संध्याकाळचे श्लोक | Sandhyakalche Shlok | Evening Prayers | Shubhank Karoti | Ganpati Stotra

2024 ж. 15 Мам.
49 379 664 Рет қаралды

Title - Sandhyakalche Shlok
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
00:00 - Shubhank Karoti Kalyanam ( शुभं करोति कल्याणम )
01:27 - Maruti Stotra ( मारुती स्तोत्र ) Bhimrupi Maharudra
05:19 - Ganpati Stotra ( गणपती स्तोत्र ) Pranamya Sirsa Devam
07:00 - Nivadak Mannache Shlok ( मनाचे श्लोक )
11:32 - Pasayadaan ( पसायदान )
01. Shubhankaroti Kalyanam
शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
ऐक लक्ष्मि बैस बाजे |
माझे घर तुला साजे |
घरातली पीडा बाहेर जावो |
बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
02. Maruti Stotra
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
03. Ganapti Stotra
Pranamya shirasa devam gauri-putram vinayakam |
Bhaktavasam smarennityam ayuh-kamartha-siddhaye || 1 ||
Prathamam vakra-tundam cha eka-dantam dvitiyakam |
Tritiyam krishna-pingaksham, gaja-vaktram chaturthakam || 2 ||
Lambodaram panchamam cha shashtham vikatameva cha |
Saptamam vighna-rajendram dhumra-varnam tathashtamam || 3 ||
Navamam bhala-chandram cha dashamam tu vinayakam |
Ekadashamam gana-patim dvadasham tu gajananam || 4 ||
Dvadashaitani namani trisandhyam yah pathen_narah |
Na cha vighna-bhayam tasya sarva-siddhi-karah prabhuh || 5 ||
Vidyarthi labhate vidyam dhanarthi labhate dhanam |
Putrarthi labhate putranmoksharthi labhate gatim || 6 ||
Japedganapati-stotram shadbhirmasaih phalam labhet |
Samvatsarena siddhim cha labhate natra samshayah || 7 ||
Ashtebhyo brahmanebhyashcha likhitva yah samarpayet |
Tasya vidya bhavetsarva ganeshasya prasadatah || 8 ||
04. Manache Shlok
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥
05.Pasayadaan -
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

Пікірлер
  • kzhead.info/sun/hauhZ7WApJOmamg/bejne.html Shlok, Stotra/श्लोक /स्तोत्र - नित्य पठण | नित्य नियमाने म्हणावयाची स्तोत्रं व श्लोक..

    @BhaktiMarathi@BhaktiMarathi3 жыл бұрын
    • @sangitaahire5520@sangitaahire55203 жыл бұрын
    • Chan

      @vishwabhavarthe1133@vishwabhavarthe11333 жыл бұрын
    • Chan

      @dhananjaydarekar7245@dhananjaydarekar72453 жыл бұрын
    • थोडा वेळ तरी माणूस वाईट विचारा पासून दूर राहातो.

      @sampatraoavad3128@sampatraoavad31283 жыл бұрын
    • Superb

      @ravipalam3775@ravipalam37753 жыл бұрын
  • 👌🙏🌷❤️जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏👌🌹

    @nitinjagtap3488@nitinjagtap34889 ай бұрын
  • आभार आणि शुभाशीर्वाद श्रीसमर्थ रामदास स्वामी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम..यांसारख्या दिव्य विभुतींमुळेच आज मराठी मधून भक्ती,उपासना करायला भेटते आहे!!जय सद्गुरु!!🙏😇🚩🧡

    @meenakshijadhav6544@meenakshijadhav65443 ай бұрын
  • जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु

    @vandanakumbhar8316@vandanakumbhar83164 күн бұрын
  • 🙏👌❤️🌺🌷🌷मी रोज ऐकते खूप छान वाटते🙏👌❤️🌺

    @nitinjagtap3488@nitinjagtap34889 ай бұрын
  • आध्यातमिक मानसिक सर्वांगीण विकास करणारे श्लोक खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहेत. अस वाटत ऐकतच राहावे. हरि ओम. राधे राधे राधे राधे राधे राधे.🎉🎉🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47395 ай бұрын
  • 👌🙏🌹🌺जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️❤️🙏👌🙏

    @nitinjagtap3488@nitinjagtap34889 ай бұрын
  • अद्भुत अप्रतिम melodious voice and very good presentation very nice singing 🎉🎉🎉❤❤❤

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47398 ай бұрын
  • Very nice voice 👌👌mi dararoj sandhyakali lavate manala prasnn vatate Thank you so much 🙏👌👍

    @sushilatikate37@sushilatikate3710 ай бұрын
  • खूप खूप खूपच छान स्पस्ट उच्चार आणि तुमचा गोड आवाज यामुळे परत परत ऐकीले तरी परत परत ऐकावेसे वाटते. देवाचे भक्तीत लिन होऊन जाता येते.

