राग शुद्ध कल्याण, केदार आणि हंसध्वनी यामध्ये अप्रतिम अभंग | माझे नमन हे आता | बुवा गौरव पांचाळ
2022 ж. 3 Қаз.
34 358 Рет қаралды
राग शुद्ध कल्याण, केदार आणि हंसध्वनी यामध्ये अप्रतिम अभंग | माझे नमन हे आता | बुवा गौरव पांचाळ
राग शुद्ध कल्याण, केदार आणि हंसध्वनी यामध्ये अप्रतिम अभंग | माझे नमन हे आता | बुवा गौरव पांचाळ
अतिशय सुंदर गायन आणि वादन ऐकून मन तृप्त झाले राम कृष्ण हरी
माझे SSS नमन हे आता.. चरणाशी एक दंता ॥ ध्रु || रंगा येई गणपती.. संगे घेऊन सरस्वती... मूशक हौस वहाने दोन्ही..यावे दाम्पत्य मिळोनी.. || १ || उभे रहा पाठी मागे.. कीर्तनाशी द्यावा रंगे... मुग्धल म्हणे धुंडी राजा....मनोरथ पुरवी माझ्या.. || २ ||. 🙏♥️
🙏🏼
@@yogeshkadam9258❤
माउली यावे सांभ त्रैलोक्यही आहे का
Buva तुमचे ya ganyach noteshn pahije ❤
बुवा वयाच्या मानाने फारच चांगले गायन करता धन्य गुरूची। गजानन बुवा अलिबाग
सुंदर बुवा अप्रतिम गोड आवाज आहे ❤👌👌💐💐💐
खूपच सुंदर माऊली🙏🙏
सुंदर गायन शब्द काय आहे कळत नाही
उत्कृष्ट गायन माऊली
Classical gayan manje aamche gaurav panchal buva ❤👌😊
माऊली तुमची भजने मला खूप आवडतात व्हेरी नाईस तुम्ही या वयामध्ये खूप छान भजन बोलत आहात
Khup chan
अप्रतिम माऊली
खुप सुंदर माऊली खूप सुंदर आवाज माऊली तुमचा
बुवा तुमचा हा अभंग मला खूपचआवड़ला मंडळी तयार आहे। मी गजानन बुवा अलिबाग।
अप्रतिम माऊली 👌👌👍
खूप सुंदर गायन वादन.....
❤❤🙏🙏👌👌
आवाज अतिशय सुंदर.आळवणी लय भारी.
Khup chan sadarikaran mauli, aapnas vinanti aahe ki, maun ka dharile jagachya jivna ya abhangache notation pathaval please.
अप्रतिम माउली नविन शिकणाऱ्यासाठी पण नविन गाण्याच नोटेशन पाठवा
सुंदर गुरु माऊली.....🌺👌🙏💐
अप्रतिम गायन माऊली 🙏🏻🔥
खुप सुंदर अभंग नोटेशन सहित पाठवा
अप्रतिम
🙏🏻🙏🏻🙏🏻👌
सुंदर बुवा अप्रतिम.......
अप्रतिम गायन
छान
खूप सुंदर बुवा भजन👌🙏
Bharich.......sir....Avaj....💐💐🌹
अतिशय सुंदर 👌👌
👌👌👌🔥🔥🙏
खुप छान सर
🙏🙏 खुप सुंदर गायन माऊली 🙏🙏
छान 👌👌🙏
👌👌❤️❤️
❤️👍👍👍🎉
अप्रतिम मा ऊ ली
खूप सुंदर बुवा 🙏❤️
Khup Sundar mauli please note pathawa
Buva Notation dya na please
Buva me Abhishek girkar..... Tumcha no pathval ka
9284365510
Ya ganyache bol milatil ka ??
येथे हरी भजनाचा छंद तिथे नाचतो पांडुरंग नोटेशन पाहिजे
सात सुरांनी केली.......ते lyric comments box मधे दया please
माऊली नोटेशन मीळेल का प्लीज
Lyric pathav
आलाप सहीत द्या माऊली नोटेशन
Lyrics pathava 🙏🙏
notation dya buwa
छंद जडला हरी भजनाचा नोटेशन पाहिजे