आई वडिलांचा अपमान करणं मुलाला पडलं महाग | मराठी कथा |marathi story |

2024 ж. 17 Сәу.
425 109 Рет қаралды

#मराठीबोधकथा
वृद्ध वडिलांनी मोलकरीनीला प्रॉपर्टीचा वारसदार कां केल? मराठी story | मराठी कथा |#marathi24 #viral
marathi story |#emotional #story #viral #life
#marathistory #motivationalvideo मराठीस्टोरी
#life #lifejourney #marathibodhkatha #मृत्यपत्र #aai #marathistory #motivational #emotional #daithcertificate #morning #god #good #goodvibes #marathi #marathinews
#marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #इमोशनलस्टरी
• माझ्यासोबत असं वागू नक...
• आईच्या मृत्यूनंतर मुलग...
• सत्य घटनेवर आधारित मरा...
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला मोटिवेशनल स्टोरीटेलर #motivational #storyteller या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा वास्तव घटनेशी संबंधित आहे.यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.

Пікірлер
  • सुंदर कथा होती Very emotional

    @laxmibute8153@laxmibute81535 күн бұрын
  • खूप सुंदर आहे

    @vijayapanchdhar9953@vijayapanchdhar99533 күн бұрын
  • खुप चं छान कथा होती आई वडील हे देव असतात देव स्वता येऊ शकत नाही म्हणून हे दोन देव आपल्यासाठी पाठवतो धन्य ते आई वडील ❤❤

    @user-jw5ts9uf7x@user-jw5ts9uf7x27 күн бұрын
    • Mast❤

      @user-sh9oy9rp1h@user-sh9oy9rp1h24 күн бұрын
    • Right

      @user-sh9oy9rp1h@user-sh9oy9rp1h24 күн бұрын
  • खुप छान लेख आहे आई वडीलांना कघी अंतर देऊ नका

    @sanjivanikhedekar5078@sanjivanikhedekar507812 күн бұрын
  • खूप छान कथा आहे.

    @dhanajithamke5295@dhanajithamke529528 күн бұрын
  • खूप छान कथा आहे हृदयप्रर्शी कथा

    @user-bg7zw9rp2h@user-bg7zw9rp2h28 күн бұрын
  • खुप छान कथा होती आई वडीलांची सेवा करा

    @sugandhathakare7216@sugandhathakare721620 күн бұрын
    • Kup

      @rekhajadhav344@rekhajadhav34418 күн бұрын
    • खूप छान कथा आहे आई वडीलांची सेवा करा❤❤

      @bebideurkar9078@bebideurkar907817 күн бұрын
    • A bbye deep​@@bebideurkar9078❤🎉😢😮😅😊 , ,-6😮jb😮

      @JYOTIKUDALKAR-fi2fl@JYOTIKUDALKAR-fi2fl15 күн бұрын
  • लोकांना बोध घेतला पाहिजे रवूप छान मस्त. धन्यवाद

    @ashavartak8040@ashavartak804027 күн бұрын
  • Khup chan

    @rupalidudhawadkar1749@rupalidudhawadkar174925 күн бұрын
  • Khub chan कथा हीच सगळ्या ची व्यथा आहे 🙏🙏👌👌👌

    @saritahaldulkar4381@saritahaldulkar438119 күн бұрын
  • खुप छान

    @user-ou1dd9yu8d@user-ou1dd9yu8d13 күн бұрын
  • खरंच आजच्या पिढीला बोधप्रद संदेश दिला आहे जो पर्यंत आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस केली पाहिजे कारण एक ना एक दिवस ते देवाकडे जाणार आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस करायला हवी तुम्ही जसे लागाल ते पाहून तुमची मुलं तुमची वागणूक पाहून उद्या तुम्ही म्हातारे झाले की ते तसेच करतील आणि मग वेळ गेलेली असते आपलं कर्तव्य करीत रहावे आज आपणं मोठं आहोत ते आपल्या आई बाबा नी किती कष्ट केले ते देवापेक्षा श्रेष्ठ आहेत गेल्यावर नातेवाईक शेजारीपाजारी लहानमोठे बोलावून श्राद्ध करण्याचे काहीच उपयोग नाही 🌷🌿👋 तुज वीण शंभो मज कोण तारी

