असा झाला प्रेमाचा शेवट.. ❤️😔💔

2019 ж. 2 Қыр.
10 937 054 Рет қаралды

असा झाला प्रेमाचा शेवट
Cast
• Tanmay Patekar24
• Rupali Parab
Cinematography
• Makarand Prabhu
• Sushant tandel
Edit
• Bimbisar Walanju
Song Credit
Sunya Sunya (Timepass 2)
Ketki Mategoankar Adarsh Shinde
My new song - • Video
Link
• Video
My Channel Link
/ mrtanmaay
Assistant cinematographer
• Raj tandel
Makeup & Hairstyle
• Vinaya Bandarkar
Special thanks
• Jitesh More
• Kunjal Thakur
• Vinaya Bandarkar
• Pallavi Tandel
• Jayesh Prabhu
• Sheetal Prabhu
• Mukesh Tare
• Kunal Phupane

Пікірлер
  • पेनाची शाई संपली तर माझ रक्त घे पण देवा कधी कोणाची प्रेम कहाणी अशी. अर्धवट लिहू नको😭😭

    @komalpatil9261@komalpatil9261 Жыл бұрын
    • Mg tujh blood jar kadhl tu jinda rahsil ka😅

      @kurwadeswapnil6160@kurwadeswapnil6160 Жыл бұрын
    • devala deustar blood bank madhye donate kara... prem kahani tr nhi pn ekhadyachi jindgi vachl..

      @user-ul9kb2ti9p@user-ul9kb2ti9p11 ай бұрын
    • 💔💗💔💗💔💗

      @Khushi__hazare_1208@Khushi__hazare_120811 ай бұрын
    • श्रावणी

      @Khushi__hazare_1208@Khushi__hazare_120811 ай бұрын
    • @ajaysapkal2853@ajaysapkal285311 ай бұрын
  • खरं आहे आज काल ची प्रेम स्टोरी खरी आहे प्रेमात सगळे आई वडिलांना सुद्धा विसरतात. पळून जाऊन लग्न करतात. प्लीज आई वडिलांचा थोडा तरी विचार करा... पण काही करा पण जिवा पलीकडे जाऊ नको... असे काही तरी करा त्या मुलीचा बाप स्वतः येऊन मुलीचा हात आपल्या हातात देईल... सर्व भावांनो आणि ताईंना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    @yogeshpaighan2397@yogeshpaighan23974 жыл бұрын
  • प्रेम खूप पवित्र आहे यार...... खरंच नशीबवान आहे ते लोक ज्यांना खरं प्रेम करणाऱ्या प्रियसीन साथ दिली ........ आयुष्यात नेहमी खुश राहा........ एकमेकांना समजून घ्या........ एकमेकांवर जीवापाड प्रेम करा......... आयुष्य एकदाच आहे पुन्हा नाही मिळणार हे नातं

    @akshaykamble6043@akshaykamble60433 жыл бұрын
    • Waw apki soch boht achi lagi

      @monikamandal2647@monikamandal26472 жыл бұрын
    • Right 👍

      @pradnyagondane8089@pradnyagondane80892 жыл бұрын
    • reit

      @user-mi4pr7ki7v@user-mi4pr7ki7v11 күн бұрын
  • खरच देवा तुला विनंती आहे तु सगळ कर पण खरं प्रेम करणार्यांची अशी अधुरी कहाणी नको लिहू खरच विडिओ बघुन डोळयातुन पाणि आलं😢

    @parichandpatil2737@parichandpatil27372 жыл бұрын
  • 😢 हे देवा नको रे अशी कोणाची अपूर्ण कहाणी ठेवु. खूप त्रास होतो रे देवा मला माहीत होतं ती मला नाही भेटणार तरी पण मी तिच्यावर प्रेम केलं आता खूप त्रास होतोय मला . प्रेम हे एकदाच होतें ते परत नाही होत . ती जरी नशीबात नसेल माझ्या पण हृदयांत मात्र आयुष्यभर असेल .I love you teenu .i miss you .

    @akshaygaikwad9085@akshaygaikwad90852 жыл бұрын
    • True mitra

      @pk-wd2ni@pk-wd2ni Жыл бұрын
    • Nantr Trass hoto ka mg...😭

      @ujwlaladipke9227@ujwlaladipke9227 Жыл бұрын
  • शेवट पर्यंत जाणं शक्य असेल तरच प्रेम करावं उगाच कुणाच्या आयुष्याचा खेळ करू नये ...........आणि प्रेम हे नकळत होत पण ते कुणासोबत होतंय हे खूपच IMPORTANT आहे 🙏🙏🙏

    @rahulwadekar6925@rahulwadekar69254 жыл бұрын
    • Yas

      @chetanvidhate148@chetanvidhate1482 жыл бұрын
    • Right rahul💔

      @raji.1087@raji.1087 Жыл бұрын
    • Yes

      @RAHULJADHAV-cw1tm@RAHULJADHAV-cw1tm Жыл бұрын
  • अनेक मुलांचे प्रेम हे बोलण्या वाचुन राहिलेल आसते,तिच्या मनात आसते आणी मुलाच्या सुद्धा मनात आसते,पन हे दोघ पन एकमेंकांना बोलून दाखवत नहीं,उर तर दोघांचे पन भरून येतात वेदना पन दोघांना होतात,फक्त आपन बोलत नहीं मनुन आपल प्रेम अपुर राहत...

