देशी गाई,शेण 1200 रुपये किलो,गोमूत्र 10 हजार रुपये लिटर,वर्षात 12 लाख उत्पन्न,khilar_cow visionvarta

2022 ж. 20 Жел.
388 231 Рет қаралды

#व्हिजन_वार्ता #vision_varta
#आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #दूध_व्यवसाय #hf_cow #देशी_गाय #देशी_गाय_पालन माहिती
#देशी_गाय पालन यशोगाथा #यशोगाथा #शेती_यशोगाथा #गाय_फार्म #गाय_पालन माहिती #खीलार_गाय #गोसेवा_मिशन #गोसेवक #देशी गाईचे शेण #देशी_गायीचे_गोमूत्र #देशी_गाईचे_तूप #महिला
#गो_उत्पादने
#गो_सेवा #कपिला_गाय पालन माहिती
#पंचगव्य #देशी_गायीचे_पंचगव्य #गोमय_साबण
#गोमाय_केश_तेल #राजीव_दीक्षित #पंचगव्य_चिकित्सा
#करमाळा #गोमूत्र #khilari_bail_jodi #khilar_cow and bull #deshi_cow and profit
#deshi_cow and bull #दूध_व्यवसाय
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter-twitter.com/visionvarta?t=0wD...
देशी गाईला दिवसेंदिवस महत्व वाढत जात आहे.देशी गाईचे शेण,गोमूत्र यापासून अनेक वस्तू तयार होतात, तसेच देशी गाईच्या तुपाला ही मोठी मागणी आहे. देशी गाईपासून केम ता. करमाळा येथे गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी अनेक वस्तू तयार केल्या आहेत. या वस्तू आज अनेकांना नव संजीवनी ठरत आहेत.त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

Пікірлер
  • दादा खरंच तुमच हे कार्य पाहुन खूप बरं वाटत आहे आणि माझ्यासारख्या bsc. agriculture च्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहात ...🙏🙏💯💯💯♥️♥️ आणि मी ही आपल्या करमाळा तालुक्यातील घारगावचा आहे...😊😊

    @mgkart5848@mgkart5848Ай бұрын
  • माझ्या आजे सासुबांईचा डोळा जो पुर्ण पांढरा झाला होता ,तो गाईचे तुपानी निट झाला . जय गौ माता

    @pradnyagorkar2593@pradnyagorkar2593 Жыл бұрын
  • गायीचं महत्व आणि आरोग्य हेच धन हे तुम्हाला कळलं ना ते कोणालाच कळलं नाही , तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे , सलाम तुमच्या कार्याला 🙏

    @vivekgodse1501@vivekgodse15017 ай бұрын
  • अभिनंदन तळेकर सर.खिलार महाराष्ट्राची शान आपल्या भारतीय गोवंशाची संगोपन संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि आपण गायीला पाळतो असं बोललं जातं ते आत्मविश्वासानं मी सांगतो की आपल्या कडे कुटुंब आणि शेतीला निरोगी राहण्यासाठी एक खिलारी गाय आपल्या कडे ठेवून पहा. वंदे गो मातरम् गो माता की जय जय जवान जय किसान

    @rajendrasable1889@rajendrasable1889 Жыл бұрын
    • आहे धन्यवाद जय गौ माता 🙏🙏

      @shantilalkolekar9032@shantilalkolekar9032 Жыл бұрын
  • आपण खूप महान कार्य करत आहात, मी सुद्धा पंचगव्य चे प्रशिक्षण घेतले आहे, व आता माझ्याकडे दोन देशी गाई आहेत, आता मी सुरुवात केली आहे, मी शेती पाळेकर गुरुजींच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञान वापरून करत आहे व त्याचे मला अत्यंत चांगले परिणाम मिळत आहेत, मी तुम्हांला फोन करून एकदा भेटायला येईन, व आपले मार्गदर्शन घेईन, जय गोमाता🙏🙏

