Narendra Modi Solapur Sabha | भाजपला Solapur मध्ये जिंकायची भिती कशाने ? Praniti शिंदेंच पारडं जड?
#BolBhidu #NarendraModiInSoalapur #PranitiShindeVsRamSatpute
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूसाठी सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये, माढ्यामध्ये फडणवीस आणि शरद पवार तळ ठोकून आहेत, माढ्याला चिकटून असलेल्या सोलापूरातही काही वेगळी परिस्थिती नाही. शरद पवार, राहुल गांधी यांच्या मोठमोठाल्या सभा झाल्यानंतर आता सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सभा झालीये.या सभेत मोदींनी संविधान बदलाच्या आरोपांना उत्तर देत स्वत: बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा असेल तरीसुद्धा ते आरक्षण संपवू शकत नाहीत अस म्हणत तुम्ही कमळांच बटन दाबाल तर ते मत थेट मोदींना मिळणार आहे अशी साद सोलापूरकरांना घातली आहे.
यंदा सुशिलकुमार शिंदे मैदानात नसले तरी प्रणिती शिंदेंनी आपल्या ३ टर्म आमदारकीच्या जोरावर इथून जिंकून येण्यासाठी चंग बांधलाय, माळशिरसचे आमदार असणारे राम सातपुते यांच्या रूपाने भाजपने सलग तिसऱ्यांदा नवा चेहरा उतरवलाय…भाजपकडे कागदावर ताकद असली, २ वेळा निवडून आलेले खासदार असा इतिहास असला तरी यंदा भाजपला सोलापूरात जिंकायची भिती का आहे ? समजून घेऊ या व्हिडिओतून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते वरुण कमळ आतून पंजा चालू आहे ❤
सत्य बाब उजेडात आणली
बरोबर आहे साहेब
Right
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮@@SanjayShinde-hp4tr
अजितदादा फाडून खातील
धर्मा माने लक्षात ठेव ताई निवडून येणार आहे 😂😂
Sett ghe landya
धर्मा मानेच त्यांचा (ताईंचा )प्रचार करतोय... आता लीड नाही देणार.. धर्मा माने केळ देणार केळ
Sett ghe landya
@@prathamesharage हो bjp ला केळ देणार आहे 🤣😂
@@sohailshaikh5666koi bhi jeete jitega hindu, salaam thokna jitne k baad!
सोलापूर निसटून जाण्याची नुसती भितीच सोडा सोलापूर निसटून 💯 टक्के गेले आहे....
सोलापूर लोकसभा काँग्रेस विजयी झाले आहे
अल्लाहू अकबर . . . . . !!
@@anilkharat6237 aani pappu pradhanmantri hi jhaale aahet.
Tension घेऊ नये अजुन election commission BJP चे आहे त्यामुळे येणार 45+ NDA लागणार महाराष्ट्र राज्यात.
10 वर्ष खासदार कोण हे जनतेला माहिती नव्हते ...........!!!!
मोदी होते की
@@swapnildhanwade8336 चक्का होता तो.. सामान खराब
💯💯
खरंय भाऊ
आज तर ताई साठी स्वतःहा उध्दव ठाकरे सभा घेणार आहे म्हणजे ताईंची सीट फिक्स येणारं
Maheashtracha pappu ka?
खरंय
Kay bolnar kohka ,baap chorla,khanjer 😅😅😅😅 Ajun kay
Uddhav thakare la solapur madhe kutrapan vicharat nahi
@@ranjitshinde9295 मोदी ना पण नाही विचारत... कुत्रा आला बोलता त्याला तर
ह्या वेळेला सोलापुरात बदल होणार प्रणितीताई मोठ्या मतांनी विजयी होणार.
