Utkarsha Rupwate|विकासाचं व्हिजन,भ्याड हल्ले,अन् विरोधकांची धास्ती, उत्कर्षा रुपवतेंनी मन मोकळं केलं

2024 ж. 9 Мам.
21 307 Рет қаралды

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर सडेतोडपणे भाष्य केलंय.
.
#UtkarshaRupwate #ShirdiLokSabha #ShirdiNews #PoliticalNews #Politics #MarathiNews #LetsUppNews #maharashtra #MaharashtraPolitics #VanchitBahujanAghadi #LokSabha2024 #LokSabhaElections #LetsUppMarathi
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер
  • आम्हीं गरीब मराठा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत. जय शिवराय जय भीम

    @Sunil_Patil171@Sunil_Patil17112 күн бұрын
  • रूपवते ताई सारख्या सुशिक्षित महिला संसदेत गेल्या पाहिजे

    @kundlikparihar2986@kundlikparihar298612 күн бұрын
  • जेवढ दाबण्याचा प्रयत्न कराल त्याचा दुप्पट ताकतीने उत्कर्ष a ताई ला जनता जनार्दन मत आशीर्वाद देतील

    @user-ik7ig5rm7t@user-ik7ig5rm7t12 күн бұрын
    • जय भीम

      @bhausahebmuntode9250@bhausahebmuntode925012 күн бұрын
    • जय शिवराय जय भीम ✌️✌️✌️

      @yogeshjavle6543@yogeshjavle654312 күн бұрын
  • माझ्या घरातील 7 मतदान आहे ते उत्कर्षां ताईला टाकणार 100%

    @sbwbbsjkaakeiheh72727@sbwbbsjkaakeiheh7272712 күн бұрын
  • वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

    @ranjitkamble3471@ranjitkamble347112 күн бұрын
  • या वेळेस फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच जिंकनार म्हणजे जिंकनारच जय भीम जय संविधान जय भारत जय वंचित बहुजन आघाडी

    @SahebraoBhagat-ob4jg@SahebraoBhagat-ob4jg12 күн бұрын
  • दोन्ही उमेदवार सेने चे आहेत व पळतुराम आहेत यांचे मालक जनता नाही आम्ही काँगेस चे लोक रुपवते ना निवडून आणू सांगली चे उदाहरणं आहे. विकास ला मतद्या लोकभेत शिर्डो आवाज

    @user-st9un9tm3y@user-st9un9tm3y12 күн бұрын
  • वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

    @bhagwanjagtap5625@bhagwanjagtap562512 күн бұрын
  • आम्ही ताई सोबत एक मराठा लाख मराठा जय शिवराय

    @indianhistory7015@indianhistory701512 күн бұрын
  • विजय निश्चितच उत्कर्षां ताईचा, वंचित बहुजन आघाडी विजयी उत्कर्षां ताई च होणार हाच आमचा निर्धार पक्का

    @hemchandrakolhe962@hemchandrakolhe96212 күн бұрын
  • आमचं ठरलंय यंदा ताईंना विजयी करायचंय❤❤❤

    @amolshinde1920@amolshinde192012 күн бұрын
  • एक मराठा लाख मराठा समाज तुमच्याच पाठीमागे आहेत ताई जय वंचित

    @user-ot2ve8eb1k@user-ot2ve8eb1k12 күн бұрын
  • वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,ताई तुम्ही बहुमताने निवडून येणारच आहेत कारण तुमचा पाठीशी ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आहे, ओन्ली VBA 🙏💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️

    @veerdharmraj2394@veerdharmraj239412 күн бұрын
  • महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी रूपवते ताई ना निवडून देण्याची संधी महीलाना मिळालेली आहे. महीला मतदारांनी या संधीचे सोने करावे.

