Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान
According to our ancient Shastras (holistic sciences), humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). A healthy body is this first step in this endeavour. Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is a powerful technique of moving towards complete health by keeping the mind joyful. What happens when we express gratitude towards our parents, Guru and the Parameshwar (cosmic consciousness)? How exactly does Dhyan help in maintaining physical and psychological health? What is the role of Dhyan in disseminating the cosmic energy across all organs and cells? How does the Saman Mudra (specific finger arrangement) help the Panchtatvas (five basic elements) in the body? What are the benefits of getting rid of worries, stress, dejection and negativity entrenched in the mind? Explore the path to complete health while practising Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those seeking a disease-free life!
-----
संपूर्ण आरोग्यासाठी ध्यान
कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. या कामी सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. आई-वडील, गुरु व परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने काय होते? शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत उर्जा पोहोचविण्यात ध्यानाची भूमिका कोणती? समान मुद्रेचा शरीरातील पंचतत्वांना काय लाभ होतो? मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने कोणते फायदे होतात? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना संपूर्ण आरोग्याचा मार्ग समजून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#Dhyan #Completehealth #prachinshastra #holistic #science #bliss #Meditation #Karmayog #concentration #cosmicenergy #samanmudra #Panchtatvas #stress #dejection #negativity #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
नमस्कार ! मी नुतन हळदणकर . मलाही खुप छान अनुभव आला आहे. मी वयाच्या ४५व्या वर्षी माझ्या बाळांची आई होऊ शकले. डाॕ.वानखेडे मॕडम च्या सांगण्याप्रमाणे उपचार (ध्यान) करत राहीले.आॕफिसला येता जाता, बसमध्ये, ट्रेनमध्ये वेळ असेल त्या प्रमाणे निरामय चे व्हिडिओ बघून उपचार घेत होते. त्याचा मला खूपच छान अनुभव आला आणि आज माझ्या मुली ६ महिन्याच्या आहेत. खूप छान, निरोगी आणि आनंदी आहेत. निरामयच्या संपूर्ण परीवाराचे खूप खूप आभार. असेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्हिडिओ येत राहू दे. डाॕ. योगेश सर आणि अमृता मॕडमच्या मार्गदर्शनाने सर्वाँचे जीवन आनंदी होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्यवाद !
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
धन्यवाद धन्यवाद मॅडम 1:02
@@NiraamayWellnessCenterछान.
🙏🙏
@@NiraamayWellnessCenter 🙏🙏
मॅडम तुम्ही किती भावपूर्ण शब्दात बोलता तुम्ही आम्हाला सांगितलेली प्रार्थना परमेश्वराशी नक्कीच पोहोचली असे वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मनापासून धन्यवाद 🙏, तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
@@NiraamayWellnessCenter😮😮
नमस्कार, मी माझ्या आई साठी meditation करत आहे फक्त 2 दिवसात मला खूप फरक जाणवतोय. तुमचे जेवढे आभार मानावे ते कमी च आहेत... शब्द नाहीत बोलायला.... thank u ❤
मॅडम तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत मनाला उभारी येते स्वामीतुमचे कल्याण करोत्त न
मनःपूर्वक धन्यवाद ! तुमच्या शुभेच्छा हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. असाच स्नेह कायम ठेवा. अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏
मन शांत आणि प्रसन्न होते...आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून रोज meditation करतो आहोत...खूप छान वाटते.... मॅडम तुमचा आवाज ऐकूनच अर्धा त्रास कमी झाल्यासारखा वाटतो.....असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏 नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा आणि इतरांना देखील शेअर करा.
मन सुखावून जाते.दिवसभर शांत व प्रसन्न वाटते 🙏🙏
मॅडम सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुमचा गोड आवाज मनाला भावून जातो मन प्रसन्न करतो. तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटते. मॅडम माझा एक प्रॉब्लेम आहे मी डॉक्टर कडे गेले की माझा बीपी वाढतो मला खूप भीती वाटू लागते मॅडम असे का होत असेल? माझा आत्मविश्वास कमी कमी होत जातो आणि शरीर आपोआपच थरथरूम लागते. मला बीपीचा त्रास आहे पण मी घरी एकदम नॉर्मल असते पण डॉक्टर कडे गेले की अचानक माझा बीपी वाढतो काय कारण असावे.मॅडम प्लीज मार्गदर्शन कराल? मी तुमच्या मला नाही सेंटरला भेट देऊन पाच सहा आठवडे झाले. रोज तुमचा व्हिडिओ पाहून मेडिटेशन करीत आहे. 🙏
🙏 grateful for such a peaceful experience .
