भरसभेत आई अन् आजोबांसाठी रोहित पवारांनी थेट अजितदादांना धुतलं ! Rohit Pawar speech on Ajit pawar
भरसभेत आई अन् आजोबांसाठी रोहित पवारांनी थेट अजितदादांना धुतलं ! Rohit Pawar speech on Ajit pawar
#rohitpawar #ajitpawar #sharadpawar #baramatiloksabha
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZhead Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
रोहित आई साठी तुम्ही कासावीस झालात, डोक्यात सणक गेली. हे योग्यच केलंत.आईला कोणी बोललं तर अजिबात शांत बसु शकणार नाही, तोच खरा मुलगा.साहेबांच्या कृपेची जाणीव ठेवलीत हे चांगल्या माणसांचं लक्षणं आहे.तुमचं कौतुक आणि अभिनंदन!👍💐
Krupa chapati nahi deshkatan kara
रोहित दादा आई बद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढा राग येणं साहजिकच आहे कारण तुम्ही आमदार होण्यामागे तुमच्या आईचा खूप मोठा हात आहे
रोहित दादा तुमच्या विचाराला सलाम परत अजित दादाला तुमच्या जवळ घेऊ नका पक्षात तर घेउनका 👍🙏🙏
100% महापिकास आघाडीचा विजय होणार आम्ही पूर्ण जनता मराठी मानसाबरोबर आहे
महापिकास नाही महविकास
😂😂@@gauravjoshi7391
कर्जत जामखेड मध्ये विचारा आमदार कसा असावा Only रोहित dada हा माणूस फार मोठ्या मनाचा आहे
फक्त महाविकास आघाडी, जय महाराष्ट्र
रोहित दादा, कशाला त्या अजित ला काका म्हणता हो. तो कोठे नाते सांभाळतो, त्याची लायकी नाही काका म्हणायची.
शरद पवारांचे एक शेठ वाकडे होणार नाही आसेअजीत पवार किती आले किती गेले आणि किती येतील
तोड वाकड झाल शेट कशी सरल असनार
एकच नंबर भाषण रोहित दादा
रोहीत तु सी द ग्रेट❤ दिल्ली पुढे झुकायचं नाही हाच शिवशंभोचा सांगावा आहे, साडेतीनशे वर्षापूर्वीचा.
औरंगजेबाला नमन
रोहित पवार साहेब आपण अगदी बरोबर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.🎉🎉🎉
खरी निष्ठा आणि खरी आदराची तळमळ अभिमानास्पद सर्व निष्ठा असणारे आपल्या सर्वांसोबत आहेत, हे नक्की
वा रोहित दादा
आदर्श कुटुंब. नाती जपतात. सुसंस्कृतघर👌👌
4 जून नंतर दादा पुन्हा साहेबाच्या पाया पडतील तेव्हा त्यांना मेहरबानी करून परत घेऊ नये
स्वप्न बघत बस ?
एकच नंबर पवार साहेबांचा नातू एकच नंबर महिला आघाडी उद्धव साहेबांची महिला गाडी तालुकाध्यक्ष खरं एकच नंबर व वाघ
जय महाराष्ट्र जय शिवराय.,🚩🚩🚩🔥🔥🔥
एक नंबर रोहित दादा 👌🏼👌🏼👍🏽👍🏽
आजची तरूण युवा.. जनता आदरणीय शरद पवार साहेबांसोबत..... 🎉❤🎉
रोहित पवार एक निष्ठावान व तडफदार नेता 👍
Only Rohit Pawar ji ❤
एकच नंबरचे भाषण. एक वैचारिक पात्रता व समाजीक बांधिलकीतून समाज जाणिवा संपन्न असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. 🎉
रोहित मला सर्वांत वाईट तेव्हां वाटलं जेव्हां गुजराथी भामटा माणूस दादांच्या समोर पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणून गेला आणि दादा मूग गिळून बसले होते. दुर्दैवी दिवस होता तो.
विकला गेलेला माणूस काहीच बोलूच शकत नाही... अजित म्हणजे भामटा... लाचार
रोहित दादा तरुणांचे आशा स्थान..... ग्रेट दादा
Rohit ji pawar भावी आयुष्यात अनेक पद भूषविणार असा राज नेता नक्की होणार.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.हेच खरे.शाब्बास रोहित सर ...मी माझ्या आजोबा सोबतच राहणार वाह उस्ताद बढिया सुटका सच.
रोहित दादा धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
आता फक्त एकच दादा, फक्त आणि फक्त रोहित दादा 👍👍 आता अजित पवार फक्त अजित पवारच, आता अजितदादा नव्हे.
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
नंदा ताई ग्रेट आहेत
पवार कुटुंबाचे आभिनंदण आभीनंदण🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र च युवा नेतृत्व माननीय आदित्य ठाकरे रोहित पवार
अगदी बरोबर आहे
दादा काकांशी जे काय वागतायत ते त्यांचे सर्व पुतणे खूप जवळून पाहताहेत.त्यामुळे तेही सर्वजण अजितकाकांशी वागताना दादांनी दिलेला वारसा नक्कीच जपतील.
अबकी बार ताई खासदार
मी हिंदू आहे पण माझा मत वंचित बहुजन आघाडी ल वंचित च बाळा साहेब आरक्षण च विषय दिल्ली परत घेऊन जाणार..
नया वादा नया दादा रोहित दादा
Ek Maratha lakh maratha
❤❤सुप्रिया ताई रोहित दादा
जय हारी महाराज 🌹 खरोखरच थोडी शांतता बाळगा सर्व ठिक होईल 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹🌲
बहाद्दर
वारे बहादर
शरद पवार!बारामती फक्त शरद पवार!सुप्रिया सुळे विजयी झाल्या!महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय होणार असे सुस्पष्ट चित्र आहे.
