भाजपची राजकीय फोडाफोडी का आवश्यक सांगताहेत भाऊ तोरसेकर | AbaMalkar | BhauTorsekar | lakshyavedh

2024 ж. 31 Нау.
122 028 Рет қаралды

भाजपची राजकीय फोडाफोडी का आवश्यक सांगताहेत भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер
  • भाऊतोरसेकर साहेब सॅलुट आहे आपणास। मी 76वयाचा आहे पण तुमच्या सारखा राजकीय विश्लेषक पाहिला नाही अचूक व स्पष्ट। अत्रे साहेब यांची पण भाषणे ऐकली पण तुमच सर्व गणीत तंतोतंत बरोबर असते म्हणून पुन्हा एक सॅलुट. 🌹🇮🇳🌹

    @swamibro2358@swamibro2358Ай бұрын
    • चाटु आहे भाऊ 😂

      @user-yp9bk1dm1i@user-yp9bk1dm1iАй бұрын
    • पत्रकारिता असावी तर मा. भाऊ तोरसेकर यांच्यासारखी. मी अगदी अनेक वर्षांपासून त्यांचे लेख वाचत आहे. भाऊ तोरसेकर कुणाचा समर्थक बनून लिहीत नाहीत अथवा बोलत नाहीत तर जे सत्य आहे ते मांडत आहेत. खरचं नमस्कार आहे.

      @kavivasantnimase4748@kavivasantnimase4748Ай бұрын
    • @@kavivasantnimase4748 याला म्हणायचं निष्ठा 😅 इतकी लाचारी लाळ घोटे पण

      @user-yp9bk1dm1i@user-yp9bk1dm1iАй бұрын
    • Bhau la puraskar mhanun Rashtrapati banva

      @vmarketer2504@vmarketer2504Ай бұрын
  • गेल्या दहा वरषांपासून जी कामं व सुधारणा मोदी सरकार ने केली ते पहाता मोदी ना मता साठी झोळी पसरायची गरज असता कमा नये ! पण काही स्वार्थी आणि गद्दार हिंदू मुळे हे करावं लागत असावं !

    @user-mn5rl8wq2r@user-mn5rl8wq2rАй бұрын
    • 😅

      @vilaskalokhe3039@vilaskalokhe3039Ай бұрын
    • विचारवंत भाऊ तोरसेकर

      @sandipsalunke576@sandipsalunke576Ай бұрын
    • विचार नंबर एक बाळासाहेबांनी जन्माला घातलेली शिवसेना वेगळे

      @sandipsalunke576@sandipsalunke576Ай бұрын
    • Aaho saheb Ajit pawar Ashok Chavan praful patel htanchyacsarkhya maharashtrat ghotalyanchi kranti ghadvun aananrya chor labadana clean chit devun khup mothi sudharna modininkeli aahe

      @sunilmore6333@sunilmore6333Ай бұрын
    • ​@@sunilmore6333yachya baddal bolat nahi te

      @shivajideore6408@shivajideore6408Ай бұрын
  • भाऊंचे विश्लेषण सत्याला धरून असते आणि ते जे सांगतात ते आता पर्यंत खरे झाले आहे.

    @vijaykulkarni8906@vijaykulkarni8906Ай бұрын
    • Woh kya baat hai 😂

      @sureshpawar5762@sureshpawar5762Ай бұрын
    • Excellent Sir. लाजवाब ❤

      @shivajibhoite8074@shivajibhoite8074Ай бұрын
    • ​@@sureshpawar5762कुलकर्णी आहे! समजून घ्या! दगडाची सुद्धा वेळ आल्यावर स्तुती करायला मागे राहणार नाही.😅😅😅😅 शेवटी slave mentality तशीच राहणार. भास्कर कुलकर्णी असो अथवा अनाजी पंत, किंवा बाळाजी पंत नातू. 😅😅 शतकानुशतके ह्यांनी वेळ आल्यावर आपले रंग दाखवले आहेतच.

