दे धमाल गप्पांची मैफिल! ft. Gaurav More | भाग 62 | Whyfal Marathi podcast

2024 ж. 25 Мам.
125 318 Рет қаралды

@whyfal a Marathi podcast by Suyog and Prachi.
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
whatsapp.com/channel/0029VaGM...
Follow Gaurav More: / im_gaurav_more20
Follow Whyfal: / why_fal
गौरव मोरे ह्यांच्याबरोबर तुम्हाला तुमच्या शाळेच्या बाकावर जाऊन बसवणाऱ्या धमाल व्हायफळ गप्पा!
A fun Whyfal conversation with Gaurav More, which will definitely put you back on your school bench!
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
💆🏻‍♂️Suyog’s Hair Cream :p 💆🏻‍♂️
⁠amzn.to/3Mf1lRB⁠
🍿Gaurav More's Film Festival 🍿
Kanchivaram
KZhead: • Best Hindi Dubbed Movi...
1947 Earth
Jio Cinema: www.jiocinema.com/movies/1947...
Water
Amazon Prime: www.amazon.com/Water-Sarala/d...
Mr. and Mrs. Iyer
KZhead: • Mr. and Mrs. Iyer by A...
Raincoat
Amazon Prime: www.primevideo.com/dp/amzn1.d...
नॉट ओन्ली मिसेस राऊत
Shemaroo: www.shemaroome.com/movies/not...
सिंहासन
KZhead: • Sinhasan marathi Full ...
सामना
Hotstar: www.hotstar.com/sg/movies/sam...
एक होता विदूषक
Amazon Prime: www.primevideo.com/dp/amzn1.d...
पिंजरा
KZhead: • Pinjra ( पिंजरा ) 4K F...
Monsoon Wedding
KZhead: • Monsoon Wedding..
Ardh Satya
KZhead: • Ardh Satya Full Movie ...
Ek Ruka Hua Faisala
KZhead: • Ek Ruka Hua Faisla (HD...
Jane Bhi Do Yaaro
Amazon Prime: www.primevideo.com/dp/amzn1.d...
Chapters:
0:00 Whyfal gappa
1:40 Introduction
3:08 Gaurav More’s school life
27:51 Gaurav's extracurricular activities
30:04 Gaurav's childhood and vacations
35:29 Gaurav's childhood dancing experience
39:59 Gaurav's childhood dreams
38:45 Gaurav's life after 10th standard
43:07 Gaurav's love for watching Cinema
44:25 Gaurav's thought process while working
45:34 Gaurav's mentors and friends
46:31 Gaurav's working process
51:45 Challenges while doing a comedy skit
52:30 Gaurav's favourite skit
53:28 How to manage emotions while working
54:48 Gaurav's experience working in BOYS 4 movie
56:40 How Gaurav utilises his free time
58:55 Gaurav's family
1:03:55 Gaurav's friends
1:06:16 Gaurav's future plans
1:07:18 Gaurav's movie recommendations
1:10:36 How Gaurav manages money
1:12:41 Gaurav’’s love for his neighbourhood
1:19:00 Whyfal’s 'Adbhut Darwaja'
1:26:20 Whyfal gappa conclusion
#marathi #podcast #marathipodcast

Пікірлер
  • खूपच प्रामाणीक अभिनेता कुठेही मोठेपणा अतीशयोक्ती नाही खूप खरा व सच्चा माणूस गौरव असाच निरागस रहा❤🎉❤🎉

