Swarajyarakshak Sambhaji Ep 766 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

2020 ж. 7 Шіл.
1 790 227 Рет қаралды

Click here watch Full Episode on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Aurangzeb orders that Sambhaji's eyes be removed but gets anxious when he doesn't hear his scream. Yesubai and the ministers get upset when they hear about the punishment.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 766
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер
  • म्हणूनच औरंगाबाद शहराचं नावं बदलून संभाजीनगर केलं.❤ जय शंभूराजे 🚩

    @ajaybarad7050@ajaybarad70508 ай бұрын
  • आमच्या देवाला कोटी कोटी नमन 😓तुमचे उपकार नाही विसरु शकत 🙏 छत्रपती संभाजी महाराज अमर रहे🙏🙏🙏🙏

    @reshmachanche8024@reshmachanche80247 ай бұрын
    • खरच 🙏🙏

      @user-dh7mf7xf7g@user-dh7mf7xf7g6 ай бұрын
    • 😢😢😢😢😢

      @dipakborse5511@dipakborse55116 ай бұрын
    • ❤🚩🚩

      @tecanikalbro@tecanikalbro6 ай бұрын
    • होय 🙏🙏

      @akshayshinde8182@akshayshinde81825 ай бұрын
    • 😢karch

      @allcomedy8561@allcomedy85615 ай бұрын
  • श्री रामाला दिलेला 14 वर्षाचा वनवासा पेक्षाही खूप वाईट होते माझ्या राजाचे ते 40 दिवस😭😭😭

    @samadhanbankar5811@samadhanbankar5811 Жыл бұрын
    • 😓😓😣😣😭😢

      @suyash5244@suyash5244 Жыл бұрын
    • खरंच काय सहन शक्ती असेल आपल्या छत्रपती शंभू राजांची त्या काळात जन्माला आलो असतो तर या राजांना डोळ्यांना बघायचे सुख भोगले असते

      @manavascorner4013@manavascorner4013 Жыл бұрын
    • Ho kiti yatana zalya asatil tyanna.

      @rohinikale9388@rohinikale9388 Жыл бұрын
    • श्री रामाला दिलेल्या १४ वर्षाचा वशवासा पेक्षाही वाईट माझ्या राजाचे ४० दिवस होते

      @vedantbhand3616@vedantbhand3616 Жыл бұрын
    • मी असतो तर राजाची सेवा केली अस् ती.मला रडायला आले खूप

      @sandeepjagtap5329@sandeepjagtap5329 Жыл бұрын
  • अरे ९ वर्षे अजुन पूर्ण झाली सुधा नव्हती तेव्हा पासून किती अपार कष्ट सोसले स्वराज्यासाठी किती महान होता राजे तुम्ही खरंच तुमच्या सारखं त्रास सहन करणं मन्हजे देवच तुम्ही राजे देवच ओ 😭😭😭

    @user-cd7wz8dj5p@user-cd7wz8dj5p3 жыл бұрын
    • Ho kharach aahe

      @jayshrigurav9494@jayshrigurav94943 жыл бұрын
    • Ho kharach asa raja kadhi ghadanar nahi

      @thediamondmovieproduction4271@thediamondmovieproduction42713 жыл бұрын
    • Ho

      @rammahadik5783@rammahadik57833 жыл бұрын
    • 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

      @nitinjagtap1379@nitinjagtap13793 жыл бұрын
    • हो खरच देवच होते राजे😭😭😭

      @ShreedeviPutwad@ShreedeviPutwadАй бұрын
  • आपल्यांनीच गद्दार पणा केला, नाहीतर वाघ होता माझा राजा असच, थोडी कुणाच्या हातात आला🥺 वाघाची पण हिम्मत नव्हती होत, माझ्या महाराजांच्या पुढे जायची, तर दुशमन काय आहे...! 😭🙏🏻🚩🙇🏻‍♀️👑 पाहुनी शौर्य तुझपुढे... मृत्यूही नतमस्तक झाला!! स्वराज्याच्या मातीसाठी..🥺 माझा शंभू अमर झाला...!!😭🙏🏻🚩🙇🏻‍♀️👑

