तुकाराम मुंढेंनी सांगितला पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा

2022 ж. 6 Шіл.
1 008 503 Рет қаралды

तुकाराम मुंढेंनी सांगितला
पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा
.
#forthepeoplenews #tukarammundhe #ias #pandharpur #vitthal #rukhmini #pandurang #ashadiekadashi #vip #darshan
For the People news च्या सर्व व्हिडिओजचे अपडेट्स मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
लाईक करा आणि अपडेट्स मिळवा
Facebook Page: facebook.com/forthepeoplenewschannel

Пікірлер
  • माझ्या आयुष्यात पाहिलेला भारतातील एक कडक शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी. सलाम सर. जय हिंद जय महाराष्ट्र

    @pradipjadhav3184@pradipjadhav3184 Жыл бұрын
    • लोकाभीमुख अधिकारी व वास्तववादी अनुकरणीय. स्वागत आहे.खूप छान.

      @rajeshwarparvekar3199@rajeshwarparvekar3199 Жыл бұрын
    • सलाम नाही प्रणाम त्यांना.

      @rajeshwarparvekar3199@rajeshwarparvekar3199 Жыл бұрын
    • u

      @roshanbhadade2023@roshanbhadade202322 күн бұрын
    • Hach to tukaram

      @sharadyelne7352@sharadyelne735221 күн бұрын
  • सर आजही पंढरपूर ला तुमचि गरज आहे वारकरी तुमच्या कडे अभिमानाने पहातोय

    @revanborgad7416@revanborgad7416 Жыл бұрын
    • मुंढे साहेब तूम्ही खूप मोठे व्हा नेvery honest person

      @shivajichavan4138@shivajichavan413822 күн бұрын
  • मी पंढरपूर चा रहिवासी आहे.साहेब आपण केलेल्या सुविधा सामान्य वारकरयाना फायद्याचे आहेत.असे प़माणिक अधिकारी चांगल्या ठिकाणी पाहिजेत.

    @balkrishnagosavj1237@balkrishnagosavj1237 Жыл бұрын
  • साहेब, तुमच्या सारखे सर्व अधिकारी वागावेत हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना 🙏🙏

    @sanjayalkunte8105@sanjayalkunte8105 Жыл бұрын
  • मानसा मध्येच ईश्वराचे अधिष्ठान पाहणारा प्रशासकीय अधिकारी म्हणजे, श्री तुकाराम मुंढे साहेब.

    @avinashrenke5419@avinashrenke5419 Жыл бұрын
    • Ni

      @rekhadharadhar2350@rekhadharadhar2350 Жыл бұрын
    • @@rekhadharadhar2350 बघ

      @tukaramomble607@tukaramomble607 Жыл бұрын
    • Hmm

      @rajkumarghanode5490@rajkumarghanode5490 Жыл бұрын
  • 'तुका-राम '... आपल्या कार्यकर्तृत्वाला लाख लाख सलाम। असे अधिकारी पांडुरंगाच्या कृपेने सर्व भारतात निर्माण झाले तर भारताचे वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही.

    @manajigawade2151@manajigawade2151 Жыл бұрын
    • वैकुंठ बणायला लाचखोर अधिकारी नष्ट झाले पाहिजे

      @ushachakole2782@ushachakole2782 Жыл бұрын
    • अप्रतिम फार छान अशी खरे तर मुंडे साहेब मुख्यमंत्री पदी असायला पाहिजेत मग महाराष्ट्राचा विकास बघायला मिळेल एकच नंबर

      @user-mu2fs5sv4x@user-mu2fs5sv4x10 ай бұрын
  • असे अधिकारी तयार होत नहित. ते जन्मावे लागतात. मुंढे साहेब आपण खरोखर चुकीच्या गोष्टी साफ करण्यासाठीच देवाने आपल्याला ही संधी दिली आहे. साहेब तुमच्या कार्याला सलाम.

