शिखर शिंगणापूर मंदिर कोणी बांधले | शिखर शिंगणापूर नावाचे रहस्य | Motha Mahadev Shikhar Shingnapur

2024 ж. 14 Сәу.
252 674 Рет қаралды

@Marathimotivationandhistory
नमस्कार मंडळी आज आपण सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण - शिखर शिंगणापूर.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण.
शिखर शिंगणापूर याच आठवड्यात येणाऱ्या प्रसिद्ध शिखर शिंगणापूरची यात्रेचे.
गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी ही शिखर शिंगणापूर यात्रा बारा दिवस चालते. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील अदभूत पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांतून भाविक गर्दी करतात. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. मुंगी घाटातून सुरू झालेला कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे सह्याद्रीचाच एक फाटा असलेला शंभू महादेवाचा डोंगर. महादेवाचे प्रसिद्ध मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर.
बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावड आपल्या सासवड गावातून भुतोजी तेली यांची असते. कावडी द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहोचतात. दुपारनंतर अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चडतात.तर मंडळी याच आठवड्यात येणाऱ्या शिंगणापूरच्या यात्रेचा, मुंगी घाटातून डोंगर चढण्याचा अविस्मरणीय अनुभव
shikhar Shinganapur Mandir
A Place where shiva parvati got married
#shikharshingnapur
#shikharshingnapurtemple
#shikharshingnapurmandir
#shivparvativivah
#shivparvati
#satara
#marathimotivationandhistory
#yatra
#mungighat
#kavad
#kavadyatra
#kavadyatra2024
#शिखर_शिंगणापूर_यात्रा
#शिखर_शिंगणापूर_मुंगी_घाट
#शिखर_शिंगणापूर_कावड
#शिखर_शिंगणापूर_महादेवाची_गाणी
#शिखर_शिंगणापूर_महादेव
#शिखर_शिंगणापूर_महादेव
#शिखर_शिंगणापूर_कावड_यात्रा
#शिखर_शिंगणापूर_घाट #शिखर_शिंगणापूर_कथा #shikhar_shingnapur_yatra_2023
|| Om Namha Shivay ||
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
🚫 Disclaimer 🚫
video is educational purpose only. copyright
disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use " for purpose. such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship status that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер
  • तळ्याकाठी आमची जमीन होती. ती आम्ही १९९८ मध्ये शिंगणापूर मोही पतसंस्थेला बक्षिसपत्राने दिली.माझ्या पणजोबांना यात्रेत चांदीच्या काठीचा मान होता. गुप्तलिंगाला रोजचा नैवेद्य आमच्या घरातून जात असे...

    @devendragodbole4108@devendragodbole410823 күн бұрын
  • डोंगरगाव (शे ) तालुका - गंगाखेड ,जिल्हा - परभणी, येथून आमची कावडमाय शिखर शिंगनापुरला पायी पायी जाते व पायी पायीच येते , हर हर महादेव

    @D_G_07@D_G_0726 күн бұрын
  • हर हर महादेव खूप छान माहिती मिळाली

    @baburaolomte7174@baburaolomte7174Ай бұрын
  • हर हर महादेव ❤👋👋👋👋👋 सिंघन राजाची माहिती छान मिळाली ☘️🌿🌼🌺 संभाजीनगर🙏

    @vijayas4945@vijayas494527 күн бұрын
  • ॐ नमः शिवाय हर हर महादेव

    @govindmasal381@govindmasal38127 күн бұрын
  • महादेव शिखर आणि बळीचे शिखर याला फेटा असतो आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या खामसवाडी गावातून पायी वारी करतात आम्ही त्याला धज म्हणतो हर हर महादेव 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵

    @baliramshelke9441@baliramshelke944128 күн бұрын
    • Har har mahadev

      @yogeshinamdar4241@yogeshinamdar424122 күн бұрын
  • हर हर महादेव माहिती छान आवडली

    @prakashkadam-eb1us@prakashkadam-eb1usАй бұрын
  • Khup sundar mahiti sangitli ....Har Har Mahadev

    @varshachavan7991@varshachavan79919 күн бұрын
  • ओम नमः शिवाय.....