Thank you so much.🙏
Thank u very much Fantastic, very peaceful
Such a beautiful video, Thank You Madam.
Most welcome.
Very peaceful and serenity after doing this dhyan. Dhanyawad.
Thank you so much.🙏
Amazing feeling thank you 🙏🏻
You’re welcome 😊
Khup chan Anubhav. Thanku
Very good Dhyan for complete physical & mental wellbeing.
Thank you.🙏
@@NiraamayWellnessCenter thanks🙏🌹
@@NiraamayWellnessCentermbcxz
@@sunandajadhav6726 gyi
Really good video. There is a very good feeling. The mind and body feel calm. A good feeling comes for a long time
Thank you so much.🙏
Thank you so much mam. Very nice video. 🙏
Most welcome 😊
It’s too good an experience becoming healthy happy , god bless your team for all time success
Thank you so much.🙏
Excellent experience thanks mam
मनःपूर्वक आभार 🙏
@@NiraamayWellnessCenter A very soothing experience of dhyan while taking treatment Just marvelous & heart touching experience for me due to this improving very fast Amruta Mam Your voice has mother touch feelings
Madam the best can not express in words 👌👌👌👌
Thank you so much.🙏
Wonderful experience thankd
Always welcome
Really this meditation makes me feel calm and fresh.Thanks mam.
Thanks for liking
Yah prathna dene ke liye mam aapka बहुत-बहुत dhanyvad 🙏, bahut dino se yah vichar uth rahe the ki jab bhi hum treatment ke liye baithe iss tarah ki prathna hamare sath Ho taki hamare swasthya ko aur Bal mile, aapke Shabd aur bhav antar man tak Dil Ko chhu jaate Hain, Dhyan ki gehraiyon mein utarna ho pata hai mam, itna Sundar nimitt banne ke liye aapka कोटि-कोटि dhanyvad 🙏
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, असेच पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khoob Achcha video
Thank you A peaceful experience
Glad you enjoyed it
Thanks Dear 💘 madam!! God bless you always!!
Most welcome 😊
Relax and refreshing meditation thanks madam may god bless u with good health 😊
You're welcome 😊
Very soothing and peaceful meditation. Thank you so much.
You’re most welcome.
धन्यवाद मॅडम
This meditation is very very nice👍👍👏👏😊😊
Thank you so much.🙏
Great its gift to humanity and society...
Thank you so much. 🙏
क्षणांमध्ये मला खूपच रिलॅक्स वाटले. Piece full meditation.......Thank u so much Amruta madam❤❤❤❤
You're welcome 😊. ध्यानाचा खूप छान अनुभव घेत आहात. नियमित ध्यान करत राहा. नियमित ध्यान केल्याने आरोग्य मिळेल, मनशांती मिळेल आणि आत्मविश्वास देखील वाढेल. मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
खूपच छान आणी शांत वाटलं असंच सांगत राहा ताई. तुम्हाला ऐकल्यावर फारच शांत आणी गोड वाटतं. 🙏🏻
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
मी केले हिलींग मला खूपच छान वाटतयं सर्वच स्टाफ खूप सपोर्ट करणारे आहेत त्यामुळे करण्याची इच्छा होते फरक पडतो व्हिडिओ शेयर पण काले
व्हिडिओ शेयर केले माफ करा लिहताना चुकले जरा पहिल्या मेसेज मध्ये
Khup chaan vataya he dhyan kelyavar, it's a grace coming to us because of u Dr Amruta mam, flute is amazing,u have created a great video 🎉
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
Khup chan vatle dhanyawad dhanyawad dhanyawad shridevi kakade
खूप खूप मन:पूर्वक आभार 🙏, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
12.02 Rejuvenating experience.❤The genuineness and intensity in your voice touched my heart and that is what makes this meditation unique. Thank you so much Dr Amruta ma’am!🙏🏻
Well said! Your welcome.
