या शिंदेंनी शिवसैनिकांच वाटोल केलं, शिंदेंच्या नेत्यानं शिंदेला धुतलं; Suresh Navle on Eknath Shinde

2024 ж. 29 Сәу.
82 794 Рет қаралды

#uddhavthackeray
#eknathshinde
#shivsena
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZhead : / viralmarathii

Пікірлер
  • खरा सेनापती उद्धव बाळासाहेब ठाकरे

    @avinashsonawane1830@avinashsonawane183015 күн бұрын
  • दमदार सेनापती खरे उद्धव ठाकरेच, तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून पळाले

    @ashoknaik9146@ashoknaik914615 күн бұрын
  • नवले साहेब एकदम खरे बोलले धन्यवाद साहेब

    @vijaykunjir7375@vijaykunjir737515 күн бұрын
  • फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

    @sureshjagdale5251@sureshjagdale525115 күн бұрын
  • अती सुंदर धन्यावाद नमस्कार जय महाराष्ट्र भाजपा मुक्त करूया.

    @chandrakantgurav8189@chandrakantgurav818915 күн бұрын
  • उद्धव साहेब अभिनंदन करतो

    @vishnuvirkar8095@vishnuvirkar809515 күн бұрын
  • नवले साहेब आता तरी छा तीठोकपने सांगा खरी शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

    @user-it9mv5gg1w@user-it9mv5gg1w15 күн бұрын
  • आता तर सुरूवात झाली आहे. पुढे पुढे काय होते ते पाहात रहा. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही धोका दिला आहे.

    @shaikhghudusab3059@shaikhghudusab305915 күн бұрын
  • अपेक्षा भंग झाल्यावर असे होते, ना घर का ना घाटका, सध्या फक्त उध्दव जी 🚩🚩🚩

    @sitaramdhawade3089@sitaramdhawade308915 күн бұрын
  • ये तो शुरुवात आगे आगे देखो होता है क्या सर्वांची वाट लागणार आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩 आमच्यासारख्या तळागाळातील शिवसेना म्हणजे ओरिजनल शिवसेना ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🙏🚩🚩

    @user-wo6to1kz4l@user-wo6to1kz4l15 күн бұрын
    • देशाची.. वाट लागलेलीच आहे.. आगडोंब झाला. पूर्ण जंगल जळाल्या सारखं... भारत वाचेल असे वाटते कां मोदी श्रीमंत देश न . १ क रेल

      @sampathandge2996@sampathandge299615 күн бұрын
  • 4 जुन नंतर अनेक गद्दार परत येण्याचा प्रयत्न करतील . उद्दवजीनी सावध रहायला हवे .

    @basheerahmed8383@basheerahmed838315 күн бұрын
    • Parat ghetle tr udhav thakre la kutr pn vicharnar nahi

      @neeraj.0234@neeraj.023415 күн бұрын
  • अगदी बरोबर आहे.

    @chandrakantgurav8189@chandrakantgurav818915 күн бұрын
  • जसे कर्म तसेच फळ

    @sharadtiprale166@sharadtiprale16615 күн бұрын
    • एकदम सही है धन्यवाद अण्णा

      @dhamalesuhas2828@dhamalesuhas282815 күн бұрын
    • Kon Anna😂

      @santoshpandit6025@santoshpandit602510 күн бұрын
  • असं असेल तर शिंदे चे हिंदुत्वर रक्षण कुठे गेले.

    @ashokmasurkar7814@ashokmasurkar781415 күн бұрын
  • जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद

    @sureshgurav5708@sureshgurav570815 күн бұрын
  • नवले साहेब तुम्हाला उशिरा सुचलेला शहाणपणा आहे घ्या आता मशाल हातात

    @rajaramjadhav8139@rajaramjadhav813915 күн бұрын
  • उद्धव साहेब यांचं काय चुकलं. त्यानी तुम्हा सर्वांवर विश्वास ठेवला.

    @abhijitpowar6851@abhijitpowar685115 күн бұрын
    • आरे बाबा आता शिमगा करून काय फायदा शिमगा संपून पाडवा गेला आता दिवाळी आली ❤🎉 मश्यालीची

      @uttamraojadhav4907@uttamraojadhav490715 күн бұрын
    • ​​​@@uttamraojadhav4907लोकसभा संपवू देत विधानसभा तोंडावर कोणाचा शिमगा होतो बघ 13 खासदारांची हि अवस्था ये तो ट्रेलर था picture तो अभी बाकी है विधानसभा मे आमदार तर 40 आहेत त्यांची हातभर फाटणार आहे 😂😂😂 गद्दारनाथ मिंदे तो डिपॉजिट जाणार 40 खोकेवीर सहित सर्वांचे डिपॉजिट जप्त होणार 😂😂😂

      @a..1201@a..120114 күн бұрын
  • फक्त मशाल जय शिवराय जय जिजाऊ

    @vishnuvirkar8095@vishnuvirkar809515 күн бұрын
  • उशिरा सुचलेले शहाणपण.

