गाडी घुंगराची आली (Gaadi ghungrachi aali) Original Marathi lokgeet by Shahir Ramanand Ugale

2020 ж. 29 Мау.
45 611 422 Рет қаралды

गायक : शाहीर विलास अटक ,
शाहीर रामानंद उगले (झी युवा , संगीत सम्राट फेम)
गीत,विलास अटक,कल्याण उगले
संगीत : विलास आटक,रामानंद उगले,कल्याण उगले
लाईव्ह रिधम & अरेंजमेंट : कल्याण उगले
ढोलकी : अनिल घोगरे
म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग : दर्शन पेडगावकर
कोरस : सुकन्या मिसाळ. प्रीती सोनुने, सुमित्रा कलालडे,
श्वेता कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी,विशाल उगले,
किशोर धारासुरे, मनोज थोरे, रोहित काटे ,
रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर,सेशन स्टुडिओ औरंगाबाद
व्हिडिओ : अभिजीत पाटील,नटराज कॅमेरा
All rights reserved'
निर्माता - श्री दिपक देउळकर (CO संगीत मराठी Music Tv Channal)
Singer: Vilas atak ,shahir Ramanand ugale (Zee Yuva Sangeet Samrat fem)
lyrics: Vilas atak ,Kalyan ugale
Composer: Vilas atak, Ramanand ugale, Kalyan ugale
live rhythm and Arrangement: Kalyan ugale
Dholki : Anil ghogare
Music production and mixing: Darshan pedgaonkar
Chorus : Sukanya misaal, Priti Sonune, Sumitra Kalalade,
Shweta Kulkarni, Shivani Kulkarni, Vishal ugale,
Kishor dharasure Manoj Thore, Rohit Kate
recording studio: pranil Bankar session studio Aurangabad
video :Abhijeet Patil Natraj camera
lyirics song video
• Video
अंबाबाई लाड लाड ये गं
(पारंपरिक गोंधळ गीत)
• #Original, Ambabai laa...
Other channel : Kalyan music

Пікірлер
  • Tach Marun Ghodyala kzhead.info/sun/iZaGj5WEsamBlZ8/bejne.html

    @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
    • ❤️

      @ravindrapatharut4339@ravindrapatharut43392 жыл бұрын
    • Este 🧁🧁🍰🍰🧁🎉💐🌺🌺🎉🥳🌺🎉🥳🌺🎉🌺🎉🧁🌺🎉🧁🍰🥳🎉🥳👌🧁🥳👌🎉🧁🍰🥳👌🧁🧁🎉💐🥳🧁🎉🎉🥳👌🎉🍰😔🧁😡🌺😡iiiiii🧁😆r😆Dee 😱👆😱🙂😡❓️♥️❓️😱😔😆🧁😔😆🧁.

      @gokulkadi5166@gokulkadi51662 жыл бұрын
    • 💯💯💯🙏🙏🙏🤙🤙🤙👌👌👌👌🙂🙂🙂Oooo

      @sainathdarmod47@sainathdarmod472 жыл бұрын
    • Kai sur💯💯💯✌✌

      @sainathdarmod47@sainathdarmod472 жыл бұрын
    • @@ravindrapatharut4339 aw aww aww aww we 111@

      @omkavte6323@omkavte63232 жыл бұрын
  • असे गायक लाभने हे महाराष्ट्राचे भाग्य आहे।। जय भवानी ।। जय शिवाजी ।। मी मुस्लिम पंढरी चा

    @ijazkazi4047@ijazkazi40472 жыл бұрын
    • Inshaaala🙏🙏🙏

      @dk1997kamble@dk1997kamble2 жыл бұрын
    • Salamu valekum

      @kiransavant6611@kiransavant66112 жыл бұрын
    • खरच भाऊ🙏

      @Sarpmitrapradip@Sarpmitrapradip2 жыл бұрын
    • जय भवानी जय शिवराय

      @googlebabaa5118@googlebabaa51182 жыл бұрын
    • @@dk1997kamble आयघाल्यांनो नशीब जय शिवराय म्हटल्यावर तुम्ही जय औरंगजेब नाही म्हणालात महाराष्ट्रातील मुस्लीम पण हिंदुच वंशातील कुळातील आहेत. ज्यांना‌ औरंग्याने बळजबरीने मुस्लीम धर्म स्विकारावा लावला. मुस्लीम धर्मातील दोन‌ पंथ शिया पंथ : हा प्रकार कट्टर पंथात येतो.या पंथातील लोक मुळचे मुस्लीम म्हटले जातात. सुन्नी पंथ : या पंथातील लोकांना बळजबरीने हिंदु/बौद्ध‌/ख्रिश्चन/जैन/सिंधी/पारशी धर्मीयांना मुस्लीम बनवण्यात आले. सुनकर जो मुस्लीम बना उसे सुन्नी मुस्लीम कहा जाता है(हे मला एका उत्तर भारतीय (शिया)मुस्लीमाने सांगितले.)

