हा दादा..भाजपच्या ताटाखालची मांजर झाला; लवांडेनी दादाला झोडपून काढलं; Vikas Lawande on Ajit Pawar

2024 ж. 28 Сәу.
243 136 Рет қаралды

#sharadpawar
#ajitpawar
#vikaslawande
#devendrafadnavis
#ncp
हा दादा..भाजपच्या ताटाखालची मांजर झाला; लवांडेनी दादाला झोडपून काढलं; Vikas Lawande on Ajit Pawar
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZhead : / viralmarathii

Пікірлер
  • महा विकास आघाडी चा विजय असो

    @rajeshkadam2661@rajeshkadam266116 күн бұрын
  • एकदम सत्य आहे 💯🚩🚩🚩 रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉🎉

    @chandrakantmahandule7140@chandrakantmahandule714016 күн бұрын
  • अप्रतिम भाषण लोकहो ही सत्य परिस्थिती आहे या भाषणातून बरेच शिकण्यालायक आहे

    @moreshwarwakhore4021@moreshwarwakhore402116 күн бұрын
    • Right

      @rajubankar4749@rajubankar474916 күн бұрын
  • लवांडे साहेब मस्त आपला आज पासून मी तुमचा फॅन झालो लई लई बेकार दुतला राव तुम्ही. अहो यांना लाजच नाय यांना

    @SamruddhiInstituteofFashionDes@SamruddhiInstituteofFashionDes16 күн бұрын
  • लवांडे साहेब अगदी बरोबर तुमच्या सारखी माणसं फार दुर्मिळ आहेत खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई १००% विजयी होणारच

    @shivajipisal2535@shivajipisal253516 күн бұрын
  • महाविकास आघाडीचा जबरदस्त विजय होणार यात काय कुठली शंका नाही

    @sadanandsalgar3762@sadanandsalgar376216 күн бұрын
  • दादा, या फडणवीस ला महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत पराजित करून ,परतफेड करणार. अन्नाजीपंत हा महाराष्ट्रांतुन राजकीय जीवनातून संपणार.

    @sharadkothekar8888@sharadkothekar888816 күн бұрын
    • शिवसेनेची व राष्ट्रवादी काँग्रेस ची दाणादाण झाली, एकमेव वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे लढत आहे

      @MukundK-ci8dl@MukundK-ci8dl16 күн бұрын
  • वाह लवांडे साहेब दादा लाडके अजित दादाला चादरीत गुंडाळून जोडे हाणले.़ऐकून मन खुषंम खुष झाले.

    @AkhtarKhan-cm7wp@AkhtarKhan-cm7wp16 күн бұрын
  • लवांडे साहेब आभीनंदन तुमचे

    @TanajiShivekar-so8vi@TanajiShivekar-so8vi16 күн бұрын
  • लवांडे साहेब खूप छान मुद्दे मांडलात महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार

    @arjunpatil5849@arjunpatil584916 күн бұрын
  • लवांडे सरांना महाराष्टृभर फिरवा

    @sanjaymugade9668@sanjaymugade966816 күн бұрын
  • भाजप हटाव लोकशाही बचाव 🎉🎉🎉

    @chandrakantmahandule7140@chandrakantmahandule714016 күн бұрын
    • Bjp cha aai chi 😂😂❤

      @Being.human1919@Being.human191916 күн бұрын
    • TV

      @vidyamali7536@vidyamali753615 күн бұрын
    • Ttvggzz😢😢😢, ,x hu zhz LLP hu oz hu hu😢 by by bjgu VT no CT TT hu ki​@@vidyamali7536

      @ShankarKarde@ShankarKarde11 күн бұрын
  • सुप्रिया ताई आत्ता ढिले वागू नका, प्रत्येक ग्रा. प. निवडणूक मध्ये सुद्धा तुमचा सहभाग असावा,...

    @user-qp9qj8gw5c@user-qp9qj8gw5c16 күн бұрын
  • एकदम बरोबर बोललात आपण,,,आता खर बोलणारे लोक पुढे येत नाही गप्प बसतात आपले आभार

    @vilasbharitkar7515@vilasbharitkar751516 күн бұрын
  • खुप छान व्यासपीठावरील जनतेच्या मनातील प्रतिक्रियास्कृत भाषण,लवांडे साहेब, जनजागृन असंच व्हाव, आपल खुप खुप आभार,

    @skhadevgaikwad8772@skhadevgaikwad877216 күн бұрын
  • खूपच छान विचार मांडले भाऊ❤❤

