अबकी बार 400 के पार - इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

2024 ж. 12 Сәу.
700 536 Рет қаралды

अबकी बार 400 के पार - इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
©Gurumauli 2021 (Copyright)
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Пікірлер
  • इंदुरीकर खर बोलतात त्यांचा एक एक शब्द विचारात घेण्यासारखे आहेत. इंदुरीकर यांच्या कीर्तना मुळे खूप लोकांचे संसार वाचलेत. त्यांचे कीर्तन हसण्यावारी नेउ नका. ते बोलतात ते लोकांच्या चांगल्या साठी बोलतात.

    @RameshMohite-cy7en@RameshMohite-cy7en26 күн бұрын
    • Mg bykola pathw ratri

      @ananddeshpande3993@ananddeshpande39937 күн бұрын
  • महाराज लाखात एक बोलला... आईने एक चारित्र्यवान मुलाला तयार करा.

    @SanjayKumar-cg5js@SanjayKumar-cg5js26 күн бұрын
    • यH8

      @pranaykhawale7351@pranaykhawale7351Күн бұрын
    • Xubzb🎉🎉🎉🎉🎉 was​@@pranaykhawale7351

      @user-fb9rt2ov7i@user-fb9rt2ov7i12 сағат бұрын
  • महाराजांची प्रस्तुती अत्त्यन्त उडबोधक आहे. आजच्या समाजाला बदलण्यासाठी आवश्यक आहे. देव धर्म ही मनात खरी आस्थेचा विषय आहे.

    @bharatbapuraonaik2856@bharatbapuraonaik285625 күн бұрын
  • किर्तनावर कमेंट असावी👈पण काही भक्त मधेच राजकीय कमेंट पाठवतात. हे खूपच वाईट आहे. ज्याला जो राजकारणी आवडतो त्याला उरावर घेऊन पडावा पण नको तिथं नको ती कमेंट करू नाही. बाबा छान सांगतात त्यांचं जे आवडतं ते स्वीकारावे बाकीचे सोडून द्यावे.

    @balasahebbhosale8637@balasahebbhosale863724 күн бұрын
    • 5:23 5:24

      @SunilPatil-nd8cv@SunilPatil-nd8cv19 күн бұрын
  • एज्युकेशन हेल्थ फूड शेल्टर मानवाला माणसे सुविधा मिले आशी सरकार आणे महत्वाचे आहे

    @bhausobadiger583@bhausobadiger58328 күн бұрын
  • धर्मावर राजकारण नसतं बेरोजगारी महागाई च बोला लोकशाही मतदान करा

    @NileshGaroleNG@NileshGaroleNG27 күн бұрын
    • खरंच दादा हा कुणालातरी घाबरतो सत्य

      @narendrajagtap2982@narendrajagtap298226 күн бұрын
    • महागी आणि बेरोजगारी जे बांगलादेशी आणि रोहिण्या सहा कोटी घुसखोर आहेत त्यांच्या मुळे आहे. त्याला जबाबदार काँग्रेस आणि शरद पवार हे आहेत. जगात युद्धाचे डग आहेत. अशी अनेक कारणे आहेत. भ्रष्टाचार हे एक महागाईचे आणि बेरोजगारीचे कारण आहे. भ्रष्टाचार हा तर काँग्रेसचा आत्मा आहे. त्या बद्दल कधी कोणी काँग्रेसला प्रश्न विचारले का ?

