Ajit Pawar Full Speech Pune Ambegaon :आधी ताईंची नक्कल,मग खरमरीत टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी

2024 ж. 26 Сәу.
94 004 Рет қаралды

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
Ajit Pawar Full Speech Pune Ambegaon : आधी ताईंची नक्कल,मग खरमरी टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZhead channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер
  • अजित दादा योग्यच बोलत आहेत देश मजबूत असेल तर सर्व काही निश्चितपणे चांगले होऊ शकते. विरोधाकडे नौका आहे पण नावाडी नाही

    @chabdrakantsalvi9531@chabdrakantsalvi953124 күн бұрын
  • अशी ठोकली दादांनी साडेतीन जिल्ह्याच्या भावी पंप्रधानांची की त्यांचे भक्त फक्त शिव्या द्यायला कमेंट बॉक्स मध्ये 😅😅😅

    @sandipjorvekar6616@sandipjorvekar661622 күн бұрын
  • सुसू ताई नुसती विद्वत्ता प्रचुर भाषणे संसदेत दिली म्हणजे विकास काम होत नाही, तिथे कणखर निर्णय घेणारे नेते पाहिजे आणि रोजगार आणणारे धोरण राबविणारी यंत्रणा पाहिजे आणि विकासात प्रशासकीय बाधा आली तर ती दुर करण्यासाठी दादा सारखा माणूस पाहिजे 🚩🚩🚩🚩

    @ram-dl1wo@ram-dl1wo24 күн бұрын
    • सुसुताई कडे कसली डोंबलाची विद्वत्ता आहे ?

      @avinashwaikul5334@avinashwaikul533418 күн бұрын
  • खरंच! पिंपरी - चिंचवडचा खरा विकास दादामुळेच झाला. मात्र. अजितदादा आणि विकास हेच समीकरण आहे.

    @vidulakoshti9794@vidulakoshti979421 күн бұрын
  • अजित पवार निधी काय तुझ्या खिशातून देत नाहीस

    @vijaypatil-or6hn@vijaypatil-or6hn24 күн бұрын
    • अरे पण निधी आणायला डोकं आणी दम पाहिजे

      @KING-wn9hh@KING-wn9hh24 күн бұрын
    • जिकडे सत्ता तिकडे पळणे..यात कसला आहे दम..तसेही स्वतः चा भ्रष्टाचार लपवायला भाजपा बर गेलेत तुमचे दादा

      @vijaypatil-or6hn@vijaypatil-or6hn24 күн бұрын
    • Are pan deto tari😂😂tuzi vange tai gharat gheun jati na ani urlela nidhi maghari jato tyach kay🤦‍♂🤣🤣 Mendut pangaly laka tu😂😂sharad pawar chi lal chatun aids zalay tuzya mendula🤣🤣🤣🤣🤣

      @mtnl259@mtnl25924 күн бұрын
    • @@vijaypatil-or6hnm Sharad wakdya la kay garaj hoti BJP sobat baithaka ghyaychi

      @gotdatabase6955@gotdatabase695522 күн бұрын
  • दादा तुम्ही स्पष्टवक्ता तुम्ही जे बोलता ते करता परंतु दादासाहेब जे बोलतात क्या उलट करतात त्यामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्यांच्याजवळ लोकं जायला घाबरतात त्यांच्याजवळ गेले की संपला

    @sujatadarade-mo9ey@sujatadarade-mo9ey24 күн бұрын
  • तरुण नेतृत्व पुढे आले पाहिजे, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब, बाकी म्हातारे घरी जाणार आणि मार्गदर्शन करणारे✊ 🚩🚩🚩🚩

    @ram-dl1wo@ram-dl1wo24 күн бұрын
  • फड़नवीस साहेब ज़िंदाबाद, दादा ज़िंदाबाद, शिंदेसाहेब ज़िंदाबाद 👏👏👏 आगे बढ़ो 👏👍 बाक़ी चिंता करु नका.. म्हणतात ना, हाथी चले बजार.. तो… भूकें हज़ार

    @sanjaygore1335@sanjaygore133520 күн бұрын
  • बोलायला येत नाही..सर्व काही मी करणार म्हणतोय

    @vijaypatil-or6hn@vijaypatil-or6hn24 күн бұрын
  • चांगलाअनुभव आहे..70...chak .

