😺अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी💥🔥💥🔥

2024 ж. 27 Сәу.
310 991 Рет қаралды

Shri indu Adhyatmik kendra

Пікірлер
  • सोन खरेदी करायचं आहे पण पैसे नाही आहेत. पैसे कसे मिळतील त्येपण सांगा. तुम्ही थोडी मदत केली तर बर होईल

    @ganeshchavan7514@ganeshchavan751413 күн бұрын
  • खरेदी सांगितली तसच दान काय द्यावं हे पण सांगाल तर बरं होईल

    @sunetramahajani6136@sunetramahajani613618 күн бұрын
  • छान माहिती दिली धन्यवाद 🙏

    @user-tk5hn6lr4d@user-tk5hn6lr4d14 күн бұрын
  • Basha Sadi vacha

    @dipeshmarathe498@dipeshmarathe49811 күн бұрын
  • Dhanu rashila Piwale Tandul kharedi karsyla sangitale ahe.Piwale Tandul mhanje kay.

    @manasikulkarni4053@manasikulkarni405312 күн бұрын
  • Thanks🌹🌹

    @sachinkoltharkar1620@sachinkoltharkar162012 күн бұрын
  • खरंच खूप छान आहे

    @chandrakalachavan308@chandrakalachavan30812 күн бұрын
  • तुमची भाषा वाचन पध्दत वेगळीच वाटते..वाचन बरोबर वाटत नाहीत..साधं बोलाल तर ऐकायला गोड वाटेल... मात्र महत्त्व पुर्ण माहिती दिली.... तुमचे वाचनीय सवय .नाहीच

    @rohininirmale6035@rohininirmale603521 күн бұрын
  • तुम्ही माहिती देताना त्याचा reference दिला तर बरं होईल.

    @ushamulye867@ushamulye86713 күн бұрын
  • Aho tumhi kasa bolat aahat.

    @kusumwelhe3441@kusumwelhe344116 күн бұрын
  • छान माहिती दिली

    @rajeshyawalkar3382@rajeshyawalkar338218 күн бұрын
    • Dhanyawad

      @shriinduak@shriinduak15 күн бұрын
  • Vava mast coment

    @saralapaigude5346@saralapaigude534611 күн бұрын
  • नीट वाच गं बाई... कंटाळवाणे वाटते बोलणं

    @snehalatachaudhari3471@snehalatachaudhari347112 күн бұрын
  • Kiti ashuddha..

    @jyotishende7850@jyotishende785011 күн бұрын
  • Thank you so much...

    @pradipsalim1751@pradipsalim175114 күн бұрын
    • You're most welcome

      @shriinduak@shriinduak12 күн бұрын
  • माझ्या मनातील कॉमेंट्स वरील सर्वांनी केले आहे .

    @krishnajikulkarni960@krishnajikulkarni96011 күн бұрын
  • किती वेळ लावता सांगायला

    @user-px1sz6iu6l@user-px1sz6iu6l16 күн бұрын
  • Thank you

    @pradipsalim1751@pradipsalim175114 күн бұрын
    • Welcome!

      @shriinduak@shriinduak12 күн бұрын
  • किती रटाळ आणि अशुद्ध निवेदन...जरा चांगले शोधा कोणीतरी...नाहीतर मला सांगा...मी विनामूल्य सेवा देईन..मी या क्षेत्रातील अनुभवी आहे...

    @rajannipunage4832@rajannipunage483211 күн бұрын
  • गांवढळ भाषा आहे पण ...

    @umeshprabhu1903@umeshprabhu190311 күн бұрын
  • Bhasha Kashi ahe

    @manjushajoshi5590@manjushajoshi559015 күн бұрын
    • माहिती छान आहे

      @anitarandale9615@anitarandale961513 күн бұрын
  • शनी पण नीट बोलता येत नाही 😂

    @sangeetapokharkar2284@sangeetapokharkar228411 күн бұрын
  • Faltu

    @archanadesai9097@archanadesai909714 күн бұрын
  • अहो म्याडंम!!सध्या गुरू अस्त असल्याने ""निर्णय सिंधू,धर्म सिंधू ह्या महत्वाच्या धर्म ग्रंथात सांगितले.आहे की शुक्र अथवा गुरू यांचा अस्त असताना कोणतेही शुभ कार्य आणि महत्त्वाची खरेदी करूच नये!!हे तुम्हास माहिती नाही असे वाटते?!ऊत्तर द्या?

    @prakashchandrawalke8740@prakashchandrawalke874015 күн бұрын
  • अहो बाई तुम्हाला कोणी सांगितले नाही का की तुमचा आवाज अजिबात चांगला नाही

    @ujwalakamble7801@ujwalakamble780111 күн бұрын
    • 2lakh views ahet, she is not pretending.

      @ashwinis1562@ashwinis156211 күн бұрын
    • @@ashwinis1562 views किती आहेत यावरून नाही ठरत यांचा आवाज चांगला आहे की नाही.

      @ujwalakamble7801@ujwalakamble78019 күн бұрын
    • फक्त माझीच comment अशी नाही. बऱ्याच लोकांना यांचा आवाज आणि वाचण्याची पद्धत आवडली नाही. व्हिडिओला view's किती आहेत यावरून नाही ठरत व्हिडिओ कसा आहे

      @ujwalakamble7801@ujwalakamble78018 күн бұрын
  • पिवळ्या रंगाचा तांदूळ असतो का? जुना, खराब झालेला तांदूळ पिवळसर दिसतो पण असा खराब तांदूळ विकायला ठेवत नाहीत आणि पैसे देऊन कुणी विकत घेणारही नाही 🤦

    @bhagyashreepataskar@bhagyashreepataskar11 күн бұрын
    • उकडा तांदूळ पिवळ्या रंगाचा असतो दुकानात बघा

      @shriinduak@shriinduak11 күн бұрын
    • @@shriinduak या युट्यूब माहितीमधे उकडा तांदूळ असं म्हंटलेलं नाही. उकडा म्हणजे अर्धवट शिजवून फुगवलेला तांदूळ असतो नं!

      @bhagyashreepataskar@bhagyashreepataskar11 күн бұрын
  • छान माहिती दिली

    @kaverivelhal5328@kaverivelhal532821 күн бұрын
    • Thank you

      @shriinduak@shriinduak21 күн бұрын
KZhead