मुंगेरीलाल के हसीन सपने😂
@@ramm.9308 काय राम सातपुते बीड चे स्वप्न बघतोय म्हणे😍
😂😂 tichya papa vanj aani aai vani
आणि आम्ही ती मोठ्या फरकाने पडेल याची काळजी घेऊ....😊😊
@@ganeshmhaskar6270 पडळकर गँग
फक्त प्रणिता ताई जिंकणार ........
आत्ता सोलापूर करांना 10 वर्षात जी चुक केली आहे ती करायची नाही त्यामुळे ते प्रणिती ताईंना निवडून देणार
वर मोदीच बसणार आहे ताई काय काम करू शकणार नाही
@@OnkaarK-ud4wd गेली 10 वर्ष सत्ता असताना साधा सोलापूरचा पाण्याचा प्रश्न मोदी सरकारला सुटला नाही मग काय उपयोग सत्तेतील खासदार निवडून देऊन.
@@kishorgodage9149 गेली 60-70 वर्ष सोलापूर मध्ये काँग्रेस होती.... काय केल आणी मोदींनी पाण्याचा प्रश्न सोडवला समानंतर जलवाहिनीच काम सुरु आहे जरा माहिती घ्या.......
गेल्या वेळी मते विभागली नसती तर काँग्रेसच आले असते.
@@MarathiManus-sm9il गेल्या वेळी ताई कधी ubharlya😂
सोलापुरात यंदा फक्त ताई✌️
पश्चिम महाराष्ट्रात तुतारी आणि पंजा ✌️
मशाल नाव घ्यायला लाज वाटते का?
बीजेपी ने कितीही प्रयत्न केला तरीही पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे हे 100% खर आहे
BHARATAT MODI AND BJP
election nantar reply kar ho ka bhava
@@onlystudy4059 only study naav.. study kr 🙂😂
ठीक आहे, बघू ४ जून ला😝😝
@@Kattar_hindu_bramhan adi tu nigh ROam lo ani burnol lav jaun thoda gandit pan lavat ja hahahah
मोदी जेवढ्या महाराष्ट्रात सभा घेणार तेवढं bjp च नुकसान होणार 😅
हो ना जेवढ्या सभा तेवढी फेका फेकी 😂😂😂 लोक कंटाळले आता फेका फेकी ऐकून 😅
1no ....
Hai ekdam khar, Modi jevhade Maharashtra phiratil tevhade lokkanna gujrat chya PM chi athavan yeil aani BJP che nuksan hoil 🙏🙏
😂
INDIA che star pracharak. Ahe😅
ताई विजयी होणार
धर्मा माने लक्षात ठेवायचं😂
हे काय
विजयसिंह मोहीते पाटील जिंदाबाद .❤❤
प्रणिती च काम चांगलं आहे, विरोधी पक्षात असून काम केलंय..
फक्त उद्धव ठाकरे 🚩🚩🚩
🍌
फक्त प्रणिती ताई शिंदेच खासदार होणार सोलापूर मोदीजी येऊदे नाहीतर बायडन येऊ दे
या अल्ला तेरी बात सच हो . . . . हिंदूओ में बहुत गर्व चढा हैं मोदीजी पर . . . . . राहुल गांधी जिंदाबाद .
तू कितीही आदळ आपट कर कितीही मोदीला बोलव तू पडत असतो लका 😅 एक सोलापूरकर
😁😁😁
Praniti will win for sure
अब की बार हद पार
Dukkar 🐷😅
Congress🎉 yenar praniti shinde. 35+ seats Maharashtra madhe
सोलापूरचा विकास झाला नाही आपकी बार ताई फिक्स खासदार.
