प्रबोधनकार, बाळासाहेब आणि उद्धव | इंडी चॅट विथ राजू परुळेकर । Indie Chat with Raju Parulekar

2022 ж. 14 Мам.
371 814 Рет қаралды

२०१९ मध्ये महाराष्ट्रात एका अनपेक्षित आघाडीचं सरकार तयार होऊन, एक नवीन नेतृत्त्व उदयास आलं - उद्धव ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसारख्या महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा वारसा असलेल्या, मात्र राजकारणाच्या खेळीत दुर्बल घोषित केल्या गेलेल्या या नेत्याचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उदय कसा झाला? त्याचा महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्यावर काय परिणाम झाला, याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी प्रथमेश पाटील यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा ... 'इंडी चॅट' मध्ये!
कॅमेरा व एडिट: शुभम कर्णिक
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
For more stories, visit our website www.indiejournal.in
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
#Shivsena #UddhavThackrey #CMOMaharashtra #BalasahebThackrey #RajuParulekar #eknathshinde

Пікірлер
  • सर मुलाखतीचा शेवट आपण कोविडवर केलाय, म्हणून मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावचा रहिवासी अगदी सुरवातीच्या काळात मला कोविड झाला होता. मला बी.पी.आणि शुगरचा त्रास होता, ऑक्सिजन लेव्हल ७२ होती. इचलकरंजी येथील आय्.जी.एम्. कोविड सेंटरमध्ये (सरकारी)चौदा दिवस उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो होतो.ट्रिटमेंट फार चांगली मिळाली होती. आता समझल ही उध्दव साहेबांची कमाल होती. धन्यवाद.

    @prabhakarchougule53@prabhakarchougule532 жыл бұрын
    • बरोबर,मी इचलकरं . आहे

      @kiranjakkannawar4357@kiranjakkannawar43576 ай бұрын
    • क़्क़

      @KrishnaParab-ue1ow@KrishnaParab-ue1ow5 ай бұрын
    • 😅

      @sureshzurmure8180@sureshzurmure81805 ай бұрын
    • बहुजनांना जागे होण्याची गरज आहे

      @sureshzurmure8180@sureshzurmure81805 ай бұрын
    • आम्ही इचलकरंजीकर

      @shankarkawashi-007@shankarkawashi-0074 ай бұрын
  • परूळेकरांचं वाक्य मध्येच न तोडता शांतपणे त्यांचं बोलणं संपण्याची वाट बघणं आणि नंतर पुढचा प्रश्न विचारणं ह्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजकालच्या प्रस्थापित स्टार पत्रकारांनी हा आदर्श ठेवला पाहिजे.

    @aparab82@aparab822 жыл бұрын
    • Rikshwa driver Sent. 1500. R.s

      @prashantgaikwad6263@prashantgaikwad6263 Жыл бұрын
  • ठाकरे कुटूंबाचया उदयापासून ते मा. उध्दव ठाकरे यांचे पर्यंत आम्हाला ज्ञात नसलेली माहिती अतिशय मोजक्या शब्दात टपया टप्याने ऊलगडत छानपैकी सागितली , खूप आवडली.

    @shraddhasawant5094@shraddhasawant50942 жыл бұрын
    • राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेंव्हा ही हे महाशय राज ठाकरेंची अशीच लाल करत होते... सोयी नुसार हे आपली निष्ठा बदलत असतात.

      @sarangpatil8055@sarangpatil80555 ай бұрын
  • योग्य, विचार, मांडले सर, जय, महाराष्ट्र🚩🚩👌

    @bhanudasugale649@bhanudasugale6492 жыл бұрын
  • आम्ही सदैव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत.

    @sunilprabhu7531@sunilprabhu753111 ай бұрын
    • जय महाराष्ट्र

      @nitinmore8092@nitinmore809211 ай бұрын
  • जबरदस्त निरीक्षण सर जय महाराष्ट्र🚩🚩🏹🏹

    @digvijaypatil9556@digvijaypatil95562 жыл бұрын
  • ऊत्कृष्ट मुलाखत तोड नाही. सत्य विश्यलेषण ! !

    @manajipawar297@manajipawar2972 жыл бұрын
    • @tulshiramshelar@tulshiramshelar11 ай бұрын
  • मुलाखत घेणाऱ्याने कुठेही मध्येच थांबवले नाही, आपले विचार लादले नाहीत, स्वतःचे म्हणणे मांडत राहिला नाही, प्रेक्षकांना परूळेकर यांचे म्हणणे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.. दूरदर्शन आठवले

    @sagarw4197@sagarw41972 жыл бұрын
  • "उद्धव ठाकरेंची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे हे ते कधीही दाखवत नाहीत. हेच त्यांचं बलस्थान आहे..." आजच्या शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ह्या वाक्याचा अनुभव येतोय..