    @prabhabalang1605@prabhabalang160527 күн бұрын
  • गौरव दादा, आमची पण शाळा अशीच होती आणि शाळेतील सगळ्यात 10, टूक्कार मुलांमध्ये मी पहिला होतो, आणि असा एकमेव विद्यार्थी होतो की ज्या विद्यार्थ्यांने ,मुख्यध्यापक, क्लार्क, शिक्षक, शिपाई यांचा सर्वांचा मार खालेला विद्यार्थी होतो, पण तुझ्यामुळे सर्व भूतकाळ आठवून , एका जुन्या पर्वाची उजळणी झाली.आज सर्व मित्र शिक्षकांना मिस करत आहे.😢❤आज मी आयुष्यातील एका नवीन पर्वाची तयारी करत आहे, पण ज्यावेळी कधी यशस्वी होईल त्यादिवशी नक्की , मी माझ्या शाळेला भेट देऊन, मला प्रत्येक शिक्षकांची छडी खायची आहे.❤ गेले ते दिवस राहिल्या बाकी सोबत गोड आठवणी.❤😢

    @ganeshsarode522@ganeshsarode52227 күн бұрын
  • संगणक रूम : चप्पल बाहेर काढणे ✅ 😂😂

    @user-ps2nh8ss6h@user-ps2nh8ss6h27 күн бұрын
  • हा तर आमच्याच वर्षाचा आहे...96 सालचे सगळे दहावीच्या वर्गातले,शाळेतले दिवस,शिक्षक,धडे,प्रत्येक क्षण,अशी काही मुलं सगळं सगळं अगदी बरोबर आठवलं... thank you गौरव ...परत मला त्या आठवणींत रमताना दाखवल्याबद्दल... गॉड ब्लेस यू...खूप मोठा हो...अभिमान वाटतो आहे तुझा...

    @shobhamanojbhingare3812@shobhamanojbhingare38128 күн бұрын
  • मस्त..... गौरव मोरे.... सुंदर अभिनेता.... एवढ्या उंचीवर जाऊन आपला पवई एरिया तो विसरणार नाही.... याबद्दल त्याचं कौतुक.... सुंदर, हसरी मुलाखत..... प्रेम ‌... प्रेम.

    @poonamgawde4329@poonamgawde432927 күн бұрын
  • खुप छान गौरव मोरे.... आपल्या घरातल्या कोणाची तरी मुलाखत बघत आहे असं वाटतं होत video बघताना...

    @nehakulkarni6538@nehakulkarni653826 күн бұрын
  • 1)Padyavarcha chaha 2)Shala 3)Nisatlela kshan 4)Bhuk 5) badalate borgoan No matter where we are today.. we were last generations of those marathi school enjoy everything without mobile phone, ipad, computers.

    @Captain.Akashkumar@Captain.Akashkumar22 күн бұрын
  • एकच शब्दांत वर्णन होईल - कलाकार एकदम प्रामाणिक - 💯 गौरव मोरे मनःपूर्वक आदरयुक्त नमस्कार 🙏🏻

    @sandhyakapadi4112@sandhyakapadi411227 күн бұрын
  • प्रेम.गौरव मोरे एकदम प्रामाणिक वाटला.जसा आहे तसं मान्य करायला त्याला कमीपणा वाटत नाही असे जाणवले.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गौरव.

    @manasidharme4764@manasidharme47649 күн бұрын
  • अश्याच रांगड्या कलाकारांना बोलवत रहा. very inspiring to hear from people who faced headwinds more than tailwinds when growing up.

    @supriyapj@supriyapj27 күн бұрын
  • गौरव मोरे एकदम भारी... शाळेतील शिक्षक,अभ्यास, शिस्त, मज्जा.. गावाला जाण्यासाठी एसटी बसची मज्जा... धम्माल.. छान व्हायफळ अप्रतिम

    @priyankawagh6487@priyankawagh648727 күн бұрын
  • मस्त एपिसोड ! गौरव खूप मेहनती, साधा, आपल्या मुळांना धरून ठेवणारा कलाकार आहे ! त्याला खूप शुभेच्छा पुढील आयुष्या साठी! असेच “प्रेम” करत राहा आणि देत राहा 😊👍🏻

    @gayatrilokre6004@gayatrilokre600426 күн бұрын
  • खुप छान, मस्त मुलाखत झाली. favourite पदार्थ वगैरे काही नाही, आज जेवायला मिळाले हे खुप महत्वाचे. तुझ्या तोंडून निघालेले हे वाक्य ऐकून अन्नपूर्णा माता खुश झाली असेल.