    @babanraodube1437@babanraodube143716 күн бұрын
  • राम कृष्ण हरी येणार तुतारी

    @PrabhakarMane-by2br@PrabhakarMane-by2br16 күн бұрын
  • विकास लवांडे आपले अभिनंदन ,खूप मुद्देसूदपणे आपण आपली बाजू मांडत आहात. आपल्याला उज्वल भविष्य आहे. साहेब आपली नक्कीच कदर करतील. माहविकास आघाडी la चांगले यश मिळणार आहे.४५ +

    @sunilgade1767@sunilgade176716 күн бұрын
  • खुप छान भाषन झाले आहे

    @user-gh2gd2fk8q@user-gh2gd2fk8q16 күн бұрын
  • अप्रतिम,सत्यता

    @user-uh5fr2ln2d@user-uh5fr2ln2d16 күн бұрын
  • विकास लवांडे सर आपण जे बोललात ते १००% खरे आहे. सत्याचा विजय होत असतो.

    @user-vj4jz4kw4w@user-vj4jz4kw4w16 күн бұрын
  • विकास जी अभिनंदन आपण अतिशय छान भाषण केलं

    @prakashbhorde@prakashbhorde16 күн бұрын
  • राम कृष्ण हरी भाजपा पेक्ष्या महा विकास आघाडी बरी.👏👏📯🔥🖐️

    @narayanpatil1960@narayanpatil196016 күн бұрын
  • फक्त कोल्हे साहेब

    @hiralalkondubhairy523@hiralalkondubhairy52316 күн бұрын
  • खूप छान भाषण केले आहे.

    @shailajamane1640@shailajamane164016 күн бұрын
  • जबरदस्त अजित ची मिंधे ची फुल लाईकी काढली

    @rajeshkadam2661@rajeshkadam266116 күн бұрын
  • महाराष्ट्राचा अजित दादा व एकनाथ शिंदे नी अपमान केला

    @balasahebkshirsagar8912@balasahebkshirsagar891216 күн бұрын
  • शाब्बास रं वाघा. 👍👍👍👍👌👌👌

    @ramdassonawane3225@ramdassonawane322515 күн бұрын
  • अप्रतिम परखड सत्य सुंदर भाषण बापूसाहेब 💐👍💪👌🙏🚩

    @sudhakarlawande2153@sudhakarlawande215316 күн бұрын
  • वाजवा तुतारी अजित दादा ला दाखवा मुतारी

    @balasahebkshirsagar8912@balasahebkshirsagar891216 күн бұрын
    • 😂😂😂😂😂

      @user-df6pj8jd2x@user-df6pj8jd2x16 күн бұрын
    • Aychy gavat 😂😂😂janta pochleli he

      @user-io8ph4kb2y@user-io8ph4kb2y15 күн бұрын
  • श्री लवांडे साहेब सत्य परिस्थिती उत्कृष्ट पणे समाजासमोर मांडली ! खूप खूप धन्यवाद ! 👍👍

    @GbBadar@GbBadar16 күн бұрын
    • 👍👍👍

      @leonunes4872@leonunes487215 күн бұрын
  • सत्य परीस्थिती वर भाषण मविकास आघाडीचा विजय होणार हे सत्य आहे

    @bhatugawali5033@bhatugawali503316 күн бұрын
  • बरोबर आहे साहेब तुमचं सोलापूर

    @ChabukswarShivappa@ChabukswarShivappa16 күн бұрын
  • अमोल कोल्हे ये णार

    @shantaramthakare@shantaramthakare16 күн бұрын
  • 100%बदल घडला पाईजे

    @bhushangangurde4357@bhushangangurde435715 күн бұрын
  • ग्रामीण भागातील सभेमध्ये केलेले एक अप्रतिम भाषण !

    @dattasainis9530@dattasainis953016 күн бұрын
  • फडणवीस ने महाराष्ट्र नासवला

    @yogeshmane2841@yogeshmane284116 күн бұрын
  • लवान्डेसर लय भारी. अभ्यासूआणि वास्तव भाषण. महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त सभान्मध्येभाषण करुन जागृत करा फरक नक्कीच पडेल.

    @narendrathale6778@narendrathale677816 күн бұрын
  • साहेब भाषणामध्ये सर्व मुद्दे घेवून खरपूस समाचार घेतला भाजप भाष्ट्राचारचे मुद्दे आणि भाजपात गेलेले लोक का गेले यावर जास्त भाषणात चर्चा झाली पाहिजेत जय हो🎉🎉

    @arjunpatil5849@arjunpatil584916 күн бұрын
  • खूप छान बोलतात एकदम खर आहेत

    @yogeshthakare8575@yogeshthakare857516 күн бұрын
  • पहिल्यांदा एकाला भाषण आपलं. खूप छान बोलता तुम्ही 🥰