    @vishwanath4694@vishwanath46948 ай бұрын
  • देशी गाई पांढऱ्या व काळ्या याचे स्वतः परिवार व स्वतः प्रत्यक्ष गोपालन मध्ये खरंच उल्लेखनीय कार्य आहे उल्लेखनीय गोसेवा आहे उल्लेखनीय औषधाचे आहे आधी केले मग सांगितले परमेश्वर तळेकर या परिवाराला खूप खूप शुभेच्छा

    @dhanyakumarpatwa5691@dhanyakumarpatwa56915 ай бұрын
  • आदरणीय परमेश्वर(बाप्पा) तुम्ही खऱ्या अर्थाने कृषी ऋषीं आहात, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले अनमोल रत्न... सर्व शेतकरी बांधवानी तुमचा आदर्श घ्यावा...

    @Organicbalirajafarmindia@Organicbalirajafarmindia Жыл бұрын
    • खोटं बोलतोय

      @sonpatmadane3577@sonpatmadane3577 Жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
    • @@sonpatmadane3577 h

      @verna_lover_......6857@verna_lover_......6857 Жыл бұрын
    • @@sonpatmadane3577 काय खोटं बोलतोय साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
    • @@sonpatmadane3577 टीव्ही

      @nikhilmali7785@nikhilmali77855 ай бұрын
  • खुप छान आणि कैदुकास्पद कार्य आहे तळेकरसाहेब तुमचे

    @dhanajiwagh3232@dhanajiwagh3232 Жыл бұрын
  • आपले गाय आणि चिकित्सा किती अमुल्य आहे लोकांनी आता तरी जागे व्हावे. तळेकर काकाजी ना लाख लाख प्रणाम

    @pradeepwasade4911@pradeepwasade4911 Жыл бұрын
  • प्रशिक्षण कुठे मिळेल या बद्दल माहिती द्याल का

    @anishhode9072@anishhode9072 Жыл бұрын
  • खरचं खूपचं छान खरी सेवा आहे धन्यवाद जय गौमाता 🙏🙏

    @shantilalkolekar9032@shantilalkolekar9032 Жыл бұрын
  • नागणे पत्रकार आपन योग्य अति महत्वाचा ठिकाणि म्हणजे परमेश्वर तळेकर यांच्या केम येथील गो पालन व गो उत्पादन गो शाळा गोधन तीर्थ या ठिकाणी. महत्वाची मुलाखत घेतली आहे देशी गाई ही चालती फीरते आरोग्य देणारे न॑दनवन आहे गाईंचे गोवंश संवर्धन पालन हे पुण्याचे काम आहे या साठीच. गाई गोवंश कत्तलीस जाणार नही जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार करा गोवंशाची तस्करी थांबवा या साठी कायदा आहे कायदेशीर कारवाई कर्तव्य आपन सर्वजन मिळुन करु गोवंश हत्याबंदी ची अंमलबजावणी आपले गोधन गोशाळेत देवू गोशाळेला योग्य मदत करू पशुधन वाचवा शेती वाचवा शेतकरी वाचवा शेद्रिय शेती वाढवा आरोग्य सांभाळा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबरीश नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य हिंदुस्थान जय भारत माता जय गोमाता

    @dhanyakumarpatwa5691@dhanyakumarpatwa5691 Жыл бұрын
  • गाय सेवा हीच ईश्वर सेवा

    @manojgadikar9553@manojgadikar95539 ай бұрын
  • भारतीय संस्कृती महान आहे रामकृष्ण हरी माऊली

    @RambhauJadhav-xs8sm@RambhauJadhav-xs8sm8 ай бұрын
  • स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद

    @laxmansalok1305@laxmansalok1305 Жыл бұрын
  • अभिनंदन तळेकर साहेब 💐💐🙏🙏

    @dattatarybhanvase6025@dattatarybhanvase6025 Жыл бұрын
  • 🚩🙏 जय गौ माता आप बहुत उम्दा काम करते हो....प्रणाम🙏

    @telmill481@telmill481 Жыл бұрын
  • छान माहिती दिली आहे ती माहिती ऐकून खूप छान वाटत

