Praniti Shinde यांचे Uddhav Thackeray समोर तुफान भाषण | solapur loksabha

2024 ж. 28 Сәу.
1 506 483 Рет қаралды

Praniti Shinde यांचे Uddhav Thackeray समोर तुफान भाषण | solapur loksabha
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #pranitishinde #uddhavthackeray #solapurnews #solapur #प्रणितीशिंदे #marathibatmya #latestnews

Пікірлер
  • भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सर्व व गद्दारांना जनतेने मतदान करू नये ही विनंती आहे

    @nagnathaaglave6792@nagnathaaglave679221 күн бұрын
    • झोपा जावून

      @contryface3429@contryface342921 күн бұрын
    • ​@@contryface3429मोदी झोपणार जाऊन आता गुजरातला 😂😂

      @rajendraugaleofficial@rajendraugaleofficial21 күн бұрын
    • Modi hatav desh bachav

      @vikasthokal1365@vikasthokal136521 күн бұрын
    • ​@@contryface3429 Arre Shemnya aata tuzhya sheth la ghari jaaun zhopaycha kaam ahe

      @harshal5464@harshal546420 күн бұрын
    • Right

      @abuttifullthingsinlife...2891@abuttifullthingsinlife...289120 күн бұрын
  • प्रणीता ताई शिंदे ❤ प्रचंड बहुमताने विजय होणार

    @jakirmujawar7190@jakirmujawar719022 күн бұрын
    • Pakka 100 takka

      @AnwarAnsari-pb9xr@AnwarAnsari-pb9xr22 күн бұрын
    • ​@@AnwarAnsari-pb9xr❤❤❤

      @vijaykumar-wl4wr@vijaykumar-wl4wr21 күн бұрын
    • अबकी बार कांग्रेस सरकार 🎉

      @sureshjadhav8132@sureshjadhav813221 күн бұрын
    • 😂😂😂

      @jaydeepghodake9979@jaydeepghodake997921 күн бұрын
    • 😊 ​@@AnwarAnsari-pb9xr

      @dynaneshwarteknar9577@dynaneshwarteknar957720 күн бұрын
  • १००%येणार आहे महाविकास आघाडी चेच सरकार ❤

    @balkrishnakekane1344@balkrishnakekane134421 күн бұрын
  • सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणाली ताई शिंदे 100% विजयी होतील आमची मशाल तुम्हाला साथ देईल जय महाराष्ट्र

    @vijayshende5307@vijayshende530721 күн бұрын
  • ताई बराबर बोलत आहात ग्रेट ताई जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

    @sunilmirashi5414@sunilmirashi541422 күн бұрын
  • ताई, खूप छान, मार्मिक सत्य विचार. गद्दार संपलेत, संपणारच. निच मातीच खाणार. महाविकास आघाडी जिंदाबाद. फक्त मशाल. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद

    @vaishampayanmayekar2818@vaishampayanmayekar281821 күн бұрын
    • 12:02

      @ShirkeSubhash@ShirkeSubhash21 күн бұрын
    • ❤❤❤❤q❤q❤❤q❤q❤❤qq❤❤a❤qq❤

      @sharaddive8717@sharaddive87173 күн бұрын
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणिता शिंदे 100% निवडून येणार