    @biganna99@biganna99 Жыл бұрын
  • करोना काळात महाराष्ट्रात खरेच चांगले काम झाले होते!

    @navinkumarsatpute170@navinkumarsatpute1706 ай бұрын
    • 😮

      @shravanrane6501@shravanrane65015 ай бұрын
    • 😮

      @shravanrane6501@shravanrane65015 ай бұрын
    • 😮

      @shravanrane6501@shravanrane65015 ай бұрын
  • आयु. परुळेकर सरजी, आपले प्रत्येक विश्लेषण अर्थपूर्ण असते. आपण अल्पमती नाहीत, उच्चमती आहेत. आपले कार्यक्रम अर्थपूर्ण व ऐकण्यासाठी असतात. आपले कार्यक्रम बहुजनांनी व ज्ञान प्राप्त करावे असे वाटणाऱ्यांनी जरूर पाहावेत व ऐकवावेत. आपण स्वस्थ व दीर्घायुअसावे अशी हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम, जय संविधान. .

    @mohankamble7536@mohankamble75362 жыл бұрын
  • परुळेकर साहेब धन्यवाद कारण की मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी चांगले काम केले आहे हे तुमच्या मुलाखती मधुन लोकांना समजले

    @yuvrajpatil7681@yuvrajpatil76812 жыл бұрын
  • इतका खोल विचार कधी केलाच नव्हता.आम्ही हिंदुत्व करतो ते ब्राह्मणत्व आहे याची जाणीव होऊ लागली आहे. मनापासून धन्यवाद.

    @Beliberal@Beliberal2 жыл бұрын
    • जास्त विचार करू नका. हा माणूस जिकडे खोबरं तिकडे चांगभलं यातला आहे.उद्या भाजप ची स्वबळावर सत्ता आली तर हाच देवेंद्र फडणवीस चया पायावर डोकं ठेवेल.

      @akshaytanksale5632@akshaytanksale56322 жыл бұрын
    • अगदी खरे... आजपर्यंत ज्यांनी ब्राह्मणवादाला कमी करून बहुजन हिंदुत्ववाद स्विकारला त्यांची शिस्तबद्ध फोड करून ब्राह्मण समाजाने स्वतः च्या राजभोगाची व्यवस्था केली

      @D_J40@D_J402 жыл бұрын
    • राजू परुळेकर यांचा शब्दकोश आता हळू हळू कळायला लागला आहे. निर्मम=उलट्या काळजाचा ब्राम्हणवाद=संघ विचार हिंदुत्व=मुस्लिम लगुळचालान विरोध स्वतःच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड शब्द सामर्थ्याचा कौशल्याने दुरुपयोग करणारा व्यावसायिक माणूस

      @chandrashekhardeshpande936@chandrashekhardeshpande9362 жыл бұрын
    • श्लधन

      @vishnukulkarni1389@vishnukulkarni13892 жыл бұрын
    • Pan desh hukumshahikade chalaly he disat aahe. Badal ha zalach pahije aamhi uddhavjin bororch aahot. Hoto, aani rahanar.

      @nisha280@nisha280 Жыл бұрын
  • भारतातील सर्वात उत्तम विश्लेषण केले आहे

    @giteshkharade7935@giteshkharade79352 жыл бұрын
  • 👌👌 खूप छान विश्लेषण. परिस्थिती माणसांना घडवते तसेच माणूस परिस्थितीला वाकवतो असंच काहीसे वाटलं उद्धवजी ना पाहून. 👍

    @vidyadeshmukh7840@vidyadeshmukh78402 жыл бұрын
    • मॅम ❤❤❤

      @shrutizkitchen8749@shrutizkitchen87492 жыл бұрын
    • BJP NE DAGA DILA HE KALALYAVAR TABADTOB SATH SODALI HA YOGYA NIRNAY.

