वाडीवरचा पुष्पा😂| Vadivarcha Pushpa Comedy | Pushpa Movie Spoof😂|Marathi Funny/Comedy Video|

2022 ж. 28 Қаң.
6 697 489 Рет қаралды

V V Thombare Films Presents Vadivarcha pushpa 🔥🔥
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'वाडीवरचा पुष्पा'.मित्रांनो पुश सिनेमा सर्वांनी बघितला असेल आता हा वाडीवरचा पुष्पा बघा. पुष्पा मराठी असता तर काय गंमत होईल😜 हे या व्हिडिओ मधून सादर केलं आहे! आपल्या नेहमीच्या कॉमेडी ढंगात😁
तर बघुया काय काय गमतीजमती होणार आहेत.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' Introducing 'vadivarcha pushpa. In this episode you are going to watch Pushpa funny scenes😁 It's going to be laughter disaster.
Watch the video until the end to enjoy this entertainment.
If you haven't subscribed our channel yet ,then subscribe 😊Thanks! 🙏
Directed by-
Vaibhav Thombare &Vishal Thombare
Story and Editing by
Vaibhav Thombare &Vishal Thombare
Actors-
Vaibhav Thombare
Vishal Thombare
Vijay Thombare
Vinayak Karvekar
Manish Khamkar
Vikram Godse
Vijay Karit
Amit Pawar
Amit Khot
Irfan Jamadar
Sanket Salunkhe
Hirabai Shinde
#vadivarchistory #marathi #pushpa #shrivalli #pushpafullmovie #pushpahindi #pushpadubbed #pushpamovie #pushpatrend #marathicomedy #funnyvideo
#comedyvideo
#funny
#trending
#trend
#comedy
#funnyvideo
#vaibhavthombare
#vishalthombare
#viralvideo

Пікірлер
  • आम्हाला instagram ला follow करण्यासाठी लिंक👇 विशाल ठोंबरे- instagram.com/vishal_thombare15 वैभव ठोंबरे- instagram.com/actor_vaibhav_9388

    @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • Ek number Bhavano video ❤️😘❤️👍

      @jeevandhondwad377@jeevandhondwad3772 жыл бұрын
    • विशाल दादा वाडी वरचे नवरा बायको व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे.

      @IKLOVEYA@IKLOVEYA2 жыл бұрын
    • वैभव पोरगी पसंत आहे याचा दुसरा पार्ट घेऊन ये.

      @IKLOVEYA@IKLOVEYA2 жыл бұрын
    • 👌👌👌👌👌@@jeevandhondwad377

      @leelaangre7368@leelaangre73682 жыл бұрын
    • Vishal da & veibhav da Tumache ALL VIDEO NICE... 👌🤝👍🥰😘😍🤗❤👍👍👍👍👍

      @avinashbagare9902@avinashbagare99022 жыл бұрын
  • 😂मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ😂 आवडला ना तर मग तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाइक करायला विसरू नका🙏❤️ तुमचाच-वैभव ठोंबरे(पुष्पा)🤓😍

    @VaibhavThombareVines@VaibhavThombareVines2 жыл бұрын
    • Bhai first like and comment

      @sanketbhosale4582@sanketbhosale45822 жыл бұрын
    • Second one

      @nikhilnikam4946@nikhilnikam49462 жыл бұрын
    • 😂😂😂😋🤣🤣🤣😅😅😄😃

      @prashantmirewad3863@prashantmirewad38632 жыл бұрын
    • Mi tumcha pratek video baghato mala khup avdtat ani me like pan karto

      @acbossgaming.......7095@acbossgaming.......70952 жыл бұрын
    • Vaibhav sir thanks

      @raond2helllite54@raond2helllite542 жыл бұрын
  • Life में प्यार का भूत चढ़ेगा तो दिल टूटेगा । और अगर success का भूत चढ़ेगा तो record टूटेगा 🏆🎉🎉🎉🎈

    @vlog7760@vlog77602 жыл бұрын
    • धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • @@vadivarchistory9414 तुमचे सपूर्ण एपिसोड मी बघितले आहेत तुमच्या सर्व कलाकारच हार्दिक अभिनंदन तुम्ही प्रत्येक जण भुमिका छान करता 🚩🚩

