Sandeep Deshpande | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर संदीप देशपांडे यांचं मोठं वक्तव्य
Sandeep Deshpande Full Speech | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर संदीप देशपांडे यांचं मोठं वक्तव्य
#SandeepDeshpande #MNS #NarayanRane #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZhead : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Tv9 Special Report | M...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
देशपांडे बरोबर बोलत आहात, तुम्ही लवकरच प्रवाह झोतात याल, अप्रतिम संदीपजी
कोणी उध्दव ठाकरे साहेब ह्यांच्या वर टीका केली म्हणजे प्रकाश झोतात येतातच
देशपांडे साहेब 100तोफांची सलामी
संज्या च. नाव घेतलं तरी मला मळमळ उलटी होते
Hahaha 😅
खूप छान 👌👌👌👌देशपांडे साहेब तूमच भाषण अगदी मनातल❤
उद्धव ठाकरे यांनी स्वतः लाच कांग्रेसचा पप्पु करुन घेतले 😅
महारष्टाची मुंबईची आणि मराठी माणसाची काळजी घ्या .❤
जबरदस्त भाषण
बरोबर् मस्त सत्य आहे कोणी तरी बोल्ने गरज आहे
बरोबर मराठी माणसाला मुंबई मधुन बाहेर फेकलंय यांनी सत्ता असून
संदीप देशपांडे इस ग्रेट पर्सन .
करेक्ट बोलतय देशपांडे साहेब. कोरोना त खूप हाल केले लोकांचे कमिशनसाठी..
एकच नंबर बोलले आहे
संदीप देशपांडेजी छान परखड मुद्देसूद बोललात. करोना काय त्या पूर्वीही मालाडला राहणारे अतिवृद्ध जोडपे कायम सांगायचे, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक कायम उपयोगी पडतात. डाॅक्टरकडे जाणे, हाॅस्पीटलला जाणे. सर्ववेळी.
संदीप जी अगदी खरं बोललात.
करोनाच्या काळात राज ढाकरे याने स्वतः कधीच मास्क घातला नव्हता.
Mns 🚩 🚩🚩🚩🚩🚩
अतिशय मुद्देसूद आणि वास्तववादी मुद्दे घेऊन केलेले भाषण
Sandeep Deshpande एकदम खरे बोलत आहेत... कोरोना मद्ये मराठवाड्यात तर खूप लूट केली udhav Thakre सरकारने पुरावे प्रत्येक हॉस्पिटल मध्ये आहेत
😂😂😂अरे! मूर्खा तुम्ही किती मांड्या बदलल्या? इतक्यात विसरला?😂😂😂
Good spech
नगरसेवक आमदार नसला तरी तुझ्या नेत्याचे वाभाडे . काढण्याची हिम्मत आहे. जय मनसे जय महाराष्ट्र
संदीपदादा, घरकोंबड्यावर चांगला हल्ला चढवला, चांगले वक्ते आहात , पण निवढणुकीला राणेसाहेब उभे आहेत त्यांच्या बद्दल 2 शब्द , त्यांच्या विकासाच्या व्हिजन बद्दल बोलला असतात तर भाषण आणखी छान झालं 👍 जय श्रीराम 🚩🇮🇳
खूप छान भाषण संदीप देशपांडे पोल खोल 🎉
वकृत्वाचा अनुभव आता परिपक्वते कडे पोहोंचतो आहे .शाब्बास घणघणाती आणि परखड भाषणाची गरज होती कारण उध्दव ठाकरेची काळी बाजू च दाखविण्याची गरज आहे याला सत्तेच्या आसपास ही फिरकू देऊ नका.
अगदी बरोबर
संदीप जी कुठल्याही सोम्या गोम्या ला साहेब साहेब करतं जाऊ नका
Hayache divas bharat aleat
Correct
Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂
देशपांडे साहेब धन्यवाद आपले, खुपच छान विश्लेषण आपण दिलेत आता अशा स्वार्थी नेत्याना व केवळ आणि केवळ मी आणि माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी असे वारंवार म्हणणार्या नेत्यांना कायम स्वरुपी घरचा रस्ताच दाखवायला हवा, कारण कुटुंबाचे पालन पोषण लोकांच्या घामाचा पैसा वसुल करुनच करायचे असते म्हणुनच असे नेते राजकारणात येत असतात, अशांना ना जनतेशी काहीही देणे घेणो नसते. फक्त जनतेनेही कसलीही अशांची सहानुभुती न दाखवता पुर्ण विचारपूर्वक मतदान करावे.