      @rajannadkarni3937@rajannadkarni39372 жыл бұрын
    • सहमत

      @nitinmore8092@nitinmore809211 ай бұрын
    • Absolutely correct

      @bharatpawale5793@bharatpawale57932 ай бұрын
  • खूप प्रभावी विश्लेषण.. उद्धवजीं विषयी अगदी नव्याने विचार केलेले ऐकायला मिळाले आहे राजू परूळेकर कडून.. धन्यवाद राजू

    @sureshkalekar9051@sureshkalekar90512 жыл бұрын
  • हि मुलाखत सर्वांनी ऐकली पाहिजे धन्यवाद 🙏

    @user-iv5he8it2d@user-iv5he8it2d Жыл бұрын
  • साहेब मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मलाही कोरोना झालेला मी उद्धव साहेबांच्या नियोजनामुळे जगलो माझे वय 58 आहे मी आता पुढचं आयुष्य उद्धव ठाकरे साहेबांच्या साठी जगणार

    @sureshkadam5307@sureshkadam530710 ай бұрын
    • Right.....pan mala hai dukh aahe Balasaheb thakarey mule bahujanichi vaat lagli.....fakt Balasaheb thakarey Hindu brahmwadi neta jhale

      @veerrao977@veerrao9776 ай бұрын
    • श्रीयुत सुरेश कदम आपण करोनातून वाचलात पण बाकीचे स्वर्गवासी झाले कारण त्यांच्यावर योग्य उपचार जा झाले नाही

      @nitinpimpale9134@nitinpimpale91346 ай бұрын
  • थोर विचारवंत राजू परुळेकर यांनी मुलाखत घेऊन अनमोल विचार आमच्या पर्यंत पोहचवले या आपले खूप खूप धन्यवाद,,,,,,,आम्ही खूप भाग्यवान आहे, अशी व्यक्ती महत्व या मातीत जन्माला येतात ,,,प्रतेक शब्द विचारांचा मोती आहे,,,,

    @decentagencies6563@decentagencies6563 Жыл бұрын
  • भारताचा मूलभूत लडा हा हिंदू मुस्लिम नाही तर ब्राह्मणवाद विरुद्ध इतर हा आहे....Bang On Superb

    @sandeepthube2851@sandeepthube28512 жыл бұрын
    • such a disgusting analysis

      @sumitbhosale2060@sumitbhosale20606 ай бұрын
  • उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विश्लेषण 😇🙌🙏

    @user-rf1cv9sh5u@user-rf1cv9sh5u Жыл бұрын
    • Stupid analysis - Raju ban gaya idiot :)

      @boman3lucky365@boman3lucky365 Жыл бұрын
    • 10-15 Shuddha Marathi shabd vaparle mhanje te kahi Abhyaspurn Vishleshan navhe

      @Mayur26890@Mayur268908 ай бұрын
  • परुळेकर सर आपण जे अभ्यासपूर्ण विवेचन केले ते फारच समर्पक वाटते, धन्यवाद.🙏

    @chandrashekharjagtap3256@chandrashekharjagtap32562 жыл бұрын
  • याला मुलाखत म्हणतात बरेच दिवसांनी छान मुलाखत पाहायला मिळाली मुलाखतीचा पार्ट टू ची आतुरता

    @mickeynagrale2559@mickeynagrale25592 жыл бұрын
    • Chan vishleshan .asech sarkaŕchya yogy kamache kavtuk vhave . Ase mala vatate.aadity thakare yanche kam asech aahe tyanche ase.kavtuk samajat pohochavave.dhanyavad.

      @madhusudanambardekar7284@madhusudanambardekar7284 Жыл бұрын
  • एक नंबर साहेब,उध्दव ठाकरे यांच्या बदल खुप छान असे विश्लेषण केले आहे

    @mbshinde4214@mbshinde42142 жыл бұрын
  • उत्तम आणि अर्थपुर्ण विश्लेषण.

    @thestate101@thestate1012 жыл бұрын
  • परूळेकर साहेब धन्यवाद आपल्यामुळे आम्हाला काही वाचन न करता या मुलाखती मुळे प्रबोधनकार ठाकरे परिवार , बहुजन वाद,ब्राम्हणवाद समजला, आणि मुख्य मंत्री उध्दवसाहेबांचे कुशल नेतृत्व गुण समजले, धन्यवाद.🌹🌹🌹🌹

    @Vishnupange2856@Vishnupange28562 жыл бұрын
  • ठाकरे, साहेब, एकच, नंबर, मानुस

    @bhanudasugale649@bhanudasugale6492 жыл бұрын
  • कोविड मधले उद्धव जी दि ग्रेट

    @sureshkalekar9051@sureshkalekar90512 жыл бұрын
    • 🙏

      @bharatisalunke-uk1sn@bharatisalunke-uk1sn11 ай бұрын
  • उद्धव ठाकरें बद्दल केलेले विश्लेशण अप्रतिम आहे

    @deepakshinde2918@deepakshinde29182 жыл бұрын
  • परुळेकर साहेब आपण केलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांविषयी केलेले विश्वचषण खुप आवडले, आपण जसे उध्दव साहेब आहेत, तसेच विश्लेषण केल्याबद्दल आपले अभिनंदन आपल्या म्हणण्यानुसार जेव्हा उध्दव साहेब बहूजन वादात सिध्द होतील तेव्हा आपण पुन्हा असेच विश्लेषण कराल अशी अपेक्षा करूयया..