      @PK-qe2py@PK-qe2pyАй бұрын
  • भाऊ म्हणजे कोणत्या रासायनिक आहे ते समजतच नाही ते राजकीय विश्लेषक नसून त्याना दैवी देणगी प्राप्त आहे कारण आतापर्यंत ते जे बोललेत ते सत्य होतेच भाऊना त्रिवार मानाचा मुजरा

    @aniljoshi8842@aniljoshi8842Ай бұрын
  • सावरकरांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली आहे, शत्रू ची संख्या जेवढी कमी,तेवढी विजयाची संधी जास्त.

    @ajoywithsunjoy3436@ajoywithsunjoy3436Ай бұрын
    • Kau sundar ani bodhakecoment kelat Mala khup avdli Shtruchii........tevdhi.......vij......san......jast.!!!

      @kailasgiri5851@kailasgiri5851Ай бұрын
  • अप्रतिम उदाहरण , भाऊ ग्रेट आहात तुम्ही, तुम्हाला ऐकायला मिळणं हे आमचं परम भाग्य आहे.❤

    @savlaramkolarkar6880@savlaramkolarkar6880Ай бұрын
  • वंशवाद मुक्त भारत, गद्दार मुक्त भारत, लुटेरे मुक्त भारत, कांग्रेस मुक्त भारत।।

    @kstiwari1579@kstiwari1579Ай бұрын
    • Sarwat mahtwache Ghuskhori mukta bharat.

      @nksnks4406@nksnks4406Ай бұрын
    • Modi shah mukta bjp 😂😂😂

      @amitgajinkar642@amitgajinkar642Ай бұрын
    • विद्यमान खासदारांपैकी ७०% खासदार हे घरानेशाहीतून आहेत,आणि ते भाजपचे आहेत. 😢😂 चीनला खुशाल जमीनी देत आहेत मग गद्दार कोण?😢😂 अंबानी सोबत नफावाटप करतात मग लुटेरे कोण??😢😂 देशाला,लोकशाहीला व संविधानाला धोका निर्माण केला मग मुक्ती कोटापासून हवी??😢😂 कुठं नेऊन ठेवलाय देश माझा😢💔

      @user-tw5fk3et1w@user-tw5fk3et1wАй бұрын
    • जय शह अपवाद 😂

      @satpalsawant160@satpalsawant160Ай бұрын
    • सर्व लुटेरे भाजप मधे गेले . भाजपा पहिली भाजप नाही आत्ता भ्रजपा झाली आहे

      @satishkolte576@satishkolte57621 күн бұрын
  • पिढ्यांन पिढ्या बरबाद केल्या या दोन पक्षानी. या दोन्ही पक्षाना कण्ट्रोल करणारी शक्ती एकच आहे.

    @nitindushing4510@nitindushing4510Ай бұрын
    • अदृश्य शक्ती!

      @PK-qe2py@PK-qe2pyАй бұрын
  • भाऊ खुपच आभ्यासु व्यक्तीमत्व आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र

    @vishnukale894@vishnukale894Ай бұрын
  • किती अभ्यास आहे भाऊंचा सखोल माहिती पूर्ण विवेचन 👌👌❤

    @shakuntaladhumane4193@shakuntaladhumane4193Ай бұрын
  • जबरदस्त उदाहरण देऊन भाऊ समजावतात.

    @sanjaymangalvedhek17@sanjaymangalvedhek17Ай бұрын
  • खुप छान उपक्रम आपल्या गप्पागोष्टितुन, व्हिडिओतुन राजकारणा कडे बघायची एक नवी दृष्टी मिळते.धन्यवाद !

    @dilipmehta8119@dilipmehta8119Ай бұрын
  • एकदम छान विश्लेशन भाऊंच .

    @sunilkale1396@sunilkale1396Ай бұрын
  • तरुण मुल भाऊंच्या सभेला का आणली जात नाहीत ?त्यांच्या डोक्यात भाऊंचे विचार पोहोचले पाहिजेत.

