आनंद होतो ऐकून.अतिशय स्वरात तालात.धन्यवाद🎉🎉🎉शोधत होतो हे भजन मोठ्ठा खजिना सापडला असं वाटतंय....
@sadashivwalawalkar76987 ай бұрын
लय.भारी.काटे.बुवा
@DeepakHatkamkar-jk2hc7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-sg1sd2mj1t5 ай бұрын
बुवा नमस्कार, हरिश्चंद्र लोणारकर बुवा व काठे बुवा ही अलिबाग ची शान आहात तुम्ही.आवास गावात तुम्ही फारच आत्मियतेने काहीजणांना आपलं सांगितीक अगाध ज्ञान, दिलं आहे, चांगले शिष्य घडविलेत. आपणांस चांगले आयु आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@ulhasphatak80147 ай бұрын
वाह बुवा! वाह! क्या बात है! मन प्रसन्न झाले!
@prashantgadade17105 ай бұрын
Apratim bhajan mast
@jayprakashdukhande38694 ай бұрын
एक नंबर...प्रश्नच नाही...संगीत वगैरे खूप छान...👌👌👍💐
@manjushapagade8053 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान
@user-sg1sd2mj1t5 ай бұрын
अलिबाग ची शान बुवा अप्रतिम अभंग सुस्वर मन सुखावत 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
Vijay kathe sir chi gaani havi hoti mala...🎉❤❤
गुड सर खूप छांन अप़तींम गायंन
आनंद होतो ऐकून.अतिशय स्वरात तालात.धन्यवाद🎉🎉🎉शोधत होतो हे भजन मोठ्ठा खजिना सापडला असं वाटतंय....
लय.भारी.काटे.बुवा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बुवा नमस्कार, हरिश्चंद्र लोणारकर बुवा व काठे बुवा ही अलिबाग ची शान आहात तुम्ही.आवास गावात तुम्ही फारच आत्मियतेने काहीजणांना आपलं सांगितीक अगाध ज्ञान, दिलं आहे, चांगले शिष्य घडविलेत. आपणांस चांगले आयु आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाह बुवा! वाह! क्या बात है! मन प्रसन्न झाले!
Apratim bhajan mast
एक नंबर...प्रश्नच नाही...संगीत वगैरे खूप छान...👌👌👍💐
अप्रतिम खूपच छान
अलिबाग ची शान बुवा अप्रतिम अभंग सुस्वर मन सुखावत 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
छान आवाज आहे काटे बुवा
Waa khup sunder sangit Bhajan. Thanks.
अप्रतिम ...... बरेच दिवस शोधत होतो हे भजन ..
वा ! खूप छान आवाज आहे 🌹👌🙏
Kathe buva khup talented aahet
खूप दिवांपासून शोधत होतो🙏❤️
L
@@riteshganganre6767a
Aamhi lahan asatana kathe buvan kade jaicho , yetat dhutum la kadhi kadhi
शश
🙏🙏
🙏🙏🙏🌹🌺
97/98 साली नेरूळला असतांनापासून मी बुवांचा चाहता आहे .त्यांच्या स्वाभाविक शैलीत हेही भजन उत्तम ...पण त्यातल्या त्यात पंढरीशी जाए ...या अभंगाच्या गोडव्याला तोड नाय बुवा ❤कोरसचही खूप कौतुक ....❤ सुधीर सावंत , देवरूख
🙏
13:09 13:09 13:09
१. श्लोक 00:00 २. जय जय गौरी नंदन 04:00 ३. सुख चांद्रभागे तटी 13:46 ४. पार्वतीच्या नंदना 21:07 ५. ओम नमः शिवाय 22:51 ६. पंढरीशी जाय 29:09 ७. फुगडी फु घालता 39:55 ८. कान्होबा धाव 46:52 ९. अहं वाघ्या 53:27 १०. जय जय विठ्ठले रखुमाई 58:36
खुप सुंदर 👌
धन्यवाद
Likhit dakhva dhanyawad
Maze kade MP3 madhe aahet album wise
जमलं तर share करा, मी upload करेन.
please email on sagargharat2011@gmail.com
0:34
Likhit dakhva dhanyavad
वाखुपछानआवज आपनासशतप्रनाम