      @user-eh8em1st4d@user-eh8em1st4d19 күн бұрын
    • H😂

      @ramchandralotle9571@ramchandralotle957119 күн бұрын
  • देशाच्या बरबादीला तो प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे ज्याला शिक्षण आरोग्य आणि रोजगार यापेक्षा धार्मिक मुद्दा महत्वाचा वाटतो

    @ashishpawar8786@ashishpawar878629 күн бұрын
    • तुझी काही चुकी नाही

      @omkaranandagiri4489@omkaranandagiri448928 күн бұрын
    • Right

      @ashokJamdhade-lt8lw@ashokJamdhade-lt8lw14 күн бұрын
    • ह्याला मूळ काँग्रेस कारणीभूत आहे.. वेगवेगळ्या धर्म निर्माण केले प्रत्येक धर्मात तिड निर्माण करून त्यांचे राजकीय फायदा उचलले.. आज ते भोगावे लागतो. काँग्रेस म्हणजे दुसरे इंग्रज आहे 👍

      @sidharammadgonde7505@sidharammadgonde750512 күн бұрын
    • Agadi barobar

      @DishaHire@DishaHire11 күн бұрын
    • वक्त बोर्ड कायदा बनविला काय आहे शिक्षणाचा??? ?

      @noxinsharkgaming316@noxinsharkgaming3169 күн бұрын
  • इंदुरीकर महाराज अगदी बरोबर आहे आणि सत्य आहे

    @dattachavan6785@dattachavan6785Күн бұрын
  • महाराष्ट्रातील जनता तुमच्या भाषणावर खूप खूश आहे खरच राजकारण तुम्हाला खूप चांगले समजायला लागले आहे आगे बढो

    @sadananddhuri2968@sadananddhuri296829 күн бұрын
  • माउली आम्ही आपल्या समोर नाही आपले किर्तन ऐकणारे समोर बसलेले भाविक ऐकता ऐकता लोटपोट होतात पण आम्ही मोबाईलमधून किर्तन ऐकून त्याच्यापेक्षा जास्त आनंदी होतो❤❤❤❤

    @user-re7em7vl5i@user-re7em7vl5i8 күн бұрын
  • यांच्या बापाचं देश आहे 400 पार न्यायला

    @sanjaykokani3623@sanjaykokani362325 күн бұрын
    • तुमच्या बापाचा असला पाहिजे वाटत,या फेकू बाबा सारखे यांचे कीर्तन म्हणजे बाहेरून कीर्तन आतून तमाशा.बरे फुकटाची करमणूक.

      @jennyzepeto3027@jennyzepeto302717 күн бұрын
    • Tujya,abba,chaa,haahe

      @raghunathpatil9944@raghunathpatil994417 күн бұрын
  • मी हरिकिसन बेलखेडे सामाजिक कार्यकर्ता व माजी अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा दारव्हा तालुका, ह, भ, प,, इंदोरीकर महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या, भावार्थदीपिका, म्हणजे ज्ञानेश्वरी मधील महार शब्द आणि महारख्ख वमहारख्खी या शब्दाचा अर्थ जनतेला पटवुन सांगा, व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे व वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांचे नाते, समाजाला पटवुन सांगा,

    @kashinathbelkhade6426@kashinathbelkhade642627 күн бұрын
    • मी राजपुत आपले समर्थन करतो

      @dipakrajput4743@dipakrajput474325 күн бұрын
    • तुम्ही करा किर्तान

      @vijayvarnekar6565@vijayvarnekar656520 күн бұрын
  • आपले आरोग्य जमिनीचे आरोग्य समाजाचे आरोग्य सेंद्रिय शेतीसाठी लागणारे आरोग्य शेणखतामध्ये गोमूत्रा मध्ये आहे आपले आरोग्य गोमूत्रा मध्ये आहे दूध दही ताक तूप लोणी देशी गाईचे यामध्ये आपले आरोग्य आहे स्मरणशक्ती आहे देव देश धर्मासाठी सर्वकाही गोवंश राष्ट्रीय संपत्ती देशी देसी देसी देसी देसी देसी गोवंश

    @dhanyakumarpatwa5691@dhanyakumarpatwa569124 күн бұрын
    • दूध तुप लोणी गाय गोमुत्र या सगळ्या चा आणि देशाच्या प्रोग्रेस याचा काय संबंध आणि प्रत्येका ने आपपल्या धर्म अत्यंत श्रद्धेने पाळावा सण साजरा करावा सर्वाना आनंद देऊन द्वेष पसरवून नाही

