साध्यासुध्या आमदाराचं घर

2021 ж. 14 Мам.
1 991 352 Рет қаралды

साध्यासुध्या आमदाराचं साधंसुधं घर ! पाहा... फक्त Top 20 न्यूज चॅनेलवर
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचं साधंसुदं घर... पाहा फक्त
Top 20 न्यूज चॅनेलवर
आमदाराचं असं घर तुम्ही पाहिलंय का कधी ?
एकमेकांना जोडलेल्या 6 × 8 च्या दोन-तीन खोल्या आणि छोटंसं अंगण
आमदारांची पत्नी म्हणतेय,' त्यांनी स्वतःला जनतेसाठीच वाहून घेतलंय.'
आमदाराची बच्चे कंपनी म्हणतेय,' आम्हाला भेटायला बाबांना वेळच नाही'
आमदार मुलाच्या कौतुकाबाबत विचारल्यावर आई-वडील झाले भावुक
मोठा भाऊ म्हणतो, 'तू तालुका सांभाळ मी घर सांभाळतो...'
►Subscribe to our KZhead channel here: kzhead.info/tools/dRZ.html...
Social Media Handles:
►Website: www.top20news.in/​
► Like us on Facebook: / top20news.in​
► Follow us on: / top20news.i...​
► Follow us on Twitter: / top20newsonline

Пікірлер
  • धन्य ते माता पिता असा पुत्र जन्माला घातला

    @geetapatale9657@geetapatale96573 жыл бұрын
    • Nice mullala Janam dellya te aievadil kharch mhyan

      @bhartibhosale8080@bhartibhosale80803 жыл бұрын
    • Dhanya Mata Pita Asha Putra chal Mala ghatla

      @vasantpawar9507@vasantpawar95073 жыл бұрын
  • असे सर्व राजकारणी असतील तर देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा ...

    @nileshpaldhe2955@nileshpaldhe29553 жыл бұрын
    • सलाम तुमच्या कार्याला

      @narsingdhavare7310@narsingdhavare73103 жыл бұрын
    • 🙏

      @ganeshbhargande2909@ganeshbhargande29093 жыл бұрын
    • Ho na......👍👍👍

      @mohansable2999@mohansable29993 жыл бұрын
  • हे आमदार साहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे याचा कार्याला सलाम जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

    @jagannathbhagat818@jagannathbhagat8183 жыл бұрын
    • Balasahebancya pramanech property jamaa karun thevalya ho marathi lokana chutya banavale

      @chetankshirsagar2643@chetankshirsagar26437 күн бұрын
  • आई वडीलांच्या डोळ्यात पाणी आलेल पाहून खरच पहिल्या वाईट वाटले आणि रडू ही आले की आपल्या देशात दुसऱ्या साठी जीव ओतून काम करणारे आमदार आहेत असेच सवँ आमदारांनी आपापल्या तालुक्यात काम केले तर जनतेचे कधीच हाल होनार नाहीत सलाम तुमच्या कामाला साहेब मनापासून अभिनंदन

    @manishajadhav3@manishajadhav33 жыл бұрын
    • माऊली🙏🙏👌👌👌

      @surajjadhav2737@surajjadhav27372 жыл бұрын
  • साधी राहणी, उच्च विचारसरणी.

    @krishnamalve5201@krishnamalve52013 жыл бұрын
  • आज जर लंके साहेब मुख्यमंत्री असते तर दृष्ट लागावी असा माझ्या शिवबांचा महाराष्ट्र घडला असता माझ्या छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना चे कसले तुम्ही मावळे रे मावळा असावा तर लंके साहेबां सारखा साहेब सलाम तुमच्या कार्याला

    @futureofficer1080@futureofficer10803 жыл бұрын
    • खरच आसे आमदार असतात जर सर्वांनीच यातील 50% जरी काम केले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल पारनेरकर जनतेचे नशीब थोर आहे

      @anilshiravadekar4487@anilshiravadekar44873 жыл бұрын
  • साध राहीलामुळे आजारी लोकाचा मन जिंकून इतिहास घडविला खुपच चांगला निर्णय आहे या भावाला खूप खूप धन्यवाद

    @harshadakamat8420@harshadakamat84202 жыл бұрын
  • सलाम लंके साहेबांच्या कार्याला... आणि ही असते एकत्र कुटुंबाची ताकत..लक्ष्मणासारखा भाऊ पाठीशी आहे... त्यांचे आणि पूर्ण कुटुंबाचे आभार 🙏🙏

    @amarp341@amarp3413 жыл бұрын
  • वहिणी साहेब या पाठीमागे खरी अर्धांगी म्हणून श्रेय तुमचेच, शुभम तेचसला शुभेच्छा

    @shivajimane7436@shivajimane74363 жыл бұрын
    • वहिणी तुमची साथ आहे म्हणु साहेब आज तिथ कोविड सेंटरला राहू शकत आहेत साहेब नाईस वहिणी तुम्ही आहात

      @bhartibhosale8080@bhartibhosale80803 жыл бұрын
    • आज नगरसेवक 5 कोटींच्या घरात राहतात.आमदारांचे विचारूच नका. निलेश लंके साहेबांचे 10 टक्के गुण घेतले तरी खूप होईल.