    @krishnaakhade9297@krishnaakhade92976 ай бұрын
  • अगदी मनातलं आणि अभ्यासपूर्ण बोलले साहेब.. वाटल नव्हत की 44 मिनिटे बघेन... बघायलाच भाग पडल

    @sunilvaidyassv2119@sunilvaidyassv21192 жыл бұрын
    • Right

      @ishwarduraphe5841@ishwarduraphe58412 жыл бұрын
    • सरांच्या मुलाखति ऐकत जा, मी मागचे 5दिव्स् जिथे कुठून उपलब्ध होतात तेथून ऐकीत आहे...खूप ग्रेट लोक आहेत् अजून कळतंय.....गरज आहे नव्या पिढीला अशा व्यक्तिमत्वची.... 🙏🏻

      @Pmr6421@Pmr6421 Жыл бұрын
    • जबरदस्त 👌👌👌💐🙏💐

      @ambadasparve7440@ambadasparve74406 ай бұрын
  • परुळेकर सर, आपलं विश्लेषण अगदी रास्त आणि वास्तवपूर्ण आहे. आपण एकदा मा. प्रकाश आंबेडकर साहेबांची मुलाखत घ्यावी ही नम्र विनंती.

    @gajananawchar1097@gajananawchar10972 жыл бұрын
  • आयु परुळेकर सरजी, आपण मा. मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याविषयी केलेले विवेचन खूप छान. मा मुख्यमंत्री यांनी आदर. प्रबोधनकार यांचा वसा घेऊन कार्य करावे अशी बहुजनांची इच्छा आहे. असे झाले तर बहुजनांचे कल्याण होईल. मा. मुख्यमंत्री यांची लोकप्रियता देशात, विदेशापर्यंत पोहोचली आहे. जय शिवराय, जयभीम.

    @mohankamble7536@mohankamble75362 жыл бұрын
    • मग मा. बाळासाहेबांनी कसला वसा घेतला होता

      @pravinzanpure9750@pravinzanpure9750 Жыл бұрын
  • मा.श्री. परूलेकर याची मुलाखत बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्वाची तसेच पक्ष संघटना व शिवसैनिक व महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांनी संयुकत महाराष्ट्र राज्यातील गतवर्षांचा राजकिय घडामोडी चा व कालखंडाचा जिवंत इतिहास नजरेसमोर दिसतो. आजच्या काळातील तरूण पिढीला हे जाणून घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. तरच महाराष्ट्र धर्म वाढेल. प्रमोद धुरी मित्र परिवार मुलुंड उपनगर जयमहाराष्ट्र!जयश्रीराम. !!

    @pramoddhuri9465@pramoddhuri94652 жыл бұрын
  • खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌

    @sumedhsonawane6669@sumedhsonawane66692 жыл бұрын
  • खरोखर जसं दिसत तसं नसतं हेच खर. उद्धव ठाकरेंबदल एवढ खरं निरक्षण राजु परुळेकर सरांनी प्रकट केलं.

    @nitinbhosale7743@nitinbhosale7743 Жыл бұрын
  • उध्दव जी ना जे मानतात.त्यांना तो माणुस किती हुशार आहे हे माहित आहे. कायम बाळासाहेबां बरोबर त्यांची बरोबरी करत रहाल...पण ते तेच करत रहा,गाफील ठेवणार.माझा मार्ग वेगळा आहे हे कळु ही देणार नाहीत.

    @yk2678@yk26782 жыл бұрын
  • थापाड्या / भामट्या पेक्षा...... कोणीही पंतप्रधान झाला तरी चालेल कि खूप स्वप्न दाखवली पण ह्याच्या हातून काय झाल झालंच नाही. एकदम निष्क्रिय माणूस 🙏🙏🙏

    @vikassatpute298@vikassatpute298 Жыл бұрын
  • उद्धव ठाकरे खूप कमी बोलतात, हेच त्यांचं घातक हत्यार आहे. पण कमी बोलून बरच काही घडवून आणतात हे ते जबरदस्त राजकारणी आहेत हे लक्ष्यात घ्या.