    @pranitawajpe8151@pranitawajpe815118 күн бұрын
  • प्रसाद ओक यांच्याबरोबर पण एक पॉडकास्ट झाला पाहिजे..😊 हा आजपर्यंत चा गौरव मोरेचा बेस्ट पॉडकास्ट आहे❤

    @rutuja.21@rutuja.2127 күн бұрын
    • Prasad oak yanchyakade bharpur kisse astil 😅😅

      @sakshamKulkarni-qn4qr@sakshamKulkarni-qn4qr27 күн бұрын
    • ​@@sakshamKulkarni-qn4qrआणि पुष्कर श्रोत्री यांच्याकडे पण

      @jatinpotdar1673@jatinpotdar167327 күн бұрын
    • To lakh bolvel ho Prasad ale pahile 😅

      @ujjwalanikam5739@ujjwalanikam573924 күн бұрын
    • @@ujjwalanikam5739 😅😅

      @rutuja.21@rutuja.2124 күн бұрын
    • Best podcast

      @kbatwe55@kbatwe5524 күн бұрын
  • प्रेम..... गौरव मोरे स्पेशल हे पॉडकास्ट अतिशय खुप सुंदर छान होत. हे पाहताना ,ऐकताना शाळेचे ते सुंदर दिवस ,त्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या खुप छान गौरव मोरे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. ‌🙏❤️

    @kiranbachhav8918@kiranbachhav891822 күн бұрын
  • गौर्या तू काळजात आहेस भावा. माझाही आवडता धडा होता स्मशानातील सोनं. तो धडा वाचताना दिसायचा. खुप यशस्वी हो रे मित्रा. मनापासून प्रार्थना आहे.

    @rajeshbansode2565@rajeshbansode256514 күн бұрын
  • गौरव आम्हाला तूला फार मोठ्या स्थानावर गेलेल पाहायचं ....प्रेम

    @vishalgaikwad07@vishalgaikwad0727 күн бұрын
  • प्रेम Suyog tu Gaurav chya कलाने ऊत्तम मुलाखत घेतलीस Gaurav अत्यंत निर्मळ मनाची व्यक्ति आहे हे समजले

    @yashodharakhanolkar1434@yashodharakhanolkar143427 күн бұрын
  • प्रेम, खूप छान सर्वप्रथम Whyfal चे खूप आभार खूप छान अश्या गप्पा झाल्या, कुठेही बोरिंग अस नाही वाटलं आणि प्रश्नाचा flow खूप छान होता.. आणि हो मी पूर्ण पहिला आहे. गौरव सरांचा मी खूप मोठा चाहता आहे, ते प्रत्येकासाठी प्रेरणा आहेत....

    @MKworld310@MKworld31022 күн бұрын
  • निरागस बोलणारे, निरागस विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरव मोरे

    @vijaychavan1306@vijaychavan130627 күн бұрын
  • खुप खुप धन्यवाद गौरव ला बोळवल्याबद्दल, मज्जा आली हा भाग बघायला आणि खूप जास्त geniune वाटले बोलणे ❤ खूप मोठा हो गौरव आणि आम्हाला असाच हसवत रहा 😊

    @snehabhosale5463@snehabhosale546327 күн бұрын
  • गौरव मोरे सर उत्कृष्ट कलाकार आहेत यात काही वादच नाही आणि माणसाने आयुष्यात कितीही उंच भरारी घेतली तरी त्याचे पाय जमिनीवरच असायला पाहिजेत याच उत्तम उदाहरण म्हणजे गौरव मोरे सर आहेत. खूप छान होता Podcast........ प्रेम.

