॥Bjp चा Game झाला॥Shah च्या उशीरा लक्षात आला॥Amit Shah॥Bhartiy Janta Parti॥

2024 ж. 29 Сәу.
27 704 Рет қаралды

॥Bjp चा Game झाला॥Shah च्या उशीरा लक्षात आला॥Amit Shah॥Bhartiy Janta Parti॥
#amitshah #bjp #election2024 #bhartiyjantaparti #Maharashtra #KATTUSATYLIVENEWS #MarathiNews
॥The Game Of Bhartiy Janta Parti: भाजपाने सत्तासारीपाठात खेळात सत्तेच्या हव्यासापोटी राजकारणाचा खेळखंडोबा करुन महाराष्ट्रात आणि देशात फारच वाटोळे केले आहे आणि सर्वसामान्यांचे जीवन कठीण करुन सोडले, सत्तेचा माज दाखवत विरोधी सर्वच लोकं आपल्याकडे ओढले गेलेत, मात्र आता एकाच तंबुखाली अनेक विचित्र विचाराचे मानसे राहू शकत नाहीत हेच भाजपातील अंतर्गत धुसफुसीवरुन दिसून येते आहे, आणि त्यतून आता भाजप आणि महायुतीत डळमळीत वातावरण निर्माण झाले आहे यातुन भाजपचा अनैतिक बुरूज कधी ढासळेल हे सांगता येत नाही! मराठीत एक म्हण आहे, जसे करावे तसे भरावे!संपूर्ण बातमी पहा चॅनलला सब्सक्राव्ह करा!धन्यवाद!
KSL News (KSL न्युज) is a 24x7 Marathi news KZhead Channel in India The Mumbai-based.
KSL NEWS Channel ताज्या बातम्यांसाठी सब्सक्राव्ह करा कट्टु सत्य न्यूज चॅनल!
Description
KSL NEWS (KSL न्युज) is a 24x7 Marathi news KZhead News channel in India. The Mumbai-based News company was launched on March 2020. The channel is owned by KSL Group. KSL News has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on KSL News in Marathi language.
Subscribe to our KZhead channel here / @ytskattusatylivenews For latest breaking news (#MarathiNews #KSLNEWSVideos #KSLNews)
log on to:
Social Media Handles:
KZhead
/ ytskattusatynews
instagram
instagram.com/kattu_saty_live_...
twitter
/ shyamrictx
Facebook
/ shivshrisrao

Пікірлер
  • हे दोन मुख्यमंत्र्यांना आटक केल्याचे पाप भाजपला भोगावे लागणारच महागाई बेरोजगारी पंधरा लाख जनता विसरली नाही

    @tukarampatil730@tukarampatil73014 күн бұрын
  • गद्दाराना माफी नाही फक्त महाविकस आघाड़ी,,, रोज़गारी ,बेकारी,, महंगाई,,, शेतीमालला योग्य भाव,,, जनता हैरान फक्त महाविकस आघाड़ी,,, हाच,, उपाय

    @sayyadmujaffar4624@sayyadmujaffar462414 күн бұрын
  • bjp हटाव लोकशाही बचाव

    @sunilsalokhe5664@sunilsalokhe566414 күн бұрын
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र साहेब.

    @sanjaymazire3185@sanjaymazire318514 күн бұрын
  • Bjp Evm हटाव संविधान बचाव देश बचाव जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद

    @rajendrapandit2211@rajendrapandit221114 күн бұрын
  • महाविकास आघाडी झिंदाबाद....👍👍🙏🙏

    @vijaysawant2572@vijaysawant257214 күн бұрын
  • छान बातमी पत्र धन्यवाद विजया

    @shivajiraoarjunikar9450@shivajiraoarjunikar945014 күн бұрын
  • भाजपा लोकसभेला महत्व देते कारण सर्व यंत्रणा हातात रहाते व त्याजोरावर लोकमतावर निवडून आलेली सरकारारे झुकवात

    @dilipkhandge7560@dilipkhandge756014 күн бұрын
  • केंद्रात पण नको व राज्यत ?

    @sopan880@sopan88014 күн бұрын
    • bhajapa hatao baki aage dekhege

      @Sandeep_jadhav@Sandeep_jadhav14 күн бұрын
    • भाजप सोडून बोला

      @hanmantdulawad2882@hanmantdulawad288211 күн бұрын
  • ताई तुम्ही बरोबर बोलता

    @sharadshelatkar9978@sharadshelatkar997814 күн бұрын
  • इंडीया गठबंधन जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद

    @user-gq1xp1qs1y@user-gq1xp1qs1y14 күн бұрын
  • भाजपचे कार्यकर्ते फक्त आयात उमेदवारांच्या फक्त चटया उचल न्यासाठी काम शिल्लक राहील आहे

    @laxmanmadye1352@laxmanmadye135214 күн бұрын
  • 👍👍👍👍👍बरोबर आहे

    @dineshbhagat5874@dineshbhagat587413 күн бұрын
  • आता फक्त इंडिया आघाडी ने EVM मशीन कडे जातीने लक्ष धिले पाहिजे