    @shivlingujanikar2911@shivlingujanikar2911Ай бұрын
  • ज्ञानेश्वर बोचरे परभणी तालुका खूप छान व्हिडिओ बनवला योग्य माहिती दिली धन्यवाद हर हर महादेव

    @shivajibochare1266@shivajibochare126627 күн бұрын
  • आमचही हेच कुलदैवत आहे. आमचे आराध्य शिव आहेत. कोटी कोटी प्रणाम या मोठ्या महादेवाना. 🙏🙏💐💐 तुम्ही खूप सखोल आणि छान माहिती दिल्याबद्धल खूप खूप आभारी आहे. ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏

    @manishakurund2751@manishakurund275123 күн бұрын
  • खरंच खूप छान माहिती दिलीत हर हर महादेव🙏🙏🙏

    @archanasonawane7889@archanasonawane788926 күн бұрын
  • नमः पार्वती पते शिव हर हर महादेव ््््््

    @chaturbhujkhande6601@chaturbhujkhande6601Ай бұрын
  • अगदी छान जुनी पौराणिक माहिती सांगितली धन्यवाद साहेब गाव बारडगाव दगडी अहमदनगर

    @ambarkadam8792@ambarkadam879223 күн бұрын
  • 👏👏 शिखर शिंगणापूरची माहिती फार आवडली

    @kirannimase9530@kirannimase953023 күн бұрын
  • शंभो पार्वती पत्ते शिव हर हर हर हर महादेव

    @VishnuDhere-wb9tz@VishnuDhere-wb9tz28 күн бұрын
  • !!ॐ नम: शिवाय !! हर हर महादेव !

    @rajendrabhuse5850@rajendrabhuse585024 күн бұрын
  • हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं

    @rameshwarmane7989@rameshwarmane798927 күн бұрын
  • Chan video banavlat har har mahadev

    @dnyaneshwarkadam3529@dnyaneshwarkadam352916 күн бұрын
  • आमचं कुलदैवत महादेव आहे आणि आमची दर वर्षी वारी असते महादेवाची महादेवी एकादशी आम्ही शिखर शिंगणापूर येथे हजर राहातो, खरोखरच हे जागृत देवस्थान आहे.," हर हर महादेव"ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं 🕉️🚩🚩🙏🙏

    @dbirajdar7786@dbirajdar778625 күн бұрын
    • Har har mahadev

      @sunilsanap8568@sunilsanap856824 күн бұрын
  • सुंदर माहिती दिली धन्यवाद पुणे

    @deepakmarwadi4866@deepakmarwadi486625 күн бұрын
  • हर हर महादेव माहिती छान आहे

    @ranishiwdas7700@ranishiwdas770025 күн бұрын
  • आमच कुलदैवत आहे.आठवड्याभराने जाणार आहे मी .हर हर महादेव. बजाजी निंबाळकर यांची घरवापसी याच मंदिरात केला शिवरायांनी . महादेवाची हळद नातेपुतेत लागते. लग्न शिंगणापूरात होते .तर मिरवणुक वेळापूरला होते

    @samadhankhochare3374@samadhankhochare3374Ай бұрын
    • 🙏🙏🙏

      @sudhakarpaygude7264@sudhakarpaygude726429 күн бұрын
    • 5

      @krishnatambe861@krishnatambe86128 күн бұрын
    • @@krishnatambe861 तुम्ही तांबे वाडीचे का

      @samadhankhochare3374@samadhankhochare337427 күн бұрын
    • नातेपुते माझ गाव आहे🙏

      @vivekjadhav9202@vivekjadhav920226 күн бұрын
    • बहुतेक मंदिरात एक नंदी असतो...पणं या ठिकाणी महादेव पिंडी समोर,बाहेर ३ नंदी पाहिल्याचे मला आठवते...१९९३/९४ साली. याचा काय इतिहास आहे ?

      @uttampune9431@uttampune943126 күн бұрын
  • हर-हर महादेव

    @user-fe2ch2lj9r@user-fe2ch2lj9r29 күн бұрын
  • हर हर महादेव

    @vinayakpatil8692@vinayakpatil869213 күн бұрын
  • 🙏🙏हर हर महादेव. ..