    @atharvgardi6545@atharvgardi654527 күн бұрын
  • Gaurav More.... Bharich mast... Khup shubhechha tula.... Tujhya saglya ichha poorna hovot....

    @aryajoshi7446@aryajoshi744616 күн бұрын
  • प्रेम.. 😊😊😊😊.. गौरव मोरे आणि भाऊ कदम ही दोन वक्ती असे आहेत जे आहेत त्यात समाधानी आहेत.. मस्त होता एपिसोड.. धन्यवाद

    @shrikantjangam@shrikantjangam24 күн бұрын
  • Hi सूयोग sir आणि प्राची मॅम,, खूप आभार गौरव ला बोलवल्या बद्दल ,,😊😊😊😊 आलोक राजवाडे ,प्रसाद ओक, सुबोध भावे, आनंद इंगळे सर,, pl जमलं तर बोलवा ❤🎉

    @ashwinideshpande2730@ashwinideshpande273027 күн бұрын
    • Anand inglyaa aaighalyala bolvu naka. Maazurdya lavdyacha ahe toh

      @sushantchougule4546@sushantchougule454624 күн бұрын
  • He has found the purpose of his life !! Respect and lots of PREM to you Gaurav Dada.

    @shivanimuley3248@shivanimuley324824 күн бұрын
  • Prem Suyog tumhi mahtvacha prashn ch nhi vicyarla gourav morenna ki about his hair 😅❤ Whyfal👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻

    @adityamahindrakar@adityamahindrakar26 күн бұрын
  • शुद्ध मनाचा माणूस आहे गौरव मोरे.

    @rajeshbansode2565@rajeshbansode256514 күн бұрын
  • अप्रतिम मुलाखत !! प्रत्येक आठवणी सांगताना ,प्रश्नांची उत्तरे देताना त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अप्रतिम आहे .. गौरव मोरे एक चांगला कलाकार तर आहेच. पण कळत नकळत तो एक उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक ही आहे. गौरव मोरे याना मला वयक्तिक भेटायला खूप आवडेल.

    @Maheshj9@Maheshj927 күн бұрын
  • गौरव एकदम भारी बोललास भावा❤❤ आजच सोनी टि व्ही वरील मँडनेस मचायेंगे चा तुझा एपिसोड ((शाहरुख)बघितला ❤❤ एक नंबर तुला बघून अभिमान वाटला

    @sumitrakotwal855@sumitrakotwal85525 күн бұрын
  • गौरव मोरे ची मुलाखत बघून खरचं खूप मज्जा आली ..खूप हसले त्याच्या. शाळेतले किस्से एकून..धमाल ..प्रेम ...प्रेम

    @swaralibijutkar6206@swaralibijutkar620619 күн бұрын
  • Honesty at uts best Though he was not fully getting what the podcaster wants to say but gauravs honesty has given all answers superb podcast

    @jagannathnandagiri3783@jagannathnandagiri378326 күн бұрын
  • पण हसायजत्रा परत कधी येणार Charmer 😅 जमलं तर दुसरा part होऊन जाऊ द्या.

    @omkartorane821@omkartorane82127 күн бұрын
  • आतापर्यंत झालेल्या पॉडकास्ट मधला सगळ्यात सुंदर बॉडकास्ट होता गौरव मोरे तू विचारायला प्रश्नांची उत्तरेतू विचारायला प्रश्नांची उत्तर त्यांनी मनापासून खरी होती तुम्हा दोघांनापुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा शुभेच्छा

    @dippukitchen2062@dippukitchen206226 күн бұрын
  • गैरव खूप छान वाटत तूझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ❤ प्रेम