      @mahadevhundre5186@mahadevhundre51862 жыл бұрын
    • छढपझङछठढ जठचफहञपगड ठझपसढ

      @swatitakle4089@swatitakle4089 Жыл бұрын
    • ​@@vadivarchistory9414❤❤❤❤😮😮😊😊

      @sangeetabagwe7694@sangeetabagwe769410 ай бұрын
  • काय पण म्हणा पण आजीचा diloge लय खतर नाक होता.😅🔥🤪🙂

    @Jayantveerveer@Jayantveerveer2 жыл бұрын
    • Ioi i Lu b

      @op-kr4um@op-kr4um Жыл бұрын
  • महाराष्ट्रात ला नंबर 1 पुष्पा 😂😂😂

    @ARMAN_ATAR@ARMAN_ATAR2 жыл бұрын
  • पुष्पा पुष्पराज सर्दी होगई साला. 😂😂

    @sumitpatil2564@sumitpatil25642 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • वाडिवरचा पांडु व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

      @sumitpatil2564@sumitpatil25642 жыл бұрын
    • मराठी पिक्चर वर व्हिडिओ होऊ द्या

      @sumitpatil2564@sumitpatil25642 жыл бұрын
  • चड्डीवल्ली चा पंच लय भारी वाटलं राव😂😂😂👌👌👌👌👌

    @marathicomedystar7825@marathicomedystar78252 жыл бұрын
    • 😂😂Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • पुष्पा पुष्पराज.... झुणका भाकर 😆😆😆😆😂😂😂😂😂😂😂 एकच नंबर भावा

    @sureshpise4930@sureshpise49302 жыл бұрын
  • एकच डायलॉग, पुष्पा पुष्पराज 🤣🤣🤩🤩👌👌

    @manojpatil830@manojpatil8302 жыл бұрын
  • Ekadam jhakas web series 👍👌💪💪🙏🏽

    @sarfarajshaikh2457@sarfarajshaikh24572 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • 😍मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ?व्हिडिओतला कोणता प्रसंग तुम्हाला जास्त आवडला? हे कमेंटमध्ये सांगा👍🏻😄-तुमचाच विशल्या 😜❤️

    @vishalthombare9669@vishalthombare96692 жыл бұрын
    • @JyotiramSutar-cp6ou@JyotiramSutar-cp6ou11 ай бұрын
  • 😂 तुम्ही सगळे खुप छान कॉमेडी करता. आम्हाला खूप आवडते तुमची कॉमेडी. पुष्पराज चुलीचं सरपन घेऊन पळत होता का😂😂😂😂 खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍😀 व्हेरी नाईस

    @bhartichoudhary7306@bhartichoudhary73062 жыл бұрын
    • पुष्पा

      @prathmeshrandive2765@prathmeshrandive2765 Жыл бұрын
  • Super comedy 👌 ❤️🔥🔥 पुष्पा पार्ट 2 बनवा 👍

    @karthik-vy8gw@karthik-vy8gw2 жыл бұрын
  • दादा वडीवरच्या पुष्पा ने तर खूप हसवलं 😂😂😂😂😂😂

    @shashikantswami8642@shashikantswami86422 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • My favorite movie 😂😂

    @amarkabugade@amarkabugade2 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Pushpa Raj sarvat mast comedy scene.👍👍👍👍🤣🤣

    @ramjanpinjari5703@ramjanpinjari57032 жыл бұрын
  • हसून हसून पोट दुखायला लागले 😅😅

    @sandeshughade118@sandeshughade1182 жыл бұрын
  • 1 number all team 🤩😁 vibhav dada & Vishal dada❤️👬👑

    @ganeshkalepatil4712@ganeshkalepatil47122 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Original pushpa movie peksha jast entertaining vatla 🤣🤣

    @komaladsul5750@komaladsul57502 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • 1 च नंबर वैभव पुष्पा भावा कडक लय भारी 👌👌👍👍😂🤣

    @MauliGaikwad-ov5zc@MauliGaikwad-ov5zc2 жыл бұрын
  • शांता शांताबाई मै झुकेगी नहीं🤣🤣🤣

    @pravindolas8347@pravindolas83472 жыл бұрын
  • पुष्पा आवडता पिक्चर किती मस्त आणि वैभव दादा तुमचे तर व्हिडिओ एकदम मस्त फुल सपोर्ट