    @nandkishorrane3999@nandkishorrane3999Ай бұрын
  • भाऊंचे विश्लेषण बरोबर आहेच परंतू अजुनही काही उद्देश फोडाफोडीचे आहेत ते भाऊंनी सांगावयाचे टाळले असावेत किंवा मोदी शहांचे असावे. तीन शेती कानून मागे घेतांना जशी सावध भुमिका मोदींची होती तसेच पुढील कठोर निर्णय घेतांना हातचे राखून ठेवण्यासाठीच काही मोठ्या नेत्यांना घेतले असावे.

    @RNPatilChopda@RNPatilChopdaАй бұрын
  • जय हिंद जय श्रीराम 👍👍🌹🇮🇳🌹🙏🙏🏼

    @swamibro2358@swamibro2358Ай бұрын
  • भाजपने इतर पक्षातील लोक घेणे म्हणजे त्यांची ताकद कमी करणे हा आहे ती राजकीय खेळी आहे हे चुकीचे नाही

    @user-tc3lq2cg1k@user-tc3lq2cg1kАй бұрын
  • प्रभाकरजी हिंदूना धर्माचा अभिमान कधीच नव्हता आणी राहणार नाही. ही शोकांतीका आहे.

    @suhaspatil9175@suhaspatil9175Ай бұрын
  • मातोश्री आणि सिल्वर ओकला धडा शिकवण्यासाठी ही फोडाफोडी आवश्यक आहे.

    @anilvasantgadkar9726@anilvasantgadkar9726Ай бұрын
    • मातोश्री वर बाळासाहेब ठाकरे राहत होते ... उद्धव ला धडा शिकवला पाहिजे हे बरोबर आहे ...

      @shrinivasnigade8807@shrinivasnigade8807Ай бұрын
    • बघू कोण कुणाला धडा की धडे शिकवते भविष्यात!

      @PK-qe2py@PK-qe2pyАй бұрын
    • इत्तर पक्ष फोडणे म्हणजे स्वतःला काही करता आले नाही असा त्याचा अर्थ.

      @vishalkoditkar4776@vishalkoditkar4776Ай бұрын
    • Bhau na pm banva mhanje kon Kay krtil te barobar sangel

      @vmarketer2504@vmarketer2504Ай бұрын
    • जनता भ्रष्ट पार्टी ला 🐎 लावेल, तेव्हा असे विचारवंत नाहीसे होतील, हरामखोर

      @sharadsonawanesonawane4539@sharadsonawanesonawane45394 күн бұрын
  • सुप्रियाताई कधीच म्हणाल्या नाहीत की आमचा पक्ष चोरला वगैरे ,वगैरे . परंतु उद्धव बाकी कायम हे तुनतुने वाजवत होते . यावरून उद्धवमध्ये वैचारिक प्रगल्भता नाही हे लक्षात येते . भाऊंचे विश्लेषण फारच सटीक आहे .

    @sukhdevpansare8977@sukhdevpansare8977Ай бұрын
  • सर भाऊ तोरसकर मला आपला मराठी माणूस झोपेतून जागा केव्हा हेणार

    @seemavichare2964@seemavichare2964Ай бұрын
  • मस्त..भारी..

    @vinayakjoshi4124@vinayakjoshi4124Ай бұрын
  • भाऊ माझी शंका निरसन झाली आहे...🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    @Tanvi667@Tanvi667Ай бұрын
  • Mota Bhai bhau torsekar always best

    @KetankumarbabubhaiPatel-yl5pj@KetankumarbabubhaiPatel-yl5pjАй бұрын
  • भाऊ त्रिवार वंदन नमस्कार तुम्हाला.शतायुषी व्हा

    @Budruk2024@Budruk2024Ай бұрын
  • भाऊ तोरसेकर यांचे विचारांचे स्मरण होणे गरजेचे आहे एकही व्हिडिओ पाहायला विसरत नाही 🙏

