Maharashtra 3rd phase Elections: या कारणांमुळे तिसऱ्या टप्प्यातल्या ११ जागा BJPचं टेन्शन वाढवणार का?
#BolBhidu #MaharashtraLoksabhaElections #MaharashtraBJP
महाराष्ट्रात मतदानाचा पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात 5 आणि दुसऱ्या टप्प्यात 8 अशा एकूण 13 जागांवरचं मतदान पार पडलं. आता राहिल्या आहेत त्या 35 जागा. या 35 जागांपैकी 11 जागांवरंच तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडतंय आणि या 11 जागा अशा आहेत जिथून मविआ भाजपला कडवं आव्हान उभं करू शकतेय.
या 11 जागा अशा आहेत जिथे भाजपच्या अस्तित्वाची लढाई चालू होणार आहे आणि या 11 जागा अशा आहेत ज्यामुळे भाजप टिकणार की जाणार हे समजणार आहे. थोडक्यात भाजपसाठी तिसरा टप्पा सगळ्यात जास्त क्रूशल असणार आहे, नेमका का आणि कसा समजून घेऊयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
महाराष्ट्राची जनता खुपच हुशार आहे शेतकरी विरोधी मोदिला चंगला धड़ा शिकवेल😂❤
Maze vadil shetkari ahet mazya Purna pariwaracha vote bjp la ahe
@@heypreranaश्रीमंत शेतकरी असाल.... अस्सल शेतकरी ची अवस्था खूप वाईट आहे....
😂😂
@@abcxyz57099 bgg bhava konti pn party nivdun Ann kuni fukat khau nhi ghalat sagli mehnat aplyalach kravi lagte.....tula bjp nsel avdt nko deu vote pn evdich gosht smjun ghe
@@heyprerana बरोबर भावा 👌
महाराष्ट्रातील 17 प्रकल्प जे महाराष्ट्राला 2.5 लाखांपर्यंत रोजगार मिळाले असते😡 😡 😡 हे सर्व प्रकल्प मोदींनी गुजरातला नेले, त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनता त्यांना गुजरातला पाठवण्याचे काम करेल 🙏 🙏
Source?
Aani mg Rahul gandhi la PM banavnar ka?? Jasa ki to maharashtrachach ahe
Rahul gandhi atlya gathiche nahit ..bole te krtet
kzhead.info/sun/jK2EYdl7rpqwaZE/bejne.htmlsi=_ycVkiHhO6zofbcx Ha Video Bagh Zatya Feku Chortyane kiti Projects Palavale Bagh
Ha bhau hyala hycha party haklavaycha maharshtra tun kiti nuksaan kela hyani porancha
400 पार आणि मोदी की गारंटी हे नारे देण शेठ न बंद केल आहे बाकी तुम्ही समजून घ्या😂😂😂
400 पार होणार 100 टक्के आता पासुन विरोधकांनी evm evm करायला चालू केलय
@@manupatil9738 💯
@@manupatil9738Amchyakade khurchya viknara sakali 400 mhnto Ani sandhyakali 150 la vikun jato 😂😂
कारण त्यांना 400 पार जाणार नाही याची खात्री आहे पण टार्गेट मोठं द्यावं लागत. पण सत्तेत bjp राहणार हे नक्की.
अब की बार तडीपार.
भावा नुसता BJP नाही तर शिंदे गट अजित पवार गट ह्यांचा सुद्धा सुपडा साफ होणार आहे
congress che comment madhe bhuknare 4 th june la bolti evm hacked aahe
@@travelbuddy3777अरे रडू नकोस 4 जून la तुलाच कळेल😂 अंड भक्ता कमेंट मध्ये काय सगळी कडेच तुम्हाला शिव्या बसत आहेत
@@travelbuddy3777 deshat chalalela.. chukich tula kahi disanar nahi.. karan tu आंडभक्त दिसतोय...
@@travelbuddy3777ट्रॅव्हल बडी
मुतून झोपा, मोदीच येणार आहे
कोरोना काळात लोकं मेले तरी चालतील पण मंदिरं उघडा म्हणणारा अनाजी आता लसीवर मतं मागतोय.