Sandeep Sir तुम्ही खरे व जबरदस्त बोललात ❤
काहीही असो पण देशपांडे साहेब हे मात्र खर आहे, सत्ते साठी लाचार झाले उबाठा... भाऊ म्हणून घातकी आहेत उबाठा
देशपांडे साहेब खूपच कडक आणि आक्रमक स्पस्ट आणि सत्य विचार मांडलेत आपण जय माहाराष्ट्र
Ekdum correct bola Sandeep ji
जय मनसे ❤
1 number Bhashan Deshpande saheb
Sandip dada barobar bolale
राज साहेबांसारख्या वाघाचे निर्भीड बझडे. आम्हाला तुमचा अभिमान आहे
उद्धव साहेब म्हणता तरी कशाला फक्त उद्धव च म्हणाकी त्याला
हो,आमचे दैवत उद्धवमिया ठाकरे हिंदुत्व सोडून सोनिया पवार प्रेमी झालेत 😂😂
Ekdam Barobar sandip saheb
वाह संदीप देशपांडे साहेब खूपच सुंदर मार्मिक टिप्पणी केली 👍
Saheb😂😂😂😂😂😂😂haa....barobar ahe 90 lavali ki😂😂saheb
😂😂😂😂
Tutar deshi piun gatran lolshil😂@@user-tb8sc6ng5h
ह्या साहेबांना सकाळी दादर येथे मारून गेले,,,,😢😮😅
@@ajinkyakonde7763 dhu...ng...na...var fatake😂stump ne....
छान भाषण झाले
Right speech
Speech from heart.
Deshpande saheb 💯barobar ahe
Very good
या उबाठा खान ठाकरे ला साहेब वैगरे काही म्हणण्याची गरज नाही. तशी लायकी या उबाठा खान ठाकरे कडे नाही. चपराशी होण्याची देखील लायकी या उबाठा खान कडे नाही.. मग अशा बे अक्कल माणसाला साहेब का म्हणायचे.
बरोबर बोललात
चाय-भिस्कुट की हाडुक टाकले. फडणवीस बरोबर म्हणाले....ना बॅस्टमन, ना बाॅलर, ना अंपायर, ना प्लेअर..... तरीही नाचतय !
जय श्री राम
Uddhav Thkre sharad pawar chya Tatakhlchi Manjar 😢😢😢
भारतीय घटनेचे शिल्पकार प.पु डॉ बाबासाहेब आंबेडकर......
Super
Ek no
आता याला काय म्हणावं 😂
तुझा ठोक्या
Jai shree Ram Jai Modi ji Jai yogiji Jai Raj saheb thakare Jai Hindu rashtra
Sandeepji ,छान!
एक नंबर भाषण 🔥 मनसे+ भाजप 🚩
धन्यवाद देशपांडे साहेब धन्यवाद अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोलला तो नीच नाही नालायक आहे तर आहेच आहे पण डबल नीच आहे तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
खूप छान विवेचन
In covid in Maharashtra it was a loot everywhere, no limit crores of rs .
Very good video 👍😊
❤जयश्रीराम
याला कोण विचारत नाही महाराष्ट्रात. कार्यकर्त्यांना पोलीसांच्या स्वाधीन करून पळालं होतं.😂😂😂😂
Agdi barobar
उद्धव ठाकरेंना कवडी मोल आणि बालिश बुद्धी असलेलं समजतो आम्ही यांचे कार्यकर्ते पोलिसांना भेंचोद बोलतात...
100% true said by Sandip Deshpande
धारावी प्रकल्प टाटा ला द्या. छान इमानदारीने मोठं मोठी व्यवस्थीत घरे बांधून देतात.
🔥🔥🔥🔥
एकदम सही उबाठा च चांगल विश्लेषण केलं, त्यांच सोंग ढोंग उघड केलं,✅👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Jordar 👍
त्याच काय भाऊ जिकडे चाय तिकडे न्याय 😂😂😂😂
Great sandip age bado ❤❤❤❤
एकदा तरी नगरसेवक बनवून दाखव रे देशपांडे मग दुसऱ्यांवर बोलत जा 😂
लुळा पांगला मुसदा नीच हलकट उध्दव
उद्धव सारखं सोनिया पुढे वाकत तर नाही ना..