    @namdeovirnak8993@namdeovirnak89932 жыл бұрын
    • bhul ni

      @ashvinijadhav6955@ashvinijadhav6955 Жыл бұрын
    • 👍👍

      @dilipsutar5403@dilipsutar5403 Жыл бұрын
  • ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏🙏🌹🌹🙏🙏

    @sawitapawar2386@sawitapawar238611 ай бұрын
  • Very nice singing. melodious voice and Very good presentation. हरि ओम. राधे राधे राधे श्याम राधे श्याम 🎉🎉🎉🎉🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47395 ай бұрын
  • जिवनाचा आधार असनारी ही श्लोक कधीही विसरता नको अति सस्कारीत मार्मिक हृदय स्पषि

    @ravindraganurkar@ravindraganurkar11 ай бұрын
  • Evening prayers खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहे. खूप सुंदर प्रस्तुती करण केले आहे. very nice. जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil4739Ай бұрын
  • खूपच छान आवाज आहे मन प्रसन्न होते ऊर्जा मिळते

    @reshpalshinde1978@reshpalshinde19789 ай бұрын
  • Amhi Darroj Aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri, 🙏🙏🙏🙏🙏.

    @gajananmayekar126@gajananmayekar12610 ай бұрын
  • जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️🌼🙏👌

    @nitinjagtap3488@nitinjagtap348810 ай бұрын
  • Khup chaan shlok aahe aamhi darroj nachukta he shlok sandhayaakaali 7pm vaajta mala je khup aavadale aahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    @THENG444YT@THENG444YT3 жыл бұрын
  • खुप स्पष्ट ऊच्चार व गोड आवाज..संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर रोज घरात ऐकल्यास घरात प्रसन्न वातावरण होते.

    @prachijayawant2184@prachijayawant21842 ай бұрын
  • आजही रोज ऐकते मी.. धन्यवाद 🙏

    @jayashreeshinde269@jayashreeshinde269 Жыл бұрын
  • वातावरण प्रसन्न झाले खुप छान वाटले

    @ushakumbhar7569@ushakumbhar75699 ай бұрын
  • Hey shlok aikun khupach chhan vatatey aani ghari positivity aalya sarkhi vatatey 🙏🙏

    @sakshis4295@sakshis4295 Жыл бұрын
  • मी पण रोज संध्याकाळी श्लोक ऐकते... मी फक्त रोज पुजा करते....त्या वेळेस नामस्मरण करत असते...🌹👏🌹संध्याकाळी सुन दिवा लावते...आणि रामरक्षा म्हणते..🌷☘🌷👏

    @suchetatillu5183@suchetatillu51833 жыл бұрын
    • @parasdhande1234@parasdhande1234 Жыл бұрын
  • मन. प्रसन्न. झाले स्वॉलक. ऐकून जय. जय. रघुवीर. समर्थ जय. जय. गणपती. बाप्पा मोरया जय जय. बजरंग बली की.जय जय. जय. माऊली. डानोबा. माऊली. तुकाराम......

    @kondibamandekar9261@kondibamandekar9261 Жыл бұрын
  • तुमचा आवाज खूपच छान आहे आणि स्पष्ट उच्चार करता हा श्लोक ऐकून दिवस भराच टेंशन जात माझं. खूपच छान आहे👌👌👌🤗🤗🤗🙏🙏🙏

    @raninale9770@raninale9770 Жыл бұрын
    • खूब छान , अनुभव आला शांतापूर्ण मन झाले .