      @googlebabaa5118@googlebabaa51182 жыл бұрын
  • काय आवाज....काय गाणं..... काय संगीत.....काय चाल.....💕💕💕 किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही शाहीर🙏

    @ramdaswagh2152@ramdaswagh21522 жыл бұрын
    • Ok madhe aahe

      @SadashivKadam@SadashivKadam Жыл бұрын
    • waww waww

      @manmathkoute6032@manmathkoute60324 ай бұрын
    • 💛💛

      @manmathkoute6032@manmathkoute60324 ай бұрын
  • हळद म्हणजे शुद्ध... शुद्धतेची प्रतीक... शुद्ध अंतकरणातून आलेले ही भक्ती... जय मल्हार....🚩

    @yogeshsalvesclasses1933@yogeshsalvesclasses193310 ай бұрын
  • मराठी कलाकारांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अप्रतिम ❤❤❤

    @harikhedkar1845@harikhedkar18457 ай бұрын
  • शब्द नाहीत तुमच्या सारखे कलाकार म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान उत्तोत्तम एकदम सुरेख❤️

    @kajalnigale8771@kajalnigale87712 жыл бұрын
    • 🧡💛wow💛🧡

      @Electrician575@Electrician5752 жыл бұрын
    • Kharach

      @RK-gi3sc@RK-gi3sc2 жыл бұрын
    • @@Electrician575 ds

      @dattatraykolekar7774@dattatraykolekar7774 Жыл бұрын
  • असे गीत ऐकले की आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो😊👌👌👌👌👌👌💐💐

    @paragzope8835@paragzope88352 жыл бұрын
    • नमस्कार

      @archanamore929@archanamore929 Жыл бұрын
    • मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत

      @archanamore929@archanamore929 Жыл бұрын
    • @@archanamore929 ं

      @vikasbhaik948@vikasbhaik948 Жыл бұрын
    • @@archanamore929 8⁹

      @sandipbhandare3311@sandipbhandare3311 Жыл бұрын
    • Babasahebancha pan

      @Rocky490@Rocky490 Жыл бұрын
  • काय ते गाणं,काय तो आवाज, काय ती टिम , सर्व ओके आहे 👌👌👌🚩🚩

    @nileshchoudhari3606@nileshchoudhari3606 Жыл бұрын
  • खरंच अटक साहेब आणि उगले साहेब तुमचा आवाज काळजाला स्पर्श करून जातो. सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला

    @nagasenkamble7431@nagasenkamble743110 ай бұрын
    • खुप खुप धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand9 ай бұрын
  • शाहीर डोळ्यात अश्रु आले. सलाम तुमच्या गायकीला.

    @dilleppanddkar98@dilleppanddkar982 жыл бұрын
  • खंडेरायाची सेवा... क्वचितच लोकांना लाभते... महाराजांची कृपा आहे तुम्हा सगळ्यांवर.... तुमच्या आवाजाची जादू कि काय !!! मी हे गाणं हेडफोन लावून किती वेळा ऐकलंय आणि अजूनही ऐकतोय... ऐकताना डोळे भरून येतात... तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...🙏🙏 🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩

    @sandeepbhadale6165@sandeepbhadale61653 жыл бұрын
    • Ver Nive

      @rajivdubukwad3758@rajivdubukwad37583 жыл бұрын
    • खरं आहे

      @amolghumare9798@amolghumare97982 жыл бұрын
    • खर आहे.... कुदैवत आहे आमचं जय मल्हार....

      @yashmungase6842@yashmungase68422 жыл бұрын
    • हो ना भाऊ

      @vinayakbhadale4711@vinayakbhadale47112 жыл бұрын
    • 🚩🚩🚩🙏🏼

      @AIRobotica@AIRobotica2 жыл бұрын
  • नादच नाही हो आपल्या भाषेची जय महाराष्ट्र ❤

    @omkardk92@omkardk928 ай бұрын
  • गाणं, त्याची चाल आणि पार्श्वसंगीत, कोरस सर्व काही अप्रतिम, तोडच नाही. दोन्ही मान्यवरांना भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

    @sagartatkare1074@sagartatkare1074 Жыл бұрын
    • अप्रतिम गायलात शाहीर तूम्ही गाण्याची चाल पण खूप सुंदर आहे ❤🎉 खूप सुंदर

      @sushilauike4087@sushilauike4087 Жыл бұрын
  • कुठं ही प्रवासात असलो की गाडी घुंगराची ही हमखास आवर्जून ऐकतो मन तृप होते...रामानंद -विलास या महान जोडीच आणखी एखाद अप्रतिम गाणं यावं हीच अपेक्षा

    @vishwasgawari3946@vishwasgawari39462 жыл бұрын
  • कितीपण गाणे ऐकले तरी मराठी गाणे ऐकुन जे समाधान भेटत ते दुसरे कुठेच नाही भेटत खरच अभिमान आहे मराठी असण्याचा

    @creativeengineer9923@creativeengineer99232 жыл бұрын
    • Man marthi abhimann marthi

      @60aniketsuryawanshi66@60aniketsuryawanshi662 жыл бұрын
    • Of speech poop p

      @bhausahebtoradmal6365@bhausahebtoradmal63652 жыл бұрын
    • शंभर टक्के🤗🤗🤗

      @kryptodhiru@kryptodhiru2 жыл бұрын
  • लगबघ लगबघ माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची सासु ग सासर प्रेम आई बापा वाणी घरामध्ये सुखी मी ग राजाची ग राणी खरी ननंद माझी मोठी मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची करुणी तयारी बाई बांधल गठुड धाकला हा दिर गाडी हाकतोय पुढ हौस मला मोठी गड पाहायची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची जाउ नी राउळी धरीन मल्हारीचे पायी गळ्या मध्ये भंडारा विलास गाण गाणी आवडत मल्हारीच गित गायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची

    @sujitjawale4282@sujitjawale42825 ай бұрын
  • अभिमान आहे मला !!! मि शिवबाचा मावळा❤

    @amirshaikh8221@amirshaikh8221 Жыл бұрын
  • शाहीर रामानंदजी व शाहीर विलासजी आपला आवाज म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचा बुलंद तालमितील आवाज अंगावर शहारे उभे करणारा आवाज,👌👌🙏🙏💞💞

    @maheshkapre2565@maheshkapre25652 жыл бұрын
    • NM no KO KO o

      @prajaktagorad1447@prajaktagorad1447 Жыл бұрын
    • ​@@prajaktagorad1447i you😅exp😮 4:42 4:42

      @sakharamkambale7400@sakharamkambale740010 ай бұрын
  • नाद खुळा...!!! जय मल्हार..!! 🔥🔥 किती बी शहरात राहावा आणी कितीबी भारी गाणे बनवा म्हणा ह्या शहरा वाल्याना..!! पण अस्सल कला ही गावातच आहे.. ❤️❤️❤️❤️

    @CineHeist@CineHeist2 жыл бұрын
  • संपूर्ण ग्रूप तरुण आहे आणि सूमधुर गाणं व्वा ❤

    @gitaramzaware7586@gitaramzaware75865 ай бұрын
  • ही गाणी नाहीत.... हा खरा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा जो आपण सर्वांनी जपावा.....🙏🙏🙏🚩🚩💐💐💐

    @abhijitjagtap8022@abhijitjagtap8022 Жыл бұрын
  • अतिशय सुंदर गाडीत गाण लावून 🚛🚛🚛🚛एकटाच नाचत बसलो राव MH 23 बीड 🙏🙏👌👌

    @babusawant6110@babusawant61103 жыл бұрын
    • Mi beedkar aahe

      @DJkishor877@DJkishor8773 жыл бұрын
  • अतिशय सुंदर रचना आहे... कुटुंब व्यवस्थेला एकत्र बांधून ठेवण्यासाठी तसेच एकमेकांना विश्वासाने जपण्यासाठी त्या मल्हारीचे गुणगान खूपच सुंदर गायल़ेले आहे.. व त्यास संगीतही अप्रतिम लाभलेले आहे...

    @govindgaikwad1175@govindgaikwad11752 жыл бұрын
  • महाराष्ट्राचा हिरा,आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🌷🌷🌷🌷🌷

    @ravindrausnale7718@ravindrausnale77182 жыл бұрын
  • अप्रतिम वादन तसेच सुरेख आवाज ❤

    @Tejas_YT.@Tejas_YT. Жыл бұрын
  • हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले, कान त्रूप्त झाले आणि गड जेजुरी ला दर्शनासाठी जाण्याची अतिव इच्छा झाली. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय जिजाऊ जय शिवराय

    @ShrikantPatil_Ayurveda@ShrikantPatil_Ayurveda2 жыл бұрын
  • गीतकारालाही कोटी प्रणाम. गाण्यात एकत्र कुटुंबातील गोडवा,सासू सून,दीर भावजय,धाकले थोरले बंधू,आईवडील, पतीपत्नी, लहानमोठ्या सर्व सदस्यांची प्रेमाने गुंफण केली आहे. महाराष्ट्रीयन एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन होते.धन्यवाद गीतकार,गायक,वादक व संपूर्ण टीम

    @ShrikantPatil_Ayurveda@ShrikantPatil_Ayurveda2 жыл бұрын
    • 𝓛𝓵

      @komalkunjir@komalkunjir Жыл бұрын
    • अप्रतिम

      @ashokkarkhanis2332@ashokkarkhanis2332 Жыл бұрын
    • अप्रतिम 🎉🎉

      @anantapathak4095@anantapathak4095 Жыл бұрын
    • @SantoshDevi-vg7tk@SantoshDevi-vg7tk2 ай бұрын
  • मी दर रोज सकाळी उठल्यानंतर हेच गाणं आईकतो अप्रतीम आवाज आणि वादक तशेच स्टुडिओ मधली मंडळी मला तर असं वाटतंय की हे गाणं महाराष्ट्रामधील एक नंबर आहे

    @amolmahalemahale5712@amolmahalemahale57122 жыл бұрын
  • मराठी गायक आणि गाण्यात खरच दम आहे राव 👌👌⛳⛳⛳👍👍🙏

    @rabhajithorat4306@rabhajithorat430611 ай бұрын
  • काय बोलू तेच कळेना ......निशब्द ...नाद करायचा नाय तुमचा ....याड लावलाय गाण्यानी ह्या ..एकिकड बॉलिवुड ची फालतू गाणी आणि एकीकडे तुमचं अप्रतिम गाण

    @sangrambhosale2719@sangrambhosale27193 жыл бұрын
    • 👍👍👍👍👍👍👍👍👍

      @omdadachannelokking@omdadachannelokking3 жыл бұрын
    • 🔥🔥🔥

      @shammule1328@shammule13283 жыл бұрын
  • कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.....❤️❤️👍 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