    @Niva_Khandekar@Niva_Khandekar Жыл бұрын
    • 🚩🙇🏻‍♂️🚩

      @jitudeshmukh6689@jitudeshmukh66899 ай бұрын
    • Over confidence asanara raja chatrapati sambhaji mhanun asa ghat jhala😔😔😔

      @mayurpatilfokmare7603@mayurpatilfokmare76037 ай бұрын
    • 🙏

      @rushikeshjagtap5646@rushikeshjagtap56466 ай бұрын
    • 🌸🙇🙇🌸

      @sonalikamble9280@sonalikamble92804 ай бұрын
    • Jay shambhu raje😢

      @meghanimbokar7756@meghanimbokar77562 ай бұрын
  • भडव्या नीच औरंग्याच्या नावाने ओळखले जाणारे शहर औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामकरण केल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्र सरकारचे खुप खुप धन्यवाद मनापासून आभार मानतो

    @user-ir4yb7nk4i@user-ir4yb7nk4i Жыл бұрын
    • hii

      @user-tl7hd9dc7f@user-tl7hd9dc7f Жыл бұрын
    • ❤❤

      @user-cc2nv3lt6x@user-cc2nv3lt6x6 ай бұрын
  • महाराज कीती हा दुसहास सहन केला हो तुम्ही खरच हा एपिसोड पाहताना अश्रू अनावर झाले आणि खुप यातना होतात एपिसोड पाहत असताना 😭😭😭😭

    @satishpanchal1277@satishpanchal12778 ай бұрын
  • देवा! असा कसा माझा वाघ त्या कोल्या कुत्र्याच्यां तावडीत सापडला, देव तरी किती निष्ठूर झाला माझ्या राजांच्या वेळी 😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    @user-vh1yx1su1t@user-vh1yx1su1t10 ай бұрын
    • 😭😭😭😭

      @user-cc2nv3lt6x@user-cc2nv3lt6x6 ай бұрын
    • 😭😭😭

      @rahulpatil3715@rahulpatil37156 ай бұрын
    • Why don't you recall who betrayed our raje chatrapati sambhaji maharaj..... I swear (if what Albert Einstein theory of relativity talks about that you can travel in time) then I wish to travel in time of chatrapati sambhaji maharaj with stealing all the today's whatever arsenal we humans know

      @MrVaibhav80@MrVaibhav806 ай бұрын
  • राजं कसं सहन केला हो तो अत्याचार बघूनच डोळ्याला पाणी येत 😭😭

    @satishsirame8617@satishsirame8617 Жыл бұрын
    • Aaple rajhe hotech tase🥺

      @user-yf3we4ik6s@user-yf3we4ik6s5 ай бұрын
    • ​@@user-yf3we4ik6s😕🥺😫

      @omiicreation2216@omiicreation2216Ай бұрын
  • माझे कुलदैवत श्रीशुरवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

    @sopanbhise5375@sopanbhise53752 ай бұрын
  • वाकला नाही झूकला नाही हार पतकरली नाही असा तो मराठी मनाचा राजा संभाजी महाराज व कवि कलश तूम्हा प्रनाम

    @rajumane8870@rajumane88703 жыл бұрын
    • छत्रपती संभाजी महाराज लिहायला हवं....

      @shraddhashetye575@shraddhashetye575Ай бұрын
  • या अखंड महाराष्ट्राने महराजांचे उपकार मानले पाहिजे ज्यांच्यमुळे आपला हिंदू धर्म व आपण जिवंत आहोत, अश्या या महामानवाला मनाचा मुजरा😢😢😢🚩🚩🚩🚩

    @saurabhshinde176@saurabhshinde176 Жыл бұрын
  • का त्या काळात जन्म झाला नाही राजंसाठी 100 वेळा जीव ओवाळून टाकला असता 😭😭😭😭

    @bhushanpatil6710@bhushanpatil6710 Жыл бұрын
    • 😢😢

      @bhimakokare8417@bhimakokare84177 ай бұрын
  • हे सर्व पाहताना अंगावर काटा येतो महाराज हे सगळं कसं सहन झालं माझ्या राजांना मानाचा त्रिवार मुजरा

    @user-uo9nr2eu4c@user-uo9nr2eu4c9 ай бұрын
  • आपलेच गद्दार नाहीतर आपला raja कोणाच्या हाती सापडले नसते आपलेच गद्दार 😔😭राजे मानाचा मुजरा राजे 😭😭😭😭😭😭😭😭🚩🚩🚩🙏