    @dnyaneshwarkale119@dnyaneshwarkale1195 ай бұрын
  • भारतीय सस्करती महान आहे

    @laxmansalok1305@laxmansalok1305 Жыл бұрын
  • खूप जबरदस्त,गोमातेची कृपा आहे तुमच्यावर,🕉️🚩🙏🙏👍👌👌

    @sunilmulay2676@sunilmulay26766 ай бұрын
  • खूपच छान माहिती

    @balachavan7956@balachavan7956 Жыл бұрын
  • खूप खूप आभार, आपल्या कार्याला सलाम, शेतकरी दाता,सांगली

    @annapatilguruji2837@annapatilguruji2837 Жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
    • आसाराम बापू तुमचे गुरू असतील त्यांचा आदर्श घेऊन धंदा वाढवा .गो पालन संघ छान बिजनेस आहे महाराज व दुधाचा पण उपयोग सांगा गुरुजी धन्य वाद

      @janardanshardul6185@janardanshardul6185 Жыл бұрын
    • माझ्या कडे सुद्धा गावरान गाय आहे, मलाही आयडिया हवी आहे

      @anitagaikwad8587@anitagaikwad85877 ай бұрын
  • काका खूपच छान माहिती, शिक्षण घ्यावे वाटत तुमच्या कडे❤

    @manojchavan1817@manojchavan181711 ай бұрын
  • हल्ली video बघण्यापेक्षा मी comments वाचत असतो...

    @ramandetergentpowder9516@ramandetergentpowder9516 Жыл бұрын
  • Khup chan Kakachya karyala pranam

    @sanjayrajput2233@sanjayrajput2233 Жыл бұрын
  • खुप छान माहिती

    @vijaypandhare4734@vijaypandhare4734 Жыл бұрын
  • 🙏🐮देशी गौमाता की सेवा ही मेरी पुजा l🕉 कलि का काल महाकाल, दशावतार कल्कि 🧘‍♂️जय गुरुदेव 🐮🌎जय गौमाता🐮🧜‍♂️ 🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination. 🕉🙏Second task🌎🧜‍♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अदभुत सेनानी🧘‍♂️🕉Ganesh G. 🐮🙏

    @ganeshghule5625@ganeshghule5625 Жыл бұрын
  • कोण घेणार शेण 1200रुकिलो

    @user-ku5fs1tk9o@user-ku5fs1tk9o8 ай бұрын
  • Khup chan mahiti milaali thank you🙏

    @rekhajagtap6209@rekhajagtap6209 Жыл бұрын
  • Really Proud moment of Talekar sir. Happy to see Rajeev Dixit mission is driven by you and other people very effectively. Keep inspring.

    @shiv9888@shiv9888 Жыл бұрын
  • छान माहिती, खुप शुभेच्छा

    @manojchavan1817@manojchavan181711 ай бұрын
  • खूप छान

    @SatishPatil-jb5vg@SatishPatil-jb5vg Жыл бұрын
  • देशी गाय what's app group आहे का

    @ajitghadage1289@ajitghadage1289 Жыл бұрын
  • Can you send by courier / online such as soap, Gomutra ark.. Etc... 🙏🌹

    @arunaher7756@arunaher7756 Жыл бұрын
  • अभिनंदन

    @Vinod.Talekar.@Vinod.Talekar. Жыл бұрын
  • राजीव भाई अमर रहे

    @vijaysathe5302@vijaysathe53026 ай бұрын
  • Nice video

    @shrikaleshwarenglishmedium4312@shrikaleshwarenglishmedium4312 Жыл бұрын
  • Wow 😲🤩😍 very good friend😉... Good thinking and social working.... 🙏🌹👌👍👍👍

    @arunaher7756@arunaher7756 Жыл бұрын
  • Jay go mata 🙏

    @aajnavinkahi5213@aajnavinkahi5213 Жыл бұрын
  • खुप छान माहिती आहे धन्यवाद

    @navnathkadam5727@navnathkadam5727 Жыл бұрын
    • Practical बघणे आवश्यक.