      @shrikantbhavsar4487@shrikantbhavsar44879 ай бұрын
  • खूपच छान आवाज रोज संध्याकाळी घरी दिवा लावला जातो तेव्हा आम्ही सर्व ऐकतो व प्रसन्न वाटतं

    @sunilchaudhari7440@sunilchaudhari74402 жыл бұрын
  • ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏 मनशांती व समाधान मिळते

    @gayatrimandlik4443@gayatrimandlik44432 жыл бұрын
  • ऐकून खूप प्रसन्न वाटते व घरातले वातावरणही शांत राहते मी रोज संध्याकाळी संध्याकाळचे श्लोक नियमित ऐकते.ध

    @rekhapawar3617@rekhapawar36172 ай бұрын
  • अप्रतिम छानच vacan ❤♥️🤲❤️🙏🏻💙💖🕉💜💗💚🧡👌💓✋️💜जय श्री राम कृष्ण हरी ओम सद्गुरू माऊली नमस्कार ❤

    @sunitasuryawanshi3017@sunitasuryawanshi30179 ай бұрын
  • रोज नित्यनेमाने लहानपणापासून म्हणालाय खुप आवडते. परंतु नोकरी मुळे शक्य होत नाही. पण जेव्हा घरी लवकर असतो.त्यावेळी मात्र शुभं करोती मोठ्या आवाजात म्हणतो.आता सर्वांनी माता भगीनी लेकी सुना यांनी आपल्या मुलांना हे सक्तीने म्हणावयास लावावे. जीवनाला अति उत्तम सवय लागते.

    @vinayaksalunkhe1617@vinayaksalunkhe1617 Жыл бұрын
    • नोकरी chya ठिकाणी पण म्हणू शकता मनात् आणि गाडी लोकल बस... कुठे ही म्हणू शकता

      @pradnyakhare2453@pradnyakhare245310 ай бұрын
    • 😊

      @sunitapayer904@sunitapayer90410 ай бұрын
    • बाबा,काका, मामा, भाऊ यांनीही स्वतः म्हणावे. मुले अनुकरण प्रिय असतात. सक्तीची गरज भासु नये!!😊

      @honeey322@honeey32210 ай бұрын
    • माझं पण सेम आहे

      @ganeshshete5935@ganeshshete593510 ай бұрын
    • Right❤

      @rahullavand947@rahullavand94710 ай бұрын
  • फार सुंदर शुभंकरोती कल्याणम आहे संध्याकाळची बोध आहेत संध्याकाळचे श्लोक हे हे आवडले म्हणून मी नित्य नेहमी संध्याकाळी ऐकतो 💐🙏

    @ganeshshinde2299@ganeshshinde2299 Жыл бұрын
    • 😊

      @sindhugawade7078@sindhugawade70786 ай бұрын
    • 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

      @sindhugawade7078@sindhugawade70786 ай бұрын
    • 😊😊😊😊

      @sindhugawade7078@sindhugawade70786 ай бұрын
    • 😊😊😊

      @sindhugawade7078@sindhugawade70786 ай бұрын
  • ऐकुन मन खूप शांत होते. गोड आवाजात ऐकताना बालपण आठवते.

    @madhurajog7771@madhurajog77717 ай бұрын
  • तुमचा खुप छान आवाज आहे मी रोज ऐकतो व रोज म्हणतो 🚩 जय श्रीराम 🙏🙏

    @bhaveshjoshi8460@bhaveshjoshi846011 ай бұрын
  • आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक म्हणतो. खुप छान आहे.🙏

    @shaileshnikam2238@shaileshnikam2238 Жыл бұрын
  • खुप सुंदर आवाज ,मी रोज सांजवेळी ऐकते .घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटतं 🙏🙏

    @shubhangitai1259@shubhangitai1259 Жыл бұрын
    • B. K.

      @bhausokeskar3598@bhausokeskar35989 ай бұрын
  • मी रोज माझ्या मुलांना संध्याकाळी बसवते. खूप छान मंत्र

    @user-nc9ii1iv9h@user-nc9ii1iv9h3 ай бұрын
  • जयगणेशजयश्रीराम

    @gynandevkande6549@gynandevkande65494 ай бұрын
  • श्री गणपति बप्पा नमो नम

    @rangnathparchure4133@rangnathparchure41332 жыл бұрын
  • 🙏🌺🙏खुपच छान आवाज आहे 🙏🌺🙏 🙏🌺🙏ॐ महालक्ष्मी प्रसन्न 🙏🌺🙏