    @sakharamtangade9670@sakharamtangade9670 Жыл бұрын
  • देवा जर प्रेम अस अधूर रहायचे असेल तर प्रेम होऊ देऊ नको कारण ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दुसर्‍याची होते तेव्हा खूप दुःख होते 💘💔

    @anuagashe9334@anuagashe93342 жыл бұрын
    • Barobar

      @laxmanubale3520@laxmanubale35202 жыл бұрын
    • Really yar....

      @anjalikamble2794@anjalikamble27942 жыл бұрын
    • Barobar ahe

      @sonalitak1095@sonalitak10952 жыл бұрын
    • Kharach mnaatl bollle tumhi

      @amitdeore141@amitdeore1412 жыл бұрын
    • Tichyakdun OK Asel tr binddas

      @sachintalwar3324@sachintalwar33242 жыл бұрын
  • जेव्हा पण हे गाणं बघते तेव्हा खुप रडते .... आणि सारखा बघते ..... एवढा भावुक आहे ... पण नको देवा असं कोणाला देऊस आयुष्य

    @pillupriya7293@pillupriya72932 жыл бұрын
    • Right

      @rahulkorade3124@rahulkorade31242 жыл бұрын
    • 🥺🥺🥺

      @rahulrk3156@rahulrk3156 Жыл бұрын
    • Hi

      @sujaljadhav4216@sujaljadhav4216 Жыл бұрын
    • S2s dear

      @vaishujare8800@vaishujare8800 Жыл бұрын
    • Right sister 😭😭😭😭😭😓

      @Pranalisangle1286@Pranalisangle1286 Жыл бұрын
  • 😥😭😭😭😭 लय वाईट वाटले😭😥😭😥. देवा!अशी अधुरी प्रेम कहाणी ठेवू नको रे..कोणाची😭😥😥

    @nitinhegade2269@nitinhegade22694 жыл бұрын
  • खरंच असा प्रेमाचा शेवट कोणाचा होऊ नये डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ पाहून खरंच खूप छान बनवला आहे का व्हिडीओ😭😭🥺🥺🥺🥺

    @bhumikagaikwad2907@bhumikagaikwad29073 жыл бұрын
    • kzhead.info

      @vishaljagtap7105@vishaljagtap71052 жыл бұрын
    • Ho

      @vikkypote9579@vikkypote95792 жыл бұрын
    • Kharch deva prem julun dil na te purn kr ugch nko 2jivancha khel mandu

      @bhauchauhan3133@bhauchauhan31332 жыл бұрын
  • खरचं खुप सुंदर असा व्हिडियो आहे .👌😭😭 ज्यांनी खर प्रेम केल असेल त्यांना हा व्हिडिओ पाहून रडु आले असेल 😭😭, पण कोणाचा प्रेमाचा असा शेवट झाला नको पाहिजेल ... मनाल स्पर्श करून जाणारा आहे हा व्हिडियो ❤️❤️👍👍

    @shubhammohanpatl1234@shubhammohanpatl12342 жыл бұрын
    • Khrch yrr 😭

      @priyankaborse7258@priyankaborse7258 Жыл бұрын
  • मी एका मुलींवर प्रेम केले आता ती शिकायला आहे तिला पण माहिती नाही मी तिच्या वर प्रेम करतो ते सुद्धा तिला माहित नाही तीची फोटो पाहून मला खूप त्रास होतो माझ्या विडिओला जे लाईक करेल मी असं समजीतो माझं प्रेम पुरन होईल

    @rushikeshbetkar7909@rushikeshbetkar79092 жыл бұрын
  • देवा विनंती तुला असा प्रेमाचा शेवट कोणाचाच नको व्हायला रडु आलं व्हिडीओ बघून एवढा भावनिक बनवला आहे खरच खूप इमोशनल आहे

    @dhananjaypatil3261@dhananjaypatil32614 жыл бұрын
    • Like it bro

      @pratiksalam5620@pratiksalam56204 жыл бұрын
    • Jev ragla re

      @ghanshyampatil9691@ghanshyampatil96914 жыл бұрын
    • Khar kdhech nko wayLa khup miss krte

      @manishmaniah4539@manishmaniah45394 жыл бұрын
    • ✌🙏😢

      @maulakotawal7864@maulakotawal78644 жыл бұрын
    • Deva tila hamesha khush thav

      @akashjadhav7470@akashjadhav74704 жыл бұрын
  • वेळ ⏰ कीती ही चांगली👈🏻 असली ना..😏 नशिबा पुढे झुकावेच👎🏻 लागते✔️...👍🏻....या गाण्याचां खरा अर्थ