    @bharatagavane5312@bharatagavane531215 күн бұрын
  • भा ज पा चा सर्व्हे एवढाच जर बरोबर असेल तर त्यांनी जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांची नावेही जाहीर करून टाकावित म्हणजे निवडणूक घेण्याची गरजच लागणार नाहीत आणि लोकशाही ही जिवंत राहील

    @vivekpatil9030@vivekpatil903015 күн бұрын
  • बंजरंग,सोनवने,जिंदाबाद

    @arunnarvekar4678@arunnarvekar467815 күн бұрын
  • लोकसभेसाठी दैना, विधानसभेसाठी कंगना.

    @bharatagavane5312@bharatagavane531215 күн бұрын
  • योग्य निर्णय नवले सायेब

    @aditi8181@aditi818115 күн бұрын
    • येळ गेल र

      @kiranjakkannawar4357@kiranjakkannawar435715 күн бұрын
  • शिवसेनेला विधान सभेत १५ जणांना उमेदवारी दिली जाईल.

    @sahebraogadhe3032@sahebraogadhe303215 күн бұрын
  • शेण खाल्ले त्याची चव आता कळाली वाटत

    @sanjayba322@sanjayba32215 күн бұрын
    • 👍👍

      @narendrachaudhari4800@narendrachaudhari480015 күн бұрын
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @abhijeetpatil3886@abhijeetpatil38869 күн бұрын
  • लई भारी

    @bhikajikhose6420@bhikajikhose642015 күн бұрын
  • नवलेना , लवकर शहाणपण आले

    @prakashmate6091@prakashmate609115 күн бұрын
  • अगदी सत्य. जाऊद्या चूक केली पण घरी येता हे महत्वाचे. आता योग्य इमानदारी दाखवा

    @rajudhadwe4691@rajudhadwe469115 күн бұрын
  • नवले साहेब तुम्ही .....,. .हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कष्ट करून संघटना मोठी केली. आणि तुमच्या सारख्यानी दळभद्री राजकारण खेळून शिव सेना संपवायचा कटत सामील झालात फालतू लोकांना पाठिंबा दिलाय आता कर्माची फळे भोगावी लागतात. त्या दयाळू श्री उद्धवजी ठाकरे साहेबाना तुम्ही खुप दुःख दिले. तुम्ही शिव सैनिक नाही. बेगडी सैनिक आहात. जय महाराष्ट्र

    @gajananmonde8900@gajananmonde890015 күн бұрын
  • उध्दव साहेबांनी उगाच सोडली का bjp ची साथ

    @anilmhatre1105@anilmhatre110515 күн бұрын
  • नवले साहेब, अभिनंदन, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला !

    @gangarammutkekar3194@gangarammutkekar319415 күн бұрын
  • सुरेश जी नवले खरोखर तुम्हाला भाजप काय आहे कळले धन्यवाद

    @sunildeshmukh9859@sunildeshmukh985915 күн бұрын
  • आम्हाला मिंदे गटात गेल्याल्यांचे विचार अजिबात अकण्याची ईच्या नाही पण पूर्ण व्हिडिओ पहिला कारण आम्हाला बघायचं आहे की तुमची तिकडे हालत.. आणि वाईट अवस्था किती झाले ते😂

    @shashikantsawant9168@shashikantsawant916815 күн бұрын
  • हा नवरी प्राध्यापक असल्यामुळे ह्याला थोडीशी अक्कल असल्यामुळे त्याला हुशारी आली

    @madhavsarade6885@madhavsarade688515 күн бұрын
  • नवले साहेब तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला अभिनंदन 15:04

    @jyotirambansode4254@jyotirambansode425415 күн бұрын
  • नवले नी कमीत कमी सत्य बोलायचं धाडस तरी केलं जनते समोर आणल आता फक्त महाविकास आघाडी जय महाराष्ट्र

    @sharadam3348@sharadam334814 күн бұрын
  • राजकीय परीवर्तन होणारच

    @vishnuvirkar8095@vishnuvirkar809515 күн бұрын
  • देर आये दुरुस्त आये आत्ता घरी बसा आणि भांडी घासा

    @sanjaykharade8466@sanjaykharade846615 күн бұрын
  • डोळे उघडले का

    @anilkamble5107@anilkamble510715 күн бұрын
  • नवले साहेब हे उशिरा सुचलेल शाहनपन आहे

    @dilipdongare4976@dilipdongare497615 күн бұрын
  • महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे कडे वकृत्व नाही ते एक अंतर्मुखी नेता आहेत आणि अंतर्मुखी नेत्याची वैशिष्ट्ये हे राजकारणात फार दिवस टिकत नाही

    @samadhanbansode9148@samadhanbansode914815 күн бұрын
  • सत्यमेव जयते। मशाल लोकसभा नाही तर विधानसभा सुध्दा जिंकणार.