    @abhishekpokharkar6110@abhishekpokharkar6110 Жыл бұрын
  • डॉ.अमोल कोल्हे खासदार साहेब सप्रेम जयभीम, जयभीम, जयभीम आपण आम्हाला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोरून अनुभवायला मिळाला आणि खरा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळाला हो केवळ तुमच्या मुळे त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा 🙏🙏

    @dharmshreemahabale6311@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
  • त्या काळात जन्म झाला नाही.....नाही तर शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालले पन जोपर्यंत राजांना सोडवत नाही तोपर्यंत प्राण सोडले नसते😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 माझे शंभूराजे खरंच देव होते😭😭😭😭 घात जर झाला नसता तर असे 100 औरंगजेब या वाघाने फाडून टाकले असते😭😭 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🔥🚩

    @aadarshranmale8342@aadarshranmale83429 ай бұрын
  • आपल्या पायाला काटा लागला तरी अपलायला सहन होत नाही मग माझ्या राजान कस सहन केल असेल 😢😢😢😢😢😢

    @user-ty2cq5ig1k@user-ty2cq5ig1k8 ай бұрын
  • डोळ्यांत अश्रू थांबत नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    @sureshmujmule62@sureshmujmule627 ай бұрын
  • राज तुमच्या स्वराज्य साठी झालेले शरीराचं वेदना आमचं काळजात नेहमी स्मरणात राहील नेहमी स्मरणात राहील

    @nikhildeshmukh8884@nikhildeshmukh88843 жыл бұрын
    • Ho deshumukh sahen

      @santajibade1394@santajibade13943 жыл бұрын
  • ज्या औरंग्यान छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारल त्या औरंग्याच्या थडग्यावर माथा टेकवणारे आपल्याच स्वराज्यातील आहेत हे पाहू न काळजात सुरा मारल्या सारख दु:ख होत विवेक जागृत ठेवून विचार करा राजे लढले नसते तर जो माथा ठेवतोय ना तो माथा तर राहिला असता का 😭😭

    @dhanajaykhedkar4876@dhanajaykhedkar48767 ай бұрын
  • 😭😭😭😭😭 देवा महादेव कसअसा दिवस कसा येऊ दिलात तुम्ही 😭😭😭😭😭

    @shweta5634@shweta56347 ай бұрын
  • माझा राजा ला दगा फटका झाला नसता तर आज भारताची राष्ट्रभाषा हिंदी नसून मराठी असली असती जय शंभूराजे

    @mukeshmohite4821@mukeshmohite48213 жыл бұрын
    • 𝘏𝘰

      @madhuradeshmukh5780@madhuradeshmukh57803 жыл бұрын
    • ho

      @devangkale1052@devangkale10523 жыл бұрын
    • हो भावा

      @ganeshshelke5328@ganeshshelke53283 жыл бұрын
    • Rastrabasha hindi ahe pn nahi

      @Avin868@Avin868 Жыл бұрын
    • जर् महाराज कैदेत अडकले नसते तर भारत हा हिंदू राष्ट्र असता 🧡🚩

      @hrushikeshump2024@hrushikeshump2024 Жыл бұрын
  • खूप त्रास सहन केला राजांनी फक्त स्वराज्यासाठी😥😥😥

    @user-xs2mm5fz7c@user-xs2mm5fz7c3 жыл бұрын
    • A

      @piyajadhav9462@piyajadhav94623 жыл бұрын
    • खरच त्रास सहन केला राजेनी

      @rajumane8870@rajumane88703 жыл бұрын
    • Pan tyach swarajyala aaj rajench janmoustav karayla vel nahi 😔😔🙏🙏

      @Yogesh-patil1272@Yogesh-patil12723 жыл бұрын
    • माझा दोघी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी पोलिसाची परवागी घेवी लागते महाराजा च्या राजा मध्ये किती वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्र राज्य मध्ये 🙏 फक्त राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करता 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏 🚩मानाचा त्रिवार मुजरा माझ्या राजाला 🚩🙏

