Title Song | सुख म्हणजे नक्की काय असतं | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Star Pravah
2020 ж. 4 Там.
26 628 003 Рет қаралды
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah
मला वाटतं हे गाणं ऐकतच रहाव फक्त काय त्या गाण्यात गोडवा आहे आणि काय त्या गाण्याची शब्द आहेत .... काळजात घर करून टाकलं.. ❣️❤️😘
P
👌👌😊
Yu
Same
🙏🙏
यापेक्षा अधिक चांगले गाणे अजून काय आहे? ???? 😁😁😁😊😊😊☺☺😄😄😄😄😄😄😄😄😄😢😢😢☺☺☺😊😊😀😀😁😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😄😄😄😐😉😉😉😉😉World's best song.
ज्यांना ज्यांना हे गीत आवडले त्यांनी लाईक कराच
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका खुप छान आहे
"किती सारं बोलायाचं राहुनी गेलं ओठावरं येऊनही ओठात राहिलं" Best lines ever!!!
Nice jaydeep
Right
हो किती छान गाणं आहे.मालिका येताच सर्व काही मन वेधून घेतले होते.आणि कार्तिकी गायकवाड मॅडम ने किती छान गाणे म्हंटले आहे.ही मालिका सर्वांच्या आवडती झाली आहे.कधी कधी जयदीप आणि गौरी यांचात खूप छान सिन असल्यावर मालिका साँग मुसिक लावल्यावरच बघायला मजा येते.माझी कॉमेंट आवडली असेल तर..... 🙏नक्की ....लाईक....करायला विसरू नका.🙏
किती आनी किती सागु मला हे गाण आवडता😍😍
Mala on khup avadate
किती आणि किती सांगू मला हे गाणं आवडतं
Nko sangu plz🙏
Khup chan aheee he siriyal mala khup aawadteee ani aamche gharcheee sagle hecc bagtat 👍👍
अस्सल कोल्हापूरी भाषा "कपाळीच कुकू आता दैवाला पुसत सुख म्हणजे नक्की काय असतं!" म्हणजे "कपाळाचे कुंकू देवाला विचारत सुख म्हणजे नक्की काय असतं!" कोल्हापूरी भाषेचा मस्त वापर केला आहे 🤘"कुंकू" ला आमच्या इकडे कोल्हापूर मध्ये "कुकू" अस म्हणतात आणि गाण्यातपण "कुंकू" अस न म्हणता "कुकू" अस म्हंटल आहे त्यामुळे अगदी योग्य आमच्या भाषेचा वापर केला आहे...👌आणि सगळे कलाकार पण मस्त कोल्हापूरी बोलतात 😊 अम्मा जे बोलते तसे बेळगाव मधील मराठी लोक बोलतात म्हणजे भाषा मराठी पण बाज कन्नड भाषेचा...खरंच संवाद लेखक आणि गीतकार यांनी खुपचं खोलात जाऊन अभ्यास केला आहे स्थानिक भाषेंचा 🙂
न
OMG!! मला misunderstanding झाली होती thank you
@@pratikraul7207 😊👍
👍👌
@@KPD1998 ☺️
My favorite actor name is girija prabhu jyna girija aavadhte tyni like kara Gaur
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं शीर्षक गीत खूप छान आहे
प्रत्येक दिवसाची सुरूवात याच गाण्याने वहावी इतके सुंदर आणि मनमोहक गाणं एकून मन अगदी प्रसन्न झाल🤩😘❤💗❣️ Kartiki Gaikwad is One of the best singer😘🥰Hat's of too you❣️Such A beautiful song it is!!..💖🥰🤩😘❤Is One of the Best Serial🤗
किती सार बोलायचं राहुनी गेलं , ही line माझी खूप fev आहे i love u कार्तिकी जी
Hi
@@sanjayshah9337 हाय
Same
Ki
Mala pan aavadate ti line
जयदीप चा आवाज मला खूप आवडतो आणि हे गाणं पण छान आहे 👌👌👌
Khup god aheee yar khup sweet aheee tya aavajat madhe 😍😍😍😍😍
He is good
Same to you
Nice
@@priyankapatil-pf4ee tejas
खूप छान गान आहे कोठारे व्हिजन All The Best...!💯🤞😇
आम्ही ही मालिका रोज न चुकता बघतो . आतापर्यंत सर्वात खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर आणि छान मालिका.
किती आणि काय काय बोलु असच वाटते पण गाणे ऐकताना भानच हरपून जाते.
Ho na
Ho...kharach
Ho
Ya you are right
4-5 मिनटच गांनी पाहिजे होता खूपच लवकर सम्पतो गाना....
I liked the Background music of drum 👌👌👌👌 Star pravah serials title song are always superb with deep meaning💖
२०२३ मध्ये कोण कोण पाहत आहे
Jyanna ha serial aavdat asel like krun saga
Star prahav म्हणजे एकच नंबर असते
फालतू चैनल फालतू मालिका😊😊😊
Kartik Gaikwad is a breath of this beautiful shade of 'Sukh' ❤️
Yup and this serial is breaking all records of TRPs.
