योगीराज महाराज Part 2 | नाथांचे १४वे वंशज | Amit Parwe | TAP Podcast

2024 ж. 20 Мам.
2 815 Рет қаралды

🎙️ Welcome to TAP Podcast! 🎙️
#TAPPODCAST #tap #amitparwe #podcast #trailer #yogirajmaharaj #eknathmaharaj #santeknath #santdnyaneshwar #dnyaneshwarmauli
2nd part podcast with Saint Eknath Maharaj's 14th descendant Shri. Yogiraj Maharaj Gosavi
Stay tune for full video.
Like share and subscribe.
मी अमित पारवे तुमच्यासाठी घेऊन येत आहे
१४ वे नाथवंशज योगीराज महाराज गोसावी.
श्री योगिराज महाराज पैठणकर ( Yogiraj Maharaj Paithankar ),(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार , प्रवचनकार म्हणून सुपरिचित आहेत.
शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज आहेत. घरात परंपरेने चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाचे संस्कार असल्याकारणाने बालपणापासूनच परमार्थाप्रती त्यांना विशेष रुची निर्माण झाली. महाराज हे जेष्ठ आध्यात्मिक विभूती तथा श्रीएकनाथमहाराज संस्थानाधिपती श्री भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांचे नातू. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले असून तेथील कीर्तन परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. येथील चार वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इ. स. २००५ पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक कीर्तन व्याख्यानांच्याद्वारा वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत.
इ. स. २००६ साली त्यांनी "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन,पैठण" या सामाजिक संस्थेची स्थापना केली सर्व स्तरातील गरजुंना मदत व्हावी यासाठी ते समाजकार्यातही कार्यरत आहेत. श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्तीचे औचीत्त्य साधत त्यांचेद्वारा "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची सोय झाली असून जगभरातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. मिशनद्वारा इ.स.२०१८ सालापासून श्रीसंत एकनाथमहाराजांच्या नावाने विविध सहा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली असून राज्यस्तरीय असणाऱ्या या पुरस्कारांनी अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. मिशनद्वाराच इ.स. २०१८ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिरात असणाऱ्या श्रीसंत एकनाथमहाराज पाराचा जीर्णोद्धार करून त्याठिकाणी श्री एकनाथमहाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सोशल मीडियाचा वापर हा संतवाङ्मयाच्या प्रसारासाठीही चांगल्यापद्धतीने होऊ शकतो हे जाणून दररोज नित्य 'श्री सार्थ एकनाथी भागवताच्या' काही ओव्या पोचवण्याचे कार्य सुरू आहे. हजारो वाचक याचा लाभ घेत आहेत. संत एकनाथमहाराजांचे, संतांचे विचार हे फक्त सांगण्यासाठी नसून त्याचे आचरणही व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीएकनाथ षष्ठीच्या दिवशी स्वतःच्या वाड्यात त्यांनी 'वारकरी-वैष्णव पाद्य पूजनास' सुरुवात केली आहे. वृत्तपत्रीय स्तंभ लिखाण, टेलिव्हिजनच्या माध्यमातून कीर्तन आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रसार ते करीत आहेत. श्रीसंत एकनाथमहाराजांच्या वाङ्मयाविषयी त्यांचे विशेष प्रेम दिसून येते. नाथ महाराजांच्या शांती आणि समतेचा विचार विश्वपटलावर नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
- Source = विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
00:00 Reap
00:44 Intro
01:00 संतांचा आणि दिंडींचा मान
02:48 राम कृष्ण हरी मंत्र
04:41 मांसाहार, मन आणि संयम
11:35 श्री ज्ञानेश्वर समाधी शोध कथा
14:21 ज्ञानेश्वरी शुद्ध केली
19:32 ज्ञानेश्वरीतले चमत्कारिक मंत्र
21:17 एकादशी चे महत्व आणि व्रत
25:31 पंतप्रधान मोदींशी भेट आणि भावार्थ रामायण
30:53 नाथांची जलसमाधी
33:23 END
I Am Amit Parwe, Host of TAP podcast
Coming with 14th podcast of descendant Shri. Yogiraj Maharaj Gosavi with knowledge of Spirituality, science, sanatan, Biography of Sant Eknath Maharaj, Paithan history and much more
I am Amit Parve
Dive into a world of captivating discussions covering a wide array of topics ranging from geopolitics, history, spirituality, mythology, astrology, numerology, psychology, medicine, political affairs, music, food, fitness, military, horror, IT, engineering, and science.
🔗 Podcast Link: [TAP Podcast](tapthepodcast@gmail.com)
📱 Follow us on Instagram: [@t.a.p.podcast]( / t.a.p.podcast )
✉️ For Guest Suggestions and Business Enquiries: tapthepodcast@gmail.com
TAP Podcast (टीएपी पॉडकास्ट) एक मंच, जो भू-राजकारण, इतिहास, अध्यात्म, पौराणिक कथा, ज्योतिष, अंकशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकीय, राजकीय घडामोडी, संगीत, अन्न, फिटनेस, सैन्य, भयपट, IT, अभियांत्रिकी आणि विज्ञान यासह असंख्य आकर्षक विषयांचा शोध घेणारे व्यासपीठ आहे.
🎵 Music Credit: @Funk Beat Rhytmic- Edi Jun
Subscribe now and join us on this enlightening journey!