    @RanjeetKale-br8vm@RanjeetKale-br8vm21 күн бұрын
    • मित्रा 60 वर्षात फक्त सोलापूर पुणे हायवे बनला, पण या 10 वर्षात Corona महामारी असून सुध्दा सोलापूर- कोल्हापूर, सोलापूर - हैद्राबाद, सोलापूर - अक्कलकोट, सोलापूर - विजापूर, सोलापूर - तुळजापूर इतके सारे हायवे बनले.. सोलापूर शहरात होम मैदान च्या बाजूला मुतारी चे साम्राज्य होते, सर्व गल्ली मध्ये कचऱ्याचा ढीग असायचा, उघड्यावर शौच च साम्राज्य होतं infrastructure तयार आहे फक्त काँग्रेस ने घालवलेले उद्योग धंदे येणे बाकी आहे.. रेल्वे पट्टी वर संडास च साम्राज्य गायब झालं.., कचऱ्याचा ढीग आता गल्लोगल्ली नाही दिसत, सोलापुरातून रॉकेल घोटाळा गायब झाला, Home मैदान बाजूला पूर्ण सजावट बनली आहे.. Park stadium आता उत्तम बनल आहे.. काँग्रेस च्या काळात सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री असताना भर उन्हाळ्यात सुध्दा सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास load shedding होते ते आता पूर्ण बंद आहे.. विडी कामगार यांना 30,000 घरे बांधून मिळाली Corona महामारी नंतर पूर्ण जगात महागाई वाढली इटली, England सारख्या विकसित देशांची सुध्दा दयनीय अवस्था झाली होती, भारत एवढा मोठा लोकसंख्या असलेला देश आज भक्कमपणें उभा आहे, petrol चा प्रश्न येणाऱ्या काळात कायमचा मिटेल यासाठी electric गाड्या साठी infrastructure बनवण्याच काम चालू आहे, रॉकेल घोटाळा कायमचा संपला, गॅस दर वाढीचा चा प्रश्न गॅस पाइपलाइन जिथे जिथे झालं तिथे कायमच संपला आहे, आज पुण्यात खूप कमी गॅस बिल येत.. हीच पाइपलाइन सोलापूर मध्ये ही होत आहे.. सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार देशात उच्चस्थानी दोन दोन केंद्रीय मत्री असताना सोलापूर चा विकास केला नाही आता हे काय विकास करून दाखवणार आहेत.. हे लक्षात घ्या.. विचार करा!

      @nil_rv_4924@nil_rv_492420 күн бұрын
    • 10:06

      @ChandrasingThakur@ChandrasingThakur20 күн бұрын
  • मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सदैव निष्ठावंत शिवसैनिक तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड

    @nagnathaaglave6792@nagnathaaglave679221 күн бұрын
    • परळी तालुक्यत। बजरंग बाप्पा ला लिड पाहिजे

      @sandeepkaldate7251@sandeepkaldate725121 күн бұрын
    • धन्या ला धडा शिकवा.

      @mahebubshekh6339@mahebubshekh633921 күн бұрын
  • ताई विश्लेषण छानच निवडुन येणारच जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

    @sunilmirashi5414@sunilmirashi541422 күн бұрын
  • प्रणिता शिंदे एक नंबर खासदार

    @user-fw9bn4rb3p@user-fw9bn4rb3p22 күн бұрын
    • 😂😂😂

      @jaydeepghodake9979@jaydeepghodake997921 күн бұрын
    • 2:53

      @vijaykumarpatil677@vijaykumarpatil67719 күн бұрын
    • ​@@jaydeepghodake9979अशा गोष्टी ला पण 50 पैसे मिळतील का रे मला?

      @shrikantchavan3552@shrikantchavan355217 күн бұрын
    • @BharatGavhane-ei8xu@BharatGavhane-ei8xu17 күн бұрын
    • *1 नंबर विनोदी* 😜😂

      @jaydeepghodake9979@jaydeepghodake997917 күн бұрын
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

    @mahendradeshmukh2350@mahendradeshmukh235021 күн бұрын
  • ताई तुम्हीच येणार ईश्वर साक्षीने सांगतो सोलापूरच्या गल्लीबोळात फिरून काम करताना पाहीले आहे आम्ही ङोळयानी ताई आता तुमची आवश्यकता आहे या ठिकाणी

    @NilkantKolkar@NilkantKolkar21 күн бұрын
    • ताईने कबूल केले अजून दुष्काळ आहे 😂