    @vishwarajsawant3789@vishwarajsawant37892 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • वाडीवरची स्टोरी 😎😀🔥🙏

    @macchindragangadhar5453@macchindragangadhar54532 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • 😍😊

      @gorkahgangadhar8177@gorkahgangadhar81772 жыл бұрын
  • वाडीवरचा पुष्पा एक नंबर एकदम खडक 😘😘👑👑

    @SantoshPatil-qk5ep@SantoshPatil-qk5ep2 жыл бұрын
  • हसुन हसुन पोट दुखल

    @pushpajadhav5520@pushpajadhav55202 жыл бұрын
  • खुप भारी एपिसोड भावांनो हसून बसून पोट दुखलं राव👌👌🤗🤗

    @pandharidaware4279@pandharidaware42792 жыл бұрын
    • ❤❤

      @shreedattasaileela4620@shreedattasaileela46202 жыл бұрын
    • Ege`gvebd

      @jyotitule594@jyotitule5942 жыл бұрын
    • Nice

      @anjalihirwale7306@anjalihirwale73062 жыл бұрын
    • Hehz

      @tajutarte9092@tajutarte90922 жыл бұрын
  • एकचं नंबर

    @user-zf9qo7zu5w@user-zf9qo7zu5w2 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • खुप हसलो दादा 🤣🤣🤣

    @vrushabhgaming7468@vrushabhgaming74682 жыл бұрын
  • मस्त केलाय राव😂😂😂. पुष्पा न जरा जास्तच मार खाल्ला सगळ्यांचा😂😂😂😂😂😂

    @akashmangle6859@akashmangle68592 жыл бұрын
  • लय हसलोय भावा😀😂

    @ShivbhaktPavanPatil@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • Sgobfubfu

      @rakeshgujar3299@rakeshgujar32992 жыл бұрын
  • 1 no

    @sudhirkadam2144@sudhirkadam21442 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • ❤️🔥🔥🔥🔥🔥🙏 best of luck Vishal and Vaibhav

    @rajendrapatil4961@rajendrapatil49612 жыл бұрын
  • शांता....शांताबाई ....झुंकुंगी नहीं साला 😂

    @millionslike3479@millionslike34792 жыл бұрын
  • एकच नंबर वैभव विशाल नादखुळा😄😄😄😃😃😃😃😃😁😁😎😎🤩🤓🤓🤭🤭🤭🤭🤭🤭

    @legendfriends9460@legendfriends94602 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • नंबर वन विशाल वैभव दादा तुमचा व्हिडिओ खूप छान🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😉🤣😉🤣🤣🤣🤣🤣🤣

    @isalasune9737@isalasune97372 жыл бұрын
  • वैभव सर बिग फॅन जबरदस्त अक्टिंग✌️🔥🔥

    @atharva17@atharva172 жыл бұрын
  • Best performance in puspa 💯💯

    @Drxadarshmane3760@Drxadarshmane37602 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • @@vadivarchistory9414 I Love pushpa

      @anjaligore6866@anjaligore686611 ай бұрын
  • तु नागरमुन्नोळीला जा पुष्पा... तुला अर्धांगवायू झालाय 😂 हा विडिओ पुष्पाच्या टीमपर्यंत पोहोचला पाहिजे... ❤

    @sambhajijavir4343@sambhajijavir43432 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Pushpa पेक्षा पण सुक्काळीच्या हा डायलॉग कडक आहे

    @smsshitalsmsshital9437@smsshitalsmsshital94372 жыл бұрын
  • आजीचा डायलॉग खूप छान आहे . खूप आवडला भावांनो आपल्याला पुष्पा पण 🤣🤣🤣🤣

    @hemangidawari8064@hemangidawari80642 жыл бұрын
  • गरिबांचा पुष्पा 😄🤣😂🤣😂

    @dhairyashilbirmule5248@dhairyashilbirmule52482 жыл бұрын
  • डोस्काच धई करु नको उग😅🤣🤣

    @suhas1302@suhas13022 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ 😂🙏🙏राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • 12:34 😂😂😂😂😂epic seen

    @laxmansuryavanshi2327@laxmansuryavanshi23272 жыл бұрын
  • खूप छान एक्टिंग 🤣🤣😂💥👌💓