हिंदू लोगों में बहुत गर्व चढा हैं मोदी पर . . . . . या अल्ला इस टाईम इस बंदे कि बात सच करना . . . अमीन
🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकरांचा विजय असो....❤❤
कुणाला पण बोलवा तुम्ही लय जोरात पडणार असं पडणार की परत उभा राहायची तलप नाही झाली पाहिजे एक मराठा कोटी मराठा 🚩💪
Jay Shri ram Jay shivray
ताई साहेब ....❤❤❤
जिंकायची भीती नसते हारायची भीती असते 😅
BJP ला घाबरून तस caption दिलं आहे😅😅
🚩🔥पद्मशाली समाज 🔥🚩 King maker in solapur lokshaba
नालायक छिदम तुमच्याच समजाचा ना 😡😡😡
Virshaiva-Lingayat is King maker, Padmashali's are from outsiders..don't spread wrong information on Social Media, Print Media, Electronic Media even at the time of group discussing...We are dominated in every sector in namm Sonnalgi city...❤❤❤
@@siddhant2024 Jay Siddhrama Jay Sonnalge
Only congress🌹 chalnat
या वेळेस भाजप ची एकाधी तरी सीट येती का नही 😅
काय तर म्हणे dollar आणि रुपया एक समान करायचा आहे मोदीजींना असं एखादा सरपंच बोलला असता तर ठीक होतं पण यांची तर खासदार होण्याची इच्छा आहे 🥱🥱🥱 अबकी बार चोकोबार 🥱
राम सातपुतेला सोलापुरकर चांगलाच धडा शिकवतील , डिपाॅझीट जप्त झालं पाहीजे
Hamare Next India Ke PM माननीय राहुल सर जी 🎉❤
Tuza rahul gandhi chi caste ky re.te tri mahiti ka ?.nahi te म्हणाले caste survey honar mhanun😂😂😂 Bdw waynad hartil asa survey ahe tithe😅
Yes, OBC want Caste Census ✊ we want proportional representation 💪 Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪
धर्मावर मतं नाही मागत आमचा रागा ❤
बीडच पार्सल बीडला पाठवणार, यंदा प्रणितीताईच निवडून येणार....✌🏻❤️
फिक्स खासदार ताई
फिक्स खासदार प्रणितीताई शिंदे✌️🔝
जोपर्यंत खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होत नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदींना सोडायचे नाही.
घ्या केळं
फक्त ताई ♥️
🤚 fakt
सातपुतेच डिपोझेट वाचवण्या साठी मोदी आला होता
राम सातपुते नक्की पडणार Fix khasdar 💪💪Praniti Shinde 💪💪
कूठे ही सतपुते ची हवा नही
9:12 राम शिंदे नाही राम सातपुते 🤦... चायला कोणीच ओळखत नाही सातपुते ला
Solapur Maharashtra Only praneeti shide winning 💯 Modi Sabha gheun kahi fayda nahi
माढा आणि सोलापुर मध्ये Only🎷🎷🎷 तुतारी आणि ✋✋✋ पंजा हवा करणार ✊✊✊ ❤❤❤❤1001%%%
तुतारी . . . . 😅
Bjp हटाव शेतकरी बचाव
101% Tai yenar
तुमच्या बोलण्यावरून तर असं जाणवतंय की प्रणिती ताई शिंदे 100% निवडून येतील😂🎉
🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकरांचा विजय असो....❤❤🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकरांचा विजय असो....❤❤
MVA this time everywhere in Maharashtra
राज्यातील सर्व शेतकरी, केंद्रसरकराचा शेतमालाचा निर्यात बंदी धोरणामुळे नाराज आहेत याचा फटका भाजपा ला येतया लोकसभेचा निवडणुकीत महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात बसणार आहे.
भीती नाही 101 % प्रणिता(ताई) येणार #एक प्रथम मतदान करणारा युवक❤️
Solapur madhe je lok shinden vr naraj aahet tyana Praniti tainshi kahich narajagi nahi.... ulat aapulkich aahe... Aani tyani tashi olakh banavleli pn aahe... Lok shinde sahebana shivya detil pn praniti tain baddal vait nahit bolnar 😅
प्रणिती ताई शिंदे
फक्त सोलापूरच नाही, पूर्ण भारतात BJP ची वाट लागणार आहे.
