Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 455 - Full Episode
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 455: Morenchi Ghazal Night
------------------------------------------
Vaishali Sawant opens the show with a beautiful song and everyone witnesses the More family perform at a Ghazal Night.
More Useful Links:
-------------------------------
Get SonyLIV app on your mobile.
* Google Play - play.google.com/store/apps/de...
* ITunes - itunes.apple.com/us/app/liv-s...
* Visit us at : www.sonyliv.com
* Like us on Facebook : / sonyliv
* Follow us on Twitter : / sonyliv
About Maharashtrachi HasyaJatra:
----------------------------------------
The best-performing show is back with its new season. Best comedy talents of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 455 - Full Episode
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। झालो खरेच धन्या आयकतो मराठी।।🙏🙏
👌💓👌
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी असं असेल
संस्कृत आणि मराठी भाषा सगळ्यात भावमय आणि उत्कृष्ट आहे
👌💓👌
हे कॉमेडी म्हणून पहा, उगीच ज्ञान पाजळू नका 😮
Barobar 👍🏻
लेखन अभ्यासपूर्ण👌❤👌❤👌❤👌❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️😀
Gazal bhari hotya khas karun morenchi sai vrchi❤❤❤
श्याम अण्णा 1नंबर मना देश मना खानदेश ❤🎉
Ithe kahijan aata bhashe bhashe madhe vish kalavat aapali sadleli mansikta siddha kartil...
ते कधीच भारतीय होणार नाही.. मराठीच राहतील..😂😂 अजून १०० पिढ्या..
उर्दू पेक्षा संस्कृत आणि मराठी भाषा श्रीमंत आहेत..
Bhasha hi bhasha aste aapan sarv bharatat rahato sarv bhasha ekach, tumhi kay dusarya deshat rahata ka
❤❤❤MHJ.....PP PRUTHVIK PRATAAP LAY BHARI ❤❤❤
Aye ye kayako hasati re jabardasti😅
समीरदा लेखन झक्कास❤इशा!!उत्तम अभिनय😀😀😀😀😂😂😂😂😇😇😇😇😇⭐️👌
दत्तू + प्रभाकर + रसिका एक भारी केमेस्ट्री. 🤩😀😆😄😂😊😃🤣
Urdu English peksha great aahe
🌹इशा 👌❤ कम्माल👌😀😀😀😀😇😇😇😇😂😂😂😂😂😂👌
तुज्या घरी आरब उर्दू घेऊ आलेला कारे
Dattu 👌🏻👌🏻
Esha Dey one and only beauty full accating in episode
उर्दू भाषा ही भारतीय आहे
PP,ur great poet.nicw
35:00
😃😃😃घराण्याचा वॅाचमन!!!!😇😇😇😇😇😂😂😂😂😂😂😂😂⭐️⭐️⭐️❤️
Savtyachi accent as usual sataryachich hoti😂
🌹गुलाबाला भजीचा वास!!😀😇😇😇😇😇😃😂😂😂😂
ओंक्याची entry धम्माल😇😇😇😇😇😇😇😃😂😂😂😂
स्किटच्या ओघवत्या विनोदांचा आनंद घेतलेला बरा. नाहक भाषिक प्रपंच कशाला ? संयम हा मराठीतला विनयशील शब्द आहे. त्याचा वापर दिसत नाही, तो बाळगावा. उठ-सुठ तुलना नको... त्यातल्या त्यात तिरस्कार तरी नसावा... शुभंभवतू . . .
हास्य जत्रा समुह, संस्कृत नंतर मराठी ही भाषा श्रीमंत आहे. उर्दू हि भाषा म्हणजे फक्त अरबिला टक्कर देण्यासाठी बनवली होती. भाषेचं अस्तित्व हे फक्त एका समाजापुरतं मर्यादित आहे. कृपया असले थेर थांबवा.
Urdu equally sensitive.
मराठीतलं जे माहीत नाही ते दाखवा सर्व सामान्यांना.?.