    @sandipnarhe4155@sandipnarhe4155Ай бұрын
  • प्रभाकरजी जय महाराष्ट्र प्रणाम भाऊ जय श्रीराम वंदे मातरम्

    @vijaymanjrekar8301@vijaymanjrekar8301Ай бұрын
  • सेनापती काय डावपेच खेळतोय हे सैनिकांना माहित असणे गरजेचे नाही. अल्लाह हो अकबर ह्या हुंकाराला हर हर महादेव ह्या हुंकाराने उत्तर द्यायला शिकले व शिकवले गेले पाहिजे. नाहीतर..... ... हिंदू आणि राम मंदिर टिकणार नाही. हे आत्ताच म्हणतात की मोदी आणि योगी जानेके बाद कौन बचायेगा | ओवासी आणि वारीस पठाण काय म्हणतो

    @dilippandit2094@dilippandit2094Ай бұрын
  • भाऊ तोरसेकर साहेब सॅल्युट गणीत तंतोतंत बरोबर असते. म्हणून पुन्हा एक सॅल्युट 🌹🙏

    @dineshtodmal9387@dineshtodmal9387Ай бұрын
  • काय अभूतपूर्व माणूस आहे. Cristal clear Analysis!

    @kunalbut@kunalbutАй бұрын
  • वॉशिंग मशीन भ्रष्टाचारी साठी वरदान झाले आहे

    @nileshkarokar7750@nileshkarokar7750Ай бұрын
    • म्हणजे तुम्ही एक प्रकारे कबूल करता की त्यांनी भ्रष्टाचार केलाय

      @vinaysapkal2827@vinaysapkal2827Ай бұрын
    • ​@@vinaysapkal2827 sarvana mahiti aahe tyani bhrashtachar kelay , mg tumhi karvai kra tumhi uravar gheun baslay tyana

      @indrajeetgund6574@indrajeetgund6574Ай бұрын
    • @@indrajeetgund6574 राजकीय डावपेचांचा भाग आहे तो.आणि आपण जरी म्हणालो ते भ्रष्टाचारी आहेत तरी ते निवडून येतातच ना मग त्यावेळी राजकारणात संख्याबळ महत्त्वाचे असते

      @vinaysapkal2827@vinaysapkal2827Ай бұрын
    • ​@@indrajeetgund6574कोर्ट कारवाई चालु आहे

      @rajendrabadve5289@rajendrabadve5289Ай бұрын
    • ​​@@indrajeetgund6574karvai nakki honar 4 june nnatar Mhanun sagle bhrashtachari bjp join kartay Pan tyanchyavar pan karvai honar he nakki

      @deepikabirari9994@deepikabirari999424 күн бұрын
  • प्रेम व युध्दात सर्व काही माफ आहे .

    @raghunathalande799@raghunathalande799Ай бұрын
  • जय श्री राम

    @jagannathmalpani@jagannathmalpaniАй бұрын
  • स्वार्थी व आपल पोटे तुम्ही लढा व आम्ही बघतो स्वःताच बच्याव करत फुकट खातो ही समाज व मराठी लोकांची प्रवृत्ती फक्त स्वस्त मग देशाच किती ही नुकसान झालं तरी चालेल अशी माणसं थोडा ही अभ्यास नकता बोलतात जरा भाऊ तोरसकरांना ऐका त्यांचे परखड विचार बघा व जर समजत असेल तर बोला

    @seemavichare2964@seemavichare2964Ай бұрын
  • खुपचछान आहे अभिनंदन

    @sureshpalshikar6330@sureshpalshikar6330Ай бұрын
  • Always With you.

    @bhushanshetye9520@bhushanshetye9520Ай бұрын
  • I can just keep on listening to Bhauji. He is the wikipedia of Indian politics.