      @ashokdhadwad7639@ashokdhadwad76393 жыл бұрын
    • वहिनी साहेबाना मनापासून धन्यवाद 🙏

      @rajendrabagul155@rajendrabagul1553 жыл бұрын
  • सर तुमच्या सारखे सगळेच आमदारांनी कामे केली तर आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल

    @veerthelabra3016@veerthelabra30163 жыл бұрын
    • कोरोना मुक्त नाही तर भ्रष्टाचार मुक्त सुध्दा होईल

      @balasahebgadge9202@balasahebgadge92023 жыл бұрын
    • @@balasahebgadge9202 लरज्ञज्ञज्ञलध

      @balajidalve8727@balajidalve87273 жыл бұрын
  • खरच देवमाणूस भेटला पारनेर तालुक्याला💎😎हिरा+हिरो आहेत निलेश सर😍😍❤❤✨✨💎🐅🐅🐅👑

    @rohitgadepatill9097@rohitgadepatill90973 жыл бұрын
  • शब्दच उरले नाही कौतुक करायला👍👌

    @digvijayrajdhangare3330@digvijayrajdhangare33303 жыл бұрын
  • आमदार लंके न मधील १० टक्के गुण जरी इतर आमदारांनी घेतले तरी महाराष्ट्रात स्वर्ग अवतरेल.

    @yashashridhamdhere5674@yashashridhamdhere56743 жыл бұрын
    • बरोबर काळच्या ओघात

      @sachinsolankar5809@sachinsolankar58093 жыл бұрын
    • Nise speetch

      @kundlikngonde6771@kundlikngonde67713 жыл бұрын
    • सुंदर कमेंट

      @rupeshthorat5144@rupeshthorat51443 жыл бұрын
    • Baro bar

      @nandupatil9466@nandupatil94663 жыл бұрын
    • Number dya

      @pankajraut8915@pankajraut89153 жыл бұрын
  • यालाच म्हणतात जनतेचा खरा सेवक लंकेश साहेबांना आभार वक्त करायला शब्द कमी पडत आहेत. 🙏🙏🙏🙏🙏

    @DilipKumar-sq2ve@DilipKumar-sq2ve3 жыл бұрын
  • अशाच आमदारांची गरज आहे... We proud of you saheb... काळजी घ्या... मन जिंकले

    @prof.pravinsonawane4335@prof.pravinsonawane43353 жыл бұрын
  • Top 20 न्युज ला धन्यवाद एवढ्या महान व्यक्तीची ओळख करून दिल्या बद्दल . बाकीचे न्युज वाले पैसे दिल्याशिवाय हे दाखवणार नाहीत.

    @Vinodrajput-pi8ew@Vinodrajput-pi8ew3 жыл бұрын
  • आमच्याकडे तर सरपंचाचे घर 4 मजली आहे स्वतःचा फायदा करून घेतात असे नालायक लोक आहे ... सॅल्यूट लंके साहेबाला

    @pradiptajne2844@pradiptajne28443 жыл бұрын
    • सरपंचाच काय घेऊन बसला साहेब त्याच्या सोबतच्या लोकांनी सुध्दा हात धुवून घेतले आहे त

      @shubhamjagtap5351@shubhamjagtap53513 жыл бұрын
    • Great hai saheb

      @yogeshsawant9209@yogeshsawant92093 жыл бұрын
    • @@shubhamjagtap5351 and hi and thank God that you can 🥫🥫🥫

      @rameshjadhav8343@rameshjadhav83433 жыл бұрын
    • @@shubhamjagtap5351 that the other side