    @dipakpawar8502@dipakpawar8502 Жыл бұрын
  • खरच मुंडे साहेब बदलीची सवयच झाली तुम्हाला ,प्रामाणिक राहाण्याचे बक्षिस, पहीलेही तुकारामाला लोकांनी त्रास दिला आणि आताही राजकारणी देत आहे , ईमाणदारीचे हेचतर प्रमाणपत्र आहे साहेब, हजार तोफांची सलामी🙏🙏🙏🙏🙏

    @omsairam7907@omsairam7907 Жыл бұрын
    • प्रमाणिक पण हीच तुमची ओळख आहे तुमची बदली ही सरकारची ओळख आहे आपण निवड केली ती अगदी बरोबर आहे

      @mayurwalse5337@mayurwalse5337 Жыл бұрын
    • 🙏🙏🙏

      @saritamadage2589@saritamadage258911 ай бұрын
  • सर तुमच्या सारखे अधिकारी ह्या महाराष्ट्राला लाभले ते खरंच महाराष्ट्राचे भाग्य आहे आणि असेच अधिकारी इथून पुढे लाभत राहो ही विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

    @ashok7482@ashok7482 Жыл бұрын
  • असे हजारो तुकाराम मुंढे झाले पाहिजेत. 🙏

    @manishathakur719@manishathakur719 Жыл бұрын
  • जिवंतपणी मनाला चटका लावणारा अधिकारी... हॅट्सऑफ़ सर..

    @user-ck1gc1sc5x@user-ck1gc1sc5x Жыл бұрын
  • असाच अधिकारीच पुन्हा एकदा गरज आहे .अभिनंदन.

    @pandurangkaulage8266@pandurangkaulage826611 ай бұрын
  • असा अधिकारी मिळणे म्हणजे त्या जिल्ह्याचे भाग्य प्रशासनातील देवमाणूस

    @farms9611@farms9611 Жыл бұрын
    • 👍👍👍

      @nileshdeshmukh4636@nileshdeshmukh4636 Жыл бұрын
    • Pan arrogant pan ahe

      @logan3448@logan3448 Жыл бұрын
    • @@logan3448 rahilch na, IAS ahe ASI nhi

      @Jarvo69_Sagar@Jarvo69_Sagar Жыл бұрын
    • @@nileshdeshmukh4636 we share in

      @raghunathdhavale8704@raghunathdhavale8704 Жыл бұрын
    • ​@@nileshdeshmukh4636 and wealthy 🤑🤑

      @vishnusuryavanshi9936@vishnusuryavanshi9936 Жыл бұрын
  • प्रयोगशील प्रयत्नवादी प्रामाणिक अधिकारी श्री.तुकाराम मुंढे साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा नमस्कार.

    @govindborkar9191@govindborkar9191 Жыл бұрын
  • आदरणीय मा.तुकाराम भाऊ परत या आमचा सोलापूर जिल्हा प्रशासकीय सुधारणा करणे साठी. पंढरपूर चा महिमा आहे अगाद, आपण यावे परत वारकरी व श्री विठ्ठलाची सेवा करणेस परत पंढरपूर वाटेवरी.धन्यवाद आदरणीय भाऊ

    @rajusurvase4831@rajusurvase4831 Жыл бұрын
  • तुकाराम साहेबांना महाराष्ट्र चा मुख्य सचिव पदी निवड केली पाहिजे!!! चांगली व्यवस्था ,दिशा दिसायला मिळणार खरोखर !!!!!

    @devendrapatel3817@devendrapatel381710 ай бұрын
  • माणसांमध्ये देव शोधणारे माननीय तुकाराम जी मुंडे यांच्या कार्याला सलाम

    @devendranakade1621@devendranakade162111 ай бұрын
  • Khup छान साहेब प्रत्येक वारकरी आपला ऋणी आहे 🙏

    @balajikendre8188@balajikendre8188Ай бұрын
  • Grand salute to IAS Munde saheb.

    @Skinternational140@Skinternational140 Жыл бұрын
    • PP Cc

      @vimalbaliram193@vimalbaliram193 Жыл бұрын
    • @@vimalbaliram193 q1

      @balasahebzende6548@balasahebzende654811 ай бұрын
    • ​@@vimalbaliram193h

      @VitthalBhise-kv2yz@VitthalBhise-kv2yz6 ай бұрын
  • खरच खूप ग्रेट आहात सर... सामान्य माणसाला हेच अपेक्षित असतं

    @shulbhawaghmare9140@shulbhawaghmare9140 Жыл бұрын
  • बीड जिल्हा शान तुकाराम मुंढे साहेब great indian🇮🇳🙏

    @sunilsolat3000@sunilsolat3000 Жыл бұрын
  • धन्यवाद ,माननीय श्री मुंडे साहेब.