    @santoshkhadpe2157@santoshkhadpe21572 жыл бұрын
  • सर खुप छान विश्लेषण तुम्हाला 21 तोफांची सलामी सर सत्य जगासमोर आणण्यासाठी तुम्हाला धन्यवाद 💯💯🚩 शिवसेना पक्षप्रमुख मा श्री मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांना मानाचा त्रिवार मुजरा

    @umakantghorband4227@umakantghorband4227 Жыл бұрын
  • लोकशाही, समता,स्वातंत्र्य बंधु त्व व न्यायाचा धर्मास अनुसरून, हिंदुत्वाची आवश्यकता आहे.आणि वैदिक धर्म, विषमता पुरस्कारीत मनुवादी हिंदुत्वाची आवश्यकता नाही .ती जाणिव, उद्धव ठाकरे यांना कळत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

    @mukunddakhane8355@mukunddakhane83552 жыл бұрын
  • हिन्दुत्व हे तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवले....आणी प्रबोधनकार ठाकरे पण म्हणून महाराष्ट्रासाठी शिवसेना एक नंबर आहे

    @santosh1123@santosh11232 жыл бұрын
  • खूप सुंदर विश्लेषण आहे तुम्ही बोलता हे विचार जनते पर्यंत पोहचले आहे

    @rupalipatil6969@rupalipatil69692 жыл бұрын
  • राजु जी ब्राम्हणवाद आणि उद्धव यांचे बद्दल चे समीक्षण खरंच पटले, तसेच प्रबोधनकार यांचे विचार आपल्या कडून समजले...

    @bajiraodesai6338@bajiraodesai63382 жыл бұрын
  • खुप छान आतली माहिती मिळाली, आता उद्धव ठाकरे यांनी आता घेतलेला निर्णय योग्यच आहे 👍👍👍👍👍

    @user-nd4mh2im7h@user-nd4mh2im7h11 ай бұрын
  • चांगले विषलेशण उदव ठाकरे बदल.

    @vinayakshevade8924@vinayakshevade89242 жыл бұрын
  • सुपर मुलाखत ❤ जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय इंडिया 🚩🇮🇳🚩🇮🇳

    @Amsmish@Amsmish3 ай бұрын
  • Excellent Discussion Great information

    @vijaymulik9079@vijaymulik90792 жыл бұрын
  • निव्वळ मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केलेल्या आदल्या दिवशी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वाचलो

    @vinodsurve4177@vinodsurve41772 жыл бұрын
    • 🙏🙏

      @bharatisalunke-uk1sn@bharatisalunke-uk1sn11 ай бұрын
  • महाराष्ट्राला पुढे जायचे असेल तर हा एकमेव मार्ग आहे.अत्यंत मुदद्देसुध्द ,तर्कशुद्ध विचार, आणि कोणत्याही पक्षाच्या बाजूने न व्यक्त होता, फक्त फक्त वस्तुस्थिती व्यक्त केली आहे. वैचारिक पातळी अत्यंत उच्च आहे.

    @madhup3403@madhup34032 жыл бұрын
  • परूळेकर साहेब नमस्कार, आपण फारच सुंदररित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणातील वास्तव काय आहे. हे उत्तम रितीने सांगितले छान. सत्यमेव जयते जय महाराष्ट्र एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.

    @pradeeppawar6062@pradeeppawar606211 ай бұрын
  • आज पहिल्यांदा कळले की हिंदूत्वाचे दोन प्रकारचे आहे. आणि भाजप हा ब्राह्मणवादी हिंदूत्व जोपासतो. इतर पक्ष किंवा शिवसेना ही बहुजनवादी हिंदूत्व जोपासते. जे की हजारो वर्षापासून भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात रुजलेला आहे.छान माहिती मिळाली. भारतीय जनता हया माहिती पासून खूपच दूर आहे.

    @sindhujadhawale6176@sindhujadhawale61762 жыл бұрын
  • उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    @vilasmhatre1709@vilasmhatre17096 ай бұрын
  • मी सुदैवाने दिल्लीत नव्हतो, हे वाक्य खूप आवडल

    @Balu_aru@Balu_aru Жыл бұрын
  • फारच सखोल आणि वास्तव असा इतिहास सरांनी बहुजनांची खरी लढाई ब्राम्हणवादी विचार धारेशी होती.हे उदाहरणासह स्पष्ट केले.!!