      @sureshbobde1357@sureshbobde1357 Жыл бұрын
  • Very nice kaka

    @amolmamidwar6954@amolmamidwar6954 Жыл бұрын
  • जय गो माता

    @dadakale6862@dadakale6862 Жыл бұрын
  • अतिशय सुंदर

    @siddheshwarmane517@siddheshwarmane517 Жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
  • आदरणीय परमेश्वरजी आपली उत्पादन काेठे मिळतील.

    @sanjaysawant232@sanjaysawant232 Жыл бұрын
  • 👌👌👌👌 जय गोमाता💐💐💐

    @Harihasay_Agro_Farm@Harihasay_Agro_Farm Жыл бұрын
  • 👌👌🙏

    @sambhajibibave7394@sambhajibibave7394 Жыл бұрын
  • Ram krushn hari mauli,, tumhi goratn Aahet🙏🙏

    @priyankaenterprises3605@priyankaenterprises36055 ай бұрын
  • Jai Hari mauli

    @prakashkodwate6074@prakashkodwate6074 Жыл бұрын
  • Chhan kaka

    @pandurangkondekar9812@pandurangkondekar9812 Жыл бұрын
  • Best wishes to this channal and parmaeshwarje for yours research and creativity on cow byproducts and attachment for cow thanku

    @sripadgoswami8152@sripadgoswami8152 Жыл бұрын
  • Atishay Sundar mulakhat

    @vijayphadatare2428@vijayphadatare242811 ай бұрын
  • जय गो माता की जय सर

    @rohitaakewar8195@rohitaakewar81955 ай бұрын
  • जय गोमाता

    @dadakale6862@dadakale6862 Жыл бұрын
  • Far chan mahitu

    @SantoshGaikwad-pr3dg@SantoshGaikwad-pr3dg8 ай бұрын
  • 👌👌👌

    @suhastalekar3509@suhastalekar3509 Жыл бұрын
  • Parmeshavar dada 1no.

    @arunpadalkar3651@arunpadalkar3651 Жыл бұрын
  • खुप छान वाटल

    @avinashmote7396@avinashmote7396 Жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
  • Congratulations

    @ajinkyalokare43@ajinkyalokare43 Жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
  • 🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

    @shrikantjwaghmare1780@shrikantjwaghmare1780 Жыл бұрын
  • 12 lakh उत्पन्न आणि साधी सुधा 4 व्हीलर नाही आश्चर्य ए

    @ManojVlog5@ManojVlog5 Жыл бұрын
  • 👌👌👌👌🙏

    @vithaljagdambe2950@vithaljagdambe2950 Жыл бұрын
  • Nice

    @girishbhujbal3848@girishbhujbal3848 Жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
  • काका ऐकुन समाधान झाले तुम्हाला आपल्या कडून साष्टांग नमस्कार

    @rajupatil6811@rajupatil6811 Жыл бұрын
  • तुम्ही एक कल्पना तुम्हाला कुठून आली आणि कुठे शिकले तुम्ही असा आम्हाला पण सांगा कारण नाही कारण लाल करणारी गोवंश वाचेल गावरान वाचेल

    @vvvvvv9045@vvvvvv9045 Жыл бұрын
  • @PravinPatil-bj4du@PravinPatil-bj4du5 ай бұрын
  • मी शेन देतो सर घेणारा काय

    @tanajipatil3835@tanajipatil38357 ай бұрын
  • 🎉🎉

    @arunpatil4080@arunpatil40809 ай бұрын
  • वांगावर्ती औषध आहे काय

    @anilshinde3306@anilshinde3306 Жыл бұрын
  • तलेकर सर माजे पन विस गाई आहेत मला शिकवन मीळेलका

    @navnathlande6201@navnathlande62018 ай бұрын
  • Mazi ek gir cow palan poshan sathi ghetay ka

    @suhas398jadhav5@suhas398jadhav5 Жыл бұрын
  • Khup cha mahiti dili dada . Machine peksha pranich aapli Pruthvi vachvatil ani pollution thambavatil

    @pradnyagorkar2593@pradnyagorkar2593 Жыл бұрын
  • शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील जरा डोळे उघडून बघा कान खोलून ऐका

    @dhanyakumarpatwa5691@dhanyakumarpatwa56915 ай бұрын
  • काकांना दंडवत प्रणाम,1 खीलार कालवड ने सुरू करता येईल का, व प्रॉडक्ट बनावब्याचे कुठे मिहिती मिळेल.

