राहूल गांधी अडाणी , ढोंगी की नतद्रष्ट ? | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

2024 ж. 25 Сәу.
3 179 Рет қаралды

Пікірлер
  • मोदी धर्म कमी, संस्कृती जास्त मानतात. भारतीय संस्कृती.

    @sandeepkoranne996@sandeepkoranne99624 күн бұрын
  • आपल्या भारतीय संस्कृतीची महत्ता सर्व जनमानसात पटवून देण्याची वेळ येणं,हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे.पण त्याबरोबर हेही सर्व भारतीयांना ज्ञात व्हायला हवे की आपण भ्रमिष्ट होऊन एकजूट सोडून भेदाभेद करत राहिल्याने अवनतीचे दिवस पहावे लागले होते.... कित्येक वर्षांपासून या अशा नेतृत्वाखाली भारतीय संस्कृतीचा पुरस्कर्ता लाभला आणि देश प्रगतीपथावर येऊ घातला असताना, नतद्रष्ट विघातक राष्ट्रविरोधी शक्ति आणि विदेशी हस्तक येनकेन प्रकारेण देशाला उध्वस्त करायची संधी शोधत आहेत. मा. अरविंद जी आपल्या सतर्क विचारांच्या प्रभावातून निश्चितच आम्हा सर्वांना फायदा होत राहिल! वंदे मातरम् 🙏

    @deepkonkan@deepkonkan25 күн бұрын
    • अगदी खरे आहे , आता तरी भारतीयांनी एकजूट होऊन भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि पर्यायाने भारत भूमीचे रक्षण करावें याकरिता मुलांसाठी गल्ली गल्ली मध्ये संध्यावंदन सुरु करावे , सर्वाना देश रक्षणा साठी प्रेरित करावे .

      @pratibhadeshpande8288@pratibhadeshpande828825 күн бұрын
    • खरं आहे

      @nimanaik2151@nimanaik215120 күн бұрын
  • आपले एक वाक्य "हिंदू असा कोणताही धर्म नसून, हिंदू पाळतात तोच धर्म" हे वाक्य मला फार भावले. माननीय अरविंदजी, धन्यवाद !

    @shriramgajananbapat7791@shriramgajananbapat779125 күн бұрын
  • सनातन धर्म की जय जय शिवाजी महाराज जय अयोध्या धाम की

    @madhusinghrajpurohit5253@madhusinghrajpurohit525324 күн бұрын
  • अरविंदराव, आजचा व्हिडीओ उत्कृष्ट आहे, हिंदू विरोधी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. आपले भाग्य थोर मोदीजी आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत. राहुल गांधींना काही लोक नेता म्हणून का मानतात हा प्रश्न मला पडतो. लोकांनी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन डोळसपणे योग्य उमेदवारास मतदान करावे. 👍👍👌👌

    @drarunjoshi2088@drarunjoshi208824 күн бұрын
  • काका सप्रेम नमस्कार . आपल्या सारख्यांचे राष्टीय विचार भावतात ......

    @mukundrajhans3802@mukundrajhans380225 күн бұрын
  • भारतीयांची एक भाषा कशी असू शकते ? अशक्य आहे ते,एक भाषा देशाची फाळणीला कारण ठरेल

    @AakashKarekar@AakashKarekar19 күн бұрын
  • सर,आपण खूप छान विवरण केले आहे.

    @sharvariadhikari6065@sharvariadhikari606525 күн бұрын
  • किती अप्रतिम मनाला पटणारे आणि सखोल विचार 👍👌

    @rashmikulkarni3785@rashmikulkarni378525 күн бұрын
  • आपण शंकराचार्य यांचा अगदी योग्य उल्लेख केलात. मला एक नेहमीच असा प्रश्न पडतो (जो अज्ञान मूलक असू शकतो) , की ज्या शंकराचार्य यांनी दक्षिणेतून उत्तरेत जाऊन सनातन,वैदिक धर्माचा प्रसार केला ,ते दक्षिणेकडील राज्यात ही ज्योत तेवत नाही ठेऊ शकले का ?तिथे सनातन विरोधी विचारधारा कशी फोफावली?इ इ प्रश्न पडतात

    @wasudeomarathe6417@wasudeomarathe641725 күн бұрын
  • मनाला पटेल अस उत्तम विवेचन 😂नमस्कार

    @sulabharanade6243@sulabharanade624325 күн бұрын
  • अत्युत्कृष्ट विश्लेषण.

    @artikumbhar9801@artikumbhar98012 күн бұрын
  • नतद्रष्ट..

    @vasantjoshi9290@vasantjoshi929024 күн бұрын
  • आपला आवाज यावयात सुद्धा खूप स्पस्ट आणि प्रभावी आहे. आध्यत्मिक व्यक्ती असेल तेव्हाच असा होतो

    @vasantbohare2541@vasantbohare254116 күн бұрын
  • अतिसुंदर 👌👌👌👌

    @pratibhadeshpande8288@pratibhadeshpande828825 күн бұрын
  • अतिशय उत्तम

    @nimanaik2151@nimanaik215120 күн бұрын
  • AK brings on table qualitative thoughts. keep it up.

    @ajitpendharkar5957@ajitpendharkar595725 күн бұрын
  • An excellent information. Aaple videos aikun aamhi sanrudhha hoat aahot. Aapan shant, sainyami, anubhav sampanna aani dnyanane samrudhha aahat. Aikatana Budhhi la mej-vanicha aanand prapt hoto. Aapnas dirgha n aarogya sampanna aayushya labho. JAY HIND.

    @kishoraundhakar6265@kishoraundhakar626525 күн бұрын
  • खूप खूप आभार 🙏🏻

    @vidulamarulkar7758@vidulamarulkar775824 күн бұрын
  • नमस्कार सर. अतिशय उत्तम विवेचन!

    @radhikakulkarni7621@radhikakulkarni762125 күн бұрын
  • Khup sunder

    @anujabordekar3162@anujabordekar316224 күн бұрын
  • नतद्रष्ट

    @prasadmhaiskar6421@prasadmhaiskar642124 күн бұрын
  • Mast sirji

    @vivekpawar7805@vivekpawar780525 күн бұрын
  • Yuvi Benzmenov call it "subversion" .

    @ranjitjadhav6145@ranjitjadhav614525 күн бұрын
  • नतदृष्ट आणखी काय।

    @badrinarayanchhaparwal8927@badrinarayanchhaparwal892725 күн бұрын
  • विश्वनाथ नरवणेंचा कोष कुठे मिळेल?

    @sandeepjoshi1344@sandeepjoshi134425 күн бұрын
  • 👌👌

    @vitthalnerlekar7152@vitthalnerlekar715225 күн бұрын
  • आवाजाचे काहीतरी करा सर,बराच कमी असतो नेहमीच! 🙏

    @wasudeomarathe6417@wasudeomarathe641725 күн бұрын
  • TO DHONGI AHE NASHA KARTO SODLI TAR ANKHI VEDYA SARKHE BARGLEL

    @shrikrishnagadekar2217@shrikrishnagadekar221725 күн бұрын
KZhead