Rajkaran khelal anaji pant ne tyaveli
Bengal election aathva
लस भारत सरकार कडून देण्यात आली होती..... मोदी काय घरातून लस घेवून आला होता का😂😂😂😂
aaj je tu rashan khaat aahe ani jivant aahe te modi mule visaru nako
@@Maharashtra10 modi ne sangitla las banva paise dile tevha las banli papu asta tar mele aste ardhe lok modi mule jivant aahe tu
गुजराती चामच्यांना मतदान नाही.😅
Bhava sagli kde gujrati marwadi Jain astat satta kunachi jri ale tri 😂😂😂
Tumi bsa chakri karat shard pawar chi
@@sk-cu2zsgujratyach tondat ghe
@@sk-cu2zs changlay ki gujrati nchi chatnya peksha marathi neta chi chakri keleli bari.....andhbhakt
Mag dillichta chatula kar...chat teji
खुप गर्व झाला आहे bjp लां आता बुडणार हे नक्की
फसवणीस मुळे बुडेल
nahi budat election management बाप aahe बीजेपी don कुत्र्यां bhuklyane Vagh ghabarat nasato
राज्यकर्ते जरी डोळे झाकून दुध पित असले तरी जनता बघत आहे
भाजप सुपड़ा साफ होणार लोकशाही वाचणार 🔥💯
400 ❤
😂😂😂😂
@@manupatil9738पाटील मनु
काँग्रेस आल्यावर लोकशाही कशी वाचते तेवढे सांगा. महाविकास आघाडीतील पक्षात पक्षांतर्गत लोकशाही आहे का नाही. ज्या पक्षात लोकशाही नाही ते लोकशाही का वाचवतील. फक्त स्वतः ला वाचवण्यासाठी लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगितले जाते.
@@Prashant-di7lr निवडणुका लागल्यास दोन मुख्यमंत्री जेलमध्ये टाकले 70 हजार कोटीचा घोटाळ्याचे अजितपवारचे मोदी पार्टनर झाले,, विरोधी उमेदवार घोषित झाल्यास त्यांच्या वर धाडी सुरु,,270 ला बहुमत मिळते 400 पार कशाला,, तर संविधान बदलायला,,विरोधक नाही तर जनतेचे प्रश्न मांडणार कोण? ती लोकशाही राहते काय? विचार करा
विदर्भ म्हणजे bjp चा गड आहे..पण या वेळी ....सगळ समीकरण चोडा मोडा झाली...१० पैकी इंडिया आघाडी ०६ जागा जिंकू शकतो....❤❤
Amravati satta market rate, BJP 50 paise, congress 80 paise, prahar 2.5 rupaye.. Akola, Nagpur chi seat 100% nighat aahe BJP chi.. Wardha ani chandrapur pan khup tough hote..
गडचिरोली आणि चंद्रपूर 100% कॉंग्रेस आहे.
Vidharbha Ha congress cha Gadh
Amravati 200 % congress.... no. 2 prahar Navneet rana 3 lakhan apatatil .....no. 3.......nagpur sodun bjp chi dusri seat vidarbhat nighnar nahit
@@southasianking2856 babu satta market che rate paha nantar bol.. Prahar chl voting 12 vajta cha band padli.. Winning margin 50-60 hajar chya var nahi rahnar..
भाऊ जरा रूमच्या बाहेर निघा भाजप तडीपार झाली आहे
Dil khush karne ke liye khyal achha hai galib
@@prajyotpandit5394 tu amir aahe ka ? Kay re songtya..
@@prajyotpandit5394pandit motton khato ka badya cha
तुम्ही फक्त स्वप्नातच बघा😂😂
congress che comment madhe bhuknare 4 th june la bolti evm hacked aahe
BJP हटाओ देश बचाव 😂😂😂
फसवनिस मुळे
पाटील समान नागरी कायदा आणायला सांगा काँग्रेस ला
लातूरात फक्त डॉ.शिवाजी काळगे 💯
Mva🎉
Deshmukh factor on top💯💜
येत नाही 🤣🤣
Pakistan madhun matdan karnar a ka 😂😂😂Abdul rajak
मविआ🎉
भाजप हटावं देश बचाव
Bhava matadan pan karat ja, sagale BJP hater ahet pan vote karat nahit Ani Kel tar BJP lach detat. He kay barobar nahi.
@@chandramanij.bansode1654bhava BJP jinknar.. how hard you may try.