    @mangalaparadkar7887@mangalaparadkar788729 күн бұрын
  • खुप छान कथा डोळ्यात पाणी आले

    @shobhathombare9469@shobhathombare946926 күн бұрын
  • खरच ही कथा खुप छान आहे डोळ्यात पाणी आले

    @shobhathombare9469@shobhathombare946926 күн бұрын
  • खूप खूप छान छान मस्त मस्त वाटले ऐकून आई वडील देव असतात,देव प्रत्येक घरी येऊ शकतं नाही म्हणून आई वडील दोघेही देवाच्या रूपांत आपले पालनपोषण करण्याची जबाबदारीची घेतात, आपण मात्र त्यांना ओळखू शकत नाही,❤ नमस्कार,

    @chhayadevimahajan6646@chhayadevimahajan664625 күн бұрын
  • खुपच छान कथा होती आज अ शा बोधपर कथाची गरज आहे

    @sunilmaske7539@sunilmaske753918 күн бұрын
  • खूप सुंदर कथा होती आजच्या काळात आईवडील मुलांना ओझे अडचण होतात फक्त लैला मजबूत पाहिजे

    @dattatrayvispute3283@dattatrayvispute328329 күн бұрын
  • खरंच खूप सूंदर कहाणी आहे ताई नाही तर इकडे माझी सासू माझा मला त्रास देते अगदी नकोस केल आहे माझं जीवन

    @Ananyalimaye9783@Ananyalimaye978326 күн бұрын
  • Koop chann Katha aie

    @JayashriGore-bl9wy@JayashriGore-bl9wy26 күн бұрын
  • कथा छान वाटली

    @user-sh3ln3do5t@user-sh3ln3do5t29 күн бұрын
  • खूप सुंदर

    @ranjanapawar3788@ranjanapawar378827 күн бұрын
  • Khup sundar

    @user-ts5iq1lq4i@user-ts5iq1lq4i27 күн бұрын
  • खुप सुंदर 👌🏻👌🏻 आणि हृदय 💓❤️ स्पर्शी कथा!

    @manishabhatt6342@manishabhatt634221 күн бұрын
  • मुलांना बायको पोरा समोर कोणीच नको आई बाबा बहिन सौरव गोण

    @kamalrahate4478@kamalrahate447810 күн бұрын
  • Sunder katha

    @geetakondye932@geetakondye93227 күн бұрын
  • Khup Chan aahy hi katha

    @sumankadam-eg8ci@sumankadam-eg8ci11 күн бұрын
  • खुप छान आहे ही कथा आजच्या मुलांना काही तरी धडा मिळेल

    @rekhachoudhary8889@rekhachoudhary888928 күн бұрын
  • खुपच छान कथा 🎉❤धन्यवाद ताई

    @prasadjadhav3206@prasadjadhav320629 күн бұрын
  • फार सुंदर कथा आहे

    @archanarane8014@archanarane801429 күн бұрын
  • खूप छान कथा आहे पण त्या वयात गेल्यावर च कळतै❤

    @malatikulkarni7309@malatikulkarni730919 күн бұрын
  • अशा मुलांना प्रॉपर्टी देण्यापेक्षा अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे दान करून टाकावी.

    @jyotiithosar1060@jyotiithosar106012 күн бұрын
  • छान या समाजाला काळाची,गरज, आहे ❤❤❤

    @manishasuryavanshi7590@manishasuryavanshi759019 күн бұрын
  • ही सत्यकथा असुद्यात किंवा खोटी असू द्यात.पण कित्येक लोकांच्या घरी आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत त्यांच्या वाटण्या करतात.जी मुल सुना आई-वडिलांना सासू-सासर्‍यांना सांभाळत नाहीत त्यांनासमजले पाहिजे की आपल्यावर सुद्धा अशी वेळ येणार आहे.