      @sunitagupta1217@sunitagupta121724 күн бұрын
  • अबकी बार 400 पार 🎉🎉

    @vikasjatale3922@vikasjatale39228 күн бұрын
  • जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम

    @user-vd7dc8ee9k@user-vd7dc8ee9k17 күн бұрын
  • जय श्री राम, जय मोदी, जय ईदोंरीकर

    @parbhakarmaharajbhoye6174@parbhakarmaharajbhoye617421 күн бұрын
  • महाराज, थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ! काय भाषा वापरता ? समोर माता भगिनी बसल्यात, काय वाटत असेल त्याना ! येवून जाऊन चपटी, चपटी सदासर्वकाळ तेच ते ? फारच प्रेम आहे बुवा तुमचं चपटीवर ! रात्री स्वप्नात पण येत असेल नाही ? ' आतून कीर्तन वरून तमाशा '!

    @user-lp7bk6wc2l@user-lp7bk6wc2l25 күн бұрын
    • Maharaj kirtan ha Ak Tamasha kelay savidhanvar prabhodhan kara tyane samajach bhale hoail

      @babasahebsalve6586@babasahebsalve658624 күн бұрын
    • मीरची लगी तो मै क्या करु

      @ashokgubre8739@ashokgubre873922 күн бұрын
    • महाराजांचे जे कार्य आहे ते, कुणाचेही नाही, जाऊन बघा आकोल्या मध्ये,मग समजेल महाराज कोण आहेत ते.समाजप्रबोधनकार आहेत ते, असंच बोलायला पाहिजे,

      @bhaskarshene6673@bhaskarshene667322 күн бұрын
    • बकवास, बकवास, kartoo,

      @raghunathpatil9944@raghunathpatil994417 күн бұрын
  • Khup chan sangtile maharaj

    @AD-hp2sl@AD-hp2sl18 күн бұрын
    • 😊 no

      @PopatWaghmare-gb4um@PopatWaghmare-gb4um11 күн бұрын
  • Verry nice

    @dashrathwadbudhe5013@dashrathwadbudhe501327 күн бұрын
  • Very good kirtan maharaj, rajkarna wr rokh tok kirtan kara, ya rajkarna mule desh tokala lagl . Asslamo alaikum maharaj

    @ashfaqsheikh3552@ashfaqsheikh355223 күн бұрын
  • Maharaj laj vatu dya

    @annawaghmare3653@annawaghmare3653Күн бұрын
  • धर्म म्हणजे शिक्षणं धर्म म्हणजे आरोग्य यातूनही रोजगार निर्माण होतो.

    @deepakdharpure9951@deepakdharpure995123 күн бұрын
  • एकपात्री प्रयोग, अभंग कुठे, कीर्तन कुठे....

    @prabhakarmahajan9225@prabhakarmahajan922524 күн бұрын
  • कीर्तन श्रद्धांजली पर हवे होते. बाकी काय हास्यजत्रा.

    @dyaneshwerpatil132@dyaneshwerpatil1322 күн бұрын
  • अहो तुम्हही टेटलेच

    @user-pp2kh2dg2w@user-pp2kh2dg2w2 күн бұрын
  • याला म्हणतात किर्तन, महाराज म्हणजे महाराज😂😂

    @sarjeraodhakne8626@sarjeraodhakne862617 күн бұрын
  • माहाराज हे येवढे तुम्हाला कोठुन जमता🙏🙏

    @alkasonawane1420@alkasonawane142028 күн бұрын
  • सुदामा, सरपटे बोरगाव मेघे वर्धा, आपण सांगितले आहे, माहिती योग्य आहे 400, सांगितले, आहे,ओटींग,मशीन,जेथे,,तयार,होतै,तेथै,गुजरात,मधीलट,कधीकधी, आहे, तसेच,मतदानाच्या,पेटया, फोडल्याने होऊ,शकते

