीनं बोलत आहेत.

    @dilipkulkarni51@dilipkulkarni5121 күн бұрын
  • काय. करायच. ते.करा.पण. bjp.पाङा.

    @EDITBYPRATYA@EDITBYPRATYA21 күн бұрын
  • भाम टा आण्णा हजारे मेला का आता?

    @govindshinde7085@govindshinde708521 күн бұрын
    • ढोंगी माणूस...

      @jimmylopez867@jimmylopez86720 күн бұрын
  • महाआघाडीचे महाराष्ट्रात बहुमताने खासदार निवडून येणार

    @user-jc1mn3zb7v@user-jc1mn3zb7v21 күн бұрын
    • Ghanta .

      @yam668@yam66820 күн бұрын
    • चार तरी येनार का?

      @sharadkhairnar9737@sharadkhairnar973718 күн бұрын
  • ही आहे नेतृत आनी ही आहे नेता।

    @abdulrahimmulla1734@abdulrahimmulla173421 күн бұрын
  • खूप छान मुद्देसूद लेखाजोखा भारतीय जनता पार्टी नक्की हारणार ...

    @bhagwannaik8198@bhagwannaik819821 күн бұрын
  • ताई अतिशय सुरेख विश्लेषण.

    @uttamchaure913@uttamchaure91321 күн бұрын
  • अभ्यास पूर्ण भाषण. अशा पुढे आणले पाहिजे. सु. रा. रेडकर

    @surendraredkar1818@surendraredkar181821 күн бұрын
  • मस्त अभ्यासू भाषण❤

    @ushadeshpande277@ushadeshpande27720 күн бұрын
  • महाराष्ट्रचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबच होणार निश्चित रहा 🎉🎉🎉🎉

    @majedsyed3205@majedsyed320519 күн бұрын
  • मार्मिक आणि अभ्यासू भाषण खुप छान सगळे मुद्दे कव्हर केलेत hat's off to u madam

    @nandkishorshirke9088@nandkishorshirke908821 күн бұрын
  • दमदार आणी कणखरपणे केंद्रसरकारच्या अपयशाचे धिंडवडे काढले , स्पष्ट शब्दात सरकारचे धिंडवडे काढले , शिवसेनेच्या आमदार नक्कीच होणार मॅडम , शुभेच्छा

    @rajeevdombare7984@rajeevdombare798420 күн бұрын
  • ताई खतरनाक भाषण आहे तुमचे

    @mohasintamboli427@mohasintamboli42721 күн бұрын
  • ताई आपला हार्दिक अभिनंदन अभ्यासपूर्वक भाषण केल्याबद्दल

    @user-ng9ro4iq9u@user-ng9ro4iq9u20 күн бұрын
  • महाविकास आघाडी इंडिया गठबंधन जिंदाबाद लोकशाही बचाओ महाराष्ट्र बचाओ देश बचाओ जयहिंद जय भारत

    @haribhaushinde4708@haribhaushinde470820 күн бұрын
  • खूप छान भाषण ताई

    @balirammundphane3744@balirammundphane374421 күн бұрын
  • यांचे हेच भाषण अख्या महाराष्ट्रात फिरवा बघा परिणाम कसा काय होतो सुंदर विश्लेषण

    @rameshkedar8151@rameshkedar815120 күн бұрын
  • सावंत ताईचे अभ्यासपूर्वक भाषण

    @shaligramjirange7435@shaligramjirange743520 күн бұрын
  • Great 💯 Information

    @user-wv8cm3dk8c@user-wv8cm3dk8c21 күн бұрын
    • Are bapre

      @jyotipatil6919@jyotipatil691921 күн бұрын
  • आगे बढो

    @madhusudangawde320@madhusudangawde32021 күн бұрын
  • Khup Chan Bhashan

    @rajaramsalunke2259@rajaramsalunke225921 күн бұрын
  • या ताई 100% खरे बोललात. जागो लोकहो.

    @madhubalarajbhoj711@madhubalarajbhoj71120 күн бұрын
  • Great speech delivered

    @gunjalarjun5904@gunjalarjun590421 күн бұрын
  • भाषण ठसकेबाज नसले तरी चालेल पन मुद्देसूद पाहिजे खरच खूप अर्थपुर्ण, अभ्यासपूर्वक मांडणी सलाम ताई

    @wasudeodhe4711@wasudeodhe471120 күн бұрын
  • Madam very good lecture .

    @dilavartamboli8661@dilavartamboli866121 күн бұрын
  • Very good speech for madam

    @ramraochavhan6327@ramraochavhan632721 күн бұрын
  • खरोखर अभ्यासपूर्ण भाषण

    @shampatil2697@shampatil269720 күн бұрын
  • अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्वक भाषण..ग्रेट..