      @VARTMANRASHTRA@VARTMANRASHTRA21 күн бұрын
    • तुझी ताई ईश्वर मानते का

      @arungaikwad702@arungaikwad70221 күн бұрын
  • उध्दव ठाकरे झिंदाबाद 🎉🎉

    @vittalwaske2731@vittalwaske273122 күн бұрын
  • ठाकरे साहेब ग्रेट आहेत ❤

    @user-bg3rr8ii8e@user-bg3rr8ii8e21 күн бұрын
    • Gadhav Thackeray zindabad

      @teriyankiking9183@teriyankiking918313 күн бұрын
  • फिक्स खासदार ताई

    @madhukarvyavahare8237@madhukarvyavahare823721 күн бұрын
  • हे भाषण ताईचे खूप छान evm सुधा ह्या भाषणाने बीजेपी che काम करणार नाही

    @sanjaychavan5851@sanjaychavan585121 күн бұрын
  • बस झाले आता महाराज भाई आता फक्त प्रणिती ताई ..🎉✌️🔥✌️🎉

    @ajaybhandare1451@ajaybhandare145122 күн бұрын
  • अतिशय नम्रपणे तुम्ही बोलत आहात, तुम्हाला निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचं रान करतील हे मात्र नक्की जय महाराष्ट्र

    @nitinmore-ke2yp@nitinmore-ke2yp21 күн бұрын
  • ताई तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी होणार 👍👍👍

    @pramoddokedoke7477@pramoddokedoke747721 күн бұрын
  • छान अभ्यासपूर्ण हृदयाचा ठाव घेणारे मार्मिक प्रतिपादन असेच नविन कार्यक्षम खासदार सोलापूर ला हवे

    @girdharsali969@girdharsali96921 күн бұрын
  • प्रणिती ताई खूप सुंदर व विजयी असे भाषण होते तुमचे ,तुमचा विजय नक्की होणार ,उज्वल भविष्य आहे तुमचे

    @vijaythorat8823@vijaythorat882321 күн бұрын
  • अमरीका चा अध्यक्ष सरदार वल्लभ भए पटेल याचा पुतळाच उद्घाटन साठी आले तवा गरीब लोकांच्या झोपडय़ा झाकले गेले होते तेव्हा गुजरात मॉडेल कुठे आहे जय महाराष्ट्र उद्धव सहाब

    @omrokade1629@omrokade162922 күн бұрын
    • 👌👌👌

      @PravinJadhav-cq3qf@PravinJadhav-cq3qf21 күн бұрын
  • ताई एक मतदार मनून शब्द्ध देतोय की तुमचा विजय नक्की आहे ❤❤🎉🎉🎉

    @BhauraoYadav-jn4di@BhauraoYadav-jn4di21 күн бұрын
    • प्रणिता ताई तुम्ही निवडणूक जिंकली आहे.फक्त फारमेल्टी पुढे करावयाची आहे बिनधास्त राहा .आराम करून स्वतःची काळजी घ्या . विरोधकांचे डिपाजीत जप्त होणार.

      @GanpitPawar@GanpitPawar21 күн бұрын
  • खूप छान ,मार्मिक, अभ्यासपूर्ण भाषण... प्रणिता ताई ,तुमचे मनापासून आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन...

    @dadasahebkote6067@dadasahebkote606721 күн бұрын
  • UDHAV ji THAKARE JINDABAD

    @opp265@opp26522 күн бұрын
  • प्रणितीताई जबरदस्त भाषण केले

    @satishkamble5707@satishkamble570721 күн бұрын
  • प्रनीती ताई १००% तुम्ही खासदार होणारच 🙏🙏🙏..... थापाडयांना जनता कोलणार इट्टी कोलल्यासारखं 🙏🙏🙏जय हिंद.... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    @vikassatpute298@vikassatpute29821 күн бұрын
  • खुप छान अप्रतिम अभिनंदन जय महाराष्ट्र

    @sanjayjadhav9456@sanjayjadhav945621 күн бұрын
  • ऊधव बालासाहे ठाकरे साहेब जिन्दा बाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    @RhchBchfh@RhchBchfh22 күн бұрын
  • प्रणिती ताई अभ्यासू व्यक्तिमत्त्व. छान वर्कृत्व. हार्दिक शुभेच्छा.. विजयी भव 👍

    @mohinijagtap9379@mohinijagtap937921 күн бұрын
  • we should not forgot the people who worked tirelessly to make Maharashtra safe for everyone during Covid.. salute to all the doctors and amazing administrators in Uddhav and Aditya who worked shoulder to shoulder with Covid warriors.. My vote for those warriors..

