Karnataka Crime: सुपारी वडिलांची दिली पण खून मामांचा झाला, Gadag च्या Bakale Family सोबत काय घडलं ?
#BolBhidu #KarnatakaCrime #GadagCrime
प्रकाश बकाले हे गदग बेटागिरी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष, तर त्यांच्या पत्नी सुनंदा बकाले या नगर परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा. दोघंही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि राजकारणासोबतच रिअल इस्टेट बिझनेसमध्येही सक्रीय असणारे. बकाले दाम्पत्याचा मुलगा कार्तिकचा १७ एप्रिलला साखरपुडा होता. साहजिकच घर सजलं होतं, पाहुण्यांची येजा सुरू होती. कार्यक्रम झाला, मध्ये १८ एप्रिलचा दिवस गेला आणि १९ एप्रिलच्या सकाळी या बकाले कुटुंबाच्या बंगल्याच्या बाहेर लोकांची गर्दी जमली. ही गर्दी जमण्याचं कारण होतं, या बंगल्यात चार जणांचे खून झाले होते.
नुकताच साखरपुडा पार पडलेला कार्तिक बकाले आणि बकाले दाम्पत्याकडं मुक्कामाला थांबलेले हादीमानी कुटुंबातले ३ सदस्य. पोटचा मुलगा आणि मुक्कामाला आलेल्या नातेवाईकांवर अशी वेळ येणं हे बकाले दाम्पत्यासाठी धक्कादायक होतंच, पण त्यांची भीती वाढवणारी आणखी एक गोष्ट होती. खून करणाऱ्यांचं खरं टार्गेट ते दोघंही होते. हे खून होण्याचं एक कारण होतं चुकलेली वेळ, हादीमानी कुटुंबीयांची आणि खून करणाऱ्यांचीही. हे प्रकरण नेमकं आहे काय? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
काही पण विषय असुद्या सगळ समजून कोण सांगणार तर म्हणजे आपला चिनू भाऊ 🧡🧡🧡🧡🧡
Aare tuja bhi Ani tyach bhi 😂😂
हे मात्र खर आहे चिनू भाऊ is great
😂😂😂😂😂😂@@powerofpawaracademy6806
Chinu shabdacha artha samajla tar tu parat mhannar nahis😂😂
खुनाची स्टोरी म्हटलं की चिन्मय भाऊच
बापरे.... खूपच भयानक घटना... आपली पोटची मुल कशी वागतील हे हि सांगता येत नाही म्हणून लहान पणापासुंच मुलांना अध्यात्मात आणले पाहिजे.. पैसा, सोनेनाने, जमीन जुमला आपण येवढे कष्टाने मिळवतो त्यात मुलांना संस्कार देण्याचे राहूनच जाते. दान, परोपकार आणि ईश्वर सेवेकडे वाटचाल प्रत्येकाने केली पाहिजे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. *श्री स्वामी समर्थ*
Mirjetil gunhegar aahet supari milali hoti tyana
चिन्मय भाऊ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पण बांधावरून वाद होत आहेत आणि पोलीस त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप न केल्यामुळे मारहाणी व खुनाचे प्रकार घडतात त्याच्यावर पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा
जरा अजून हॉरर सांगा स्टोरी फटलीच पाहिजे 😂
चिन्मय चे मानधन वाढवा 😅
😮 मला वाटल होतच शांति प्रिय समुदाय ह्य मध्ये सामील आसेल ते खर निघालं 😂
सुपारी देणारा कोणत्या समुदायाचा आहे बर ?
जिथं तिथं व्हॉटसअप युनिव्हर्सिटी च ज्ञान का पाजलतात लोक समझत नाही बाबा.
Shanti dut hya kamat mahir astat
यात सुपारी देणारे समुदाय किती प्रिय आहे 😂
@@vikassangade819 असली काम करण्यासाठी जिगरा लागतो.
65 lakh 😮😶 yevdhya paishyat bhau navin rajeshahi life jagala asta ...
Tevdhi akkal asti tar Kay vishay 😂
बापरे एवढे पैसे ,किती आरामात राहता आले असते
Mumbai la 200sqft ch ghar yeil kasl rajeshi 😂
@@rutvikredkar656 फक्त 200
@@rutvikredkar65665 lakh bhau kiti ky krta ala ast😂
Hirve kide ch asle kaam karnaar.. Piece full community😢
Waa supari koni dili video pahun hi kalat nahi ka
@@tejaskumar4037pn marnare tech bhangar lok hote na
@@Package_wala_chu atleast tine ticha chehara tari dakhavlay tula to pn dakhvaychi laaj vatte evdha kharab ahe ka...dusryachya personal goshtinmadhe intrest dakhavnyapeksha swathakde bagh pahila🙏
@@Package_wala_chu nice joke.... Haha ha...
@@tejaskumar4037 pan te kaam koni kel he nahi disat ka. Ek vel sapala palal tar chalel pan hya kidanya kadhich nahi.
Best Story teller.... Chinmay Bhau 👏👏
म्हणूनच पीशाच्या मागे धावू नका. अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा
Sagale markari Shantipriy hote
He konhi sangatach nahi
Tula sadh 100rs chi supari bhetli tu nhi mhannar nahi😂
आणि सुपारी देणारा नोबल पारितोषिक मिळवणारा संत साधू लोकांच्या समाजाचा मवाळ मऊ माणूस
Shevati punha ekda *BJP* connection nighale!!! 🤔🤔🤔
रेल्वे चुकली ,हेलाच नशीब म्हणतात
One of the finest channel I ever saw.. Great Team Bol Bhidu for serving us detail News evrytym
Chinmay la bghun video open keli 😂
Mi pn 😂
मिरज मधल्या मुस्लिम टोळीला सुपारी...काय बोलावे आता.