    @ddamodhar9934@ddamodhar9934 Жыл бұрын
  • माझ पन असच झाल होतं यार ,,मागच्या वर्षी झाल तिच लग्न २१-५-२०१९ला खुप miss करतो तिला ,,ती जरी माझ्या नशिबात नसेल पन ह्रदयात मात्र आयुश्यभर राहील 🥺🥺😥☹️☹️😒😣😞😩😩

    @pankajnagre7067@pankajnagre70674 жыл бұрын
    • Wow

      @supriyameshram193@supriyameshram1932 жыл бұрын
    • Nice 👏 waw

      @jagdishbhusara1820@jagdishbhusara1820 Жыл бұрын
    • 😭😭

      @omkarbhalerao525@omkarbhalerao525 Жыл бұрын
    • नवीन विटा नवीन राज्य...मित्रा निराश होऊ नको नव्याने सुरुवात कर....🙂

      @sachinwaghmare6380@sachinwaghmare6380 Жыл бұрын
    • अरे ह्या पोरी अशाच आसतात प्रेम करताना आई बाप नाय कलत पण लग्नाचा वेळेस दिसतात आयूषाचा वाटोला करून जातात

      @drishpopete837@drishpopete837 Жыл бұрын
  • 7 वर्ष प्रेम करून आज आम्ही वेगळे आहोत. जात मध्ये आली.पण मला मरण जवळ नाही करता आलं. तिच्या लग्नाची सगळी तयारी करून दिली आणि पाठवणी सुद्धा केली. खरं प्रेम करणाऱ्याला हेच मिळतं. प्रेमाला जात कळत नाही पण लग्नाला जात कळते.

    @dhanrajg1080@dhanrajg10804 жыл бұрын
    • Ho bhau

      @amolpagar4760@amolpagar47604 жыл бұрын
    • Ho re

      @vaibhavpatil-3108@vaibhavpatil-31084 жыл бұрын
    • 😩Cast nsti trr😔😭

      @pandabear217@pandabear2174 жыл бұрын
    • Dhanraj G same hear friend

      @sachinwagh-sn7ij@sachinwagh-sn7ij4 жыл бұрын
    • Mag palun karyacha na ka ghabrla

      @jagdendranaik939@jagdendranaik9394 жыл бұрын
  • अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा. आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा.

    @sujitshindeofficial7530@sujitshindeofficial75302 жыл бұрын
  • देवा भले पैसा कमी दे परंतु खरे प्रेम करणाऱ्याना वेगळं करू नको.😔😔 प्रेम मिळणार नसेल तर आयुष्यात प्रेम का होत?

    @santoshkumar-um5qv@santoshkumar-um5qv4 жыл бұрын
    • लाखाचा शब्द , फुकटात बोललास मित्रा

      @akshaydeore1163@akshaydeore11634 жыл бұрын
    • लाखात एक शब्द बोलास भावा

      @vyankteshyadav5135@vyankteshyadav51352 жыл бұрын
    • देवा हा होणारे त्रास कमी कर् या प्रेमामुळे

      @dhanajiuttare7116@dhanajiuttare71162 жыл бұрын
    • Barobr

      @priyankakamble8927@priyankakamble89272 жыл бұрын
    • 👍

      @abolithalkute6731@abolithalkute67312 жыл бұрын
  • mi sudha Prem kel hote pan tichya gharchyni tiche college band kel. mala tar tichi satat tichi athvn yet aste.. khup dukh hot aste mala. ase prem apurn sodun deu nkos deva konache pan 🙏🏻🙏🏻

    @sunilbarkale7414@sunilbarkale74143 жыл бұрын
    • आम्ही तर अजुन भेटतो ☹️☹️

      @zen3489@zen34892 жыл бұрын
    • विसरून जा आता भाऊ झाल गेल ते

      @dnyaneshwarvyanjane925@dnyaneshwarvyanjane9252 жыл бұрын
    • Ha

      @sainathpuri4006@sainathpuri40062 жыл бұрын
    • Yevd Prem krun shevti nshib

      @sainathpuri4006@sainathpuri40062 жыл бұрын
    • माझ असच झाल भाऊ

      @gopalkute1544@gopalkute15442 жыл бұрын
  • अशा शेवट कुनाचाच नको हाऊ दे रे देवा, कारण दोन प्रेम karnarryanna कधिच एक टा करू नको,,,

    @tannutembhare9442@tannutembhare94424 жыл бұрын
    • 😭😭

      @rushijadhav2446@rushijadhav24463 жыл бұрын
  • मरायच नाही बगा आपल्या आईचा विच्यार करायच आणि आपल्या बाबाचा देव तुम्हाला काय कमी करत नाही ....😭प्रेम परत करायच नाही😭😭😭😭..S

    @sureshshinde3497@sureshshinde34972 жыл бұрын
  • आयुष्भर नाही आल पण शेवटच्या श्वासात जरी माझ नाव तुझ्या मनात आला ना तरीही आयुष्भर तुझ्यावर केलेल्या प्रेमाची ती मी पावती समजेन

    @arjunkamble3905@arjunkamble39052 жыл бұрын
    • Hmm

      @romantic_katta@romantic_katta Жыл бұрын
    • ti pavti talathi office madhye bhetun jail.. 🤣🤣🤣🤣🤣