    @the_RD...@the_RD...2 жыл бұрын
    • Nice sounds like you are so beautiful

      @ekanathathakare8334@ekanathathakare83342 жыл бұрын
    • Correct

      @yuvi9141@yuvi91412 жыл бұрын
    • @@ekanathathakare8334 0l0.0

      @paduleakshay3360@paduleakshay33602 жыл бұрын
    • 0

      @vishalchandanshive3174@vishalchandanshive31742 жыл бұрын
    • @@ekanathathakare8334 bk J

      @kamleshrasal3161@kamleshrasal31612 жыл бұрын
  • कलाकार व गायक यांचे जीवन रोमांचकारी असते.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

    @vbkulkarni4236@vbkulkarni42362 жыл бұрын
  • कणखर तरीही मनाला भिडणारा आवाज 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

    @aarushirupwate3973@aarushirupwate3973 Жыл бұрын
  • शब्दात आपुलकी, चालीत गोडवा, आवाजात तोच बाज, गावाकडून जणू बैलगाडीतून मल्हारी, जोतिबा,मायक्का,यल्लामा यांच्या भेटीला चाललोय असा भास झाला.... धन्य आपुली संस्कृती... सार्थ अभिमान....

    @Subkuchmusical@Subkuchmusical3 жыл бұрын
    • Very nice and warm song

      @ShantanuGalande1@ShantanuGalande13 жыл бұрын
    • Thank You

      @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
  • सर्वजण फक्त गायकांचेच कौतुक करीत आहेत,ते तर कौतुकास पात्र आहेतच,पण त्याच्यांबरोबर वाद्यवृंद आणि कोरसचे कौतुक व्हावे ही मनोमन ईच्छा व्यक्त करतो,गाण खुप छान झाले आहे.

    @sangeetkasbe4109@sangeetkasbe41093 жыл бұрын
    • Yes brother

      @amitshelke2516@amitshelke25163 жыл бұрын
    • Nice line

      @kishorichavan751@kishorichavan7513 жыл бұрын
    • Hii

      @kishorichavan751@kishorichavan7513 жыл бұрын
    • @@amitshelke2516hii

      @kishorichavan751@kishorichavan7513 жыл бұрын
    • अगदी बरोबर भावा....१००%

      @dharmeshgaikwad5951@dharmeshgaikwad59513 жыл бұрын
  • काय आवाज, काय संगीत, काय कोरस, सगळं ओकेमध्ये. 👌👌

    @Nagannath@Nagannath Жыл бұрын
    • धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand Жыл бұрын
  • भाऊ रोज चार वेळेस गाणं ऐकतो, हे गाणं कायम जिवंत राहील खूप छान ❤️💯✌🏻💥

    @mrgautam1993@mrgautam1993 Жыл бұрын
    • खुप धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand Жыл бұрын
  • मराठी चित्रपट सृष्टीत विशिष्ट समाजाचा वर्चस्व असतानाही आपण जे महान कर्तुत्व केले आहेत त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद

    @sachinbadade2725@sachinbadade27252 жыл бұрын
    • Are bhava ,as kahi nahi,mi maratha aahe aani aamch kuldaivat khandoba aahe,aapan sagle marathi bhashik ekach😊🙏

      @tusharnatu8209@tusharnatu82092 жыл бұрын
    • मग आनंद शिंदेंच्या फॅमिली चं वर्चस्व नाही काय

      @padmajajoke9460@padmajajoke94602 жыл бұрын
    • @@padmajajoke9460 tai,varchswa nahi tyanch,tyancha aawaj lokanna aavdto,te swata gani nahi produce karat,tyanna producer kadun offer yete,shinde kutumb tyanchya kaleshi khup pramanik aahet,te dr babasahebanchi gani gatatach pan shivrayanchi,shambhurajannchi gani pan gatat,khandobachi gani pan khup gayli aahet aanand shindeni,ha kalecha vishay aahe,varchswacha nahi🙏

      @tusharnatu8209@tusharnatu82092 жыл бұрын
  • आपल्या ट्रॅक्टर वर तुमचंच गाणं वाजणार....like your voice...😍😍😍

    @vidyanandwaghmare8120@vidyanandwaghmare81203 жыл бұрын
    • Sss

      @deshmukhrahul287@deshmukhrahul2873 жыл бұрын
    • 😘🔥🔥

      @yuvrajpatil1227@yuvrajpatil1227 Жыл бұрын
  • काय सुंदर सादरीकरण ऐसे कलाकारास शतशः प्रणाम.

    @ashokgondane2412@ashokgondane24122 жыл бұрын
    • खूप सुंदर गायन आपल्या कलेस शतशः प्रणाम

      @ankushpawar7607@ankushpawar7607 Жыл бұрын
  • सारखं सारखं ऐकावस वाटतं खूप सुंदर गाणं आहे 😊😊😊😊

    @sanjayrewale8673@sanjayrewale86737 ай бұрын
  • #राडाचं🔝 एक बीडकराचा सलाम🙏🙏

    @adityahawle2549@adityahawle25493 жыл бұрын
    • बीडकर 🚩🚩🚩🚩🚩

      @Mahesh_4242@Mahesh_42423 жыл бұрын
  • मी दररोज एकदा तरी हे गाणं ऐकतो यातून जी शक्ती एनर्जी येते ना ती खरच दुसरी कशातून येत नसेल हे पुन्हा होणे नाही संपूर्ण टीम चे आभार जे तुम्ही हे गाणं आम्हाला दिल