फाशी द्या त्या सगळ्या पोरांना ते पण भर चौकात आमचा फूल सपोर्ट आहे घरात आई धुणी भांडी करायला जात असेल आणि ही असले धंदे करायला लागलेत
चिन्मय म्हणजे BolBhidu चा Oxygen..❤😊
राजकारण सोडून दुसरे व्हिडिओ करायला वेळ मिळाला बोलभिडूला 😂
@@AbhiBaba12402😢
चिन्मय दादा च्या पगारत वाढ झालीच पाहिजे.😂
Story tailer चिन्मय भाऊ
Only चिन्मय
Aaropi baarbaape ...kapun kadhle phijet..ntr asa supari ghychchi himmat nhi zali phijet
विषय पाहिला की समजते, चिनूच असणार.
चिनमय भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे 😎
65Lakh chi supari?
aropin chi adnave... bhrpur kai sangun jatata 🤗
चिन्मय दादाला फूल सपोर्ट ⚡🔥
Chinmay bhau ek number
चिन्मय ला तिकीट fix
प्रॉपर्टी ला वारस नसेल तर मी आहे म्हंटल,,,😂 आणि जीवाची पर्वा नाही आपल्याला कारण लोरेन्स बिष्णोई आहे आपल्या सोबत 😎😎😎
@@goandwatch3887 भाईसाहब आप तो बुरा मान गये वो मेरे कुत्तेका नाम हैं,,, 😂😂😂
@@goandwatch3887 sobat aahe mhtlyavar address magaycha kay sambandh.🤣😂
नको..हरमाच्या धनात भागीदारी...
ज्यांची चूक नसते तेच मरतात.
Mi teen महिने राहून आलोय gadag मध्ये
चिन्मय भाऊ कधी तर रिप्लाय देत जा...
aree te tith employ kaam kartat he channel tynch nhiye kunala la hi permission sivay comment kartat yet nhi
बोल भिडू हे कुठल्या युनिक माहितीच चॅनल आहे की हत्याकांड कहाणी च आहे काही कळेना आता...
कर्नाटक सरकार मुस्लीम धर्माला कर्नाटकात obc मध्ये आरक्षण देत आहे त्यावर व्हिडिओ बनवा
Gujrat madhe pan muslim arkshan ahe pahila sheth la ted kad manav mag bakich bol manave.. Ugach satte sathi desh nasvu pahat ahe
सरसकट आरक्षण आणि ठराविक मुस्लिम जातीला आरक्षण यात फरक असतो.... थोडी तरी बुद्धी लावा.. ठराविक मुस्लिम जाती महाराष्ट्रात पण आहेत ओबीसी मध्ये.. सगळ्या नाहीत..@@coronawarrior5590
He librandu channel ahe.. hyanche viewers pan tyach pattitale ahet.. yanchyakadun apeksha thewan chukich ahe..
@@coronawarrior5590अरे पण धर्माच्या नावाखाली आरक्षण का? आणि मुस्लिमांना आपण पुर्ण देश(पाक, बांग्लादेश) दिले. हो आणि त्यांच्या मागासवर्गीय जातीला दिले तर ठिक आहे पण संपुर्ण धर्माला देण चुक आहे.
लोकांना जीवनाची किंमत कळत नाही निर्लज्ज लोकांना माणुसकीचा विचारही नाही येत्या काही वर्षांत प्रत्येकजण असे वागेल, मग तुम्हाला माणसांची किंमत कळेल
Mahesh salunkhe kiss line me chala gaya. ?
Police Times 'ऐकल्या ' सारखं वाटतंय.😢
हार्ट विषय बेकार सांगतो
याच स्टोरी ची मी वाट पाहत होतो....😂😂👌🏻👌🏻👌🏻
चिन्मय बेबी 🎉🎉🎉🎉🎉
5:40 5:46 कर्नाटक काँग्रेसचे कार्यकर्ते 😮😮
पण सुपारी देणारा भाजपा चा आहे
सुपारी देणारा भाजपचा... ज्याची दिली तो पण भाजपचा...
Miraj Karnataka madhe ahe ka? Mag Sangli pan Karnataka madhe asel na
🌹
Bhawa tuch vishlekshan karat ja mast karto
Background music pan lavat ja
दुर्दैवी घटना
Hyatt pan Peaceful communitycha hatha aahech 😡
कर्मा चे भोग...
बकाले बकाले बकाले 😅
चिन्मय मला maths मधला integration chapter असाच समजाऊन सांगू शकतो काय ??
😂😂
Miraj😂😊
Peaceful community
Bakale nhi balake
Golyaa ghalaa aaighalyanaaa 😡😡😡😡
सात मारेक-यांपैकी सहा मुस्लीम व एक हिंदू( साळुंके ).
Chinmay dada good night
जरा लाज शरम बाळगा @@Package_wala_chu
@Package_wala_chu जरा तर लाज शरम बाळगा.
Chinmay is back..😈 swagat nahi karoge hamara.. 😈😎
Tumchi story chorun Koni movie banavali tar tyachyavar case vagaire nhi karnar na😂😂😂😅
चिन्मयला सरपंच पदी निवड करा😂😂😂
First Like❤
हाय ये चिनू ❤🌈
ह्या काळया चिण्याला दुसरा विषय मिळत नाही वाटते ....नुसतं खून,काळा जादू, हेच 😂