10000000000000000% Praniti Tai shlShinde💯💯🤚🤚🤚🤚
काय पण म्हणा धर्मा माने प्रसिद्ध झाला 😂
ही धर्मा माने काय भानगड आहे........
@@atuljadhav3410 kzhead.info/sun/bLWQor6joqaqdnA/bejne.htmlsi=WmyqEdJ7lUkh9um2 हे बघा
सोलापूर थरथरायला लागलाय भाजप साठी .... आज मी स्वतः सभेला होतो .. शेतकऱ्यांची नाराजी , पक्षफोड्या , दलित -मुस्लिम एकगट्टा मतदान , मागच्या 10 वर्षाचा उतरता आलेख , पण 'हिंदुत्वाची ' प्रचंड लाट आहे हे दिसून आले ..20 -30000 हजार च्या फरकाने कोणीही येऊ शकत ❤
Bjp सोडुन कोणी पण येऊ शक्त 😂😂
हिंदूत्व सांगून थकले नाही का
@@swapnildhanwade8336केंद्रात भाजप 🚩🚩🚩
मी सोलापूरचा देशाच्या विकासासाठी माझ मत मात्र BJP ला. airport, IT park ह्या गोष्टी फक्त भाजप च करू शकतो
@@kattar_hindu537केंद्रात मोदी सोलापुरात प्रणितीताई येणार
आदरणीय प्रणिती ताई शिंदेच खासदार होणार, आणि सोलापूरचा विकास फक्त आणि फक्त प्रणिती ताई यांच्या हातूनच होणार बाकीचे इथं कोण चालत नाही हित सोलापूरच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि ते अस्तित्व जपण्यासाठी एक सोलापूर करच पाहिजे, स्थानिक उमेदवाराला महत्त्व अनुभवी अभ्यासू चतुर अशा नेतृत्वाची गरज सोलापूरला आणि येथील युवकांना आहे, विरोधी बाकावर भांडून बसून बोलून निधी निधी आणण्याची धमक फक्त आणि फक्त आदरणीय प्रणिती ताईंन मध्येच आहे. आणि राहिला प्रश्न विकासाचा ते बीजेपीच्या दोन्ही खासदारांनी केलं नाही ते जर प्रयत्न केले असती तर गेल्या दहा वर्षातच आयटी पार्क हे आलं असतं आणि येथील युवकांना कामाच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या आणि जेणेकरून सोलापूरचा बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटला असता, चिमणी पडून आठ महिने झाले अजून विमानसेवा चालू झाली नाही एका व्यक्तीच्या विरोधी पोटी हे राजकारण केलं चिमणी पाडलं 30,000 सभासद 5000 कामगारांच्या पोटावर पाय दिलं आणि तेही विमानतळ अजून झालं नाही या बीजेपी वाल्याची सोलापूर सिटी मध्ये साधू सिटी बस चालवायची लायकी नाही हे विमान उडवायला निघाले आहेत राहू द्या बीजेपी वाले तुमच्या हातून होणार नाही त्यासाठी आमच्या ताईच सक्षम आहेत. आता सोलापूरकर तयार आहे आदरणीय प्रणिती ताईंना निवडून आणण्यासाठी. भावी खासदार आदरणीय प्रणिती ताई शिंदे..!!💪🏻🇮🇳🔜 जय श्रीराम! जय शिवराय! जय शंभुराजे!
Proud to be Lingayat Religion♥️🚩
Mahatma Basweshwar Maharaj ki jay ♥️🚩
Solapur ha Mahatma Basavanna chi bhoomi ahe🚩jay basava♥️🚩
आणि सोलापूर चा विषय असेल तर त्याला धर्मा माने कारणीभूत आहे💯
Only Tai
धर्मा माने ला विचारा ते सांगतिलं 😅😅😅😅
राम सातपूते जी येईल 🇮🇳🚩🚩
Only Congress 🖐🖐
5 koti chya banglyat rahnara garib us todya ram satpute ❤❤❤❤
Ek Lingayat Koti Lingayat♥️🚩
अरे ते प्रज्वल रेवन्ना वर व्हिडीओ बनवा. ते महत्वाचं आहे.