      @veerpawar786@veerpawar7863 жыл бұрын
    • V vh jkj

      @priyankajamdare6697@priyankajamdare66973 жыл бұрын
  • राजे तुम्हचे पराक्रम पाहून आज ही डोळ्यात अश्रू येतात 😭😭😭😭😭

    @pravintipale5756@pravintipale5756 Жыл бұрын
  • राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग"⛳🥺

    @adityaard_@adityaard_ Жыл бұрын
  • या अमर राजांना मानाचा मुजरा!🙏🏻

    @Sp-0105@Sp-01053 ай бұрын
  • अख्या जगात सर्वत्र असे राजे संभाजी महाराज एकमेव राजे होते किती हाल हाल करून ठार केले तरी पण शरण आले नाही आज अश्रू आवरले नाहीत मुजरा राजे संभाजी महाराज तुम्ही आमच्यासाठी देव आहात

    @samadhanmule5059@samadhanmule50593 жыл бұрын
  • जर औरंगाबादचे चुकनही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने निर्णय बदलून औरंगाबाद शहर दीले, तर शपथ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. शंभू राजांचा बलिदानाचा बदला घेऊन पुन्हा मराठा समशेर बाहेर पडतील आणि छत्रपती संभाजी नगर हे नाव देऊ, मग मरण आले तरी शरण नाहीं.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जगदंब जगदंब ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⚔️🗡️⚔️🗡️⚔️.. शिवप्रेमी शिवभक्त दुर्गप्रेमी, हरीश पाटील. ,अंबिवली कल्याण, ठाणे जिल्हा 😭😩😖😕🙏🙏

    @harishpatil4943@harishpatil4943 Жыл бұрын
    • मि पण सहमत आहे

      @sominathkale6942@sominathkale6942 Жыл бұрын
    • मी पण सहमत आहे

      @sandeepjagtap5329@sandeepjagtap5329 Жыл бұрын
    • तुझ्या विचारायला फुल सपोर्ट

      @ChatenMundafale-pr7me@ChatenMundafale-pr7me11 ай бұрын
    • Yes

      @samadhanjadhav9380@samadhanjadhav93803 ай бұрын
  • राजे कस सहण केले हो इतके अत्याचार ,,😢😢 😢😢खुप वाईट वाटत आहे आपलेच गदार होते म्हणून माझा राजा त्या औंरग्या ला सापडला नाही तर कवाच शक्य नव्हत 😢😢🚩🚩🚩🚩

    @mahadevgiri324@mahadevgiri324 Жыл бұрын
  • राजे आम्हाला माफ करा हो 😞😭😭😭😓🙏आम्ही तूम्हाला वाचवू शकलो नाही ..............😦😦😢😢😢😢😢😢😢

    @bhausahebkale6397@bhausahebkale63973 жыл бұрын
  • छत्रपती संभाजी महाराज साहेब यांच्या सारखे कोणीही होऊ शकत नाही त्यांनी भोगलेल्या यातना त्यांच्या पराक्रम धैर्याने आज हे मराठी मुलख आहे हे स्वराज्य आहे 😢

    @shubham_swaraj631@shubham_swaraj6313 жыл бұрын
  • धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत सुशास्त्र-नीती-कीर्तिमंत, शौर्यवंत, राजसी, कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या पुनश्च तेज:सूर्य लाभला छावा शिवबाचा छावा

    @manishajadhav1080@manishajadhav108011 ай бұрын
  • राजे कसा सहन केला हो इतका त्रास मुजरा राजे😭😭😭😭😭😭

    @mayurjadhav5409@mayurjadhav5409 Жыл бұрын
  • अंगावर शहारे येतात .... 😭😭😔😔

    @saiaskulkar3034@saiaskulkar30343 жыл бұрын
    • Horao

      @platinumgamer5520@platinumgamer55203 жыл бұрын
    • Ho

      @chandrakantsakhre7068@chandrakantsakhre70683 жыл бұрын
  • परके नाही ओ चुकले घात तर आप्तस्वकीय लोकांनी च केलाय... आपले च असणारे मोघलांना फितूर झाले ...😭😭😭

    @shravya2589@shravya25893 жыл бұрын
  • राजे कसं सहन केल हे अत्याचार राज.... डोळयातुन पाणी आले.... खुप अत्याचार केले.... 😭कसं सहन केल अरे देवा..