तसाच उद्धव ला एक तरी विकास काम काय केले ते सांगायला सांग. नुसती रडा रड करत असतो सबेत
अभ्यास करा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते संदीप देशपांडे त्यांच्या सौभाग्यवती देखील नगरसेविका होत्या...
अगदी मार्मिक संदीप जी
त्यांच्या पक्षाचा एकही खासदार उभा केल्याने उगाचच मम्मा मार्गे दुसऱ्यासाठी
छान बुरखा फाडला.नीचपणा उघड केला. तरीही आपण अशा माणसाला साहेब म्हणता हा आपला मोठेपणा.
अरे नगरसेवक होवू शकत नाहीस आणि मोठया बाता मारतोय.राणे मोबदला देणार लाग प्रचाराला
तू घे जा मोबदला जनाब उद्धव कडून. आता त्याला कापलेली पेन्सिल चांगली वाटू लागली आहे घर कोंबड्याला
Layki nasnari lokach layki baher boltat ni kon vicharat hi nahi
Great speech. Real speech.
तुमच्या पक्षाला ना ध्येय ना धोरण तुमची ताकद तोड पाणी करण्यासाठी
To jyanchi chatugiri kart ahena tyache khare varsadar Raj thakre hote Barkha...
तुमचा बॉस काय करतोय.... त्यांना पहिले विचार देशपांडे....
True
😊
संदीप खूप छान वकृत्व उबाठाची चांगली खरडपट्टी केलीस तुझ्या भाषणाचा नक्कीच प्रभाव पडणार या पुढे मनसेचे मंत्री महाराष्ट्रच्या विधान सभेत नक्कीच दिसतील...108% जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
👌
या माणसाला साधा नगरसेवक नगरसेवक बनता येत नाही
Nagarsevak zala aahe..
आधी ठाकरे बघा
Nagarsevak aso kiva naso pan tya janab uddhav la tyachi layki dakvli
Sandip sir wa
Deshpande Saheb You are great Your bhashan is 100%Truth I love you dear Arvind Surve
मी मनसेचा कार्यकर्ता होतो परंतु राज साहेबांनी घेतलेली भूमिका आपल्याला अजिबात आवडलेली नाही आणि संदीप देशपांडे यांना भाजपचे प्रचार करण्याची कुठलीही आवश्यकता नाही त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये
एकदम बरोबर. मनसेला एक पण मुस्लिम मत मिळणार नाही.
बरोबर
संदीप देशपांडे हे किंमत नसलेले नेते. हा देशपांडे स्वतःला काय समजतो. ह्यांना आत्ता कोण विचारतो?
संदीप देशपांडे समोर या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आहेत हे विसरू नका.
बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यामुळे मनसे वाल्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
*ह्यांची अवस्था म्हणजे...स्वतचं दुकान बंद करून दुसऱ्यांच्या दुकानात हमाली करायचे.* 😂😂😂😂😂😅😅😅😅😅😂😂😅😂😅
तुमच्या दुकान बंदी वर बोला उद्धवमीय😂😂😂😂
Jabardast,
Nice speech sandeepji
खूप छान भाषण,उद्धवची होती नव्हती तेव्हढी सगळीच काढली😂
Lajach nahi tyala 😂😂😂😂😂
Greatach
खूप छान बोललात.
संदीप देशपांडे दुसऱ्यांची मुलं मांडीवर घेऊन बसून चालतं नाही स्व त्वाची मूल सांभाळा
मग संजय राऊतला कसं चालतं??
Gambhir haai vishay
❤ Jai. Raja Sab.❤one And one only Hindu🐯
बरोबर, तुम्हीच त्या बिनडोक शिल्लक गटाला सडेतोड उत्तर देवु शकता.
राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण होणारच
नेहमीप्रमाणे छान भाषण
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤣👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... मा. देशपांडे जीं चं ... अप्रतिम च *. खरडपट्टी काढलीत . * धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
We'll start bhau
Ek number bhau sandip deshmande ...mns jindabad
👍
Jai Ho
दुसऱ्याला मत मागणार तू हैवान
जनतेला न आवडणारा, लोकं थू थू करतात असा राजकारणातील माणूस म्हणजे देशपांडे
एकपण मुस्लिम मत भाजपा आणि मनसे ला मिळणार नाही. आदरणीय उद्धवजी फक्त मुस्लिम मतांवर निवडून येणार. काफीर हिंदूची मतं नकोच आम्हाला.