    @democracy-matt@democracy-matt11 ай бұрын
  • आमचे उद्धव साहेब आहेतच हुशार

    @laxmanmadye1352@laxmanmadye13522 жыл бұрын
    • 😂

      @sarangpatil8055@sarangpatil80555 ай бұрын
    • 😝😝😝😝😝😝

      @ganeshmore8463@ganeshmore84634 ай бұрын
  • Sir, i appreciate you...you are the first journalist who gave credit to CM over COVID...

    @rex_din8801@rex_din88012 жыл бұрын
  • निर्भिड वक्ता, निर्भिड विश्लेषक, निर्भिड पत्रकार, निर्भिड सत्यवादी ........ 🙏 ......नमन 🙏

    @nsjbspc@nsjbspc2 жыл бұрын
    • काही नाही ही केवळ चाटूगिरी आहे.तो कसा चांगला एवढेच कौतुक चालू आहे.दोष दाखवायचे नाही.ह्याला काही तरी मिळवायचे आहे.असे दिसतेय.

      @bombgameing7746@bombgameing7746 Жыл бұрын
    • लई झ्याक. लई भारी विश्लेषण.

      @sahebraopatil8633@sahebraopatil8633 Жыл бұрын
  • अप्रतिम आणि पटणारे विवेचन.

    @sunitimirajkar8517@sunitimirajkar85172 жыл бұрын
  • *उद्धव ठाकरे* आता Tried & Tested product आहेत!!! 👍🏼👍🏼👍🏼 *प्रबोधनकार आणि बाळासाहेबांचा* वारसा त्यांनी समर्थपणे जपलाय!!!

    @siddheshchavan2642@siddheshchavan26422 жыл бұрын
    • Pn hi gosht bhaktana Manya nahi

      @tayakkamandekar5818@tayakkamandekar581811 ай бұрын
    • उध्दव ठाकरे साहेब एक मौल्यवान आणि बुद्धिमान व्यक्ती आहेत. 🚩🔥🙏

      @meenashimpi1948@meenashimpi194828 күн бұрын
  • अतिशय सुंदर अशी मुलाखत राजू सर

    @sheshraosasane6598@sheshraosasane65982 жыл бұрын
  • सर खूप छान विश्लेषण.. भारतातल्या SC,ST, OBC विशेषतः obc नी जागरूक झालं पाहिजे..

    @user-qw8sz8bf9s@user-qw8sz8bf9s2 жыл бұрын
  • ही ज्याने मुलखर पाहीली तर खुप काही शिकवण मिळेल आणि समाज सुधारण्यासाठी खुप मदत होहिल धन्यवाद राजू परुळेकर साहेब 🙏

    @ramchandraramji8699@ramchandraramji86992 жыл бұрын
  • खूप वैचारिक मंथन सर्वांनी विचार केला पाहिजे धन्यवाद सर

    @sudeshgaikwad703@sudeshgaikwad7032 жыл бұрын
  • Real Hindutva n Rashtraprem we felt During Corona/Pendamic in Maharashtra CM Uddhavji n his team guidance n sense..

    @tanu3333@tanu33332 жыл бұрын
  • हा व्हिडिओ जर फडणवीस साहेबांनी ऐकला असता तर त्यांची काय अवस्था झाली असती? लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना मानाचा जय महाराष्ट्र!!

    @parshuramchavan3405@parshuramchavan34052 жыл бұрын
  • परुळेकर साहेब यांनी फार सुंदर पध्दतीने वर्णन केले आहे. उध्दव ठाकरे साहेब यांना माझा सलाम आहे

    @vijaynikam11@vijaynikam115 ай бұрын
  • Perfect discussion

    @mangeshsatam1109@mangeshsatam11092 жыл бұрын
  • हरी ओम. खूप छान विश्लेषण. आपली निरीक्षण शक्ती व विचारांची मांडणी प्रगल्भ वाटते.

    @subhashchitre8151@subhashchitre81512 жыл бұрын
  • राजुभाऊ खूप छान अभ्यासू विश्लेषण

    @jayantdinde7787@jayantdinde77872 жыл бұрын
  • Great विवेचन राजू परुळेकर👌👍💐

    @santoshugale7701@santoshugale77012 жыл бұрын
  • राजू सर स्पष्ट विचार .खरा विचार बोलले, छान होती मुलाखत '

    @sulbhameshram9752@sulbhameshram97522 жыл бұрын
    • हळु बोला भाऊ तोरसेकरने ऐकले तर राजू परुळेकर वेडा माणूस आहे असं बोलेल आणी सौम्याला पाठवेल ed घेऊन

      @eknathshelat7582@eknathshelat75822 жыл бұрын
    • @@eknathshelat7582 भाऊ तोरसेकर नी त्याच्या विडिओखालील comment option block नाही केलं ना मग तल्या कळेल की तो कीती खरं विश्लेषण करतो.