    @kirankeni4246@kirankeni424624 күн бұрын
  • खोबर तिकड चांगभल 🙏😂

    @azharmokashi@azharmokashi24 күн бұрын
  • Dada चा pada झाला 😮

    @vilasnarkar1845@vilasnarkar184524 күн бұрын
  • *मी खूप मेहनतीने shorts बनवते कृपया एकदा नक्की भेट द्या*

    @nikitarampatil7@nikitarampatil724 күн бұрын
    • Tumche vdo khup chan astat

      @Kskskiiiwk@Kskskiiiwk24 күн бұрын
    • Tumche gav konte movie madhe kam karnar ka

      @user-ti5gm6wt9s@user-ti5gm6wt9s24 күн бұрын
  • धमकी देऊन vote देत नाही जनता

    @prashantbhoite1964@prashantbhoite196424 күн бұрын
  • सु ताई अलवीदा खुदा हाफीज

    @user-vy3vb5bb9x@user-vy3vb5bb9x17 күн бұрын
  • आदी निवडून द्या मग बघू पुढचं पुढे आता फक्त निवडून येणं महत्त्वाचं आहे 😊

    @babankhade3721@babankhade372124 күн бұрын
  • अजित दादा तुम्ही निधी आमच्या पैशातूनच देत आहात

    @drnanasahebsathe7876@drnanasahebsathe787624 күн бұрын
  • विकास स्वतःचा करायचा मला खूप अनुभव आहे रात्री झोपत नाही रात्रंदिवस मी काम करतो. बरे आहे बाबा तुझे

    @pravindeore9689@pravindeore968924 күн бұрын
    • 😂😂😂😂

      @satishraut5929@satishraut592924 күн бұрын
  • मराठी मध्ये नेते मंडळींची नाव घ्यायला इतका वेळ तर इंग्लिश मध्ये घ्यायला किती वेळ लागेल

    @dilipmachikar9955@dilipmachikar995524 күн бұрын
  • Eaktach Vada Ajit dada

    @anantvaidya4718@anantvaidya471824 күн бұрын
  • 72 हजार कोटी घोटाळा करणारा आज स्वच्छ झाला

    @vijaypatil-or6hn@vijaypatil-or6hn24 күн бұрын
    • हो... लवासा... घोटाळा

      @dfcreation1688@dfcreation168824 күн бұрын
    • 72000 कोटीचा घोटाळा एकट्या अजितदादांनी स्वतःकरता केला यावर कोण विश्वास ठेवेल? नामानिराळे राहणारे वेगळे...आणि दादा, तटकरे, पटेल इ. हे तोंडाला जाणार अशी पद्धत होती भाऊ...यातील प्रत्येकजण कुणाच्या करता काम करत होता हे सर्वांना माहीत आहे.

      @vg-kf8kg@vg-kf8kg24 күн бұрын
    • आजपर्यंत कोणत्या पक्षाने हा घोटाळा लपवला व अजित दादांना सत्तेत ठेवले तेही घोटाळ्याबद्दल बोलु लागले त्यांची नावे सांगा

      @vitthalpande250@vitthalpande25017 күн бұрын
    • 2014पर्यंत तेवढे रूपये पाटबंधारे विभागावर खर्च झाले यात अगदी शिपायाचासुद्धा पगार धरलेला होता.नुसता प्रकल्पावर झालेला तो खर्च नसतो. विरोधक आरोप करतात म्हणजे सगळेच खरे नसतात.