Пікірлер
  • कसा वाटला हा भाग हे नक्की कळवा. एक खूप सुंदर भाग येईल त्याधी १००० subscriber झाले पाहिजे.🙏

    @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
    • आभार, एवढे सुंदर ज्ञान आम्हाला देण्या बद्दल

      @bitcoinanalysis2546@bitcoinanalysis2546Ай бұрын
    • आपला मनापासून खूप खूप आभार 🙏🏻

      @kingprathmesh8383@kingprathmesh8383Ай бұрын
  • राम कृष्ण हरी... अप्रतिम ज्ञान आहे, महाराज अगदी तुमच्या रुपात नाथ महाराजांचे व त्यांच्या ज्ञानाचे दर्शन आम्हाला झाले...

    @Spritual_1212@Spritual_1212Ай бұрын
    • सहमत आहे 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • धन्यवाद माऊली 🙏🏼🚩

    @shubhampatil3223@shubhampatil322325 күн бұрын
    • माऊली 🙏

      @PodcastTAP@PodcastTAP25 күн бұрын
  • खुप छान आपले तेजस्वी रूप व ओजस्वी वानी पाहून आपन श्री एकनाथ महाराज यांचे खरे वंशज शोभतात श्री एकनाथ भानुदास

    @vinayaksalunke9324@vinayaksalunke9324Ай бұрын
  • तुमच्या हातून पॉडकास्ट द्वारे पुण्यकर्म झाले नसून मोक्षकर्म झाले आहे.हाच दर्जा टिकवा पुढे फार ग्रोथ आहे.धार्मिक आध्यात्मिक विषयांवर सध्या तरुण वर्ग खूप इंटरेस्टेड आहे.असच काम करत रहा. जय हरी विठ्ठल 🪷🚩

    @shubhampatil3223@shubhampatil322325 күн бұрын
    • आपले प्रचंड आभार 🙏 नक्कीच ...अजून बरेच असे पॉडकास्ट येतील. #keep supporting जय हरी विठ्ठल

      @PodcastTAP@PodcastTAP25 күн бұрын
  • ज्ञानेश्वरी शुद्धी या प्रकरणी भ्रम दूर झाला...धन्यवाद...महाराज जी आणि अमित दादा...

    @angadkharat7408@angadkharat7408Ай бұрын
    • ज्ञान सेवेसाठी तत्पर 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • भानुदास एकनाथ...🙏🚩

    @shubhamkharat8433@shubhamkharat8433Ай бұрын
    • भानुदास एकनाथ 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • राम कृष्ण हरी

    @jagdishchoudhari1820@jagdishchoudhari1820Ай бұрын
    • राम कृष्ण हरी 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • एकदम छान पारवे सर आशिच माहिती देत चला धन्यवाद

    @VithalThote@VithalThoteАй бұрын
    • ज्ञान सेवेसाठी सदा तत्पर 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • तुमचे पाठांतर चांगले आहे आणि राम कृष्ण हरी या मंत्राबाबत माहिती चांगली दिली आहे तसेच व्यसन एकदम बंद करण्यापेक्षा, हळूहळू सोडावे हा सल्ला चांगला आहे.

    @ShridharAlurkar@ShridharAlurkarАй бұрын
    • उत्तम निरीक्षण... आपले आभार 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या।।🙏💓 खूपच सुंदर मांडला आहे..!

    @indupatil8759@indupatil875917 күн бұрын
    • आपले आभार 🙌🙏

      @PodcastTAP@PodcastTAP17 күн бұрын
  • राम कृष्ण हरी माऊली

    @SonyabapuShinde-dt6qb@SonyabapuShinde-dt6qbАй бұрын
    • राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • भानुदास एकनाथ 🚩✨

    @statusword7861@statusword7861Ай бұрын
    • भानुदास एकनाथ 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • मराठी माणसांनी poscast सुरू करणे ही खूप चांगली गोष्ट आहे .