    @ruchitaghag8339@ruchitaghag83392 жыл бұрын
    • Fegdhdhshffb

      @bhushanmusale8424@bhushanmusale8424 Жыл бұрын
    • Om Sai Ram Baba Ki Jay 🌹🌹🌺🌺👌🌹🙏🙏

      @jayashreechavan710@jayashreechavan710 Жыл бұрын
  • श्लोक खूप सुंदर आणि मधूर स्वरात गायले आहे. अतिशय सुंदर अप्रतीम सादरीकरण. राधे राधे राधे श्याम.🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47395 ай бұрын
  • मी रोज संध्याकाळी ऐकत असते,खुप छान वाटते

    @rupalilathkar7031@rupalilathkar7031Ай бұрын
  • तुमचा आवाज व श्लोकाचे शब्दरचना अतिशय सुंदर आहे त्यामुळे संध्याकाळच वातावरण अतिशय प्रसन्न वाटते ओम नमो नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

    @mahendranmali9337@mahendranmali9337 Жыл бұрын
  • तुमचा आवाज खुप छान आहे . ऐकून मन शांत आणि प्रसन्न झाल. ‌श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    @varshabadme356@varshabadme3562 жыл бұрын
    • श्लोक छान आहे 🙏🙏

      @yashpatil3699@yashpatil3699 Жыл бұрын
    • Madhukar Vanjare om . shree swami samarth

      @newworld8652@newworld8652 Жыл бұрын
    • @@newworld8652 d

      @abolideshpande9048@abolideshpande9048 Жыл бұрын
  • 🌹🙏🌹🙏. रोज. एकतो. मन. प्रसन्न. होतो.

    @chintamanishirke2498@chintamanishirke2498 Жыл бұрын
  • मी कधी आठवण आल्यानंतर अगदी प्रसन्न होऊन टीव्ही वर लावून ऐकतो मस्त वाटत.🙏🙏🙏💐💐🌹

    @k.k7881@k.k78819 ай бұрын
  • अतिशय सुस्पष्ट आणि शांत पणे म्हंटलेले श्लोक ऐकून खूप प्रसन्न वाटते 🙏🙏

    @sanjayvaidya4065@sanjayvaidya40652 жыл бұрын
    • ❤ CHAVAN.GisisIIII00😊

      @gangadharchavan2234@gangadharchavan2234 Жыл бұрын
    • Ivmin8

      @ankitasawant3737@ankitasawant3737 Жыл бұрын
  • वाह!!!माझ्या मुलाने मला हे दाखवले आता आम्ही हे रोज ऐकतो प्रसन्न वाटते🙂टीव्ही बघण्यापेक्षा आम्ही रोज हे ऐकतो वाह!! बरं वाटतं 🙏🙏 धन्यवाद🙏🙏 👍👍👌👌

    @indianclassicalmusic1506@indianclassicalmusic15063 жыл бұрын
    • Kharch prasanna vatta

      @vickysai9080@vickysai90803 жыл бұрын
    • 🦁🦓🐯🐺🦌🐈🐒🐈🦍🦍🐕🐵🐅🐩🦝🐩🐺🐩

      @hemakedari553@hemakedari5533 жыл бұрын
    • बास झाले उपकार 😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

      @sonawnesantosh5956@sonawnesantosh59563 жыл бұрын
    • @@sonawnesantosh5956 HH Sri Krishna

      @nanditabhoir1549@nanditabhoir15493 жыл бұрын
    • खुप छान

      @sanjayhemke6524@sanjayhemke65243 жыл бұрын
  • श्लोक ऐकून मनाला खूप समाधान मिळाले अतिशय सुंदर आवाजात म्हटले आहे

    @swatibhonge2611@swatibhonge2611Ай бұрын
  • श्लोक खूप सुंदर आणि मधूर स्वरात गायले आहेत. अप्रतिम अद्भुत. very nice ❤🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47398 ай бұрын
  • खूप छान 👌 आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक व स्तोत्र नक्की ऐकतो ,ह्याचे उच्चार खुप स्पष्ट आहेत . ऐकून प्रसन्न वाटत . धन्यवाद 🙏🙏

    @pallavimahekar1567@pallavimahekar15673 жыл бұрын
    • खूप छान श्लोक आहेत मी आज येक ते आता मात्र रोज संध्याकाळी ऐकणार

      @shobhaiyer8437@shobhaiyer8437 Жыл бұрын
  • 🕉️नमो भगवते वासुदेवाय अति सुंदर भजन।

    @shibanimitra4108@shibanimitra41083 жыл бұрын
  • ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤

    @rajendragaikwad2218@rajendragaikwad22184 ай бұрын
  • Amhhi Nehmi Aikato Khup Sundar, Om Sai Ram, Shubh Ratri, 🙏🙏🙏🙏🙏.