    @sudamsarpate2058@sudamsarpate2058Күн бұрын
  • महाराज तुम्ही जे काही सांगता ते बाबासाहेब ते सांगत होते पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचं कीर्तनात नाव सुद्धा घेत नाही खूप वाईट वाटते कसे वाह्याचे या महाराष्ट्राचे दुःख wate

    @RameshMore-rd7ov@RameshMore-rd7ov28 күн бұрын
    • Ambedkaracha hindu dharmashi kahi sambandh aahe ka?

      @Ravism-fm3dw@Ravism-fm3dw25 күн бұрын
    • He shikshan sodun Kuthe alag Lathan ahe the sagdyana mahit ahe

      @Shiv_bhim_shakti@Shiv_bhim_shakti25 күн бұрын
    • भाऊ तुझ्या मते ते बरोबर आहे पण आंबेडकरांचा माणुसकीशी संबंध होता ना आणि किर्तन हे संपूर्ण माणुसकी वर आधारित असत

      @samratsantoshingaleingale8292@samratsantoshingaleingale829224 күн бұрын
    • ओं​@@Ravism-fm3dw

      @vilasshenkar196@vilasshenkar19618 күн бұрын
  • धर्म समजुन घ्या, प्रश्न शिल्लक राहणार नाहीत.

    @deepakdharpure9951@deepakdharpure995123 күн бұрын
  • अगदी बरोबर आहे

    @gulamshaikh773@gulamshaikh77328 күн бұрын
  • चांगल तेवढ घेने बाकी जेथे टाकायच तेथे टाकु नका पण ते कचरयाच टोपलयात टाका

    @deepaksamrat4587@deepaksamrat458720 күн бұрын
  • समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे

    @kailasraobhalerao1938@kailasraobhalerao193824 күн бұрын
  • 😮मन मोहन कशाला रिमोट राहुल राहील

    @somnathdhayatadak4221@somnathdhayatadak422123 күн бұрын
  • एकदम खर

    @RamjanBharsakle@RamjanBharsakle26 күн бұрын
  • Indurikar mahan aahet.

    @Pramodmhatre4033@Pramodmhatre403323 күн бұрын
  • Bhashecha par battyabod karun takla maharaj santanche वाक्य होत् sach आणि mavad mitule आणि rasad amrutache अशी वाणी पाहिजे

    @eknathmahajan349@eknathmahajan34919 күн бұрын
  • तुम्ही फक्त निंदा करा आणी महाराज म्हणून जगा पुढे वावरता

    @sumanpagariya1006@sumanpagariya10063 күн бұрын
  • काही लोकांचं फुकटावरच ध्यान

    @savitrikhandagale1630@savitrikhandagale163025 күн бұрын
  • खऱ्या रावणाची गुरुकिल्ली वाचवा महाराज खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली चा अभ्यास

    @nikhilnarwade657@nikhilnarwade65721 күн бұрын
  • हे महाराज चांगले काॅमेडीयन आहेत, अध्यात्मिक कीर्तन कमी पाचकळ जोक्स जास्त, आता बहूतेक राजकारणात घुसायचा बेत असेल.

    @narayandalvi4686@narayandalvi468622 күн бұрын
  • Akdam khar😂 3:07

    @hemagaikar4419@hemagaikar441926 күн бұрын
  • Eak. No. Kirtan

    @madhavpimpale8074@madhavpimpale807426 күн бұрын
  • Komidi vare komidi .