    @bandumohite8967@bandumohite896728 күн бұрын
  • धन्यवाद भाऊ हार हार महादेव 🌹🌹🙏🙏

    @laxmanwadje6804@laxmanwadje680427 күн бұрын
  • हरहर महादेव पडळताखटाव

    @user-rf1ty8nd5i@user-rf1ty8nd5i28 күн бұрын
  • हर हर महादेव जिल्हा परभणी ता.गंगाखेड

    @birdsland8823@birdsland882329 күн бұрын
  • ओम नमः शिवाय, हर हर महादेव ❤

    @mukeshshinde2000@mukeshshinde200026 күн бұрын
  • हर हर महादेव शिखर शिंगणापूर चा मोठा महादेव आमचं कुळदैवत आहे गाव: आंबा ता.वसमत जि.हिंगोली

    @sudarshanbhosle1167@sudarshanbhosle116728 күн бұрын
    • P😊

      @ajinkyakadam9241@ajinkyakadam924126 күн бұрын
    • आमचं पण 🎉

      @vikasjatale3922@vikasjatale392223 күн бұрын
  • Har har Mahadev ❤

    @sandippatil6214@sandippatil621424 күн бұрын
  • Har Har Mahadev 🌹🌹🌹🌹🌹Nelkaranij Madhun Aahot Ami

    @malojibhosale6060@malojibhosale606026 күн бұрын
  • छान माहिती सागितली हर हर महादेव

    @nageshpatil8849@nageshpatil884921 күн бұрын
  • हर हर महादेव फार फार आभार दिलीप गाडेकर नमसकार

    @dilipgadekar2162@dilipgadekar216222 күн бұрын
  • आमच्या कुटूंबात पुर्वापार फांज होती म्हणजे एक वर्ष आड मोठा महादेव शिखर शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असत। असे आमच्या आजीने आईला सांगीतले। फांज हा जुना शब्द असावा आज आपन वारी म्हणतो। जय श्री शंभू महादेवा राया आमचे रक्षण।

    @jayvantkshirsagar4856@jayvantkshirsagar485619 күн бұрын
  • हरहरमहादेवअकलुजसोलापुर

    @ranjanagaikwad2826@ranjanagaikwad282628 күн бұрын
    • हर हर महादेव

      @laxmanwaghmare855@laxmanwaghmare85526 күн бұрын
    • Hi

      @abhijitdagade-if2tc@abhijitdagade-if2tc26 күн бұрын
  • खुप सुंदर हा विचार व्हिडिओ 🎉

    @shankarjagdale3429@shankarjagdale342926 күн бұрын
  • ओं नमः शिवाय l हर हर महादेव

    @dagadebalwant8420@dagadebalwant842024 күн бұрын
  • एकच सांगणे आहे मंदिराच्या ऊजव्या बाजूला एक टेकडी आहे त्यावरही छोटी मंदीर तसेच छोटी गूहा त्यात शिवलिंग आहे ते दूर्लक्षीत आहे आणी तीथ अतिशय घाण कचरा असतो त्याची साफसफाई करून त्याचे पावित्र्य राखावे हि इच्छा...हरहर महादेव

    @satishmore9384@satishmore938424 күн бұрын
  • ❤❤ ओम जगत माता जगत पिता नमः❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

    @somnathnawale7179@somnathnawale717923 күн бұрын
  • Har har Mahadev ❤har har Mahadev ❤.

    @kundliklokhande8554@kundliklokhande855424 күн бұрын
  • हर हर महादेव, जय शिवशंकर

    @dadabhaubhujbal212@dadabhaubhujbal21223 күн бұрын
  • हर हर महादेव देवांचा देव महादेव

    @arunavinchurkar1096@arunavinchurkar109628 күн бұрын
  • Khup chhan mahiti dili dada. Aaj pradosh divshi majhe chhan darshan jhale.

