Majha Katta : लग्नापासून,राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स पुरवणारे उद्योजक Mandar Bhardeमाझा कट्ट्यावर

2024 ж. 26 Сәу.
182 537 Рет қаралды

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #MandarBharde #MajhaKatta #RajivKhandekar
लग्नापासून,राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स पुरवणारे उद्योजक Mandar Bhardeमाझा कट्ट्यावर
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZhead channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер
  • अरे काय प्रश्न विचारताय .. त्यांना असे प्रश्न विचारा की या साठी कोणकोणत्या परवानग्या लागतात, ह्या व्यवसायासाठी लागणारा टेक्निकल स्टाफ कसा जमवला, हेलिकॉप्टर ची किंमत किती, त्यासाठी पैसे कसे उभे केले, कर्जासाठी तारण काय ठेवले, स्वतःचे विमानतळ नाही तर सरकारी विमानतळ वापराची प्रोसेस काय, या कंपन्यांना सरकारी यंत्रणांची काही मदत होते का, होत असेल तर ती कोणत्या स्वरूपात. तुम्ही दुसरच बोलत आहात...

    @aajkedronacharya@aajkedronacharya22 күн бұрын
  • ईतकी सारी विमान, हेलिकॉप्टर हा मराठी माणूस असल्याचा अभिमान वाटतो .

    @sattupamungurkar4491@sattupamungurkar44917 күн бұрын
  • विश्वास बसत नाही. मंदार तुम्ही मराठी माणूस आहेस. तुमच्या या धंद्यात उत्तरोत्तर प्रगती होओ. तुमचे हार्दिक अभिनंदन.

    @govardhanjoshi9766@govardhanjoshi976618 күн бұрын
  • मराठी पाऊल पडते पुढे.अभिनंदन साहेब.🎉

    @VinodMalekar-qg5is@VinodMalekar-qg5is9 күн бұрын
  • मुलाखतकारांनी पाहुण्यांना अरे-तुरे असे एकेरी संबोधन करणे योग्य नाही.

    @sanjaypatole8314@sanjaypatole831424 күн бұрын
    • मी पण हाच विचार करत होतो की.. हे संपादक प्रत्येकाला अरे तुरे का करतात.... ह्यांना वाटते काय की मीडिया मध्ये माझ्या सारखा कोण ही नाहीच

      @uttamdalavi5400@uttamdalavi540024 күн бұрын
    • मस्ती खोर प्रमाणे वाटतो

      @ibrahimsutar6921@ibrahimsutar692122 күн бұрын
    • Barbar ahe

      @ramashinde2622@ramashinde262221 күн бұрын
    • खरे आहे.खांडेकर साहेब जरा जास्त आहे

      @chaitnyadham@chaitnyadham20 күн бұрын
    • 😊😊😊😊ं😊😊😊😊ंऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ

      @user-ym1lx1jn1f@user-ym1lx1jn1f18 күн бұрын
  • मंदार भारदे साहेब आपले खूप खूप आभीनंदन

    @PrashantSurvase-lb7zo@PrashantSurvase-lb7zo21 күн бұрын
    • अभिनंदन

      @nandkumarsonawale7655@nandkumarsonawale765519 күн бұрын
  • Proud of you Mandar ....All the Best

    @nitindon1979@nitindon197924 күн бұрын
  • खूपच छान मुलाखत मंदार सर.... धन्यवाद

    @VishwajeetDalvi-jj7bx@VishwajeetDalvi-jj7bx2 күн бұрын
  • मुलाखत घेणाऱ्याला जमेना आणि मुलाखत देणारालजमाना 😂😂

    @narayanjadhav5330@narayanjadhav533010 күн бұрын
    • 😂😂😂

      @98world43@98world439 күн бұрын
  • मुलाखतीच्या सुरुवातीलाच उद्योजकाला प्रोत्साहन देण्या ऐवजी त्याला स्वतःच्या अहंकाराने दाबून ठेवताय आणि अरे तुरे बोलताय हे बरं नव्हे

    @sunilkad7807@sunilkad780721 күн бұрын
  • अत्यंत सकारात्मक व विचारांना यशाकडे घेऊन जाणारी प्रबोधनात्मक प्रेरणादायी व स्फूर्तिदायक मुलाखत. सुंदर.