    @vinayakvyawahare5443@vinayakvyawahare544315 күн бұрын
  • नवीन अक्टिंग करा ही जुनी झाली 😂

    @shailendrapatil6716@shailendrapatil671616 күн бұрын
  • Juna video ani navin nav

    @kailaszagade3155@kailaszagade31557 күн бұрын
  • महाराज हिंदुस्तान हिंदु धर्माकरीता मोदीच साहेब गरज

    @12345pmg@12345pmg24 күн бұрын
  • महाराज तुमचे विचार मोठें आहेत पण अंधभक्ताचं काय ॽ हे सुधारतील का ॽ

    @sureshkate7401@sureshkate740128 күн бұрын
    • चमचे, कब, सुधरेंगे,,,talwa, chatu,

      @raghunathpatil9944@raghunathpatil994418 күн бұрын
    • चमचे,,कब, सुधरेंगे,,dogle,

      @raghunathpatil9944@raghunathpatil994417 күн бұрын
  • Budati he jan dekhavnya Dola, Tumi Maharaj vasto paristhiti mandali Maharaj Aaj ya vicharachi deshala kharch grj ahe

    @marotipangul6326@marotipangul63268 күн бұрын
  • Stand-up comedian 🎉🎉

    @suj2706@suj270618 күн бұрын
  • 🙏🏽👌🏽🙏🏽🚩

    @AtmaramNagargoje@AtmaramNagargoje23 күн бұрын
  • Aaj shikhashan 12 vi parent mophat ahe, Arogya vima pn milate, mophat dhanya pn sarkar det ahe , pn kharya arthane Susanskarit Samaj ghadvinyache Kam Maharaj kharokharch mahatvache ahe

    @marotipangul6326@marotipangul63268 күн бұрын
  • only thakare

    @maltilonandkar6655@maltilonandkar665526 күн бұрын
  • Sanskriti and dharma bachane ke liye abki baar 400 par...paryaya nahi...aur ek baar Modi sarkar la anaychi vinanti ...maharastra var vishesh lakshya...

    @ashokkoradia295@ashokkoradia2959 күн бұрын
  • Jay Maharaj jay sharad pawar Uddho ji Thakrey

    @qazimujahed9473@qazimujahed947323 күн бұрын
  • Ya endurikrla jodyane hana

    @ananddeshpande3993@ananddeshpande39937 күн бұрын
  • Kontahi desh sanvidhanashivay nahi. Fact bharatach sanvidan aahe ka

    @RamraoMude-rb2yd@RamraoMude-rb2yd26 күн бұрын
  • batali aani biryanisathi modi anthbhak

    @maltilonandkar6655@maltilonandkar665526 күн бұрын
  • Purushottam gangadhar bhoyar sakmur m h

    @user-yz7nv2if5h@user-yz7nv2if5h25 күн бұрын
  • 2047 paryant karayschi aahe

    @laxmikantkedia5630@laxmikantkedia563027 күн бұрын
  • Kahi lokana kuthe rajkaran diste? Maharaja tr adhyatmch sangat ahe

    @marotipangul6326@marotipangul63268 күн бұрын
  • ४०० / १०

    @jdsouza123@jdsouza12316 күн бұрын
  • Babaji poli rasat nahi gulawanit khatat,rasa konta asto

    @dipakekade216@dipakekade21618 күн бұрын
  • मतदानात घोळ,होईल

    @sudamsarpate2058@sudamsarpate2058Күн бұрын
  • Jay hiare shathe aihie Mahira

    @mohanshelar7776@mohanshelar77769 күн бұрын
  • देश वाचवा परत आंदोलन करणेची वेळ जवळ आली आहे

    @dhanajichavan9880@dhanajichavan988026 күн бұрын
  • Har,har,महादेव, जय, श्रीराम,,,आप, की, बार,,450,,पार,,फिर, मोदी, sarkar,,,जय, हिन्दू, राष्ट्र

    @raghunathpatil9944@raghunathpatil994418 күн бұрын
  • Yes Agree

    @vishwaniramlgosavi1509@vishwaniramlgosavi150925 күн бұрын
  • देव आणि धर्म वाद यांच्या साठी 400ची गरज नाही संविधान वाचवणे म्हणजे देश वाचेल कारण संविधान वर देश चालतो

    @baluahire-pn2zg@baluahire-pn2zg27 күн бұрын
    • संविधान कुठंही जात नाही. काळजी नसावी.