      @rameshjadhav8343@rameshjadhav83433 жыл бұрын
    • @@shubhamjagtap5351 iopp

      @jothimanisaranvj1950@jothimanisaranvj19503 жыл бұрын
  • मला गर्व आहे मला व आमच्या परनेरकरांना असा देवासारखा कोणत्याही वेळेकाळेला धावून येणारा आमदार मिळाला...कोणालाच माहीत नसेल पण आमच्या नेत्याने मुंबईवरून 3000 रेमडीसीविर आणले होते...पण सुजय विखे सारखी आमच्या साहेबाने कधीच publicity नाही केली...👍👍 अरे आमचा आमदार रात्री 3 वाजता सगळा राउंड करून झोपतोय..प्रत्येक pateint चे oxygen ऑक्सिमीटर स्वतः लावून चेक करतो... समजा जर एखाद्याची oxygen level कमी आली उदा. 80 आली तर आमचा आमदार तो रुग्ण घाबरू नये म्हणून स्वतः बोलतो की माझीच 75 येत आहे oxygen level.. असा आहे आमचा आमदार... आमचा आमदार तिथेच राहतो ...तिथेच जेवतो.. कोणालाच माहीत नसेल पण एखादी महिला बरी होऊन चालली असेल तर तो प्रत्येक महिलेला 2000 रु ची नोट काढून देतो..पुढच्या खर्चासाठी...असा आहे आमचा साधा आमदार.. तुम्हाला माहीत नसेल पण आमच्या आमदाराने रुग्णांच्या मनोरंजनासाठी 20 × 20 sq ft ची मोठी स्क्रीन लावली आहे...👍👍💪🙏 आपल्या महाराष्ट्राला दुसरे RR आबा भेटले आहेत... आमचे भाग्य आहे आम्हाला असा आमदार मिळाला...👍👍 ✋⏰🏹

    @swarajbangar7193@swarajbangar71933 жыл бұрын
    • Sahebanch 1no milel ka

      @sachinpatil9402@sachinpatil94023 жыл бұрын
    • गर्व आहे आमच्या महाराष्ट्राला असा आमदार लाभला....

      @kapiljadhav4362@kapiljadhav43623 жыл бұрын
  • खरचं आमदार असावा तर असा त्यांच्या कार्यास माझा सलाम🙏🙏🙏🙏

    @anilkhochare3447@anilkhochare34473 жыл бұрын
  • मी पाहिलेले आमदार जो भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला फोन करून आदराने विचारपूस करणारा खरा माणूस

    @marutiabhangabhangmaruti5102@marutiabhangabhangmaruti51023 жыл бұрын
  • हे जर आज मुख्यमंत्री असते तर, मला नाही वाटत महाराष्ट्रा मध्ये एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असता....👍👌🇮🇳🙏🚩😊

    @maheshzanje8224@maheshzanje82243 жыл бұрын
    • Chaat Masala

      @testcenter3105@testcenter31053 жыл бұрын
    • 💯 barobar

      @digamberpanchal1584@digamberpanchal15843 жыл бұрын
    • 💯%बरोबर

      @pranavjadhav7560@pranavjadhav75603 жыл бұрын
    • 100%

      @samadhanjugadar2507@samadhanjugadar25073 жыл бұрын
    • खरी गोष्ट

      @vijaykumarghanshyamdaspraj1961@vijaykumarghanshyamdaspraj19613 жыл бұрын
  • आई वडिलांना हात जोडून नमन

    @dhanajidhokare6315@dhanajidhokare63153 жыл бұрын
  • काका खरच खुप चागला मुलगा आहे तुमचा खुप सुदर कार्य करत आहेत लंके साहेब

    @maheshpagar5593@maheshpagar55933 жыл бұрын
  • पिच्चर पाहल्यासारख स्टोरी आहे खरच आमदार साहेब तुम्ही काळजी घ्या जनतेला तुमची गरज आहे.. जपून रहा राजकारणी लोक तुम्हाला जगु देणार नाही....

    @vivekmutyalwar876@vivekmutyalwar8763 жыл бұрын
  • घर" छोटे का होईना, पण वाघाचं "मन "मोठं आहे, 🙏🙏

    @prakashshinde4819@prakashshinde48193 жыл бұрын
  • चांगल बातमी कव्हर केली 20 न्युज🤘🤘🤘

    @Avc143@Avc1433 жыл бұрын
  • आपण एक आदर्श व्यक्तीमत्व आहात आपला आदर्श संपूर्ण आमदारांनी वा राजकारणांनी घ्यावा एवढीच अपेक्षा साधी राहणी व उच्च विचारसरणी असे फक्त म्हणीतच ऐकलं होतं पण आज तुमच्या रूपाने प्रत्यक्षात पाहायला मिळाले.आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.आपल्या हातून खूप वर्षे अविरत जनसेवा घडो🙏

    @quickmusicpro6622@quickmusicpro66223 жыл бұрын
  • या देवरुपी माणसाला कोटी कोटी सलाम धन्य ते माता पिता ज्यांनी जन्म दिला लंके साहेब तुम्हा...

