रसिका, पृथ्वीक, प्रभाकर, रोहित, अरुण, प्रथमेश आणि निखिल | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
2024 ж. 29 Қаң.
162 064 Рет қаралды
Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
रसिका, पृथ्वीक, प्रभाकर, रोहित, अरुण, प्रथमेश आणि निखिल | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Pruthvik Pratap ek no.😂😂 Ye tuze hatpay cholto..😂😂
मी फक्त मोरेंचा #जबरदस्त एवढच डायलॉग ऐकायला आलो होतो😊😊
हि थीम मस्त आहे
Favorite series❤❤😂
Arun kadam far mast 😂😂😂
Arun,Prabhakar best comedian..
MY FAVORITE SERICE❤❤❤
Nice skit next topic "vijechi bachat kalaji garaj" ya war ghya plz😊
आला हिमांशू पत्ते खेळा 😂😂
चर्चासत्र ह्या स्किट मध्ये , अरुण कदम सोडले तर बाकीच्यांची कॉमेडी छान आहे..... कदमांची कॉमेडी खूपच बालिश आहे अगदीच
mast😊 mala ha show khup avdto 😂wow
Aala himanshu 😂😂😂
सुप्र मित्र 🤣😂
He series khupch chaan aahe. Pan hya timela shivalibni rasika la VHP ch award den chukich castle. Karan jaints chaanch kaam kartaat compared to ladies
थीम नक्कीच चांगली आहे पण प्रत्येकवेळी एकसुरी पना होतोय ....कोणते पात्र काय करणार हे प्रेडिक्तेबल होत आहे त्यामुळे नेहमीच्या प्रेक्षकांना अजिबात मजा येतं नाही ... अवली लवली कोहली प्रमाणे या सेगमेंटलाही काही दिवस ब्रेक द्या ....नवीन काहीतरी आना
Fav 😂😂
दारू छान असते
Episode Ño
🎉🎉
❤❤😊
कुल्ल्याणच्या डुंबिवली😂😂😂
माझा कट्टा एबीपी माझा ची आठवण झाली
😂😂😂
नवीन करा काही आता.. तेच तेच
मोरे फालतूगिरी वाटते, लेखकाने विनोदाचा दर्जा दोन अर्थाने लिहू नये.
जबरदस्त फालतूगिरी वाटते, खालच्या दर्जाचा विनोद वाटतो. भोजनेला बोलवा.
Punha tech tech nko dusri thim ghya atta
या चर्चा सत्रात बेंच वर बसलेला याचे तोंड उघडे असते. एक दोन भागात बरे प्रत्येक भागात योग्य नाहीं. व कविता काही कॉमेडी वाटली नाही .
comedy 1% , faltugiri 99%
एकदम फालतू पणा