रसग्रहण Chandane Shimpit Jashi | Asha Bhosale | Hridaynath Mangeshkar Maha MTB
2024 ж. 24 Сәу.
1 740 Рет қаралды
राजा बढे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांचे भावोत्कट गीत म्हणजे पृथ्वी आणि चंद्राचे प्रेमगीत, चांदणे शिंपीत जाशी...
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
रसग्रहण Chandane Shimpit Jashi | Asha Bhosale | Hridaynath Mangeshkar Maha MTB
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZhead - / @mahamtb
सुंदर ... असेच नवनवीन काव्य ऐकायला आवडेल ...
❤❤❤ हा उपक्रम असाच सुरू राहूदे... अप्रतिम.. ❤❤❤
अप्रतिम.. गर्भीतार्था सकट .. अभ्यासपूर्ण..खुपच समर्पक रसग्रहण..
अप्रतिम रसग्रहण... we would like to listen more & more
मुली, तुझे नांव माहित नाही, रसग्रहण फार छान केलंस, हृदयनाथ चे हे पहिले भावगीत नसावे, बहुदा ' तिनिसांजा सखे मिळाल्या ' हे त्यांचे पहिले भावगीत असावे. या ही भावगीताचे रसग्रहण केलंस तर नक्कीच आवडेल. भा. रा. तांबेंच्या या कवितेचा अर्थ फार गूढ वाटतो. या कवितेचा अर्थ वि. स. खांडेकरांनी हृदयनाथ ला समजावून सांगितला होता.
छानच