    @somnathwaghmarecomedian3450@somnathwaghmarecomedian34502 жыл бұрын
  • Pushapa .... pushapraj jhukunga nahi sala 💥🔥🔥🔥💯❤️ ek no video bhaiya 😊👍

    @sanketkamble1243@sanketkamble12432 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Superb Episode...👌👍🤙🔥✨

    @dayasagargaikwad4859@dayasagargaikwad48592 жыл бұрын
    • Hm

      @vijaytalware3358@vijaytalware3358 Жыл бұрын
  • 😃👍एक नंबर पण याचा पार्ट 2 यायला पाहिजे 👍please🙏

    @indrajeetpatil3546@indrajeetpatil35462 жыл бұрын
  • Khupch sundar story wrote 👍

    @sachingovari@sachingovari2 жыл бұрын
  • Supar👍👌👌

    @rahulchauhule9449@rahulchauhule94492 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • पुष्पा:- एक लाकूडतोड्या ची गोष्ट 🤣😂

    @Sopanity@Sopanity2 жыл бұрын
  • आजी ची अॅक्टिंग खुप छान असते प्रत्येक भागात आजीला घ्या 🙏🙏🙏🥰

    @vikasnandgavkarofficial8030@vikasnandgavkarofficial80302 жыл бұрын
    • शांता शांताबाई मे झुकुंगी नही सली

      @udaypatil5653@udaypatil56532 жыл бұрын
  • Super comedy 🥰❤️❤️😘

    @user-ti5mj3wq8e@user-ti5mj3wq8e2 жыл бұрын
  • i am fast comment hi good morning all teem

    @premjadhav533@premjadhav5332 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • 1no. भावा याचीच अपेक्षा होती तुझ्याकडून भाई वैभव आणि विशाल 1no.

    @omicreations4850@omicreations48502 жыл бұрын
    • Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • खुप छान भावांनो💐💐

      @itsmesiddhu9831@itsmesiddhu98312 жыл бұрын
    • Ik

      @hariramgiribuva9069@hariramgiribuva90692 жыл бұрын
    • @@itsmesiddhu9831 kzhead.info/sun/Zc17YaejhmiKoZE/bejne.html. Pushpa marathi new comedy ahey saglyani buga

      @craft_withshreya@craft_withshreya2 жыл бұрын
    • @@hariramgiribuva9069 kzhead.info/sun/Zc17YaejhmiKoZE/bejne.html. Pushpa marathi new comedy ahey saglyani buga

      @craft_withshreya@craft_withshreya2 жыл бұрын
  • You guys are too cool 😂👍

    @army4164@army41642 жыл бұрын
  • आम्हाला तुमचे सर्व विडीओ आवडला पुष्पा तर खुपच आवडले विशाल आणी वैभव याची जोडी तर खुपच छान

    @sandipkamble4339@sandipkamble43392 жыл бұрын
  • 👌🏻👌🏻😀😅😆😂😂🤣एक नंबर वैभव दादा

    @Mangesh_tamanche@Mangesh_tamanche2 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Ek no episode 💫👌🏻Vaibhav dada ek no acting 😍

    @vaishnavideokar2715@vaishnavideokar27152 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • 1 no acting Pushpa bhav 😉

    @MRSureshPawar@MRSureshPawar2 жыл бұрын
  • पुष्पराज ची ॲक्टिंग खूप आवडली हसून हसून पोट दुखले विशाल दादा वैभव दादा

    @ankushavghade1097@ankushavghade10972 жыл бұрын
  • खुप छान आहे खुप हासलो 👍👍👍🔥🔥🔥🤣🤣🤣

    @kisanjamdar8661@kisanjamdar86612 жыл бұрын
  • लय भारी विडियो😂😂😘😘

    @krishnajogdand1620@krishnajogdand16202 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • काय राव येवडीभी कोमेडी करू नका पोट दूकालज्ञ 😂😂😂😂😂🤟🤟🤟

    @rahulkoli4076@rahulkoli4076 Жыл бұрын
  • Laych bhariii👍🏻😂😂😁😁

    @poojakawankarxid5957@poojakawankarxid59572 жыл бұрын
  • Pushpa raj vaibhav 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

    @prashantjadhav7533@prashantjadhav75332 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • विशाल दादा वैभव दा.. एकच नंबर...😂👌👌

