sankarshan karhade Politics Poem : आमचं मत वाया गेलं..., महाराष्ट्राच्या राजकारणावर संकर्षणची कविता

2024 ж. 27 Сәу.
28 799 Рет қаралды

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sankarshankarade #marathiPoem #rakheepatole #sankarshanviaspruhajoshi #spruhajoshi #maharashtranews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZhead channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер
  • खरे आहे मोठी माणसे मनाने मोठी असतात हे वाक्य खरे आहे

    @aditikulkarni6655@aditikulkarni665522 күн бұрын
  • #*. सध्याच्या राजकीय घडामोडींवर आधारित संकर्षण कऱ्हाडे‌ यांची हि कविता वास्तववादी ‌विस्तव आहे. ...!* संकर्षण कऱ्हाडे यांच्या या धाडसी प्रस्तुती ला सलाम. ...!!*#*🎉🎉* #

    @GajananGarole-dv9bv@GajananGarole-dv9bv21 күн бұрын
  • मराठी तसेच भारतीयांनी देशाबाबात नकारात्मक सोडून नागरीक म्हणून देशाबाबत सकारात्मक विचार करा आताच्या व पुढील पिढीला उपयोग होईल जय हिंद 🚩 जय महाभारत 🇮🇳

    @ganeshvagare5808@ganeshvagare580823 күн бұрын
  • अप्रतिम कविता

    @rupeshthakare-zz1pf@rupeshthakare-zz1pf22 күн бұрын
  • खुप छान कविता संकर्षण सर❤❤

    @anandchavan1173@anandchavan117321 күн бұрын
  • अप्रतिम sankarshan ji

    @doctor8973@doctor897317 күн бұрын
  • आपल्या देशातला इतिहास आहे जिथे वाल्याचा पण वालमिकी झालाय. तर जो विकास करतोय व विकास करण्याची इच्छा दर्शवतोय त्या व्यक्तीला मत द्या. हो शंभर टक्के मान्य आहे की काही पक्षातले लोक विकास विरोधी होते आणि आता विकासाला पाठींबा देत आहेत म्हणजे आपण मानू चला की त्यांचे खरोखर डोळे उघडले आहेत आणि खालील वाक्य त्यांना नक्की पटले असेल की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो.

    @ameyaathavale801@ameyaathavale80121 күн бұрын
  • संकर्षण भारी माणूस आहे.

    @nandkishorsonawane2511@nandkishorsonawane251120 күн бұрын
  • केवळ अप्रतिम 😊❤❤

    @manisha.bhosale.739@manisha.bhosale.73922 күн бұрын
  • छान कविता.

    @ujwalathakur3335@ujwalathakur333517 күн бұрын
  • कविवर्य संकर्षण कराडे🎉 तुम्ही छानच कविता करता मध्यंतरी तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये भेटला होता तेव्हा मी तुम्हाला तुमची कविता सुंदर असतात म्हणून सांगितले होते मी मा नगरसेविका पद्मजा गोळे पुण्यामध्ये निवडून आलेले आहे पण आपल्याशी झालेला दिनानाथ मंगेशकर मधील संवाद लक्षात राहिला

    @padmajagole3101@padmajagole310117 күн бұрын
  • विविधता हेच आमचे वैशिष्ट्य. भरपूर मोठा भूभाग. त्यामुळे ओघाने आलेले विचार वैचित्र्य . या सर्वाला सरावलेले आम्ही . भरपूर टीका ऐकतच वाटचाल आमची. टीकेचा स्वीकार ,प्रत्युत्तर करीत आम्ही पुढे चालतच रहातो . पण गड्यांनो इतर ठिकाणचे माहीत नाही ,महाराष्ट्रात आम्ही हताश झालो होतो . कारण येऊ घातलेल्या निवडणुका ! काय ती रणधुमाळी! ते आरोप प्रत्यारोप . धगधगते वातावरण ,काहीसे भीतिदायक . आधीच ऊन्हामुळे हवेत लाहीलाही . त्यात राजकारणामुळे अक्षरश:वणवा पेटल्यासारखे झालेले. कुठेच काही आशादायक वाटत नाही.मन शरीर त्रस्त , ऊद्विग्न . कधी थांबणार हे सारे ? गढूळ वातावरण,निराश मन. पण पण पण निसर्ग . श्री. संकर्षण कऱ्हाडे यांची प्रतिभा फुलली , २२-२३एप्रिलला यूट्यूब वर त्यांची चित्रफित आली आणि आणि आणि रबरावरचा ताण सुटुन ते पूर्वस्थितीला यावे तसे काहीसे झाले. त्या चित्रफितीने मनातले वादळ ,मळमळ ऊघड्यावर आले . तप्त झालेल्या वातावरणावर पावसाची सुखद सर. अगदी मृदगंध पसरला .मनाला हायसे वाटले. आज परत ABP Maza वर त्या कवितेच्या स्पष्टीकरणाची चित्रफित.संकर्षण यांनी त्यात राजकीय नेत्यांचे साद-पडसाद सांगितले. समाजातल्या सगळ्या लोकांनी दखल घेतली हे ऐकून पाहून मन थोडे विसावले . असेच विचारमंथन होत राहो ,जगद् नियंता सर्वाना सुबुध्दि देवो ही प्रार्थना .

    @shubhagifadnavis@shubhagifadnavis22 күн бұрын
  • खुपचं सुंदर

    @user-fl6wc9mz3b@user-fl6wc9mz3b21 күн бұрын
  • खुप छान आस काही तरी करा सर्व नेते एकत्र येतील.