    @janardhanwakchaure8821@janardhanwakchaure882114 күн бұрын
  • रामदास आठवलेंच्या पक्षाची कायदशाकेलीएकहीजागादिलीनाहीहेविसरताकामानये

    @dattatraytandale8796@dattatraytandale879614 күн бұрын
  • Very nice

    @user-tl1js6sk1d@user-tl1js6sk1d15 күн бұрын
  • ह्या सगळ्या गोष्टी शिंदे बरोबर जाताना माहित नव्हत्या का?

    @rachanagaikwad7779@rachanagaikwad777915 күн бұрын
  • का राजा अक्कल उशिरा आली

    @user-fe3yx7of8c@user-fe3yx7of8c15 күн бұрын
  • शिंदे लास्ट नंबर ला जाणार तेव्हा तुम्हाला अक्कल नव्हती का

    @ushadeshpande277@ushadeshpande27715 күн бұрын
  • नवले साहेब एकदा सांगली मधे जाऊन भाषण करा आपल्या चंद्रहार पाटील साठी जनतेला समजल पाहिजे आत काय चालू आहे . आपल एक मत माहाविकास आघाडीला

    @sharadam3348@sharadam334814 күн бұрын
  • कोणतरी बोलणारा पाहिजे होतं ते तुम्ही केले

    @ashokmatre@ashokmatre15 күн бұрын
  • वस्तुस्थिती धन्यवाद नवले सर

    @sangrammadane6780@sangrammadane67808 күн бұрын
  • Barobr ahe

    @satishmore399@satishmore39915 күн бұрын
  • एकनाथ शिंदे बूल्ली नाही 😊😊😊😊😊

    @ravindrayadav8831@ravindrayadav883115 күн бұрын
  • गधार,ते,गधार

    @arunnarvekar4678@arunnarvekar467815 күн бұрын
  • 40 मधील ही एकाची तळमळ आहे आणखीन बाकीच्यांची 39 यांची तळमळ चालू होणार आहे आणि 105 मधल्या ची सुद्धा होणार आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार सुधा असच कार्यक्रम होणार आहे त्याला विधानसभेला शेठ विचारत नाही ती कोण

    @madhavsarade6885@madhavsarade688515 күн бұрын
  • आज 1997 वाले नवले सर पाहायला मिळाले....माझे गुरु always right

    @rafikshaikh-mr9kb@rafikshaikh-mr9kb15 күн бұрын
  • सत्यमेव जयते खरे बोला शिव सेना कोणाची❤❤😮😮

    @gunajitivarekar9324@gunajitivarekar93246 күн бұрын
  • योग्य आहे साहेब जय महाराष्ट्र❤❤

    @gunajitivarekar9324@gunajitivarekar93246 күн бұрын
  • ग्रेट

    @sunilchaudhari9939@sunilchaudhari993915 күн бұрын
  • Jase Kram Tase। Fal

    @subhashgdawoor873@subhashgdawoor87315 күн бұрын
  • Suresh Shinde excellent bhashan ❤❤

    @snehashahani623@snehashahani62315 күн бұрын
  • ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत ते काय बोलणार आणि काय करणार. त्यांना माहीत नाही की तेही राजकारणातून संपणार आहेत

    @anantkhamkar5401@anantkhamkar540114 күн бұрын
  • Well described Navle saheb well done sir

    @user-rn5hs8xo5d@user-rn5hs8xo5d14 күн бұрын
  • भाजपा,प्रतेक,ठिकानिमिंधे,अजितपवार,यांना,भाजपा,गोटया,खेलायला,,लावनार

    @arunnarvekar4678@arunnarvekar467815 күн бұрын
  • Sai re wagha

    @sudammalwal1620@sudammalwal162015 күн бұрын
  • नवले साहेब पाठीमागचे विसरा आतातरी उद्धव साहेब यांना साथ द्या बाळासाहेब यांनी दिलेला शब्द पाळा

    @dhanajikasalkar3116@dhanajikasalkar311611 күн бұрын
  • खुप छान नवलेसाहेब

    @user-tt8es1vh9y@user-tt8es1vh9y15 күн бұрын
  • Bahot khub

    @vasantraut5862@vasantraut586210 күн бұрын
  • Very nice vishleshan ❤

    @shankarsalunke848@shankarsalunke84811 күн бұрын
  • शिंदेंनी स्व:ताच्या फायद्यासाठी ४० आमदारांचे भवितव्याची राखरांगोळी केली विधानसभेत याचे परिणाम दिसून येतील

    @balasahebdeshmukh2301@balasahebdeshmukh230114 күн бұрын
  • ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @chandudon3200@chandudon320011 күн бұрын
  • Uday thackeray zinda baad

    @khan1502@khan150215 күн бұрын
  • जया,माहराष्टार

    @user-tm8hd7hv3u@user-tm8hd7hv3u15 күн бұрын
  • Achuk nirnay Nawale saheb salute

    @kerappasurve2482@kerappasurve248215 күн бұрын
  • आता परत येऊन घान करू नका म्हणजे मिळवलं .