Tai fix ❤
Bolbhidu kade proofreader.. Nahi ka?? Thumbnail kay ahe.. Jinkanyachi bhiti naste Harnyachi bhiti mhana..!!
Only Praniti tai
Only Congressssss ............. ❤❤❤❤
Only MVA
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
महाराष्ट्रा चे प्रकल्प गुजरात ला नेले
Atish Bhau Bansode..💙🔥 #VBA💙🙏 #Dalit_Panther..💙🔥
Jay congress❤❤❤
VanshWaadi 👉 JDU ( NDA) madhe kay zale tyawar video banawa Haasan Loksabha palal to Videsh
काँग्रेस 💯
आम्ही सोलापूरकर BJP ची भीती खरी करून दाखवू 🧡💪🧡💪💪🚩
100% BJP पडणार कोणाचीही सभा ठेवा.
Parniti I like u ❤❤❤
मि सोलापूरचा आहे यावेळी मतदान प्रणिती ताई शिंदे ना
Tumi tar satpute aahe tumi pan tai la mat manje jara parcel 101% vapis
ज्याने कlहिही काम नाही केले त्याला सत्ता जायची भीति अस्तेच मग तो कितिही मोटा विश्वगुरु का असेना 😂❤
Sahi baat hai 😂
370 कलम रद्द, राम मंदिर, डिजिटल क्रांती असे कितीतरी योजना केल्या 🔥
@@Sameer_Muttha yevdha sathi pm banla fkta baki khich nhi kartvya shunya manus aajun khich nhi
श्याटाचा विश्वगुरू😂
@@Sameer_Muttha किती इनकम वाडला
आता मोदी फॅक्टर संपले आहे शेतकरी फॅक्टर पाहिजे
पहिली गोष्ट म्हणजे राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळचे आहेत त्यामुळे भविष्यात काम करून घेण्यासाठी राम सातपुते चे पाय चाटावे लागतील असे सोलापुरातील भाजपच्या आमदारांना वाटत आहे.
देव,देशविकास, धर्म के लिऐ सिर्फ मोदीजी
भीती वाटायची मुख्य कारण विकास न करता धर्म आणि जातीवर राजकारण करणे आणि लोकांना नुसते जुमले देऊन निवडणूक जिंकणे...
धर्मा माने सध्या कुठे आहे
मत मोदीला मिळणार आहे म्हणून भाजपला मत देनार नाही
BJP ला भीती का वाटते अशे खूप विडिओ येत आहे तुमचे...😂😂 Mva ला भीती का नाही वाटत असं एक पण vdo नसेल.
Karan lat mahavikas aaghadi chi aahe❤😂mohite patil zindabad 💯🙋🏼
जरा थोडं सावकाश बोला वेग जास्त होतोय नवीन माणसाला समजायला अवघड आहे विडिओ मोठा होऊ द्या काय हरकत नाही , विडिओ खरे आणि अर्थपूर्ण असतात त्यामुळे प्रेक्षक पूर्ण बघतात
Congrass ❤❤❤
सोलापूर च काय घेवून बसलात इथे सगळा महाराष्ट्र मध्ये भीती आहे.... ५० km वर विश्वगुरू सभा घेत आहेत😂😂
पहा ... रामावर सोलापूरच्या जनतेचे असेलेले प्रेम ..!
बाळबट्टल यावर video बनवा.
राम सातपुते यांना बीड ला पाठवणार नक्कीच
कोण कुठंही गेलं तरी लोकं भाजपला पाडणारच
मराठा मुस्लिम दलित 🧡💚💙 प्रणिता शिंदे #कांग्रेस ✋🚩🇮🇳
आरती कुठं आहे बोल बिदु