    @digambarpadwal5028@digambarpadwal5028 Жыл бұрын
  • खरी तुकाराम पांडूरंग भेट घडली आपल्या रुपाने खूप आभार🙏🙏🙏🙏🙏

    @comred946@comred94611 ай бұрын
  • देव भक्तांसाठी नेहमी धावून येतात.. भक्तांच्या दर्शनासाठी मुंडे साहेबांच्या रुपात देव धाऊन आला..👏🙏

    @bhushandeshmane3902@bhushandeshmane39025 ай бұрын
  • अशा प्रामाणिक माणसांची गरज खरं तर महाराष्ट्राला आहे

    @prasadarote3356@prasadarote3356 Жыл бұрын
  • मुंढे साहेब तुम्ही देशाची 👉💪🇮🇳 आहात 🙏🏻👍🏻😊

    @Boss-ec4gx@Boss-ec4gx Жыл бұрын
  • तुकाराम मुंडे साहेब तुम्हाला मना पासून सलाम मुंडे साहेबांन सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी पदोपदी आपल्या देशात पाहायला मिळतील ❓

    @chetanshinde6739@chetanshinde6739 Жыл бұрын
  • India Needs these type of IAS💎👏🙌🙏

    @prabhodh9573@prabhodh95734 ай бұрын
  • असे अधिकारी होने काळाची गरज आहे सलाम सर

    @checkmate8698@checkmate8698 Жыл бұрын
  • मुंडे सरान सारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांनची भारताला आणि महाराष्ट्राला गरज आहे, मुंडे सर तुमचा आम्हाला अभिमान आहे

    @tukaramsawant1024@tukaramsawant1024 Жыл бұрын
  • प्रशासनाच्या दृष्टीने फार महत्वाचे अधिकारी,तयांच मनापासून कौतुक करतो. धन्यवाद.

    @umakantmowade1899@umakantmowade18998 ай бұрын
  • सर तुमच्या कामाला सलाम.

    @yurajpa1180@yurajpa1180 Жыл бұрын
  • खरे भाविक फक्त मुंडे साहेब आपले कणखर विचारां मुले लवकर दर्शनास पुढे यावेत किती योग्य निर्णय आहे कारण यापेक्षा योग्य निर्णय च नसतो 🙏

    @sundardaspathade9961@sundardaspathade996111 ай бұрын
  • धन्यवाद मुंडे साहेब. आपल्या मुखातून पांडुरंग बोलला.

    @radhakishantengse7283@radhakishantengse7283 Жыл бұрын
  • Hats off to him.विठ्ठलाला भेटायला मिळावे म्हनून भाविकांसाठी सुधा प्रयत्न केले.

    @ashishpat2885@ashishpat2885 Жыл бұрын
  • खरंच देव माणुस आहे ✌️

    @hanmantghorpade3164@hanmantghorpade3164 Жыл бұрын
  • सर आपल्या कार्याला सलाम आणि मला आपला अभिमान आहे,आपल्यासारखेच शिस्तबद्ध ,मार्गदर्शक,नियोजनबद्ध असे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रालाच व तरूण वर्गाला हवे आहेत

    @santoshbatwal3321@santoshbatwal332122 күн бұрын
  • शेवटी तुमच्या नावातच तुकाराम आहे धन्य वाद साहेब

    @jayshriram7569@jayshriram7569 Жыл бұрын
  • साहेब तुमाला मनापासुन 🙏.देव तुमच भल करो.

    @vinodgaikwad9674@vinodgaikwad9674 Жыл бұрын
  • प्रत्येक आय ए एस,आय पी एस,अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणे वागावे अशीच आशा आहे.