    @shankarbodke3265@shankarbodke326518 күн бұрын
  • Jay Maharashtra Tai, khub chhan Jay Maharashtra

    @user-mh7xi2tm9j@user-mh7xi2tm9j21 күн бұрын
  • खरं तर E.V.M. मशीन रद्द व्हायला पाहिजे

    @uttammeher1945@uttammeher194521 күн бұрын
  • अप्रतिम भाषण.

    @Kpkph@Kpkph21 күн бұрын
  • U r right Tai 👌 congratulations 💐🎉🎉 mahavikas aaghadi zindabad 🚩🚩

    @nileshpatil8891@nileshpatil889120 күн бұрын
  • Tai, ekdum sahi

    @PrashantDamugade-op6dp@PrashantDamugade-op6dp20 күн бұрын
  • Khup chan

    @rekhadudhe8152@rekhadudhe815221 күн бұрын
  • Tai barobar bolat ahet

    @rosieblueposie6908@rosieblueposie690821 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण भाषण...जबरदस्त मॅडम...

    @nityanandsawant@nityanandsawant20 күн бұрын
  • ★ अभ्यासपूर्ण भाषण. अशी अभ्यासू माणसं राजकारणात हवी. हेच खरे राजकारणाचे मुद्दे समोर आले पाहिजेत. यांचे हेच भाषण अख्या महाराष्ट्रात फिरवा बघा परिणाम कसा काय होतो सुंदर विश्लेषण. ★

    @prakashbhopte8000@prakashbhopte800020 күн бұрын
  • खूपच छान! मुद्देसूद भाषण!

    @urmilakarmarkar6352@urmilakarmarkar635221 күн бұрын
  • मोदी जी लागताच्या सभेमध्ये याची उत्तर द्या

    @balirammundphane3744@balirammundphane374421 күн бұрын
  • झणझणीत भाषण, हिला सर्व सभेत बोलयासाठी परमिशन द्या. प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित समाचार घेते आहे.

    @arunchougule2353@arunchougule235312 күн бұрын
  • अभ्यास पूर्वक भाषण !! छान मुद्दे उपस्थित केले आहे. कोणत्याही नेत्यांवर खालच्या पातळीवर त्यांनी टीका केलेली नाही , हेच वैशिष्ट्य आहे!!

    @anandmokashi7766@anandmokashi776616 күн бұрын
  • अतिशय सुंदर भाषण मुद्दे सुद भाषण वाह जान्हवी सावंत ताई सॅल्युट आहे ताई ❤❤

    @dharamchandpawar5227@dharamchandpawar522720 күн бұрын
  • मस्त, जय महाराष्ट्र ताई

    @vilasnarkhede2039@vilasnarkhede203920 күн бұрын
  • खूप छान विचार

    @swatimokal9551@swatimokal955120 күн бұрын
  • या ताईंना विधानसभेत पाठवा नक्कीच महाराष्ट्र पुढे न्यायचा काम करतील

    @maheshkulkarni7793@maheshkulkarni779316 күн бұрын
  • फार छान, सर्व मुद्द्यांची आठवण करून दिलीत जनतेला सर्व नेत्यांनी अशा प्रकारे भाषण केली पाहिजेत

    @vijaykumartanksale2514@vijaykumartanksale251420 күн бұрын
  • मुद्देसूद भाषण 🚩👌✌️🔥

    @jadhavvinayak3723@jadhavvinayak372320 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण भाषण आम जनतेने याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे हीच वेळ आहे भाकरी परतण्याची

    @user-rg3pq7cf2x@user-rg3pq7cf2x20 күн бұрын
  • Very nice madam

    @rajeshshah4491@rajeshshah449121 күн бұрын
  • सुंदर भाषण ! वास्तव मांडलं आहे.

    @yashwantpawar8932@yashwantpawar893220 күн бұрын
  • जगणे ची गर्ज आहे. 🙏. नवीन PM. फक्त.

    @n.m.k.p3301@n.m.k.p330120 күн бұрын
  • जबरदस्त मुद्देसुध्

    @manoharridhurkar8600@manoharridhurkar860020 күн бұрын
  • ताई आपण खुप छान मुद्दे घेतले. लोकं नेमकं हेच विसरतात. अभ्यासू व्यक्तिमत्त्व. सत्यमेव जयते 👍

    @mohinijagtap9379@mohinijagtap937920 күн бұрын
  • छान ताईसाहेब

    @user-zf6pb6ip7g@user-zf6pb6ip7g20 күн бұрын
  • खूप सुंदर सादरीकरण केले राज्यकर्त्यांनी समज घ्यायला पाहिजे ह्या ताई कडून

    @nareshtitrmare7562@nareshtitrmare756220 күн бұрын
  • ताई १ नंबर 👌👌👌👌👌 अतिशय अभ्यासपूर्वक..❤🙏

    @anilsawant7415@anilsawant741517 күн бұрын
  • ताई अतिशय अभ्यास पूर्ण भाषण आपण केले खूप खूप धन्यवाद

    @manoharlaher3114@manoharlaher311420 күн бұрын
  • Greattaijaihind

    @devidaspatil9872@devidaspatil987221 күн бұрын
  • सर्व सामान्य जनतेचा आवाज... महिला रणरागिणी..... आक्रमक भाषण..