    @NetajiJadhav-qo9lx@NetajiJadhav-qo9lx22 күн бұрын
  • Awadali kavita. Pan mala ek nahi kalat ki kuni kunala kami ka ani kasa lekhu shakata. Mala watata pratyekakade gun asatat..te facta shodhayala ani baghayala lagtat.

    @snehallandge3273@snehallandge3273Күн бұрын
  • जो प्रामाणिक आहे त्याला ओळखा आणि मत द्या

    @rupnildev6259@rupnildev625923 күн бұрын
  • ज्याने आयुष्यभर गद्दारी केली सतत पलटी मारली त्याला ओऴखा विचार करा आणि मत द्या

    @rupnildev6259@rupnildev625923 күн бұрын
  • खर छान कविता आहे ती पण खरी, सत्य , बरोबर माझ मगच्या वेळेच मत असच वाया गेल कारन की मझ मत मी शिवसेना पक्षाला च दील ते पण वाया गेल कारण की शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने ज्या शिंदे गटा ला निवडनुकीत ऊमेदवारी ऐबी फार्म दील त्याच ऊमेदवार मी पण मत दील तेच गद्दार निगाले आणि तेच सुरत, गोवाहाटी,गोवा ला गेल आणि काय मजा मारली हो काय झाड़ी काय डोंगर काय हाॅटेल लई बारी मजा मारली शहाजी बापु ने सांगितल त्याच तर शिंदे गटा च्या मी आणि लोकानी मत दील तेच तर मत वाया गेल,तरच तर गद्दार निगाल म्हनुन तर सांगत गद्दार ला मत देऊन वाया गेल

    @user-vq4yx9wr5v@user-vq4yx9wr5v22 күн бұрын
  • आमची मत वाया गेली असे बोंबालयचे .... पण जिथे सरकारचे चुकले तिथे षंढ होऊन शांत बसायचे त्याला कधी विरोध करायचे नाही

    @user-tg2er7up8n@user-tg2er7up8n22 күн бұрын
  • Hyala 100% Dhamki dili aasnar... 😂

    @popprince8353@popprince835322 күн бұрын
  • राज ठाकरे , दिलदार मानुस आहे ❤️💯

    @prt_comedy_vlog@prt_comedy_vlog22 күн бұрын
  • Aplya deshacha sanmaan vadhavnyache kam kon karat aahe, mat tyana dyave.

    @sunitasshorts@sunitasshorts22 күн бұрын
  • आजोबांनी स्वत च्या मता बद्दल काही सांगितले नाही...

    @Srujana1948@Srujana194822 күн бұрын
  • Ha actor ki kavi... aaple marathi actor saglach thoda thoda karat astat... sheeti ek na dhad ..Ashi avastha... ha pudhe jaun dance show cha mahaguru nakki honar

    @tanajirj9410@tanajirj941017 күн бұрын
  • छान...भाऊ तुम्ही फार सोम्य शब्द वापरले...नसता सद्यःपरिस्थिती पाहता हिडीस शिवा तोंडात येतात...सद्यः राजकारणाची परिस्थिती पाहता बातम्या ऐकणे बंद केले आहे...सर्वच मोठया तावातावाने सांगतात मी नाही त्यातली....अन....आव तर असा आणतात भाषण करताना..ऐ फ्लैश बंद कर रे..मला त्रास होतो ... फुटीर सर्व फक्त फक्त फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी...नाना मार्गाने कमावलेली देश विदेशातील नामी बेनामी मालमत्ता...त्या वाचवण्याचा साठी वाढवण्यासाठी जेल चौकश्या टाळण्यासाठी सर्व उठाठेव...बाकी जनतेला कार्यकर्त्याला सांगतात त्या सर्व गावगप्पा...कमाल ह्या गोष्टीची वाटती की हे जनतेला कार्यकर्त्यांना महामूर्ख समजतात

    @vijaydhanorkar5030@vijaydhanorkar503022 күн бұрын
  • Serv pakshane ektr eyeun vikas karava. Jaya ideal yojana ahet tya vapravyet

    @rashmibuva5268@rashmibuva526822 күн бұрын
  • Maat vaya nahi janar. Kuthchahi politician tondavar ek bolnar ani karnar dusrach. .Tyancha manatla dev paan olakhoo shakat nahi.

    @prakashtanjore3038@prakashtanjore303823 күн бұрын
  • जे राजकारणी तुझ कौतुक करताहेत त्यांचीच तुझं मत वाया घालवलय.‌ त्यांच्या कौतुकानं फुशारून जाऊ नकोस.

    @sayajipawar2468@sayajipawar246820 күн бұрын
  • एवढ्या वर्ष कविता कुठ लपवली होतीस कपाटात 😂

    @nileshsonawale3580@nileshsonawale358022 күн бұрын
  • अरे का वाया जाईल जो काम करतोय मागील १० वर्षात केलय त्या आधीच्या १० वर्षाशी तूलना करा आणि मत द्या

    @rupnildev6259@rupnildev625923 күн бұрын
    • 😂😂😂😂 घंट्याचे काम

      @CastleOfCricket@CastleOfCricket22 күн бұрын
  • राजकारणावर आहे कविता ती पण एकाचीच बाजु घेतलीये ज्यांच्या विरुद्ध मत दिल त्यांच्या हातात कमळ दिसल पण जे एकमेका विरूद्ध लढले ते हात, धनुष,घड्याळ एकत्र होऊन कमळावर अन्याय केला की

    @rupnildev6259@rupnildev625920 күн бұрын
KZhead