    @murlidharkedare2291@murlidharkedare229110 ай бұрын
  • असा विचार राजकीय लोकांच्या मनात का येत नाही सर आपण ग्रेट आहात

    @santoshwadekar8926@santoshwadekar8926 Жыл бұрын
  • खरच सर, दर्शन रांगेच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेच आहे! तुमचे पाऊल या दृष्टीने पडले, धन्यवाद सर!

    @shaileshudavant5112@shaileshudavant5112Ай бұрын
  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल जय महाराष्ट्र जय हिंद 🌹🙏💕

    @praveenkini9312@praveenkini9312 Жыл бұрын
  • फार छान. Very Great.

    @janardankhedkar2389@janardankhedkar2389 Жыл бұрын
  • You are doing the perfect duty of nation as an officer. Hats off

    @prashantkadam1326@prashantkadam1326 Жыл бұрын
  • मुंडे साहेब काय दृष्टिकोन आहे भविका बद्दल.साष्टांग दंडवत साहेब तुमच्या भूमिकेला.मी गेली 25 वर्षापासून आषाढी वारी करतोय किती ढिसाळ कारभार असतो ह्याची मला जाण आहे .मी माणसा मध्ये देव शोधणारा वारकरी आहे .तो तुमच्या रूपाने प्रकट झालाय. राम कृष्ण हरी

    @nareshjumde3725@nareshjumde3725 Жыл бұрын
  • प्रशासनातील सर्वश्रेष्ठ अधिकारी .... अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी जनता असतेच ......

    @pankajkumarpansare8873@pankajkumarpansare887311 ай бұрын
  • Sirji, Very proud of you. ❤

    @mohanwagh5106@mohanwagh510620 күн бұрын
  • " Really proud of u Sir...💐💐💐"👍..

    @rahulmane8477@rahulmane8477 Жыл бұрын
  • तुम्ही सर्वांचे आदर्श आहात खूप काय शिकायला भेटो तुमच्या कडून नक्कीच आम्ही सर्व तुमच्या मुळे कुठेतरी डेरिंगनी चांगले कार्य करू खूप खूप धनयवाद सर 🙏🙌

    @kishorjadhav1844@kishorjadhav18445 ай бұрын
  • सर खूप छान काम केले आहे तूम्ही. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

    @ajitnarsale2165@ajitnarsale2165 Жыл бұрын
  • खूपच सुंदर सर्वसामान्यची दर्शनाची व्यवस्था आपण केलीत.,🙏🙏

    @ganeshgaonkar922@ganeshgaonkar922Ай бұрын
  • Great officer ! Thinking about poor people. Like this person should become minister of maharashtra

    @smitachavan7382@smitachavan7382 Жыл бұрын
  • मुंडे सर्व कामे कटाक्षाने नियम पाळून करतोस परंतु काही गोष्टी मानव व समाज म्हणून त्याच्या उन्नतीसाठी सुद्धा करणे गरजेचे आहे

    @shrutislife1656@shrutislife1656 Жыл бұрын
  • Dhanyavaad sir ji

    @pradipjoshi8361@pradipjoshi8361Ай бұрын
  • धन्यवाद साहेब

    @janardhanchavan9623@janardhanchavan9623 Жыл бұрын
  • खरंच साहेब तुम्ही हा चांगला निर्णय घेतलात नाहीतर तिथे राजकारण्याच्या चिठ्याचपाट्या घेऊन येणारे सुध्दा दादा होतात हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुमचे आभार मानते

    @shakuntalarane4322@shakuntalarane4322 Жыл бұрын
  • फार छान साहेब

    @vivekgayakwad5456@vivekgayakwad545610 ай бұрын
  • Kharch sir tumche vichar far Chan astat great sir

    @user-jq1my2tx4n@user-jq1my2tx4n Жыл бұрын
  • Great Sir

    @indrajitbhagat3731@indrajitbhagat3731 Жыл бұрын
  • सत्ये पुढे शहाण पण चालत नाहो. त्यामुळे असे चांगले अधिकारी side पोस्ट ला टाकले जातात. यांना मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त पदी नेमायला पाहिजे.