    @kundlikparihar2986@kundlikparihar298612 күн бұрын
  • तुम्ही करा रे किती बी हल्ला लई मजबुत भिमा किल्ला उत्कर्षाताई भिमकन्या आहे जय वंचित बहुजन आघाडी

    @narendrashirsat3880@narendrashirsat388012 күн бұрын
  • Vote for उत्कर्षा रूपवते Vote for वंचीत बहुजन आघाडी 🙏✌🏻🧡💛💚💙♥️

    @jaymaharashtrajaymaharasht6110@jaymaharashtrajaymaharasht611012 күн бұрын
  • महिला वर्ग युवा पिढीने सर्व समाजाने मतदान करावे एक छान उमेदवार मिळाली

    @gautamkhillare@gautamkhillare12 күн бұрын
  • उत्कर्षा ताई आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🚩🚩♥️♥️🧡💚💙💛🔥💪🙏👑

    @user-pg5dn7wi7x@user-pg5dn7wi7x12 күн бұрын
  • उत्कर्षा रुपवते विजयी होणार आहेत

    @user-vg4vk3pf5b@user-vg4vk3pf5b12 күн бұрын
  • वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

    @prajawatiacharya1999@prajawatiacharya199912 күн бұрын
    • Ha

      @DilipUbale-mr1qw@DilipUbale-mr1qw10 күн бұрын
  • ताई! तुम्हीच खासदार होणार आहात. जुन्या नेते मंङळींची पाळेमुळे हादरली आहेत, असेच दिसते आहे.

    @abhijeetpandagale851@abhijeetpandagale85112 күн бұрын
  • Only VBA वंचित बहुजन आघाडी सरकार येणार

    @iam_prashik@iam_prashik12 күн бұрын
  • वंचिला साथ द्या महाराष्ट्रातील बंधू भगिनींनो. नवीन बदल घडवा बस्स झाले जुने राजकारण.

    @bharatpawar6836@bharatpawar683612 күн бұрын
  • फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर

    @GunvantPagare@GunvantPagare12 күн бұрын
  • रूपवते ताई ह्या कुत्रे भुकतील घाबरून जाऊन चालणार नाही💙💙💙 वंचित बहुजन💪💪💙💙💯💯 आघाडी जिदाबाद फिक्स खासदार आहेत👑 ताई

    @shardabhosale5880@shardabhosale588012 күн бұрын
  • मि 26/04/2024 ला संविधान वादी वंचीतला मत देल आहे, सुजान मतदार बंधू-भगिनींनो तुम्ही पण संविधान वादी वंचीतला मत द्या!

    @anandsgawali141@anandsgawali14112 күн бұрын
  • आईजीच्या जीवावर बाय जिवदार..... आणि धर्माच्या नावावर उभे उमेदवार.... जिंकणार फक्त वंचित चे खासदार. 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    @user-hl5ph1kq3t@user-hl5ph1kq3t12 күн бұрын
  • उत्कर्षां ताई जिंदाबाद जिंकून येणार आहेत

    @user-pd4tw3lr4v@user-pd4tw3lr4v12 күн бұрын
  • मनुस्मृती जोपासणारी शिवसेना पक्षप्रमुख जाहीर निषेध

    @NitinOvhal-pm8rr@NitinOvhal-pm8rr12 күн бұрын
  • वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩🚩♥️♥️🧡💚💙💛🔥💪🙏👑

    @user-pg5dn7wi7x@user-pg5dn7wi7x12 күн бұрын
  • उत्कर्षा ताई नक्की निवडून येणारं, आम्ही सर्व गरीब मराठा only VBA च्या सोबत आहे...

    @iam_prashik@iam_prashik12 күн бұрын
  • Ladhega kon VBA 🇮🇳

    @homrajsahare1627@homrajsahare162712 күн бұрын
    • Jitenga kon VBA ❤

      @abhijeet60@abhijeet6012 күн бұрын
  • वंचित बहुजन आघाडी ला वोट करा

    @avinashbagul3810@avinashbagul381012 күн бұрын
  • उत्कर्षा ताई तुमचा विजय निश्चित आहे...!!! पण तुम्ही निवडून आल्यावर कोणाला सपोर्ट करणार, हे जर डिक्लेअर केलं तर लीड भरपूर वाढेल. तुमची भूमिका स्पष्ट करा.