    @mahendramali6131@mahendramali613116 күн бұрын
  • जगदंब

    @dattatoraskar987@dattatoraskar98716 күн бұрын
  • लवांडे साहेब आपली भूमिका स्पष्ट केली आपणांस धन्यवाद देतो

    @vishwasmahadik7551@vishwasmahadik755116 күн бұрын
  • सर दादांना विचारा ना . म्हणावे मोदी च तुमच चांगल आहे ना मग मोदी ना विचाराना एकोणिस ला म्हणाले होते ना शिवाजी महाराजांचे स्मारक करण आश्वासन पूर्ण केले नाही मग चोविसला मतं मागायला लाज नाही वाटत का

    @manishapawar8379@manishapawar837916 күн бұрын
    • Kahi nahi Kam suru pan nahi jhale tari tyacha kharch 80 koti RS tyache Kay jhale

      @PratapsinhSawant@PratapsinhSawant16 күн бұрын
  • Right

    @dattamali9606@dattamali960616 күн бұрын
  • भैया तुम्ही राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते

    @ashokraosolanke8934@ashokraosolanke893416 күн бұрын
  • एक नंबर भाषण केलं आहे साहेब तुम्ही.

    @mahendrasingrathod59@mahendrasingrathod5916 күн бұрын
  • खरी वस्तुस्थिती एकाच भाषणातून मांडली आहे. ❤❤❤

    @saiprakashkhedekar1793@saiprakashkhedekar179316 күн бұрын
  • सत्य बोलत आहात तुम्ही ज्यांच्यामुळे आपण घडलो कींवा घडवल त्यांच्या वर नको ते आरोप करता खरोखरच लाज‌ वाटायला पाहिजे

    @RameshJadhav-yx2vx@RameshJadhav-yx2vx16 күн бұрын
  • खूप छान वाटत आहे दादा

    @anillmahadik4019@anillmahadik401916 күн бұрын
  • Right ❤

    @akashdabhade8213@akashdabhade821316 күн бұрын
  • साहेब खूप छान वास्तव समोर आणलं व मांडलं.

    @sanjaykamble5298@sanjaykamble529816 күн бұрын
  • तुमचे भाषण पहिल्यांदा ऐकले, एकदम भारी वाटलं. छान वक्ता आहात तुम्ही

    @sayalideorukhkar1435@sayalideorukhkar143516 күн бұрын
  • असं झंजावाती भाषण महाराष्ट्रभर पहिजे

    @siddaramborute9600@siddaramborute960016 күн бұрын
  • जबरदस्त 👍👍🔥🔥

    @ashishpawar9576@ashishpawar957616 күн бұрын
  • 1 number kdkk nad खुळा

    @rajubankar4749@rajubankar474916 күн бұрын
  • अभ्यास पूर्ण भाषण १च नंबर

    @qualitybagspurse2526@qualitybagspurse252616 күн бұрын
  • जबरदस्त

    @sureshsonawane2028@sureshsonawane202815 күн бұрын
  • 🎉powar is back, only pawar saheb, MVA,,, विजयी होणार 🎉🎉

    @PhaltakarGhanshyam@PhaltakarGhanshyam16 күн бұрын
  • साहेब एक नंबर भाषणं झाले जय महाविकास आघाडी

    @mangeshjadhav7808@mangeshjadhav780816 күн бұрын
  • फार छान भाषण

    @vikaspawar6514@vikaspawar651416 күн бұрын
  • फ़क्त साहेब.

    @mahebubshekh6339@mahebubshekh633916 күн бұрын
  • खूपच छान भाषण विकास लवांडे. असे 5लोक पवार साहेबांना भेटले तर 1पण जागा भाजपला मिळनार नाही.

    @amitshivarkar@amitshivarkar11 күн бұрын
  • खूपच सुंदर भाषण केले

    @vimallalbige9910@vimallalbige991016 күн бұрын
  • गद्दारी केल्यापासून अजीत दादांचा पदोपदी अपमान होतोय, पूर्वीचा दादा काय होता आणि गद्दारी केल्यापासून शेपूट घातलेला भीजलेला लांडगा झालाय, आज कोणंच दादाला मान देत नाही,

    @shivajipawar8767@shivajipawar876716 күн бұрын
  • अमोल कोल्हे नट आहेतच पण समोरच्या बोल्ट होणार आहे ❓

    @hemantmankame3180@hemantmankame318016 күн бұрын
  • अप्रतिम भाषण

    @user-ls5bj8in5m@user-ls5bj8in5m16 күн бұрын
  • Real speech

    @user-pd3tj8rb9l@user-pd3tj8rb9l16 күн бұрын
  • वा वा लय भारी प्रतिक्रिया

    @vishwaskokate3822@vishwaskokate382215 күн бұрын
  • राधे राधे सत्यमेव जयते

    @TaraChandsharma-wm7bi@TaraChandsharma-wm7bi16 күн бұрын
  • @kadavikhore@kadavikhore16 күн бұрын
  • खूप छान भाषण