    @krushnahatagle4832@krushnahatagle48322 жыл бұрын
  • हासू हासू पोटत दुखायला लाग खूप भारी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    @kalyaninarute4870@kalyaninarute48702 жыл бұрын
  • लय भारी धिगणा हसू हसू पोट दूकल,😄😂😂🤣

    @gajendrapatil6695@gajendrapatil66952 жыл бұрын
  • Outstanding performance of pushpa 👏👍

    @snehakadam4776@snehakadam47762 жыл бұрын
  • 😂😂हसून हसून मेलो की भावांनो😂😂😂😂😂लय भारी पुष्पा👌👌

    @funnyvaibya7014@funnyvaibya70142 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • @@vadivarchistory9414 सगळ्यांना रिप्लाय देत जा

      @Sandeepshinde-sm1tr@Sandeepshinde-sm1tr Жыл бұрын
  • भाऊ मस्त वाटले हे पाहून. तुमची team pan मोठी आहे. तुमची मेहनत दिसून पडते. I request you and your team तुम्ही एक फिल्म बनवा आता.1 तास 20 मिनिटांची... आम्हाला विश्वास आहे. नक्कीच ती फिल्म सर्वांना आवडेल.

    @dhananjaymandaokar4056@dhananjaymandaokar40562 жыл бұрын
  • आजी लय भारी

    @ujwalasalunkhe7447@ujwalasalunkhe7447 Жыл бұрын
  • एकच नंबर भावांनो लय भारी पुष्पा पुष्पराज 👌👌👍👍

    @avinashshelke3908@avinashshelke39082 жыл бұрын
  • खूप खूप छान आजचा भाग फुल टू कॉमेडी पुष्पा.राज दुसरा पाठ पन लवकरच येऊ द्या मूवी पण खूप छान मला असं वाटतं की नेक्स्ट एपिसोड फुल कॉमेडी आजचा भाग पण खूप छान आहे पुष्पा राज झुकूनग नाही साल,😃😃

    @maheshkandgule1757@maheshkandgule17572 жыл бұрын
    • Khupach chann ajun video big pahije hota

      @nileshhegade2861@nileshhegade28612 жыл бұрын
    • Avadala mla video bhai mast .....

      @nileshhegade2861@nileshhegade28612 жыл бұрын
  • लय सुंदर आहे 🥰😍

    @nagudhotre2434@nagudhotre24342 жыл бұрын
  • खरंच खुप मस्त ऐपिसोड असतात तुमचे मुड fresh hoto विडीओ बघितले की🤗😍😘😂😂💯♥️

    @ujjwalarite3201@ujjwalarite32012 жыл бұрын
  • Nice पुष्पा 😄😄😄😄

    @surajpatil4539@surajpatil45392 жыл бұрын
  • एकच नंबर वैभव आणि विशाल दादा आमचे असेच भरभरुन प्रेम आणि सपोर्ट कायम राहील😅😅🙂😀😀🙏♥️♥️🥰🥰

    @AapalaShetkariRaja@AapalaShetkariRaja2 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • भावा आजपर्यंत एव्हढा भारी व्हिडिओ बघितला नाही... खुप छान ... खुप हसलो 🎉👏😀😀 अजुन असेच व्हिडिओ करा

    @prakashgira2855@prakashgira28552 жыл бұрын
  • Sagle episodes super ahet.... Full entertainment 💯☑️😘😘

    @kirangaikwad1573@kirangaikwad15732 жыл бұрын
    • 👎👍👎

      @tarakudve5115@tarakudve5115 Жыл бұрын
  • वैभव मामा आणि विशाल मामा आम्ही नेरलेचे आहोत आल्यानंतर yah to wategaon,🎊🎊🎉🎉🎉👍👍👍👌👌👌👌

    @sharvari5135@sharvari51352 жыл бұрын
    • छान

      @rushikeshkotkar7748@rushikeshkotkar77482 жыл бұрын
    • Aamhi kapuskhed madhe rahto