😌
@@rutujashirtekar191 .. 4566
@@sandhyakamble9930 same here
@@heavenonearth4628 ,, z , 😊
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आता अर्थ समजला
अंजली राणा पेक्षा गौरी जयदीप ची जोडी खुपच संदर आहे 🥰🥰🥰
गौरी आणि जयदीप एकमेकांवर प्रेम करतात❤️
सुखाची वेगळीच परिभाषा सूख असण्यात नाही तर मानण्यात असत प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे जयदीप गौरी
🤗
होय❤️❤️
खरंच
Kup sundar comment lihili madam tumhi.
@@artyflow1307 thanks☺
I think it's first Marathi Serial Title Song to cross 2 Crore+ Views.
Jh
Tigarsagarchvanlmckl
हि आहे आपली मराठी संस्कृती जी आपण दुनियादारीत गमावून बसलो चला परत आणूया आपली संस्कृती आपल्यातच आपण राहू आपली भाषा जपू कुठे ते बॉलीवूड पण फालतू चित्रपट बघायचे सोडा
Gauri looks so much beautiful in this song .. 😘
खूप सुंदर शीर्षक गीत आणि कलाकार सुद्धा तितकेच सुंदर😘 सगळ्यांनी नक्की पहा मालिका👌
रोज वाट बघावी लागते मालिका एकदा केव्हाची लागते....पहिली वेळेस मराठी सिरीयल बघतोय खरंच खूपच सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌
Star Pravah serials songs are something else!! Sukh mhanje nakki kay asta, than Phulala sugandh maticha, rang majha vegla, saang tu aahes ka, aai kuthe kay karte and Saha kutumbh!! All title songs are just so catchy and Beautiful 😍💜
Ouk
Exactly sagle title song best ahet pan star title song nahi dakhavat starring la jase zee and colors dakhavat
Hoo ani ata Thipkyanchi rangoli cha ost pan khup khup chaan aahe
शालिनी, आणि तिच्या वडिलांना जोड्यांचा ( चपलांचा) प्रसाद द्यायला पाहिजे.
Kon kon aahe jyana he gan khup khup aavdte
एवढे नटुन घरातील काम फक्त serial मधेच करू शकतात. Real life मध्ये हे शक्य नाही. 😂😂
I agree....hya serials madhe kahihi hau shakta😂😂
😄
Ticha lagna zhala hota
😂😂😂
गाणं सिंबोलिक आहे. Director ला असं दाखवायचं आहे की लग्नं झाल्यावरही तिला घरात मोलकरणीचं स्थान दिलं जातं, पण जयदीप तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तिचे असे हाल होऊ देणार नाही.
Ohh🤔😮 This is like Tamil serial Raja Rani ❤️💚 And this Title song is awesome
Not Tamil it's bengali
Ke apon ke por Serial name
It's Marathi not Tamil and Bengali 😂😂
@@abhishekkhilare990 lol your profile photo😅...
No 1 jodi gauri jaydeep
Khup chan gan aahe jaydeep gauri sudha my favourite 😍😍❤️💕 ❤️❣️
जयदीप चा आवाज मला खूप आवडतं तो खूप स्पष्ट आणि छान बोलतो 👌👌 गाणं तर छान आहेच 👌👌👌
👌👌
#*26€
🤩😇
Same
ho khrch khup chan aahe aavaj jaydeep cha
मला कातिकी गायकवाडचा आवाज खूप आवडला आहे
Chust
I also like
Bhakti Pradip jadhav
@@madhurichangediya8350 bnmmk
मला तिचा आवडती ... 😀
सुख म्हणजे नक्की काय असतं शीर्षक गीत खूप छान आहे
Malla tyacha Earthha smajata 😍😘💕💓💕💓👌😊😘💚☺☺
वा......कार्तिकी गायकवाड ने खूप छान गायले आहे Versatile singer 👌
❤️ please 0ppe❤️w❤️or❤️😂p
uiKk assess à as
@@kavitagandhijagushte6470 bb ui
@@kavitagandhijagushte6470 you h . Iil m NJ o
Nice
Song sarkh same to same serial mdhe dakhvl ahe .... mst serial
Sukh Mhanja Nakki Kay Asta my favourite favourite favourite song and Mallika
जयदीप चा आवाज आणि गौरी चा आवाज खूप गोड आहे
Jaydeep chi entry khup chan hote and tyacha voice tr khup chan ahe
आम्हाला सुद्धा हे गाणं खूप आवडत. आणि सगळे कलाकार सुद्धा 👌👌
Niec song मी रोज ही मालीका बघतो
खरच सुख हे असण्या पेक्षा माणण्यात असते 👍👍👍
किती अप्रतिम संगीत, मांडणी आहे ❣️👌👌 आणि कलाकार सुद्धा किती साजेसे 👌 वर्षा उसगावकर याच come back ❣️👌 ...... खुप खुप शुभेच्छा 🌷💐💐💐🙏
Jl tee
Koch samjh me nhi aaya
Satr
@@shwetalinaik7225 you
तूमचा जोडा एक नंबर आहे 👌😘मला गौरी ताई आणि शालीनी ताई खुप आवडते 😘😍❤️❤️❤️👌👌👌
Khrach sukh manje hya ganayache bol आहेत खरच लय भारी ❤️❤️
Khup khup avadte gaane❤️❤️🔥👍👍mastt khup aikun kadhich kantal Nahi yet
Best song , Best serial and Jaydeep Gauri❣️lots of love
खुपचं छान .... आमची वहिनी जेव्हा घरी आली तिची आठवण आली 🙏💙 माझी दुसरी आई
Khup chan dada 🥰🥰🥰
तू कसा आहे झोपलाय का
Khup chhaan.. Vahinila ewdha maan denare khup kami astat..
