पु. ल. देशपांडे ह्यांनी पुणे महानगरपालिकेत केलेलं एक उत्स्फूर्त भाषण (1960) P L Deshpande Speech

2024 ж. 25 Сәу.
53 342 Рет қаралды

pune mahanagar palika, pune municipal Pune culture
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म

Пікірлер
  • ज्या व्यक्तीला माणूस आणि माणुसकी पूर्ण समजते तोच व्यक्ती संस्कृति ची व्यख्या कारू शकतो अतुलनीय पू ल 🙏🏻🙏🏻

    @ameyadeshpande0915@ameyadeshpande091524 күн бұрын
  • 🌹🙏🌹👌वक्ता दशसहस्रेषु-अप्रतिम वक्तृत्व👌❤️👍🌹👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️❤️🙏⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️

    @geetadeshpande3342@geetadeshpande334210 күн бұрын
  • 90 च्या दशकात अगदी जवळून पुलं आणि कुसुमाग्रज यांचे दर्शन घडले ,तो दिवस अजून आठवतो ,दोन महान साहित्यिक

    @1915164@191516424 күн бұрын
  • संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पवित्र क्षेत्रामुळे पावन झालेली पुण्य नगरी , माझे आजोळ ,माझी कर्म भूमी

    @1915164@191516424 күн бұрын
  • 🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

    @amoolyawaskar4760@amoolyawaskar476013 күн бұрын
  • आवाज आणि बोलण्याची शैली पुलंचीच आहे.

    @user-yo9ks4ep8z@user-yo9ks4ep8z6 күн бұрын
  • बिनधास्त बोलायचं... पुण्याला काय घाबरायचे🙏

    @neelapawar4942@neelapawar494224 күн бұрын
  • विनोदाचे बादशाहा

    @user-gf4wd6cg7r@user-gf4wd6cg7r9 күн бұрын
  • ❤ good😂 great special

    @prabhakarchavan3692@prabhakarchavan369224 күн бұрын
  • ❤❤❤😂

    @vidyashukla7516@vidyashukla751623 күн бұрын
  • पुणे तेथे काय उणे.

    @MAHENDRADALVIGoa47@MAHENDRADALVIGoa4719 күн бұрын
  • पुण्यातील??? 🤨पुलं पेक्षा महान आहेत.🙏🙏🙏

    @neelapawar4942@neelapawar494224 күн бұрын
  • वक्ते आचार्य अत्रे आहेत

    @yogeshsir999@yogeshsir99924 күн бұрын
    • 😂

      @pulaprem@pulaprem24 күн бұрын
    • नाही. पु ल च आहेत... पण त्यांची style या भाषणात अत्र्यांसारखी आहे... मला ही तसे वाटले... पण नंतर नीट ऐकले...

      @sanjaydeshpandev@sanjaydeshpandev23 күн бұрын
    • काय राव, पुलंचा आवाज, बोलण्याची पद्धत ओळखू शकत नाही का ? पुलंच्या अनेक व्यक्तीरेखांच्या ध्वनिफीती उपलब्ध आहेत, त्या ऐका.

      @manmohanroge@manmohanroge18 күн бұрын
    • अत्रेच आहेत, पु ल थोडे लाघवी आणि मृदु बोलतात. हिंदुस्थान हा पुलंचा शब्द नाही.

      @harishdeshpande1159@harishdeshpande115914 күн бұрын
  • हा आवाज आचार्य अत्रे यांचा वाटत आहे. 3:22

    @engineerscom-vz3ty@engineerscom-vz3ty16 күн бұрын
  • This speech is of Honourable Acharya Pralhad Keshav Atre and not of Pu.La. Please confirm

    @milindkumardeshmukh2187@milindkumardeshmukh218710 күн бұрын
KZhead