    @vaca5742@vaca574212 күн бұрын
    • वचीत उमेदवार व चीत सोबत राहानार

      @nagendraraipure6215@nagendraraipure621512 күн бұрын
    • He tar nischit aahe vanchit cha khasdar nivdun ala tar bjp virodhat aahe pudhe tumhi samja.konala saport karu mag

      @harshingle8084@harshingle808412 күн бұрын
  • VBA❤

    @avinashdongare52@avinashdongare5212 күн бұрын
  • विरोधक घाबरले आहे

    @rajendrakhandizod5143@rajendrakhandizod514312 күн бұрын
  • Only VBA ✌️✌️✌️

    @amitss6713@amitss671312 күн бұрын
  • Only आंबेडकर साहेब 💙💙💙

    @SagarWankhade-nc3cd@SagarWankhade-nc3cd12 күн бұрын
  • फिक्स खासदार ताई ❤❤

    @sandipwakode6250@sandipwakode625012 күн бұрын
  • शिर्डीची खासदार वंचितचा असणार.

    @dilipchigadule7338@dilipchigadule733812 күн бұрын
  • मनुवादी मानसिकता असलेले लोक..हे नेहमी लपूनच हल्ला करतात..ते कधीच उघड उघड बोलणार नाहीत ... भित्रे, लोक ..... स्वतंत्र लढा लढत असताना पण भित होते आणि आता पण भित आहेत😅

    @Studytalk-ni7zk@Studytalk-ni7zk12 күн бұрын
    • विश्व हिंदू परिषद, आर एस एस, बजरंग दल याच्यात हल्ला करण्याचे Contract फक्त आणि फक्त (SC, ST, OBC या मधील जातीच्या लोकांना असते). यांचा बोलविले धनी गोमुत्रधारी हिंदूत्ववादी ब्राह्मण आहेत

      @rahulgaikwad8922@rahulgaikwad892212 күн бұрын
  • Shirdikar... Rupvarte.. Taina support 💪kra

    @PradipMeshram-my5bl@PradipMeshram-my5bl12 күн бұрын
  • VBA ✊✊

    @user-qv7cb6yg8r@user-qv7cb6yg8r12 күн бұрын
  • दगड फेक चिखल फेक होते याचा अर्थ त्याचा पराभव नकी आहे जय भिम

    @pravinbansode743@pravinbansode74312 күн бұрын
  • VBA

    @rahulkharat7831@rahulkharat783112 күн бұрын
  • जय भीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडीचा विजय असो मतदार जागृत झाले आहेत

    @61_h_dikshawankhade87@61_h_dikshawankhade879 күн бұрын
  • मराठा समाजाने उत्कर्ष ताईंना साथ देणे गरजेचे

    @gautamsonawane9099@gautamsonawane909912 күн бұрын
  • Only VBA king 👑 Tai 🎉🎉

    @vijaybhalerao9740@vijaybhalerao974012 күн бұрын
  • 🙏 उत्कर्षाताई वर हल्ला करणारे लोकांना मतदान मधून त्यांची जागा दाखवून देतील 💯🙏

    @anilgade6866@anilgade686612 күн бұрын
  • Ladhenge aur jeetenge !

    @vijayingle2209@vijayingle220912 күн бұрын
  • उत्कर्षां ताई तुमचा आजचा पक्ष हा ओरिजिनल DNA चा आहे.. योग्य विचारधारा... प्रामाणिक प्रयत्न... VBA.. Winner U P Rupavate.

    @ajitsawant6722@ajitsawant672210 күн бұрын
  • आता आजी ना माझी आता फक्त उत्कर्षा ताई 🎉🎉🎉🎉

    @gajanans5510@gajanans551011 күн бұрын
  • ताई चा विजय निश्चित होणार आहे .. जय वंचित बहुजन आघाडी..

    @prashantkarmankar5664@prashantkarmankar566412 күн бұрын
  • Please support to VBA ❤

    @muntajarkhan7865@muntajarkhan786512 күн бұрын
  • वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 🎉🎉🎉🎉🎉

    @vilasnanijkar8116@vilasnanijkar811612 күн бұрын
  • Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi vijyi bhv

    @mahadevsarwade2194@mahadevsarwade219412 күн бұрын
  • JAY VBA

    @arvindkharat4069@arvindkharat406912 күн бұрын
  • VBA Utkarsha tai ✌️

    @Sama_sarwade@Sama_sarwade12 күн бұрын
  • वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार

    @balupagare953@balupagare95310 күн бұрын
  • ताई, वीर मतांचा विचार डोळ्यासमोर त्या वीर मतांचा आदर्श ठेऊन शेरनी बना. जय vba विजयी.