काय पण करून भारतीय जनता पक्ष संपवून टाकला पाहिजे
शक्य नाही मुल्या
पहिल्या टप्प्यात भाजपाचा सुपडा साफ झाला भाऊ
भावा शब्द आहे आपला... महाराष्ट्र द्रोही लोकांना आपली जनता 1000% धडा शिकवणार.. महारष्ट्र वर जळणारे पुन्हा निवडून येत नाही आता
MVA35+
Swapnat 🤣🤣
@@rahuljadhav3481 Gele diwas ya swapnatun baher lok tudwaylet chapal ni. Mahagai, Berojgari evdi karun thewali ahe
@@sushiljadhav6522 ayushyat yogya veli Abhyas kela asta tr aaj asa havyat ghosti kela nstya inflation navachi ghosti KY asti Abhyas krr ani congress chya Kalat ani bjp chya kalat Koni Kiti thevli tey bg Bss zhala congress ni fukat khaychi savai lavliy mhanun hey asle vichar yetayt Karun khanara ksapn khatoy economics KY asta tey bgha mg yeun bola yenr tr bjp 🚩✌
@@sushiljadhav6522Barobar. MVA
@@rahuljadhav3481inflation cha proportion madhe pagar ahet ka pagar sod kiti naukrya genrate kelya hay ka data tu kiti shiklay kalatey what's app university walya
सातारा जिल्हा मध्ये तुतारी खूप पुढे आहे ☝🐯🐯🐯🐯🐯🐯❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥
M...ri
सच्यां काय समस्या आहे तुझी रर
@@blackpanda2342 klyapandya mva lai mothi samasya ahe
Sakkhya sunela putri sathi parki mhannari...mhatar zala tari haav Kay saplyali nai tyachi
@@sachinpatil790 अरर सच्यां सातार्यात शशिकांत शिंदे १ लाख मतांनी विजयी झाले आहेत
11 जागांचं सोड रे चिन्मय भाऊ, त्यांना खूप अगोदर पासून 48 जागांच tension आलं होत म्हणून तर फोडा फोडी केली..नाहीतर उगाच कुणी आपल्या ताटातला घास ( जागा) कुणाला देतं का? #भविष्यवेध #परिस्थितीची_चाहूल😅
धाराशिव,लातूर,सांगली कोल्हापूर,सोलापूर,रत्नागिरी-सिंधुदुर्ग,माढा यातर महाविकास आघाडी फिक्स जिंकणार आहे 💯🔥🙏
बारामती पण
@@ganeshtaware6749 3ऱ्या टप्प्यामधील सांगितलं आहे.
👍👍👍👍👍👍
महाराष्ट्रामध्ये एका पंजा मध्ये तुतारी आणि दुसर्या पंजा मध्ये मशाल मोठ्या संख्येने येणार. अब की बार तडीपार
महाआघाडी -40 महायुती -8
महायुती 44 म आघाडी 4
@@manupatil9738बरोबर बोलत आहे तो
@@manupatil9738are modi swata 23 boltoy Ani tu 44 boltoys..kiti motha andhbhakt ahes re..dol ughad ata tari 😂😂
Mahayuti 8 suddha yeu naye..nalayak paksh fodtat..hya andhbhakt la kalal pahije ki ajit pawar la 21000 crore ch sinchan ghotala karun palala pan he ajun sudhrat nahiyet kutre 😂
Swapnat 😂
सोलापूर व माढा महविकास आघाडी निश्चितपणे जिंकेल.
जिंकेल काय जिंकेलच वादच नाही
Satara MVA
आहो मी भाजपचा पदाधिकारी पण प्रचार करत नाही कारण नवीन घेतलेले त्यांना गोड वाटतात आम्हाला बैठकीचे निमंत्रण देखील नाही, उलट आमचा शेतकरी बाप रोज मरतोय यांच्या शेतीविषयी धोरणाने, हे ना मराठ्यांचे ना OBC चे, म्हणूनBJP आता हद्दपार
Manatil bolalat ... Bjp ne payavar dhonda marun ghetlay
अगदी बरोबर. एक नेता भाजप व ओबीसी च डीएनए एकच आहे असं कसं म्हणू शकतो. राज्यात जातीय राजकारण फडणवीस ने सुरू केलं. अजित पवार, अशोक चव्हाण, भुजबळ वर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि आता त्यांनाच पक्षात घेतले आणि उलट प्रचार करायचा अंमची आघाडी मजबूत झाली.