Fail to understand why this Marathi program has an obsession for Urdu. Why can’t they quote Marathi poems in Marathi program
अतिशय छान एपिसोड
1 like-1 pushup❤
Apli Marathi bhasha vait ahe ka mag Udhu kasala ahije
😀😇😇😇पोलीस आई! 😂😂😂😇😇😇😇😀❤
My Marathi is improving because of MHJ...bara kaa 😊
Very.nice
⭐️उदरू😊😂😂😂😂
😇😇😇😇😇😃😂😂😂😂👌तशरीफ👌
My ice candy in fox's hand.
Koknatlya Marathi pori tar aata bhayya barobar firu laglyat. Marathi lokani laj sodli aahe
udu bhasha jaruri ahe ky
I love you प्राजक्ता मावशी❤😅
😂
आपली भाषा जपा आधी, दुसऱ्यांच्या भाषेला श्रीमंत करताय, हिंदुस्थान मध्ये राहून बाहेरच्या भाषेला महत्व देत आहेत, मराठी आणि संस्कृत भाषा शिकवा जगाला, हिंदू कार्यक्रमच घडूद्या, आपल्याला नको दुसरी बाहेरची भाषा.
५०० पैकी किती भागात उर्दूचा गवगवा केला मित्र? एवढा संकुचित नका होऊ! सगळ्या भाषा भारतीय आहेत, आदर राखा!
त्यासाठी मोठं मन लागतं. जे आपल्या लेखकांकडे आहे. पन संकुचित मनोवृत्तीच्या प्रेक्षकांकडे नाही. ही शोकांतिका आहे.
शी काय हे भाषेवरून राजकारण,,, जे चाललंय ते खूप छान आहे.. MHJ ने ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये...
Tumala A tay ka Sanskrit bhasha .....I thin tumhi bolat assal tumcha ghari..... What is the use of Sanskrit nowadays ...
मानतो आम्ही जाणत नाही हो दुर्भाग्य आहे
😮😮😮
Urdu kharch changali bhasha aahe pn urdu bolnare😅
Bhayna battod 😂
मराठि भाशेत का बोलत नाहीत
हा उर्दू ची इतकी का लाल करतो ,pruthavik
यातले काही जेव्हा हिंदी सिनेमे उरावर घेऊन नाचतात तेव्हा, हिंदी इथे का वापरली सुरवतीला शायरी का घेतली. मराठी पेक्षा हिंदी सिनेमे जास्त चालतात तेव्हा ?
उर्दू चा एवढा गवगवा आणि डोक्यावर घेण्याची काही आवश्यकता नाही.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लागले उर्दू ची लाल करायला.
Thu dukarnino Ani dukarano
😀टम्म फुगता😃ईशा👌❤️😇😇😇😇😂😂😂😂😂👌⭐️⭐️⭐️⭐️
Urdu varche acts band kara aata... Nahi avdat aata... Marathi bhasha tya peksha samrudha aahe... Tyavar kara skits
लाळघोटे पणा आपल्या मराठी कलाकारांचा, उर्दू डोक्यावर मिरवतांना 😢
🎉zd😂😢
हे कॉमेडी म्हणून पहा, उगीच ज्ञान पाजळू नका 😮
@@virendhemre5237 comedy ek कला आहे जी लोकांना विचार करण्यात भाग पाडू शकते, प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे योग्य नाही, नाहीतर जसे बॉलिवूड वाले करतात तशी गंमत होईल
आहे उर्दु गोड लँग्वेज तर आहे ना... मराठीचा स्वतःचा वेगळा दर्जा आहे. तसाच उर्दुचा देखिल दर्जा आहे. प्रत्येक वेळेस का हा हट्ट की सगळ्या पातळीवर एकच भाषा प्रमाण हवी. प्रत्येक भाषेचा दर्जा अभिजात आहे. अॅक्सेप्ट करा ना. आता कुठे समीर चौघुलें सारख्या कलाकारांमुळे विनोदाला बौध्दिकतेची झालर मिळू लागली आहे. प्रेक्षक जर बुरसटलेल्या विचारसरणीचेच असतील तर अजुनही काही दशकं मराठीला आंगीक विनोदाशिवाय पर्याय राहणार नाही.
motha sahana comdy ghal tujya he pan ghe cmedy
P
Faltu
😃😃😃घराण्याचा वॅाचमन!!!!😇😇😇😇😇😂😂😂😂😂😂😂😂⭐️⭐️⭐️❤️