Digital Adda : गीतरामायणाचा खास किस्सा माहितीये का? ‘स्वरगंधर्व सुधीर फडके टीमशी दिलखुलास गप्पा

2024 ж. 21 Сәу.
5 959 Рет қаралды

स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने कलाकारांशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#sudhirphadke #sunilbarve #mrunmayeedeshpande #yogeshdeshpande #marathimovie #swargandarvsudhirphadke #marathi #sagartalashikar #loksatta #digitaladda #loksattalive #maharashtra #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер
  • बाबूजींचा शब्दोच्चारावर आणि स्वच्छ भाषा यावर भर असायचा. आणि इथे लोकसत्ता तर्फे मुलाखत घेणार्‍या मुलीची किती अशुद्ध भाषा..‌ धन्य ती लोकसत्ता टीम.

    @ArunSatheArchival@ArunSatheArchival25 күн бұрын
    • Reservation is the illness!!! Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA

      @sanjaybhandiye3494@sanjaybhandiye349424 күн бұрын
    • It's reservation policy!????

      @sanjaybhandiye3494@sanjaybhandiye349424 күн бұрын
  • योगेश खूप छान ,भारदस्त आवाज ...

    @anjalimulay8057@anjalimulay805721 күн бұрын
  • जो पर्यंत चंद्र सूर्य आकाशात आहेत तोपर्यंत स्वरगंधर्व बाबूजी आणि त्यांच संगीत अजरामर आहे.खूप छान.

    @uttara.kulkarni6790@uttara.kulkarni679024 күн бұрын
  • स्वरगंधर्व सुधीर फडके १ मे २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात! . . #swargandharvasudhirphadke #swargandharvasudhirphadake1stMayInCinemas

    @prachikudale4820@prachikudale482028 күн бұрын
  • पत्रकारांच्या भाषा शुद्धीवर काम करावं लागेल. विशेषतः कठोर व्यंजनांचे स्पष्ट उच्चार.. सुधीरजींच्या बाबतीत बोलताना तरी... आम्ही समोरून ऐकलंय ते. लोकसत्तेतकडूनतरी हे अपेक्षित आहे. आम्ही बाबूजींना प्रत्यक्ष अनुभवलंय.

    @sarojtole4795@sarojtole479523 күн бұрын
  • पत्रकारांच्या भाषेकडे लक्ष देण्याची गरज आहे

    @user-gs5qu5qz7z@user-gs5qu5qz7z26 күн бұрын
    • अशुद्ध भाषा आणि उच्चार असणाऱ्यांना अपात्र ठरवलं पाहिजे.. आणि बाबूजीं बद्दल बोलणार्‍या पत्रकारांना तर बादच केलं पाहिजे..

      @ArunSatheArchival@ArunSatheArchival24 күн бұрын
  • बाबूजीं शब्दांबाबत फार,संवेदनशील होते.आशाताई त्यांची नक्कल करीत. हे चित्रपटात आलंय का. ?

    @shashikantmuddebihalkar1517@shashikantmuddebihalkar151726 күн бұрын
  • प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हा एक चुकीचा गोड गैरसमज आहे,हे पुर्वीच्या काळी होतं,आता नाही. Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA .

    @sanjaybhandiye3494@sanjaybhandiye349424 күн бұрын
KZhead