    @sarikabhapkar3493@sarikabhapkar349326 күн бұрын
  • खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

    @uddhavbhise7850@uddhavbhise785020 күн бұрын
  • हर हर महादेव वडापूर तालुका दक्षिण सोलापूर अतिशय सुंदर माहिती

    @samarthpatil3532@samarthpatil353223 күн бұрын
  • Thanks a lot Pawar sir for giving great and important historical and religious info about magnificent historical temple firstly built by Shinghan Raja from Yadav dynasty and renovation by Maloji Raje Bhosale . Har Har Mahadev.🚩🚩🙏

    @rajabhausurwase5227@rajabhausurwase522726 күн бұрын
  • Shiv Shambhu Shiv har har Mahadev

    @MithunSavant-ri7mq@MithunSavant-ri7mq21 күн бұрын
  • माझं पण कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर..हर हर महादेव ❤

    @sadanandgawande3795@sadanandgawande379526 күн бұрын
  • हर हर महादेव.....🙌❤️🙏😍

    @vinayaksargar9732@vinayaksargar973223 күн бұрын
  • Har Har Mahadev 🚩

    @arunzambare2889@arunzambare288923 күн бұрын
  • हर हर महादेव जय शंभू नारायण 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    @PatilSagar1010@PatilSagar101027 күн бұрын
  • Shiv Shabho

    @Vijayp445@Vijayp44523 күн бұрын
  • मला खूप आवडले

    @RenukaKure@RenukaKure10 күн бұрын
  • सांगली जिल्हा हार हार महादेव 🙏🙏🌹💐

    @user-cp6gq8nn1o@user-cp6gq8nn1o15 күн бұрын
  • Har har Mahadev Parvati mata

    @sanjayphulsundar1974@sanjayphulsundar197422 күн бұрын
  • हर हर महादेव माझा गर्जा महादेव माझा ❤❤❤❤❤

    @bknalawade415@bknalawade41528 күн бұрын
  • Har har Mahadev

    @sanjayphulsundar1974@sanjayphulsundar197422 күн бұрын
  • हरहर महादेव धारपुडी

    @latajagtap9802@latajagtap980222 күн бұрын
  • हर हर महादेव, शिरोळ.

    @seemapol1107@seemapol1107Ай бұрын
  • हर हर महादेव जयसिंगपूर

    @sayaswagh8919@sayaswagh8919Ай бұрын
  • हर हर महादेव जाशी माण

    @sureshpawar8553@sureshpawar855322 күн бұрын
  • Har har mahadev ❤

    @savitasonawane2185@savitasonawane2185Ай бұрын
  • खुप छान

    @ashendge@ashendgeАй бұрын
  • हर हर महादेव🙏🙏

    @yuvrajsawant5688@yuvrajsawant568823 күн бұрын
  • हर हर महादेव आमचे आजोबा सायकल वर जायचे निमसाखर हून

    @dadasochavan7450@dadasochavan745025 күн бұрын
  • हार हार महादेव 🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🌺🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺 शिखर शिंगणापूर 🌺🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺♥️🙏🥺🥺🌺🙏🙏

    @vaibhavsawase9574@vaibhavsawase957412 күн бұрын
  • जय महाराष्ट्र धन्यवाद दादा अशीच माहिती दिली पाहिजे जय सदगुरू बागल कुटुंबातील सदस्य धन्यवाद भोसरे माढा सोलापूर

    @RaviBagal-lp3yc@RaviBagal-lp3yc21 күн бұрын
  • Har har Mahadev om namah shivay

    @rohitswami-dg3um@rohitswami-dg3um19 күн бұрын
  • हर हर महादेव वीर पुणे 👌👌❤

    @shantanudhumal7936@shantanudhumal793624 күн бұрын
  • खरोखरच शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर पाहावे.जीवन सुंदर बनते.उत्कृष्ट बांधकाम. संभाजीनगर

    @sahebraogadhe3032@sahebraogadhe303225 күн бұрын
  • Khup chan mahiti dili aapsn sir. From Phaltan-Taradgaon