    @umakantpande9632@umakantpande963216 күн бұрын
  • हे अगदि १००% खरे आहे साहेब

    @mahendrashinde6516@mahendrashinde651616 күн бұрын
  • अत्यंत मार्मिक आणि परखडपणे सत्य मांडणी केली

    @santoshakhare8329@santoshakhare832915 күн бұрын
  • Ok write bolele Aahe Lawande saheb 🙏

    @dnyaneshwarrode5775@dnyaneshwarrode577516 күн бұрын
  • Zabardast

    @vikrampurohit7914@vikrampurohit791416 күн бұрын
  • Good

    @yogeshthakare8575@yogeshthakare857516 күн бұрын
  • उत्कृष्ट संभाषण आणि सत्य परिस्थिती मांडली

    @RahulKore-lx4lj@RahulKore-lx4lj15 күн бұрын
  • जबरदस्त 👌🏾👌🏾👌🏾

    @sadanandpatil2478@sadanandpatil247816 күн бұрын
  • 👏🏻👏🏻

    @vaibhavlunge2837@vaibhavlunge283716 күн бұрын
  • Great 💪🏻👍

    @samadhankhare8800@samadhankhare880016 күн бұрын
  • खुप खुप आभारी आहोत आम्ही सर्वजण योग्य ती जाणीव करून दिली आपल्या काय हवे आणि काय नको त्याची.

    @rohidassherkar3060@rohidassherkar306014 күн бұрын
  • Nice❤❤❤

    @nileshsonawane8654@nileshsonawane865416 күн бұрын
  • Amol kolhe

    @tejaswaghmare2986@tejaswaghmare298616 күн бұрын
  • Barobar ahe

    @sachinjori1196@sachinjori119616 күн бұрын
  • एकदम खरं बोलला साहेब मनपूर्वक अभिनंदन

    @prashantdhavale9407@prashantdhavale940715 күн бұрын
  • Only Sharad Pawar saheb

    @AnjaliVaidya-te1zi@AnjaliVaidya-te1zi16 күн бұрын
  • विकास लवांडे म्हणजे शरद पवार यांचा निष्ठावंत सैनिक ! विकास लवांडे म्हणजे राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ ! विकास लवांडे म्हणजे उत्तम वक्ता!

    @mahendraatalepop1422@mahendraatalepop142216 күн бұрын
  • Amol kolhe ch yenar

    @user-bw2pw6bs7h@user-bw2pw6bs7h16 күн бұрын
  • अतिशय छान

    @ravindrachavan3813@ravindrachavan381316 күн бұрын
  • अजित च काम रुपाली ने करेक्ट केल आहे... रुपाली फडणवीस ची हेर आहे हि साधी गोष्ट अजित ला समजत नाही आहे.... हे अस का होत असेल हे लोकांनाच माहित.

    @user-hm8nk8uo9z@user-hm8nk8uo9z16 күн бұрын
  • लंवाडेसाहेब खुप चांगल धुतलाय मीतुचा आभारी आहे

    @user-mt6sv8el9c@user-mt6sv8el9c11 күн бұрын
  • जबरदस्त... 👍🏻👍🏻

    @shivshambho1212@shivshambho121210 күн бұрын
  • वा जबरदस्त पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद

    @rajabhauponde4139@rajabhauponde413915 күн бұрын
  • ,,,,,आसाच खरं बोलणारामानुस आसावा. इंडीया आघाडीची सत्ता येणार शंभर ट्के

    @mbarde7858@mbarde785816 күн бұрын
  • लवांडे साहेब खुपच छान. धन्यवाद.

    @raghunathshelke3124@raghunathshelke312416 күн бұрын
  • लवांडे दादा आपण खुपचं मनापासून बोलता आपण तुमचा मोठा चाहता आहे आळेफाटा

    @siddharthagaming4168@siddharthagaming416816 күн бұрын
  • देशात नरेंद्र मोदी मुळे बीजेपी संपणार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुळे बीजेपी संपणार

    @sajeedmakhamalla8904@sajeedmakhamalla890416 күн бұрын
  • एकदम बरोबर आहे

    @user-pv4op2iw3o@user-pv4op2iw3o9 күн бұрын
  • लवांडे दादा एक नंबर बोललात सहाकार तर सगळा धोक्यात आणलाय 👍🙏🙏

    @vidyashekhar4081@vidyashekhar408110 күн бұрын
KZhead