    @rameshambre1618@rameshambre16183 жыл бұрын
    • 100% kharay

      @ashokwani1454@ashokwani14543 жыл бұрын
    • Ekdam barobar

      @abhishekshelke7015@abhishekshelke70153 жыл бұрын
    • Mi pn daily song aikto 😘😘

      @vishwajitmore3467@vishwajitmore34673 жыл бұрын
    • Jay malhar

      @TREKKERVINCE@TREKKERVINCE3 жыл бұрын
    • खरच

      @kishorkajale9065@kishorkajale90653 жыл бұрын
  • एक नंबर आहे कीतीही बारा ऐकेल तरी मन भरत नाही खुप खुप छान आहे

    @krushnagavhane6530@krushnagavhane65302 жыл бұрын
  • तोड नाही एकच नंबर मन प्रसन्न झाले ऐकून

    @kailasvikhe6252@kailasvikhe62522 жыл бұрын
  • महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल लोककला... 👌👌👌👌

    @pratikmisal768@pratikmisal7683 жыл бұрын
    • 👌👌👌

      @toidbhai7822@toidbhai78223 жыл бұрын
    • 98क3ए

      @vidhyakumbhar2186@vidhyakumbhar21863 жыл бұрын
  • गेल्या3 दिवसापासून हेच गाणं ऐकतोय, अजुन मन भरलं नाही, खरंच दैवी आवाज, जालना गर्व करतो तुमच्या वर❤️

    @yogeshambhore8898@yogeshambhore88983 жыл бұрын
    • 🙄khhjJYHJAJA

      @kiranwarkad3080@kiranwarkad30803 жыл бұрын
    • @@kiranwarkad3080 qqq

      @ganeshshinde9899@ganeshshinde98992 жыл бұрын
    • Mh 21

      @nikhiljawle2698@nikhiljawle26982 жыл бұрын
    • Sglayt bhari dada🙏🙏🙏🙏💓💓💓💓💓💓💖💖

      @Jamadar-bc3tb@Jamadar-bc3tb2 жыл бұрын
    • Thank You

      @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
  • दादा जगात एक नंबर 👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    @karankshatriya8409@karankshatriya8409 Жыл бұрын
  • Khup chan कला जपताय तुम्ही तुमचा आभिमान आहे 👏👏💐

    @pratapsinhkarade695@pratapsinhkarade695 Жыл бұрын
  • 3.2+ crore views..No expensive cars ..jwellery and attitude..just real and pure voice ❤️

    @ruturajbhusare4993@ruturajbhusare49932 жыл бұрын
    • Nice song 🎶😎😎👍

      @miralondhe8777@miralondhe87772 жыл бұрын
    • Thank You

      @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
    • Fakt talent 💝🥰🥰🥰

      @Yogeshraut2137@Yogeshraut213710 ай бұрын
  • सारखं सारखं ऐकावसं वाटतं, अतिशय सुंदर पहाडी आवाज, संगीत, चाल सर्व काही उत्कृष्ट सर्व कलाकार मंडळींना शतशः नमन🙏🙏

    @vineetpaulbudhe4539@vineetpaulbudhe45393 жыл бұрын
    • अगदीच 👍🏻

      @prakashsurve8161@prakashsurve81612 жыл бұрын
    • Aaj mi kodarit tumacha karykrm pahila khup chhan aavaj aahe tumach

      @ratanhajarehajare8593@ratanhajarehajare85932 жыл бұрын
    • Mala tumacha aavaj eikun khup chhan vatle I Like Your Music 🎵🎶

      @ratanhajarehajare8593@ratanhajarehajare85932 жыл бұрын
    • @@ratanhajarehajare8593 gffrr5876hu up uh

      @sandeepkhare6537@sandeepkhare65372 жыл бұрын
    • भन्नाट.रामानंद सर,जादुई आवाज.

      @shubhangideshpande4806@shubhangideshpande48062 жыл бұрын
  • वा...काय गाण गायलंय शाहीर..अप्रतिम संगीत.......जय मल्हार

    @swapnilbagade9201@swapnilbagade9201 Жыл бұрын
  • फारच सुंदर आवाज पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते 🎊🎊

    @gopalvavdane4910@gopalvavdane49102 жыл бұрын
  • सुंदर आवाज आहे सर , अंगावर काटे येतात हे गाण एकल्यावर 🧡🚩🙏🏻 आई भवानी दीर्घ आयुष्य देवो आपणास

    @johnybonny8262@johnybonny82622 жыл бұрын
    • धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
  • रामानंद यांचं गाणं टीव्हीवर बघितलेलं आहे पण विलास अटक यांचा पण आवाज तेवढाच भारदस्त आहे. ऐकायला कधीही कंटाळा येणार नाही असं गाणं. मराठी लोकगीतांना सुगीचे दिवस आलेत. हल्ली चित्रपटातील गाण्यापेक्षा youtube वर release झालेली गाणी ऐकायला मजा वाटते.चंदन कांबळे, साजन विशाल यांची लोकगीत पण छान आहेत. या गाण्यात पारंपरिक वाद्याचा वापर केल्यामुळे संगीत उत्कृष्ट वाटते. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

    @vishalthorat6440@vishalthorat64403 жыл бұрын
    • कडकेआवाज👌☝

      @chandshaikh9680@chandshaikh96803 жыл бұрын
  • अप्रतिम रचना आणि तितकाच सुरेख आवाज.