    @mahadevjadhav9138@mahadevjadhav9138 Жыл бұрын
    • Khara aahe

      @onkarpatil5490@onkarpatil549010 ай бұрын
  • कसा सहन केला आसन आपल्या राज्यान त्या औरंग्यान दिलेला त्रास खुप छान काम केल मुख्यमंत्री साहेब त्या औरंग्याच नाव निशान काडुन टाकल आता फक्त छत्रपती संभाजी नगरच मनायच 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    @gopalgalbe6823@gopalgalbe6823 Жыл бұрын
  • Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩

    @dineshgaikwad5916@dineshgaikwad59168 ай бұрын
  • Dr अमोल कोल्हे ना एकच challenge तुमचे सरकार आज महाराष्ट्रात आहे . तेव्हा हे प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासात जसेच्या तसे आलेच पाहिजे .

    @npm6598@npm65983 жыл бұрын
  • धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय हो 🚩😭😭

    @krishnanagar34@krishnanagar34 Жыл бұрын
  • शत्रूच्याही वाट्याला जे दुःख येऊ नये ते दुःख आपल्या वाट्याला आलं राजे 😭😭😭🙏

    @v01213@v01213 Жыл бұрын
  • महाराजांच्या ह्या यातना बघून आजही आम्हाला रक्ताचे अश्रू येतात😭😭😭😭🚩🚩🚩

    @Sumit_Arya.@Sumit_Arya.3 жыл бұрын
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

    @somnathgavhane3826@somnathgavhane3826 Жыл бұрын
    • Dr. Jaysigrao Pawar Likhit Chatrapati Sambhaji : Ek chikitsa He Pustak Wacha Dada

      @ss-zp9ss@ss-zp9ss Жыл бұрын
    • ​@@ss-zp9ss .

      @punampalsande@punampalsande11 ай бұрын
  • आई भवानी माझ्या राजमुळं तुझ्या देवपणाल शोभा आहे माझ्य राजामुळ तू देवळात आहे आणि एवढ सगळं होत असताना तू एवढी कशी निष्ठुर होऊ शकते😢😢😢😢

    @swatibongane1597@swatibongane15973 жыл бұрын
  • अरे औरंग्या आमचे राजे अजुन 10 वर्षे जगले असते तर तुला उभाच फाडला असता 🚩श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩

    @siddheshwarpradnesh853@siddheshwarpradnesh8533 жыл бұрын
  • 🐯🐯मरके भी नहीं हटा वह मराठा🐯🐯

    @RamKumar-bw7gt@RamKumar-bw7gt3 жыл бұрын
  • अप्रतिम काम सगळे आकटर असं करतात असं वाटतं की त्याचाच पुन्हा जन्म झाला हे काम करण्यासाठी. खुपच छान , लय भारी रोज बघतच राहावे अशी मालिका जय शिवराय जय शंभुराजे अमोल कोल्हे सर तुम्हाला मानाचा मुजरा

    @rohitjambhale9051@rohitjambhale90513 жыл бұрын
  • राजं मुजरा तुमच्या सहनशक्तीला😥😭🚩🚩

    @parameshwarrameshwarsirsat4992@parameshwarrameshwarsirsat4992 Жыл бұрын
  • कधीच नाही औरंगजेब रडेल तो छत्रपती कसला 🤟 तो आमचा राजा आहे👏

    @arpitajadhav7295@arpitajadhav7295 Жыл бұрын
  • औरंगाबादच नाव बदलूनच टाकल पाहीजे त्याच नाव नकोच महाराष्ट्रात ज्या मातीसाठी मराठ्यांन साठी रक्ताचा पाठ वाहीला त्याच हाल हाल केल त्या राजाच नावासाठी मराठ्यांना कमेंट आणि लाईक करायची वेळ आलीच नाही पाहीजे स्वःता सरकारने च हा निर्णय घेतला पाहिजे🙏🙏

    @jayavantthorat665@jayavantthorat665 Жыл бұрын
  • Finally zhala छत्रपती संभाजी महाराज नगर🔥🚩🚩🚩🚩