@@user-oh5ye2rt6l Vatol kelay bjp ne.. Dharamche rajkaran karun पावित्र्य नष्ट kele
Good job
खुप छान केलत 👌👌👍👍
महाराष्ट्रात फक्त महाविकास अघाडी
तिसऱ्या टप्प्यात अजित पवार यांचे तीन तेरा होणार 😂😂😂
लय भारी भावा..... तूच चांगलं विश्लेषण करू शकतो..... त्या बाई काय चांगल्या सांगत नाहीत.... आणि कंटाळा येतो बघायला त्याचं..... पळवून बघतो त्याचं स्टोरी.....😂
आघाडी 30+ नक्कीच येणार
100% भाजप जाणार
राज्यात यंदा फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार लाखांच्या फरकाने जिंकतील...
मी गुजरात ला आलोय तर इथे मराठी म्हणलं तर शिव्या घालतात असो जय महाराष्ट्र ❤
Saglyach state madhe tase ahe aple MH sodun.
कोणत्या शहरात
Me swatta surat madhe rahatoy…. Kahi pan afva nako pasarvu
Surat la kuthe aahe@@adv.swapnil3433
@ghanshyampawar154 surat
BJP ला जड जाईल पश्चिम महाराष्ट्र 😵💫
💯
*पश्चिम महाराष्ट्रात भाजपची एकही जागा येणार नाही *
Sanglit bjp chi seat lagli bhau
@@user-ho3qz6ri6l घंटा 2 लाखांनी विशाल पाटील निवडून येणार
Hi
MVA 35+ 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩 Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪
Sapna mat dekna
महाराष्ट्र धर्म विसरू नका, नाही तर असच् चालल् तर बोल भिडू ला गुजराती मधे नामांतर करुन घेऊ लागु नये म्हणजे झाल. 😢
आमचे 48खासदार gujrathyana काध्यावे आमचे उद्योग पळविलं तोंडातला घास पळविलं शेतकरी देशी धडीला लावला
सांगलीमध्ये विशाल पाटील ची हवा जोरदार आहे
Konihi aal tari chalel गुजराती BJP nako
२ टप्प्यामध्ये सुपडा साफ झाला आहे ....😂 कुणाचा ते सांगा
15 Lakh Vatnarya Feku Cha 😂
ठरबूज 😂😂😂
Result bgh fkt 4 june la
Yes only MVA जिंकेल.. नुसता गुलाल... फटाके वगेरे .. 🔥@@yashwalke
Bjp
महाराष्ट्र मध्ये bjp च्क सुफडा साफ होतं आहे
Maharashtra cha sod deshat tr bjp yenr fix 🗿🚩
@@rahuljadhav3481bhaiya lokanwer jam vishwas ahe tuza
@@rahuljadhav3481barobar aplyakde vede ahet ...
@@vbh4315 Jatiywadi Loka Pawar sobt ahet jyana development havay tey bjp sobt 🚩
@@rahuljadhav3481 tey tar ahech
महाराष्ट्रातील जनतेने एवढाच लक्षात ठेवायचे की पक्ष फोडणाऱ्या, आणि मोठे प्रकल्प गुजरात ला पळविणाऱ्या लोकांना मतदान करायचे नाही... महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे अहमदाबाद किंवा सुरत नाही.