    @user-nq9kg6bg1e@user-nq9kg6bg1e8 ай бұрын
  • अभिनंदन तळेकर काका

    @hanumantlondhe3779@hanumantlondhe37798 ай бұрын
  • Purvi aamhi Shen matine sarvan karaychay

    @sunitakshirsagar8670@sunitakshirsagar8670 Жыл бұрын
  • आपण प्रशिक्षण कुठे घेतले ?संपर्क नंबर व पत्ता द्यावा. धन्यवाद! आपल्या प्रयत्नशील कारकिर्दीला सादर प्रणाम.

    @rajendragawde3612@rajendragawde3612 Жыл бұрын
  • 🏵️🌹🌼🙏🌼🌹🏵️👌🌹

    @sagarmagadum9042@sagarmagadum9042 Жыл бұрын
  • विक्री करणे करता द्याल का

    @babankhandagale2996@babankhandagale29965 ай бұрын
  • 10:26

    @hanumantlondhe3779@hanumantlondhe37798 ай бұрын
  • केम

    @LaxmanBhange-bz2cf@LaxmanBhange-bz2cf5 ай бұрын
  • Sir mala kestel phije tar medical la bhtel ka

    @premkadam253@premkadam253 Жыл бұрын
    • खुप छान, ❤दिल,से दिल,तक❤धन्यवाद,🎉जय,गो माता,🎉,

      @narayandarade6572@narayandarade65728 ай бұрын
  • डोळ्याचा ड्रॉप मी वापरला एकदम उत्कृष्ट आहे फक्त तीन वेळा वापरला तीन-चार वर्षांपासून डोळे कचकच करत होते पूर्ण आराम मिळाला आहे

    @user-jv9cr7lo3y@user-jv9cr7lo3y5 ай бұрын
  • तेल कुट भेटू शकत काका आम्ही पुणे शिरूर तालुक्यातील पाबळ गावात राहतो

    @rushikeshnarhe3570@rushikeshnarhe35709 ай бұрын
  • सर हे शेन व गोमूत्र कोठे घेतले जाते आमच्या घरी ही पांच देशी गाय आहेत आम्ही या गाती देणार होतो पण आता देणार नाही

    @suyogpatanekar256@suyogpatanekar256 Жыл бұрын
    • Labad hayti hi kay ghet nahit sen gomutra aaplyakdun

      @shivajishinde8986@shivajishinde89868 ай бұрын
  • गोशाला भेंट देने आहे

    @ramchenapure6380@ramchenapure6380 Жыл бұрын
  • 1200 Kg😂😂😂😂😂😂😂

    @pravinpol9615@pravinpol9615 Жыл бұрын
  • Gomutra. Milyl. Piear. Dysi. Gai. Cy

    @user-oo7rn2il2w@user-oo7rn2il2w9 ай бұрын
  • ही औषधे कुठे मिळतील

    @anishhode9072@anishhode9072 Жыл бұрын
  • एखादी खिलार कालवड मिळेल का किंमत किती

    @abhijitgirawale1715@abhijitgirawale1715 Жыл бұрын
    • मिळेल

      @manojumap9967@manojumap9967 Жыл бұрын
  • इतक्या जर गाईच्या शेण मलमूत्र माणसाला निरोगी बनवतं तर त्या गाईला लंपी रोग कसा झाला व खुरकूतासारखे रोग कसे काय होतात ते कमेंट मध्ये जरूर सांगा याचा खुलासा करा

    @dilipraogarje7895@dilipraogarje7895 Жыл бұрын
    • भाऊ या जगात कोणीच परिपूर्ण नाही ....तस बघायला गेलं तर दवाखान्यात सर्वांचा आजार बरा करणारा डॉक्टर सुद्धा आजारी पडतोच ना...