      @tanajinimbalkar9288@tanajinimbalkar928817 күн бұрын
  • लवकरच तुम्ही शेती करायला जाणार आहे

    @shashikantsonavane2979@shashikantsonavane297924 күн бұрын
  • सहकारी तत्त्वावर उभारलेला जरंडेश्वर सहकारी कारखाना फक्त 60 कोटी मध्ये तुम्ही तो घेतला आणि स्वतःचा केला तो पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवून त्याच्यावर 700 कोटीचे कर्ज काढले जनतेला वेड्यात बनवलं तुम्ही

    @arunthorat6760@arunthorat676024 күн бұрын
    • शालिनीताई पाटील चा तळपाट सभासद चा तळपाट अंड भगर कोष होणार दादा ला

      @JamirManer-jq7ot@JamirManer-jq7ot22 күн бұрын
  • एकचनबर आहे स 😊

    @sambhajidevakar9425@sambhajidevakar942517 күн бұрын
  • Only dada

    @ashokgawade5047@ashokgawade504724 күн бұрын
  • Baramati sathich nidhi vaparu naka Kokanat MIDC sathi nidhi shilak theva,

    @sushamachavan5280@sushamachavan528024 күн бұрын
  • पुण्यातील नगर रोडची ट्रॅफिक जॅम चा प्रश्न सोडविणारी कार्ये करणे आवश्यक आहे🚩🚩🚩

    @ram-dl1wo@ram-dl1wo24 күн бұрын
  • राजकारणात संपलेले माणूस अजित पवार

    @prashantbhoite1964@prashantbhoite196424 күн бұрын
  • दादा तुम्ही ग्रेट आहात

    @deepakkhodey4181@deepakkhodey418121 күн бұрын
  • फक्त पैसे कसे ढापायचे ह्यासाठी मोदी शहा ने ट्रेनिंग घेण्यासाठी जवळ केलेला माणूस बाकी आडनाव पवार आहे बस

    @vitthalbarkade3388@vitthalbarkade338824 күн бұрын
    • मी बारामती मतदार संघातील वेल्हा तालक्यातून असून दादा बोलले ते १००% खर आहे. आम्हला रोजगार पाहिजे.एमआयडीसी पाहिजे.

      @vedisha218@vedisha21824 күн бұрын
  • तुम्ही किती वाजता उठता व किती वाजता झोपता हा मोठे पणा कशासाठी मात्र एक काम आपन न्नक्की केले गुजरातला उद्योगधंदे पोहचविण्या चे.

    @bhushankakde4649@bhushankakde464924 күн бұрын
  • दादा व साहेब दोघांनी विचार करावा यातून सर्वच जण सपतोय हो

    @gulabpatil2906@gulabpatil290622 күн бұрын
  • दादा इतकी वर्ष तुमच्याकडे अर्थ खातं होतं तरी तुम्ही काय केलं? आता वहिनी उभारले म्हणून तुम्हाला कळलं का? साहेबांनी तुम्हाला त्या पदांवर बसवलं होतं याची तरी जाणीव ठेवा

    @drnanasahebsathe7876@drnanasahebsathe787624 күн бұрын
  • निर्णय घ्यायला उठसूट दिल्ली गाठावी लागेल.

    @sopangaikwad4394@sopangaikwad439424 күн бұрын
  • Are dada tu vidhan shabhela ubha rahato lok sabhela konachya saganya varun ubha kele Clean chit milali ka

    @madhukarpatil7567@madhukarpatil756724 күн бұрын
  • किती सरकारी नोकर भरती केली दादा 🛺 आमचा रोजगार आपल्या सरकारने धोक्यात आणला🛺 पाच वर्षे झाली रिक्षा परमीट चालू आहे🛺 बोला दादा🛺

    @user-cd1qe1pk6f@user-cd1qe1pk6f24 күн бұрын
  • अहंकारी दादा , जनता सुज्ञ आहे तुम्हाला जागा दाखवणार

    @dagadupawar1308@dagadupawar130824 күн бұрын
  • आमच्या सारख्या अनेक वर्षे प्रेम करणार्या मंडळींचा विचार व्हावा

    @gulabpatil2906@gulabpatil290622 күн бұрын
  • फक्त विकासाचीच चर्चा नवा आशावाद निर्माण झालाय भोर वेल्हा मुळशी मावळ मध्ये चैतण्य निर्माण झालय..

