बंगल्याच्या पार्किंग मध्ये खिल्लार गाय सांभाळली - काळोखे कुटुंब | Khillar Maharashtrachi Shaan 2023
2023 ж. 7 Жел.
40 985 Рет қаралды
👇Whatsapp Group/Chanel Link👇
whatsapp.com/channel/0029VaB2...
👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
forms.gle/9ErqYVPY1TEZokrU6
Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official KZhead CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
Wa mast
Well done
खुप छान
ज्याची घरी गाई त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय 🙏🙏🙏🙏
खूप छान सर
खिलार गाय... पांढर सोन
दिघे सर.. तुमचं आणि khillar cou. घाडगे साहेबांचा उद्देश एकच आहे ...!
मान गएं गुरू nice sir 👌👌👌 जय गौमाता
आतीशय सुंदर मुलाखत बगून खूप छान वाटल की शहरी भागात पन गाई जोपासली आहे मस्ती 👌👌👌
खूप छान! तुम्ही गाय सांभाळता ही खूप मोठी गोष्ट आहे. ❤
अतिशय सुन्दर सर जी 🧡🧡🧡🚩👌👌👌
🚩🙏🌼🌼!! राम कृष्ण हरी माऊली !! !! ॐ नमो श्री स्वामी समर्थ माऊली !!🚩🙏🌼🌼
अतिशय योग्य निर्णय आणि कामही सुंदर
मानल तुम्हाला.गायीचा सहवास,आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे.गो मातेच्या अंगावरून आलेल्या झुळूक लहरी तुमच्या कुटुंबावर,येतात,तुमच्या अनंत पिढ्यांना हे आशीर्वाद मिळत राहणार.तुमची पुण्याई तुमच्या कुटुंबात गो माता आली.
माऊली ❤ खूप छान
खूप छान काळोखे साहेब
जय श्रीराम मुलाखत पाहून खूप प्रेरणा मिळाली अशीच गोमातेची सेवा आपल्या हातून होवो
खूप सुंदर गाय आहे खिलार
अप्रतिम
ताई आणि दादा तुमच्या आवडीला आणि कार्याला सलाम खूप छान वाटल तुमची मुलाखत बघून 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️🙇🏻♂️🫡
अतिशय सुंदर सर
जय श्रीराम
जबरदस्त सर.....
🚩🙏
एक नंबर गो सेवा साहेब
सच्चे हिंदू. प्रत्येक हिंदूने एक तरी गाय पाळायलाच पाहिजे.
खूप छान 👌👌
True Inspiration
Best
🙏🙏🙏
जय गो माता ❤
राहुरीच्या सीमेन केंद्राची (लक्ष्या वळूचे सीमेन) जी माहिती दिली.. तिथला contact नंबर मिळेल का..?? 👆
1 नं सर सलाम तुमच्या कार्याला ..
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
सलाम तुम्हाला
जय गोमाता
सर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही गोमाता की जय
🙏👌🙏👌💐💐
❤
कालवड खूप सुंदर आहे
खूब नशीबवान
खिल्लार महाराष्ट्राची शान
इच्छा तिथे मार्ग👌
अप्रतिम, तुम्हा उभयतांचे खुप खुप अभिनंदन. खुप पुण्याईच काम करता. 🎉🎉🎉🎉
सर आणि मॅडम मानलं तुम्हाला
नादा पुढं काय नाही हो खूपच छान ❤
Good job
अप्रतिम दीपक आणि अर्चना ! निवांत वेळेत फोन करा दिपकजी !👌👌👌👌
भाऊ तुम्ही खुप चागलं काम करता 👌👌
🙏🙏🙏🙏👏👏👏👌
गाय म्हणजे माय.❤
तुमचा सारख्या चं कवतुक करावं तेवढं कमी आहे .तुम्ही खेडे गावातील लोकांनी तुमचा आदर्श ग्यावा येवढ भारी गोसेवा तुम्ही करतात .धन्यवाद तुमचे 🙏👍
Very nice 👍
खिल्लार असूनही ती अजिबात बुजत नाही. तुमच्या पाळवणुकीला सलाम. राधे राधे. तुमच्याकडे कपिला जन्माला आली. तुमच्यावर नक्कीच कृष्णकृपा झाली आहे. माझ्याकडे ९५ टक्के काळी आणि पाच टक्के काबरी असलेली खिलार आहे. माजिदभाईंच्या काळ्या खिलारकडून तिला दोनवेळा भरली. पण दोन्हीवेळा काबरीच जन्माला आली. कपिला माझ्याकडे आली नाही. या अनुभवावरून सांगतो की तुम्ही भाग्यवंत आहात. पांढऱ्याशुभ्र गायीच्या पोटी काळी कपिला जन्मला येणं हा काहीतरी इश्वरी संकेत आहे. आपण हे गोपालनाचं काम आणखी मोठ्या स्केलवर घेऊन जावं.
Khup chan..... Mazi hi ichha tich aahe 😊❤
Salam ahe sir tumhala
सराचा नंबर मिळेल का सिमेन्स कोटून आणले त्याबद्दल माहिती पाहिजे
Sir calender kadhi miltil 😊
खिल्लार कालवडींसाठी कोणत्या वयात कोणते लिवर टाॅनिक द्यावे या विषया वरती सविस्तर माहिती द्या
मानल राव तुम्हाला खरचं
माझे घरीपण काजळी खिल्लार गाय व तिची कालवड आहे अकलुज सुजयनगर माझे बंगला कार पार्किंग मध्ये आहे
सर कपिला सिमेन्स माहिती का व्हिडिओ करा आणि जास्तीत जास्त माहिती मिळेल त्याचा व्हिडिओ मधून मिलेल का
Hii sir
Hi Anna Abdullah panjam rahara
Mala gay ghyachi haye
Mala Gai Awadtat
याला म्हनतात गाय सेवा
Me athvit ahe
दिघे सर सिमेन्स बद्दल माहिती मिळेल का
Pan shale mule gheta yet nahi
Khup changle kele kam..pan awdhi maya lawlyawae awdhya sukhsoi dilyawar tola tumchapasun kadhihi lamb karu naka please.khup dukhi hotat te
Punyat rhato
तुमचा नबर सेट करा
चाऱ्याचा नियोजन कसे करतात
सरांचा नंबर दिला हवा होता
राहुरीच्या सीमेन केंद्राची (लक्ष्या वळूचे सीमेन) जी माहिती दिली.. तिथला contact नंबर मिळेल का..??
Bhetel ka sir
Kpila kalvd kute vuplbdh hae kay
सरांचा no bheten ka त्या
कपिला semen
Deepak ji, Archana and family are true inspiration to all of us. Doing Gomata seva with unconditional love to them is amazing❤❤
Dipak sheat khoop chhan . Balasaheb tamboli khadus maji sarpanch. Mi Spain road rahato . Phone number pathwa
खूप छान
जय गोमाता
❤
खूप छान
खूप छान