    @krushnakatphale1593@krushnakatphale15933 жыл бұрын
    • "आमदार असावा तर असा सा-यांनी घ्यावा त्यांचा वसा." आम.लंकेच्या कुटुबियांना धन्यवाद व पुढील कार्यास आभाळाएवढ्या शुभेच्छा.

      @shivajipowar8716@shivajipowar87163 жыл бұрын
  • आमदार साहेब स्वताला संभाळा. घरच्यांना पण वेळ द्या.एवढ चांगल नसत कोणी साहेब.

    @arunkulkarni8042@arunkulkarni80423 жыл бұрын
    • खुप छान साहेब

      @vijaymoin344@vijaymoin3443 жыл бұрын
    • महात्मा गांधी.... शहीद भगसिंग ह्यांनी जर असा विचार केला असता तर देश स्वत्रत्य जाला नसता.. सीमेवर असणार्या जवानांनी काय करावं मग घरी निघून यावं का.. लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांचं कामच्च आहे...

      @jaymaharashtra1981@jaymaharashtra19813 жыл бұрын
    • @@vijaymoin344 आहे

      @govindkavale2745@govindkavale27453 жыл бұрын
    • ते पण भ्रष्टवादी पार्टी मधे.😀 आमदार साहेब स्वतःला संभाळा 🙏 r r पाटील नंतर भ्रष्ट पार्टी मधे तुम्ही आवडले 👍

      @thegodfather8135@thegodfather81353 жыл бұрын
  • खरचं आमदार असावा तर असा. साधा सुधा गरिबांचा कैवारी!great

    @pradeeppatil7728@pradeeppatil77283 жыл бұрын
  • धन्य माता पिता, देव जन्माला आला . कोटी कोटी नमन आई तुम्हाला 🙏

    @manoharpandit1982@manoharpandit19823 жыл бұрын
    • 8u

      @balasahebm2146@balasahebm2146 Жыл бұрын
  • 👌आमदार असावा तर असा, पुढील कार्यास शुभेच्छा ,खरा जनतेचा सेवक देव माणुस 🙏

    @ravirajphapale337@ravirajphapale3373 жыл бұрын
  • हा विडियो जरा बाकीच्य आमदारांना दाखवा समाज सेवा काय आसती त्याना समजल तर खूप बर होईल

    @S_D_P933@S_D_P9333 жыл бұрын
  • खरच डोळ्यात पाणी आले आमदार साहेबांचे काम पाहून

    @ravipatil1538@ravipatil15383 жыл бұрын
  • Real meaning of आमदार word = लंके saheb ❤️🇮🇳 अशा social worker लोकांनाच साहेब हा शब्द वापरणं योग्य आहे.

    @rp4630@rp46303 жыл бұрын
  • भाऊंनी केलेल काम पाहून सलाम आई तुलजा भवानी आपणास ऊदंड आयुष्य देवो 🙏🙏🙏

    @KiranJadhav-hg3fh@KiranJadhav-hg3fh3 жыл бұрын
  • खरंच डोळे भरून आले 😭 खरं खुप चांगला काम करतात तुम्ही ❤️😘❤️

    @hiteshdhadve4432@hiteshdhadve44323 жыл бұрын
    • सलाम साहेब तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र जय हिंद

      @narayangaikwad8296@narayangaikwad82963 жыл бұрын
  • साहेब तुमचे खुप खुप अभिनदंन.आमदार असावा तर असा अनेक आमदार बघितले पण तुमच्या सारख आमदार होने नही. छत्रपती शिवस्वराज्य सेना-राष्ट्रीय उपाध्यक्ष-श्री.दत्तात्रेय बाळु गिलबिले तसेच माझ्या सर्व पदाधिकारी यांच्या कडुन आपाणस मानाचा मुजरा

    @dattagilbile409@dattagilbile4093 жыл бұрын
  • खरा आमदार व सच्चा माणुस. संविधान चा हा विजय आहे. आमदार साहेब आपल्या आरोग्याला जपा. तुमच्या सारखे समाजसेवक समाजाला हवेत.

    @manishganvir5656@manishganvir56563 жыл бұрын
  • कशाचे बनले आहात साहेब तुमच्यासारखे तुम्हीच...❤️ आदर्शवत कुटुंब

    @rohanchoudhari5234@rohanchoudhari52343 жыл бұрын
  • खरोखर कौतुक आहे अशा लोकप्रतिनिधीच. आमदार लंकेसाहेब आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या.