    @pruthvirajmane2513@pruthvirajmane251328 күн бұрын
  • खूप छान खरोखरच खूप छान

    @ushachapte2307@ushachapte230728 күн бұрын
  • बोधकथा चांगली आहे पण प्रत्यक्षात तसे वागत नाही हीच शोकांतिका आहे

    @snehapalnitkar1704@snehapalnitkar170427 күн бұрын
  • Khup Chan katha

    @vanitakulkarni2563@vanitakulkarni256319 күн бұрын
  • हयातीला करावे नंतर १३ वे,श्राद्धपक्ष करून काहीच फायदा नसतो.मनात सल राहिले लाच असतो.फक्त प्रथा पाळली जाते. मानसिक शांती हरवते.कथा सुंदर आहे.

    @archanadhawale3226@archanadhawale322627 күн бұрын
  • छान कथा आहे मला ही कथा आवडली

    @SambhajiPatil-nv5ci@SambhajiPatil-nv5ci29 күн бұрын
  • Khup सुंदर कथा

    @vaishalibhingare9829@vaishalibhingare982928 күн бұрын
  • Far chan Katha bodh purk ahe

    @deepalivaidya5255@deepalivaidya525528 күн бұрын
  • Katha khup chan aahe.

    @sonalishringarpure4358@sonalishringarpure435828 күн бұрын
  • अलीकडे सुनाना मूळची आत्य्न्छ्य नवऱ्यछ्य जवळ आलेलेछल्त् नाही.नवरीला मीच खूप प्रेम करते हे दाखून द्यायचे वाटौज़ि आई किती वाईट आहे हे दाखून देतातत्.आई पासून मुले दूर करण्यात खूप पत्ताइएत् आहेस.

    @sadhanajoshi8282@sadhanajoshi828227 күн бұрын
  • छान कथा आहे. पण सासू सासरे कुटूंब जोडण हे प्रतेक सुनेच कर्तव्य आहे. आणि संस्कार आई कडून मूलीत येतात.तिची आईच तशी वागली आसेल तर तिचा काय दोष.कालाय तैस्मेय नमः😭😭😭😭

    @snehaprabhasakhare2743@snehaprabhasakhare274327 күн бұрын
    • 😢😮😅😊🎉😂❤❤😂😂😂😅😢😂😂😂😂😂😂😂

      @mayavartha9048@mayavartha904823 күн бұрын
  • 100% बरोबर आहे हे सर्व असंच चाललंय जगात

    @rekhagaikwad5981@rekhagaikwad598121 күн бұрын
    • खूप छान आहे कथा. जगात हे असंच चाललं आहे.

      @user-zt2ro4ci3d@user-zt2ro4ci3d7 күн бұрын
  • Ilike store

    @palavigursale3136@palavigursale313622 күн бұрын
  • खूपच छान होती ही कथा आई-वडिलांच्या याच्यावर मुले आजकाल सांभाळत नाहीत पण त्यांचे डोळे कधी उघडतील🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂😂😂😂

    @user-ff6cz1xz2k@user-ff6cz1xz2k28 күн бұрын
  • Katha Chan ahe pan aai Ani baba ge var pastavane thik nahi

    @latayengalwar6058@latayengalwar605827 күн бұрын
  • 👌 Aprateem 😭 story

    @satishchavan2403@satishchavan240329 күн бұрын
  • Koopch sunder Katha ashe dolyat pani alayashiyay rhanar nahi

    @shobhakhairnar3370@shobhakhairnar3370Ай бұрын
  • छान होती कथा आजकाल जन्म दिले मुल आई वडील ना विचारत नाही नंतर पंच ताप करुन काय उपयोग

    @user-hk4be4ki2w@user-hk4be4ki2w28 күн бұрын
  • वेळ निघून गेल्यावर अश्रू गाळण्यात काय फायदा बायकोचे ऐकावे पण एका मर्यादेपर्यंत

    @shailabhoj1464@shailabhoj146428 күн бұрын
  • Kupch chn namaskar Aj kal hech kliyugateel hech chl hy

    @sulochnatalwar8889@sulochnatalwar888929 күн бұрын
  • Very good Tai

    @SureshGurav-fz7xs@SureshGurav-fz7xs25 күн бұрын
  • खूपच सुंदर, आत्ता जी परिस्थिती आहे त्याचे जिवंत उदाहरण,😢😢

    @madhuritupe8121@madhuritupe8121Ай бұрын
    • Ijkjm

      @shubhangitumane2581@shubhangitumane258127 күн бұрын
  • खूप खूप छान कथा.