    @paragdesai1512@paragdesai1512Ай бұрын
  • छान विश्लेषण

    @rajawalkikar9709@rajawalkikar9709Ай бұрын
  • Fantastic Bhau!!!

    @pankajajmera9871@pankajajmera9871Ай бұрын
  • खरच भाऊ तुम्ही Great आहात.तुमच्या सारखा राजकिय विश्लेषक माझ्या.,आजुन तरी पाहण्यात ंआला नाही,तुमचं प्रचंड वाचन. अफाट स्मरणशक्ती याला माझा त्रिवार 😊😊

    @ratnakargadgil1578@ratnakargadgil15786 күн бұрын
  • भाऊ , फारच छान विश्लेषण !!!!

    @rajivathavale3584@rajivathavale3584Ай бұрын
  • Excellent Anyalisis 👌 Bhau Torsekarji 🚩🙏

    @maheshparit8376@maheshparit8376Ай бұрын
  • जय हिंद जय श्रीराम

    @rameshbhavsar1906@rameshbhavsar1906Ай бұрын
  • अप्रतिम च विश्लेषण 🙏🙏👌👌👌👌

    @varshasabnis2533@varshasabnis2533Ай бұрын
  • ना तो कारवा की तलाश है ना तो हमसफर की तलाश है जो दवा के नाम पे जहर दे उस च्यारागर की तलाश है भाऊंचे विश्लेषण , वा भाऊ आपका जवाब नही ❤❤

    @jaiprakashudar6199@jaiprakashudar6199Ай бұрын
  • खूप छान विश्लेषण ! भाऊ आखिर भाऊ हैं !

    @ghanshyammore6030@ghanshyammore6030Ай бұрын
  • भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूका का लढू शकत नाही? त्यांना आयाराम का वागतात? हाडाचे कार्यकर्ते शेवटी कार्यकर्तेच राहतात. बाहेरून आलेले मंत्री होतातच. पण त्यांची तपास यंत्रणांकडून सुटका होते. काय चालले आहे?

    @sharadsohoni@sharadsohoniАй бұрын
    • अगदी मनातला प्रश्न विचारला..

      @98world43@98world43Ай бұрын
  • 3:19 खरोखरच प्रगल्भ विचार प्रवर्तक आहेत भाऊ काका यांना साष्टांग दंडवत🙏 . प्रभाकर दादा यांनाही नमस्कार 🙏

    @mandakinigaikwad1949@mandakinigaikwad1949Ай бұрын
  • Annamalai बाबतीत बरोबर बोलतात माझ्या associate बोलला

    @manojdhere8111@manojdhere8111Ай бұрын
  • Bravo you are true

    @user-sl4lq7hw5u@user-sl4lq7hw5uАй бұрын
  • हे गोमूत्र पवित्र मानतात काय जर मानत असतील तर हा बदल ही फार चांगल आहे

    @shloksharma8451@shloksharma8451Ай бұрын
  • धन्यवाद बरेच लोक हा प्रश्न विचारतात हिंदू एकत्र यावा म्हणून आम्हीं सांगतो तेव्हा असे कार्यक्रम आवश्यक आहे

    @prakashsupekar6319@prakashsupekar6319Ай бұрын
  • 🎉😊👍👌खूप छान, मर्म भेदी विश्लेषण.

    @user-kf1ct1zf7z@user-kf1ct1zf7zАй бұрын
  • कांग्रेस ने सत्ता असताना जो अन्याय भाजपा वर केला त्याची परतफेड आता भाजपा करत आहे आणि ती दुप्पट जास्त आहे कांग्रेस ने जे पेरलं तेच आता उगवत आहे

    @user-qp6sy1jv2u@user-qp6sy1jv2uАй бұрын
  • Great bhau ji

    @pradeepniwate6207@pradeepniwate6207Ай бұрын
  • Nice to see you both and hear Our Bhau Torsekar ji and our Prabhakar ji too !