    @damankatre6127@damankatre612723 күн бұрын
    • नीं

      @dayanandpednekar7666@dayanandpednekar766621 күн бұрын
  • मंदार भारदे मराठी माणूस विमान आणि हेलिकॉप्टर व्यवसायात त्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन मराठी माणूस या व्यवसायात पडला चौदा कोटी महाराष्ट्रीयन मराठी माणसाला अभिमान आहे 😢😮❤😮

    @kashinathgadhave@kashinathgadhave8 күн бұрын
  • आपली मुलाखत नक्कीच प्रेरणादायी आहे

    @natrajfoundation.@natrajfoundation.23 күн бұрын
  • खूपच छान मुलाखत वाटली

    @sureshpatil3538@sureshpatil35387 күн бұрын
  • Lakhs salute to MANDAR sir and Maza Katta.

    @vedicakarnadechannel2732@vedicakarnadechannel273222 күн бұрын
  • मंदार न् त्याच्या पंखात बळ देणा-या श्री.व सौ.भारदे @⁨Mukta Bharde⁩ यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! गंमत म्हणजे १९९७ साली याच मंदार भारदे यांनी आंबदिंडोरी ते खतवड फाटा ( ६ किमी.) या प्रवासात चक्क बैलगाडीचं सारथ्य केलं होतं याचा मी साक्षीदार आहे !! ✈️🎯🌼🌸🙏🏽😌

    @yogeshkad9341@yogeshkad934123 күн бұрын
  • ओमराजे निंबाळकर यांना बोलवा माझा कट्ट्यावर त्यांच्या लोकांच्या फोन च्या गंमती जमती पाहायला मजा येईल प्लिज अरेंज करा तो कार्यक्रम🙏

    @parshrampangavhane4166@parshrampangavhane416624 күн бұрын
  • Mandar bharde he आमच्या शेवगाव चे भूषण आहेत त्यांचा अम्हला अभिमान आहे

    @NandakumarBhosale-hb7je@NandakumarBhosale-hb7je23 сағат бұрын
  • Proud of you Mandar sir.

    @vedicakarnadechannel2732@vedicakarnadechannel273222 күн бұрын
  • राम कृष्ण हरी माऊली

    @vikrambhasme9710@vikrambhasme97102 күн бұрын
  • Abp वाले असे प्रश्न विचारा की चॉपर ची किंमत किती ते खरेदी करायला कुणी कर्ज दिले त्याला तारण काय दिल emi किती

    @laxmanmandale8614@laxmanmandale861422 күн бұрын
    • एकदम बरोबर... मला पण हेच प्रश्न पडले आहेत. पण हा माणूस उडवा उडविची उत्तरे देतोय

      @aajkedronacharya@aajkedronacharya22 күн бұрын
  • मराठी माणसाने बोलताना आपल्या मानसांचा मान ठेवायचा नाही तर कोणाचा ठेवायचा, आपली कितीही गाढ मैत्री असली तरी मुलाखत घेतांना सर्वानी शिष्टाचार बाळगावा.. ही विनंती....

    @krishnanaik2812@krishnanaik281218 күн бұрын
  • देशपांडे साहेब तुम्ही सर्व सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न विचारता ....

    @sanjayparit2638@sanjayparit2638Күн бұрын
  • You are my pride sir.

    @vedicakarnadechannel2732@vedicakarnadechannel273222 күн бұрын
  • एबीपी माझा चे संपादक राजू खांडेकर यांची भाषा आदराने थोडंसं बोलत जा अरे तुरे बोलत जाऊ नका

    @user-px6pi8vs2y@user-px6pi8vs2y23 күн бұрын
    • हा माणुस खाडेकर चेहार वर अती शहाण पण दिसतो लो का ना ऐरे तुरे करु नका

      @maheshmorye4078@maheshmorye407820 күн бұрын
    • Manner नाहित

      @KUCHNAYAKARATEHAI@KUCHNAYAKARATEHAI14 күн бұрын
    • बामण

      @balajisuravase57@balajisuravase5710 күн бұрын
  • Khup samdhan vatly Marathi manus veglya vyvasyat saxes ahy mandar God bless you

    @jayshrigujar2233@jayshrigujar223319 күн бұрын
  • Bharde अहिल्या नगर मधील Shevgaon चे

    @chandrakantfunde9578@chandrakantfunde95786 күн бұрын
  • Once upon a time, I meet mandar sir for communication skills. He is great personality

    @nikhildhage5770@nikhildhage577021 күн бұрын
  • मराठी माणसाचे काम फार मोठी पण मराठी माणसाला किती काम दिलं हे फार महत्वाचे आहे ते विचार

    @BalirajaFarmer@BalirajaFarmer7 күн бұрын
  • खांडेकर पाहुण्यांना अरे तुरे नका करू मराठी भाषेमध्ये आदरार्थी सुद्धा शब्द आहेत.