    @gajananmayekar126@gajananmayekar126Ай бұрын
  • खूप छान सुंदर अप्रतिम संपुर्ण धार्मिक वातावरण झाले,हे ऐकल्यांनंतर 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

    @satishgadhepatil8663@satishgadhepatil8663 Жыл бұрын
    • 😮Tt. Tttt. ❤

      @BharthiRangnekar@BharthiRangnekar7 ай бұрын
  • खुप ऊर्जा येते हे श्लोक ऐकले की👌👌 खुप सुंदर आवाज आहे श्री स्वामी समर्थ गुरुमाउली 🌺🌺🌺🌺🌺

    @nitinpatil2367@nitinpatil23672 жыл бұрын
    • ho ka

      @arunawayal7629@arunawayal7629 Жыл бұрын
    • ok

      @arunawayal7629@arunawayal7629 Жыл бұрын
  • श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺

    @shivajibhosale6360@shivajibhosale636017 күн бұрын
  • 🙏 खुप छान आवाज आहे.. ऐकुन मन प्रसन्न होते..ॐ नमो श्री महालक्ष्मी माता नमो नमः..!! श्री राम कृष्ण हरी माऊली..🙏🕉️🙏🚩🚩🚩

    @ashokaware7862@ashokaware78623 ай бұрын
  • मन प्रसन्न झाले .जय माता देवी. 🚩

    @hiramankokanisable4453@hiramankokanisable44532 жыл бұрын
    • मन प्रसन्न झाले जय देवी माता

      @vivekdilpkhedekar@vivekdilpkhedekar Жыл бұрын
    • ​@@vivekdilpkhedekarwith 8

      @sulochanajadhav4936@sulochanajadhav49365 ай бұрын
  • ।।जय श्री राम।। सर्वच श्लोक खुपच छान छान आहेत।आपला हा उपक्रम खुपच सुंदर आहे।

    @ramwajpe8169@ramwajpe81693 жыл бұрын
  • अतिशय स्पष्ट आणि चांगले. आम्ही रोज संध्याकाळी हे ऐकतो आणि आम्हाला धन्य वाटते

    @DogYT89@DogYT898 ай бұрын
  • ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री सद्गुरू नारायण दास महाराज की जय ❤ जय हनुमान जी की नमः ❤🙏🙏🌺🌺🌹🌹🌷🌷

    @rajendragaikwad2218@rajendragaikwad22183 ай бұрын
  • वा खुपच छान आवाज आपला..💯👌👏🌹🌻👩🌻🌻🌻👩🌻पसायदान श्री स्वामी समर्थ..🌻🌻🌻🌻👩🌻👏🌹

    @suchetatillu5183@suchetatillu51833 жыл бұрын
    • 🧁🕯️❤️

      @vigneshambadas7976@vigneshambadas79763 жыл бұрын
    • मस्त। श्लोक। जय। जय। स्वामी। समर्थन

      @sugandhapkanade6764@sugandhapkanade67643 жыл бұрын
    • 🙏🙏

      @ankitasangewar3458@ankitasangewar34583 жыл бұрын
  • खूप सुंदर आवाज आहे आणि उच्चारही अतिशय स्पष्ट. रोज देवाला दिवा लावताना मी हे श्लोक लावून ठेवते खूप प्रसन्न आणि छान वाटते. खूप खूप धन्यवाद!

    @sulbhanimbalkar5961@sulbhanimbalkar5961 Жыл бұрын
  • Amhi Darroj Aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.

    @gajananmayekar126@gajananmayekar12610 ай бұрын
  • शुभम् करोती 🙏🏻🌺

    @aartiparit0408@aartiparit04089 ай бұрын
  • फारच सुंदर ! शुभांगीताई जोशी, यांचा स्वरही मधुर असून, उच्चारही अतिशय स्पष्ट आहेत. श्लोक जो जो श्रवण करावे तो तो भक्तिवृद्धि होत जाते. एकंदर सर्वच सर्वांग सुंदर असून, आजचा आपला भरतीय समाज, पुन्हा पूर्ववत् सुसंस्कृत होण्यास अतिशय सहायक आहे. धन्यवाद !