    @MissionMpsc811@MissionMpsc811 Жыл бұрын
  • 350 वर्षांपूर्वी जो प्रेरणेचा ज्वाला #शिवनेरी आणि #पुरंदरी उगवला त्या प्रेरणास्थान पासून आज पर्यंत तीच आणि तशीच्या तशीच प्रेरणा आम्हाला आजही या अखंड महाराष्ट्रात मीळत आहे आणि या पुढेही अशीच मीळत राहील आणि मिळावी अशी प्रार्थना #शिवशंभू चरणी करत आहे 🙏⛳⛳⛳😘❣️

    @sagarbjadhav695@sagarbjadhav6953 жыл бұрын
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि त्या यसु बाई राणी साहेबांना पण मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

    @surajshivale8321@surajshivale8321 Жыл бұрын
  • मरते दम तक माफी नाही मागितली लै लै लै महान होतो राजे तुम्ही किती त्रास सहन केला तुम्ही साधा माणूस असता तर केव्हाच माफी मागितली असती तुम्ही तर देव पुरुष होतो राजे देव पुरुष तुमच्या सारखा राजा या भू तलावर पुन्हा होणे नाही आणि झाला ही नाही

    @user-cd7wz8dj5p@user-cd7wz8dj5p3 жыл бұрын
    • भाऊ साहेब...संभाजी महाराजांना देवपुरूष म्हणून त्यांच्या धैर्याचा ,स्वाभीमानाचा अपमान करू नका...माझा राजा खरा स्वराज्य रक्षक होता,म्हणून झुकला नाही वाकला नाही स्वतःच्या जीवासाठी स्वराज्य गहाण टाकलं नाही..असा होता माझा राजा....पून्हा एकदा सांगन देवपूरूष म्हणून अपमान करू नका..कारण देव हा शब्द आला कि तिथं चमत्काराच थैमान गाजत..जयजिजावू,जय शिवराय,जय शंभुराजे

      @pmentertainment2843@pmentertainment28433 жыл бұрын
  • 🚩🚩 कोटी कोटी नमन छत्रपती संभाजी राजे अमर रहे 🚩🚩

    @gajananangalwar3343@gajananangalwar33436 ай бұрын
  • धर्मवीर छ संभाजी महाराज की जय

    @tusharahewad9742@tusharahewad9742 Жыл бұрын
  • माझ्या राजाला (देवाला )१०० वर्ष आयुष्य पाहिजे होत मग आली असती मजा * jay Shambhaji

    @vitthalmuthe4451@vitthalmuthe44513 жыл бұрын
    • Jay sambhaji nhi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

      @sanketjadhav6687@sanketjadhav66873 жыл бұрын
    • Shivaji Maharaj ana pn 100 varsh pahije hote ayushya😑

      @somnathyadav5034@somnathyadav50343 жыл бұрын
    • Ho re dada

      @ravibalaaundhakar7632@ravibalaaundhakar76323 жыл бұрын
  • 🙏🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🙏

    @prashantpatil8820@prashantpatil88203 жыл бұрын
  • Sambhaji Maharaj Greatest king of entire world

    @ajaypapalkar3082@ajaypapalkar30823 жыл бұрын
  • राजे किती सहन केलं हो महणूनच आम्ही आज आहोत राजे

    @avinashsuradkar4183@avinashsuradkar4183 Жыл бұрын
  • I almost cried for half an hour🥺🥺and I am not joking🥺😭😭

    @omieshinde@omieshinde3 жыл бұрын
  • Shambhu raja😢

    @yogeshchafekar9985@yogeshchafekar99857 ай бұрын
  • माझा राजाला मानाचं मुजरा

    @user-xx8td1nd8f@user-xx8td1nd8f7 ай бұрын
  • 3:02 गर्व आहे आम्हाला आम्ही छ्त्रपती संभाजीनगर मधे राहतो❤

    @chandankapure5036@chandankapure50368 ай бұрын
  • एकदा वाघ सुटायला पाहिजे होता फक्त एकदाच....

    @information842@information8423 жыл бұрын
  • He maha halkat sultan 80- 90 varsh jagtat aani aplya marathi mahaveerana matr alpayushyacha shaap hota😭 thorale maharaj 50 vya varshi...Sambhaji Maharaj 31 vya varshi ..thorale Bajirao peshwe 40 vya varshi...sadashivrao bhaau 31vya varshi...Madhavrao peshwe 27 vya varshi 😢ha konta nyay niyaticha 😢

    @ketkik1008@ketkik10083 жыл бұрын
  • जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

    @user-cd7wz8dj5p@user-cd7wz8dj5p3 жыл бұрын
  • Two young rulers whose untimely death at young age ,changed course of history were King Prithviraj Chauhan and Chatrapati Sambhaji raje.