Khup chan v prassan vatte video iklyavar. 👌👍🙏🙏
ध्यान चालू केल्यापासून चांगला फरक वाटत आहे. विचार मात्र येत राहतात. त्यामुळे मुद्रा मध्येच सुटते. सर्दीचा त्रास कमी आहे. परंतु खोकला वाढला आहे. कफ पडतो.
नमस्कार, सर आपण नियमित उपचार घेताना दिसत आहे परंतु उपचाराची संख्या थोडी कमी पडत आहे असो सर्दीचा त्रास देखील कमी होईल. आपण निरामयच्या तज्ञांना जेव्हा Follow up ला भेटाल तेव्हा अवश्य पुन्हा या त्रासाबद्दल सांगू शकता. धन्यवाद.
@@prabhakarravrane9760g sp b
Mam i get very strong vibrations while listening to this and taking healing! Its a feeling which i cant express, the strong vibrations come from within and expands throughout the body. It is an amazing feeling. Those vibrations come in waves not constantly but frequently. I hope this is normal and helping me heal!
नमस्कार, वा! खूपच छान अनुभव आपण या ध्यानाच्या माध्यमातून घेत आहात. असेच नियमित ध्यान करत राहा. ध्यानाची नियमितता आपणास जरूर निरोगी राहण्यास मदत करेल. धन्यवाद🙏.
खूप छान अनुभव येत आहे मनामध्ये
Thanks 🙏🙏 very nice!! Pawerful!
Our pleasure!
Sunder. Komal aawaz peaceful meditation
नमस्कार, नियमित ध्यान करत रहा आणि निरोगी रहा.
Amazing experience... Today is the 2nd day of this treatment.. My anxiety has issue has reduced nd now my mind is at peace.. Feeling much better after listening to this audio... Gratitude to you Ma'am 🙏❤❤
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात, त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .
Wah wahhh masttt ...my sister enjoyed listening to the sweet soothing voice and also hopefully followed the instructions, she is usually restless but the video helped her focus ... mother too felt relaxed , being guided made sitting for the 10 mins healing prayers happily ... Thank you dear , God bless you lots ...
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@@NiraamayWellnessCenter 000000000000000000000000000000000000000000000000000000000000
After doing meditation I am feeling very happy. I am felling refresh
Wonderful
Very beautiful and relaxing.. grateful if you can give the entire message in English in the discription.. it will help people like me who don't understand proper Marathi
Hello, We welcome your suggestions and your suggestions will be considered. Thank you 🙏
Best line which is most important part of this dhyaan: Maza majhya varcha vishwaas dhrudh houde. Parmeshwara, maza tujhya varcha vishwaas dhrudh houde. Hyanich swathala confidence yeto!
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
@@NiraamayWellnessCenter khup chan vatle
Very nice . Feeling so relax and peaceful. Starting little stress-free. 🙏🙏🌼🌼
🌻🙏🌻 गुरु मां को शतषः प्रणाम
🙏
❤ very nice video, feel calm and light ,mast mast meditation
Glad you enjoyed it! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Wonderful video everyday feeling great ? Getting lot of energy thank you so much madam 👌
it's our pleasure.
Thanks mam amazing video 🙏And thanks my sis who share me this video 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Feel better!Thanks to Niramay team!
Thank you too
अमृताताई, तुम्हा उभयतांचे खूप खूप आभार आणि कोटी,कोटी कृतज्ञता
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Every time I hear this video I cry and feel I am getting better. Thanks to maam. God bless you and me.
Glad to hear that
Very thankful for this video's ❤
मनःपूर्वक आभार 🙏. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
मनापासून आभारी आहोत आम्ही🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच छान वाटते मन प्रसन्न होते 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Khub chan vatale ma'am khub khub danyavad.
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
Thank you Very peaceful. And good experience
Our pleasure!