      @user-ul9kb2ti9p@user-ul9kb2ti9p11 ай бұрын
  • देवाकडे एकच प्रार्थना करतो की या जगात कोणाचं प्रेम अपूर्ण नको राहू देऊ खूप भयंकर त्रास होतो याचा :-(

    @keshavthakur879@keshavthakur879 Жыл бұрын
  • या गाण्याने माझ्या प्रेमाची जखमांवर मीठ लावून दिल😭😭😭😭😭

    @premrajput9882@premrajput98824 жыл бұрын
    • Mi Tel lavu Ka mg...😁😁😁

      @ganeshnere@ganeshnere3 жыл бұрын
  • जे आपल्याला पाहिजेल असत...ते शक्यतो मिळतच नाही...आणि जे नको पाहिजेल तेच अधिकाधिक जवळ येते...मुलांना सुद्धा एक मन असत हे प्रत्येक मुलीने समजून घ्यायला हवं....हार्ड टच ...शूटिंग...खूपच सुंदर

    @loknathJadhav2151@loknathJadhav21514 жыл бұрын
  • Kash ya jagat Prem naste na, tar saglech lok kharch khup khush rahile asti 😢😢😢

    @vaishaligosavi8927@vaishaligosavi8927 Жыл бұрын
  • #निशब्द शब्दच नाही ये माझ्याकडे बोलायला 😢😢😢😢 अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये Bappa अशी कुणाचाच नात्याची ताटातुट होऊ nko re देवा 😢😢😢😢😢

    @indianyouth8003@indianyouth80033 жыл бұрын
  • देवा अस झालं नाही पाहिजे... 😭😢

    @maulakotawal7864@maulakotawal78644 жыл бұрын
  • आयुषयातून प्रेम गेल म्हणजे आयुष्य संपत नसत तर त्या प्रेमाची आठवण सोबत घेऊन जगायचं असत

    @aakashjadhavpatil3247@aakashjadhavpatil32473 жыл бұрын
    • Real bhai tuch

      @akahayrode2776@akahayrode27762 жыл бұрын
    • हे अगदी बरोबर.

      @harishdhage8263@harishdhage8263 Жыл бұрын
    • तेच तर आठवण जगू देत नाही यार्.....

      @avictoryd1320@avictoryd1320Күн бұрын
  • आपण एखाद्या व्यकति वर निःस्वार्थपणे प्रेम करतो आणि ती व्यकति आपली नसेल होणार तर दुःख तर होणारच ना ... प्रेम हि गोष्टच अशी आहे कि त्यात कधी काय होईल सांगता येत नाही . तरी पण आपण प्रेम करतच राहीच...

    @Manish-ev8rf@Manish-ev8rf3 жыл бұрын
  • पेनाची शाई संपली तर माझं रक्त घे पण देवा कधी कोणाची प्रेम कहानी अर्धवट लिहू नको खरे😢😢

    @SagarMhaske-gr7dv@SagarMhaske-gr7dv3 ай бұрын
  • आणि कोणाची अधुरी प्रेम कहाणी ठेवु नको 😭❤️🥰

    @sahilchavhan6405@sahilchavhan6405 Жыл бұрын
  • आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते.

    @kalpeshkhateghare@kalpeshkhateghare2 жыл бұрын
  • खूप छान सॉंग प्रेमाची आठवण आली सॉंग आयकून खूप छान

    @salveatul20gami@salveatul20gami2 жыл бұрын
  • प्रेमात हृदय खूप जळतं असं वाट्त कुणी तरी मधे आग लाऊन दिली है,पण खरं प्रेम जर एकदा झालं ना तर पुन्हा परत होतच नाही

    @sagarthakare7350@sagarthakare73503 жыл бұрын
    • 💯✍️😓😓😓

      @ritsunlovejourney910@ritsunlovejourney9103 жыл бұрын
    • Right bhau

      @pratikarke866@pratikarke8662 жыл бұрын
  • खरं खुप वाईट झालं हे!देवा असं कुणा सोबत होऊ नको देऊ हिच प्रार्थना आहे माझी तुझ्या कळे😭😭😭😭😭😭😭😭😭 डोळ्यात पाणी आलं खुप हा व्हिडिओ बघुन 😭😭😭😭😭😭

    @Miss_Swanandi@Miss_Swanandi3 жыл бұрын
  • खरच शब्द संपतात...💞💔💔💔

    @komalkatke3363@komalkatke33634 жыл бұрын
    • Komal kuthe rahtes

      @Swaraj-ez8zf@Swaraj-ez8zf4 жыл бұрын
  • प्रेम करायला तू शिकवलं प्रेमावर करायला पण तूच शिकवलं वाईट काळात साथ द्यायला पण तूच शिकवलं पण तुझ्या शिवाय जगायचं हे कसं हे का नाही शिकवलं