    @manoharjadhav9473@manoharjadhav947312 күн бұрын
  • चित्राबाई कोणत्या बिळात बसली आहे..रूपालीताई ..कूठे बसली ..ऊत्कर्षाताई या महीला नाहीत का साधा एक निषेध नोंदवला नाही ही महाराष्ट्राची पंरपंरा आहे का..

    @manoharmisal9602@manoharmisal960212 күн бұрын
  • VBA ❤

    @sujeetrupwate3115@sujeetrupwate311512 күн бұрын
  • खरोखर ताई बदल घडवून आणण्यासाठी उत्कर्षा ताईस विजयी करून कुकरचं बटणं दाबा

    @user-bu5en8kl4k@user-bu5en8kl4k12 күн бұрын
  • Khasadar,sansad bhavan utkarsha tai

    @user-kt4pp9pt5t@user-kt4pp9pt5t12 күн бұрын
  • वाकचौरे व लोंखडे हे जातीच्या आरक्षणावर मोठे झाले पण त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटते..जात लपवून स्वाताला सवर्ण समजत आहेत..जनतेने विचार करून मतदान करावे...

    @manoharmisal9602@manoharmisal960212 күн бұрын
    • हे खंर आहे १००%

      @vishwasmaghade8904@vishwasmaghade890412 күн бұрын
  • ताई तुम्हाला घाबरे😂😂😂😂😂

    @yogrdfthghhh9287@yogrdfthghhh928712 күн бұрын
  • ताई आम्ही सर्व महिला तुमच्या बरोबर आहे तुम्ही काळजी करू नका ❤

    @user-nz8os2uw6d@user-nz8os2uw6d12 күн бұрын
  • ur great...manacha jay bhim..tai.best of luck🎉🎉🎉🎉🎉

    @avinashkochure-jf5yd@avinashkochure-jf5yd12 күн бұрын
  • आज.लढाई.वंचित.विरुद्ध.म.वी.आ.अशी.नसून.काँग्रेस..इंडिया.आघाडी.विरुद्ध.ये.दी.ये.अशी.आहे.या.फकत.मतांचे.विभाजन.करण्यासाठी.भाजप.ची.चाल.आहे.या.त्यातल्याचं.एक.उत्कर्षा.....

    @mohannakharekar1528@mohannakharekar15289 күн бұрын
  • आम्ही संविधान वाचवण्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे ना मतदान करणार 🔥🔥 मशाल 🔥🔥🚩🚩🚩🚩

    @rushikute2192@rushikute219210 күн бұрын
  • Rutkrsha God Bless you

    @bhimrajwaghmare@bhimrajwaghmare12 күн бұрын
  • प्रस्थापित लुटारूंना शिकवा धडा वंचित बहुजन आघाडी निवडा.

    @rajaramnarwade8924@rajaramnarwade892412 күн бұрын
  • जय भिम ताई ना पाठिंबा आहे

    @sunilgaikwad1432@sunilgaikwad143212 күн бұрын
  • Utkarshatai 100 takke nivdun yenar.vba jindabad.nagpur.

    @user-yf2ix2cu4b@user-yf2ix2cu4b12 күн бұрын
  • जय भिम जय vba ❤️

    @sanjaybansode6528@sanjaybansode652812 күн бұрын
  • Good

    @sunilwagh3533@sunilwagh35334 күн бұрын
  • Tai Your Thoughts About Development samta, freedom v nice

    @vilaskambale6939@vilaskambale693912 күн бұрын
  • Only Vanchit bahujan aghadi will win

    @iam_prashik@iam_prashik12 күн бұрын
  • Jay vanchit bahujan Aaghadi zindabad ❤❤❤❤❤