    @user-ip7kp3kv2z@user-ip7kp3kv2z26 күн бұрын
  • प्रेम. गौरव अतिशय सुंदर एपिसोड होता. तुझा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. मला सर्वात आवडल्या दोन गोष्टी म्हणजे, तुझं शाळा आणि शिक्षकांबद्दल असलेलं प्रेम व फिल्टर पाड्यामध्ये राहुल पुढच्या पिढीला एका लाईट हाऊस प्रमाणे मार्गदर्शन करण्याची तुझी वृत्ती. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏 मी आता ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे... आणि मी नेहमी सांगत असतो की माझा स्वभाव व माझी मूल्य ज्यांच्या जोरावर मी जे काही देशी विदेशी यश मिळवलं आहे, ते सर्व काही मी माझ्या गावी ( खंडाळा लोणावळा) येथे शिकलो. त्यामुळे या एपिसोडला मी फारच रिलेट करू शकलो.

    @ramanbadekar@ramanbadekar23 күн бұрын
  • प्रेम, खूपच मस्त हसतखेळत झाल्या गप्पा... अभिनंदन गौरव, सुयोग व टिमचे ...

    @user-ht2xw8ff1s@user-ht2xw8ff1s11 күн бұрын
  • गौरवला बघून असं वाटतं की वरून तुम्ही कसे आहात कसे दिसता याला जास्त महत्त्व नसून तुमच्या आत काय आहे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे... खूप शिकायला मिळालं

    @shobhamanojbhingare3812@shobhamanojbhingare38128 күн бұрын
  • Very nice interview....simple down to earth person... school day's are best in our life IES girls High school dadar

    @madhuridharne2537@madhuridharne253727 күн бұрын
  • सुंदर मुलाखत गौरव तुला पुढील वाटचालींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

    @bharatijadhav9402@bharatijadhav94029 күн бұрын
  • Prajakta maali sobat ek interview ghe... Ani khup mast zala jitka funny bghitla ahe gaurav more la aaj tyachi genuine side disli... Khup ch mast. PREM ☺️🔥

    @richapawar8820@richapawar882026 күн бұрын
  • मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, समीर चौगुले यांच्याबरोबर पण podcast करा ना दादा 🙏😃

    @dhavalgite450@dhavalgite45027 күн бұрын
  • गौरव मोरे तू खूप छान आहे खूप डाऊन तो earth आहेस तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे

    @anantwaghmare379@anantwaghmare37914 күн бұрын
  • प्रेम .... एक नंबर गौरव मोरे.. 👌👌👌 मॅडनेस मचायेंगे.

    @gajendrasaware6232@gajendrasaware623221 күн бұрын
  • मस्त झाला हा भाग .... पुढील प्रवासासाठी प्रेमळ शुभेच्छा....

    @ajayoak4555@ajayoak455527 күн бұрын
  • Khup awadal he podcast..❤️ Gaurav More rocks...🎉👍

    @shwetawaghmare14@shwetawaghmare1426 күн бұрын
  • संगणक रूम. भावा मी पण प्रेम 🥹

    @MONSTER-ue8nj@MONSTER-ue8nj26 күн бұрын
  • Gaurav more is amazing itka changla movie like saju hawa hawai Zoya factor itka chan movie gaurav ane comedy show like Maharashtra chi hasya jatra it nice

    @rakhivengurlekar5223@rakhivengurlekar522327 күн бұрын
  • suyog तुमची interview घ्यायची पद्धत खूप छान आहे. you are actively listening which very few people do.

    @supriyapj@supriyapj27 күн бұрын
  • Every day i was visiting video tab of this channel just looking for new video... And seeing after this i felt it was worth waiting 😊

    @lokhandeakshay@lokhandeakshay27 күн бұрын
  • प्रेम❤. किती साधा सरळ आले गौरव.❤

    @bhagyashreebubne647@bhagyashreebubne64726 күн бұрын
  • अरे वाह, गौरव मोरे जाम भारी.निरागस व्यक्तीमत्व 🙏❤️❤️