      @vijayvarnekar6565@vijayvarnekar656520 күн бұрын
    • आजपर्यंत 105 वेळेस संविधानामध्ये बदल केला त्यावेळेस कुठे होता तुम्ही

      @user-hs5vc5kb8x@user-hs5vc5kb8x17 күн бұрын
    • सविंधान कोणी पूर्णपणे बदलवु शकत नाही लक्षात घ्या

      @adv.mithunpagadwar2449@adv.mithunpagadwar244916 күн бұрын
    • संविधान बदलणार हे सांगुन आंबेडकर वादी लोक आणि कॉंग्रेस वाले लोकांना भडकावू पाहात आहेत पण लोक काय आता चुतिया नाही. आणि 1947 च्या पहीले कुठे संविधान होते हा देश हजारो वर्षांपासून चालत आला आहे. जय हिंद🙏🙏🚩🚩

      @rajaramkale4552@rajaramkale455215 күн бұрын
    • ​@@user-hs5vc5kb8xka naam 68😅88ii99no😊😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😊😮😅😊😅😮

      @BabruwanSude@BabruwanSude8 күн бұрын
  • 🙏

    @ganeshlokhande2150@ganeshlokhande215012 күн бұрын
  • Maharaj suparukhor rajkarnat sare aaplpote. Janta bichari.

    @sharadvjoshi3804@sharadvjoshi380428 күн бұрын
  • शिकुनका असं मुलींना सांगता हे चुकीचे आहे.

    @magendragaikwad4556@magendragaikwad455624 күн бұрын
  • Kande , uss , kapus , soyabin

    @madhavgore6467@madhavgore64679 күн бұрын
  • हास्य जत्रा आहे असो

    @raosahebpathare7066@raosahebpathare706616 күн бұрын
  • 🙏🙏🙏🙏

    @vazirbhojani7545@vazirbhojani754526 күн бұрын
  • ४०० ४०० ४०० ४०० भाजपा भाजपा भाजपा भाजपा भाजपा

    @kalpeshpatel3636@kalpeshpatel363623 күн бұрын
    • 40 पार बस

      @Gujuit34@Gujuit3418 күн бұрын
  • पायाच्या बोटा त पण अंगठ्या घाला महाराज...

    @DinkarKadale-bs3ye@DinkarKadale-bs3ye12 күн бұрын
  • कीर्तनपेक्षा तमाशाच जास्त

    @agpclub1961@agpclub196120 күн бұрын
  • किर्तनाचा फक्त धंदा करून ठेवलाय या देशमुखानं! प्रबोधन शून्य आणि तमाशातील सोंगाड्याचंच काम जास्त आहे. देव आणि धर्माला न मानणारांनी असे किर्तन सोहळे करू नयेत. जय श्रीराम...🚩 जय हिंद... 🚩 जय महाराष्ट्र... 🚩 .

    @vitthalmahamuni3059@vitthalmahamuni305923 күн бұрын
    • कुनालापण न्हाय कळत जय श्रीराम.

      @vijayvarnekar6565@vijayvarnekar656520 күн бұрын
  • खूप खूप खूप छान किर्तन आहे महाराज धन्यवाद जय हरी

    @user-dy2fv7jp7u@user-dy2fv7jp7u22 күн бұрын
  • सुपारी म्हाराज

    @user-bf3pe7xw9c@user-bf3pe7xw9c10 күн бұрын
  • Kirtanaat lok yekagra houn aikayala pahijet lok hasayala yet nahit

    @balgondajijagonda5137@balgondajijagonda513715 күн бұрын
  • आद्या माचा विनोद केला आहे