    @samirsurve2354@samirsurve235418 күн бұрын
  • मुलाखत घेताना खांडेकर तु आदराने आहो जावो का बोलत नाहीस तुझे प्रश्न विचारने बालिश पणाचे आहे चांगले प्रश्न सुचत नाही का?

    @dhairyashilchavan6529@dhairyashilchavan652921 күн бұрын
  • उंच माझा झोका,गगन भरारी घेतली आहे तुमच्या ह्या धाडसाचे कौतुक आहे, मराठी पाऊल पडते पुढे, मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

    @appasahebkhalde9870@appasahebkhalde987020 күн бұрын
  • सर तुम्ही खूपच हटके व्यावसायिक आहेत खुप छान

    @sharad_wagh@sharad_wagh16 күн бұрын
  • Great.

    @nivrittidarekar5715@nivrittidarekar571523 күн бұрын
  • Abhindan dada ❤❤

    @kailasdhakane7523@kailasdhakane7523Күн бұрын
  • खुप प्रेरणादायी मुलाखत, खुप खुप शुभेच्छा 👍💐

    @anilbansode2238@anilbansode223819 күн бұрын
  • सर खूप बिस्निस आहे .तुमचा अभिनंदन आहे तुमचे.

    @santoshLate-zg5gl@santoshLate-zg5gl7 күн бұрын
  • मंदार मला तर तुझा अभिमान वाटायला लागला मित्रा खूप छान

    @pramodkashikar4379@pramodkashikar437920 күн бұрын
  • अभिनंदन भारदे साहेब

    @vishwakalaartsvishwakalaar4264@vishwakalaartsvishwakalaar426419 күн бұрын
  • हेलीकॉप्टरचे दिवसाचे भाडे किती आहे हे तर तुंम्ही सांगीतलेच नाही, किंवा त्यांच्याकडे स्व:ताची किती हेलीकॉप्टर आणि विमान किती आहेत? आणि विमानाचे भाडे कसे आणि किती असते? हे राहिले बाजूला आणि हे लोक काय प्रश्न विचारतात . आपल्यासारख्या सामान्य लोकांना याची तर उत्सुक्ता असते

    @bhujangraokamble8275@bhujangraokamble82758 күн бұрын
  • मंदार साहेब ज्यांची परिस्थिती भाड्याने घेण्याची नाही परंतु त्यांना हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची इच्छा आहे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काही प्रयत्न करताल का

    @bhagyashreebhagat1444@bhagyashreebhagat144422 күн бұрын
  • मंदार सर तुम्ही विक्रांत चांदवडकर नाशिकचे यांना हेलिकॉप्टर दिल होता का व काळाराम मंदिरावर तुम्ही फुलं टाकले होते का गोपनीय पद्धतीने ते सांगा

    @balukale8889@balukale88898 күн бұрын
  • Very interesting & inspiring podcast.Enjoyed thoroughly.

    @cookingnishasstyle815@cookingnishasstyle81519 күн бұрын
  • मुलाखत घेण्याआधी prsnavli तयार ठेवत जावा.

    @dattatraygaikwad1956@dattatraygaikwad19562 күн бұрын
  • मस्त मुलाखत❤❤

    @rajdeeppatil664@rajdeeppatil6648 күн бұрын
  • Enjoyed listening to you ! Full of Insight !!

    @sureshdeshpande2199@sureshdeshpande219919 күн бұрын
  • खुप खुप अभिनंदन❤ मंदार साहेब 5:05

    @sunilthasal2634@sunilthasal263419 күн бұрын
  • आपण खूप चांगले सादरीकरण करून आदर्श निर्माण कराता .

    @Babutukan@Babutukan20 күн бұрын
  • Abp माझा धन्यवाद एक चांगला कार्यक्रम दिला सध्याच्या अडीच वर्ष कालावधीत खुप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

    @pramodkashikar4379@pramodkashikar437920 күн бұрын
  • Very very nice

    @bhushansakapal9486@bhushansakapal948625 күн бұрын
  • Mast re mandar ❤

    @sandipnjadhav@sandipnjadhav24 күн бұрын
  • मस्तच रे मंदार...