    @dharmendrabhurke5050@dharmendrabhurke50502 жыл бұрын
  • मी आजवर 100 वेळ हे गाणं ऐकलं पण प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतात. काय पहाडी आवाजात गायन सुंदर संगीत एकदम मर्हाटमोळा साज सलाम शाहिरी ला आणि शाहिराला. जय महाराष्ट्र जय शिवराय

    @hojagebalshriram5189@hojagebalshriram51892 жыл бұрын
    • खुप धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
  • ह्या अस्सल कणखर आणि कोकिळे पेक्षा गोड आवाजाला प्रेमाचा मुजरा।। 🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार .. सदानंदाचा येळकोट .. कडेपठार महाराज की जय 🌹🌹 जगाचे साहेब मल्हारसाहेब।।

    @krunalkhandzode1627@krunalkhandzode16273 жыл бұрын
    • )gjjkk0uj0k0i; ljj99u77u7i7jii99kooooooppoooopoo900

      @sompatil6946@sompatil69463 жыл бұрын
  • अभिनंदन दोन्ही शाहीरांना येळकोट येळकोट जय मल्हार

    @gauravchaudhari5845@gauravchaudhari58453 жыл бұрын
    • Song kup Chan gaylat Dada tumi maza mulga continue ayikat asto he song 👌

      @vaishalinalawade1027@vaishalinalawade10273 жыл бұрын
  • अप्रतिम 160 वेळा एकले आहे गाणे तरीपण मन भरत नाही…. अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज…👍

    @sachinasware686@sachinasware6868 ай бұрын
  • अतिशय सुंदर गायकांना शुभेच्छा लामखडे आन्ना

    @vishwanathlamkhade1054@vishwanathlamkhade10542 жыл бұрын
  • एका दिवसात कमीतकमी 50 वेळा गाणे ऐकले. अतिशय सुंदर गित आहे. अतिशय दमदार आवाज. गायकांना मानाचा मुजरा.

    @s.k.kamble434@s.k.kamble4343 жыл бұрын
    • mi pn

      @Thinktank2024@Thinktank20243 жыл бұрын
    • Mi pn

      @sandipsathe583@sandipsathe5833 жыл бұрын
    • 👍

      @rupalisapate3236@rupalisapate32363 жыл бұрын
    • मी पण

      @sanjaysawant2614@sanjaysawant26143 жыл бұрын
    • EhhbZhh😁😁😁

      @kiranwarkad3080@kiranwarkad30803 жыл бұрын
  • 1.. नंबर शाहीर रामानंदजी आणि विलासजी खूप छान कंपोजिंग.. आणि आवाजाचे दोन्ही बादशहा म्हणल्यावर तर. धमालच...... लई भारी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    @user-ce6zq2lb8l@user-ce6zq2lb8l3 жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @maheshatakofficial5903@maheshatakofficial59033 жыл бұрын
    • 💐💐💐💐💐💐💐🌹

      @ravsahebwaghmare1253@ravsahebwaghmare12533 жыл бұрын
  • खूप सुंदर गाण 💐🌹👌🙏

    @sushiljangam3741@sushiljangam3741 Жыл бұрын
  • तुमच्या ह्या गाण्या माझा मनापासुन सलाम शाहीर🙏

    @umeshkarnale4074@umeshkarnale40745 ай бұрын
  • विलास दादा, काळजाला "अटक" घातली राव... अप्रतिम...💯💯🤟🤟🤙🙌 शहारे येतात अंगावर...आणि डोळ्यात पाणी...

    @subodhghodke6880@subodhghodke68803 жыл бұрын
    • धन्यवाद साहेब

      @maheshatakofficial5903@maheshatakofficial59033 жыл бұрын
    • क्षमदा

      @sopanbodke9347@sopanbodke93473 жыл бұрын
    • @@maheshatakofficial5903 यिक्झगच.

      @babasahebghongade1995@babasahebghongade19953 жыл бұрын
  • रामानंद तुमचा आवाज खूपच दैवी आहे हे गाणं मी सलग दिवसभर ऐकलं पण कानाला आणि हृदयाला तृप्ती मिळत नव्हती...खूपच सरस..

    @gurumagre6823@gurumagre68233 жыл бұрын
    • Nice _song Ajun 1song banva

      @vishalparandwal1391@vishalparandwal13913 жыл бұрын
    • मलाही धुन लागली आहे .

      @umakantjadhav5428@umakantjadhav54283 жыл бұрын
    • एकदम बरोबर.