    @SinghalLouis@SinghalLouis18 күн бұрын
  • Great speech प्रणितीताई ! All the best !

    @bksironlineclass6315@bksironlineclass631521 күн бұрын
  • Praniti.tai.bahumatane.vijayi.honar.

    @user-lu7jk7hk7h@user-lu7jk7hk7h22 күн бұрын
  • Jai Hind Jai 🇮🇳 Maharashtra ❤

    @jamalshaikh4911@jamalshaikh491122 күн бұрын
  • अशा प्रकार जनसामान्यांचे विषय मुद्देसुद प्रमाणे लोकांसमोर मांडुन त्यावर योग्य उपाययोजनांची चर्चा करणारे नेतृत्व आपल्या राज्यास हवे.ही तरूण मंडळी सुशिक्षित तर आहेच परंतु त्यांच्या सुजाणतेला सर्व समाजाने सर्वसामान्यांच्या हितासाठी साथ द्यायला हवी, त्यांना निवडणूकीत विजयी करायला हवे. आपल्याला सुशिक्षित,सुजाण आणि सुसंकृत नेतृत्व हवे. नुसते ढगले घालणारे,समाजाची जाण नसणारे आणि राजकीय असंस्कृतपणा बाळगुन महाराष्ट्राची छबी कलंकीत करणारे नेतृत्व जनतेने समाजापासुन दुर लोटले पाहिजे.

    @IAN-ej1wg@IAN-ej1wg21 күн бұрын
  • विजय नक्कीच आहे .. उत्सुकता आहे फक्त मताधिक्याचे...

    @pralhadlulekar4383@pralhadlulekar438321 күн бұрын
  • Jai Maharashtra Only UBT🐅🚩

    @pravinnar7482@pravinnar748222 күн бұрын
  • माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा येतो वंचित बहुजन आघाडी

    @vasantagale5138@vasantagale513822 күн бұрын
    • हे सर्व भाजप मध्ये जातील आणि वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असेल भाजप ला विरोधी पक्ष म्हणून.

      @mangalameshram1612@mangalameshram161221 күн бұрын
  • निसर्गाने प्रणिती शिंदे यांना सौंदर्यच दिले नाही तर त्या सोबत प्रखर बुद्धिमत्ता, धाडस, कल्पकता, समाज सेवेची जान, संभाषण कला चातुर्य .... सर्व गुण संपन्न ... वाह वाह क्या बात है.... इतका मेहनती, अभ्यासू, धडाडीचा उमेदवार सोलापूर ला लोकसभे करिता मिळाला आहे. नशीब सोलापूर करांचे.... ह्यांना सर्वांनी प्रचंड मताधिक्काने निवडून द्या ही विनंती....🙏🙏🙏

    @harshavardhantayade7067@harshavardhantayade706721 күн бұрын
  • बरोबर हे उध्दव ठाकरे साहेब यांच्या स्वभावाचा फायदा घेतला शिंदे यांनी

    @dilipchavan2273@dilipchavan227321 күн бұрын
  • अतिशय अभ्यासपूर्ण भाषण....

    @surbhijadhav5264@surbhijadhav526422 күн бұрын
  • प्रणिती एक नंबर 👍👍

    @kishorekulkarni1781@kishorekulkarni178122 күн бұрын
  • Miss you saheb ...सत्याचा विजय होईल .. जय महाराष्ट्र साहेब

    @sanjaypawar8312@sanjaypawar831221 күн бұрын
  • राजकारण गेलँ खड्यात खरं सांगु का ! सुशिक्षित व्यक्ती ही सुशिक्षितच असते त्याचे हे एक जीवंत ऊदाहरण.