    @revatikolekar4256@revatikolekar425628 күн бұрын
  • Khup sundar katha.🎉🎉

    @archanakulkarni7487@archanakulkarni748729 күн бұрын
  • Seva Kara aai vadilanchi

    @vanitakulkarni2563@vanitakulkarni256319 күн бұрын
  • धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻😢

    @surekhagosavi9879@surekhagosavi987928 күн бұрын
  • Very very nice 👌👌

    @Sandhya-ik1vz@Sandhya-ik1vz26 күн бұрын
  • एकदम तरुणांना बोध घेणारी कथा वाचून आनंद झाला त्याबद्दल आपणास धन्यवाद ‌.

    @sudhakarvihitkar@sudhakarvihitkar17 күн бұрын
  • ,गुड 👏👌

    @sopangosavi5776@sopangosavi577629 күн бұрын
  • मुले कधीही धडा घेणार नाहीत.मुलगा व् सून् यांना पैसा शेषथ् झाला आहे.आई वडील नको आहेत हेच खरे.

    @sadhanajoshi8282@sadhanajoshi828227 күн бұрын
  • खुप छान कथा 👌👌....सत्य घटनेवर आधारित आहे🙏🏻🙏🏻

    @user-mg4pf2fs1v@user-mg4pf2fs1v27 күн бұрын
  • verynice

    @murlidharnanawer1016@murlidharnanawer101625 күн бұрын
  • खूप भावनिक कथा

    @jayshreemarathe8316@jayshreemarathe831629 күн бұрын
  • खूप छान कथा आहे. 👍👌👌🙏

    @minalipatil9871@minalipatil987126 күн бұрын
  • ही कथा नाही ही सत्यकथा आहे घराघरांमध्ये चाललेलं हे सत्य परिस्थिती आहे मुलं आई बापाला बोलून घेतात आणि अपमानास्पद वागणूक देतात त्यांना फक्त राजाराणीचा संसार हवा असतो आई बापा अडगळीचे सामान वाटतं ही कथा नसून सत्य परिस्थिती आहे

    @Harshit-Surve@Harshit-Surve28 күн бұрын
  • मुले मोठी झाल्यावर त्यांना आई वडिलांची गरज नसते

    @latakulkarni709@latakulkarni70918 күн бұрын
  • 👌

    @sangitamore6663@sangitamore6663Ай бұрын
  • कथा ‌चांगली‌होती

    @mohinikulkarni7698@mohinikulkarni769829 күн бұрын
  • आज घरा घरात थोड्या फार फरकाने पराभूत झालेले असेच आईवडील बघायला मिळतील हेच आहे नवीन पिढीचे jivn मुल्य मी आणि माझे jivn.आणि .पैसा.

    @manoharkhamkar3432@manoharkhamkar3432Ай бұрын
    • 😊❤

      @gurunathbagwe9995@gurunathbagwe999529 күн бұрын
  • Very good

    @ChayaMane-ul3fb@ChayaMane-ul3fb19 күн бұрын
  • Very sad and nice

    @maltiturbhe8695@maltiturbhe869529 күн бұрын
  • Venu demapure Aaradhya and family आजकालचे पुष्कळ मुलं असेच आहेत खुपच छान लेख आहे

    @user-hv8xu7bt2u@user-hv8xu7bt2u11 күн бұрын
    • आई वडिलांची काळजी घ्यायला हवी

      @user-hv8xu7bt2u@user-hv8xu7bt2u11 күн бұрын
    • नंतर पच्छाताप करण्यात काय फायदा

      @user-hv8xu7bt2u@user-hv8xu7bt2u11 күн бұрын
  • पन मि तर मनते कि कुट कुट सुनेला पन त्रास दिला जातो ना

    @PariRaut123@PariRaut12315 күн бұрын
  • Pravin chya vadilani paise aani property tyachya navavar karayla nvhte pahije.