    @suhasjoshi3631@suhasjoshi36313 жыл бұрын
  • सलाम साहेब तुमच्या कार्याला 🙏

    @vahid2231@vahid22313 жыл бұрын
  • खराखुरा समाजसेवक, अतिशय प्रशंसनीय कामकाज आदरणीय लंके साहेब.

    @rajkumarranaware2557@rajkumarranaware25573 жыл бұрын
  • अभिमान आहे साहेब तुमचा.खूप गोड मुले आहेत.

    @sunandanimsakhare6731@sunandanimsakhare67313 жыл бұрын
    • माऊली👌👌🙏🙏

      @surajjadhav2737@surajjadhav27372 жыл бұрын
  • माननिय लंके साहेब यान्चे कार्य उल्लेखनीय आहे। अभिनंदन ।

    @vishwanathgyaral7467@vishwanathgyaral74673 жыл бұрын
  • आता तरी बाकीचे ईतर आमदार खासदार. स्वताचे घर भरणारे जरा सूधरतील काय ? ... लंके साहेबाचे मनापासून धन्यवाद .ईश्वर आपनास खूप शक्ती देवोत .जनकल्यानासाठी 👑👑

    @pandurangwanjare40@pandurangwanjare403 жыл бұрын
    • हे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान गृहमंत्री सुधारणारे असतें तर जनता उपाशी राहिली नसती आणि लूट झाली पण नसती 🙏🙏

      @udaygawade4597@udaygawade45973 жыл бұрын
    • he rktat asav lagt.

      @shrimangeshchavan508@shrimangeshchavan5083 жыл бұрын
  • महान आणि महान कार्य आहे साहेब 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻👍👍👍👍👍👍👍🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 तुम्हाला खूप खूप खूप आयुष्य लाभो✌✌✌✌✌✌✌✌✌🌷🌷🌷🌷🌷🌷

    @user-bu2xw3px9q@user-bu2xw3px9q2 жыл бұрын
  • 😁😁😁😁😁😁 जनतेचा राजा हा जनतेतचं असावा नुसता खुर्चीवर नाही लंके तुम्ही फारचं महान आहेत 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

    @avinashlagad8814@avinashlagad88143 жыл бұрын
  • असेच आमदार पाहिजेत. Dhandhandage आमदार यांचे वेगवेगळे उद्योग धंदे असले तरी ते सरकारच्या प्रत्येक योजनेतील पैसे कसे खायला मिळतील ते बघत असतात त्यामुळे लंके सारखेच आमदार सरकार मध्येच पाहिजेत.लंके सरकार आपल्याला आणि आपल्या कामाला सलाम.

    @surendrasawant7747@surendrasawant77473 жыл бұрын
    • 🙏🙏👍1

      @sambhajikamble5705@sambhajikamble57053 жыл бұрын
  • आसा आमदार महाराष्टाला भेटणे म्हणजे महाराष्टातील पारनेर तालुक्याचे खरे भाग्य

    @marotibavdane643@marotibavdane6433 жыл бұрын
  • प्रत्येक जिल्ह्यात असाच आमदार झाला पाहिजे निलेश सर खूप मस्त काम करतात शब्दच नाही बोलायला अश्या आमदार साहेबांना कोटी कोटी प्रणाम

    @shivanshkalekar4480@shivanshkalekar44803 жыл бұрын
  • काम करणाऱ्या व्यक्ती ची जी प्रसिद्धी केली तर मनाला आनंद वाटतो जे काम कमी व प्रसिद्धी जास्त त्याचं दुःख मनाला वाटते आमदार निलेश लंके साहेब यांच्या सारख्या आमदारांची बेभान झालेल्या समाजाला गरज आहे मी लंके साहेब यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो 🙏💐

    @dnyaneshwarmali3189@dnyaneshwarmali31893 жыл бұрын
  • लंके साहेबांचे प्रेरणादायी कार्य, उत्तम पत्रकारितेचे उदाहरण

    @kishormagare5698@kishormagare56983 жыл бұрын
  • आमदार असावा तर आसा निलेश लंकेसारखा...

    @ramkrushnaacademykhupati4611@ramkrushnaacademykhupati46113 жыл бұрын
    • P

      @murlidharmane2633@murlidharmane26333 жыл бұрын
  • मला हा व्हिडिओ बघतांना R.R पाटील (आबा) यांचीच आठवण आली. खरचं अशी राजकीय नेते खुप कमी आहेत.

