😺१० मे २०२४ अक्षय तृतीया " करा " आणि " केळी ' पूजन संपूर्ण माहिती🔥💥🔥💥

2024 ж. 27 Сәу.
122 673 Рет қаралды

Shri indu Adhyatmik

Пікірлер
  • आई वडील नसताना दोघाचीपुजा करायची .पण आई वडील नाही. व पत्तणी गेली आहे तर पत्तणी केळी कोणी पुजायची. माहीती द्यावी.

    @VasantPatil-ci4yp@VasantPatil-ci4yp7 күн бұрын
    • पती करू शकतो .

      @shriinduak@shriinduak6 күн бұрын
  • येवढा वेळ आजच्या ‌पिडीकडे‌ नाही आहे.

    @shobhamohite6224@shobhamohite62248 күн бұрын
  • काय आवाज आहे ओ मॅम

    @rohinikulkarni5326@rohinikulkarni53266 күн бұрын
  • धामण. लावू. नका

    @kiranpillai2026@kiranpillai20267 күн бұрын
  • माझा मुलगा गेला.तर कर पुजायचा का नाही याच मार्गदर्शन करा.एक आर्ष झाले मला माहिती नाही म्हणून मला सांगा प्लीज रिप्लाय दया.

    @anitaanbhule6233@anitaanbhule62336 күн бұрын
    • ३ वर्षे श्राद्ध घातल्यानंतर कर पूजायचा असतो कारण ज्यावेळी श्राद्ध घालतो त्यावेळी ब्राम्हण पिंड करतो ती सर्व आपल्या पूर्वजनांना लागू पडते त्यामुळे ३ श्राद्ध झाल्यानंतर कर पूजावे मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे .

      @shriinduak@shriinduak6 күн бұрын
  • वडील नाही आणि भाऊही नाही.अजून वर्षश्रध्छा झाले नाही मग कसे पूजन करावे

    @triptigore@triptigore6 күн бұрын
    • नाही करायचे ३ वर्षे श्राद्ध झाल्याशिवाय पूजता येत नाही

      @shriinduak@shriinduak6 күн бұрын
  • अंध भक्त अजून बाकी आहेत.

    @bharatkhobragade7915@bharatkhobragade79159 күн бұрын
KZhead