    @gajadhav@gajadhav19 күн бұрын
  • Me me me me 😢😢😢

    @saminaparveenshaikh7035@saminaparveenshaikh703524 күн бұрын
  • राष्ट्रीय अध्यक्ष फक्त बारामती लोकसभा मध्ये घरोघरी फिरत प्रचार😅

    @aslamshaikh33_official53@aslamshaikh33_official5324 күн бұрын
  • रोखठोक दादा

    @sandipsapkar8510@sandipsapkar851024 күн бұрын
  • दादा ताई पडणार हे नक्की झाले आहे .आता कारणे सांगायला सुरुवात करतील ओटींग मशीन ,दडपशाही , बोगस मतदान ,असे बरेच बिनबुडाचे आरोप हरल्यानंतर करणार आहेत

    @kisanraut9342@kisanraut934220 күн бұрын
  • कोण जिंकेल कोण हरले माहिती नाही पण आपण सर्व जण हारतोय हे मात्र नक्की

    @gulabpatil2906@gulabpatil290622 күн бұрын
  • दादा सुनेत्राताई नक्की येणार.

    @Shrihal@Shrihal15 күн бұрын
  • Ha aaj na udya nakki jail madhe janar

    @karamatbhombal678@karamatbhombal67824 күн бұрын
  • डोळे झाकुन विचार केल्यावर सुप्रिया ताईच समोर दिसत आहे.दादा 😅😅

    @user-ju6yt1ct6p@user-ju6yt1ct6p24 күн бұрын
  • दादा राखी ची तरी लाज बाळगा. राजकारणात ईतकं ही खाली यायचे नाही.

    @bhanudasshinde-ie9qt@bhanudasshinde-ie9qt24 күн бұрын
  • Ajit pawar ne swathach vikas farach kela

    @mandas5363@mandas536324 күн бұрын
  • अजितदादा वर टीका करणार्यांना अर्थखात्या मधील काय कळतं? फडणवीस आणि अजितदादा त्यात माहीर आहेत....

    @musicalwaves5546@musicalwaves554622 күн бұрын
  • दादा फसणवीस च्पा नादी लागलेत तुम्ही संपलेत. हे सर्व सांगायची वेळ तुम्ही स्वत:हुन तुमच्यावर आणलीत. त्या कर्मदळीद्री बामणाने तुमच्या कुटुंबात फुट पाडली. तुम्ही एकत्र असतेत तर बारामती तुमच्याकडुन हिसकावुन घेण कोणालाच शक्य नव्हत. अनाजी पंतानी डाव साधला. पवार साहेबांनंतर दादा आम्ही तुम्हाला हुषार समजत होतो परंतु टरबुज्या हुषार निघाला. मागे वळुन पहा सुप्रिया ताईंची हार काय कींवा सुनेत्रा वहीनिंची हार काय? दोन्हीठिकाणी तराभव तुमचाच आहे.

    @sandeshpatil6656@sandeshpatil665624 күн бұрын
  • Dada aamhala aata pm modi nko modi sobat tu pan gujratla ja

    @sam-wv1rd@sam-wv1rd24 күн бұрын
    • तू कोण रे

      @vijaysurve3488@vijaysurve348822 күн бұрын
  • Dada ata tumhla samzl tumcha avkaaa😂

    @pravinkale6033@pravinkale603324 күн бұрын
  • Lokanna sagala samajta tumhi kahi keli nahi development fakt 72 hajar koticha kay mattar ahe ekada sanga lokanna.

    @SayajiPatilAuctionProperty@SayajiPatilAuctionProperty24 күн бұрын
  • दादा आपण जलसिंचन मंत्री असताना बाळगंगा धरण प्रकल्प वरसई, तालुका पेण हा अजून रखडलेला आहे. आम्हा प्रकल्पग्रस्त गरीब शेतकऱ्यांचे वाढीव पैसे गेली सात वर्षे मिळाले नाहीत. प्रांत कडे पैसे येऊन दोन वर्षे आम्हाला सोडत नाहीत. पहा काय करता येते का. 🤔

    @jaywantdabholkar6285@jaywantdabholkar628512 күн бұрын
  • वेल्हा तालुका एक मागास तालुका या तालुक्यात सांगायला पण विद्यमान खासदाराचे काम नाही.लोकांना काम नाही.दरवषी तुळक्यातले लोकसंख्या कमी होते . स्थलांतर होते पुण्याला कामासाठी आम्हला रोजगार पाहिजे तालुक्यात .दादा यासाठी काहीतरी काम करा मत तुम्हालाच