    @rohitchandele1074@rohitchandele1074 Жыл бұрын
    • Death नाही असे काही बोलू नको आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अजूनही आहेत मरण तुम्हाला येईल आमचा राजाला नाही

      @kunalahire7705@kunalahire77056 ай бұрын
    • 🙏🏻⛳

      @pundlikkachule5918@pundlikkachule59185 ай бұрын
  • 🙏 राजे तुम्ही ह्या अत्याचार कसं सहन केला असेल पाहून डोळ्यात पाणी आलं 🙇‍♂️ 😢 त्रिवार मानाचा मुजरा

    @chetandg6076@chetandg6076 Жыл бұрын
  • देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एक हि शंभु राजा था. जय शंभुराजे

    @user-is5bk8jf9m@user-is5bk8jf9m3 жыл бұрын
  • हे बघुन डोळ्यातून पाणी आले 🚩😭😭😭😭😭

    @crazy_omx@crazy_omx9 ай бұрын
  • सभुराजे ची डोळे काढले तरी संभु राजे हासत होता औरंगजेबाने हलका बक्क च झाला

    @viveknpatil699@viveknpatil6993 жыл бұрын
    • Plz pn shambhu Raje hasat hota nhi hasat hote mhna keep respect 🙏

      @ravibalaaundhakar7632@ravibalaaundhakar76323 жыл бұрын
    • Yaar kaskay shant rahile te.....itka tras....kaskay yar.....daivi shakti Asli pahije.....

      @shrutidhamne7265@shrutidhamne72653 жыл бұрын
    • Zala hota nhi zale hote respect 🙄

      @ravibalaaundhakar7632@ravibalaaundhakar76323 жыл бұрын
  • हा आयुष्यातला सर्वात दुःखी कष्टी क्षण होता

    @blackpearl9309@blackpearl9309 Жыл бұрын
  • धर्मवीर संभाजी महाराज की जय. 🙏🚩

    @sakshigoral..5943@sakshigoral..59433 жыл бұрын
  • आज समाजात काय चाललं.हे महाराज छत्रपती यांनी फक्तं आपल्या धर्मासाठी भगव्यासाठी आपल्या ४० दिवस अत्याचार सहन करून फक्त भगव्यासाठी जय शिवराय जय शंभराजे जय महाराष्ट्र ..राजे तुम्हाला मानाचा मुजरा

    @vitthalrathod2025@vitthalrathod20259 ай бұрын
  • Raje Raje 😭😭😭😭

    @ahersonali-mf2gt@ahersonali-mf2gt9 ай бұрын
  • हे चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे असंच वाटतंय बघवत नाही राजे..…🚩

    @ajaybarad7050@ajaybarad70508 ай бұрын
  • महाराज हे काय झाले😭😭😭😭😭😭

    @BG-wu2ux@BG-wu2ux3 жыл бұрын
  • डोळ्यातून अश्रू आले पाहून

    @jeevan_Harigramkar_Vlogs@jeevan_Harigramkar_Vlogs Жыл бұрын
    • same bhava 😭😭

      @SujalP_@SujalP_ Жыл бұрын
    • Siriyal nahi bro hestory mhn kalal ka

      @akashfuke4538@akashfuke4538 Жыл бұрын
    • @@akashfuke4538 haa 🥺

      @SujalP_@SujalP_ Жыл бұрын
  • 🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌼🙏😭😭🙏

    @pralhadpaiginkar2348@pralhadpaiginkar2348 Жыл бұрын
  • Mazya Shambhu rajyacha shevat asa vhayla nako hota😢

    @NM-zq4uq@NM-zq4uq9 ай бұрын
  • छत्रपती संभाजीराजे तुमच्या सारखे तुम्हीच. हर हर महादेव .