Bye bye bjp to the gujrat🥵 Go back go back
अब की बार भाजपा तड़ीपार... ✌🏻
महाराष्ट्रातील लोक हुशार आहे, यंदा काम बघूनच वोट करतील... खोट्या आश्वासनास खरे उत्तर देतील... जय महाराष्ट्र 🙏🏻
माझ एकच मत आहे... निकाल दिवशी कळेल फक्त....कौन जाणार कौन येणार...😅😅
S
दोन टप्प्यांत मशाल आणि तिसरया टप्प्यांत मशाल लावा ताकत
महाविकास आघाडी ला मतदान करा. नाही तर सर्व गुजरात घेऊन जातील. शेतकरी विरोधी सरकार आहे केंद्रात 😢
फक्त आणि फक्त महाविकास आघाडी❤❤
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩
Om raje dharashiv
Ab ki bar Bjp Tadipar
11 पैकी 11 जागा MAV च जिंकणार
स्थिर आणि पूर्ण बहुमत येणाऱ्या सरकार ला मतदान करा 🙏
राज्यात उध्दव ठाकरे आणि केंद्रात राहुल गांधी ❤
तिसरा टप्पा 7 में रोजी फक्त आणि फक्त महाविकास विकास आघाडी माढयात तुतारी. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
लोकांनी खरच इंडिया आघाडी ला विजयी करायला पाहिजे 5 वर्षात compare करणे सोप होऊन जाईल मोदी चांगले होते की इंडिया आघाडी
MVA 🌷 Jai Ho India 🌷
मी काय म्हणतोय त्या मामीला बोलवा म्हणा की
तिसऱ्या टप्प्यात भाजप अधिकृत पने संपणार आहे सांगलीत भाजप संपला असे समजा . रत्नागिरीत भाजप संपला अशीच स्थीती आहे
Vote for महाराष्ट्र 🚩🚩
आमच्या विदर्भातुन गेली bjp फक्त1 आली तरी खूप आता इतर महाराष्ट्र मध्ये काय होतं ते समजेल4जूनला
Only Uddhav Thakare ❤❤❤
तिसरा काय्.... यांना आता किती पण टप्पे पडून दे यांचा काय खर नाही आता...😂😂😂
लोक फक्त मतदानाची वाट पाहत आहेत ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच काही खर नाय बघा ✌️✌️
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩
@@mayurpatil389आंड भक्त आणि फेकू 🤣
We support Udhavsaheb, Rahul saheb, SharadRao saheb 🎉🎉🎉🎉
Chinmay note the thing today itself. BJP will get total seats 180-200. Not more than this.
Don't worry bro after 4 June modi will be pm once again note it now 🗿✌🚩
Ghanta up , mp, mh, rajsthan , goa , hp , uttarakhand, Bihar , especially gujrat . Note that in these bjp will win more than 150 seat .😮
@@vbh4315 absolutely bro karnataka mdhe pn yenr bjp 🚩
@@rahuljadhav3481 hyanla vatate maharshtra mhanje sarv. Amchya gavat UPI ahe bjp mule , 24 hours light ahe, railway station sudharle ahe ,, anudan ahe ...St half ticket ahe female sathi ,, Ajun kiti karayche ..... Tari ikde lok bjp virodhi ahet .
@@vbh4315 स्मार्ट फोन मोदी नी आणला वाटते 😂
Fakt MVA
या वर्षी रायगड मध्ये तटकरे येत नाही किती काही झालं तरी गीतेच येणार
भाजप जाणार हे नक्की
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩4 जून तारीख लक्षात ठेव
Khaajpa hatao desh bachao
भाजपा सोबत शिंदे आणि अजित पवारांचा बाजार उठणार आहे या इलेक्शन मध्ये...😂
India ❤
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩
माढा फक्त तुतारी🎉
आणाजिपंत ल आता समजेल 😂😂😂
वाजवा तुतारी 🙏🏻🙏🏻🙏🏻 .
# रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्या जातं # अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याचा प्रयत्न करावा लागतो. # नगर मध्ये निलेश लंके नावाचा डमी उमेदवार उभा करावा लागतो, एवढा नीचपणा भाजपला करावा लागतोय म्हणजे महाराष्ट्र यांची काशी करतोय एवढं नक्की
नवनीत राणा च जात प्रमाणपत्र वैध ठरवले जाते?
काँग्रेस पेक्षा भाजप बेक्कार फुटणार आहे सगळी गोळा केलेली 🤣
यापैकी एकही जागा युती येत नाही१००%............👍
Khup chan Chinmay bhau nahitar bakiche bjp ne pakit dilyagat boltat
ठाकरे❤❤❤🎉🎉🎉
लोकं, हिंदू विरोधी पक्षांना चांगलाच धडा शिकवतील, हिंदुत्व हेच जीवन
देश ख़तरे में है... मुझे वोट दो... धर्म ख़तरे में है... मुझे वोट दो... आरक्षण ख़तरे में है... मुझे वोट दो... मंगलसूत्र ख़तरे में है... मुझे वोट दो... संस्कृति ख़तरे में है... मुझे वोट दो... सुनो मूर्खी... मेरी जान को ख़तरा है... मुझे वोट दो...।।।
😂😅😂
याला वोट दिला की हिंदू वर khatra येतो... हिंदूविरोधी आहे हा
😂😂😂 खरे आहे...