    @vandanamhatre6057@vandanamhatre605727 күн бұрын
  • प्रेम ❤ गप्पा खूप मस्त झाल्यात. Waiting for next episode

    @prachiatre3892@prachiatre389227 күн бұрын
  • Thanku yarr maja mud aaj khup kharb hota personal reasons mule pan haa video bhagun jo mud maja change zaly meli me hasun hasun gavrya i love you yarr

    @ankitajadhav7238@ankitajadhav723827 күн бұрын
  • Khub Chan vata hai gaurav more cha interview bagun gaurav more is the best

    @rakhivengurlekar5223@rakhivengurlekar522327 күн бұрын
  • Hi,सुयोग सगळे पोडकास्ट छान तर असतातच आणि धमाल येते प्रत्येक गेस्ट चे अनुभव ऐकताना. पण माझं एक suggestion आहे ते म्हणजे गेस्ट जसे स्वतःचे अनुभव सांगत असतात तसेच तुही त्यात मध्ये मध्ये स्वतःचे अनुभव सांगत असतोस (उदा. दापोलीत मी असं केलं मी तसं करायचो, आमचं असं न तसं,) जर हे कमी केलंस तर अजून मजा येईल पूर्ण व्हिडीओ बघायला. काही चुकीचं बोलले असेल तर क्षमा असावी🙏🙏

    @deepalimohite2392@deepalimohite239213 күн бұрын
  • प्रेम भाग शेवट पर्यंत बघितला

    @smitasabnis5287@smitasabnis528726 күн бұрын
  • Thank you Wayfal...The best real interview and Gaurav dada explain the real incident and facts about film industries and struggle.

    @akshaygaikwad1002@akshaygaikwad100227 күн бұрын
  • Whyfal चा सगळ्यात बेस्ट podcast ...

    @rohinipatekar917@rohinipatekar91727 күн бұрын
  • प्रेम खरोखर खूप छान व्यक्तींची माहिती समजते

    @archanadharrao7584@archanadharrao7584Күн бұрын
  • छान गप्पा!!... परिस्थिती आणि मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या..गौरव मोरेच्या आणि सुयोगप्राची च्या या पाॅडकास्ट ला खूप "प्रेम".

    @sameerapednekar3961@sameerapednekar396125 күн бұрын
  • Lots of love Gaurav More

    @trushitajadhav9966@trushitajadhav996627 күн бұрын
  • Prem - I love this episode and very natural talks love u Gaurav more and wayfal team all the best

    @Bombay_To_Germany@Bombay_To_Germany24 күн бұрын
  • हास्य जत्रेतील गौरी गौरी❤❤ खुप सुंदर मुलाखत 👌🏻 आनी हे शमसानीतील सोन हा धडा मला सुद्धा होता आनी मी पन धडा सारखं वाचायचे खुप खुप मला हा धडा आवडायचा शाळेतील आठवणी जाग्या झाल्या,😊 मानसाच्या आठवनीत जास्त काही माहीत नसेल पन शाळा मनलं की तो एक धडा जो अभ्यास आवडत नसला तरी तोच धडा आपन नेहमी वाचत आसतो तिचं आठवन खुप काही देउन जाते आयुष्यात पुढे आल्यावर ..❤❤गौरी तूला जे दार उघडल्यावर हे हवं आहे ते सर्व मीळो 👍🏻👍🏻 खुपचं साधा हसरा व्यक्ती मंजे गौरी यशाचि पायरी चढत राहा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😊😊😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    @sangitaumbarje2195@sangitaumbarje219522 күн бұрын
  • Marathi shalet ji maja ahe na ...ki manus घडतो ....खरच.....ती मजा इंग्लिश शाळेत नाहीच....मला ही माझी शाळा आठवते अशीच❤😊

    @kalyanipuranik5205@kalyanipuranik520525 күн бұрын
  • प्रेम...bhari hota episode..majja aali khup adbhut segment kharach bhari hota filter padyatali mul bhetuli tyat te kharch aavdal ...ajun khup kahi aavdal aata sangayala vel nahii..khup khup prem ...bhari.❤ btw ha episode baghyala thod late zal..😅..aata lagech bakiche pudhache pn baghnar aahe..