विचलित मन शांत होतानाची अनुभूति अप्रतिम अणि सुखद!!!! धन्यवाद डॉ अमृता
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप सुदर मेडिटेशन वाटले .. मन हल्के झाले
मी अलिकडे च तुमचे व्हिडिओ पाहा यला लागले आहे. खूपच छान आणि प्रसन्न वाटत. मी हा मुद्रा व्हिडिओ आत्ता झोपण्यापूर्वी बघितला. आणि तुमच्या बरोबरच प्रतेयक शब्द उच्चारून, तुमच्या बरोबरच त्या ईश्वराला प्रार्थना केली. आणि मला खात्री आहे की, मला शांत झोप लागेल. मी झोपण्यापूर्वी रोज हे मुद्रा ध्यान हा व्हिडिओ बघून करीन. खर तर मला डॉ. अमृता ताईंना भेटायची इच्छा आणि खूप गरज आहे. मला माझ्या समस्येतून लवकर बाहेर पडायचे आहे. माझी लवकर त्यांच्याशी भेट होऊदे अशी देवाजवळ प्रार्थना करते मला त्यांची apoinment मिळत नाही.
नमस्कार, तुमच्या समस्येतून लवकर बाहेर पडण्यासाठी अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. कृपया आपण आपला फोन क्रमांक आम्हास पाठवावा आपल्याला संपर्क करता येईल किंवा नितीन सरांशी दुपारी ३.०० नंतर पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup Chan vdo man shant ani taje hote many thanks mam
Thank you so much.🙏
Feel better! Thanks to Niramay Team!
Thank you so much 🙏 .
Great.thank you very much
Thanks a lot. 🙏
Good information, meditation for mind and body.
Glad you liked it 🙏
मी निरामय कडुन डायबिटिक रेटिनोपथी साठी ट्रीटमेंट घेत आहे ५ दिवसा पासुन. खुप विश्वासाने आपणाकडे आलो आहे आणि माझे दोन्ही डोळे परत चांगले होतील अशी खुप खुप अपेक्षा आहे. 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार, निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
🌹🌹🙏🙏अत्यंत आभारी आहोत, कृतज्ञ् आहोत. छान वाटलं. शांत वाटलं...... सौ. मानसी मोघे. सातारा.
खूप खूप धन्यवाद 🙏 नियमित करा निरोगी आणि आनंदी रहा.
Congratulations to Dr Amruta Madam and Dr Yogesh Sir and all Niramaay Team👌🙏
Thank you so much. 🙏
Thanks a lot Mam and Sir.🙏
You’re most welcome.
फार आल्हाददायक, अजून निसर्गाशी एकरुप व्हावेसे वाटत होते. तुमचे व तुमच्या टीमचे फार आभार. असाच अनुभव सर्वांना यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
खूप खूप धन्यवाद 🙏
Thank you mam Khup chhan vatala
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ऐकून खूप छान वाटलं मन प्रसन्न झाले 🙏🙏
खूप खूप आभार 🙏 नेहमी करा निरोगी आणि आनंदी रहा.
A Pure holy work
Thank you very much. 🙏
Really Worth Doing it ❤
Thank you very much. 🙏
Thanks a lot, Niramay 's Team of Dr.!
Always welcome
उत्साह वाटते.मन आनंदी राहते. तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते.
मनापसून खूप खूप धन्यवाद 🙏,
भावपूर्ण निरूपण,मन शान्त वाटते।धन्यवाद
🙏🙏नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूप प्रसन्न, धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
After meditation I feel calm & happy mind Tquhhh Mam ❤️❤️
नमस्कार, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khoop chan vatale. Thank you madam
खूप खूप आभार 🙏 नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Thanks a lot,Sir!
Most welcome! Keep watching.
Khup chan, me meditation karatana ha video ekte mala khup chan ,relax feel hote thanks madam 🙏
खूप खूप आभार 🙏 नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Khup chan vatle dhanyawad dhanyawad dhanyawad 😊
खूप खूप आभार 🙏
खूपच अप्रतिम,धन्यवाद मॅम
मनःपूर्वक आभार 🙏
Khupach chhan anunhav yet ahet..ya dhyanamule manala Shatata vatate..
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Thank you so much.khup sundar mahiti ahe. Me meditation karte.khup relax vatte.
नमस्कार, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. नक्की करा आणि अनुभव कळवा. 👍
Heartfelt thanku to Niramay & team❤😊, you have got excellent staff (Snehal Jadhav madam ⭐️⭐️)
Thanks a lot
खुप छान शांत वाटलं, धन्यवाद अमृताताई
मनःपूर्वक आभार 🙏
Thanks a lot,Niramay Team!