      @hotelsharda.....6363@hotelsharda.....6363 Жыл бұрын
    • तुम्ही पण औषध घेता गोळ्या घेता तुम्हाला नाही होत का रोग जो जीव आहे त्याला रोग होणारच तुमच्या पासून काय काय चांगलं उत्पन्न होते ते सांगा अगोदर गाईला नाव ठेवण्यापेक्षा गायीचे महत्त्व पटवून घ्या समजून घ्या नंतर कॉमेंट करा

      @eknathhatte2540@eknathhatte2540 Жыл бұрын
    • @@eknathhatte2540 माझा प्रश्न नीट समजून घ्या मी गाईला नाव ठेवत नाही व मी माझे मलमुद्रापासून असे प्रॉडक्ट सांगितले नाही दात घासण्याचे व डोळ्यात ड्रॉप घालण्याची व मी कधी आजारी पडत नाही असं कुणाला सांगितले ही नाही हा जर मानवाचा उद्देशून तुम्ही मला बोलत असाल तर ज्या गाई बैल यांना भविष्यात कोणते आजार होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खुरखुताची रेबीज ची लंपची लस मानवानेच बनवली आहे व तुम्ही असे डोळ्यात घालण्याचे आयुर्वेदिक ड्रॉप असे सांगू लागले की जसे काय तुम्ही नेत्ररोगतज्ञ आहात व तुम्हाला नेत्राचे मोतीबिंदू काच बिंदू याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे व मोतीबिंदू काच बिंदूवर गाईच्या गोमूत्राचा ड्रॉप चालतो असे तुम्ही सांगत आहात जर खरं असंच जर चुकीचा ड्रॉप वापरत माणसं गेले तर ती एके दिवशी आंधळे होतील व नंतर डॉक्टर कडे गेले तर तो डॉक्टर त्यांना काहीच करू शकणार नाही कारण काच बिंदुने नजर गेल्यानंतर ती वापस येत नसते व मोतीबिंदूचे ऑपरेशन करून ती नजर वापस आणता येते म्हणून तुम्ही अशा चुकीचा प्रचार करत आहात ज्या प्रचारातून लोक नेत्ररोगतज्ञापासून वंचित राहून चुकीचा ड्रॉप वापरून आंधळे होतील काच बिंदू म्हणजे ग्लुकोमा ग्लुकोमा काचबिंदू म्हणजे सायलेंट किलर व बॅक्टेरियल इन्फेक्शन होणारे असे नेत्राचे आजार आहेत अगोदर तुम्ही नीट समजून घ्या नंतर त्याचा प्रचार करा उगाच गोमाता च्या आडवे राहून काही पण चुकीचा प्रचार करू नका आयुर्वेदिक ही आयुर्वेदिकच असतं ऑलोपॅथिक ही आलोपतीकच असतं ऍलोपॅथिक वाले एकाची किडनी दुसऱ्याला ट्रान्सफर करू लागलेत दुसऱ्याचे लिव्हर तिसऱ्याला ट्रान्सफर करत आहेत ओपन हार्ट सर्जरी करत आहे हृदय ट्रान्सपरंट करत आहेत जर हिम्मत असेल तर एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला माझ्याकडे आणा व भूल न देता एखाद्या ऑपरेशन करून दाखव असे म्हणा कारण भूल देणारा ऑलम्पिक चा डॉक्टर आणि केमिकल रिएक्शनच असते मी सुद्धा हिंदू आहे मी सुद्धा गाईला ते तीस कोटी देव मानतो पण कुणाच्या शरीराच्या अवयवाशी खेळ खेळत बसत नाही कोणीही खेळू नये फक्त डॉक्टर कडेच जाण्याचा सल्ला द्यावा ते पण प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे डॉक्टर आहेत नाक कान घशाचा काही त्रास कोणाला होत असेल तर नाक कान घसा रोग तज्ञाकडे जाण्याचा सल्ला द्यावा व त्यांच्याकडूनच तुम्ही बनवलेली औषध नाकात डोळ्यात कोठे टाकायचे असेल तर सल्ला घेऊन मगच टाकावे असं कोणीही काही पण डोळ्यात नाकात कानात घालायचे औषध तयार करेल ज्याच्याने माणसाच्या अवयवाचं नुकसान होईल वेळेत इलाज न झाल्यामुळे व चुकीचे औषध वापरल्यामुळे