    @madhukarambade2570@madhukarambade25704 жыл бұрын
    • 👍👍👍💕

      @pritiraut9186@pritiraut91863 жыл бұрын
    • 🙏💓👍👍

      @santoshmore5693@santoshmore56933 жыл бұрын
    • B m kolhe

      @bhagwatkolhe1602@bhagwatkolhe16023 жыл бұрын
    • @@santoshmore5693 वव

      @madhukarpatil5474@madhukarpatil54743 жыл бұрын
    • 👍

      @Nivedita.29@Nivedita.293 жыл бұрын
  • 🌹👌🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹

    @seemapatil6915@seemapatil69153 жыл бұрын
    • 🙏 जय सद्गुरु श्रवण झाले की उत्तम.

      @rajendrapatekar8690@rajendrapatekar8690 Жыл бұрын
  • खुपचं सुंदर मन प्रसन्न होऊन जाते

    @dattatrayaute6434@dattatrayaute64344 ай бұрын
  • श्लोक खूप खूप गोड स्वरात गायले आहे. very nice presentation 🎉🎉🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47396 ай бұрын
  • श्री गणपती बाप्पा मोरया. 👏🌹

    @suchetatillu5183@suchetatillu51833 жыл бұрын
  • रोज ऐकून खूप प्रसन्न वाटत 🙏🏻🌹

    @sampatdhaygude9321@sampatdhaygude9321 Жыл бұрын
    • Namostute

      @kanchanmalapatil6767@kanchanmalapatil6767 Жыл бұрын
  • जय जय रघुवीर समर्थ ❤ श्री सद्गुरू नारायण दास महाराज की जय ❤🙏🌺🌼💐🌷🌹🪔🎉

    @rajendragaikwad2218@rajendragaikwad22183 ай бұрын
  • हे ऐकायला खूप खूप खूपच छान वाटते👌👌

    @umadevijadhav4949@umadevijadhav49492 ай бұрын
  • मन प्रसन्न होते वशान्तीमीळते नित्यनेमाने श्रवण करावे .

    @gurunathgawas7112@gurunathgawas71122 жыл бұрын
  • दिवसभर कामावरून थकून आल्यावर संध्याकाळी श्लोक ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते आणि आनंद दाने थकवा नाहीसा होतो

    @ankitalilka8207@ankitalilka82072 жыл бұрын
    • अरे वा काम केल्या वर थकून जाता तर काम कशाला करतात श्लोकच ऐकत रहा ना🙏🙏

      @28mrunalsonawane16@28mrunalsonawane162 жыл бұрын
    • @@28mrunalsonawane16 god bless u

      @manisharane7668@manisharane7668 Жыл бұрын
    • Akdam barober bolta pan madhe add yete ti distbarns karte

      @supradabhat1171@supradabhat1171 Жыл бұрын
    • Khar aahe

      @homemaker3188@homemaker3188 Жыл бұрын
    • Khar aahe. Man prasanna hote

      @homemaker3188@homemaker3188 Жыл бұрын
  • खुपच छान सायंकाळी घरात ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

    @sangitabhadane9211@sangitabhadane92119 ай бұрын
  • संध्याकाळचे श्लोक स्पष्ट उच्चार करून खूप खूप गोड स्वरात गायन केले आहे. ऐकताच मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात व मन भक्ती रसात तल्लीन होते. very nice 👍👍🙏🙏

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47397 ай бұрын
  • बहुत-बहुत अच्छा। मधुर गीत मधुर स्वर में।

    @girishdeokumar9275@girishdeokumar92753 жыл бұрын
  • हे ईश्वरा सर्वांचं भलं कर . सर्वांना आरोग्य दे, चांगली बुद्धी दे. सर्वांचं भलं कर , कल्याण कर , रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे 🙏✨🍂👑

    @aartipawar9941@aartipawar99412 жыл бұрын
    • 🙏🙏🙏

      @Criketshort_9763@Criketshort_97632 жыл бұрын
    • Namaskarji

      @vaibhavgaming2333@vaibhavgaming2333 Жыл бұрын
    • Good day. Shri swami samarth. B. K.