    @apurvavilaspatilpatil1524@apurvavilaspatilpatil15242 жыл бұрын
    • Right 😭😭

      @omkarbhalerao525@omkarbhalerao525 Жыл бұрын
    • 😢

      @user-cl9uv1ii6s@user-cl9uv1ii6s7 ай бұрын
  • जिच्यावर सलग 9 वर्ष प्रेम केलं आज ती माझी नसून कोणा दुसऱ्याची आहे ह्याच दुःख आयुष्य भर राहील मनात . पण प्रेम इथंच संपत नाही . आज ही ती मनातून माझीच आहे आणि कायम माझीच राहील . पण तिला ते सांगणार नाही कधी 😢.. देवाला आज एकच मागतो नेहमी जिथे आहे तिथे ती खूप खुश राहूदे 🙏

    @mayurkadam507@mayurkadam5072 жыл бұрын
    • Jau de bhau sister mhnun paha

      @rahulumale6774@rahulumale6774 Жыл бұрын
    • प्रेम म्हणजेच=समर्पण भाऊ...👍😢

      @dineshshejul@dineshshejul10 ай бұрын
  • देवा खरच सगळं कर पण ... ज्यांनी खरं प्रेम केलं आहे ना .... त्यांना तरी वेगळं नको करू.... आणि कोणाची कहाणी अपूर्ण नको ठेऊ.... Excellent video making....

    @vaibhavbhoi3737@vaibhavbhoi37374 жыл бұрын
    • Ho bhau kharch aahe tumch

      @pratiksalam5620@pratiksalam56204 жыл бұрын
    • Bhau tya sathi muline saath dyayala pahije na

      @niksdhamale8467@niksdhamale84674 жыл бұрын
    • Kharch deva

      @harshanaparab2771@harshanaparab27714 жыл бұрын
    • देवा खरचं सगळंच कर पन ज्यांनी खरं प्रेम केले आहे ना त्यांना तरी वेगळे नको करू आणि कोणाची कहानी अपूर्ण नको ठेऊ सं हिंच माझी prathana

      @sureshpawar8108@sureshpawar81084 жыл бұрын
    • Yes

      @jayashreepatil8994@jayashreepatil89944 жыл бұрын
  • माझ्या आयुष्याचा शेवट ही तुझ्या नवीन आयुष्याने होईल..आणि मी आनंदात तुझी आठवण सोबत घेवून निघून जाईन...तू खुश मी खुश....❤️U..B

    @marathialbumsong9140@marathialbumsong91404 жыл бұрын
    • रू

      @ravishinde4881@ravishinde48813 жыл бұрын
    • रुशि

      @ravishinde4881@ravishinde48813 жыл бұрын
    • Nice

      @gajananpaigavan1564@gajananpaigavan15643 жыл бұрын
  • प्रेम मागुन मिळत नाही. आणि ज्यांना भेटत त्यानां कदर नसते .

    @chhayagalande1637@chhayagalande16372 жыл бұрын
  • खर प्रेम मी सुद्धा केला पण माझ्या आयुष्यात ती मला ती नाही मिळाली .........😭😭😭

    @payalvilaspatil4030@payalvilaspatil40304 жыл бұрын
    • Jiv de mg

      @sandippatil6386@sandippatil63864 жыл бұрын
    • Kon bhangar aahe jiv de mhantay .....tyala prem nasal bhetal kadhi aayushyat karan to tya prema chya laykicha nasale

      @sonivirshid8063@sonivirshid80633 жыл бұрын
    • Nahi bhetli pn prem tr kel asel na dada tini tuzyavar

      @sonivirshid8063@sonivirshid80633 жыл бұрын
    • Same Contision dada

      @balulilke02@balulilke023 жыл бұрын
    • Really yaar

      @ranachauhan2525@ranachauhan25253 жыл бұрын
  • देवा का रे प्रेम ही भावणा दिलीस अस काय झाल तर खुप त्रास होतो नका करु खर प्रेम रे . प्रेम करताणा 101 वेळा विचार करा मीत्रांणो

    @yuvi9293@yuvi92934 жыл бұрын
    • 😂😍💔

      @ganeshsatpute2557@ganeshsatpute25574 жыл бұрын
    • 🤕😐

      @priyankajoshi1609@priyankajoshi16094 жыл бұрын
    • @@priyankajoshi1609 ha na nahitr zindgibhr tras

      @yuvi9293@yuvi92934 жыл бұрын
    • @@yuvi9293 u r right bt prem Tharvun tr Nahi n kela jat..

      @priyankajoshi1609@priyankajoshi16094 жыл бұрын
    • @@yuvi9293 aani kahiveles kiti he prem kela bt samorchya LA Tyachi value nasel tr zala

      @priyankajoshi1609@priyankajoshi16094 жыл бұрын
  • माझी पण सुंदर कहाणी होती मी राजा ती राणी होती प्रेम सुखाची जोडी होती दोघांचं सहवास सोबतची जोडी होती खूप जीवापाड प्रेम केलं आम्ही पण मधे शेवट जात आडवी होती माझा शेवट जरी झाला तरी प्रेमाची ची आणि अजून पण तुझी गरज होती Miss you Pooja 😭😭

    @ranjitmore8489@ranjitmore84892 жыл бұрын
  • जर समोरची व्यक्ती खूष असेल तर तुमच्या प्रेमाचा काहीच अर्थ नाही....