    @ravindranarayane2477@ravindranarayane247712 күн бұрын
  • Vba

    @CarryMinati-ee7ng@CarryMinati-ee7ng12 күн бұрын
  • Only VBA 💯💯💯

    @user-vk5qb2xf3w@user-vk5qb2xf3w11 күн бұрын
  • VBA💙🤘🏼

    @vaibhavv4152@vaibhavv415212 күн бұрын
  • मराठा मुस्लिम बहुजन बांधवांनी बोध बांधवांनी आपले एकही मत वाया घालवू नका ताईंना नीवडुन द्या सर्वांना न्याय फक्त आंबेडकर देऊ शकत

    @user-nt4ir5qj2w@user-nt4ir5qj2w12 күн бұрын
  • VBA jindabad 💙

    @prinskdk9446@prinskdk944611 күн бұрын
  • साईबाबांच्या आशिर्वाद असेल तर यश आले समजा

    @atulgundpatil9552@atulgundpatil955210 күн бұрын
  • Tumhi kara re kitihi Halla lay majboot bhimacha killa

    @bharatushir312@bharatushir31212 күн бұрын
  • Vanchit bahujan aaghadi cha vijay aso

    @user-vx6ck9zq3b@user-vx6ck9zq3b12 күн бұрын
  • Vba रूपवते nivdun येनार

    @amolbagade6030@amolbagade60309 күн бұрын
  • VBA win

    @shashikantpawar3122@shashikantpawar312212 күн бұрын
  • Utkarsha.rupwate.mahila.umedwar.aahe.sarwa.mahilani.matdan.karawe.hi.mahilana.vinti.ahe

    @user-ki5rq8pg9s@user-ki5rq8pg9s12 күн бұрын
  • V b a viji how

    @KeshavPatil-sp2zj@KeshavPatil-sp2zj12 күн бұрын
  • Tumhi nakkhi nivdun yenar tai Vba

    @milinddhembare2861@milinddhembare286112 күн бұрын
  • Bimarayci wagon siwrayci rnragini

    @satishgaikwad6717@satishgaikwad671712 күн бұрын
  • तुम्ही कांग्रेस ला दगा दिलाय

    @rahulgaikwad8922@rahulgaikwad892212 күн бұрын
  • जातीचा बोर्ड गळ्यात लटकावल्यावर, फक्त चार जातवालेच मत देणार,,,,,,,,डिपॉझिट जप्त

    @nitinpradhan91@nitinpradhan9112 күн бұрын
    • Kon jaticha bord nahi lavat pn tumachya manat je jativadi vichar aahet te side la teun bg manje Tula samjel

      @vinubhalerao7962@vinubhalerao796212 күн бұрын
    • Tuzi konti jat aahe sang mala

      @SIDDHYA__YT@SIDDHYA__YT12 күн бұрын
    • जातीच बोर्ड अजुन काहीं लोकांच्या मनातून गेले नाहीं, आम्हीं गरीब मराठा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत. जय शिवराय जय भीम.

      @Sunil_Patil171@Sunil_Patil17112 күн бұрын
    • Setkari. Bahujan. Adivasi. Maratha. Muslim vanchit. Studant. Sarvani. Rupvate taila nivdun dya pleas

      @deoraowavhale539@deoraowavhale53912 күн бұрын
  • सावित्रीबाई फुले वोर पन बराभन सरकार ची नीती घान विचार ची आहै ईतीहास ऊचलुन बघा भारत चे मुलनिवासी आत तरी विचार केला पाहीजे खरी लडाई दोन वीचार धारा ची वीदेशी अरयन बराभन बाहरी आहे भारत चे मुड सरकार बनवा मालक बना

    @rajeshwahane1552@rajeshwahane155212 күн бұрын
  • उत्कर्षा ताई नक्की निवडून येणारं, आम्ही सर्व गरीब मराठा only VBA च्या सोबत आहे...

    @iam_prashik@iam_prashik12 күн бұрын
  • VBA

    @rahulkharat7831@rahulkharat783112 күн бұрын
  • VBA❤

    @BharatGhorpade-kl6jp@BharatGhorpade-kl6jp12 күн бұрын
  • VBA ❤

    @rajendrapawar8303@rajendrapawar830312 күн бұрын
KZhead