      @ayush22_73@ayush22_732 жыл бұрын
    • Aamhi damsewadi yete rahto

      @jiteshofficial6794@jiteshofficial67942 жыл бұрын
    • Nerle madhe kuth

      @Tejas___1@Tejas___12 жыл бұрын
    • Mi pn nerle cha ahe

      @Tejas___1@Tejas___12 жыл бұрын
  • Pushpa

    @omkarbhosale417@omkarbhosale4172 жыл бұрын
    • 🙏🙏

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • खुप छान, अतिशय कॉमेडी व्हिडीओ .acting आणि script जबरदस्त. तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा आहे आणि श्रीवल्ली च्या जागी शिर्या पाहिजे होता....from Pune

    @pravinsalgar6672@pravinsalgar66722 жыл бұрын
  • SO WE ALL AGREE THAT THIS MAN NEVER DISAPPOINTS US WITH HIS VIDEOS.❤️

    @atharvpadlkar@atharvpadlkar2 жыл бұрын
    • Ho👌👍

      @rampawar5241@rampawar5241 Жыл бұрын
  • एखाद्याला हसवणे चांगली गोष्ट हसत राहा हसवत राहा

    @shrikantmane4957@shrikantmane49572 жыл бұрын
  • Ly bhari

    @manishkhamkar8067@manishkhamkar80672 жыл бұрын
    • धन्यवाद मनीष( हालीवदार)🤓🙏

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • @@vadivarchistory9414 😅

      @manishkhamkar8067@manishkhamkar80672 жыл бұрын
  • 🤣🙊😂हसू थांबत नाही🤣😂

    @_admin_vinayak@_admin_vinayak2 жыл бұрын
  • मस्त भाऊ 👌👌👌😂😂😂😂😂😂 शांता शांताबाई मैं झुकुंगी नही 😂😂😂😂😂

    @anilmohite2020@anilmohite20202 жыл бұрын
  • ❤️व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा , तुम्ही हसा आणि इतरांनाही हसवा🙏🏻😍आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा - तुमचाच विशाल ठोंबरे

    @vishalthombare9669@vishalthombare96692 жыл бұрын
    • Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Ly koleti bhava

    @shivajijadhav4244@shivajijadhav42442 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
    • Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • Awesome vaibhav keep it up khup majja ali 😂👍🏻

    @siddhisalvi3178@siddhisalvi31782 жыл бұрын
    • Hmm

      @royalthoughts3301@royalthoughts33012 жыл бұрын
  • 🤣🤣🤣🤣खूपच कॉमेडी व्हिडीओ.. मुतुंगा नहीं साला.. 🤣🤣 शांता झुकूंगी नहीं साली 😂😂😂😂😂👌👍

    @nikilwarthe5091@nikilwarthe50912 жыл бұрын
  • खर पुष्पा हेच आहे 😂😂

    @sanketking5m854@sanketking5m8542 жыл бұрын
  • Nice comedy cin👌

    @kondibashendage1816@kondibashendage18162 жыл бұрын
    • Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • पुष्पा पुषपराज झुकुंगा नहीं साला हा डायलॉग मला खूप आवडला

    @sanketkeluskar12345@sanketkeluskar1234517 күн бұрын
  • Ajjicha lay bhari sin hota.. 🤣

    @arjunjagtaplic6475@arjunjagtaplic64752 жыл бұрын
  • भावा नो 1 नंबर व्हिडिओ बनवला आहे अरे मला हसून हसून पोट धुकुन आले आहे. 😀😜☀️💪✨😊😍😃☀️ फिर भी मै झुकेगा नही साला .😀😜

    @shubhamkirdat4381@shubhamkirdat43812 жыл бұрын
    • धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼

      @vadivarchistory9414@vadivarchistory94142 жыл бұрын
  • last dialog is so funny 🤣

    @alfiyamulla8845@alfiyamulla88452 жыл бұрын
    • ❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊❤🎉😂😢😮😅❤😂😢🎉😮😅

      @RohidasBade-cn3sr@RohidasBade-cn3sr4 ай бұрын
    • 🎉🎉❤😂😢

      @RohidasBade-cn3sr@RohidasBade-cn3sr4 ай бұрын
    • O publicized😮b

      @RohidasBade-cn3sr@RohidasBade-cn3sr4 ай бұрын
  • वाडीवरचा पुष्पा पार्ट 2बनवा 👍👍

    @vijaybhuwad8420@vijaybhuwad84202 жыл бұрын
  • Visal dada vibav dada tumi doge charli and chapplig aahat god bless you

    @pratibhapawar9275@pratibhapawar92752 жыл бұрын
KZhead