    @TheMahesh1234@TheMahesh1234 Жыл бұрын
    • त्यांना मुद्दाम आरोग्य खात्यात फेकल , रेती वाले , ठेकेदार , नेत्याचे कुत्रे सगळ्याची मलाई फेकून देत होते साहेब म्हणून ... शोकांतिका अशी आहे की या माणसाचं कुठल्याच पक्षाशी जमत नाही कारण इमानदारी चे दुश्मन सगळेच आहे , BJP म्हणा की काँग्रेस , राष्ट्रवादी म्हणा की शिवसेना

      @ddnick@ddnick8 ай бұрын
  • खूप खूप मनापासून अभिनंदन गरिबीतून अति कष्ट करून केलेले प्रयत्न आणि गरिबीची जाण ठेवून आजपर्यंत केलेली वाटचाल याची अतिशय कौतुक वाटते मनापासून अभिनंदन,,🌹🌷

    @meradoremon@meradoremon Жыл бұрын
  • Really Great Work👏❤️ Hat's off🙌

    @prafullkedar2293@prafullkedar2293 Жыл бұрын
  • What a IAS OFFICER man what a ! He is such brilliant person 🙆 what he did for Mandir samiti is incredible 🙏

    @King_Kohli_18_love4ever@King_Kohli_18_love4ever Жыл бұрын
  • Koti koti pranam

    @yogeshjagdale9146@yogeshjagdale91463 күн бұрын
  • धन्य माननीय तुकाराम मुंढे कुठेतरी भक्तांचे वारकर्यांचे यांचे अन्याय थांबले पाहिजेत

    @dhanajipatil8440@dhanajipatil8440 Жыл бұрын
  • महाराष्ट्रातील एकमेव धाडसी निर्णय घेणारा आणि सत्य न्याय देणारा देवमाणूस अधिकारी मा. मुंडे साहेब आहेत.

    @anilm.rathod8519@anilm.rathod8519 Жыл бұрын
  • ग्रेट सर

    @dilipkatti5746@dilipkatti57465 ай бұрын
  • Great sir 👌👌👌

    @jayeshmayekar1633@jayeshmayekar1633 Жыл бұрын
  • Salute sir

    @Trading-is-life@Trading-is-life Жыл бұрын
  • साहेब प्रतंम आपले अभिनदन , कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी आपल्या सेवक वर्गा बरोबर नेहमी कड्कच राहवेका तांच्यामध्ये आपल्या एवढे गुण नसतीलही प्रामाणिक महणजे काय. त्यांना घेऊनच आपण उत्तोत्तम कार्य जेव्हा होईल, तेव्हां साहेबांचे आणखी ऐक रूप समाजासमोर एईल,पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन.

    @arunbhosale5078@arunbhosale50785 ай бұрын
    • जनते साठी काम करणारा अधिकारी

      @RamdasShinde-og7nj@RamdasShinde-og7njАй бұрын
  • Va..va saheb great🙏🙏🙏

    @ayushsuryawanshi1997@ayushsuryawanshi1997 Жыл бұрын
  • हाच खरा तुकाराम 🙏🙏

    @ajitsargar2285@ajitsargar2285 Жыл бұрын
  • 👌👌👌👌निश्चयाचा महामेरू 👍👍👍👍

    @chandrashekharshr@chandrashekharshr Жыл бұрын
  • Great Sir 👏🏻👏🏻👏🏻

    @nileshlondhe5671@nileshlondhe567121 күн бұрын
  • साहेब नागपुरात परत या तुमची इथे खुप गरज आहे

    @nileshwaghmare4794@nileshwaghmare479426 күн бұрын
  • असा अधिकारी होणे नाही मुंडे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

    @sureshgite7128@sureshgite71285 ай бұрын
  • Wah wah wahhhhhhh tumch aikun khupppp proud feel zala.... Salute to ur decisions

    @niperstudy@niperstudy Жыл бұрын
  • Ye imaandar officer hai .. Intellectual manus aahe...Dharam se le kar aaj har jagah corruption hai ..aise insan milna mushkil hai

    @taofeequeahmad9953@taofeequeahmad9953 Жыл бұрын
  • Salute saheb 🙏🙏 proud of you... Beed

    @rajeshreelahore6973@rajeshreelahore6973 Жыл бұрын
  • Thanks we HAVE Need Like This Officer

    @priyankaavhad8330@priyankaavhad8330 Жыл бұрын
  • साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद या सर्व नियोजनाबद्दल.