    @rsgharge338@rsgharge33820 күн бұрын
  • Tai 👌🏻👍🙏 Jay Maharashtra Bharat Mata ki Jay 🙏

    @rohinikale9388@rohinikale938821 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण आणि मुद्दे निहाय भाषण आणि व्याख्यान, सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली. एका आईची तळमळ दिसते या व्याख्यानातून.

    @anilwarulkar4803@anilwarulkar480320 күн бұрын
  • Super speech, satya pareshan ho sakta hay parajit nahi. Satyamev jayte. Satya baher kadlyabaddal dhanyavad. TAI Aplyala maza manapasun dandvat RAJENDRA FROM GOA.

    @rajendrap9577@rajendrap957721 күн бұрын
  • खूपच छान, थोडक्यात पण मुद्देसूद ❤

    @pritigajarmal6364@pritigajarmal636418 күн бұрын
  • Janhavi, super speech. UBT zindabad 🚩💐

    @sanjaypatil8574@sanjaypatil857420 күн бұрын
  • फक्त ऊदधव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवसेना

    @harshadswami4046@harshadswami404620 күн бұрын
  • असे प्रबोधन देश बर झाले पाहिजे

    @bharatinamdar7953@bharatinamdar795320 күн бұрын
  • मस्त सभासन

    @uttamkerkar8991@uttamkerkar899121 күн бұрын
  • उत्तम वक्ते आघाडी ने यांच्या सभा प्रत्येक मतदार संघात सभा लावल्या पाहिजेत

    @ravindradeshmukh4739@ravindradeshmukh473920 күн бұрын
  • ह्या आमच्या ज्योतीताई ठाकरे आहेत शिवसेनेची वाघीण ❤❤❤❤❤❤❤❤

    @user-lh1vt3uq9y@user-lh1vt3uq9y20 күн бұрын
  • Talented speech

    @smitachavan631@smitachavan63121 күн бұрын
  • रणरागिणी ..... !! Salute.

    @vasantjadhav7904@vasantjadhav790418 күн бұрын
  • Thanks tai Udhav Thakre Zindabad and Aditya Thakre zindabad ❤❤

    @snehashahani623@snehashahani62320 күн бұрын
  • ताई तुम्ही फारच अभ्यासपूर्वक भाषण केले आहे.तुम्ही जागो जागी जावून लोकांमध्ये जनजागृती करावी असे मला वाटते.धन्यवाद .

    @narendragayakwad2350@narendragayakwad235020 күн бұрын
  • Very nice speech by Madam, raised all points related to public, very nice.🙏🙏

    @khandarekhandare2673@khandarekhandare267320 күн бұрын
  • एकदम 100% सत्य पोटतिडकीने बोलल्या धन्यवाद ताई.

    @bhalchandrapatil8513@bhalchandrapatil851320 күн бұрын
  • जबरदस्त

    @nitinkumarjadhav8144@nitinkumarjadhav814420 күн бұрын
  • जबरदस्त भाषण 💯👍💯 💯💯💯🙏💯💯💯

    @FK-um5np@FK-um5np20 күн бұрын
  • ताई खुप छान माहिती गोळा केली. हे सर्व माहिती गोळा करताना तुमच्या कडे कोण कोण लक्ष्य दिलय याची पण माहिती धा. बरे वाटेल.

    @sanjeevkumarbiradar1573@sanjeevkumarbiradar157320 күн бұрын
  • अतीशय धाडसी भाषण 🎉

    @kunalbadade@kunalbadade10 күн бұрын
  • Lai bhari bhashan ekdam barobar

    @007Monty@007Monty20 күн бұрын
  • एक नंबर मॅडम जय महाराष्ट्र

    @user-ob2qk2zd4n@user-ob2qk2zd4n19 күн бұрын
  • उत्तम माहितीपूर्ण भाषण , बेस्ट ताई

    @babasahebsutar8991@babasahebsutar899120 күн бұрын
  • खरं आहे, मॅडम....

    @sanjayshedge4724@sanjayshedge472421 күн бұрын
KZhead