    @dipakpaithane7301@dipakpaithane73013 жыл бұрын
  • आझ पण आसच झाल राव दोघ पण खर प्रेम करत होतो,,,पण घरचा विरोध होता आमाला तिच दुसरा सोबत लग्न झाल,,😭😭या जलमी मिळाली नाही पुडचा जन्मी तिच मिळाव 😭😭मिस यू सोना❤️😭

    @devidasmadewaddevidas6996@devidasmadewaddevidas69968 ай бұрын
  • खर्च घरचे इथके वाईट वागू शकतात का ...खुप चांगेल सामबळ करतात पण आमच्या आमच्या जालेल्या एका छोट्याशा खुशी साठी साथ देहू शकत नही प्रेम निभावतात सगळी पण घरीच प्रॉब्लेम होतात...

    @Sandy-wk7ji@Sandy-wk7ji3 жыл бұрын
  • देवा खरच तुला सागते जर पेनाची साई संपली तर मी माझ रक्त देईन पण अशी प्रेम कहाणी अर्धवट सोडून जाऊ नकोस ती प्रेम कहाणी पुर्ण कर देवा तुझ्याकडे हेच मागण आहे

    @pradipozare-tj6kb@pradipozare-tj6kb11 ай бұрын
    • Nice song 😢

      @pradipozare-tj6kb@pradipozare-tj6kb11 ай бұрын
  • माझं लय जीव होता तिच्या वर पण काय करू देवाला आमचा जोडा नाही चांगला वाटला. Miss you my darling mona😢😢😢. Heartly love you ❤️

    @saurabhpise357@saurabhpise357 Жыл бұрын
  • अगोदर माहीत असत, प्रेमा मध्ये, एवढा त्रास होतो, तर,...मन जोडण्या,अगोदर, हात जोडले असते....😢😢💔💔💔❤️😍

    @dineshshejul@dineshshejul9 ай бұрын
  • Heart touch bossss... Salute tula.. Same story in my life

    @dreamgirldreamboy7055@dreamgirldreamboy70554 жыл бұрын
  • हा वीडियो बगुन ज्यांच्या त्यांच्या प्रेमाची आठवन येत आणि ज्यांनी ज्यानी खर प्रेम केल ते त्यांना भेटाव एवढीच माझी इच्छा आहे

    @yadavzalke1025@yadavzalke10254 жыл бұрын
    • Dada khar prem bhetu de🙏🙏

      @nutanpatil5124@nutanpatil51243 жыл бұрын
    • 😘👍👍👍👍good

      @shrikeshdhomane9774@shrikeshdhomane97743 жыл бұрын
    • मला पण माझी kshitu मिळेल का

      @pappuzite4396@pappuzite43963 жыл бұрын
    • Ho

      @ranjishaarekar1129@ranjishaarekar11293 жыл бұрын
    • Kharch bhetude dada 😞

      @vaishuvihumeshpare7091@vaishuvihumeshpare70913 жыл бұрын
  • आयुष्य देणं हे जरी देवाच्या हतात असलं, तरीही ते आयुष्य घडवणं आपल्या हातात असतं.

    @mukeshaher8286@mukeshaher8286 Жыл бұрын
  • Prem केले तर शेवट करा मित्रांनो खरच prem हे खुप अनमोल आहे

    @sheshikalapravinkar255@sheshikalapravinkar2553 жыл бұрын
  • आई वडिलांचं मन जर दुःख त असेल तर त्या आनंदाला काही अर्थ नाही...

    @amarmali2326@amarmali23262 жыл бұрын
  • ज्यांनी ज्यांनी खर प्रेम केलंय ना❤,त्यांना हा video बघताना डोळ्यात पाणी नक्कीच येईल...😭😭😞😞

    @sakshilondhe8754@sakshilondhe87544 жыл бұрын
    • खरच

      @sandiphapsi9852@sandiphapsi98523 жыл бұрын
    • Ho

      @deepakwani1986@deepakwani19863 жыл бұрын
    • हो भाऊ, खरं च

      @maheshamrute7320@maheshamrute73203 жыл бұрын
    • 😭😭

      @yupikamali7505@yupikamali75053 жыл бұрын
    • Ho

      @omkarjadhav5833@omkarjadhav58333 жыл бұрын
  • खऱ्या प्रेमात जिवंत पणी मरणयातना भोगाव्या लागतात..हर एक दिवस तिच्या आठवणीत जातो..😥😥 that's true love

    @pandubavdhane9484@pandubavdhane94842 жыл бұрын
  • आदर्श सर तुम्हास मानाचा सप्रेम जय भीम खुप छान गीत आवाज.....