    @KesariManufacturer@KesariManufacturer16 күн бұрын
  • Proud of u Mandar sir... Hats of u...🙏

    @manishkondhekar298@manishkondhekar29819 күн бұрын
  • 👌👌👌

    @Nilsa1675@Nilsa167523 күн бұрын
  • Thanku very much Maza Katta and team.

    @vedicakarnadechannel2732@vedicakarnadechannel273222 күн бұрын
  • You are simply great sir

    @vedicakarnadechannel2732@vedicakarnadechannel273222 күн бұрын
  • धन्यवाद मंदार आणि माझा कट्टा

    @jalindershinde4348@jalindershinde434820 күн бұрын
  • मराठी पाऊल पडते पुढे !!

    @dnyandeokedar3270@dnyandeokedar327024 күн бұрын
  • या पेक्षा एखाद्या हातगाडी ओढणाऱ्याची मुलाखत दाखवायला हवी

    @amarpakhare1474@amarpakhare147422 күн бұрын
  • Please add timestamps to the podcast video

    @yourscutely@yourscutely24 күн бұрын
  • मुलाखत प्रेरणा देणारी आहे.

    @bhaskarbramhanathkar3604@bhaskarbramhanathkar360421 күн бұрын
  • NICE INFO

    @jiteshgugale6629@jiteshgugale662920 күн бұрын
  • Very nice

    @narsinhdeshmukh7580@narsinhdeshmukh758023 күн бұрын
  • सलाम

    @uttampawar6347@uttampawar634720 күн бұрын
  • Proud of you...

    @prakashgurav8382@prakashgurav838214 күн бұрын
  • Proud of you

    @Jdjfjwiwjjfjq@Jdjfjwiwjjfjq23 күн бұрын
  • Khup chhan

    @nileshsomvanshi8543@nileshsomvanshi854321 күн бұрын
  • मित्रा मंदार तूझी मुलाखत आवडली

    @kaustubhclasses2751@kaustubhclasses275123 күн бұрын
  • No1 💐

    @ganeshtodkari5310@ganeshtodkari531021 күн бұрын
  • Jay Maharashtra

    @abhishekshinde1144@abhishekshinde114421 күн бұрын
    • On

      @harikumbhar9758@harikumbhar975820 күн бұрын
  • आमचे जिल्ह्य़ातील भूषण भारदे साहेबांची आठवण झाली

    @WalmikKatkade@WalmikKatkade19 күн бұрын
  • What a good èxplanatiòn scile

    @Mahadevsarande@Mahadevsarande19 күн бұрын
  • 👍

    @SamirGupte@SamirGupte10 күн бұрын
  • हि,मुलाखत,,तुम्ही,,खांडेकर,,हिमालयाच्या,,शिखरावर,,बसून,विडीयोफोनने,,मुलाखत,देणार्याला,तूमच्या,ओफीसमधे,,बसवुन,,घेतली,,असती,,तर,,तुम्ही,,कीती,,उच्च,दर्जाचे,पत्राकार,,आहात,,ते,,लोकांच्या,लक्षात,,आले,,असते

    @vishvaskale-hz7sx@vishvaskale-hz7sx4 күн бұрын
  • Jai Shri Ram excellent all the best

    @vasundhararajput6797@vasundhararajput679723 күн бұрын
  • पैसा खिशात असला की काय पण उद्योग सुचतात माझ्याकडे पैसा असता तर मी पण हेलिकप्टर च शॉप खोला असता

    @dharmeshpandey8586@dharmeshpandey85863 күн бұрын
  • अभिनंदन

    @nandkumarsonawale7655@nandkumarsonawale765519 күн бұрын
  • भारताची अमेरिके सोबत बरोबरी नाही, आपल्या लोकसंख्येची गरज लांब अंतरा साठी रेल्वे व रस्ते आहेत

    @amodpataskar5673@amodpataskar567323 күн бұрын
  • सरजी, हेलीकॉप्टर सुविधा गड- किल्लयांवर उपलब्ध करून द्यावी. हि विनंती,

    @krishnanaik2812@krishnanaik281218 күн бұрын
  • मला सार्थ अभिमान मराठी माणसाचा

    @user-eu9zi7gw8c@user-eu9zi7gw8c22 күн бұрын
  • 🎉

    @satishparchure6448@satishparchure644824 күн бұрын
  • ❤🎉

    @GaneshPatil-mz5fx@GaneshPatil-mz5fxКүн бұрын
  • He is grandson of Swargiy Balasaheb Bharde - a pious person in Maharashtra Assembly in 60-70s. So he too must have the same DNA in him. No wonder that he is so successful, yet so humble.