      @prashantekadam@prashantekadam2 жыл бұрын
  • Excellent Analysis by Raju Parulekar , Indeed Uddhavji Thackeray 🙌

    @soumitrachavan5850@soumitrachavan5850 Жыл бұрын
  • उद्धव ठाकरे साहेब बहुजनाचे नेतृत्व करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील

    @vilashowal9482@vilashowal9482 Жыл бұрын
  • आदरनीय उद्धव साहेब ठाकरे.जय महाराष्ट्र जय शिवराय.

    @sunilhatankar9340@sunilhatankar934014 күн бұрын
  • उद्धव ठाकरे ह्यांच काम चांगलं आहे, आणि ते करत पण आहेत, पण विरोधी पक्ष जनतेला खोट सांगून फसवत आहेत, की उद्धव ठाकरे काम।करत नाही, घरात बसून असतात, त्यांचं नेतृत्व खरंच चांगलं आहे

    @sbs3953@sbs39532 жыл бұрын
  • अगदी अचूक आणि वैचारिक विश्लेषण आयु.परुळेकर साहेब..... 👍

    @dr.chandrabhansurwade7935@dr.chandrabhansurwade79352 жыл бұрын
  • Great CM UT

    @ssgaikwad86@ssgaikwad862 жыл бұрын
  • परुळेकर तुम्ही सुद्धा इतकं ठरवून बोलता हे पाहून सखेद आश्चर्य वाटलं..! मुलाखतीच्या सुरुवातीलाच अत्यंत टोकाची धाडसी विधानं करत सुरू केलंत त्यावरून पुढची मुलाखत काय नरेटिव्ही सेट करण्यासाठी आहे हे उघड झालं. मी तुमच्या इतरही मुलखाती ऐकल्या आहेत, पुस्तकही वाचली आहेत पण इतके एकांगी कधीच भासला नाहीत.खरोखरच नवल वाटलं..!

    @sandeepdatar9283@sandeepdatar92832 жыл бұрын
    • Paid correspondency

      @vijaymayekar9118@vijaymayekar91182 жыл бұрын
    • तुम्ही तेच ज्यांनी त्यावेळेस आगरकरांना विरोध केला होत तुम्ही तेही ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले

      @sagarw4197@sagarw41972 жыл бұрын
  • आमचे cm खरोखर आमची कोविड मध्ये कसी काळजी घेतली हे सर तुम्ही सांगितली. नाही तर सगळे त्यांच्या वर घर कोंबडा म्हणून टीका करत होते..... उद्दव ठाकरे साहेब, तुमचा अंभिमन वाटतो..सगळ्यांची काळजी करणारा cm भेटला महाराष्ट्र ला

    @rajaramkapadi5626@rajaramkapadi56262 жыл бұрын
    • जय महाराष्ट्र साहेब ⛳⛳

      @umakantghorband4227@umakantghorband4227 Жыл бұрын
    • बरोबर, अगदी बरोबर, तुमच्या सारख्या काही मूठभरांचाच cm होता तो, संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे. स्वतःचेच 40/56 आमदार त्याला cm मानत महाराष्ट्रानेतरी त्याला कसं cm मानायचं. वरती मोदी होता म्हणून सुटलो बाबा उद्ध्याच्या हलकटराज मधून नाहीतर

      @atharvathatte1405@atharvathatte1405 Жыл бұрын
    • अर्थात ते तुम्ही मोदी चे चाटू आहात वाटते तुमच्यासारख्या आंधळ्यांना उद्धव साहेबांचा कोविड मधलं काम दिसणार हलकट राज तेव्हा नव्हता हलकट राज फडवणीस आणि शिंदे च आहे महा विकास आघाडीने आणलेले प्रकल्प मोदी च्या चरणी अर्पण करतात कळलं का रे हलकट

      @satishshivalkar2318@satishshivalkar231810 ай бұрын
  • Such great interview...great CM