    @shivamgawali5298@shivamgawali5298Ай бұрын
    • आमच्या प्रयत्नांना आपली उत्तम दाद !! अशीच साथ असूद्या #स्वाभिमानमराठी

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद राम कृष्ण हरी

    @chitradhas1810@chitradhas1810Ай бұрын
    • राम कृष्ण हरी

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • खूप महत्त्वपूर्ण व तर्कसंगत विवेचन. श्री महाराजांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद!❤

    @narayandandge129@narayandandge129Ай бұрын
    • 🙏🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • गुरुदेव आपण राम कृष्ण हरी या मंत्राबाबत खूपच चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. 🙏🙏🙏 🚩🚩🚩

    @vasantmulik303@vasantmulik303Ай бұрын
    • सहमत आहे 🙌

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • भानुदास एकनाथ

    @prathamessh_s_karpe@prathamessh_s_karpeАй бұрын
    • भानुदास एकनाथ

      @amitparwe7811@amitparwe7811Ай бұрын
  • अभ्यासपूर्ण आणि माहितीने ओतप्रोत भरलेला podcast❤

    @bitcoinanalysis2546@bitcoinanalysis2546Ай бұрын
    • ❤ खूप आभार

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • सुरेख मांडणी, गोड निरूपण, चांगले प्रश्न

    @DakhaniSwarajya@DakhaniSwarajya14 күн бұрын
    • धन्यवाद आपल्या कौतुक आणि कॉमेंट साठी🙏

      @PodcastTAP@PodcastTAP14 күн бұрын
  • भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ

    @nitinraghunathpatil9171@nitinraghunathpatil9171Ай бұрын
    • भानुदास एकनाथ

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • Kahi mala shikayl betal

    @vilaslokhande3805@vilaslokhande3805Ай бұрын
  • अप्रतिम 🙌🙌🙏

    @krupamohril9661@krupamohril9661Ай бұрын
    • 🙌

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • आणखीन एकनाथ महाराजांविषयी माहिती सांगावी मागचे दोन भाग खूप छान झाले

    @anjaliragho@anjaliraghoАй бұрын
    • आपले खूप आभार... नक्कीच.. अजून जास्त माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करू.

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • खूप खूप माहिती देतात धन्यवाद

    @chitradhas1810@chitradhas1810Ай бұрын
    • अश्याच माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट असा. Subscribe करा

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • Ram Krishna hare panduranga vitthal keshava 🙏

    @Tukaram9992@Tukaram9992Ай бұрын
  • @mahendra01777@mahendra01777Ай бұрын
    • आपले खूप आभार

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • Dev aani nonvej yanchi brobri hote ka dev hva tr sarvsvachi kimt tuchhahpte

    @SandhyaKulkarni-eb8ud@SandhyaKulkarni-eb8udАй бұрын
  • 🙏

    @Mr.R_O_H_I_T_45@Mr.R_O_H_I_T_45Ай бұрын
    • 🙏🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • 👌🏻👏🏻 Ram Krishna hari🙏🏻🚩

    @pranilmuli3646@pranilmuli3646Ай бұрын
    • राम कृष्ण हरी 🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
  • पुढील भाग लवकर प्रसारित करने

    @vinayaksalunke9324@vinayaksalunke9324Ай бұрын
    • नक्कीच ..लवकरच🙏 subscribe करा

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
    • समाधान झाल.

      @VarshaVaze-jm4jy@VarshaVaze-jm4jyАй бұрын
  • Aapan Shreekhadya Baddal Vicharle naahe

    @kusumiyer8119@kusumiyer811924 күн бұрын
    • विचारले आहे...कृपया आमचा पहिला भाग बघा .. Part 1

      @PodcastTAP@PodcastTAP24 күн бұрын
  • संत शिरोमणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या बदल जे काही माहिती दिलीत अलोकी आहे आणि माझा प्रश्न होता की श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची हस्त लिखीत ज्ञानेश्वरी कोठे आहे हा माझा प्रश्न होता परत भेट झाली तर नक्की विचारा

    @kingprathmesh8383@kingprathmesh8383Ай бұрын
    • १५ व्या शतकातील ज्ञानोबा नामक बामणाची ,,ज्ञानेश्वरी ही आपणासमोर आताची आहे,पण ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी ही गायब करण्यात आली आहे,,हे कटकारस्थान कोणी केले असेल बरे,कोण गेले होते माऊली जवळ याची सखोल चौकशी व्हावी,

      @star555vitekar3@star555vitekar3Ай бұрын
  • या महाराजांनी ज्ञानदेवांचा हरिपाठ वाचलाय की नाही?जरा अभ्यास करा म्हणावं.रामकृष्णहरि हा मंत्र ज्ञानदेवांनी दिलाय हे का मान्य करीत नाहीत.वाचा म्हणावं थोडंसं.

    @dattatraydumbre1843@dattatraydumbre1843Ай бұрын
    • आपल्या बोलण्यावरून आपला गरजेपेक्षा जरा जास्तच अभ्यास दिसतोय. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील प्रमाण येथे द्या की ज्यात राम कृष्ण आणि हरी असे तिन्ही नाम एकाच प्रमाणात सलग व एकत्रित असतील आणि त्यास मंत्र म्हटल्या गेले असेल. आणि तसे करू शकला नाहीत तर महाराजांची जाहीर माफी मागा.

      @ghanshamgosavi7374@ghanshamgosavi7374Ай бұрын
  • राम कृष्ण हरी

    @dipakvaidya9623@dipakvaidya9623Ай бұрын
    • राम कृष्ण हरी🙏

      @PodcastTAP@PodcastTAPАй бұрын
KZhead