    @prashantnavale9658@prashantnavale965827 күн бұрын
  • हर हर महादेव 🙏🙏

    @amarsuryawnashi@amarsuryawnashi23 күн бұрын
  • Har Har Mahadev ❤❤❤

    @ajaygadade8699@ajaygadade869927 күн бұрын
  • हर हर महादेव.. पुणे

    @santoshmhetre4913@santoshmhetre491323 күн бұрын
  • हर हर महादेव शंभू महादेव कुलदेवताय नम:गंगाखेड जि परभणी

    @somnathshete7121@somnathshete712124 күн бұрын
  • Hre her Mahadeo ,very nice

    @vishwanathjadhav6873@vishwanathjadhav687324 күн бұрын
  • हर हर महादेव ओम नमः शिवाय ⚘⚘

    @shankarlondhe4577@shankarlondhe457719 күн бұрын
  • हर हर. महादेव

    @sureshbajiraobiskite1087@sureshbajiraobiskite108724 күн бұрын
  • Har Har Mahadev

    @vasanthk8409@vasanthk840919 күн бұрын
  • har Har Mahadev raygad Neral Dahivali

    @somighate565@somighate56517 күн бұрын
  • खूप छान माहिती दिली आम्ही गगाखेड कर

    @sandeepgaikar4559@sandeepgaikar455921 күн бұрын
  • Har har mahadev

    @pramodpawar-zw5rd@pramodpawar-zw5rd19 күн бұрын
  • Har Har mahadev 🙏🙏

    @hirajiraut7977@hirajiraut7977Ай бұрын
  • ओम शिवाय नमः 🌺🌺🙏🙏🚩

    @lalitapawar6730@lalitapawar673028 күн бұрын
  • //हर हर महादेव//

    @anilgawade4889@anilgawade488923 күн бұрын
  • हर हर महादेव जि जालना

    @somnathnagve8184@somnathnagve818425 күн бұрын
  • Har har mahadev ......amch kuldaivat ahe

    @jagannathkadam5996@jagannathkadam599623 күн бұрын
  • Har har Mahadev🙏

    @vijaykumarfarad6688@vijaykumarfarad668828 күн бұрын
  • हर हर महादेव.

    @gangadharkale663@gangadharkale66327 күн бұрын
  • Har har Mahadev Mangalwedha

    @santumasseyfergusonakki5861@santumasseyfergusonakki586124 күн бұрын
  • हर हर महादेव शिव हर शंकर नमा मी शंकर शिवशंकर शंभो

    @ravindrajadhav357@ravindrajadhav35718 күн бұрын
    • मुक्काम पोस्ट चिंचनेर ताजी सातारा

      @ravindrajadhav357@ravindrajadhav35718 күн бұрын
  • शिखर शिंगणापुरचा मोठा महादेव आमच कुलदैवत आहे. . हर हर महादेव 🙇🏻‍♂️

    @surajshinde2291@surajshinde229124 күн бұрын
  • Har Har mahàdev

    @user-vk8sj5or2e@user-vk8sj5or2eАй бұрын
  • बीड जिल्ह्यामध्ये सुरडी गाव आहे आमच्या गावामध्ये पाडव्या दिवशी धज येते

    @seemashelke6441@seemashelke644127 күн бұрын
  • Har har Mahadev har har Mahadev gaon pishvi Jilla Kolhapur thank you

    @sarjerovpatil3640@sarjerovpatil364013 күн бұрын
  • हरहर महादेव

    @user-ww7py4si1q@user-ww7py4si1qАй бұрын
    • हर हर महादेव ओम नमः शिवाय

      @bandukalbhor5058@bandukalbhor505825 күн бұрын
    • हर हर महादेव बाळासाहेब तुपे

      @balasahebtupe4211@balasahebtupe421124 күн бұрын
  • आमचं कुलदैवत आहे आतुरता तुझ्या भेटीची ओम नमः शिवाय

    @vaishnavimohite6192@vaishnavimohite619224 күн бұрын
  • हर हर महादेव ॐ नमः शिवाय ❤❤

    @amitbhosale5914@amitbhosale591426 күн бұрын
    • आन्हउरपठआरपआरनएर

      @ramdaslondhe7329@ramdaslondhe732925 күн бұрын
KZhead