    @sureshpuntambekar1290@sureshpuntambekar129023 күн бұрын
  • भारी काय आहे ते सांगा

    @user-zl4hy6px1u@user-zl4hy6px1u8 күн бұрын
  • अभिमान वाटला धाडसाचा अभिनंदन

    @dilipsonawane6974@dilipsonawane697420 күн бұрын
  • मराठी पाऊल पडते पुढे.. पुढे.... अभिमान आहे

    @dhanajinanavare1775@dhanajinanavare1775Күн бұрын
  • मंदार सर यांच्या व्यवसायावर देखील BJP ची नजर न पडो हीच अपेक्षा,,, त्याचे कारण म्हणजे नवीन उद्योजक जर सध्या उद्योगात भरारी घेत असेल तर सध्याचे BJP सरकार हे नवीन उद्योजकणा अडचणीत आणते असे वातावरण सध्या देशात आहें,,, त्याचे कारण म्हणजे फायदेशीर उद्योग हे फक्त केंद्र सरकारच्या मार्जितील उद्योगपतीच्या अख्त्यारीत असावेत असेच सध्या जाणवतेय म्हमून तुमच्या भविष्यातील भरारी विषयी काळजी वाटते,,,

    @ownopinions8246@ownopinions824624 күн бұрын
    • Aho ha bjp cha karyakarta aahe hya 10varshatch ha vyavsay chalu kelay

      @amarpakhare1474@amarpakhare147422 күн бұрын
    • @@amarpakhare1474 म्हणजे ह्याची ED सोबत फ्रेइन्डशिप असणार 😉

      @ownopinions8246@ownopinions824621 күн бұрын
  • 40 ते 70 लाखात हा व्यवसाय छोट्या प्रमाणात होऊ शकतो का

    @user-un8cn7wm7p@user-un8cn7wm7p6 күн бұрын
  • हेलिकॉप्टर दररोजचे भाडे काय आहे ते

    @user-zl4hy6px1u@user-zl4hy6px1u8 күн бұрын
  • तुम्ही स्वतः ला "मध्यमवर्गीय" समजता, आश्चर्य वाटलं. कारण तुम्ही बाळासाहेब भारदे यांचे नातू आहात. मग खरोखर जे मध्यमवर्गीय आहेत त्यांनी स्वतः ला काय समजावे. तुमच्या यशाला सलाम!

    @deepakkinjawadekar6948@deepakkinjawadekar694819 күн бұрын
    • हे म्हणजे आम्ही गरीब माणसं असं अंबानीने म्हणल्यासारख झालं ..होय ना😂😂

      @98world43@98world439 күн бұрын
  • Mandar salute

    @user-zz7gd1qw4c@user-zz7gd1qw4c21 күн бұрын
  • Bharde is great

    @iqbalbharde9305@iqbalbharde930520 күн бұрын
  • व्यवसाय करण्याकरता भांडवल कुठून आणल हे विचारा

    @amarpakhare1474@amarpakhare147422 күн бұрын
  • नुसता मराठी मंदार भारदे म्हणून अभिनंदन नको तर ज्या अडचणी करणारी व मराठी माणसाला बाजू करणारी जमात जे कि मराठी माणसाला पुढे येऊ देत नाही पर्येंतनानी आलाच तर कौतुक करणारी पप्रवृतीचे जमात यांचे अभिनंदन करावा कि धिकार मराठी माणसाला व्यवसाय धंदे शिक्षण आरोग्य शेती अशा काहीही पुढे तरुणांनी करावे माहिती देतच नाहीत

    @bramhagaonkar6453@bramhagaonkar645311 күн бұрын
  • I am proud of aur carrior sahèb.

    @Mahadevsarande@Mahadevsarande19 күн бұрын
  • Ajun mostly brokerage ch kam disat ahe

    @thinker5956@thinker595623 күн бұрын
  • Omraje nimbalkar mp bolwa

    @bhagvatbhosle4190@bhagvatbhosle419022 күн бұрын
  • Language correct

    @ramashinde2622@ramashinde262221 күн бұрын
  • Company name

    @surajmore204@surajmore20421 күн бұрын
  • यांचे आजोब कांग्रेस सरकार मधे मंत्री होते.Balasaheb Bharde

    @chandrakantfunde9578@chandrakantfunde95786 күн бұрын
KZhead