    @vedisha218@vedisha21824 күн бұрын
  • धरून ग्रस्तांना तुमची जमिन देवनार का दादा

    @amarsalunke1033@amarsalunke103324 күн бұрын
  • धरण ऊसाशी पण मढ तालुका यापसी आहे अजूनही दादा मी त्य पैकी एका गावाची शेती शार्क ahe

    @sunandamunjal8902@sunandamunjal890224 күн бұрын
  • अगदी बरोबर मार्गदर्शन केले आहे😂😂 भाकरी आणि पर्यटन, डोकं पाहिजे, पुणे परिसरात पार्टनरशिप मधे जमिनी घेऊन गेस्ट हाउस आणि कॉटेज उभारण्यात आलेल्या आहेत 😂🚩🚩🚩

    @ram-dl1wo@ram-dl1wo24 күн бұрын
  • 😢

    @hummanpschology6436@hummanpschology643624 күн бұрын
  • Ajit dada tumchkade tijorichi chavi aahe pan tyatele paise Janatech aahet,

    @sushamachavan5280@sushamachavan528024 күн бұрын
  • Dada aata tumhi kitihi khare bolale aata tey khotey vatate tumchya var vishvas rahila nahi

    @sam-wv1rd@sam-wv1rd24 күн бұрын
  • Vyaj amhi bhartoy 😂😂😂 Sarkar che paise tuzhe samju nako mitra

    @smira_loves_you_all@smira_loves_you_all24 күн бұрын
  • दादा

    @ashokpansare116@ashokpansare11624 күн бұрын
  • फक्त नंदन दुध डेअरीचे दज्ञर २/३ रु ने कमी कारे लबाडा

    @amarsalunke1033@amarsalunke103324 күн бұрын
  • Dada Taiche pan Tumhi pan sahakari hota mag jevdha Tai cha chukla tevdha tumcha pan chukla he Manya kara mag

    @sagarladkat3104@sagarladkat310424 күн бұрын
  • म्हाताऱ्या बैलाला बाजार यात्रा करायला लावली दादा

    @user-rd5qo3zf4k@user-rd5qo3zf4k24 күн бұрын
  • अजित दादा साहेब ---वेल्ह्या त गुंजवणी धरण नसून ते चापेट --जलाशय आहे नेते चुकीचे का सांगतात

    @CPDeshpande-sg6kl@CPDeshpande-sg6kl20 күн бұрын
  • स्वार्थीपणा सगळं ,मीपणा नडणार

    @kingtredtron@kingtredtron24 күн бұрын
  • Only Dada🎉🎉🎉🎉🎉

    @vilasbankar@vilasbankar24 күн бұрын
    • 😂😂

      @Sunita-nk7te@Sunita-nk7te24 күн бұрын
  • Kasa boltoy bagha

    @hanifsayyed4653@hanifsayyed465324 күн бұрын
  • दादाला मत म्हणजे विकासाला मत

    @sandipjorvekar6616@sandipjorvekar661622 күн бұрын
  • याच भाषन एकु नका

    @amarsalunke1033@amarsalunke103324 күн бұрын
  • आज्या तु फक्त तुपाशी😂😂😂

    @nayannarke8122@nayannarke812224 күн бұрын
  • अजित दादा साहेब ---वेल्ह्या त चापेट --जलाशय आहे नेते चुकीचे का सांगतात

    @CPDeshpande-sg6kl@CPDeshpande-sg6kl20 күн бұрын
  • अजून थोडे दिवस सत्ता आहे. घ्या थापा मारुन.

    @subhashdhumal2113@subhashdhumal211324 күн бұрын
  • Detin dada tumhi dya nivdun

    @tusharmore3967@tusharmore396724 күн бұрын
  • दादा 70 हजार कोटी रुपयांचे काय झाले??..