So sweet Gauri jaydeep 💝💝
जयदीप आणि गौरीची जोडी मला खूप आवडते 👌👌
किती गोड गाणं आहे हे 👌🤩👌
चघणतणभझबळधळ.म औवड्ँओऔठ थडेछूठ
हे माझ आवडत शीर्षक गीत आहे वा!
खूप छान गाणं आहे
अप्रतिम Title track 🤩🤩 मालिका खुप छान आहे आंणि कलाकार भारी आहे.🤩🤩👌👌👌👌👌
अतीशय सुंदर गाने आहे .मला तरि खुप आवडतं गाणं हि आनि मालिका हि
Love You Gauri Girija prabhu and Jaydeep
खुप चागंल गान आहे❤❤❤❤❤😊😊😊😊
किती गोड मराठी आहे
Mast aahe
My favorite actor girija prabu she is so beautiful and cute l like she's acting and mandar jadhav he is so handsome l also like he's acting my favorite seriel l am see this a 60time my favorite song
रितं माप कधीच ओलांडून येत नाही, भरलेले माप ओलांडून येतात,, काही पण लिहायचं का??
मराठी गाणी खरंच खूप छान astat. हॅट्स ऑफ to मरष्ठी sangitkars.
Beautiful Song, Voice is Superb
My favorite song😊😊😊 in world
Aata kashi diste 😅😅😅😅
Highest Views ♥️
One of my marathi favourite song..🥰Very good creation..👌
L
बापरे खूप छान दिसते बाये
Gauri khup sundar a ❤❤❤
Titel song is best and also serial n actors also no 1 ever 😍😍🤗 lot of love for this serial
गाण खूपच छान आहे tya malike madhle दोन character mala khup आवडतात gauri ani jaydip
Mala jaydeep gauri khup avde tatha I love you jaydeep gauri 😘😍🥰🤘👌
Konala konala he song roj aikyla avdt tyani 1 like kra This song is beautiful lyrics music allll..
My favorite song 💖💕💖💕💖💕💖
I love this song guri and mandar couple best in serials
👍👍
Yes really
हे गाणं खूप अर्थपूर्ण आहे. मला खुप आवडते 👍
Gauri khupkhup chan distye❤️ awesome song
What a actor he so handsome 😘😘😘😘😘😘🙈🙈🙈
Ya u r right...he is so handsome and 😁😘😘😘🤩🤩😍😍😍💞💞💞💞
मुलींनो पोहोचल्या भावना त्याला
My favorite serial.........🥰 सुख म्हणजे नक्की काय असतं Biggest fan of gauri & jaydeep
Gauri🥰is so beautiful and song is fantastic 🥰😘😘😘😘
What a vibe this song has wow in love with this
Kartiki nice voice👌👌
Satr
Love this song♥️🤩🥀🥰
Hjgjmk in c hmm kdhi pasun
Hi
Better then any Bollywood song
All the time my favorite show I watch on hotstar this serial
Great song ❤ My favorite song wow 😊 ❤ ❤ ❤
आपली मराठी परंपरा आपला प्रवाह! सध्या स्टार प्रवाह वाहिनी जोमात आणि बाकी सगळे कोमात स्टार प्रवाह ट्रेंडिंग वर आहे मराठी वाहिनी टीआरपी मध्ये!
Gauri di tu yachyat tu khup khup cute distes love you
Marathi shows always have deep meaning than any other regional shows Apli javbdari ahe marathi la pude thevcha Jai maharahstra
Vd, AC c him on OK l up
faltu prog ahe nusta navra bayko ani prem dakhavtat
This show is remake of bangla show
@@shrikantkale9287 gap basa 😠😠
गोरी आणि जयदीप खुप छान जोडी आहे मला खुप आवडते हि मालिका
My favourite serial Sukh mhanje nakki kay asta
Shalini tai super actress