    @manikdeshmukh9032@manikdeshmukh903212 күн бұрын
  • भारताच्या इतिहासातील पहिला प्रधानमंत्री फासावर लटकणार.नक्की

    @vilasjadhav9426@vilasjadhav942610 күн бұрын
  • मराठी हुशार झाले आहे पहिल्यासारखे मराठी राहिलेला आहे

    @user-ci2wn3ku5b@user-ci2wn3ku5b14 күн бұрын
    • मुंबई येथे मराठी माणूस आज फक्त अठरा टक्के उरलाय

      @shashiachrekar1653@shashiachrekar165310 күн бұрын
  • Thanks ma'am

    @khushibetalwar9912@khushibetalwar99129 күн бұрын
  • आता आम्ही भाजपच्या आयात उमेदवाराचे काम करणार नाही मतदान करणार नाही . आम्ही काय चटयाच उचलायच्या का आयात उमेदवाराचे उठाठेवी करायचीच का पण आता हे होणार नाही भाजप वाढीसाठी 10 ते 1500वर्ष घालवले आम्हाला काय मिळाले झाडल़ोट करण्याचे काम

    @dadapatil8160@dadapatil816014 күн бұрын
  • शेती उत्पादन ला योग्य भाव नाही हे ठोक कारण आहे

    @nandkishornimkande5728@nandkishornimkande572814 күн бұрын
  • बीजेपी केंद्रातुन पण जाणार आहे. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय

    @sandipchinchakar6969@sandipchinchakar696914 күн бұрын
    • उद्धव ठाकरे स्मिता ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचाच प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात फायदा होईल पण जनतेला काय घंटा मिळणार?

      @shashiachrekar1653@shashiachrekar165310 күн бұрын
    • @@shashiachrekar1653 नाहीतर आतातरी काय फायदा झाला आहे जनतेला जे महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण करतात त्यांना तरी प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड अद्दल घडली पाहिजे आणि ह्या गद्दारांना पन्नास खोक्यांचा घंटा मिळाला आहे सुरत गुवाहाटी फिरण्याचे पॅकेज मिळाले होते आणि ह्यांचे सुत्रधार टरबुजा आणि तडिपार गुंड शहा आहेत

      @sandipchinchakar6969@sandipchinchakar696910 күн бұрын
  • या दोन मोठय़ा व तीन लहान बोक्याना जनता बडग्याचा हिसका नक्कीच दाखवणार 🎉

    @avinash860@avinash86013 күн бұрын
  • येणार फक्त महा विकास आघाडी

    @avinash860@avinash86013 күн бұрын
  • ❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤

    @vinodkamble2476@vinodkamble247614 күн бұрын
  • Modi la 1 seat milnar nahi phakt evm mule

    @KishorChumbale@KishorChumbale14 күн бұрын
  • Bjpila gadun Taka

    @machindrawavdhane8426@machindrawavdhane842614 күн бұрын
  • भाजप हद्दपार होणार

    @hanmantdulawad2882@hanmantdulawad288211 күн бұрын
  • 50 कोटी टॅक्स भरायचा नव्हता म्हणून देश बुडो बीजेपी.वाचो.

    @SushilMeshramkar@SushilMeshramkar14 күн бұрын
  • Do not vote bjp again,savdhaan 😮keep it in mind😅😅😅😅😅😊😊😊

    @shardulphadtare9861@shardulphadtare986114 күн бұрын
  • साहेब तुम्ही आता सपवले समजा केंद्रात दाखवेल आता ✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋

    @satyawankamble2440@satyawankamble244014 күн бұрын
  • Ekmaratha koti maratha jarange patil

    @dlkarale1551@dlkarale155114 күн бұрын
  • BJP la aata fakt 7 jaga miltil Ani next vidhansabhela fakt 40 jaga .....Karan aata sarkar badalnar aahe

    @janmanas555@janmanas55514 күн бұрын
  • BJP loksabha jinknar? never..!

    @anandacharekar3394@anandacharekar339413 күн бұрын
  • आता निवडणुका घेताना उमेदवारांना बोंड देउ न त्यांकडू न लिहून घेतले पाहिजे की निवडून आल्यानंतर पाच वर्ष कुठेही जाता येणार नाही नाहीतर आताच उमेदवारी देऊ नये

    @mahadevthorat2304@mahadevthorat23046 күн бұрын
  • ed cbi police tumchi pa vel year aahe thode thamba

    @Sandeep_jadhav@Sandeep_jadhav14 күн бұрын
  • Abki baar BJP tadipaar😅😅

    @dineshpatil2951@dineshpatil295114 күн бұрын
  • bjp shame of you

    @Sandeep_jadhav@Sandeep_jadhav14 күн бұрын
    • तुमचा तर एकही खासदार निवडून येणार नाही

      @shashiachrekar1653@shashiachrekar165310 күн бұрын
  • 🎉we sapport india alliance and mvaghadhi zindabad

    @madhurishanbhag8622@madhurishanbhag862214 күн бұрын
KZhead