      @s.k.kamble434@s.k.kamble4343 жыл бұрын
    • आकाश भाऊ 👌👌👌👌👌

      @ravsahebwaghmare1253@ravsahebwaghmare12533 жыл бұрын
    • Nice song👌👌👌👌कितीही वेळा परत परत ऐकावे वाटते

      @mahendrapatil5968@mahendrapatil59683 жыл бұрын
  • अंगावर काटे उभे राहिले हे गाणे ऐकून..❤️👌🏻 आवाज आणि संगीत मस्त आहे 👌🏻🔥

    @balibhamble4954@balibhamble495410 ай бұрын
  • Khoop chan aavaj khoop chan koras aani vajan mhanje kay vishych nhi ek number 🥰🥰🥰🥰 bola sadanandacha yelkot yelkot jaii malhar 🥰🙏🙏🥰

    @sakshipawar55@sakshipawar55 Жыл бұрын
  • गाणं ऐकताना मन एवढं तृप्त होतं की शरीर आपोआप नाचायला लागतं.... धन्यवाद सगळ्या टीमला 🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏

    @malliv249@malliv2492 жыл бұрын
  • कडक वाद्य कडक आवाज सजला गोड संगीताचा साज अंगावरील कण कण शहारले ऐकुनी हा स्वरमय सुरांचा प्रवास❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    @sujityelve9254@sujityelve92543 жыл бұрын
  • काय गाणं आहे जबरदस्त,,, कडक आवाज,,, यलकाेट यलकाेट जय मल्हार...💖💖

    @mr.vaibhavk.jadhav5529@mr.vaibhavk.jadhav5529 Жыл бұрын
  • ज्या दिवशी हे गाणं यूट्यूब ला आल आहे तेव्हापासून अस झालं नाही की दिवसातून एकदा तरी गाणं ऐकलं नसेल.खरच शाहिरांच्या आणि सहकारी गायकांच्या आवाजात जादू आहे.👌👌👌👌

    @rajvyapi@rajvyapi Жыл бұрын
    • धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand Жыл бұрын
  • महाराष्ट्राची लोकगीत व भक्तीगीतांची थोर महान सोनेरी परंपरा अशीच चालू ठेवण्याचे कार्य आपल्या हातून घडणार. लोकगीतांचा व भक्तिगीतांचा सुवर्णकाळ आपल्या सारख्याच कलाकारांमुळे टिकून राहणार यात तीळमात्रही शंका नाही. भगवा नेहमी असाच डौलानं फडकत राहणार. जय मल्हार जय महाराष्ट्र

    @IIII-we7hd@IIII-we7hd3 жыл бұрын
    • Thank You

      @ShahirRamanand@ShahirRamanand2 жыл бұрын
    • जून्या काळात घेऊन गेलात भावांनो,खुपचं सुंदर गीत आणि त्याला आपण योग्य न्याय दिलात.

      @sanjaykale4727@sanjaykale4727 Жыл бұрын
  • अप्रतिम गाणे आणि अप्रतिम आवाज 🙏

    @shreemanlegendliveofficial@shreemanlegendliveofficial3 жыл бұрын
    • भाऊ आत्ता तू stream वर लावलं होतंस म्हणून आलो ऐकायला...😀

      @ShubhamPawar-lo1hi@ShubhamPawar-lo1hi3 жыл бұрын
    • @@ShubhamPawar-lo1hi Mi pn

      @hunterrk2806@hunterrk28063 жыл бұрын
    • Bhai tera Stream pe baja to maine sun ne aaya love you shreeman bhau par mai odisha se hu

      @jmeher275@jmeher2753 жыл бұрын
    • Bhava are kay rav asach alo ani tu disla

      @yashthorve8130@yashthorve81303 жыл бұрын
    • #we are shreeman family

      @sahilnaik9989@sahilnaik99893 жыл бұрын
  • दोन्ही गायकांचा आवाज,कोरस, संगीत सर्वच अतिशय सुंदर रित्या सादरीकरण. 🙏👍

    @jainendrachavan6408@jainendrachavan6408 Жыл бұрын
  • कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.. अप्रतिम संगीत❤️....खूपच भारी..👍

    @akshaykharandale4339@akshaykharandale43392 жыл бұрын
  • हे गाणं ऐकून अंगावर काटा आला रक्त सळसळ ल 😳👍👌 शाहिरांच्या आवाजात जादू आहे आणि ढोलकीच्या तलामध्ये सुद्धा

    @sahilshirke6203@sahilshirke62033 жыл бұрын
    • 👍👍😣

      @santoshnaiknaware6423@santoshnaiknaware64233 жыл бұрын
    • Very very great song

      @sanjaypatil5692@sanjaypatil56922 жыл бұрын
    • kdk bhau

      @vinodpatole2201@vinodpatole22012 жыл бұрын
    • 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎🤘🤘🤘🤘🤘🤘🤘

      @funwithanushkaaarushi4336@funwithanushkaaarushi43362 жыл бұрын
    • खरंच 💯🚩

      @kirangawali8022@kirangawali80222 жыл бұрын
  • मस्त कणखर आवाज, तुमचा आवाज ऐकून वाटतंय परत एकदा मराठी लोकगीतांना चांगले दिवस आलेत तुमच्या आवाजात..................Great

    @vinayakgawas3304@vinayakgawas33043 жыл бұрын
  • फारच सुंदर आवाज आहे ,दोन्ही कलाकारांचा. संगीत अप्रतिम आहे.लुप्त होत चाललेल्या एकत्रित कुटुंबातील फॅमिली values ची ओळख या गाण्याच्या बोलातून नवीन पिढीला निश्चितच होईल . गाणे एकदमच मूड फ्रेश करत ठेका धरायला लावते. one of my favourite song 👌 मी निदान 500 वेळा तरी ऐकले असेल.