    @Swati_gadhe@Swati_gadhe7 күн бұрын
  • हे एकदम बरोबर बोललास... शिक्षकांना 20 वर्षापूर्वी ची बॅच पण लक्षात असते✨

    @swatikadge3675@swatikadge367519 күн бұрын
  • Khup chan. Gaurav khup nirmal aahe. Gaurav v vayfal sathi khup prem dya.

    @prerana.aparna2258@prerana.aparna225827 күн бұрын
  • प्रेम आहेच....ते अजून वृद्धिंगत होईल !! 😊

    @smrutiathalye7800@smrutiathalye780018 күн бұрын
  • सुयोग confused about what to discuss 😅😂. But congratulations for breaking your comfort zone. Trying to explore different life experiences

    @drsachin246@drsachin24627 күн бұрын
  • Best wish from the bottom of my heart to Gaurav. Thanks for the video 👍🏻

    @nareshsaplabs@nareshsaplabs26 күн бұрын
  • Best podcast ever, whyfal 👍, grounded artist, gaurav more ✅

    @omkartorane821@omkartorane82127 күн бұрын
  • भरपूर छान मुलाखत.. मज्या आली.. नेहरूनगर वरून सुठनारी st च्या आठवन ताजा केल्यात. खरच मस्त

    @sargarpramod@sargarpramod24 күн бұрын
  • गौरव मोरे amazing .शाळेचा खुप मोठा हात आहे गौरवच्या यशात😊 Good luck.

    @rajashreehate8552@rajashreehate855225 күн бұрын
  • I used to come to this podcast for listening to some relaxed conversations, for a few weeks now, all the conversations were becoming a lot serious and bit deep for me, but Gaurav's talk pulled me back to Whyfal again, this was a fun refreshing talk, yayy

    @swarangijadhav1651@swarangijadhav165125 күн бұрын
  • Gaurav chi simplicity man jinkun zaate as usual. 90s madhli akkhi school life aathavli.

    @banditadi@banditadi25 күн бұрын
  • PREM, Khup Khup Prem to Gaurav and Suyog & Prachi!!! God Bless. Amazing

    @mayurchavare594@mayurchavare59424 күн бұрын
  • प्रेम... आणी थोडे थोडके नाहीं तर खूप सारे प्रेम.

    @dattarajdusane9965@dattarajdusane996515 күн бұрын
  • Prem... Khup prem... agdi chaan hota episode... Keep it up Gaurav More dada...

    @nachiketdhuri9211@nachiketdhuri921116 күн бұрын
  • प्रेम सुयोग याला आणि संपूर्ण टीमला कॅमेऱ्याचे मागे पण महत्वचा आवज आहे . त्यना सुद्धा शुभेच्छा

    @aniketshinde5614@aniketshinde561423 күн бұрын
  • Great episode ❤❤❤ gaurav more best❤❤

    @Latus.rectum@Latus.rectum27 күн бұрын
  • Great episode. Thank you suyog and Prachi for this episode. Ani ekach chava gaurav bhava❤😂

    @manavbhatia7479@manavbhatia747927 күн бұрын
  • प्रेम❤😁...खूप मज्जा आली ऐकून.