    @user-mc2iv1to2u@user-mc2iv1to2uАй бұрын
  • 🙏Bhai 🙏

    @rajeshsbirajdar@rajeshsbirajdarАй бұрын
  • ज्यादा पक्ष फोडणी चे कौतुक नको. किती दिवस फोडाल? Ed, CBI नंतर उलट फेरा पण येतो. तेव्हा हेच BJP वाले देश सोडून पळून जातील.

    @nandkumarjadhav3226@nandkumarjadhav3226Ай бұрын
  • 🎉😊🙏👌👍

    @pranavpurwar5661@pranavpurwar5661Ай бұрын
  • 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

    @prakashkumbhar7071@prakashkumbhar7071Ай бұрын
  • काय सांगावं पवार साहेबांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणखी एक शाखा उघडली असावी अंतर्गत दृष्ट्या पवार परिवार एकच असू शकतो भविष्यामध्ये एक सुद्धा होईल

    @ravindrawalimbe1241@ravindrawalimbe1241Ай бұрын
  • फार सुंदर विश्लेषण.

    @prasadpawaskar3564@prasadpawaskar3564Ай бұрын
  • Hare Krishna

    @ambadasnikam1071@ambadasnikam1071Ай бұрын
  • जय सियाराम।

    @nareshkarpe7331@nareshkarpe7331Ай бұрын
  • जबरदस्त भाऊ❤❤

    @shashikantsawant9665@shashikantsawant9665Ай бұрын
  • 🌷🌷🙏👌👍

    @tulshidaskurapati2243@tulshidaskurapati2243Ай бұрын
  • भाऊ छान सांगतात तुम्ही

    @pradnayajoshi4080@pradnayajoshi4080Ай бұрын
  • 🙏👍🚩

    @manoharrane3722@manoharrane3722Ай бұрын
  • Namskar Bhau🎉

    @sarikajoshi2078@sarikajoshi2078Ай бұрын
  • Very good Analysis Thanks to Both Reporter Jai Sri Ram Jai Hind ❤❤❤

    @prashantgoltekar2391@prashantgoltekar239122 күн бұрын
  • Baki Torsekarji khatarnaak vishleshak aahet.

    @P_Apegaon@P_ApegaonАй бұрын
  • जय श्रीराम 🚩🚩🚩

    @sandeepsawant7843@sandeepsawant7843Ай бұрын
  • सटीक विश्लेषण ll

    @rajeshsawant677@rajeshsawant67720 күн бұрын
  • Jai shreeRam

    @shambakare5048@shambakare5048Ай бұрын
  • Narendra Modi ji jindabad 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @Tanvi667@Tanvi667Ай бұрын
  • Well said Bro

    @davidalphonso5293@davidalphonso52937 күн бұрын
  • सुर्यवंशी साहेब जरा जास्तच प्रस्तावना करतात, जो वेळ भाऊंना जास्त मिळायला हवा!

    @shailendraborate6954@shailendraborate6954Ай бұрын
  • Jai shree Ram Modi hai to mumkin hai BJP's govt forever

    @anandvolvoikar1217@anandvolvoikar1217Ай бұрын
  • सुर्यवंशी सर अणि भाऊ torsekar आपण महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडून आणू शकतात असे 💯 percent विश्लेषण करून लोकांच्या मानत बीजेपी साठी छान जागा निर्माण करू शकता... 💐 💐 💐 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉❤❤

    @PratapPokale@PratapPokale27 күн бұрын
  • Great bhau....

    @tanmay5627@tanmay562723 күн бұрын
  • Sir you are very great studying man 👏👏👏👏👏

    @basavantsundekar2896@basavantsundekar28966 күн бұрын
  • Chhan mulakhat

    @shriniwasghangrekar1161@shriniwasghangrekar1161Ай бұрын
  • Bhau kiti chaan achuk sagtat

    @ajeetchavan2116@ajeetchavan2116Ай бұрын
  • भावऊंचे विचार ,भाषन ऐकायला बरं वाटते.