Thank you too
मी प्रकाश माजलकर... मागील काही दिवसांपासून मी आपल्या ध्यानांचा सराव करीत आहे .. फारच छान वाटतय . आपल्यातील दोष घालवणे . आपले आरोग्य आणि मन चांगले करण्यासाठी , अशी ध्यान फारच प्रभावी आहेत...परीणाम कारक आहेत.. परंतू मला अजूनही काही सल्ले विचारायचं होतं ... ते कसं साध्य होईल... आपले आभार.
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेऊन भेटण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Dhanyawad tai❤❤
मनःपूर्वक आभार 🙏
खुपच छान माहिती मिळाली
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई...... श्री स्वामी समर्थ 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
खूपच छान experience होता. मनाला आणि देहाला अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळाली. धन्यवाद अमृता मॅडम आणि संपूर्ण निरामय स्टाफ.
नमस्कार, तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे मन आणि शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला.अशाच सदिच्छा कायम राहू देत. मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
Tai khup khup chan mazi sath dilyabaddal maze manswasthya ani sharirswatha chan rakhanyabaddala Krutadnyata ani dhanyavad
मनःपूर्वक आभार 🙏 नेहमी करा, निरोगी आणि आनंदी रहा.
ताई खूप छान व्हिडिओ 👌👌आपले विचार ऐकून खूप प्रसन्न वाटलं🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏, आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
खुप छान वाटतेय , खुप आभार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
फार फार आभारी आहे निरामय टीमचे ! प्रक्रुतीत चांगला फरक पडत आहे.
वा! खूप छान. 👍 खूप खूप धन्यवाद 🙏. असेच निरोगी आणि आनंदी राहा. 👍 नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
Mi khup khup aabhari aahe.dhanyavad madam nakki jivan badalel pudhacha pravas changala damdar honar.paval damdar padanar.
नमस्कार, फारच छान आणि खूप खूप धन्यवाद आपण सकारात्मक आहात , कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते .आपली सकारत्मक वृत्ती आपल्याला नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचवेल.
Khupch chan avarniya anubhav.
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, असाच स्नेह कायम राहू दे. धन्यवाद 🙏
This meditation is very effective. Your voice is soothing and calm. Feel good and have a tranquil mind. Thank you so much.
Glad you enjoy it!
Avadhe Chan dista! Wa.....🙏🙏🙏🙏🌹
🙏🙏
खूप छान वाटले. खूप आनंद झाला. 🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद 🙏
पूर्ण मन आणि तन मोकळं झाले, खूप छान व मदतगार व्हिडिओ आहे हा 🙏🙏
नमस्कार, मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. नियमित ध्यान करत जा.निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा! धन्यवाद 🙏.
खुप छान वाटते मन शांत वाटते
धन्यवाद 🙏, वा! खूपच छान. नियमित ध्यान करा. फायदा होईल . असेच निरोगी आणि आनंदी रहा.
मनापासून धन्यवाद अमृता ताई..तुमचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत..पण खरोखरच मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏 , खरे तर तुमचे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
Ma'am at this very moment I wanted this divine meditation I began to weep at the end I felt nice. Thank you ❤.
You are so welcome & please Meditate whenever you can. 👍 The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.
Tai khup chan vatle khup khup abhar 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
छान वाटले. हार्दिक आभार!तुमच्याकडून अशीच सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
🙏🙏
Thank you Dr Amruta mam,tumhala pratyasha bhetun khup aatun aanand zalay ajunahi to hangover gela nahi,dhyanala baslyavar tumcha aashwasak aawaj janavto bhovati ,khup paani yetay dolytun asa vatala tya divashi mala je aatun pahije aahe kinva vhava asa vatatay tech tumhi bolay hotya sankalpat ,khup daivi aahe tumcha kaam sakshat lakshi Saraswati parvati aahat tumhi,sir v tumhi he shivshakti rupach aahe, love you, manapasun namaskaar
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. आपला हा भाव आपले प्रेम दाखवते. हा बंध वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा.नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. धन्यवाद 🙏.