    @sahebgodbole8367@sahebgodbole83674 жыл бұрын
  • पाणी आलं डोळ्यांत 😭😭😭

    @__-tn8kw@__-tn8kw2 жыл бұрын
  • Nice cinematography Heart touching story Good guy's

    @calisdsouza78@calisdsouza784 жыл бұрын
  • प्रेम नसावे कागदा सारखें प्रेम असावे उत्तरा सारखें आयुष्याभर सोबत राहणारे

    @AaryanPatil-sv7xg@AaryanPatil-sv7xg3 ай бұрын
  • खूप छान आहे विडिओ 😍😭

    @hanumantsapkal7688@hanumantsapkal76882 жыл бұрын
  • Deva he story'fakt picture madhe ani real love valyanchi hou shakte as Prem aaj kal shillak nai ahe jast Tari pan very very nice story

    @mayurkothavade5881@mayurkothavade58814 жыл бұрын
    • Sari tai

      @vikasmangale5659@vikasmangale56593 жыл бұрын
    • Biting😍😍😍😍😍😍🤩🤩🤩bkvohiy hug😋😆😋😎😘☺

      @ganpatdevale8229@ganpatdevale82293 жыл бұрын
  • प्रेम पण अस असतं ना ज्या ला पाहीजे त्याला कधीच मिळत नाही 😥😓😓

    @ramdaswagh2902@ramdaswagh29024 жыл бұрын
    • Karch

      @suvernatavnoji5431@suvernatavnoji54313 жыл бұрын
    • चुक तर आपलीच असते ना की आपण स्व:ता पेक्षा ही जास्त प्रेम करतो ... त्या व्यक्तीवर की त्याच व्यक्ती ला कधी च आपली किमतं नसते आपण असो किवा नसों 🤧

      @ramdaswagh2902@ramdaswagh29023 жыл бұрын
  • खरं प्रेम एक झालं पाहिजे असा शेवट नको व्हायला खऱ्या प्रेमाचा

    @anitabhagat3976@anitabhagat39762 жыл бұрын
  • हे गाणं थेट काळजात घाव घातले 😢😢

    @vaibhavwayal2341@vaibhavwayal2341Ай бұрын
  • *~💫✨💗खूप सोपं असतं 🫧🥀कुणावर प्रेम करण🫶🏻😍 पण खूप अवघड असतं 🫂💦🍃ती व्यक्ती 🍁आपली होणार नाही🥹 हे माहित असून सुद्धा तिच्यावर प्रेम करण~❤‍🩹💯😢*

    @sandipchalge2235@sandipchalge2235 Жыл бұрын
  • This is excellent video to feel the real Love

    @guddusatpute7655@guddusatpute76553 жыл бұрын
  • Heart touching song aahe khar shevat payent jayacha asel tr prem karava sodun jayacha asel khoti vachan deu nayie

    @sampadabhalerao2736@sampadabhalerao27362 жыл бұрын
  • Time pass kay leyay kisi jo cha mat karo usaye bhe dil hay usaye bhe takleb hote hay 😭😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

    @pratikshatelange8596@pratikshatelange85962 жыл бұрын
  • heart tching songs.. nd nice video.. Superb👌👌👌😍😍😍😊😊

    @shubhamkhewale762@shubhamkhewale7624 жыл бұрын
  • भाऊ अस कोना सोबत नको व्हायला पाहिजे यार लय मनाला लागलं यार हा व्हिडिओ पाहिल्यावर

    @user-zw2qd4hx6c@user-zw2qd4hx6c4 жыл бұрын
    • Ho yar

      @rameshnirwal8792@rameshnirwal87924 жыл бұрын
  • Khupach chan heart Broking Song🔥😥😥

    @vishalwani4546@vishalwani45462 жыл бұрын
  • Ha video bghun majyea junyea premachi aathavn aali yar 👌👍very nic e love song yar

    @sandeepkom3799@sandeepkom37993 жыл бұрын
  • 1dam super post yarr really Hart touch to love

    @rahulkharchan4162@rahulkharchan41624 жыл бұрын
  • 😭😭कोणा सोबत अस नाही झाल पाहिजे रे

    @akshaytare0609@akshaytare06094 жыл бұрын
    • झालं ना भाऊ अस मझ्या सोबत

      @goukulbhaware7227@goukulbhaware72272 жыл бұрын
  • Thats why i take stand ....for my life partner ........i have ful respect about my parents but ...my partner is also important ....

    @divyalingayat1066@divyalingayat10662 жыл бұрын
  • khup tras hot aapl prem aaplya pasun dur zalyavar kadhi kadhi pretek swasat tich vekti rahte

    @rekhajadhav513@rekhajadhav5133 жыл бұрын
  • Tanmay patekar keep it bro 😍🥰 team AD CAPTURES IS ALWAYS WITH YOU

    @ishuparmar1997@ishuparmar19974 жыл бұрын
  • Classic 😊☺️

    @sagarnanoskar957@sagarnanoskar9574 жыл бұрын
  • माझं पण प्रेम जाती मूळ अदुर राहील देवा ही जात कोणी बनवलीले रे देवा

    @madankaithwas245@madankaithwas2454 жыл бұрын
  • 2011-12 पासून ते 2019-20 पर्यंत चा प्रवास सोबत केला पण शेवटी cast मुळे च सगळ दुरावल .... हा व्हिडिओ पाहून मला जुने दिवस आठवले...... खरचं कधी प्रेम करू नये खूप त्रास होतो