    @kashishdhuri.1912@kashishdhuri.191226 күн бұрын
  • कृपया वरूण सुखराज यांची मुलाखत घ्या

    @mack9599@mack959926 күн бұрын
  • Ek no..👌👌 khup aavdala episode ❤❤

    @ymcreation203@ymcreation20324 күн бұрын
  • best episode till date 😍😍😍 ek number gaurya😍😍

    @aradhyaambole92@aradhyaambole9227 күн бұрын
  • आपल्या मातीवर मनापासून प्रेम ओतणारा आणि त्याच सोबत मति शाबूत ठेवून तितक्याच ठाम मताने सगळ्यांना जीवनशैलीचा खरा अर्थ सांगितला.. खूप भारावून गेलो ही मुलाखत ऐकून. प्रसाद चा आवाज सुद्धा खूप वेगळा आहे आणि त्यातून तो एक प्रामाणिक खात्री देतो कि कोकणामधलीच नाही, तर प्रत्येक जण आपआपल्या भागातील जैव विविधतेला स्वतःच्या जगण्याशी सुसंगत केलं तरच माणूस म्हणून जगणं सुसह्य आणि यशस्वी होईल ☺️☺️🙏🏻🙏🏻. प्रत्येक गोष्ट प्रसादने खूप विश्वासाने पटवून दिली या मुलाखतीत 😊

    @sameep0007@sameep000724 күн бұрын
  • लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

    @gaubhumiorganicfarm...7150@gaubhumiorganicfarm...715027 күн бұрын
  • Khup khup prem ❤ asech chan chan loka aanat raha.

    @manasipundlik@manasipundlik26 күн бұрын
  • आम्ही बालमोहनकर.. दादर.. खूप सुंदर शाळा..स्पृहा जोशी

    @priyankawagh6487@priyankawagh648727 күн бұрын
    • विषय काय. कॉमेंट काय. बालमोहनकर असे कसे

      @kraju-mn3bv@kraju-mn3bv27 күн бұрын
    • असुदे....असुदे...पण विषय काय बोलतायत काय😅

      @swapnilvedpathak8890@swapnilvedpathak889027 күн бұрын
    • 😂

      @ashamhatre1018@ashamhatre101826 күн бұрын
    • Pahila ki nahi prashna ahe 😅

      @ashamhatre1018@ashamhatre101826 күн бұрын
  • Gaurav tu amchystlach sadha saral down to earth ahes great asach Raha all the best 👍

    @vaishalikarande8922@vaishalikarande892225 күн бұрын
  • Suyog sir tumhi chaan bolta means tumhala aikun feel hote down to earth aahat tumhi

    @user-uk9ze7wb9w@user-uk9ze7wb9w25 күн бұрын
  • Khup khup Prem gaurya bhava❤❤

    @ncmcreation1314@ncmcreation131425 күн бұрын
  • शारीरिक शिक्षणाचे सर किंवा बाई नेहमीच प्रेमळ असतात 😁

    @VIGHNESH_EDITS_12@VIGHNESH_EDITS_1222 күн бұрын
  • Very good actor..his simplicity is admirable.

    @kalpaknayak3256@kalpaknayak325621 күн бұрын
  • Thanks Gaurav ❤ Always special school Milind Vidyalaya and our area Filterpada powai ki jannat ❤

    @satyawanghutukade@satyawanghutukade21 күн бұрын
  • सुंदर मुलाखत. प्रेम ❤️🌹👍👌

    @rajshreemuley1864@rajshreemuley186425 күн бұрын
  • खूप धम्माल आली पॉडकास्ट पाहताना. गौरव मोरे 🙌🙌🙌🙌

    @abhimali5360@abhimali536025 күн бұрын
  • भाग शेवट पर्यंत बघितला प्रेम

    @minalpanchal4774@minalpanchal477419 күн бұрын
  • Prem❤👍 he je kisse सांगितलेत गौरव दा ने pipeline, vihar Lake ,Mahadev mandir he serv aikun balpan aathvl shevti filterpada Ani tembhipada bajubajulach ahet mhna Ani thnk you... aaj पहिल्यांदा whyfal बघितल पण राव मज्जा आली काम बाजुला ठेवून पुर्ण एपिसोड बघितला बर वाटलं मस्त❤

    @theroadjourney_@theroadjourney_21 күн бұрын
KZhead