    @VijayGurav-cw2dt@VijayGurav-cw2dt22 күн бұрын
  • अब की बार ४२१,पार,जय श्रीराम

    @manoharshirkare6838@manoharshirkare6838Ай бұрын
  • खूप छान भाऊंची मुलाखत

    @laxmikantvyawahare8395@laxmikantvyawahare8395Ай бұрын
  • Bhau.thorshekr.is.garet.parbhakr.is.garet

    @user-lj5kj8ji8b@user-lj5kj8ji8bАй бұрын
  • Abhinandan

    @poojavirkar8484@poojavirkar8484Ай бұрын
  • भाऊ अतिशय समर्पक विश्लेषण.

    @manoharkulkarni1541@manoharkulkarni1541Ай бұрын
  • Bhau Pravin Darekar he pratham Shiv Sainik ch ahet

    @nileshshinde1666@nileshshinde1666Ай бұрын
  • 🙏👏👏👏👏👏👏👏

    @krushnastudio6083@krushnastudio60836 күн бұрын
  • rajkiya vishelshan aani abhyasu vyaktimatwa mhanje bhau..

    @user-fx3oc6ec5k@user-fx3oc6ec5kАй бұрын
  • फोडाफोडी गरजेचीच होती कारण दरोडेखोरालाही घरफोडीची झळ काय असते हे कळणं गरजेचं होतं...

    @sureshbegampure1456@sureshbegampure1456Ай бұрын
  • Bhau Torsekar hyanche vishleshan ekdam sahiaste karan tyana history v sadhyachi paharishthti janoon sangtat .

    @rajivvaidya290@rajivvaidya290Ай бұрын
  • 🙏🙏

    @nandanalavade342@nandanalavade34218 күн бұрын
  • उद्या नबाब मलिक आले तर त्यांना घेणार का? नाहीतरी ते अजित पवार गटाला पाठिंबा देत आहेत हे तर स्पष्ट दिसत आहे.🤔

    @vivekvaidya3230@vivekvaidya3230Ай бұрын
    • उध्दव ठाकरे भाजप यांच्या पुनर्मिलन बाबत वावड्या उठल्या होत्या, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा उत्तर पुरेसे बोलके आहे.

      @arvindmehta2058@arvindmehta2058Ай бұрын
    • नबाब मलिक सत्ताधरी बका वर बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली तिखट प्रतिक्रिया आठवा.

      @arvindmehta2058@arvindmehta2058Ай бұрын
    • नवाब मलिक ला घ्यायला bjp विरोध केला होता

      @RahulGaikwad-gh3om@RahulGaikwad-gh3omАй бұрын
  • देवा परमेश्वरा अमृता सांभाळ.

    @tanajisargare2698@tanajisargare269824 күн бұрын
  • पत्रकार हा कोणत्याही राजकिय पार्टीचा नसतो, तो जे सत्य आहे त्या सत्याचे समर्थन करत असतो,

    @ShivlingBendke-vn5eu@ShivlingBendke-vn5eu13 күн бұрын
  • बीजेपी ने झाड़े ऊपट ली नाही, झाड़नवार कलम केले आनी विचार किती आवश्यक आहे आनी हिंदूंचा एक मेव pax शिलाक आहे, जे खरे हिंदू आहेत ज्यांच्या रक्तात डीएनए मध्य हिंदुत्व आहे ते आलेत बाकी अब्दुल बनून वोट बैंक तब्यात घेत आहेत , जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद

    @rajendrajain6194@rajendrajain6194Ай бұрын
  • भाऊ तुमचे विचार नेहमीच चांगले असतात. मोदी सरकार परत यावे असे मलासुद्धा वाटते. पण 2004 ला वाजपेयी सरकारचा जसे India Shining हा नारा देऊन पराभव झाला. तसे होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

    @minebruhbruhgaming5730@minebruhbruhgaming5730Ай бұрын
KZhead