      @bhausokeskar3598@bhausokeskar3598 Жыл бұрын
    • @@vaibhavgaming2333 qQQqq

      @mandanikam8864@mandanikam8864 Жыл бұрын
    • Jvp0 pmm BB

      @poojachavan8253@poojachavan8253 Жыл бұрын
  • फारच छान ......

    @smartxerox1000@smartxerox10006 ай бұрын
  • खुप छान. आइकले मन प्रसन्न होते, घरात खुप छान वातावरण निर्माण होते.मी तुमची आभारी आहे. आवाज ही सुंदर आहे. 🙏🙏🪔

    @renukadolas3951@renukadolas39512 жыл бұрын
    • गणपती बाप्पा मोरया

      @mahendraniwale8822@mahendraniwale88222 жыл бұрын
    • चागर👌👌👌

      @ashvinideshpandeashvini1191@ashvinideshpandeashvini1191 Жыл бұрын
    • खुपच छान आहे. मन प्रसन्न झाले 🙏🙏

      @shankarrajapkar3064@shankarrajapkar3064 Жыл бұрын
    • खुप छान आहे.मन प्रसन्न झाले

      @vihanchougule4713@vihanchougule4713 Жыл бұрын
    • @@ashvinideshpandeashvini1191 Dhanyawad Madhukar Vanjare

      @newworld8652@newworld8652 Жыл бұрын
  • संध्याकाळी हे सर्व श्लोक ऐकल्यावर खूप खरेच छान वाटते मनाला यातील गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र मी नेहमीच सकाळी रोज म्हणते

    @vinayasankhe3102@vinayasankhe31022 жыл бұрын
  • मी रोज संध्याकाळी ऐकते हो बरोबर म्हणते सुद्धा खूप प्रसन्न वाटते ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ

    @user-vm8fm5wd4p@user-vm8fm5wd4pАй бұрын
  • 🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

    @amoolyawaskar4760@amoolyawaskar4760 Жыл бұрын
  • हे रोज संंध्याकाळचे श्लोक ऐकून खुप चांगलं वाटत मनाला प्रसन्न वाटतं अण आवाज़ खुप चांगला आहे

    @sanjaybedre8864@sanjaybedre88642 жыл бұрын
    • jshll

      @mangalsul1487@mangalsul1487 Жыл бұрын
    • खूपच सुंदर 👌👌🌹🌹🙏🙏

      @mukeshlokhande2959@mukeshlokhande2959 Жыл бұрын
    • Koopa Chan

      @poojasawant3406@poojasawant3406 Жыл бұрын
  • मस्त 👌👌🙏🙏👍👍👏👏🥰🥰 मला खुप छान प्रेमळ आहे

    @siddhisutar4220@siddhisutar42203 жыл бұрын
  • अप्रतिम छानच ♥️ अप्रतिम सुरेख सुंदर ❤ n

    @sunitasuryawanshi3017@sunitasuryawanshi30179 ай бұрын
  • खूप छान आवाज आहे 😚मी न चुकता रोज ऐकते🙏🏻

    @user-ls8bt5vv3c@user-ls8bt5vv3c10 ай бұрын
  • PAWANPUTRA Shri Veerahanumanaki JAI

    @chidambarjoshi3279@chidambarjoshi32793 жыл бұрын
  • भक्ती मराठी खूपच छान. आजकालच्या मुलांसाठी ह खुप छान आहे. खुप शीकान्यसारखे आहे. हि कुठ एत आत्ताच्या मुलांना. तुम्ही खुप छान मार्गदर्शन करत आहात.🙏🙏👌 🙏So veri veri tq marathi bhakti.🙏🙏

    @vaibhavisapate9782@vaibhavisapate97823 жыл бұрын
    • kzhead.info/sun/fb59esWFpqmkaoU/bejne.html

      @manglamproperty9097@manglamproperty90973 жыл бұрын
  • जय श्री राम कृष्ण हरी ओम 🎉🎉🎉🎉