    @amitgunjalfanclub@amitgunjalfanclub Жыл бұрын
    • धन्यवाद

      @ShahirRamanand@ShahirRamanand Жыл бұрын
  • संगीत कारांचेही कौतुक... ⛳

    @prabhunamdas470@prabhunamdas470 Жыл бұрын
  • भाऊ आपलं गाणं ऐकूण अंगावर शहारे आले.मन प्रसन्न झाले . एकदिवस तुम्ही संगीतामधले छत्रपती शिवाजी राजे होताल पुडील वाटचालीस शुभेच्छा सुनिल धस

    @SunilDDhas@SunilDDhas3 жыл бұрын
    • अंगावर शहारे आणणारच गाणं आहे...

      @sachinvehele1895@sachinvehele18953 жыл бұрын
    • Virey nice song bhau

      @kadubadode2029@kadubadode20293 жыл бұрын
  • मराठी संस्कृती आणि तिची ओळख म्हणजे तिच्यातील लोकगीत खुप छान .....☺️😍

    @balugorale2814@balugorale28143 жыл бұрын
  • नमन शाहिर... करावे तेवढे कौतुक कमीच ....❤उदंड आयुष्य आणि त्याच बरोबर आभाला एवढं कर्तुत्व होवू दे हीच इछ्या आई भवानी पशी❤

    @vishalghadge7774@vishalghadge7774 Жыл бұрын
  • शाहीरांचा आवाज व बाकी वाजप यांची साथ लय भारी 👌👌🙏🙏

    @hanamantyadav8229@hanamantyadav8229 Жыл бұрын
  • तुमच्या सारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्र राज्याची संस्कृती जिवंत आहे.. खूप छान

    @vaibhavjagdale9980@vaibhavjagdale99802 жыл бұрын
    • Yesss...🚩🙏

      @AIRobotica@AIRobotica2 жыл бұрын
  • शाहीर रामानंद साहेब तुमचा आवाज मंत्रमुग्ध करूण टाकतो. मस्तच,... छानच...

    @sahilgunjal6702@sahilgunjal67023 жыл бұрын
    • शाहीर रामानंद साहेब तुमच आवाज खूप छान आहे

      @vpgamer7825@vpgamer78253 жыл бұрын
    • कडक गाणं शेवटपर्यंत कुठही कमी पडत नाही मस्त

      @pravinbodhare4251@pravinbodhare42513 жыл бұрын
  • खूपच सुंदर गाणं... अप्रतिम आवाज..सुंदर संगीत... वर्णन करायला शब्द नाहीत रामानंद दादा... अशीच गाणी गात रहा... ईश्वराची कृपा तुमच्या वर आहेच.. 👌👍🙏

    @ROCKNILESH1@ROCKNILESH12 жыл бұрын
  • सुंदर आवाज अप्रतिम गाणं मजा आली

    @dnyaneshwargurav1541@dnyaneshwargurav15412 жыл бұрын
  • ह्या गाण्याला माझ्याकडून दररोज १० व्ह्यूज असणार इतकं आवडलंय गान मला

    @shreekantkale9635@shreekantkale96353 жыл бұрын
  • मी 3 दिवसापुर्वी हे गाणं ऐकलं. रोज ऐकावे असे वाटते .अप्रतिम गाणं. जय मल्हार 🙏🙏🌹🌹🌹

    @ranikhandwaypatil5274@ranikhandwaypatil52742 жыл бұрын
  • तुमच अजुन एक गान मला खुप आवडल ते पण टाच मारुन घोड्याला . तुमच्या अवाजाला तोड नाही......🙌🙏

    @bondarumraoshivaji563@bondarumraoshivaji563 Жыл бұрын
  • आज पुन्हा एकदा गाणे ऐकले पण काय पण हे गाणे ऐकून एक नवीन उरजा मिळते जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻

    @sumeetmaynak5650@sumeetmaynak565011 ай бұрын
  • एवढ सुरेख चाल आणि गाणं बरेच दिवासानी एकल, 25 वेळा गाणं ऐकलं आता पर्यंत . खूपच छान गायल तुम्ही, खंडे रायाच्या कृपेने तुम्ही खूप प्रगती करावी .

    @sanjaybhosale9261@sanjaybhosale92613 жыл бұрын
    • Mi hi

      @nikitawaykar8417@nikitawaykar84173 жыл бұрын
    • छान

      @dipakbhilare4141@dipakbhilare41413 жыл бұрын
  • हे गाणं हेडफोन लावून फुल आवाज #स्वर्ग ❤️

    @onkarpise3155@onkarpise31553 жыл бұрын
  • 500 वेळा ऐकूनही परत परत एकावं वाटणार गाणं 🎉🎉🎉❤❤❤

    @mayurgorade496@mayurgorade4965 ай бұрын
  • ❤❤❤❤ कितीही ऐकले तरी मन भरत नाही 😊🚩🙏🏼

    @pushpa-hi7rh@pushpa-hi7rh6 ай бұрын
  • आग लावलीस भावा.... अशीच आई जगदंबे तुझ्यावर कृपा करो....

    @krushnajb1@krushnajb13 жыл бұрын
  • अप्रतिम आवाज, आपण गोंधळी समाजाच्या लोककलेचा वारसा एका उंचीवर नेत आहेत त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन💐💐

    @sagargaikwad9323@sagargaikwad93232 жыл бұрын
  • धडाकेबाज बेधुंद 👌👌

    @sumittaware9815@sumittaware9815 Жыл бұрын
KZhead