    @prakashkurekar-oi2il@prakashkurekar-oi2il5 ай бұрын
  • 😢😢😢आमचा देव छात्र पती संभाजी महाराज कि जय

    @ramapalkar9949@ramapalkar99495 ай бұрын
  • Apne yeh bohot bada balidan diya hain Chathrapati Shambhaji Maharaj ji. Aj ki pidhi ko yeh yad rakhna hoga. JAI SHIVJI JAI YODHAO JI JAI BHARAT JAI MAHARASHTRA

    @rajatverma360@rajatverma3603 жыл бұрын
  • मानाचा मुजरा संभाजी राजे

    @AK_CREATION_902@AK_CREATION_9029 ай бұрын
  • आज मनाला प्रश्न पडतोय आई जगदंबा कूठे होती तेव्हा माझ्या राजाचा त्रास कसा सहन झाला तिला

    @punammadhavpatil7890@punammadhavpatil78903 жыл бұрын
    • Ho tai

      @madhukargaikwad5431@madhukargaikwad54313 жыл бұрын
    • मुळात राजांना त्रास सहन करण्याची शक्ती जगदंबेे ने दिली...

      @dropadapatil7605@dropadapatil76053 жыл бұрын
    • 😔😔😔 raje ho 😭😭

      @akashdhotarkar8904@akashdhotarkar89043 жыл бұрын
    • @@dropadapatil7605 राजांना त्रास सहन करण्याची शक्ती जगदंबेने दिली मग राजांना मोगलांपासुन जगदंबेने का वाचवले नाही किंवा त्यांच्या तावडीतून राजांना का सोडवले नाही

      @nishican5110@nishican51103 жыл бұрын
  • खरच किती दुख सहन केले छञपती संभाजी राजेनी

    @kirtikumarghorpade8294@kirtikumarghorpade82946 ай бұрын
  • राजे कस सहन केलेत हो 😔😔😔😔😔बघून च आम्हाला इतक्या वेदना होतात ......😢😢😢

    @SidShinde-kq1de@SidShinde-kq1de9 ай бұрын
  • खूप सन केल आपल्या राजानी 😣

    @digambarlamture3246@digambarlamture32463 жыл бұрын
  • संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय येसुबाई

    @MuktaBhangare@MuktaBhangareАй бұрын
  • महाराज माफी करा आम्हाला 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    @AkshayPatil-nl9cw@AkshayPatil-nl9cw3 жыл бұрын
  • एवढे अत्याचार 😢 कसे सहन केले राजे तुम्ही 😢😔😔😔

    @kamlesh_graphics_kg@kamlesh_graphics_kg11 ай бұрын
  • आमच्या देवाला कोटी कोटी नमन

    @digambartelbhare5526@digambartelbhare55266 ай бұрын
  • Raje 😭😭🙏 ks sahan kelat ho Raje 😭😭 Maharaj

    @ahersonali-mf2gt@ahersonali-mf2gt9 ай бұрын
  • राजे किती सहन केलं तुम्ही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 कसे वाटले असेल राज्यांना समोर मरण बघुन

    @swaraj679@swaraj6792 ай бұрын
  • राजन तुम हो साजे खूब जंग लढे हो देख तुम्हारा तेज तख्त तजत औरंग जय शिव संभू 🙏

    @amruta95@amruta953 жыл бұрын
  • महाराज 😭😭😭😭😭😭😭😭😭

    @tanajimore7604@tanajimore76043 жыл бұрын
  • औरंग्या सात जन्म तडफडु दे

    @manjushawadjeom.sairam5690@manjushawadjeom.sairam56903 жыл бұрын
    • हो तडफडु च दे..😭

      @shreyas9775@shreyas97753 жыл бұрын
    • Kaayam tadfadu de

      @heyy.devotee@heyy.devotee3 жыл бұрын
    • 𝘏𝘰 𝘬𝘩𝘢𝘳𝘤𝘩

      @madhuradeshmukh5780@madhuradeshmukh57803 жыл бұрын
    • Kaat Dalo Aurangya Ko

      @hackingtricks8063@hackingtricks80633 жыл бұрын
    • Hyat main Brahman ch haat ahhe Book recommende krte. Aajkalchy brhamanch Kay dosh plz wacha mang kalae tumla

      @aditisuryawanshi7930@aditisuryawanshi79303 жыл бұрын
  • Rajeee 🧡🙏

    @darshanchavhan5070@darshanchavhan50707 ай бұрын
KZhead