    @sahilkd4531@sahilkd45312 жыл бұрын
  • Hats off to Raju Parulekar, Good analysis. Being a Brahmin he cares for the people of Maharastra.. There has been two types of Bhramins 1) Baji Prabhu deshpande 2) Agarkar 3) Raju parulekar And 2 nd type of Bhramins 1) Annaji Pant 2) Savarkar 3) Fhadnavis... There had been many Bhramins like Raju Parulekar who really think for the betterment of society... Hats off to Them

    @nitya8019@nitya80192 жыл бұрын
    • वादाला पोषक

      @sampatlallunawat2316@sampatlallunawat23162 жыл бұрын
    • बाजी प्रभू देशपांडे व राजू परुळेकर हे सिकेपी ( कायस्थ) आहेत

      @dhb702@dhb702 Жыл бұрын
  • वा उस्ताद वाह.. राजु भाऊ.. निरीक्षण,परिक्षण ,अभिमत अप्रतिम.. 🎉🎉🎉🎉🎉 Hars of..

    @bhaimayekar1874@bhaimayekar18742 жыл бұрын
  • खूप छान. दिलखुलास गप्पा

    @rekhapatil2730@rekhapatil27302 жыл бұрын
  • Zabardast 👌

    @akashdhanurkar1820@akashdhanurkar18202 жыл бұрын
  • Perfect political analysis of Maharashtra. Great interview. Thanks!

    @ajaypendharkar4771@ajaypendharkar47712 жыл бұрын
  • JABARDAST .....

    @prashanttarde6257@prashanttarde62572 жыл бұрын
  • अगदी अचूक विश्लेषण .

    @Dj-vv1yc@Dj-vv1yc2 жыл бұрын
  • Raju sir...such a great intellectual person you are!!

    @dr.mrudulkumbhojkar2778@dr.mrudulkumbhojkar27782 жыл бұрын
    • Great, डॉ. परूळेकर "छुपा रुस्तम"

      @javedshaikh-pc2fz@javedshaikh-pc2fz2 жыл бұрын
  • ध्यन्यवाद साहेब तुमची स्पीच खूप आवडली खरोखर उद्धव जीना 100 पैकी 9 5 मार्क द्यायला पाहीजे बीजेपी विरोध कराव म्हुणुन कशा चा ही विरोध करीत आहे त्यांनी पुढील निव डनुकीत नंबर आणावे व खुशाल राज्य कराव

    @sunilpranjale2132@sunilpranjale21322 жыл бұрын
  • खूप सविस्तर चर्चा आवडली खूप माहिती कळाली...

    @bhagwannaik8198@bhagwannaik81982 жыл бұрын
  • ग्रेट सर सही है जबरदस्त विश्लेषण

    @balasahebwagh1038@balasahebwagh10382 жыл бұрын
  • true .... excellent , raju sir !

    @sameerrameshsurve1426@sameerrameshsurve14262 жыл бұрын
  • ठाकरेचं महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात.कारणते ‌सच्चे नेता आहेत.

    @uttaramhatre9794@uttaramhatre979410 ай бұрын
  • अप्रतिम विश्लेषण

    @bhushannaik759@bhushannaik7592 жыл бұрын
  • राजू परुळेकर बेस्ट आहेत 👌

    @ajatmitra9495@ajatmitra94952 жыл бұрын
  • जबरदस्त, सडेतोड, निर्भिड,अचूक मांडणी

    @444455555mbk@444455555mbk2 жыл бұрын
  • I am delighted to hear this conversation. Mr. Parulekar is really genius , intelligent and unbiased in his opinion and perfect in the analysis.

    @kiransomwanshi9089@kiransomwanshi90892 жыл бұрын
    • परुळेकर Great

      @indianfirst7479@indianfirst74792 жыл бұрын
    • Very nice e xplaination about uddhav Thakare.

      @yosephsane4480@yosephsane44802 жыл бұрын
  • अगदी सत्य आहे

    @pravinsavant7683@pravinsavant76836 ай бұрын
  • राजू सर, आपण अतिशय खरं बोललात, की जेव्हा बहुजनवाद विजयी झाला तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने विजयी झाली, आणि प्रत्यक्षात आली ! आणि जेव्हा ब्राह्मणवाद विजयी झाला, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने पराभवी झाली ! आणि लोकशाही प्रत्यक्षात राहिलीच नाही ! राजू सर, तुमच्या तार्किक विवेचनाला व समीक्षणाला मानाचा मुजरा ! 🙏🙏🙏

    @rationalmarathi4027@rationalmarathi40272 жыл бұрын
KZhead