    @kishoringale8934@kishoringale8934 Жыл бұрын
  • साहेब सलाम आणि जय हो ❤❤❤

    @machhindraahire2303@machhindraahire2303Ай бұрын
  • Thanks 🙏🙏 sir country needs you ..... jai hind

    @amolgaikwad1890@amolgaikwad1890 Жыл бұрын
    • Bhactana jasti jasta latekarne hesistam ahe

      @gangadharnistarwad1744@gangadharnistarwad1744 Жыл бұрын
  • Very good sir you are great

    @darshanamanjrekar7833@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
  • खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंढे साहेबांना करा. खरंच महाराष्ट्राची खूप प्रगती होईल, प्रशासनातील सर्व IAS OFFICERS ने मुंढे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवल्यास एकही सरकारी कर्मचारी व राजकीय पूढारी भ्रष्टाचार करू शकणार नाही.फक्त वरच्या अधिकार्यांनी मुंढे साहेबांसारखे कायद्याला धरून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.मुंढेसाहेब तुमच्या कर्तुत्वाला कोटी कोटी सलाम!

    @pramodkshirsagar3836@pramodkshirsagar38365 ай бұрын
  • Great saheb i m fallower of u ...

    @gajanankhamkar1135@gajanankhamkar1135 Жыл бұрын
  • शतश: धन्यवाद,हजारो तुम्हासम हवेत, सामान्य भाविकांचा विचार जोपासून तो पूर्ण करण्याची मनोमन असणारं व्यक्तीमत्व

    @arunabobade6705@arunabobade6705 Жыл бұрын
  • फार अभ्यासू आणि सर्वसमावेशक अधिकारी.

    @Vlogwithrcm@Vlogwithrcm Жыл бұрын
  • Salute to such brilliant Officer.

    @bpatkl@bpatkl Жыл бұрын
  • आदरणीय श्री मुंढे साहेब लोकहितार्थ सुंदर नियोजन साहेब मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आपण विठ्ठलांचे आदराने म्हणताय🙏🙏🙏

    @prafullakelaskar2109@prafullakelaskar21096 ай бұрын
  • मुंढे साहेब सर्व सामान्य नागरिकाला न्याय कधी मिळेल. नियम सर्वाना समान पाहिजेत.

    @user-td2fq8jx1q@user-td2fq8jx1q2 күн бұрын
  • Great Sirji🌹🌹💐💐❣️🙏🙏

    @somakale5319@somakale5319 Жыл бұрын
  • आपल्या पदाला देव कर्तव्याला सेवा मानणाऱ्या या नास्तिक नारायणाला माझा मानाचा जय हिंद जय श्री राधाकृष्ण 🙏🙏🙏💛💛

    @rahulkhedkar3407@rahulkhedkar34072 ай бұрын
  • तुमचा सारख काम केलं त देशा लांप्रगतीचा पथा वर जण्याशी कोणी ही थांबू नाही शकतं ‼️ जय शिवाजी राजे 🚩

    @AnilYadav-yc4qj@AnilYadav-yc4qj Жыл бұрын
  • सलाम सर

    @vaibhavgiri9330@vaibhavgiri9330 Жыл бұрын
  • नाशिकमध्ये सध्याच्या परिस्थितीत मुंढे साहेब आणि विश्वास नांगरे पाटील साहेब यांची खूपच गरजच आहे

    @ashoksapkal3832@ashoksapkal3832 Жыл бұрын
  • Khup chan

    @PankajKumbhar-jw1kj@PankajKumbhar-jw1kj26 күн бұрын
  • आपल्या सारखे अधिकारी आपल्या विचारांचे व्यक्ती खूप कमी आहे पण आजच्या काळात सत्य कुणाला पटत नाही बेईमानीचा सगळा जमाना आहे चांगल्या व्यक्तीची कदर सरकार ला सुद्धा नाही

    @prabhakardhawale7493@prabhakardhawale7493 Жыл бұрын
  • सर्वात प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी

    @swapnilpatil8274@swapnilpatil82745 ай бұрын
KZhead