    @jayashriwayal5500@jayashriwayal5500 Жыл бұрын
  • prem krtana jat nay klt pn lgnala jat mdhe yeti mg prem krtani ka klt nay 💘💘😂😂😂😂😂😂😘

    @akashpardeshi5836@akashpardeshi58364 жыл бұрын
  • खूप छान दाखवलं आहे पण खरंच मुलींनो मुलाचं प्रेम समजून घेत जा तुम्ही कुणासोबत तरी लग्न करणार असतातच मग त्या सोबत करायला काय अडचण असते असे नका वागू ,,खूप घरातील एकुलते एक मूल आज मुलिंमुळे मेली आहे 😢

    @niksdhamale8467@niksdhamale84674 жыл бұрын
    • Niks Dhamale are bhava mazh as nahi aahai aamcha dongancha Ghari mahit aahai

      @asmitaakhade383@asmitaakhade3834 жыл бұрын
    • @@asmitaakhade383 mg good ahe na

      @foujiavinash4435@foujiavinash44354 жыл бұрын
    • @@asmitaakhade383 mala pan dokha dilay ekada aasch

      @foujiavinash4435@foujiavinash44354 жыл бұрын
    • Ho kharaj boltay

      @queenpunekar3069@queenpunekar30694 жыл бұрын
    • Are dada jevd muli mulavr prem krte tevdch aai baba vr krte 5 varshacha prema sathi 20 varsha cha aai baba cha prema la nahi dukhu shakat

      @vaishnavisolanke3146@vaishnavisolanke31464 жыл бұрын
  • Miss you sister तुझी खुप आठवण येतय aai baba ntr tuch tr ek aahes n samjun ghenari,jiv lavnari

    @dineshmistari7729@dineshmistari77293 жыл бұрын
  • रडू कोसळले खूप सुंदर,,,, पण True love story cha शेवट असाच होते माझा पण असाच झाला

    @sauravzade7657@sauravzade76573 жыл бұрын
  • खर्या प्रेम कधीच भेटत नाही पण आठवणी कधीच संपत नाही देवा प्लीज़ अस करत जाऊ नकोस कारण धड निट जगता पण येत नाही आणि मरता पण येत नाही

    @aniketmarathe3972@aniketmarathe39724 жыл бұрын
    • It's true yar Khup tras hoto sglya goshti cha..

      @nikhatkhan6746@nikhatkhan67463 жыл бұрын
  • Love this song .

    @shantaramingale1772@shantaramingale17723 жыл бұрын
  • खूपच आगळंवेगळं song आहेस ।।

    @rahulthawale4285@rahulthawale42853 жыл бұрын
  • अनेक मुलांचे प्रेम हे बोलन न झाल्या मुळे अपुर राहिल,,,बरोबर ना

    @sakharamtangade9670@sakharamtangade9670 Жыл бұрын
  • शानदार प्रस्तुति....बधाई हो...💐💐😎👍

    @himanshubhardwaj1848@himanshubhardwaj18484 жыл бұрын
  • खूप छान अप्रतिम

    @pravinhumne4706@pravinhumne47064 жыл бұрын
  • 😔😔 .mulina..lagan karicha nast pan majburi asati .... Pan taya Kup trass karun gatat sotala 😭😭😭

    @sonalisalunke7547@sonalisalunke75473 жыл бұрын
    • Ho ,...pn mulana vatat...ti sodun geli.....

      @shitalkhedkar6651@shitalkhedkar66513 жыл бұрын
    • Hii

      @vikasbalkunde4404@vikasbalkunde4404 Жыл бұрын
  • मुलींना खऱ्या प्रेमाची कदर नसते...ती कधीच कोण्या एकाची होऊ शकत नाही...या मुलींनी कितीतरी आईवडिलांकडून त्यांचे मूल हिरावलेले आहेत..काय मिळते मुलींनो तुम्हाला कोण्या मुलाचे जीवन बर्बाद करून..तुम्ही तर खुश राहता लग्न करून पण तुमच्यावर खर प्रेम करणाऱ्या त्या मुलाचा विचार केलाय कधी.....😢

    @knowledgemania8297@knowledgemania82977 ай бұрын
  • Mst aahe....❤

    @maddygaming1939@maddygaming19394 жыл бұрын
  • Mast aahe❤❤

    @asmitabhayde8858@asmitabhayde88583 жыл бұрын
    • Hi friends

      @ganeshbari8839@ganeshbari88393 жыл бұрын
  • प्रेम केल्यावर घरच्यांना समजुन सांगा,. 😥 पण जिव नका देऊ.....कारण जिंदगी एकदाच मिळते..... पुन्हा पुन्हा नाही..😭

    @vitthalmunde6059@vitthalmunde60592 жыл бұрын
  • देवा तुला मी विनंती करतो तुझ्या समोर हि भिक मागतो कोणी आयुष्यात स्वताचा जिवापेक्षा जास्त जिव लावला असेल ना तर त्यांना वेगळा करू नकोस .I ❤️ Love you my kunit

    @ankushhakke2196@ankushhakke21962 жыл бұрын
KZhead