    @ferozkhannijampurkarnijamp761@ferozkhannijampurkarnijamp76120 күн бұрын
  • Premane sarvana jinknare uddhav saheb+ Rahul

    @user-nt5gh2jy7l@user-nt5gh2jy7l22 күн бұрын
  • Very nice vishleshan ❤❤❤🎉🎉

    @shankarsalunke848@shankarsalunke84822 күн бұрын
  • धन्यवाद,प्रणिती ताई,खुपच चांगलं धमाकेदार भाषण दिलं,भाजपची पोल खोल केली,परत एकदा धन्यवाद.

    @sahebraoingale7359@sahebraoingale735921 күн бұрын
  • Yes,uddhav thackeraji is a gentleman with a heart not only with a head.he has compassion for the people no matter what caste they belong to .very true I got the covid attack twice,he was the one to take care of the people in the hospital.he provided shelter ,food,medicines free of cost ,the blood test was done free of cost.such leaders likeuddhavji and rahulji should rule the country who have love and compassion for the people ,who are withthe people in their times of problems .god please bless our country and with your wisdom and understanding ,Indore the people to elect the right person who is godfearing and responsible irrespective of what caste you belong to. God bless us all and blessings them too,shine your light on them for they are the ones to rule the country with their good examples ......that's what are great leaders did....god bless us all and blessings and change the people who are letting the country go down with the strong divide of caste and religion.india is the best country no matter we are still developing ....god bless our country let it always remain a secular country where love ,compassion,fellowship is abound by the people.... Only prayers from your heart can change people not greed for power and favours only for the rich is going to build India.... Love ,understanding,honesty,peaceful harmony is thoroughly expressed in every religion.....right ? the citizens of India wants a peaceful and tension free living dear politicians of our country....god bless us all.

    @josephinefernandes9284@josephinefernandes928420 күн бұрын
  • Nice speech,Praniti Mam

    @sanjaythissongisrealfactof9460@sanjaythissongisrealfactof946022 күн бұрын
  • Great C M ओन्ली ठाकरे सरकार.

    @ganeshrananaware6715@ganeshrananaware671521 күн бұрын
  • जबरदस्त प्रणिता ताई खरी सावित्री, रमाईची लेक शोभते.... तुझ्या खडा जंगी भाषणाला क्रांतिकारी जय भिम बेटा

    @Siddhartha7575@Siddhartha75755 күн бұрын
  • महाविकास आघाडी झिंदाबाद वेशभूषा रात्री करुन खोक्यांची चर्चा करून अलीबाबा ने चाळीस चोर पळवून नेले.

    @BabaInamdar-zg2rp@BabaInamdar-zg2rp21 күн бұрын
  • MAHA VIKAS AGADI JINDABAD

    @opp265@opp26522 күн бұрын
  • उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद

    @allrounderssite4613@allrounderssite461321 күн бұрын
  • Wow, amazing Statement, n Promises u r guving in Advance between the Public but u must fulfilled your promise Madam afer your Vuctory, Jay Maharashtra

    @pushpapiparia3271@pushpapiparia327121 күн бұрын
  • ताईने. सुंदर. भाषन.विचार. मांडले.अभिनंदन. निवडुन.येनारच.

    @mahadevjagdale5063@mahadevjagdale506321 күн бұрын
  • भाजपचा विकास गेला खड्ड्यात

    @user-fw9bn4rb3p@user-fw9bn4rb3p22 күн бұрын
    • Bjp full form bhrastachar janlewa party

      @AnwarAnsari-pb9xr@AnwarAnsari-pb9xr22 күн бұрын
    • B j p ha Gatak paks aahe Hukumshahi karto aahe

      @abhikhetr3149@abhikhetr314921 күн бұрын
  • ताई मनःपूर्वक अभिनंदन विजयी भवः

    @sudamgore6993@sudamgore699321 күн бұрын
  • Khup chan taai 👍💯🚩khup chan aani srv khr sangitl tumhi hya bhashnatun👌👍💯🚩

    @sandipnagre7440@sandipnagre74409 күн бұрын
  • She has guts to became a mass leader, what a body language, what a style, amazing.... Just amazing....