    @anilpatil9613@anilpatil961324 күн бұрын
  • किती वेड्यात काढणार जनतेला

    @mazharkazi2874@mazharkazi287424 күн бұрын
  • 70 hajar koti che malak garib lokanche paise lutle

    @santoshkale9837@santoshkale983724 күн бұрын
  • समोर बसलेल्या सर्वच ऐकणाऱ्या लोकांचे नाव वाचून घेतले 😂

    @dravinashingle2@dravinashingle224 күн бұрын
  • लोकाना गाजरे आणि मका कणसे खाऊ घाल,

    @Samirpatil7777@Samirpatil777724 күн бұрын
  • Tutare❤

    @UddhavBansode-gj2ov@UddhavBansode-gj2ov24 күн бұрын
  • दादा 4 जून नंतर तुम्हांला अंडी गोळा करावी लागणार आहे काळजी करू नका

    @dilipkamthe4189@dilipkamthe418924 күн бұрын
  • बरामतीचा विकास साहेबांनी केला

    @decemberkadam4693@decemberkadam469324 күн бұрын
  • Bapacha paise detoy asa boltoy 😂

    @smira_loves_you_all@smira_loves_you_all24 күн бұрын
  • Amhala dadachi personality awadayachi.. Spashta bolannn... But he atta je kelay.. Tyala maafi naahi.. Barober ahe , tumhala patat navhat ter ,, raj saheb Thakre saarkha wegala paksha kadhayacha hota. But dusryach te maaz ahe...hey khota asun te retun bolun ghetal... Tumhi pan pakha motha kela ki... Abhiman ahe tyacha.. pan tyach pakshala fodun kaay maan milawilaa...? Lok yalaa kaayam gaddarich bolnaar.. Ani wegal honaarach hote ter proper publically adhi declare karun mag wegal whayacha hota... Tumchi kimmat Kami zaali nasati... Aso Kadachit yaalach Naitikata shunyaaa rajkaran bolat asatil... Tumhi bolata aaplya bhaagacha wikaas karayachaa asel ter sattaa asanaaryan barober asaayala hawaa... Ani hey jer barober asel ter , ya deshat virodhi paksha rahanaarach naahi.. Udya sattta jithe Amhi tithe... Hech dhoran asel ter Rahul Gandhi ji pan prabhagachi kaame vhawit mhanun kaay BJP madhe jaatil ka? Vichardhara Niti mulya Idiology Yalaa kaahi value ya pudhe rahanaar ahe ka nahi ?????

    @nileshjadhav5168@nileshjadhav516817 күн бұрын
  • Ek jari naam visarla tr pasarla mhanun samaj khabardar

    @rajendragavande7969@rajendragavande796924 күн бұрын
  • ७०

    @manojthakare7740@manojthakare774024 күн бұрын
  • अजित दादा जिंदाबाद

    @nileshshelkegeming9631@nileshshelkegeming963124 күн бұрын
    • 😂😂

      @Sunita-nk7te@Sunita-nk7te24 күн бұрын
  • Sarv Kam karnaar aani ghotale karnaar

    @hanifsayyed4653@hanifsayyed465324 күн бұрын
  • फक्त बायकोला निवडुन आणायची धडपड बाकी चे पडले तरी चालतील 😂

    @aslamshaikh33_official53@aslamshaikh33_official5324 күн бұрын
  • Washing machine party hatao desh bachao

    @savanrathod2036@savanrathod203624 күн бұрын
  • Boltana pan magruri disate waah

    @hanifsayyed4653@hanifsayyed465324 күн бұрын
  • All pimpri chichewad vikas goesto sharadpawar only 😂

    @user-qm7wj9hn8j@user-qm7wj9hn8j24 күн бұрын
  • Kokanat M I D C kadhi honar,

    @sushamachavan5280@sushamachavan528024 күн бұрын
  • अजितदादा हे जनतेचे नेते बारामती चा जास्तीत जास्त विकास अजितदादा च्या काळात झाला

    @narendrachaudhari4800@narendrachaudhari480024 күн бұрын
  • Adhunik Surya ji Pisal he

    @hanifsayyed4653@hanifsayyed465324 күн бұрын
  • विकासाकरिता अजित पवार हे ग्रेट माणूस आर्थ

    @nehakadam6158@nehakadam615824 күн бұрын
  • He election Desh patalivarch ahe na ki state level . Deshachi responsibility konala dyaychi itkech bagha.. Ani 2nch option ahet desha kade , INDI alliance (jyana swatala mahit nhi PM kon bannar) Ani dusra option BJP Narendra Modi... Baki sagle hushar ahet ...

    @gauravpatil7010@gauravpatil701024 күн бұрын
KZhead