    @shivajigawande8475@shivajigawande847515 күн бұрын
  • सत्य कधीच हारत नाही फक्त संयम ठेवावा लागतो ऊधव ठाकरे यांच्या सारखा पापाचा घडा आता भरला आहे तुमचा वापर भाजप सरकारने केला आहे

    @AnilJadhav-vk1sl@AnilJadhav-vk1sl15 күн бұрын
  • Khar ahe

    @user-nc7di9ox5u@user-nc7di9ox5u12 күн бұрын
  • khari shivsena lokana mahit ahe kon ahe.....❤❤❤

    @shivajipungle5069@shivajipungle506910 күн бұрын
  • धन्यवाद सर

    @popatkarkhile9253@popatkarkhile925315 күн бұрын
  • नवले साहेब आपण खरेच अनुभव घेतला हे पहिलेच झाले पाहिजे होते २०१४सालीच युती तुटली त्यावेळी अनुभव भाजपची कुटनिती आहे मराठ्याची आवलाद हि गद्दारी करू नये

    @dhanajikasalkar3116@dhanajikasalkar311611 күн бұрын
  • छान

    @dnyandevkharad9499@dnyandevkharad949914 күн бұрын
  • Fkt uddhav saheb

    @madhukarvatane4667@madhukarvatane466715 күн бұрын
  • Aykdam barobar

    @vijayjangam123@vijayjangam12315 күн бұрын
  • तुम्ही सेनापती चुकीचा निवडला . आता रक्तबंबाळ होईपर्यंत लढत रहा. आणि संपून जा.. परत फिरा आणि शिवसैनिक म्हणून काम करा..

    @rameshrane5034@rameshrane503415 күн бұрын
  • खरेच नवले साहेब आता तरी उद्धव साहेब यांना साथ द्या भाजप हटाव

    @dhanajikasalkar3116@dhanajikasalkar311611 күн бұрын
  • One Lee Thackeray Popular in Maharashtra

    @dilippatil1310@dilippatil13107 күн бұрын
  • ❤ Only Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤

    @RoshaniKarval@RoshaniKarval15 күн бұрын
  • भाजप बद्दल एवढं सगळं माहित असताना मग कशाला शेट्ट उपटायला गेला का भाजप बरोबर

    @travelous_tejas4114@travelous_tejas411414 күн бұрын
  • नवले साहेब बिड जिल्हा मराठा लाचार नेत्याला तुम्ही सरळ करा एक मराठा लाख मराठा 🚩

    @user-eh8xl8ou5d@user-eh8xl8ou5d15 күн бұрын
  • नवले साहेब आता मशाल हातात घ्या

    @snehaghadi8884@snehaghadi888415 күн бұрын
  • एक नंबर

    @shrikantbankar7190@shrikantbankar719015 күн бұрын
  • महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच जर महाराष्ट्र राज्य भाजप पक्षाच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतोय तो जनतेच हित काय पहाणार म्हणून जनतेने यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना दूर ठेवेलेच पाहिजे.

    @vasanttandel7563@vasanttandel756312 күн бұрын
  • जगदंब

    @dattatoraskar987@dattatoraskar98714 күн бұрын
  • Gaddari Keli Tevha ???????

    @sudhadongare1649@sudhadongare164915 күн бұрын
  • मग नवले साहेब खरी शिवसेना कोणती ते सांगा

    @sindhukhule6845@sindhukhule684513 күн бұрын
  • कपात बटर भिजवले गेले आहेत.

    @omananakadi2246@omananakadi224614 күн бұрын
  • त्यांचं काय चालत का

    @shashisawant3240@shashisawant324015 күн бұрын
  • शिंदे आता😊 अली रे अली आता तूझी बारी अली 😅

    @vijaygajbhare1530@vijaygajbhare153015 күн бұрын
  • आता 4नं वर ही येणार नाही

    @hattesomshankar7694@hattesomshankar769415 күн бұрын
  • एकनाथ शिंदे कोमात,,,,बस

    @ravindraarde8222@ravindraarde822215 күн бұрын
KZhead