    @AGNYCHAVANRD@AGNYCHAVANRD3 жыл бұрын
  • लंके साहेबांना मुख्यमंत्री केल तर आणखी खूप सुंदर काम करतील यात शंकाच नाही सलाम तुमच्या कार्याला

    @popatpatilkodoli4627@popatpatilkodoli46273 жыл бұрын
    • Very very nice my bhaiva

      @panakjdighe5590@panakjdighe55902 жыл бұрын
  • दर्जेदार लोक प्रतिनिधी असावा तर आमदार लंके साहेबासारखा.god bless you 🙏.

    @gajanankhodke8947@gajanankhodke89473 жыл бұрын
    • सलाम लंके साहेब

      @sujatabhagat3455@sujatabhagat34553 жыл бұрын
  • आपण पण जी बातमी केली ति पहाता खूप आनंद झाला . प्रथम आपले आभार खरंच इतकी साधी माणसं आहेत .यात देवपण दडलेले आहे. साहेब घर म्हणजे साक्षात पांडुरंगाची पंढरी आहे.

    @santoshsonawane4444@santoshsonawane44443 жыл бұрын
  • शब्द नाहीत बाेलन्यासाठी तुमच्या कार्याला सलाम आमदार साहेब👑

    @ranjit.s8585@ranjit.s85853 жыл бұрын
  • भावा खर्या माणसाचा तु व्हिडिओ करत आहेस हा व्हिडिओ जगभरात प्रसिद्ध झाला पाहिजे अशा आमदाराला हे राजकीय नेते मुख्यमंत्री बनवणार नाही त नेता असावा तर लंकेसारखा लंके साहेब आपण असेच कायम जनसेवेत रहा आपले कुटुंब सदैव आनंदी राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना

    @shashikantsawant9917@shashikantsawant991710 ай бұрын
  • लंके साहेब यंचे काम एकदम कौतुकास्पद आहे तुमच्या कामाला माझा जय महाराष्ट्र

    @ashughadge5026@ashughadge50263 жыл бұрын
  • असे आमदार प्रत्येक मतदारसंघाला लाभले तर रामराज्य यायला किंवा भारत सोने की चिढीया हायला वेळ लागणार नाही.धन्य माता पिता तयाची हे.लंके साहेब तुम्हाला शतशः नमन

    @bhauk678@bhauk6783 жыл бұрын
    • १४एप्रिल पासून सेंटर चालू आहे परंतू अजूनतरी. असा दुसरा आमदार काही तयार झालेला दीसत नाही एकमेव एकच आमदार निलेश भाऊ लंके सर ⭐⭐⭐⭐⭐

      @liyakatshaikh5360@liyakatshaikh53603 жыл бұрын
  • हेच तर खरे देव आई वडीलांना नमन आणि पत्नी मुलांचे खुप खुप आभार श्रीमंती मिरवण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचे दुःख जाणून त्यांना मदत करतात इतर आमदारांनी १०% तरी ह्या देव माणसाचे गुण घेतले तरी सद्या ज्या परिस्थितीतून जानता जाते आहे ते कमी होईल सर्व वारकरी संप्रादयाच्या वतीने ह्या जनतेच्या सेवकाला कोटी कोटी प्रणाम

    @gitahagawane5346@gitahagawane53463 жыл бұрын
  • पारनेर वासीय खरंचतुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही लंके साहेबासारखा आमदार निवडून आणला तुम्ही खुप भाग्यवान आहात आमदार निलेश लंके साहेबांच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

    @somnathraut6784@somnathraut67843 жыл бұрын
  • जो माणूस गरीबीतून येतो तो कधीच आपल्या परीस्थिती ला लाजत नाही... माणसाला फक्त माणुसकीची जाण असली पाहिजे..... धन्यवाद साहेब..

    @Shivaji2206@Shivaji22063 жыл бұрын
  • आमदार साहेब तुम्हाला घरच्यां खुप मोठा आधार आहे प्रथम मी घरच्याचे आभार मानतो समाज सेवा हि रक्तात असावी लागते तुमच्या कडे तर ती खानदानी आहे खरच तुम्ही महान आहात तुमच्या सर्व वाटचालीला मनापासून शुभेच्छा

    @swami1797@swami17973 жыл бұрын
  • असा आमदार या काळात होणे म्हणजे चिखलात कमल उगवणे आहे 🙏🙏 मन जिंकले आपण भाऊ 👍👍

    @gajanankale5028@gajanankale50283 жыл бұрын
  • कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक,तयाचा हारीक वाटे देवा, पक्ष मायने ठेवत नाही काम बोलते, धन्यवाद लंकेजी

    @gopinathsananse5414@gopinathsananse54143 жыл бұрын
  • महाराष्ट्राचा हिरा आहे 👍👍