    @toufikkhatib6102@toufikkhatib610221 күн бұрын
  • प्रणिती ताई खूप छान boltat👏

    @jaydusingjadhv4944@jaydusingjadhv494421 күн бұрын
  • Udhave saheb ni je mahrashtra sathi kelen te ami muslim samaz pan kadhi nai visarnar khare cm udhave saheb hote yha desha la udhave saheb sarka cm nawe pm paije te ha desh zaga cha pehliya namber la yenar 100%🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏udhave saheb only

    @zainshaikh3978@zainshaikh397822 күн бұрын
  • Jai Maharashtra King udhav saheb Aditya Thackeray leader support you i am support you always your win one side ❣️

    @JohnsonBanklore@JohnsonBanklore8 күн бұрын
  • Super speech.... Mam

    @jayprakashpanpatil9596@jayprakashpanpatil959621 күн бұрын
  • प्रणिती ताई शाब्बास

    @deepakgawade1801@deepakgawade180121 күн бұрын
  • GREAT SPEECH

    @daulatdeshmukh6493@daulatdeshmukh649321 күн бұрын
  • Very nice प्रणिती madam,, good speach

    @jayantkariya6393@jayantkariya63933 күн бұрын
  • प्रणिती ताई शिंदे ❤प्रचंड बहुमताने विजयी करा 🎉🎉

    @user-rs8nr8st1w@user-rs8nr8st1w21 күн бұрын
  • अंजली बार भारत सरकार

    @user-pb8fq1ge6s@user-pb8fq1ge6s22 күн бұрын
  • भावी खासदार ताई जय महाराष्ट्र 👍

    @bharatpatilgawandehingnika8310@bharatpatilgawandehingnika831021 күн бұрын
  • Superb. Well done. Good luck to you🌹🌹🌹

    @niranjannaik8787@niranjannaik87875 күн бұрын
  • Jay.. Ho👍

    @avishkaryengade1624@avishkaryengade162421 күн бұрын
  • अंजली बार महाराष्ट्र सरकार

    @user-pb8fq1ge6s@user-pb8fq1ge6s22 күн бұрын
  • मोदी है तो मुमकीन है अच्छे दिन आने वाले है अब की बार पाचसो पार जय हो भाजप सरकार

    @BandopantBangre@BandopantBangre21 күн бұрын
    • EVM

      @vijaymore8508@vijaymore850821 күн бұрын
    • अबकी बार भाजप सरकार,,,जय श्रीराम

      @ushakhairnar8087@ushakhairnar808720 күн бұрын
  • Jay Maharashtra

    @sawantsuresh37@sawantsuresh3721 күн бұрын
  • Wandarful.

    @user-sw6qd5br9n@user-sw6qd5br9n21 күн бұрын
  • Very right very good speech DiDi in congress party 🎉🥳🎉🥳🎉 aur MVA aur next Pm Shri Rahul Gandhi ji zindabad aur India zindabad zindabad zindabad zindabad

    @rajendraprajapati9731@rajendraprajapati973121 күн бұрын
  • मस्त पिल्लू ❤️😘

    @MK-rq7dk@MK-rq7dk22 күн бұрын
  • ताई साहेब 100%विजयी होणार

    @bhushanshinde4110@bhushanshinde411021 күн бұрын
  • Praniti tai kup chan bolta tumi .tumcha vijay nki hinar.

    @dashdok996@dashdok99622 күн бұрын
  • एकदम बरोबर आहे ताई असंच केलं उद्धव साहेबांनी

    @vaishalisalvi7500@vaishalisalvi750021 күн бұрын
  • Praniti Tai aamhi sagle mahavikas aaghadi sobat aahot 👍 only mahavikas aaghadi zindabad

    @mr.p.solankeauditor_3578@mr.p.solankeauditor_357820 күн бұрын
  • Jai Maharashtra udhav thcraky 🏡🏡🚩

    @shailendrarajput220@shailendrarajput2203 күн бұрын
  • ❤️ मा वि आ ❤️

    @saishradhamensparlour5388@saishradhamensparlour538821 күн бұрын
  • Very beautiful speech realated to point to point words matching your face also .