      @dilipraogarje7895@dilipraogarje7895 Жыл бұрын
    • 🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination. 🕉🙏Second task🌎🧜‍♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अदभुत सेनानी🧘‍♂️🕉Ganesh G. 🐮🙏 🙏🐮देशी गौमाता की सेवा ही मेरी पुजा l🕉 कलि का काल महाकाल, दशावतार कल्कि 🧘‍♂️जय गुरुदेव 🐮🌎जय गौमाता🐮🧜‍♂️

      @ganeshghule5625@ganeshghule5625 Жыл бұрын
    • माणसाचे अतिक्रमण......

      @sanjayshinde4421@sanjayshinde4421 Жыл бұрын
  • 🙏🙏

    @Bhartiy111@Bhartiy1117 ай бұрын
  • बाबा आमच्या गावातली देशी खिलार देवाला सोडलेली ज्यानी गाय आम्ही पकडुन देतौ तुम्ही घेऊन जाणार का नेहवाल का

    @user-sb4wq6tr6r@user-sb4wq6tr6r Жыл бұрын
    • Kuthle gaon taluka & zila

      @22011973yogiraj@22011973yogiraj Жыл бұрын
    • तुमचा mobile number मिळेल का तसेच तुम्हाला प्रशिक्षण कुठे मिळाले हे पण कळेल का?

      @meerathakur9936@meerathakur9936 Жыл бұрын
  • कुठे मिळेल सर

    @vinaymehendale6020@vinaymehendale6020 Жыл бұрын
  • तुमच्या फ्रॉम वर कसे यावे मला तुमच्या कडे यायचे आहे

    @sunilmulay2676@sunilmulay26766 ай бұрын
  • आमचे द्यायचे आहे

    @VikasMore-sg7wp@VikasMore-sg7wp Жыл бұрын
  • अभिनंदन तळेकर कुटुंबीयांचं अतिशय चांगले देशी गाई पासून बनवलेले दंतमंजन साबण गोमूत्र अर्क हे मी वापरून पाहिलेले आहे आत्ता सध्या दंतमंजन व गोमय साबण वापरत आहे वर्षातून एकदा गोमूत्र अर्क एक लिटर असा माझा शेड्युल आहे देशी गाईच्या गोमूत्र पासून बरेचसे आजार दूर होतात फक्त गोमूत्र घेण्याचे नियम आहेत आपण जर शाकाहारी असाल तर कोणतीही अडचण नाही जर आपण मांसार करत असाल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी गोमूत्र अर्क घ्यायचा नाही आपण दारूचे व्यसन करत असाल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी गोमूत्र अर्क घ्यायचा नाही हे नियम पण समजावून घेणे गरजेचे आहे अतिशय चांगली प्रोडक्ट तळेकर कुटुंबीय बनवत आहे मी स्वतः कितीतरी वेळा पाहिलेलं आहे त्यांच्या गोशाळेला भेटी देखील दिलेले आहेत केमिकल व रासायनिक गोळ्या औषधे घेण्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगले आहे

    @marutinalawade8179@marutinalawade8179 Жыл бұрын
    • धन्यवाद नलववडे साहेब तुम्ही नाव पता नंबर टाकून अभिप्राय पाठवा वाटस् पवर

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
  • Fsko ahe

    @GaneshShinde-zc8vi@GaneshShinde-zc8vi Жыл бұрын
  • अनुभव घेणाऱ्याची comments?

    @sureshbobde1357@sureshbobde1357 Жыл бұрын
  • टुडे मिळेन हर

    @arjunchavan6114@arjunchavan6114 Жыл бұрын
  • पंचगव्य साबण भेटते का तिथे 🙏

    @shridharawatade7133@shridharawatade7133 Жыл бұрын
    • फोन करून बोला

      @parmeshwartalekar4141@parmeshwartalekar4141 Жыл бұрын
    • @@parmeshwartalekar4141 no please

      @shridharawatade7133@shridharawatade7133 Жыл бұрын
KZhead