    @bharatabdal7780@bharatabdal77803 жыл бұрын
  • सगळ्या आमदारांनी लंके साहेबांचा आदर्श घ्यावा….राहणीमानाचं जाऊद्या पण निदान काम तरी लंके साहेबां सारखं करा

    @carfitaccessories8992@carfitaccessories89923 жыл бұрын
    • Thanks Saheb

      @ambadasbhagat1224@ambadasbhagat12243 жыл бұрын
  • साहेबाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी आलं राव👏😥🐅

    @abhishekbhosale2309@abhishekbhosale23093 жыл бұрын
  • खूप छान मुलाखात चांगले चॅनल अशाच बातम्या दाखवून पत्रकारीता अजून जिवंत आहे हे दाखवल्या बददल धन्यवाद🙏💐

    @ushaparande1734@ushaparande17343 жыл бұрын
  • हा व्हिडीओ दुसर्या आमदार खासदाराला पण दाखवा...🙏🙏🙏

    @gajananmisalvlogs506@gajananmisalvlogs5063 жыл бұрын
    • bght pn astil ani tyanchya kanavr pn lankeshsaheban bddl he srv jat asalch. as asun pn tyanna as kahi sucht nahi hech durdyv ahe. tyanni hya paiki 10% kam kel tri khup jhal pn tehi hotana dist nahi. pn tyapaiki kahi jn ajun ashya kalathi ghanerd rajkarn krnyatch mgn ahet. aso lanke sahebanchya kamala salam ahe.

      @shrimangeshchavan508@shrimangeshchavan5083 жыл бұрын
  • आदर्श आमदार लंकेजी आपल्या अद्वितीय कार्याला सलाम💐💐💐

    @subhashdhokale8108@subhashdhokale81083 жыл бұрын
  • असा आमदार ज्यांना लाभला....तो मतदार संघ खरंच भाग्यवान म्हणावा लागेल...धन्य ते आमदार..धन्य ती जनता..🙏🙏

    @jagrutisanstha8653@jagrutisanstha86533 жыл бұрын
  • 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 लोकनेते नीलेश लंके साहेब आपल्या कार्याला आपला सलाम great wark boss तुम्ही फकीर नाय साहेब तुम्ही एक योध्धा आहात तुमच्या विषय बोलावे तेवढ कमी साहेब ,,,,,, पारनेरच्या जनतेचे मागच्या जन्माचे पुण्यच आहे त्यानां असा नेत्रुत्ववान नेता लाभला आहे ,,,,,, पारनेरकरानों या देवाला तुम्ही जपा तुम्हाला हा देव आयूष्यभर जपेन, असा हिरा शोधुन सापडणार नाय ,,,,,,,,,, लंके साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळत आहेत ,,,,, साहेब काल परवा तुम्ही करमाळ्याकड गेले अस्ता तुमचं तीथल्या लोंकानी जनु काय देवच आपल्या गावात आला असा आनंद त्यांनी वेक्त केला ,,,,,,,,,,, ,,,,,,,,साहेब तुमच काम खरोखर दमदार ,,,,,,,,, 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    @mukeshbodkhe3125@mukeshbodkhe31253 жыл бұрын
  • आज शिवाजी महाराज परत आले असे वाटते साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहेत🙏🏻

    @sandeshgharat4096@sandeshgharat40963 жыл бұрын
    • सहमत आहे खरच छ. शिवाजी महाराज आठवतात लंके साहेबांना बघितले कि एक नं आमदार लंके साहेब

      @bhartibhosale8080@bhartibhosale80803 жыл бұрын
    • Lanke dada che ghar mantrina dakhava great person

      @nirmalashinde4920@nirmalashinde49203 жыл бұрын
  • आमदार असावा तर असा.. साहेब तुम्ही खरंच देव मानूस आहात..

    @shivrajjadhav4290@shivrajjadhav42903 жыл бұрын
  • खरंच ही लोक ग्रेट आहेत केवढी साधी राहणी आहे ह्यांची. नाहीतर साधे नगरसेवक आणि नगरसेवकांच्या घरातल्यांचा रुबाब किती मोठा असतो.. सगळ्याच राजकारण्यानी लंके साहेबांकडून काहीतरी शिकल पाहिजे

    @yogeshshinde608@yogeshshinde6083 жыл бұрын
  • कौतुकास्पद...!!! 🙏🙏🙏

    @savitashirsath5261@savitashirsath52612 жыл бұрын
  • 2024ला निलेश भाऊ लंके यानां नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी दिली पाहिजे आणि ते 100%निवडुन येणार