    @bajrangmali5684@bajrangmali56847 күн бұрын
  • Kirtanaat devadikanche saanga fhafhat pasara saangu naka

    @balgondajijagonda5137@balgondajijagonda513715 күн бұрын
  • लय भारी

    @rajashreehajare6679@rajashreehajare667925 күн бұрын
  • ४००शे पारने देवधर्म टिकेल पण देश बरबाद होईल

    @annasahebwaghmare9965@annasahebwaghmare996526 күн бұрын
    • 400par Bolle kon

      @rajendramurme8682@rajendramurme868224 күн бұрын
    • 400par kisane Bola Tha

      @rajendramurme8682@rajendramurme868224 күн бұрын
    • Aannasaheb,vaagh,dada,devdharmane,su,sankrut,sanvedanshil,hoiel,parantu,bjp,Jo,dharm,shikavto,to,kahi,vegadac,te,tar,dharmdvesi,Vishari,vidhvanshkari,dharm,sikavto,mi,muslim,aasun,Maharajanche,kirtan,pravchan,aavrjun,aikato,man,shant,shuddh,hote,mi,aamchya,Ieshvar,charni,prarthana,karto,ki,maharjanna,dirghaayyushy,labho,

      @jakirpathan2960@jakirpathan296018 күн бұрын
    • Ghanta,,pappu,ka

      @raghunathpatil9944@raghunathpatil994418 күн бұрын
  • Social reform!!

    @bhausahebpatil6032@bhausahebpatil603228 күн бұрын
  • Wheather this is kirtan or political show. Maharaj you have called by Court so many time. Take care

    @madhukarnimje6653@madhukarnimje665323 күн бұрын
  • 4000

    @gautambarhe8527@gautambarhe852712 күн бұрын
  • विनोद सांगता आला पाहिजे, कुणीच दारूडा आरधा घंटा टोपी तोडीत नाही, रसात,

    @hanumanjadhav9181@hanumanjadhav918125 күн бұрын
  • आता लढाई मोदी सरकार हुकूमशाही भारत सरकार लोकशाही

    @NileshGaroleNG@NileshGaroleNG27 күн бұрын
  • खोटं बोलण्यात मोदी एक नंबर

    @deepakkapote4203@deepakkapote420329 күн бұрын
  • Ramprakash khot

    @ramprakashkhot6277@ramprakashkhot627723 күн бұрын
  • बीस कम और बिस जादा भी मिल जादा मीलभी जायेगे तो पुरे बिस से जादा पाने पर हम ४२० से जितही जायेगे .ये य हमारी पावर ४२०x मतलब wat खतरा बिजली का ?

    @ajaysonawane2753@ajaysonawane275326 күн бұрын
    • 420 Matlab chori gafla vala kalam

      @damodarkale8515@damodarkale851516 күн бұрын
  • आपकी बार नरेंद्र मोदी का अंतिम संस्कार

    @PiyushShirsat-qv4nx@PiyushShirsat-qv4nx23 күн бұрын
    • झ्याट वाकडं हुनार न्हाय.

      @vijayvarnekar6565@vijayvarnekar656520 күн бұрын
  • 😂😂😂😂😂😂😂

    @SAMU_GAMER214@SAMU_GAMER2144 күн бұрын
  • हा राज कारणी जास्त दिसतो

    @santoshsalvi1989@santoshsalvi198911 күн бұрын
  • PRADANMANTRI TO NARENDRA MODI HI BANEGE

    @vijaythakre7373@vijaythakre737321 күн бұрын
  • आरे गुरुजीला नाव ठेवतो तुझंकाय शिक्षण आहे

    @bhausahebmuntode2214@bhausahebmuntode22142 күн бұрын
  • मुलामुलीची 50 टक्के लग्न होत नाहीत 35 ची मुलगी 40 चा मुलगा हे लग्न च्जे वय अआहे काय

    @jayashrigurav3277@jayashrigurav32778 күн бұрын
KZhead