बरोबर आहे
एकच वादा फक्त रोहित दादा 👍👍🏻👍🏻👍🏻
अरे दादा तो बापाच नाही आम जन्तेचा काय होएल याना जागा dhakvaa
पवार कुटुंब सर्वांना बनवते आहे. ठरवून खेळी चालू आहे.
ग्रेट स्पीच रोहितदादा 👌👌👌👌👌👌
Rohit Dada Tumhe Akadum Barobar Bollta💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🤩🤩🤩🤩🤩🤩
खुप छान बोललात रोहित दादा अजित पवार सत्तेसाठी ईडी ला घाबरून आई बापाची माया किंमत काय असते हे विसरलेत पण खरंच त्यांना व भाजपला आता त्यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे जनता यांचा माज उतरवणार
दादा काका नाही आज्या म्हण त्याला
शाहू फुले आंबेडकरांनंतर महाराष्ट्रातील मनुवाद थोपवून धरण्याचे महान कार्य शरदचंद्र पवार साहेब यांनीच केले आहे.अजित पवार तर आर. एस. एस.ची चड्डी नेसून बसलाय. .विचारधारा,महाराष्ट्र अभिमान अजित पवाराकडे औषधालाही नाही .
काग्रेस ला मत दे मुसलमानाला कर्नाटक सारख bc obc मधुन आरक्षण गेलच
Very Right 👍👍👍👍👍👍
शरद पवार ना दादा मुद्दाम त्रास देतो
कर्जत जामखेड साठी सावध राहा
Padu de....ijjatit padel
No daught no problem
कोणताही माणूस सर्व काही ऐकून घेईल पण आईविषयी असे ऐकून घेणार नाही
रोहित दादा एक नंबर भाषण अजित पवार खालचया पातळीचे राजकारण करतात त्या ना एक दिवस कुटुबाची आठवण नकी येणार आहे त्या ना कोणी घडवले ते विसर ले आहे इथेच भराव लागत
गुड रोहित दादा साहेब
रोहित पवार महाराष्ट्र राज्याचे भविष्य आहे
Very good Rohit Pawar . Extremely passionate,intelligent and honest politician.
Only mahavikas aaghadi
Wah wah Super 🌟🌟🌟
🎉🎉🎉 काकाचा वाका करणारी व्यक्ति पुतण्या म्हणून शोभत नाही 🎉
रोहीत दादा जिंदाबाद
खुप छान विचार रोहितजी
Great speech
साहेबांचा विजय असो
Ek number
Great rohit dada👍
अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात Samaj फूट पाडणारे राजकारण खेळतात.. Supari bahadar member.. सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग, साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल ........
Great rohit dada
उमदा, तगडा, भक्कम भविष्यातला नेता. महाराष्ट्राला गरज आहे आपली.
Excellent speech
राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी
फक्त आणि फक्त मविआ/India
चाणक्य नीतीप्रमने राजकारणात कोणी कुणाचे नसते दादांना जिंकायचं आहे म्हणून आरोप पत्त्यारोप होणार काय करायचे त्याल विलाज नाही
जनतेने ह्यांच भांडण मनावर घेऊ नये. कारण निवडणुका पूरती ही भांडण असतात ५ जून नंतर हे हम सब ऐक है म्हणजे आम्ही सगळे राजकारणी भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ.... ये पब्लिक है सब जानती है
Right
Very nice speech 👏👏👏👏👏👏
लय भारी रोहित जी
Kadak Rohit Dada 🔥 🔥
ग्रेट रोहित दादा
Good 😊❤
तुमचे दादा आमचे करीता गद्यार माणुस
निवडणूक झाली की सर्व पवार एकत्र दिसणार आणि बोलणार नाते हे राजकारणापलीकडे असते 😄😄😄😄
Good Rohit dada. Hamsat ahe jaybhim jayshivray
ज्याला आई बापाची किंमत नाही तो जनतेच काय कल्याण करणार
सुसंस्कृत महाराष्ट्राच्या नरड्यावर बैल कोणी बसवला,त्याचे पातक कोणाच्या माथी
अजित पवार व त्याच्या सहकार्य ना जागा दाखून द्या, bjp हटावं
तिकडं आई दिसली आणि अहिल्या नगर मध्ये डोके फोडले रोड ने चाललेले मग ती पण आईच आहे
जे कोणीही राजकीय नेते पातळी सोडून बोलत असतील अशांना कायमस्वरूपी घरी बसवा.
❤❤❤
इलेक्शन आले की यांना विकास दिसला नाही घरातलच सांगत बसल्यात 😅😂
रोहित पवार तुम्हाला अजून शरद पवारांची चाल समजायला खूप वेळ लागेल तुमची सुरुवात आहे
पवार साहेब फक्त एक करा सुप्रिया ताईसाहेब यांना लोकसभेत पाठवाल यात शंका नाही पण रोहित दादाला आघाडीचा एक वेळेस मुख्यमंत्री पदावर बसवा . .
Mahavikas aghadi cha Vijay aso jay Maharashtra ❤️
मस्त धुतलं रोहित दादा
मराठा आहे तर आरक्षणावेळी कुठे झोपले होते
रोहित वाह
❤❤
रोहित दादा पवार साहेब जिंदाबाद.
Shabbas Rohit beta Aaivishai tuzi asnari Nishatha Marathayvishai asnari Nishatha Yavidhai tula salute
मी असतो तर माझ्या आई बद्दल बोलणार्याचे थोबाड नक्कीच फोडले असते आणि जीवंत गाडले असते हे नक्की