    @nithyanandashetty4605@nithyanandashetty460521 күн бұрын
  • Great Speech Baby, All the Best, Be Blessed with a massive Mandate ❤❤❤

    @arunsanyal4591@arunsanyal45913 күн бұрын
  • I have a lot of respect for Uddhav Thackerey and Aditya Thackeray and Sharad Pawar.My sympathies are with them.They are men of principle.India is a great country.We still have great leaders who are not after money and power.long live Maharashtra.Love you Maharashtra.Praniti Shinde love you.I wish I can understand Marathi.There's one thing common in the speech of INDIA bloc leaders,be Priyanka Gandhi, Kejriwal,Rahul,Praniti Shinde,Sanjay Singh, Kanhaiya,their speech are so nice, joyful and inspiring.They spread love and harmony. When I listen to their speech,I feel proud that our country is blessed with many great leaders.

    @Robvlog123@Robvlog1239 күн бұрын
  • अप्रतिम ताई

    @amolshelke3736@amolshelke373621 күн бұрын
  • ठाकरे साहेब जिंदाबाद

    @samadhansapkal4046@samadhansapkal404621 күн бұрын
  • जय महाराष्ट्र. फक्त उद्धव साहेब ठाकरे.🚩🚩🚩🔥🔥🔥

    @somnathtembekar355@somnathtembekar35521 күн бұрын
  • ताई तुम्ही विधानसभा गाजवताय संदद नक्कीच गाजवणार तुम्ही आणि सुप्रिया ताई मिळून नक्की गाजवाल तुम्ही 100%निवडुन येणार

    @surajkokane1344@surajkokane134421 күн бұрын
  • Now only Bharat Sarkar, Government of India.

    @rakeshpadvi7261@rakeshpadvi726121 күн бұрын
  • फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤

    @ganeshzore8065@ganeshzore806521 күн бұрын
  • छान वाटल कमेंट वाचून सगळे जन ताई बरोबर आहात

    @shahanawajvlog4244@shahanawajvlog424420 күн бұрын
  • सोलापूर ची लाडकी लेक प्रणिती शिंदे यांना कोणी ही थांबु शकत नाही, विजयी सलामी देत आहे.🙌🙌💐💐🌹🌹🙏😊🇮🇳🇮🇳

    @user-tx8hi1ze3u@user-tx8hi1ze3u2 күн бұрын
  • सत्य परिस्थिती मांडली ताई साहेब खूप छान

    @user-zx9sk7sn4v@user-zx9sk7sn4v21 күн бұрын
  • जो पर्येंत15 लाख मिळतं नाही आम्ही मोदीला पंतप्रधान वरून खाली उतरू देणार नाही ताई लिहून घ्या😂

    @shrikantakkalkote8882@shrikantakkalkote888221 күн бұрын
    • आणि जर मोदी कडूनवसुल झाले नाही तर योगी सरकार मधे नक्कीच वसुल करू..... 😂😂😅😅😂😂

      @prashantraj4300@prashantraj430021 күн бұрын
  • Uddhav ji, really handled the covid crisis really well better than other states..... Praniti next cm of maharastra

    @user-ce2xv5eu1v@user-ce2xv5eu1v5 күн бұрын
  • जनतेने भाजप ला मतदान करु नये जनतेने शाहाने होने गरजेचे आहे

    @abhijeetpatil3886@abhijeetpatil388620 күн бұрын
  • सगळे हे उपरे आहेत. तुम्हा ला उपरे आहेत कसे बोलत ा

    @VirbhadraKumbhar-cy4ld@VirbhadraKumbhar-cy4ld21 күн бұрын
KZhead