    @sharadchandrapatil4739@sharadchandrapatil47393 ай бұрын
  • ॥卐॥ॐ॥ shubhankaroti kalyanam aarogyam dhana sampada shatru budhi vinasha ya dipak joyti namostute divya divya re dipakkar kni kundale moti haar diva teve deva pashi ujed pade vishnu pashi majha namaskar sarva devdevtaan pashi ॥卐॥ॐ॥‌‌‍‍‌‌‍‌‍‌‍‌‍‍‌‍‌‌‍

    @urmilachachad6253@urmilachachad62533 жыл бұрын
    • Khup chan 🙏🏼🙏🏼👌🏻👍🏻

      @urmilachachad6253@urmilachachad62533 жыл бұрын
    • 🙏🙏💐💐👌

      @chhayaawalakar6270@chhayaawalakar62703 жыл бұрын
    • 👌👌👌👌

      @megharahinj2706@megharahinj27062 жыл бұрын
    • 👍👍👍

      @megharahinj2706@megharahinj27062 жыл бұрын
    • Thank you

      @urmilachachad6253@urmilachachad62532 жыл бұрын
  • लहान असताना हे सर्व श्लोक शाळेत रोज म्हणायचो....पण तेव्हा ते कळत नवते....पण आज खूप दिवसानंतर...सगळे एकत्र एकूण...मन अगदी प्रसन्न झाले आहे.. आता रोज एकेन...thank u...

    @sapnapatil977@sapnapatil9772 жыл бұрын
    • पूर्णपणे सत्य 😀

      @purplechemical@purplechemical2 жыл бұрын
  • जय हनुमानजी कि जय

    @santoshjadhav1946@santoshjadhav1946 Жыл бұрын
  • खुप सुंदर आहे त श्लोक रोज,दिवा, लावते वेळी रोज संध्याकाळी आवाज पण खूप सुंदर आहे धन्यवाद

    @bhartibaighodke8606@bhartibaighodke8606 Жыл бұрын
    • ❤@❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌

      @mrs.kanade1896@mrs.kanade18964 ай бұрын
    • खुप सुंदर 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹🌹🌹

      @pornimabetkar6027@pornimabetkar60272 ай бұрын
    • Pan chuka ahet thodya boltana

      @snehashidid5329@snehashidid5329Ай бұрын
    • ​@@snehashidid5329you should don't remove other mistakes because they are learning

      @soham.Gamer.@soham.Gamer.Ай бұрын
    • लहानपणी रोज म्हणायचो . खुप छान अर्थपूर्ण श्लोक.. श्री स्वामी समर्थ❤❤❤❤

      @mohanmagar4549@mohanmagar45498 күн бұрын
  • खुप सुंदर आवाज आहे तुमचा... मला लवकरच नात,नातू येणार आहे... त्यासाठी मी रोज नियमाने ऐकते... प्रसन्न होते हे श्लोक ऐकून..🙏🌹👈

    @suchetatillu5183@suchetatillu51833 жыл бұрын
    • Kup chhan vartate hya pratama ऐकून

      @supriyamanjrekar3036@supriyamanjrekar3036 Жыл бұрын
  • आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. …!

    @latapatil4975@latapatil49752 жыл бұрын
    • Ho

      @sureshkanawade9935@sureshkanawade99352 жыл бұрын
    • @@sureshkanawade9935 🙏🏻

      @latapatil4975@latapatil49752 жыл бұрын
    • Ai the najwufhDhs

      @jaymhatre5627@jaymhatre56272 жыл бұрын
    • खुफ छान

      @vandanavitkar9659@vandanavitkar96592 жыл бұрын
    • Sundar

      @kaduchaudhari239@kaduchaudhari239 Жыл бұрын
  • Amhi darroj aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri.🙏🙏🙏🙏🙏.

    @gajananmayekar126@gajananmayekar126 Жыл бұрын
  • YOUNG GENERATION SHUOLD KNOW THIS SHLOK ❤

    @sunitamhatre7496@sunitamhatre74962 ай бұрын
  • छान आहे हा श्लोक ऐकून मन शांत होते... and wonderful voice keep it up 🥰🥰

    @Mahi_Rock_@Mahi_Rock_3 жыл бұрын
    • Good

      @meghamane3888@meghamane38883 жыл бұрын
    • @@meghamane3888 सबब

      @bhagyasriiavarale262@bhagyasriiavarale2622 жыл бұрын
    • Hi in

      @supriyasuryawanshi6460@supriyasuryawanshi64602 жыл бұрын
KZhead