    @sonalishringarpure4358@sonalishringarpure435828 күн бұрын
  • खूप छान कथा व सत्य.

    @vishweshnavandar4506@vishweshnavandar450623 күн бұрын
  • घरा घरात असे थोडया प्रमाणात तरुण पिढी कडून घडतं आहे पूर्वी सासू कडक असायची आत्ता नवीन सुना

    @kalprav6418@kalprav6418Ай бұрын
  • अगदी जिवंत उदाहरण सुंदर कथा

    @shardakothimbire@shardakothimbire29 күн бұрын
    • Khoop chan Katha aahe

      @leelawatiwaje5022@leelawatiwaje502223 күн бұрын
  • खूपच सुंदर व बोध घेण्या सारखी कथा

    @shripadgodbole5034@shripadgodbole5034Ай бұрын
  • Sunder bodh katha

    @ushakr6075@ushakr6075Ай бұрын
    • गोष्ट चांगली आहे पण वाचन चांगले नाही. भाषा अतिशय शुध्द हवी. वाचन ही कला आहे .सर्वांनाच ती जमते असे नाही. वाचन करणार्याने कधा अनेकदा वाचवी. कुठे थांयचे, कुठे वाक्य तोडायचे हे कळले पाहिजे तरच कथेचा योग्य परिणाम ऐकणार्यावर होतो. नाहीतर लेखकाचे कष्ट वाया जातात.हे कथा वाचून दाखवणार्याने लक्षात ठेवावे.

      @geetanerurkar5623@geetanerurkar562324 күн бұрын
  • Aaplya mulanche khelane whale Aahe vel hi parat yenar visru naka

    @PratibhaGiri-vr3mo@PratibhaGiri-vr3mo28 күн бұрын
  • आई*

    @sadhanajoshi8282@sadhanajoshi828227 күн бұрын
  • 😂❤😅

    @kamalwarpe6672@kamalwarpe667226 күн бұрын
  • Kay ha hulcut mulga aahe.

    @sonalishringarpure4358@sonalishringarpure435828 күн бұрын
  • खूप सुदर कथा. आज समाजामध्ये मुलांना आई वडिलांची किमत राहिली नाही.

    @mangaldherange572@mangaldherange572Ай бұрын
    • ❤❤

      @AshwiniAngane-vf6ht@AshwiniAngane-vf6htАй бұрын
    • 😢😢अः​@@AshwiniAngane-vf6htअंअंअंअंअं

      @shubhangigangolli5928@shubhangigangolli5928Ай бұрын
    • ऑऋऋःअंअंअंअंअंअःअंऑऋऋःअःऋंअःअःअःअःअःअःअःअःअःअः

      @shubhangigangolli5928@shubhangigangolli5928Ай бұрын
    • Kokklkkkkkkkkkñ😅kñljjjñññmk​@@AshwiniAngane-vf6ht

      @sachinkarandikar-wj2qx@sachinkarandikar-wj2qxАй бұрын
    • ​@@AshwiniAngane-vf6ht❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

      @kumarkambale@kumarkambale29 күн бұрын
  • जसं काय असं वाटत होतं की ही माझी स्टोरी आहे आजकालच्या मुलांना आई-वडील नको फक्त बायको पाहिजे हिट स्टोरी ऐकताना डोळ्यातून अश्रू येत होते अशी वेळ कोणावरही येऊ नये

    @Harshit-Surve@Harshit-Surve29 күн бұрын
    • 😮

      @sunitabankar5334@sunitabankar533428 күн бұрын
  • What's the use after crying and showing show off

    @anjalimurugan4692@anjalimurugan469218 күн бұрын
  • खूप छान

    @sunitasathe3843@sunitasathe384329 күн бұрын
  • Khup chan

    @archanahumane1684@archanahumane168418 күн бұрын
  • खूप‌ छान

    @vasantiphutane5618@vasantiphutane561828 күн бұрын
  • खूप छान

    @vanitakulkarni3331@vanitakulkarni333123 күн бұрын
KZhead