    @rushipansambal377@rushipansambal3773 жыл бұрын
  • धन्य तुमचे मातापिता , धन्य तुमचे मतदार॥

    @zpschool7909@zpschool79093 жыл бұрын
  • मानाचा मुजरा साहेब 🙏🙏..बघता बघता डोळ्यात पाणी आले हो... शब्द नाही आपल्या बद्दल बोलायला..आपले आई-वडील, पत्नी, भाऊ आणि संपूर्ण परीवार यांची साथ आणि आपल्या समाजसेवेचा वसा असाच चालत राहो... खूप खूप धन्यवाद साहेब..आपले कार्य आणि त्याग बघुन बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली..🙏🙏💐 जयभीम 🙏

    @varshaganvir6177@varshaganvir61773 жыл бұрын
    • Great

      @vishwajitenglishmathsclass5475@vishwajitenglishmathsclass54753 жыл бұрын
  • खरच मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा साहेब अशीच लोकसेवा करत रहा साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो

    @pawaru100@pawaru1003 жыл бұрын
  • आमदार निलेश लंके सारखीच प्रेरणा प्रत्येक आमदारांनी घेतली पाहिजे

    @tsmvivek550@tsmvivek5503 жыл бұрын
  • अप्रतिम पत्रकारिता....🙏🙏🙏

    @Irreplaceable777@Irreplaceable7773 жыл бұрын
  • निलेश लंके साहेबांचे कार्य चांगले आहे पुढील 50वर्ष लंके आमदार रहावे

    @yogeshpatil2529@yogeshpatil25293 жыл бұрын
  • किती साधी माणसं राव हि... सलाम सगळ्यांना...

    @sunil_maharaj_@sunil_maharaj_3 жыл бұрын
  • पारनेर ही संत निळोबाराय यांची कर्मभूमी आहे... तिथे अशी मानसे जन्म घेनारच....

    @chandrakantmakone970@chandrakantmakone9703 жыл бұрын
  • आपण केलेल्या बहुमूल्य कार्यासाठी आपल्यास लाख लाख शुभेच्छा आपण असेच चांगले कार्य करत राहो हीच प्रार्थना

    @pritamgaikwad3860@pritamgaikwad38603 жыл бұрын
  • Big fan साहेब आणी आज हे बघुन खरच पुन्हा एक वेगळी जागा निर्मान झाली ❤👑🙏

    @d.deshmukh2251@d.deshmukh22513 жыл бұрын
  • जिल्ह्यात नंबर एक

    @vitthalwagh3626@vitthalwagh36263 жыл бұрын
  • माणसाला देव माणुस निलेश दादा,,,,,, साधी राहणी उच्च विचार,,,

    @sopanbelote2791@sopanbelote27913 жыл бұрын
  • मानसाच्या माणुसकीच दश॓न म्हणजे लंके साहेब

    @rahulraste2398@rahulraste23983 жыл бұрын
  • लंके साहेब तुमच्या कार्याला,समाजसेवेला माझा सांष्टाग नमस्कार आजकाल जे राजकारणात येतात , करतात स्वताचा स्वार्थ माया कशी मीळवता येईल हेच ध्येय आसते तूमच्या सारखे फार क्यचीत आपनास ऊदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐🙏🙏💐🌹🌹🌹🌹

    @chandrakantbhosale7879@chandrakantbhosale78792 жыл бұрын
  • एक दम ज़बरदस्त आमदर खुप खुप छान

    @riyazshaikh8037@riyazshaikh80373 жыл бұрын
  • धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. देवा त्यांना उदंड आयुष्य दे व त्यांच वत्यांच्या कुटुंबाच रक्षण कर.

    @rameshshinde2597@rameshshinde25973 жыл бұрын
    • He Aamdar saheb kovid center LA vel detat Aasech jansevet vel kharch kartat itar Aamdar dekhil Aashich janseva shishan santha karkhane beer bar petrol panmp enjices etc Kam karun janseva kartat.

      @fajlulshaikh3359@fajlulshaikh33593 жыл бұрын
  • सलाम तुमच्या कार्याला

    @gandalmahesh5168@gandalmahesh51683 жыл бұрын
  • भारतातील अलौकिक आणि कार्यक्षम असे आमदार म्हणजे आ.निलेश लंके साहेब

    @bhagavatkhandare9979@bhagavatkhandare99793 жыл бұрын
  • खरच आसे आमदार जलमाला यावया पाहिजे तर आणि तरच महाराष्ट्र देश संम्रृध होईल उदंड आयुष्य लाभो आशा आमदार ला

    @poonamsalekar7963@poonamsalekar79633 жыл бұрын
KZhead