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩
@@mayurpatil389 घरात सिलिंडर बाप भरतो तेव्हा कार्ट असंच बोलत
फडणवीस ने भाजप साफ केली आहे महाराष्ट्रातील तीन ते चार शीट जास्तीत जास्त निवडून येऊ शकतात भाजपच्या जानकर व पंकजाताई 1.5 लाख ते 1 लाख 80 हजार च्या फरकाने पडणार
दोघेही एका लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत
जाणकार घंटा निवडून येत नसतो........😂😂😂
वंचित बहुजन आघाडी विजय असो
भारतीय जनता पार्टी❌ गुजराती जनता पार्टी✅
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩
भाजपला 11 पै की एकही जागा येणार नाही.
सातारा - शशिकांत शिंदे धाराशिव - ओमराजे कोल्हापूर - शाहू महाराज सांगली - चंद्रहार पाटील हातकणंगले - सत्यजीत पाटील माढा - धैर्यशील मोहिते पाटील शिरूर - अमोल कोल्हे बारामती - सुप्रिया सुळे रायगड - अनंत गीते रत्नागिरी - विनायक राऊत विजय फिक्स mva 35 + 🎉🎉
शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे सोलापूर - प्रणिती शिंदे दक्षिण नगर - ? नाशिक - राजा भाऊ वाजे
प्रामाणिक पणें सांगतो यवतमाळ वाशिम व हिंगोली मध्ये जर मशाल चि येविडी लाट होती की कमीत कमी 200000 फरकाने विजय होतील ...
Latur Kolhapur congress fix ahe.
तिसऱ्या टप्प्याची काय वाट पाहताय...इथ पहिला टप्पा सुरू होण्याआधीच लोकांना समजलंय...
Lokshai madhe badal jaruri ahe
Abki Baar BJP Tadipaar 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩 Gujrathi PM ko Gujrat Bhagao 😡😡
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही😂 ❤🚩🚩🚩🚩🚩
Good to see chinmay covering Political News
जाणारच
मोदींना गरजच नाही 48 जागांची, त्यांना 350 आले तरी खुश आहोत आम्ही ❤🚩🚩🚩🚩🚩
2000 रु.चे स्वखर्चातून डिझेल टाकून खास मतदान करायला जाणार आहे, यावेळी खाजपाचा सुपडा साफ
मी पण तसेच करणार आहे पण भाडखाऊ जनता पार्टी हद्दपार झालीच पाहिजे.
Supriya sule Baramati ❤❤
काहीच समजलं नाही, की ह्या व्हिडीओ मध्ये आपल्याला काय सांगायचं होत 🤔🤔
जाणार 😂😂😂तुला लय काळजी 🤣🤣🤣
4 गुजराती लोग देश चला रहे है 😂2लोग बेचं रहे हैं 😂मोदी,अमित 2 लोग खरीद रहे हैं 😂अडाणी,अंबानीबाकी लोग थाळी बजा रहे हैं 😂😂
Apki layki hongi to aap Ambani aur adani jitni job dedo na layki to 5 logo ko kon Dena ki nahi hai aur baat karta unlogo pe payla aukat banao phir baat karna
@@pratiktaori8312 अंड भक्त 😂
@@pratiktaori8312 kitna job deta hai adani...jaake dekhle.....😒😒Chor ....job deta hai matlab..usko jarurat hai logoki....iska matlab sab bechneka unlogoko....
Bro unka job k vaja se kitna logo k ghar chalta jaka deak lo
@@pratiktaori8312 अंधभक्त...... 😂😂😂
भाजपचा बाजार उठला 😅 ..लै खतरनाक...
Only Congressssss ............. ❤❤❤❤❤
नम्रता फराटे अणि चिन्मय साळवी तुम्ही दोघे खुप छान present करता.
बाकी काँग्रेस येऊ किंवा बीजेपी आमच्या चिन्मय दादा ने छान विश्लेषण केलंय.... बाकी गडबड नाही.... येऊ द्या result 4 जून ला तोपर्यंत बघू कोण किती दावे करत्यात 🎉🎉🎉🎉