कलावंतीण दुर्ग | Kalavantin fort | महाराष्ट्रातील अत्यंत कठीण श्रेणीत मोडला जाणारा किल्ला |

2023 ж. 10 Ақп.
664 Рет қаралды

#thrilling #kalavantin_durg #maharashtra_fort
दुर्ग कलावंतीण
हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.
कसे जाल?
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
कलावंतीण दुर्ग इतिहास
कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्यावर महल बांधला होता. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढ़ण्याकरिता खडक कापून पाय-या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नुर्त्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जोडून रहा..|
#danger #dangerousfacts #dangerouslion #dangerous #hardwork #trekking #trek
#kalavantin #kalavantindurgtrek #kalavantindurg #kalavantinfort #maharashtra #maharashtrafort #maharashtraforts #fort ##forts #fortsofindia #dangerous #dangerous_fort #killa #gad #gadkille #gadkille_maharashtrache #maharaj #chhatrapatishivajimaharaj ##chhatrapatisambhajimaharajwhatsappstatus #chhatrapati #chhatrapatishivajimaharajjayanti #shivjayanti #shivray #viral #yotube #yk #yogop_kreation #yogop #durg #dueg_bhramanti #mavale #shivajimaharaj ##shivajayanti #shivjayanti2023 #youtuber #dangerous #dangerous_road #heaven #heavenonearth #trending #trendingshorts #trendingvideo #trendingplace #nearmumbai #beautiful #beautifulplacestovisitinindia #beautifulplace #new #newvideo #viralvideos #trend #shiv #shivajayanti_2023 #kalavantindurg #kalavantin_gad #trendingvideo #fishing #fishingvideo #traditionalfishing #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_शासन #छत्रपती_शिवशंभु_दैवत #छञपती #छत्रपती_शिवाजी_महाराज_फुल_स्क्रीन_स्टेटस #छत्रपती_शिवाजी_महाराज_status #छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती #छत्रपती_संभाजी_महाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #शिवजयंती #शिवजयंती_भारत #शिवजयंती2023 #शिवजयंती_2023 #शिवजयंतीउत्सव ##शिवजयंतीस्टेटस #speed #speedup #fastest #fast #viralshorts #cute #viralreels #vuralvideos
maharashtratil saglyat dangerous trek
maharashtratil saglyat kathin Killa
maharashtratil kathin Killa
most dangerous fort
most dangerous fort in india
bharatatil saglyat dangerous trek
bharatatil dangerous Killa
bharatatil kathin killa
KZhead Link : / @yogopkreation8456
Instagram Link : instagram.com/_y_o_g_2.0_?igs...

Пікірлер
  • मित्रा सर्वप्रथम जय शिवराय ..संपूर्ण व्हिडिओ खूपच भारी आहे..१३.२५ मिनिटांनी जो थरारक दृश्य दाखवलाय ते बघून जीव गळ्याशी आल होत..आणि तिथं पासून खूपच छान माहिती तू सांगितली..त्या मुलीच्या आईवडिलांचे देखील कौतुक करावे तितके konich ..आणि गुफेत ल सिन खूपच भरी आहे आवडल माझ्या मित्रांना पण...असाच पुढे शिवरायांच्या सानिध्यात रहा यश नक्की मिळेल..जय शिवराय..🚩🔥

    @kokanimanus568@kokanimanus568 Жыл бұрын
    • धन्यवाद मित्रा .. जय शिवराय ..तुमचं हे प्रेम असच राहुद्य.. जय शिवराय ...🚩❤️

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • ❤❤

    @naynakasle6958@naynakasle69588 ай бұрын
  • ❤❤❤❤❤

    @user-vh4vf1oc7y@user-vh4vf1oc7y3 ай бұрын
  • laybhari bhava❤

    @aniketsawant7958@aniketsawant79589 ай бұрын
  • Bhari vlog kels bhava❤

    @mot8277@mot8277 Жыл бұрын
  • Khatrnak 💥🌴

    @Roxxybhosale_828@Roxxybhosale_828 Жыл бұрын
    • धन्यवाद vloger भाऊ ❤️🔥🚩

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • जय शिवराय

    @namdevpatil4059@namdevpatil4059 Жыл бұрын
    • जय शिवराय भावा 🚩❤️

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • Khupch chhan vlog kelas bhau...❣️ Aatach शिवरायांच्या सानिध्यात रहा ..जय शिवराय

    @mot8277@mot8277 Жыл бұрын
    • धन्यवाद.. जय शिवराय ❤️🚩

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • Nice blog bhai 💥

    @devlakhan6863@devlakhan6863 Жыл бұрын
    • धन्यवाद 🚩❤️

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • Nice Vlogs Bro 👍👍👍

    @cricket_lover_ganuu_2526@cricket_lover_ganuu_2526 Жыл бұрын
    • धन्यवाद भाऊ ...🚩❤️

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • 1 no. Blog yogya Bhava 🤩 🚩जय शिवराय 🚩

    @prathameshkadam8913@prathameshkadam8913 Жыл бұрын
    • Thank you bhava..😍 जय शिवराय 🚩❤️

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
  • मित्रा सर्वप्रथम जय शिवराय ..संपूर्ण व्हिडिओ खूपच भारी आहे..१३.२५ मिनिटांनी जो थरारक दृश्य दाखवलाय ते बघून जीव गळ्याशी आल होत..आणि तिथं पासून खूपच छान माहिती तू सांगितली..त्या मुलीच्या आईवडिलांचे देखील कौतुक करावे तितके konich ..आणि गुफेत ल सिन खूपच भरी आहे आवडल माझ्या मित्रांना पण...असाच पुढे शिवरायांच्या सानिध्यात रहा यश नक्की मिळेल..जय शिवराय..🚩🔥

    @kokanimanus568@kokanimanus568 Жыл бұрын
    • हो ना ..धन्यवाद..जय शिवराय 🚩

      @yogopkreation8456@yogopkreation8456 Жыл бұрын
KZhead